Dr. Prakash Ambedkar | Lata Mangeshkar यांनी आंबेडकरांची गायली नाहीत, तशीच पटेल, नेहरुंचीही नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Credit: #Political | Urvi/Producer | Joseph/Editor | #TV9D
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 689

  • @mrdevil1591
    @mrdevil1591 2 роки тому +49

    मानुस गेला की त्याचा आदरच झाला पाहिजे 🙏, किती छान उत्तर दिल साहेब 👌

  • @abcd-gk8zy
    @abcd-gk8zy 2 роки тому +235

    देशात सर्वात जास्त आग लावायचे काम हे पत्रकार करतात... साहेबांनी खूप छान उत्तर दिले 👍

  • @rahulm9216
    @rahulm9216 2 роки тому +275

    प्रकाश आंबेकरांचं बोलणं कधीच पटलं न्हवत की कोणत्या विशिष्ठ समाजाचा नाही पण प्रामाणिक पणे सांगतो आज प्रकाश आंबेडकर अगदी सुसूक्षीत सुसंस्कृत आणि सर्व गोष्टी च भान सगळ्या प्रति सन्मान असलेले राजकारणी वाटले आज खऱ्या अर्थी यांच बोलणं मा.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणूज अगदी बरोबर वाटलं

    • @srikantdande007
      @srikantdande007 2 роки тому +13

      हेच तत्त्व आधीपासून असले असते तर आज प्रकाश साहेब यांना मिम सोबत आघाडी करावी नसती लागली आणि त्या धर्मांध ओवेसीच्या जागी आज खासदार असले असते पण अजुन्ही वेळ आहे प्रकाश साहेब जर वचन घेतील की ते एक देशभक्त म्हणून जात पात ना मानता देशसेवा करतील तर माझा पाठिंबा व मत त्यांनाच ... जय हिंद... सप्रेम जय भीम 🚩🙏🏻💝

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 2 роки тому +12

      @@srikantdande007 भारताला जातीच्या उच्च नीचते मुळे एक हजार वर्षे प्रचंड गुलामगिरी दिलीय चुकीच्या प्रथा परम्पराना कुरवाळत बसुन परकीय आक्रमणाला संधी देवून एक हजार वर्षांपूर्वी पासून आम्ही काय साध्य केलेय.
      फुकट मिळलेल्या जातींचा चुकीचा अहंकार नको.

    • @shalakapatane26
      @shalakapatane26 2 роки тому

    • @vaishalibansode6536
      @vaishalibansode6536 2 роки тому +1

      100%

    • @sumedhgajbhare351
      @sumedhgajbhare351 2 роки тому +1

      @@shalakapatane26 mj

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +340

    मा. प्रकाश जी आंबेडकर यांनी अतिशय योग्य आणि चोख उत्तर दिले आहे पत्रकारांना.! यातूनच त्यांच्या प्रगल्भ विचारांची पातळी दिसून येते.

  • @sanjaydesai403
    @sanjaydesai403 2 роки тому +192

    प्रकाश आंबेडकरांनी आपण कोणाचे वंशज आहे हे दाखवुन दिले.चांगली प्रतिक्रिया दिली.

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 2 роки тому +192

    आपली प्रतिक्रिया आदरणीय आहे समाजात शांतता व एकोपा राहावे असे नेतृत्व आहे अभिनंदन

    • @krishnakumarsawant8013
      @krishnakumarsawant8013 2 роки тому

      Chhan pratikriya aahe. Uchcha marathi madhe shikshan ghetalyacha fayda. Mast.

