डॉ.बी.आर. आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार हे एक विद्वान बरोबरीचे उत्कृष्ट, तत्वज्ञ, एक महान द्रष्टे, एक न्यायशास्त्रज्ञ, एक इतिहासकार, एक राजकारणी, लाखो लोकांचा मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
*विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...💙🙏🏻*
*Dr. B. R. Ambedkar* *जगातील एकमेव व्यक्ती ज्याने पुस्तकासाठी घर बांधले,* *राजगृहात 50,000 हुन अधिक पुस्तके होती,* *पुस्तक हे त्या व्यक्तीसाठी जिव की प्राण होते,* *अशा पुस्तक प्रेमी महामानवास जागतिक पुस्तक दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!!*
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आधुनिक काळात क्रांती घडवून आणणारा आहे संपूर्ण विकासाचा मार्ग आहे प्रबोधनाचा ग्रंथ आहे सकारात्मक विचार करायला शिकवतो वैज्ञानिक दृष्टीकोन देतो आंतरिक मनाचा विकास करण्यासाठी मदत करतो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या राहण्यापेक्षा पुस्तकासाठी बांधलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूची माहिती पाहून,ऐकून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. समाजाने या वास्तूची काळजी घेतली पाहिजे आणि सरकारने या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजे. जय भीम. नमो बुद्धाय.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १) महिलांना कामगार संरक्षण कायदा अधिकार, २) मतदानाचा अधिकार, ३) तांत्रिक प्रशिक्षण योजना ITI, ४) कामगार कल्याण निधी अधिकार, ५) आरोग्य विमा योजना यांच्या वरही विडीओ आणा
डॉ.बी.आर. आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार हे एक विद्वान बरोबरीचे उत्कृष्ट, तत्वज्ञ, एक महान द्रष्टे, एक न्यायशास्त्रज्ञ, एक इतिहासकार, एक राजकारणी, लाखो लोकांचा मुक्तिदाता आणि खरे राष्ट्रवादी. बाबासाहेबांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
मनःपूर्वक आभार साम TV❤
7
सव॔ भारतीयानां विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगल मय शुभ कामना..महा मानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन..जय भिम जय संविधान 🙏🙏🙏
🙏🏻 Jay 🙏🏻 bhim 🙏🏻
*विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...💙🙏🏻*
*Dr. B. R. Ambedkar*
*जगातील एकमेव व्यक्ती ज्याने पुस्तकासाठी घर बांधले,*
*राजगृहात 50,000 हुन अधिक पुस्तके होती,*
*पुस्तक हे त्या व्यक्तीसाठी जिव की प्राण होते,*
*अशा पुस्तक प्रेमी महामानवास जागतिक पुस्तक दिनानिमित्त विनम्र अभिवादन.!!*
मन भरून आलं राव
आपल आयुष्य खूप सुंदर आहे.
फक्त आणि फक्त बाबासाहेबा मुळे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आधुनिक काळात क्रांती घडवून आणणारा आहे संपूर्ण विकासाचा मार्ग आहे प्रबोधनाचा ग्रंथ आहे सकारात्मक विचार करायला शिकवतो वैज्ञानिक दृष्टीकोन देतो आंतरिक मनाचा विकास करण्यासाठी मदत करतो
आज तुमचा समाज एवढी प्रगती करत आहे,
आणि ते बघायला आज तुम्ही नाहीये बाबा...😢💙
Dr. Babasaheb Ambedkar 💙🙏
ताई खूप छान कार्यक्रम आपण घेतला भीमसैनिक यासाठी ही एक पर्वणी आपण दिली आपणास क्रन्तिकारी जयभिम 🙏
🙏🙏
@@prachibhagat8165 खूप छान असं तुमचं अँकरिंग होत मनाला स्पर्श करून काळजाला हात घालणारे असा तो कार्यक्रम होता धन्यवाद 🙏🙏
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो❤👌👍
खडतर प्रवास करून शिकला आणी समाजाला बद्दलल अशा महामानवास त्रिवार वंदन जय भीम जय संविधान 💙🇮🇳🙏🙏
बाबांना अश्रू नयनानी कोटी कोटी विनम्र अभिवादन .......जय भिम
झाला उजेड हा थोर
त्याला तोकड आभाळ
दुबळ्याला आला बळ
घुंगराची वाजे काठी गा ..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक ..
जय भीम 🙏
💙🇮🇳Jay bhim ... Namo budhhay .... 💙🇮🇳
मनपूर्वक आभार साम tv
जय भिम
Jai Bhim sathiyo ❤
खूप छान माहिती ,
अतिशय सुंदर माहिती बद्दल साम टिव्ही च अभिनंदन
वंचित बहुजन आघाडी 💙💙💙💙💙
Jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father ❤️❤️❤️❤❤❤
जय भीम 🙏🏻
Thank you Saam TV Jay Bheem
Jay Bhim Jay Bharat
Kohinur bhartacha ,,, symbol of knowledge Dr Babasaheb Ambedkar,,,,, Jai bhim jai shivray namo buddhay 🙏
Jay Bhim
डोळ्यात अश्रू आले पाहताना.जय भीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या राहण्यापेक्षा पुस्तकासाठी बांधलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूची माहिती पाहून,ऐकून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. समाजाने या वास्तूची काळजी घेतली पाहिजे आणि सरकारने या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजे.
