आशाताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खूपच उशीरा दिला गेलाय. त्यांच्यासारख्या एका international ख्याती असलेल्या कलाकाराची नोंद खूपच आधी घ्यायला हवी होती. We love you Ashaji !!👏👏
Exactly I totally agree with it... Asha tai is far more than we could imagine. I just wished that Asha tai should have won "Bharat Ratna" before lata Di Demice. It would have been so much better 😥
@@VandanaSarode54 Ho ka! Mala maahit navte mi hya program che farach thode episodes paahilet, Sindhutai Sapkal, Anuradha Paudwal aani Asha Bhosle. Mhanun mala maahit navte. Pan asa asel tar nakkich bolavla pahije. Kavitaji majhya aaichya favourite singer Aahet.
मी पंचम गेल्यानंतर आपल्या राहणीमानात काही बद्दल,असा काहीसा विषय असलेली मुलाखत मी पुर्वी ऐकली होती व त्यावेळी ही व आजही ही मुलाखत ऐकल्यावर मला जास्तची खात्री झाली की कुठल्याही पुस्तकांन पेक्षा किंवा थोर व्यक्तींन पेक्षा हे जिवनसुत्र योग्य, जास्त प्रासंगिक व उपयुक्त आहे हे नक्की.
आशाताई सारख्या महान आणि ताकदीच्या गायिकेचा interview घेणारा माणूस तेवढाच ताकदीचा हवा. मला इथे ती कमी जाणवते. प्रमुख Male anchor चा आवाज imatured वाटतो. प्रश्न विचारायची पद्धत बरोबर नाही. Egoistic आहे. बदलायला पाहिजे. Interview खुलत नाही.
मला हे नेहमीच वाटत आलं आहे. मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेणारा मुलाखतकार ही तितकाच ताकदीचा हवा. फुटकळ आणि बालिशपणे प्रश्न विचारल्याने मुलाखत प्रभावी वाटत नाही.
आशाताई...मराठी बालगीत असो किंवा गाणी अतीउत्तम ..महाराष्ट्रात ..पण भारतात व जगात हिंदी गाण्याच्या मुळे भारत व बाहेरील देशात आशाताईच गाणी आवडत पंचम दा( R.D.Burmun.) महाराष्ट्र भूषण पुरस्कार अभिनंदन.
🍉🍉🍉 ला 5 वर्षांत कधी सुचलं नही आशा ताई ना महाराष्ट्र भूषण दयव पण जसे उद्धव ठाकरे सत्ते वर आले पहिला सन्मान आशा ताईंना दिला हाच फरक गुजराती 🍉🍉 आणि मराठी माणूस मध्ये जय महाराष्ट्र
आशाताईंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खूपच उशीरा दिला गेलाय. त्यांच्यासारख्या एका international ख्याती असलेल्या कलाकाराची नोंद खूपच आधी घ्यायला हवी होती. We love you Ashaji !!👏👏
Û so
@@kaveribankar1079 67y🎉66🎉😮🎉u654
आशा भोसले यांच्या आवाजातील भजने, गाणी, ऐकायला खूप सुंदर असतात.
मंगेशकर परिवाराने आम्हाला खूप गाणी ऐकायला दिली आहे..
माझ्या आवडत्या गायिका, आदरणीय आशाजींना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांना उत्तम आणि दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना
वाह! वाह! अप्रतिम.... मंगेशकर कुटुंबाची गाण्यांची खूप मोठ्ठी देणगी आहे समाजाला. आशाताईना पाहून आनंद वाटला, त्यांना माझा प्रणाम 🙏🙏
😎🔥😎😎
😎
आशा ताई चा या पृथ्वी वरचा हा जन्म फक्त सुंदर गायकी साठीच झालेला आहे👌👍💐
आशाताई, एक दैवी देणगी सर्व जगासाठी!
गाण्याव्यतिरिक्त ही खुप काही शिकण्यासारखे आहे आपल्याकडून. धन्यवाद आशाताई 🙏
खुप छान मुलाखत...खुप डॅशिंग आहेत..दोघीही बहिणी माझ्या फेव्हरेट आहेत.
आशाताईंना भारतरत्न जरुर द्यावे एवढ्या ताकदीच्या आहेत आशाताईं
खरचं मोठेपणा हा यांच्या साधेपणातच आहे. खूप काही शिकणयासारखे आहे.
Asha ji Deserves "Bharat Ratna" PM should respect her with this award.
Exactly I totally agree with it... Asha tai is far more than we could imagine. I just wished that Asha tai should have won "Bharat Ratna" before lata Di Demice. It would have been so much better 😥
आशा ताई महान आहेत..! True Maharashtra bhushan
माझा कट्ट्यावर पद्मश्री कविता कृष्णमूर्ति याना पहायला खूप अवडेल
Kharach aavdel pan majha katta ha Marathi show aahe aani Kavitaji na Marathi naahi yet. Mhanun te shakya honar naahi bahutek.
