GK energy solar pump Review 3 hp borewell

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 254

  • @rajendramane7837
    @rajendramane7837 4 місяці тому +8

    प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत
    सौर कृषीपंपाकरिती मी जुन 2023मध्ये मेडावर ऑनलाईन अर्ज केला होता माझा अर्ज मंजूर झालेला मेसेज आला मी सेल्फ सर्व्हे करून पेमेंट केले आहे व G K Energy Marketers PVT LTD या कंपनीची निवड केली आहे
    आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला खुप खात्रीशीर व फायदेशीर माहिती भेटते धन्यवाद सर

  • @vijayghode106
    @vijayghode106 Рік тому +20

    सर तुम्ही शेतकऱ्यांच्या मनातली गोस्ट ओळखता.सलाम तुमच्या कार्याला.

  • @ChikaneAshish-ft7mz
    @ChikaneAshish-ft7mz Рік тому +6

    maza hi gk solar company cha pump aahe vihir cha ani khup changla chalto ani support pn changla aahe shaikh sir cha mobile operating pn Top aahe
    personal review 👍👍

    • @pradeepsonkamble7971
      @pradeepsonkamble7971 Рік тому

      ढगाळ वातावरण मध्ये कसा चालतो

  • @sbcartoonvines65
    @sbcartoonvines65 Рік тому +3

    Sir dhanyawad tumchamule mala 3 solar milale amcha khup motha problm solve zala

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 6 місяців тому +1

    खुपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏

  • @prashantdambare7543
    @prashantdambare7543 Рік тому +8

    जीके सोलार चा पंप माझ्याकडे आहे
    वादळ वाऱ्यामुळे तो उपटून पडलेला आहे आणि एक प्लेट फुटलेले आहे अजूनही ती प्लेट बसवण्यात आलेली नाही सर बीड

  • @jakirmujaver1291
    @jakirmujaver1291 2 місяці тому +5

    3एचपी किती फुट पर्यंत चालतो

  • @rahulmhaske6875
    @rahulmhaske6875 5 місяців тому +1

    GK मिळत असलेला पॉसिटीव्ह रिस्पॉन्स आणि ज्यांनी ज्यांनी हा GK चा सोलर पंप बसवला आहे,, त्या सर्वांचे GK बद्दल चे प्रतिसाद बघून आकाश मी GK ची निवड केली 👍🏻

  • @sachinmule4643
    @sachinmule4643 Рік тому +4

    Majhyakde GK cha pump aahe..ekdum changala chalatoy.. service quality aahe.. Solapur jilha👍👍

    • @dipaknanaware3555
      @dipaknanaware3555 6 місяців тому

      तुमचा नंबर द्या plz

    • @ngfbccbddgjvt
      @ngfbccbddgjvt 4 місяці тому

      number milel ka

    • @yogeshdeshmukh1586
      @yogeshdeshmukh1586 2 місяці тому

      No milel ka sir tumcha

    • @huntervm4167
      @huntervm4167 Місяць тому

      किती hp चा आहे
      हेड किती मीटर चा आहे

  • @pravinshinde1112
    @pravinshinde1112 Рік тому +3

    सर 5hp किती फूट बोरवेल साठी चालतो?आणि 3hp किती फूट बोरवेल साठी चालतो? आणि 5hp सोबत किती फूट line येईल?

  • @kirandalve
    @kirandalve Рік тому +1

    GK Company good very fast Installation of Solar.. Serve zalyapasun 2Divsat Installation karun dile 3HP.. १ no Chalto

    • @ganeshdandale2490
      @ganeshdandale2490 11 місяців тому

      Kiti Spinklar udatat

    • @rambondhare2042
      @rambondhare2042 7 місяців тому

      Service kasi ahe

    • @kirandalve
      @kirandalve 7 місяців тому

      @@ganeshdandale2490 8

    • @kirandalve
      @kirandalve 7 місяців тому

      @@rambondhare2042 Ajun tari kahi problem ala nahi

    • @R-1Joy
      @R-1Joy 6 місяців тому

      @@kirandalve स्प्रिंकलर चे किती नोजर चालतात

  • @yogeshtangade428
    @yogeshtangade428 Рік тому +4

    सी आर आय कंपनीचे सोलार पंप सर्विसेस खूप वाईट आहे दोन दोन महिने मोटर नादुरुस्त झाल्यावर भेटत नाही