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 роки тому +156

    टीव्ही ९पत्रकार साहेब असले प्रश्न विचारून तुम्ही काय साध्य करु इच्छित आहात! प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रतिप्रश्न करुन चांगली चपराक दिली! प्रकाश आंबेडकर साहेब... 🙏

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 2 роки тому +1

      नको त्या प्रकरणाला हवा देउन समाजा मध्ये दुष्प्रचार करणे हे पत्रकारीता आहे की काय आसे वाटते

    • @AP-gb4wn
      @AP-gb4wn 2 роки тому

      @@akshaysalve4639 agadi barobar aahe

  • @vitthallandge4550
    @vitthallandge4550 2 роки тому +26

    शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी, हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंषज आहे जाती वादी नाही. सलाम आहे तुमच्या विचारांना

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 2 роки тому +155

    प्रकाशजी आपली प्रतिक्रिया अत्यंत प्रगल्भ आणि संयमी होती.याचा आदर्श इतर तोंडगाळ नेत्यानी घ्यावा.

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 роки тому +91

    प्रकाशजी एकदम मस्त प्रतिक्रिया
    मीडिया सुधारणार नाही

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 2 роки тому +20

    मा.प्रकाशजींनी अगदी योग्यच समर्पक उत्तर दिलेले आहे.अशीच सर्वच नेत्यांची सर्वच सकारात्मक विषयांवर सकारात्मक आणि प्रगल्भ भूमिका असली पाहीजे.आदरणीय प्रकाशजींना आदरपूर्वक सलाम.

  • @tocvsawant
    @tocvsawant 2 роки тому +33

    प्रत्येक वेळी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला त्यांच्या विचारातून प्रभावित करतं असतात. 🙏🙏🙏

  • @dhb702
    @dhb702 2 роки тому +22

    सडेतोड बोलणारे,वागणारे , निर्भिड व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रकाश जी आंबेडकर ! प्रणाम भाई !

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 роки тому +83

    Respect to Dr. Prakashji Ambedkar 🙏🙏🙏

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK 2 роки тому +61

    हे पत्रकार आग लावायचीच कामे करतात वाटत? प्रकाश आंबेडकर यांच अभिनंदन.

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 роки тому +20

    माणूस गेला ,त्याचा आदर झालाच पाहिजे❣️❣️

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 2 роки тому +11

    एकदम बरोबर बोलले आंबेडकर साहेब ,, शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच म्हटले मृत्यूनंतर वैर संपतं मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा आदर व्हायला पाहिजे .....

    • @anilnandeshwar7921
      @anilnandeshwar7921 2 роки тому

      खर आदर जीवंतपणि असावा, मृतुनंतर आठवन करुण काय फायदा,

  • @digambarkadam1551
    @digambarkadam1551 2 роки тому +31

    बाळासाहेब
    आपले विचार ग्रेट आहेत.🙏🙏

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 2 роки тому +20

    कोणताही माणूस कोणत्याही धर्मातील असो त्याचा आदरच झाला पाहीजेत योग्य विचार

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 2 роки тому +10

    बाळासाहेब आंबेडकर हे बाबा साहेबा चे नातु आहेत त्यानी बावळट टी व्ही पत्रकार हिला चोख प्रत्युत्तर दिले

  • @pash27
    @pash27 2 роки тому +61

    बाळासाहेब हे एक खरेखुरे सुज्ञ आणि विचारी व्यक्तिमत्त्व आहे सहज आठवले म्हणून सांगितले 🤔

  • @aparnavilasgore9304
    @aparnavilasgore9304 2 роки тому +94

    प्रकाश आंबेडकर यांचे अभिनंदन.

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 2 роки тому +17

    वाह....बाळासाहेब...खरंच आंबेडकरी...वारसा...चालवताय...धन्यवाद...!!

  • @dineshdarp8863
    @dineshdarp8863 2 роки тому +123

    Respect for his Answer...great thought

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 роки тому +4

    अतिशय प्रामाणिक बुध्दिमान अभ्य्यासु नेतृत्व!
    TV चैनेल वाले सामाजिक तेढ वाढवू पाहत होते पण सरानी अगदी चपखल उत्तर देऊन विषय संपवला! सँलुट सर तुम्हाला!!

  • @pramodraut9980
    @pramodraut9980 2 роки тому +46

    परिपक्व आदर्श विचार सरणी,धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @mayurdeshmukh4036
    @mayurdeshmukh4036 2 роки тому +152

    Really Salute Respected Ambedkar sir, you are straightforward.

