शेळीपालन साठी मी केलेले चारा नियोजन, संपूर्ण माहिती. All information about my fodder management.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 21

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y Місяць тому +1

    No.1 साहेब अच्छा है फर्म मामू 👌🌴🌳🌲

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Місяць тому +1

    Nice

  • @navanathjawale9108
    @navanathjawale9108 Місяць тому +1

    एकच नंबर माहिती धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹

  • @shafikmomin6202
    @shafikmomin6202 Місяць тому +1

    Saheb appya Shelyancha video banva na

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      बनवूया दादा थोड्या दिवसात

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Місяць тому +1

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @pd8416
    @pd8416 Місяць тому +1

    1 no bhau❤❤

  • @ParsramGangode
    @ParsramGangode Місяць тому +2

    Sir तुमच्या goat फॉर्मवर व्हिडिओ बनवा

  • @user-wo8uj3ed5t
    @user-wo8uj3ed5t Місяць тому

    Sir dist.raigad madhe kutli nasal balgavi
    Ani beetal kashi hay raigad sathi

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      नवीन सुरू करत असाल तर तुमच्या येथील स्थानिक शेळी किंवा देशी सांभाळा. शेळीपालन मधील अनुभव असेल तर बोअर, बीटल, कोटा ई. ब्रीड सांभाळू शकता. बीटल ही एक अतिशय चांगली शेळी आहे, परंतु तुमच्या येथील मार्केटचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या.

  • @rajaramkagale1820
    @rajaramkagale1820 Місяць тому

    शेड चा विडिओ बनवा

  • @pratikdushing4393
    @pratikdushing4393 Місяць тому

    Sir तुमची जमीन midc मध्ये आहे त्यात तुम्ही काही workshop बांधून भाडोत्री दिले तर जास्त उत्पन्न होईल

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      दादा विषय उत्पन्नाचा नाही समधनाचा आहे, तसा तर मी सिव्हिल इंजिनिअर आहे माझ्या फील्ड मध्ये मी यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कमवत होतो. आणि सगळेच शेतकरी शेती सोडून जमिनी दुसऱ्या कामासाठी वापरू लागले तर कस व्हायचं?

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t Місяць тому +1

    सुका चारा देतो का

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      हो एक वेळ देतो

  • @sandeepkamane5424
    @sandeepkamane5424 21 день тому

    आफ्रिकन बोर करायला पाहिजे का हो संदीप भाऊ

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  20 днів тому +1

      जिथं तुम्ही फार्म करणार आहात, जिथं तुमची मुख्यतः विक्री होणार आहे तिथं मागणी कशी आहे याचा अभ्यास करून ठरवावे लागेल दादा.

    • @sandeepkamane5424
      @sandeepkamane5424 20 днів тому

      @@shashvatfarms मी देशी बकरी व देशी कोंबडी करत आहे डिसें 2018 पासून

  • @deepakshirsath3743
    @deepakshirsath3743 Місяць тому

    संपूर्ण क्षेत्र किती आहे