  • @vitthalghuge8287
    @vitthalghuge8287 6 місяців тому +2

    GK Solar pump कोणत्याही शेतकऱ्यांनी घेऊ नये कारण एजन्सी शेतकऱ्यांना चांगली सर्विस देत नाही

  • @ShyamNaybal-vb6qi
    @ShyamNaybal-vb6qi 6 місяців тому +1

    सर माझा मेडा चा सौर पंप विहिरीची नोंद असून सुद्धा त्रुटी आली होती पुन्हा अपलोड केली सौर पंप मिळेल का

  • @MahadevShinde-tv1no
    @MahadevShinde-tv1no 2 місяці тому

    How muchTwo Hp total expenditures without govt help or self finance?

  • @maheshlohate1604
    @maheshlohate1604 Місяць тому +2

    G K पंप 3 h p चा आहे पण किती फुट भेटतो सर

  • @yasinshaikh8268
    @yasinshaikh8268 Рік тому +1

    नमस्कार सर , आमच्या जिल्ह्यात सोलर पम्प चे अर्ज चालू झालेत , सांगली जिल्हा , त्याबद्दल ची माहिती अटी शर्ती काय काय आहेत , कोण कोण अर्ज करू शकतो ते सांगा ,

    • @yasinshaikh8268
      @yasinshaikh8268 Рік тому

      कृपया मार्गदर्शन करा

  • @keshavjogdand4697
    @keshavjogdand4697 Рік тому +2

    Sir aamhala Tata pump valyani sim insart karun ny dily kay krav lagel...

  • @nileshsabale6134
    @nileshsabale6134 2 місяці тому +1

    Kiti divasat येईल सर

  • @SK-oc2uq
    @SK-oc2uq Рік тому +1

    Gk solar or junna solar koncha best ahe @prabhudeva Gr&

  • @dipakkharat3181
    @dipakkharat3181 Рік тому +30

    जीके सोलर पंप खूप चांगला आहे कंपनीची सर्विस पण खूप चांगली आहे पण सोलर पंप बसल्यानंतर मोबाईलवर पंप चालू बंद कसा करायचा याच्याबद्दल युट्युब वर कंपनीला व्हिडिओ टाकायचे सांगा

    • @Electrapowersolarpump
      @Electrapowersolarpump Рік тому +4

      Ecotron app gheun login kara

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      या व्हिडिओ मध्ये सांगितल आहे

    • @MadhuriVyavhare-j6b
      @MadhuriVyavhare-j6b Рік тому

      सर तुमच्या मोबाईल नंबर द्या

    • @parmeshwarsolanke1799
      @parmeshwarsolanke1799 10 місяців тому

      Ha number la nav patta takun mobile number send kracha

    • @santoshshinde979
      @santoshshinde979 9 місяців тому

      Toll free number ka nahi dakhavat Google ver

  • @gajanansukre5203
    @gajanansukre5203 Рік тому +3

    जय शिवराय सर

  • @पाऊलगावासाठीनिलेश

    साहेब... एखादी संस्था आहे का.. जी सोलर वरती पाईपलाईन करून देईल... 12 घरे आहेत.. सेवाभावी संस्था असेल तर सांगा🙏🙏

  • @amolirmale1996
    @amolirmale1996 8 місяців тому +2

    सर मी पण gk कंपनी चा सोलर पंप निवडला होता.... पण मिळालेले मटेरियल वेगवेगळ्या कंपनीचे आहे...