@@atharvachavan1441 ase nonmarathi kiti tari jan yeun gelet,ज्यांना मराठी बोलता येत नाही..
@@VandanaSarode54 Ho ka! Mala maahit navte mi hya program che farach thode episodes paahilet, Sindhutai Sapkal, Anuradha Paudwal aani Asha Bhosle. Mhanun mala maahit navte. Pan asa asel tar nakkich bolavla pahije. Kavitaji majhya aaichya favourite singer Aahet.
मी पंचम गेल्यानंतर आपल्या राहणीमानात काही बद्दल,असा काहीसा विषय असलेली मुलाखत मी पुर्वी ऐकली होती व त्यावेळी ही व आजही ही मुलाखत ऐकल्यावर मला जास्तची खात्री झाली की कुठल्याही पुस्तकांन पेक्षा किंवा थोर व्यक्तींन पेक्षा हे जिवनसुत्र योग्य, जास्त प्रासंगिक व उपयुक्त आहे हे नक्की.
अरेरे! मुलाखत घेणाऱ्यांचे काहीच contribution नाही. आशाताईच मुलाखत सुंदर रंगवत आहेत.
नवशिक्या सारखे प्रश्न विचारू नका हो खांडेकर!
खांडेकर मूर्ख च आहे, नेहमी च असतं हे त्याचं..
आशाताईंना मी दैवत मानते.लता आशा ग्रेट..ग्रेट आहात तुम्ही..स्वरांचा झुळझुळ वाहणारी गंगा यमुना..
अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आशाताईंना शतायुषी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे 🙏🙏👍
रफीसाब जुवेल ऑफ इंडिया.
Ashatai tumaachi gani khupacb h sundar
आशाताईंना प्रत्यक्ष स्टुडिओत बोलवा खूप धमाल येईल
Very nice thoughts..Asha भोसले म्हणून पुन्हा येणार..100%true..हाच खारा आत्मा...आत्मज्ञान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या दैवताची भेट घडवलीत खुप खुप धन्यवाद👍त्या तर जगद्भुषण आहेत....पण त्या मराठी आहेत हे आपल्याला भूषणास्पद आणि आपले महद्भभाग्य🙏🙏🙏🙂
आशाताई प्रणाम.सलाम तुमच्या कामाला.माझा कट्टा....हा कार्यक्रम खरचं वाखाणण्यासारखा आहे.
शुभेच्छा.
या महान गायिकेला भारतरत्न द्यावे
खरंच आशाताई चिरतरुण आहात🙏🙏🙏✌✌👍👍👍👍
आशाताई सारख्या महान आणि ताकदीच्या गायिकेचा interview घेणारा माणूस तेवढाच ताकदीचा हवा. मला इथे ती कमी जाणवते. प्रमुख Male anchor चा आवाज imatured वाटतो. प्रश्न विचारायची पद्धत बरोबर नाही. Egoistic आहे. बदलायला पाहिजे. Interview खुलत नाही.
अगदी👍
मला हे नेहमीच वाटत आलं आहे. मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेणारा मुलाखतकार ही तितकाच ताकदीचा हवा. फुटकळ आणि बालिशपणे प्रश्न विचारल्याने मुलाखत प्रभावी वाटत नाही.
आवाजाचा ताजेपणा बघता आशाताई हेच संबोधन जवळचं वाटतं.
आशा आज्जी अजिबात नको...😀
आशाताई...मराठी बालगीत असो किंवा गाणी अतीउत्तम ..महाराष्ट्रात ..पण भारतात व जगात हिंदी गाण्याच्या मुळे भारत व बाहेरील देशात आशाताईच गाणी आवडत पंचम दा( R.D.Burmun.) महाराष्ट्र भूषण पुरस्कार अभिनंदन.
To are first popsingar 1st kabare singar and mm any more.salute.
Yiou
Farch sundar Aashataincha interview pahayla milala.tyanchi gani mala khup aavadtat .tya mananepan moklya aahet .far far dhanyavad !!
khupach chhaan Mulakhat. Khup Abhiman aahe Mangeshkar family cha
Abhinandan Asha tai
आशाताईबरोबर मी गायले आहे
राम कदम च्या दिग्दर्शन खाली.
Kaunsa geet
कित्ती कित्ती साध्या सरळ! आपलसं करून टाकतात।
कोल्हापूर ला तुम्ही जिथे राहत होता तो कट्टा म्हणजे मिरजकर टिकटी दुध कट्टा
सुंदर!
Superb interview.....Thanks to Maajha katta
The Great Mangeshkar's
I really love her, she is just like my ma🥰
Great great great 🙏🙏🙏
One and only Aashaji!
Khupach Chhan...
आशा भोसले जी चे अभिनंदन
Evergreen Kishorda and Ashatai real Jewels of Indian music
आशा भोसले मस्त 👌पण किशोर ज्वेल ऑफ म्युझिक??????
