परदेशातही करता येतात पारंपरिक पदार्थ | कुरडईचा चीक आवडत असेल तर यापद्धतीने नक्की करून पहा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2022
  • अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    आता जगात कुठेही खा अस्सल देशी पदार्थ | परदेशात हे पदार्थ असे करा Homemade curd butter ghee & Bhakari
    • आता जगात कुठेही खा अस्...
    a.co/d/4rte6ru
    स्लायसर लिंक 👆🏻

КОМЕНТАРІ • 201

  • @shreeswamisamarth4796
    @shreeswamisamarth4796 Рік тому +21

    खूप छान गौरी, तुझे सगळे व्हिडिओ आम्ही आवर्जुन बघत असतो.आज पहिल्यांदा कमेंट करत आहे कारण तु आज उडदाच्या डाळीचे माडग यांचा उल्लेख केलास, लहानपणी आजी माडग बनवायची पण आता बनवलं जात नाही. प्लीज तु जर माडग बनवत असशील तर याचा एक व्हिडिओ नक्की बनव.🙏

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +20

    Challenges खुप येतात पण त्यावर मात करून कस adjust करायचं हे खुप आवडलं. गौरी तू खुप talented आहेस...👍❤️

    • @sunitasonavane925
      @sunitasonavane925 4 місяці тому

      खुप छान गौरी आईडीया एक नंबर मी रव्याचा चीक बनविण्याची

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +6

    प्रिय गौरीजी नमस्कार
    आजचा विडीयो छान आहे आवडला सुंदर काम आवड असेल तर करत रहा.
    आवडीतुन व्यवसाय ऊभा रहातो. असो मी आपणांस A B C हवलव्याची रेसीपी पाठवत आहे.
    A सफरचंद B. केळी बनाना C गाजर कैरेट
    माझ इंग्रजी चांगल नाही संभाळुन घेणे
    सफरचंद अरदा कि गाजर आरदा कि चार‌ केळी
    पिकलेली. तुप. दुध आरदा लि. वेलची पावडर छोटा चमच. साखर चारशे ग्रैम अगदी थोड मीठ ओल खोबर. दोन वाटी.
    सफरचंद गाजर वेग वेगळे किसुन घेणे. खोबरे पण किसुन घेणे. इच्छा असेल तर ड्रायफुरुट चालेल
    केळयाची साल काडुन बारीक तुकडे करणे.
    मंद आचेवर कढई ठेवुन अंदाजे तुप टाकणे कमी जास्त चालेल प्रथम गाजर टाकणे भाजणे थोडया वेळाने सफरचंद टाकणे. चांगले भाजणे नंतर केळी
    नंतर ओलया खोबरयाचा किस टाकणे. एकत्र चांगले शिजवणे सारके हलवत रहाणे गैस जरा मोठा करणे
    एकजीव झाल्यावर दुध टाकणे. दुध आटवुन झालयावर वेलची पावडर टाकणे बीलुच्या चिमटीत बसेल एवढचं मीठ टाकणे डारयाफुट टाकणे
    सदर रेसीपी करून बघा आणि जावयांना खायला दया
    जमली आवडली तर ठिक यैणारा खर्च आम्ही देऊ
    प्रत्यक्ष प्रात्यक्षिक‌ बघायचे असेल तर प्रत्यक्ष भेटल्या वर असो.
    ता. क. आपली प्रतिक्रिया कळवावी
    धन्यवाद। आ. मामा(मारुती माने )
    कल्याण ‌

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 Рік тому +3

    तुझा व्हिडिओ म्हणजे मला एक सुखद अनुभव असतो. ऑफिस मध्ये जाताना आणि येताना जो काही वेळ असतो तो माझा आणि सोबत तुझे विडिओ...म्हणजेच तू असतेस माझ्या सोबत..
    अमेरिका मध्ये असून मराठीत channel हे खरंच खूप छान आहे..
    तुझी मराठी तर खुप सुंदर....तुझ्या आवाज साठी खरा तर वाट बघते मी...खूप खुश रहा...billu ला गोड पप्पा