  • @JuberKhan_haroli
    @JuberKhan_haroli 2 роки тому +22

    अस उत्तर दिल पाहीजे मिडीयाला -👌👌 मिडीयाला सवयच असते उकरूण काढायची

  • @anilbhalerao2188
    @anilbhalerao2188 2 роки тому +52

    लता दीदी ना प्रणाम गाणी नाही ही त्यांची इच्छा. परंतु त्यामुळे काही फरक नाही आणि अडलेले नाही.

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 2 роки тому +3

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा गौरव सर्व जगात होत आहे होत राहणार.
      त्यांच्या कार्याचा अभ्यास संशोधन अनेक देशात होत आहे त्यापुढे ही अगदी छोटीसी गोष्ठ आहे सोडून द्या.

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 2 роки тому +1

      @@a.k.3403 हा यही सच्चाई हैं. डॉ.बाबासाहब खुद प्रकाश देणे वाले सूर्य के समान हैं उन्हे और उर्जा की क्या जरुरत है.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 роки тому +8

    उच्च विचार असनारे लाेकच असे उत्तर देतात
    मीडियाने गैरसमज पसरू नाही
    सलाम प्रकासजी तुमच्या विचारला 🙏

  • @kb_king_mh_2168
    @kb_king_mh_2168 10 місяців тому +2

    लताजी देवी शक्ति है, नारी शक्ति है जिसे कोई
    जीत नहीं सकता। लताजी अमर है जब तक दुनिया है उनकी आवाज गूंजती रहेगी ।

    • @danyubokan6761
      @danyubokan6761 10 місяців тому

      Lage raho bahut badhiya lage raho ...

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 2 роки тому +45

    इतके दिवस झोप जास्त आली पत्रकार ला

  • @umesh_royal_fauji
    @umesh_royal_fauji 2 роки тому +5

    साहेब पहिली गोस्ट बाबासाहेबांची तुलना नेहरू आणि वल्लभभाई होऊ शकत नाही,
    आणि दुसरी गोस्ट बाबांचे आज इतके गाणे आहेत की आमी ते आयुष्यभर ऐकू तरी सरणार नाहीत,

  • @vilaspawar1198
    @vilaspawar1198 2 роки тому +10

    मिडीयावाले कुठलेही प्रश्न विचारून जनतेमध्ये द्वेष पसरवतात आज आंबेडकर साहेबांनी मीडियाला उत्तर दिले योग्य आहे माणूस जिवंत असताना त्याच्यावर कोणतंही भाष्य केले तरी चालते कारण तो माणूस त्याचं उत्तर देऊ शकले जी व्यक्ती आपल्या मधून निघून गेलेली आहे त्या भाष्य करणे योग्य नाही त्यामुळे मला वाटते प्रकाश आंबेडकरांनी दिलेले उत्तर योग्य

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant8013 2 роки тому +75

    Very very intelligent, balanced and respectful reaction Sir, salute to you Sir. Great day today.

  • @dilipchoudhari4563
    @dilipchoudhari4563 2 роки тому +64

    Prakash Ambedkar ji .. great thothout. Great maturity

  • @shambhajigawade4346
    @shambhajigawade4346 2 роки тому +29

    Newsवाले गांजापिऊन प्रश्न विचारतात कि काय??
    जनाची नाय पण मनाची तरी

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому

    ❤️🙏डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे खूप आभार. विचार फारच सुंदर🙏❤️
    आंबेडकर कुटुंब सुंदर अनेक वर्ष "राजनीती" मध्ये असल्यामुळे मिडिया वाल्यांना उत्तर कसे दयायचे आपली बाजू कशी मांडायची फारच सुंदर.
    सरदार वल्लभभाई पटेल व नेहरू ह्यांचे ही गाणे गायले नाही. प्रत्येक माणसाची आपली तत्व
    असतात. मेल्यानंतर माणसाचा आदर करावा .
    खूपच सुंदर बोलले.
    ❤️🙏🌹किती दोघेही महान व्यक्तिमत्त्व आहेत. भारतरत्न आहेत🌹🙏❤️
    ❤️🙏❤️डॉक्टर प्रकाश आंबेडकर ❤️🙏❤️
    🙏👌🙏❤️खूपच सुंदर उत्तर दिले मिडिया वाल्यांना. असे उत्तर दयायला हवे.❤️🙏👌🙏
    हे मला पटले , ते जिवंत असताना त्यांना विचारायला पाहिजे होते.
    😀मिडिया वाले खूपच त्रास देतात 😂