आशा ताईंचे अभिनंदन ,,,,,,झाकीर हुसेन यांना कट्ट्यावर बोलवा ,,,,,,त्यांचे अनुभव आणि विचार ऐकायचे आहे,,,,,,
She is simply:” Remarkable Artist.” Her Best Artistic Contribution is With Khhayamji ‘s Umrao Jaan.!! 🙏
Thanks🙏 ashadidi
So sweet Aasha Tai🤗🥰😘
Chan
🙏we love you Ashatai apan amchya rudhayatlya bharatratna ahat
Legend Aasha ji👌👌👌👌
एका अष्टपैलू गायिकेचं मनोगत,सुंदर
Love her as a person & also her voice
5:01 purely divine ✨
खूपच छान ❤️🙏🙏😘😘
Ha interview juna mhanaje lockdown period madhil ahe. Congratulations to Ashatai !
Best
Asha Tai tumhi Great ahat...we love you💕😘
Maharashtracha gaurav ❤️❤️❤️ aasha didi 🙏🏼🇮🇳 🇮🇳🇮🇳
Jay gurudev👌👌👌👌👌👌
Aasha Tai ❤️
AASHA TAI.....
Asha Taila khup khup prem❤🙏🏻
Asha tayee ka interview me tumachi bolun apalya voice shows your capacity.aughad means avdhut it is great to be aughad.
पण तुम्ही तर फक्त पंचम व बाळासाहेबांचेच कौतुक करता.
🙏🙏🙏
अभिनंदन आशाताई
आशा ताईंना नमस्कार. 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
Suman kalyanpurna Bharat Ratna kevha Denar ?
Dhnyanada कदम यांना शाब्बासकी.
Ashatai🙏🙏🙏🙏❤️
हार्दिक अभिनंदन
🙏
Asha tai Maharashtra bhushan
you guys should bring lata Mangeshkar now, from her home.
मलाही एकदा कट्ट्यावर यायला आवडेल नौ ल आम्ही =82इयर्स
ई ओऊळङ लीके तो me
आम्ही 80च्या वर वयाचे असलो तारी रोज रियाज व आशाताई आदर्श. म्हणून आजही गाते. खूप कार्यक्रम केलेत.
Parat ekda asha tai na kattyavar bolva
Mast
आले, बाळासाहेब मधे. नको. तो विषय. बाळासाहेब व आर. डी. नको. ओ. पी. मदन मोहन, नौशाद बद्दल का बोलत नाही ,ही बाई.
रफींबद्दल बोला. ते कधीच बोलत नाही.
पण यांची जुनी मराठी ,हिंदी गाणी जसे सी. रामचंद्र, ओ. पी. ,मदन मोहन, रवि, रोशन, यांची गाणी बाळासाहेब व आर डी पेक्षा बेस्ट.
अभिनंदन
Latadidi.aani.Ashatai.yaani.gaylelya.asankhya.ganyachaa.khajina.ha.sangeetacha.ek.amulya.theva.aahe,.tyanchi.athavan.zlalyashivay.amachya.dainandin divasachi.suruvaat hotach.naahi,he.trivaar.satya.aahe.apanas.udand.ayushya.labho.hee.parrameshwara..javal.prarthana..
Asha is unique.
Kolhapurcha dudh katta jast prasiddha ashe. Mulakhat farach aanand dayi.
रीयाज कसा करतात
खांडेकर पहिल्यांदा थोडा शहण्यासारखं वागला मुलाखत घेताना....नाहीतर madcap च आहे तो.
त्या दिवशीचेच प्रश्न विचारतात हे
See X
महातरपणामध्ये अडजेस्ट करावंच लागत बाई
waa ashai ,to katta mahnje gangawesh cha dudhacha katta kolhapurcha
🍉🍉🍉 ला 5 वर्षांत कधी सुचलं नही आशा ताई ना महाराष्ट्र भूषण दयव
पण जसे उद्धव ठाकरे सत्ते वर आले पहिला सन्मान आशा ताईंना दिला
हाच फरक गुजराती 🍉🍉 आणि मराठी माणूस मध्ये
जय महाराष्ट्र
इतक्या महान गायिकेचा सन्मान उशिरा का होईना पण आज झाला. ठाकरे सरकारचे मनापासून आभारी !!!💐💐
आशा ताई महान गायिका आहेत प्रश्न चे नाही सलाम
Are chup latadidi k Sachin k tweet ki janch kaun Kar raha tha....
Khup chhan, mast Aashatai great 🙏
मग गेल्या वर्षी का नाही दिला?
ठाकरेंना अक्कल यायला दुसरं वर्ष का लागलं?
Not interested
Pogo bagha tumhi
Tumhala je baghayche ahe te bagha jaga la shikavu naka...
@@pinkyhowale9720 mag ithe yeun negative comments ka karta.. Fukat aahe mhanun?😂
Asha ji Deserves "Bharat Ratna" PM should respect her with this award.