  • @manishakher1856
    @manishakher1856 Рік тому +3

    छान व्हिडिओ हे सगळे उन्हाळी पदार्थ आम्ही पूर्वी Dadar मुंबई च्या चाळीच्या अंगणात valat घालायचो तेव्हा मी खूप लहान होते तेव्हा आम्ही मैत्रिणी हळूच कोणाचे लक्ष नसेल तेव्हा chik vadi ,ओले पापड पळवून खायचो लहान पणा च्या करामती तुझ्या व्हिडिओ मुळे आठवल्या

  • @shreefabric3504
    @shreefabric3504 Рік тому +9

    तुम्ही दोघांनी मिळून 100 माणसांचा स्वैमपाक केला आहे , तेथे ही valvne तर सहज शक्य होते तुला, जिद्दीची आहेस, तुला काहीच अवघड नाही
    Keep it up.

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 Рік тому +6

    ताई आमची सुगरण, सर्व गुण संपन्न. ती कोणतीही कला असो. लिखाण असो की स्वयंपाक.खूप काही शिकण्यासारखे.खूपखूप शुभेच्छा.👌👌💐💐

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Рік тому +5

    खूप छान, गौरी तुझा शब्द न शब्द खरा आहे, असं कोणतंही एक वाक्य नाही तर सुरवातीपासून शेवटपर्यंत जे जे बोललीस त्या सर्वां त्याबद्द्ल म्हणतेय मी😊

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Рік тому +11

    खरंच विडीओ ची वाट पाहते, आणि विडीओ आल्या नंतर पाहिल्या नंतर खुप खुप खुप आनंदी होते , आजचा लूक खरंच खुप छान होता. विडीओ तर भारीच... तुझ्याकडे पाहून वाटत होत,, फार सुंदर केलस सगळ ,असच नवनविन अनुभव घेत रहा. आनंदी रहा. 😊🤗❤.

    • @user-mb1sv4rj7i
      @user-mb1sv4rj7i Рік тому

      हो ना ताई आज खुप आनंदी आहे

  • @bhartikadlag2576
    @bhartikadlag2576 Рік тому +2

    Avad tithe savad as mhanrat te tu siddh kelas. pardeshat rahunahi sanskriti jopasan khup kathin asat... ithe bhartat rahunahi baryach bayka hya goshti vikat ghetat..... pn tu gharich kartes. hats off u.

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 Рік тому +1

    आहे त्या परिस्थिती शी जुळवून घेऊन आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात खूप आनंद मिळतो आणि ह्या पाककृती तू सांगितल्यामुळे खूप मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद 😊

  • @amrutajadhav7763
    @amrutajadhav7763 Рік тому +1

    तुझ्या व्हिडिओमध्ये बघून मला पण खूपच खावासा वाटला म्हणून मी पण लगेच रवा भिजवून तीन दिवसात करून पाहिला खूपच छान झाला होता,,👍👍👌👌

  • @vaishalipowar2938
    @vaishalipowar2938 Рік тому +3

    अमेरिकेत राहून हि आवड जपलेली आहे.हे पाहून कौतुक वाटले... मलाही हा चीक आवडतो. मुलांना ही आवडतो. पारंपारिक पदार्थ पुढच्या पिढीनेही आनंद घेवून हळूहळू शिकले पाहिजेत....👍👍

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 Рік тому

    खुप छान गौरी दीदी, हे सगळे पदार्थ मला स्वतःला. फार आवडतात तुझे आम्हा सगळ्यांना फार कौतुक वाटते पर देशात राहून सुद्धा मराठी बाणा जोपासतेस. खुप छान

  • @maharashtrianineuropateswadesh

    wowwwwwww कल्पनाच केली नव्हती आज हा विषय असेल👌🏻👌🏻👍शब्द अन शब्द ऐकत रहावा वाटतो
    मला इडली पात्रात साबुदाणा colorful पापड़ भन्नाट च वाटला🤩👌🏻
    पापड कुरडई च्या बालपणीच्या आठवणी खुपच छान🥰👌🏻👌🏻
    प्रत्येक challenge वरती खरंच मात करता यार तुम्हीं दोघे👍🙏🏻मी तर १०० लोकांचा स्वयंपाक किमान २५ वेळा पाहिला आहे तुमचा....खुप आवडतील अशा विषयांवर videos
    रव्याचा चीक तर मी पहिल्यांदाच पाहिला
    thank you soooooo much for so many tips and tricks with your अमोघ वाणी🤗😍🥰🙏🏻👌🏻🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️