  • @abhijeetdevengrekar4873
    @abhijeetdevengrekar4873 2 роки тому +2

    एक गोष्ट दिसुन येते बाळासाहेब नेहमीच सत्याच्या बाजुने राहतात
    अतिशय योग्य उत्तर
    राजकारण बाजुला ठेवुन अश्याच सत्याचा बाजुने उभ्या राहणाऱ्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला🙏

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 2 роки тому +20

    एगदम वास्तविक प्रतिक्रिया...

  • @hansrajghule5810
    @hansrajghule5810 2 роки тому +26

    त्या पत्रकारीकेच थोबाड फोडल पाहीजे गांजा पिऊण प्रश्न विचारती काय ......पण प्रकाशजींनी खुप छान प्रतिक्रिया दिली....

  • @vikassul3493
    @vikassul3493 2 роки тому +2

    असल्या प्रश्नांमुळेच वादाला तोंड फुटते
    अगदी चोख उत्तर दिले साहेब
    अभिनंदन 💐

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 2 роки тому +111

    Dr Babasaheb Ambedkar is Honoured to all our Indian🇮🇳please don't make such childish issue .

  • @dilipwaghmode4071
    @dilipwaghmode4071 2 роки тому +4

    "अगदी बरोबर बोललात सर...!
    रामायण मध्ये एक प्रसंग आहे ज्यावेळी रावण मरतो, त्याच्या शरीराची विटंबना करण्यासाठी लक्ष्मण रामाकडून आज्ञा मागतो पण राम सांगतो आपलं वैर हे जिवंतपाणीच होतं आता नाही.....! 🙏💐🙏💐🙏💐

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 9 місяців тому +1

    रोखठोक बाळासाहेब आंबेडकर जयभिम

  • @pramodchaure5023
    @pramodchaure5023 2 роки тому +4

    माणुस गेला की, आदरच झाला पाहिजे..
    खरचं तुमचे विचार छान आहेत.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 роки тому

    किती उच्च विचार आहेत साहेबांचे मी तमाम आंबेडकरी जनतेला आव्हान करतो की दिदी आपणा मध्ये नाहीत त्यांनी ‌बाबासाहेबांच गीत गायलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे तेव्हा आता ‌त्यांना ट्रोल करु नका
    भारत रत्न गान कोकिळा स्वर सम्राज्ञी सुर सरस्वती स्वर्गीय लता दीदी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण श्रद्धांजली
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    श्री संत चोखामेळा महाराज‌ की जय हो
    नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम धन्यवाद

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 роки тому +49

    Kudos, Prakash... Very cultured, balanced, unbiased response... Dr. Shekhar Yashwant Paranjpe

  • @bhavanamaske7807
    @bhavanamaske7807 2 роки тому +72

    Khu chan uttar dilat prakash sir.❤

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 2 роки тому +4

    बाळा साहेब फाल्तु पत्रकारीतेच्या प्रश्नाला प्रगल्भ तेचे उत्तर मनाला भावले हे नालायक पत्रकार तेचतेच प्रश्न विचारुन आगीत तेल ओतायचंकाम करतात.बाबा साहेंबाचे वंशज उच्य शिक्षित आभ्यासु व्यक्तीमत्वाला सलाम

  • @srikantdande007
    @srikantdande007 2 роки тому +6

    कायदेतज्ञ माननीय प्रकाश आंबेडकर साहेब खरच खूप सुंदर भावनेने तुम्ही बोललात आदर पाहिजे... जय भीम जय हिंद 🚩🙏🏻💐💝

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 2 роки тому +26

    सुंदर प्रतिक्रिया साहेब.