  • @ashoklankewad9214
    @ashoklankewad9214 10 місяців тому +1

    सर मी आज gk energy company घेतली आहे.. 7.5 HP साठी किती फुट मैटीरियल दिल जात...extra खोलीसाठी मैटीरियल आपल्या खरचाने घ्यावे लागते का... 7.5 hp किती फूटा पर्यंत पाणी खेचते...??

  • @prameshwarsirsat8673
    @prameshwarsirsat8673 Рік тому +6

    सर माझा2019 ला फॉर्म सबमिट केला होता आजुन पेमेंट ऑप्शन आल नाही काय करावे

    • @deeps100
      @deeps100 12 днів тому

      Meda office la ja

  • @navnathmore4200
    @navnathmore4200 Рік тому +2

    Jay shivray sir

  • @omakhare622
    @omakhare622 4 місяці тому

    Sir mi 3hp cha pump sathi application kel pn mazya bor Pani kmi ahe mazibor 400 fit ahe tr pump chalel

  • @vaishnavnandarge-km2ch
    @vaishnavnandarge-km2ch Рік тому +2

    Sir solapur sathi kadhi chalu hoil 🥺 ?

  • @nareshravankar8094
    @nareshravankar8094 6 місяців тому

    Sir maz gat number 15 madhe 1.25 yekar tar gat number 16 madhe 2 yekar shet aahe mala 5hp pump ha milu shakato ka ...sobatach aaechya nawe sudha 1yekar aahe

  • @PratikshaHalwale
    @PratikshaHalwale 2 місяці тому

    Gk solar निवडून 3 महिने झाले पण अजून बसविण्यात नाही आले कॉन्ट्रॅक्टर फोन नाही उचलत आहे सर कोनाकड contact करायचं काही सांगा

  • @rushikeshshingare1093
    @rushikeshshingare1093 11 місяців тому

    Sir dusryahi company khup chan ahet Shakti ,ecozen sarkhya pn tumhi gk ka nivdayla sangtay

  • @RahulKarande-cm8uw
    @RahulKarande-cm8uw Рік тому +2

    Sir 350 futavarun 3hp solar pump Pani odhu shakto ka

  • @sidharthchandre358
    @sidharthchandre358 4 місяці тому

    नांदेड साठी कोणती कंपनी चांगली पडेल

  • @surajkhade2982
    @surajkhade2982 Рік тому +2

    Gk solar bor well sathi 1no

    • @kaushalyaghogare1235
      @kaushalyaghogare1235 6 місяців тому

      बोअरवेल साठी छान आहे का
      किती फुटापर्यंतचे पाणी बाहेर काढू शकतो

  • @vishaljadhav1611
    @vishaljadhav1611 7 місяців тому

    Sir security sathi kahi gps sarkhe kadhi sistam aaste ka

  • @ganeshithape89
    @ganeshithape89 2 місяці тому

    घरातील लाईट आपण चालू शकतोय का

  • @dattabhalekar1993
    @dattabhalekar1993 8 місяців тому +1

    किती dept आहे

  • @eknathgaikwad4639
    @eknathgaikwad4639 Рік тому +2

    सर माझा बोर 400 फुट आहे तर 3,hp सौर पंप पाणी खेचन का

  • @DineshDarve
    @DineshDarve 4 місяці тому

    सर पैसे भरून GK कंपनीची निवड करून 20 दिवस झाले पन अजुन जाँइंड सर्वे झाला नाही ,पंप कधी मिळनार ,पावसाळा लागल्यावर

  • @santajipatil9296
    @santajipatil9296 3 місяці тому

    खरंच छान आहे माझे कडे आहे ३ एच पी

    • @yogeshranpise6374
      @yogeshranpise6374 2 місяці тому

      Kiti putaparynt chalto 350 vr chalel ka 3hp pump

  • @yashwantgaikwad7636
    @yashwantgaikwad7636 5 місяців тому

    Sir fitting kholun solar chya material chi chori hovu shakate ka?