  • @manishachordiya45
    @manishachordiya45 Рік тому +4

    नमस्कार गौरी, मला पण चीक खूप आवडतो, तुमची रेसिपी नक्की ट्राय करेन, तुझ्या हौसेच आणि मेहनतीचं खूप कौतुक वाटतं, अशीच रहा आणि प्रगती कर आमच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहे धन्यवाद

  • @dhirajanpat7332
    @dhirajanpat7332 Рік тому +1

    गौरी, एक सातारकर म्हणून आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो, तुमचा आवाज खूप गोड आहे, thank u! Keep it up!

  • @sonalipadalejadhav7429
    @sonalipadalejadhav7429 Рік тому

    खूपच मस्त मी नक्की करणार.. मला तर खुप आवडली ही पद्धत 👌👌

  • @sakshikhot9454
    @sakshikhot9454 Рік тому +3

    Really so nice to see tula ya goshtinchi suddha aawad aahe. You are all rounder. Good luck 🤞

  • @shobhathorat3505
    @shobhathorat3505 Рік тому

    खुप छान गौरी मी नक्की च करून बघेल आम्हाला दोघांना ही खुप चिक आवडतो तु सांगते तसे आई मला वाळवून पावडर करून देत होती पण आता तीला होत नाही .मी रव्याचा कधी केला आता करून बघेल👍

  • @pranalimasurkar1579
    @pranalimasurkar1579 Рік тому

    Khup chhan video.
    kharch khup important video aahe ha ....thanks for sharing 👍.mazi aai krtey he sarv aani mepn krun bghtch aste . pn us mdhe far kmi lok astil ki he sarv krtat aani kharch purn aathvni jagya zalyat video pahun

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Рік тому

    ज्याचं वेड असते ते पूर्ण करण्याच्या आयडिया आपोआपच सुचतात मस्त बेटा

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 Рік тому

    खूप छान माहिती दिली ताई...धन्यवाद...

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 Рік тому

    खूप 👌🤩🤩 मला तर खूप आवडला व्हिडीओ आणि चिक आणि पद्धत

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому +1

    खूप छान.लहानपणीची आठवण झाली.माझी आई गव्हाच्या कुरडया करायची.व उरलेला चिक आम्हाला दुधाबरोबर खायला द्यायची.गव्हाचा चिक खूप पौष्टिक असतो.माझ्या मुलीलापण अर्धवट सुकलेले वेफर्स खायला आवडतात.

  • @mrs.shubhangipangarepune1137

    खूप खूप आवडला हा video .मस्त गौरी 😊

  • @jyotideshmukh4813
    @jyotideshmukh4813 Рік тому +3

    गौरी विडीओ खूप छान आहे आनी तु जे सांगितले ना वाटफेवरच्या तांदळाच्या पापड्या ती गोष्ट अगदी बरोबर आहे 😄😍🥰 सेम - सेम 🤣

  • @shobhakadam4949
    @shobhakadam4949 Рік тому

    Khup khup sundar gauri kiti mast banavals chik aamhi pan nehami unhalyat gahucha chik banavato kuradayasathi tevha sagale gharatil khato kharch masat lagto

  • @sureshpawar4426
    @sureshpawar4426 Рік тому +1

    छान वाटतं तुझा व्हिडिओ बघुन, आणि आंबील हा शब्द खूप वर्षांनी ऐकला, माझी आई बनवायची,,

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Рік тому

    मी खूप खुश झाले तुला पण चिक आवडतो!! मला प्रचंड...पण.घरी मुलीला आणि हबीला वासही नाही सहन होत...ते नसले की मी करते!!खुप छान विडीओ झाला तुझा..