  • @samadhansurvase4804
    @samadhansurvase4804 2 роки тому +9

    खुप छान उत्तर दिले सर या मिडिया वाल्यांना कामे नाहीत या मीडिया वाल्यांच धरून हना आधी

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant8013 2 роки тому +58

    Sir, you nicely expressed and converted your feelings into your reaction for two great personalities, jewels of our country, first one the Great Shri Babasaheb Ambedkar and the second, Shreemati Lata Didi. You held back, controlled, expressed your emotions for both the great ones. Salute to you Sir.

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 2 роки тому +5

    अतिशय संयत प्रतिक्रिया. कदाचित अशी गाणी त्यांच्या वाट्याला आलीच नसतील.
    मुद्दाम काहीतरी वाद उकरून काढणे आणि समाज कसा विभागला जातो हे पाहणे

  • @jaijawanjaikisan4384
    @jaijawanjaikisan4384 2 роки тому +1

    अभिमान वाटे सर तुमचा तुम्ही वंचीत बहुजन आघाडी चे अध्यक्ष आहे. सर्व गोष्टीला पूर्णविराम दिला तुमी.

  • @sanmanjadhav9139
    @sanmanjadhav9139 10 місяців тому +1

    माणूस गेला तर त्याचा आदर झाला पाहिजे ............❤❤

  • @vinodkamble4975
    @vinodkamble4975 2 роки тому +2

    फार सुंदर प्रतिक्रिया, प्रकाशजी आंबेडकर सर

  • @alpeshwankhade7043
    @alpeshwankhade7043 2 роки тому

    अम्बेडकर यांच्या मधला आणि दुसर्या नेत्या मधला फरक या भाष्य केल्या मुळेच समजतो ग्रेट लिडर

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 2 роки тому

    आज प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून असायला पाहिजे

  • @anand1311
    @anand1311 2 роки тому +10

    मुद्दा एकदम पटला!
    पण जशी आंबेडकरांची आहेत, तशी नेहरू पटेलांची गाणी तरी आहेत का?

    • @obc7523
      @obc7523 2 роки тому +1

      नसली तरी काय फरक पडतो, विचार बिंबवणे महत्वाचे

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 2 роки тому

      लोकांनी बनवावी गाणी
      ज्यांना इच्छा असेल त्यांनी बनवावे

  • @anandbodade6878
    @anandbodade6878 2 роки тому +4

    Excellent.....if u really worry about ambedkar samaj... media should hv asked same question when she was alive DIRECTLY to her.
    Once demised, there should be respect only ....hats off for amazing answer

  • @dashrathanbhule7132
    @dashrathanbhule7132 2 роки тому +9

    असंस्कृत आणि असंवेदनशील पत्रकारांच्या प्रश्नांना सुसंस्कृत उत्तर

  • @abhijeetmore8734
    @abhijeetmore8734 2 роки тому +11

    खूपच सुंदर उत्तर

  • @siddheshchitnis8749
    @siddheshchitnis8749 2 роки тому +37

    Nonsense journalist... Very sensable reaction from Prakash Ambedkar Sir

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 2 роки тому

    हा मिडीया वाल्यांना फक्त आणि फक्त की.आर.पी.आणि खळबळजनक बातमी देणे एवढेच कळते.पण माननीय बाळासाहेब आंबेडकर हे लतदिंदी चे भक्त आहेत ते आपल्या गुरुची विटंबना कशी करणार.कल्पकता म्हणतात ती यालाच उत्तम प्रतिक्रिया याला म्हणतात हजार जबाबीपणा.👍👍👏👏👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👏

  • @vaishalil.4879
    @vaishalil.4879 2 роки тому

    अतिशय समर्पक उत्तर दिले पत्रकारांच्या प्रश्नाला. यालाच म्हणावी सदसदविवेक बुध्दी. व विचारांची प्रगल्भता.. सत्तेत असणाऱ्या पुढाऱ्यांनी हा आदर्श घ्यावा व राजकीय कुरघोडी अंशतः तरी कमी झाल्या तरी सामान्य मतदार धन्य होईल