  • @navnathmore4200
    @navnathmore4200 Рік тому +2

    Sir quata kadhi yenar ahe Nashik jilhyasathi sathi

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      व्हिडिओ येईल आपला

  • @DineshDarve
    @DineshDarve 4 місяці тому +1

    सर 3hp ला पैसे किती लागते माझ्याकडुन 22971रु घेतले आहे

  • @RavindraShelke-v4o
    @RavindraShelke-v4o 2 місяці тому

    सर 4 महीने झाले पेमेंट करून अजुन पंप नाही भेटला शक्ति सोलर जालना जिल्हा कधी भेटेल प्लीज रीप्ले .

  • @govindawate8433
    @govindawate8433 Рік тому

    जय शिवराय सर माझ्या शेतातला सौर पंप च्या पाट्या फुटले वाऱ्या कावरा मध्ये मी कंपनीला कळविण्यास क्लेम केला कागदपत्र दिले अजून काही जेके कंपनीने माझ्या पाट्या मला दिल्या नाहीत मी एकदा साहेबाला बोला आणि ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी विनंती करा आणि मला कमेंट मध्ये उत्तर द्या

  • @rasheshamudhan8821
    @rasheshamudhan8821 Рік тому +2

    सर महाडिबीटी अनुदान नाही आले अजून नक्की केव्हा येईल सर 6महीन झाले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      आपला अर्ज तपासा स्थिती तपासा
      ६ महिने शक्यच नाही

  • @ChandrkantMadhe
    @ChandrkantMadhe 26 днів тому

    सर आम्ही पैसे 18 जुन ला पैसेभरले आता सप्टेंबर आला आहे तरी पंप मिळाले . नाही

  • @mahendranaik8752
    @mahendranaik8752 7 місяців тому +1

    सर कंपनी निवड केल्यानंतर किती दिवसांत installation होत

  • @mahadeo213
    @mahadeo213 Рік тому +4

    सर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील2019 च्या pending अर्जाबद्दल काही update

  • @spkumar9
    @spkumar9 Рік тому +1

    सर माझं सोलर अजुन बसवले नाही. बरेच दिवस झाले पैसे भरून. मि निवडलेली कंपनी (पर्ल interprises) madhuri solar आहे. कारण काय असेल.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      मेढा कार्यालयात संपर्क करा

    • @shetakri4449
      @shetakri4449 9 місяців тому

      Sir basala ka tumcha solar

  • @santoshgade-xn4fu
    @santoshgade-xn4fu 4 місяці тому

    Sir कस्टमर care नंबर कुठे आहे

  • @rushikeshshingare1093
    @rushikeshshingare1093 11 місяців тому

    Gk che swtache production kay ahe te pn sanga

  • @santoshbhimravkharat
    @santoshbhimravkharat 11 місяців тому +1

    सर माझा gk सोलार पॅनल आहे पण तो बंद पाडला आहे हा सोलार मुख्यमंत्री सोर कृषी पंप आहे तो गॅरंटी मध्ये आहे मी कुठे संपर्क करू सांगा

  • @samadhanwaghmare8429
    @samadhanwaghmare8429 3 місяці тому

    Gk best ahe ka ecozen

  • @bhagwatdevmunde8294
    @bhagwatdevmunde8294 4 місяці тому +1

    हा पाईप किती इंची आहे आडीच इंची पाईप फुल भरुन पाणी येते का

  • @shetakri4449
    @shetakri4449 10 місяців тому +1

    Sir parl enterprises (Madhuri Solar cha video kara na

  • @mahendralandge9289
    @mahendralandge9289 Рік тому

    Tata solar sathi mobile controller ahe ka kinva kontu app asel tar kalva sir

  • @MadhuriVyavhare-j6b
    @MadhuriVyavhare-j6b Рік тому

    सर मी ५ एची‌ पैसे भरले आहेत कंपनी निवडा सांगीतले आहे पण सर कंपनी कोणती निवड ८कपनी आहेत Gkपण आहे सर सांग प्लिज