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 Рік тому

    खूप छान.😋👌 गावाकडे उन्हाळ्यात सगळीकडे असे पदार्थ आजुन पण खूप केले जातात.. हे सगळे पदार्थ बनवताना खूप मजा येते.. कारण मी लहान असताना मला आजुन पण आठवठ्य असे कोणी पदार्थ तयार करून वाळत घातले तर ते मी आणि माझे मित्र खायचो.. आणि आजुन पणं खेड्या गावाकडे कोणाच्या घरी लग्न असेल.. पापड , वडे , कूरडई, असे अनेक पदार्थ आधीच घरी तयार केले जातात.

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Рік тому

    Khupach chan authentic recipe ahet Gouri. Ashach ajun kahi authentic recipe tula mahit asatil tar nakki share kar. avadel amahala .😊

  • @deepalibelsare2859
    @deepalibelsare2859 11 місяців тому

    Kay chhan chaan idea suchtat Tula good

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому

    Mast padarth kelet valavan che. Chan pahayla milale

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्ते गौरी खरचं तुला खुप आवड आहे परदेशात कोणी कुरsई बनवता कापण तु बनवली हौश आहे व आवड आहे बनवल व फर्स पण छान खरच कौतुक वाटते

  • @prajaktapatil5704
    @prajaktapatil5704 Рік тому

    Mla hi kurdai cha cheek khup avdto Gauri...Mla hi srvach valvaniche padarth ani tyach peeth khup avdtat...America mdhe hi tu he continue thevlas ...Wow...

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Рік тому

    Khup sunder gouri kiti chaan kurdai & vepars banavale avadle khup मेहनत घेते 🙏

  • @diptijoshi702
    @diptijoshi702 Рік тому

    Khup mast. Nakki try karel

  • @anitakalyankar8180
    @anitakalyankar8180 Рік тому

    Tuzya unhali kamachya lahanpani chya athavani sangitalyas tashach same mazya hi athavani ahet... Tya athavani jagya zalya.... Khup khup Dhanyawad💐

  • @Badlapurkar967
    @Badlapurkar967 Рік тому

    वा सांडगे आवडतात मस्त वाटलं.

  • @dreamyvedantanvi2305
    @dreamyvedantanvi2305 Рік тому

    Gauri you are great, Mala mahit navata Asa pan chik banavatat… mastach

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Рік тому

    Good morning Gauri, khup chaan ahe vlog. Very nice 👌

  • @maharashtrianineuropateswadesh

    आणि गौरी चिक खाल्ल्यावर मी पुन्हा करेन comment
    आत्ता राहावले नाही हे पण सांगायला
    amazing video🙏🏻🙏🏻

  • @shubhangikolhe9316
    @shubhangikolhe9316 Рік тому +3

    खुप छान ग 🎉✌️सर्वात जास्त आवडलेला पदार्थ म्हनजे रव्याचा चीक 😋नेक्स्ट टाइम करनार तेव्हा मला पण सांग😜

  • @gitamore5687
    @gitamore5687 Рік тому

    खुप अप्रतिम व्हिडीओ ताई 💞💞

  • @seemajoshi9497
    @seemajoshi9497 Рік тому +1

    Hello Gauri, khupach chan. Hya chikat Tu jeera n lal tikhat Varun takla tari pan khup chan lagel. I like your backyard very much.

  • @Prerna786
    @Prerna786 Рік тому

    खुप छान वीडियो होता गौरी ताई

  • @rajashreeguram8810
    @rajashreeguram8810 Рік тому

    khupach Chan dear. udadachya daliche madhe baghayala avdel. keep it up gauri

  • @samruddhisuryawanshi4389
    @samruddhisuryawanshi4389 Рік тому

    Khup chaan tai video 🥰💝 mala khup avdta America

  • @goatraveller3913
    @goatraveller3913 Рік тому +1

    Khup chhan video

  • @sameernirgude870
    @sameernirgude870 Рік тому

    Khup sundar video...👍

  • @rekhaingale5320
    @rekhaingale5320 10 місяців тому

    खुप छान, मलाही कुरडई चीक आवडतो.

  • @seemajoshi9497
    @seemajoshi9497 Рік тому +1

    Hi Gauri, I like your way of speaking. Very confident.