जय भीम. नमो बुद्धाय.
अप्रतिम निवेदन
जय भिम शाहीर यांना
Good 👍😊👍
Miss u baba😢
Jaybhim namobudhay very good information for the best of proud of jaybhim namobudhay nice
Thanks Sam team'
अप्रतिम....
Nice Commentary,thanks for imparting general knowledge
Congratulations sama T V
जय भीम 🙏💙💙💙
बाबासाहेब आंबेडकरांना ( माझ्या बापाला) कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 आणि साम टिव्हीचे सुद्धा आभार एवढी छान माहिती दिलीत🙏🙏🙏🙏🙏
Saparem Jay Bhim Namo Bhudhay
Great 💯
JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 🌻🌻🌻🙏🙏🙏
बाबा तुम्ही मानव जातीसाठी अनन्य साधारण व्यक्ती आहात जो पर्यंत मानवी जीवन आहे तोवर आपलं कर्तृत्व आदर्श वत राहील
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Namo❤budhi❤❤
NAMO BUDDHAY JAY BHIM JAY BHARAT🙏🇮🇳🌍♥️🌺
मी माझ्या बाबा साहेब
अश्रू ची आदरांजली🙏🙏🙏
खूप छान sam टीव्ही 🙏🏻जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी
१) महिलांना कामगार संरक्षण कायदा अधिकार, २) मतदानाचा अधिकार, ३) तांत्रिक प्रशिक्षण योजना ITI, ४) कामगार कल्याण निधी अधिकार, ५) आरोग्य विमा योजना यांच्या वरही विडीओ आणा
Jay bhim tai
स्वतःचं घर बांधताना बाबासाहेब आंबेडकर यांना किती कष्ट घ्यावे लागले असेल डोळ्यात पाणी आलेला आहे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुजरा
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे उपकार भारत देशावर कधीच न फिटणारे आहेत
जय OBC जय संविधान जय भीम...
Jai Bhim🙏
Jay bhim
अंगावर शहारे आले हा विडिओ बघून,कडक जय भीम 💙🙏
Jybhim namskar.🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙏🙏☝️🤔🤔🤔🤔🤔🤔🙂🙂🙂🙂🙏🙏☝️
Starting 🔥🔥
Thank SAM
शब्द कमी पडतात, आपण पायाची धुळीचा एक कण सुद्धा नाही आहोत 🙏🙏🙏🙏
जय भीम..... 🙏🙏🙏
Correct sir
Dr.B .R Ambedkar ❤🖊️😍💙
Jay bhim 💙 Jay sawidhan 🙏
Maza Baba, miss you Baba very much 🌹🙏
Jay bhim 🙏🙏 Saheb
Nice
saam tv channel Thank you very much
जयभीम नमोबुध्दाय जय संविधान जयशिवराय 🙏🙏🌹🌹
Jay bhim namo budhay🙏
Jay bhim ,🙏🙏
Jay Bhim ...Very Nice BIT Room Parel
Jai bhim 🙏🙏🙏🙏
जय भिम नमो बुध्दाय
अतिशय उपयुक्त माहिती आहे
मनःपूर्वक धन्यवाद साम टीव्ही
पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता
स्वतःच्या रक्ताचे पाणी करून आम्हा जगण्याचा अधिकार दिला
या महामानवाचे उपकार कधीचा फिटवता येणार नाही
Namo Buddhay
Madam aapke liye param dhanyawad ❤🙏🏼💐💐👌👍
🙏🙏
Great full video thankyou
😊 Jay bhim
जय भीम
😢😢😢 Jay bhim...💙
Jai bhim baba
Thanks ❤All Team
Jai Bheem 🙏
Namo Buddhay 🙏🌷 jay mulniwasi 🇮🇳 jay bhim 🙏🌷 Dr Babasaheb Ambedkar ji koti koti naman pranam 🇮🇳🙏🌷
Kb
Saprem jay bhim...🙏🙏🙏
Thank u sam
Thank you so much saam tv for covering
Jay bhim jay bhim
🙏💐JAI BHIMJagatil ekmev vyakti pustkansathi ghar nirman kele Babani
राजगृह मध्ये पाऊल ठेवल्या वर अक्षरशः डोळे भरून येतात रमाईचा संसार
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🙏🙏🙏
जयभीम
JAY BHIM TO ALL.
🙏
शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो--और संसद पहुंचकर सत्ता हासिल करें--तभी हम बाबा साहब के सपने को साकार कर सकते हैं Jai Bheem
❤❤ जय भीम ❤❤ जय VBA ONLY ❤❤ जय वंचित ❤❤
I miss you baba ❤❤❤❤
Very. Good. Rajgrha
Thanks🌹 sir jaybheem namo buddhay🌹
Jay bhim 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏
♥️♥️♥️🙏
साम टीव्ही चे मनापासून आभार