  • @sidheshwarpandule303
    @sidheshwarpandule303 11 місяців тому

    3HP बोरची मोटार किती खोलीवरच पाणी कडू शकते

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 6 місяців тому

    पुणे जिल्हा डिसेंबर 2023 आर्ज भरला आहे पंप कधी पर्यंत भेटेल

  • @shivanathbarde8713
    @shivanathbarde8713 Рік тому +1

    Good morning sir

  • @dnyaneshwarwadatkar
    @dnyaneshwarwadatkar 15 днів тому

    सर 5hp लां पण 210 च पाईप मिळते का
    350 पाहिजे असला तर

  • @ChandrkantMadhe
    @ChandrkantMadhe 25 днів тому

    सर ।8 जुन ला पैसे भरून आजुन पंप मिळाला नाही आज 12.9.2024 आहे

  • @creater.1999
    @creater.1999 Рік тому +1

    बऱ्याच दिवस झाले वाट बघत आहोत नवीन नोंदणी ची

  • @prakashgiram8713
    @prakashgiram8713 8 місяців тому

    Sir 2019pending badal mahiti mile ka

  • @VaibhavGangadhar
    @VaibhavGangadhar Рік тому +1

    Please Sir ☀️ Goldi Solar Pump ☀️ cha review video banava

  • @jaykusram7902
    @jaykusram7902 Рік тому

    सर जी मी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत विहीर मंजूर झाली आणि खोदकाम v बांधकाम पण पूर्ण झालं नंतर मी mhadbt वर 5 hp सौर ऊर्जेसाठी अपलय केलं लॉटरी सुधा लागली,कागदपत्र सुधा अपलोड केले,पण आजुन पर्यंत सौर ऊर्जा आलेला नाही पंचायत समिती येथे विचार पुस केले असता,त्यांनी अस सांगितले की आजुन पर्यंत किनवट तालुक्यामध्ये एकाही शेतकऱ्याला सौर ऊर्जा दिलेला नाही म्हणे mahadbt वरून या बद्दल मार्गदर्शन कराल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      कोण म्हणाले सोलर मिळतो

  • @bhaskarmule8383
    @bhaskarmule8383 Рік тому +1

    Mahadbt loatry kadhi lagnar

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      अपडेट येईल लवकरच

  • @MahendraPawar-r9t
    @MahendraPawar-r9t Рік тому +1

    Aakshya solar kasikay aahe

  • @manojwahule63
    @manojwahule63 8 місяців тому

    Gk. सोलर कंपनी निवड पण मला मटेरीयल आजुन मिळालेले नाही

  • @vijaydhengle6655
    @vijaydhengle6655 Рік тому

    सर किती खोली पर्यंत चा बोअरवेल मध्ये चालते

  • @vitthalgaywal982
    @vitthalgaywal982 Рік тому +2

    Jai shivray

  • @VishalPawar-xj8lw
    @VishalPawar-xj8lw 9 місяців тому

    हेड किती चा आहे

  • @amitdeshmukh2542
    @amitdeshmukh2542 Рік тому

    मोबाइल वर ऑप्लीकेशन करता येईल का सर त्याची वेबसाइट काय आहे

  • @narayanshinde7047
    @narayanshinde7047 Рік тому

    महाडीबीटी सोलर निवड झाली
    तर कुसूम योजना चे महाडीबीटी
    मार्फत होते की नाही.

  • @satishandhale55307
    @satishandhale55307 7 місяців тому

    सर सिध्दीकला कंपनीच सोलार कसयं

  • @GOPALTATHE
    @GOPALTATHE Рік тому +2

    Sir आम्ही माधूरी सोलर निवडला आहे पंप इंस्टाल नाही झाला attapryant

    • @shetakri4449
      @shetakri4449 9 місяців тому

      सर झाला का तुमचा सोलार लाऊन...

  • @gajananddeshmukh6432
    @gajananddeshmukh6432 Рік тому +1

    जय शिवराय साहेब
    नवीन नोंदणी कधी चालू होईल

  • @पवारसर
    @पवारसर 6 місяців тому

    सर सोलार फॅार्म भरतांना बोरवेल अॅापशन निवडला तर तो सोलर विहिरिवर फिट केला तर काहि फरक पडेल का ?

