पेरू लागवड करताना नक्की किती अंतर ठेवावे आणि एकरी लागणारी रोपांची संख्या याची संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Prof.Yogesh Bhaskar Gaidhani
    At,Post Palse,
    Taluka District Nashik

КОМЕНТАРІ • 35

  • @bhausahebkalaskar1367
    @bhausahebkalaskar1367 9 місяців тому +6

    खुपच छान माहीती नविन लागवड करणारे शेतकरी यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन आहे

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 9 місяців тому +2

    Happy bhubij sir khupach changali mahiti dili Thanku pan pude itka peru vikree hoelka

  • @atulgulve1380
    @atulgulve1380 9 місяців тому +1

    छान माहिती दिली सर, अभिनंदन खूप छान काम करता तुम्ही, येतो एखाद्या रविवारी तुम्हाला भेटायला

  • @navnathshinde4781
    @navnathshinde4781 9 місяців тому +2

    छान माहिती दिलीत सर. धन्यवाद

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 8 місяців тому

    सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @Desire-VK
    @Desire-VK 9 місяців тому +2

    शुभ प्रभात

  • @vitthalbagate3595
    @vitthalbagate3595 9 місяців тому +1

    हॅप्पी दिवाली सर खूप महत्त्वपूर्ण माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 9 місяців тому +2

    खुप छान सर,

  • @sandeeptidke1413
    @sandeeptidke1413 9 місяців тому +2

    खूप छान

  • @vinayakdudhate8716
    @vinayakdudhate8716 9 місяців тому

    दादा खूप छान माहिती सांगितली आपले व आपल्या टीमचे धन्यवाद

  • @nileshjahagirdar4079
    @nileshjahagirdar4079 9 місяців тому

    धन्यवाद चांगली कामगिरी केली त्याबद्दल 🙏🙂

  • @ishwargodbole5516
    @ishwargodbole5516 5 місяців тому +1

    Chan

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 8 місяців тому

    Very nice information thanks

  • @user-jg1jg5yj3b
    @user-jg1jg5yj3b 9 місяців тому +2

    सर बाजार पेठेचा विडीओ दाखवा की

  • @BharatNimash
    @BharatNimash 4 місяці тому

    Ok

  • @vijaypathadeyeola
    @vijaypathadeyeola 4 місяці тому

    If the spacing of nine by five by five is adopted for cultivation of Taiwan Pink, one thousand eighteen plants are planted and it also receives government subsidy but I have a doubt that tractor cultivation will be possible in this spacing.

  • @bhushanahire5088
    @bhushanahire5088 6 місяців тому +1

    मी नाशिकचा आहे...तुमचा नंबर मिळू शकतो का....तुमच्या शी बोलायचे होते...पेरू लागवड करायची आहे....

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 9 місяців тому +2

    चांगल्या प्रकारची रोपे कुठे मिळतील.

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 9 місяців тому +3

    वाढती लागवड पेरू चे पुढील भविष्य काय राहीन

    • @nileshjejurkar8248
      @nileshjejurkar8248 9 місяців тому +2

      कितीही पेरू लागवड झाली तरी काहीच फरक पडणार नाही.
      कारण सगळ्यांचाच बाग वेवस्तीत येत नाही.

    • @gauravpatil6784
      @gauravpatil6784 9 місяців тому +1

      नफा नुकसान म्हणजे रिस्क घ्यायची तयारी त्यामुळे मार्केट कोणाच्याच आधीन नाही ...

    • @prabhakarmali185
      @prabhakarmali185 Місяць тому

      रेड साठी 12×8 अंतर पाहिजे

  • @ArjunjarhadJarhad-vr5bv
    @ArjunjarhadJarhad-vr5bv 9 місяців тому +1

    रेड डायमंड पेरू लागवड विषय माहिती द्या सर

    • @anaypatil3494
      @anaypatil3494 7 місяців тому

      एकच उत्तर देतो..डोळे झाकून रेड डायमंड peru. लावा..

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 8 місяців тому

    खुप लागवड झाली मित्रानो आज रेट 10 रु किलो आहे... फॉर्म लाऊन सुधा

  • @user-rz3hn5tl4l
    @user-rz3hn5tl4l 8 місяців тому

    Aamchi 3 acre layaway 12×7 amhi 1400 zade basavali aahet

  • @sachinborole3700
    @sachinborole3700 9 місяців тому

    सर पेरू सारखंच एखाद फळ पण पेरू हंगाम नसतांना फळ येतील असं फळ झाड सुचवा

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 Місяць тому

    8/6 हे योग्य आहे

  • @deepakshindedeeps5477
    @deepakshindedeeps5477 8 місяців тому

    पेरूची हुंडी रेट काय आहे

  • @devappasinewadiyar5302
    @devappasinewadiyar5302 9 місяців тому

    10.by.10.kara

  • @vikramsuryavanshi6997
    @vikramsuryavanshi6997 8 місяців тому

    Lohkare yancha Mo.No. Plz. Gave

  • @user-yx1be1gw2m
    @user-yx1be1gw2m 8 місяців тому

    We want your phone no.s sir .
    Myself chintaman shinde

  • @user-yx1be1gw2m
    @user-yx1be1gw2m 8 місяців тому

    We want your phone no.

  • @Dadamadane0345
    @Dadamadane0345 9 місяців тому +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    सर तुमचा फोन नंबर द्या