  • @Raj-ko6hx
    @Raj-ko6hx 2 роки тому +17

    First time salute him 🙏🙏

  • @amitkamble2120
    @amitkamble2120 Рік тому +3

    He is blood of Babasaheb ambedkar..greatest influencer in humanity after Goutam Budha nice answer to such ridiculous questions

  • @s.a.i.j.s.3180
    @s.a.i.j.s.3180 2 роки тому +2

    प्रकाशजी एकदम मस्त प्रतिक्रिया🙏🙏🙏

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 2 роки тому +5

    मा. प्रकाश आंबेडकर यांनी योग्य प्रतिक्रिया दिली वृत्तवाहिन्या नी अशा निरर्थक बातम्या कशाला प्रसारित करतात हेच काही समजत नाही

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 2 роки тому +1

    मुळात असले प्रश्न विचारणार-या पत्रकारांच्या बुद्धीची व मानसिकतेची कीव केली पाहिजे. काहीतरी सनसनाटी बातमी मिळावी म्हणून असे प्रश्न मुद्दाम विचारले जातात. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक असं करतात. श्री. आंबेडकरसाहेबांनी योग्य उत्तर दिलं आणि निष्कारण वाद निर्माण करण्याचा डाव हाणून पाडला. त्यांच्या प्रगल्भतेला नमन.

  • @kirtishkuche5352
    @kirtishkuche5352 2 роки тому +13

    Aaj prakash saheb yanch mhanane patle very nice

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 2 роки тому +3

    बाळासाहेबांना पाहून ग भिम परतून आल्यासारख वाटतयं ...!😍😍😍

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 Рік тому

    बाळासाहेबांची प्रगल्भ विचार यातून दिसून येतो.thanks sir

  • @vasantrokade916
    @vasantrokade916 2 роки тому +5

    अतिशय सुंदर प्रतिक्रिया

  • @dattatrayabadhekar7114
    @dattatrayabadhekar7114 2 роки тому +4

    आपल्या प्रगल्भ विचारांसाठी अभिनंदन. नुसती टिका करणाऱ्या नेत्यांनी आदर्श घ्यावा.

  • @tanmaeevighe81222
    @tanmaeevighe81222 2 роки тому +1

    अगदीच..... बाबासाहेब सुद्धा एक कलाकार होते..आणि आज जर ते असते तर त्यांची गाणी नाही गायली म्हणून त्यांनी राग नसता धरून ठेवला...कला आणि बाकी इतर गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठेवायला केव्हा शिकणार आपण! मी सुद्धा बाबासाहेबांना मानते पण फक्त त्यांची गाणी नाही गायली म्हणून लता दिदींच कार्य, आणि त्यांचं योगदान तसेच बाबासाहेबांचं महत्त्व ,त्यांचं योगदान कमी होतं का सांगा? कलेची जाण ठेवूयात.... कला ही माणसाला जगायला शिकवते✨🙏

  • @agri.tech8238.
    @agri.tech8238. 2 роки тому +4

    Kay jabradast pratikriya saheb. Mi fan jhalo saheb aaplya bolnyane.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 роки тому +15

    TV9 मा. प्रकाशजी आंबेडकर अत्यंत संयमाने उत्तरे देत आहेत. तरी पण आपण तोच प्रश्न पुनः पुन्हा विचारून आपल्याला अपेक्षित उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहात

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 2 роки тому

      अगदी बरोबर बोललात सर आपण

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 2 роки тому +11

    बरोबर बोले आहेत साहेब

  • @milindsukh5629
    @milindsukh5629 2 роки тому

    मानलं बाळासाहेब। तुमचे मॅन अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ आहे। त्यामुळेच लताला आता बदनाम कारायाचा प्रयत्न पुणेकरांनी असले प्रश विचारून केला त्याचे तुम्ही सडेतोड उत्तर दिले आहे।👏👏👏

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 роки тому

    सर,खरचं बरोबर आहे तुमचं अगदी 100% एवढ्या थोर व्यक्तीला राजकारणी वलय देतात .दीदी अन् राजकारण काहीतरी संबंध आहे का......