    • @rameshbaratad4060
      @rameshbaratad4060 6 місяців тому

      मला पण याच्या संदर्भात माहिती पाहिजे

  • @kanaiyyalalchaure-kr6zv
    @kanaiyyalalchaure-kr6zv 7 місяців тому

    सर मला दहाची चार टेज 250पाईपवर पाणी देतका

  • @mahadevjarad2630
    @mahadevjarad2630 11 місяців тому

    सर अक्षय सोलार साठी कोणते ॲप घ्यावे लागेल

    • @SD-sb4hb
      @SD-sb4hb Місяць тому

      अक्षय company चांगली आहे का

    • @mahadevjarad2630
      @mahadevjarad2630 Місяць тому

      @@SD-sb4hb हो चांगली आहे

  • @dattasolanke1862
    @dattasolanke1862 Рік тому +1

    अपूर्ण फॉर्म आहे सर , ( 6 ) नंबर आवश्यक पंपाची माहिती, ही स्तिथी अपूर्ण आहे , काय करावे सांगा please🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harishchandramahale8677
    @harishchandramahale8677 10 місяців тому +1

    Nashik madhe fast installation hote ka sir

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 Рік тому

    Sir yamde solar panel fitting shetatil gharavar rcc slab var kru shakto kay , pls answer me

  • @vitthalghuge8287
    @vitthalghuge8287 Рік тому

    सर मी 12 फेब्रुवारी ला पैसे भरले आहेत Gk solar कंपनी अजूनही संयुक्त सर्वे केला नाही कुणाकडे तक्रार करावी

  • @madhavjagtap5830
    @madhavjagtap5830 Рік тому

    जुन्ना सोलर कंपनी नंबर एक आहे

  • @gajanandevde6486
    @gajanandevde6486 4 місяці тому

    G. K Company Service Barobar nahiye . Ek varsha nantr pani mart nahi company Response det nahiye

  • @sandipsarkate8276
    @sandipsarkate8276 Рік тому

    सर नवीन अर्ज कधी चालू होतील

  • @sachingavli2694
    @sachingavli2694 Рік тому

    3 इंच pipe भरून येतो का 42 फूट विहिर् तुन येणार का

  • @annasahebdambare5887
    @annasahebdambare5887 10 місяців тому

    सर माझा एमवी सोलर आहे कसा आहे ते सांगा

  • @ajitdeshmukh1984
    @ajitdeshmukh1984 4 місяці тому

    हा किती फूट बोरवेल च पाणी आहे

  • @mhadevtalekar953
    @mhadevtalekar953 Рік тому +1

    जय शिवराय नवीन सोलर ऑनलाइन कदी चालू होनार साहेब

  • @mahendranaik8752
    @mahendranaik8752 7 місяців тому

    कंपनीची सर्व्हिस कशी आहे

  • @vitthalehiwale7259
    @vitthalehiwale7259 3 місяці тому

    दोन महिने झाले सर पेमेंट करून अजून पण मिळाला जीके कंपनी

  • @dadasahebandhale9199
    @dadasahebandhale9199 Рік тому +1

    Sir मि वाळुचि नोंद होत नाही माहीती सांगा

  • @bbushandarane8886
    @bbushandarane8886 Рік тому

    माझा शेतात gk soral puma panal आहे ती फुटली आहे मला camplent करायची आहे तर Contract नंबर द्या plz send kara

  • @walmikkorde3512
    @walmikkorde3512 Рік тому

    Sir mi two manth zale pise bharle aankhi solar aale nahi

  • @gopalwaghmode7527
    @gopalwaghmode7527 Рік тому

    Borwell kiti foot ahe

  • @jagannathlavhale1661
    @jagannathlavhale1661 5 місяців тому

    जेके सोलर 35 दिवस पूर्ण झाले पण मटेरियल आलं नाही