  • @dineshpuri9938
    @dineshpuri9938 2 роки тому

    महामानव क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालविण्यास सुयोग्य वारसदार...प्रकशजी आपला आदर खूप वाढला आमच्या मनात...

  • @agriwala1995
    @agriwala1995 2 роки тому +7

    Khup छान reply sir

  • @nitinpatil4121
    @nitinpatil4121 2 роки тому +17

    Salute to you prakash ji for this such a honest and marking remark for our Democratic country 🙏🙏🙏🙏🙏

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 2 роки тому +4

    GOOD REPLY, WE AGREE WITH YOU SIR.
    JAIBHIM,
    JAI SAMVIDHAAN🙏❤️👍.

  • @arunpmohitemohite4257
    @arunpmohitemohite4257 2 роки тому

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी फारच छान चपराक दिली आहे. हा मिडियाने अवास्तव ऊठविलेला मुद्दा आहे.

  • @mohannirmal3888
    @mohannirmal3888 2 роки тому

    आंबेडकरसाहेब आपण अतिशय मार्मिक उत्तर दिला आणि पत्रकारानां राज ठाकरेसाहेबा नंतर आपण मोठी चपराक दिला त्याबद्दल आपंणास धन्यवाद पत्रकार कांहीवेळा विनाकारन वाद वाढायचे प्रश्न विचारतात

    • @mohannirmal3888
      @mohannirmal3888 2 роки тому

      ज्या पत्रकाराने मा प्रकाश आंबेडकरसाहेबानां प्रश्न विचारला हाच प्रश्न गान सम्राज्ञी लतादिदीनां त्या हयात असतानां का विचारला नाही यातून पत्रकारानां काय साद्य करायच होतं
      आंबेडकरसो आपण पत्रकारानां दिलेल्या उत्तराला माझा सलाम अशा उत्तरा शिवाय पत्रकार ताळ्यावर येणार नाहीत

  • @sanbor5011
    @sanbor5011 2 роки тому +6

    बरोबर साहेब,जिवंत पनी हा प्रश्न का विचारला गेला नाही. यांना मीडिया ला काही कामे नाही.🤦🏼‍♀️

  • @arunkumarsawant6523
    @arunkumarsawant6523 2 роки тому +15

    Sir,
    You are true person without prejudices.
    Thanks for honouring the legend.

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 2 роки тому +2

    V. Nice answer

  • @mayursawant9458
    @mayursawant9458 2 роки тому

    एकदम खर बोलले साहेब तुम्ही, या पत्रकारांची अशीच जिरवली पाहिजे. म्हणजे यांनीच प्रश्न विचारायचे आणि बातमी देताना आंबेडकर साहेब हे बोलले ते बोलले असा प्रसिद्ध करायचं. साहेबांनी अगदी तोंडावर पाडलं पत्रकाराला शेवटी वंशज कोणाचे ग्रेट माणूस... जाम भारी आवडलं आपल्याला 😎😎

  • @sareesoph
    @sareesoph 2 роки тому +2

    Balasaheb sir jaibhim 🙏 khup right Answer dile

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 2 роки тому +3

    अभ्यासू व्यक्तिमत्व साहेब 🔥🔥🔥💯

  • @bussidcreators7411
    @bussidcreators7411 2 роки тому +18

    Very true great answer ❤️❤️

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 2 роки тому

    आंबेडकरांचे वारसदार आहेत ते योग्य बोलणार आणि खर बोलणार

  • @rameshsapakale8433
    @rameshsapakale8433 2 роки тому +30

    Prakashji very respectful

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 2 роки тому +4

    Very good sir kahi samaj kantak lata didicha nishedh kartat

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 2 роки тому +3

    This is called " greatestness of 'बाळासाहेब'