  • @pradnyabhise9500
    @pradnyabhise9500 Рік тому

    खूप च छान व्हिडीओ ताई

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Рік тому +1

    .अप्रतिम...

  • @kirankamble3331
    @kirankamble3331 Рік тому

    Khupach chan Tai vi khup chan samazal pan kase papad ghalayche te ,👌👌👌👌😋😋😋😋

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 Рік тому

    Khup chan video 👌👌👍

  • @santoshgurav5173
    @santoshgurav5173 Рік тому

    👍सुंदर व्हिडिओ 👍

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Рік тому

    Chan kele aahes sandage

  • @mansilawar9237
    @mansilawar9237 Рік тому

    G8.. Thank you for sharing 🤗

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w 4 місяці тому

    Mast idea

  • @reshmalanjekar8321
    @reshmalanjekar8321 Рік тому

    Hii, mla tumch boln tumhi je samjun sagta khup khup aavdt 😘

  • @varshabandal7135
    @varshabandal7135 Рік тому

    Khup sundar

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 Рік тому

    Bhari aahes g tai tu.... tithe rahun sudha he sarv kartes Te pan kiti aavdine ❤️

  • @sudhirdikkar8360
    @sudhirdikkar8360 Рік тому

    खूपच छान

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Рік тому

    Khupach chan

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Рік тому

    सुंदर

  • @dhanashreelinge4431
    @dhanashreelinge4431 Рік тому +1

    Khup Chan tai 😘

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 Рік тому

    Khup chan

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 10 місяців тому

    पदार्थ खुप छान आणि तुझ घर पण खुपच छान आहे 👌👌🌷🌷

  • @pritikhadse2231
    @pritikhadse2231 Рік тому +1

    Nice video 👌👌☺️....billu chya school wr ek video banva na ... education baddal pn mahiti hoil ..

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Рік тому

    Apratim

  • @yugandharagharat1788
    @yugandharagharat1788 Рік тому

    आजचा video खूपच छान होता

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 Рік тому

    खूप खूप छान

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Рік тому

    खुप छान केले 👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 Рік тому +1

    Yes mala pan khup avadto

  • @yashgamingplatform1507
    @yashgamingplatform1507 Рік тому +1

    छान झाला आजचा व्हिडिओ . आजचा विषय पण चांगला आहे. परदेशात सर्वचं गोष्टी मिळतात असे नाही त्यामुळे करावी लागणारी तडजोड काय असते हे कळत .

  • @anishakasliwal4320
    @anishakasliwal4320 Рік тому

    Same mla pn khup avdto chick..👌🏻👌🏻

  • @sujatashilamkar2737
    @sujatashilamkar2737 Рік тому

    खुप छान.माझा भाऊ पण कराडमध्ये राहतो.

  • @praptiajagolkar7039
    @praptiajagolkar7039 Рік тому

    Khup Chan tai

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Рік тому

    Gauri khup chhan video

  • @Vrush.G
    @Vrush.G Рік тому

    Khup chaan 👌🏻

  • @chetangaikwad7741
    @chetangaikwad7741 Рік тому

    Khup chan tai

  • @vaishalichaudhari5316
    @vaishalichaudhari5316 Рік тому

    छान

  • @sanjayshevde9353
    @sanjayshevde9353 Рік тому

    खूप छान व्हिडीओ गौरी, आईची खूप आठवण आली

  • @shrutitelange5061
    @shrutitelange5061 Рік тому

    Khup mast👌👌

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 Рік тому

    Khupch chan 😍👌

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Рік тому

    Gauri Didi you are really all rounder Indian lady 👌👌👍👍

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 Рік тому

    Amazing gavrii

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 Рік тому

    Tu khup chhan boltes

  • @shravyawakhare2003
    @shravyawakhare2003 Рік тому

    you are great tai

  • @pritimw
    @pritimw Рік тому

    Best one ,

  • @user-te2ip8xj7w
    @user-te2ip8xj7w Рік тому

    अगदी खरं

  • @Rohit-yf9or
    @Rohit-yf9or Рік тому +2

    Congratulations for 100k in advance 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mamtashinde3528
    @mamtashinde3528 Рік тому

    Superb video👌 😍

  • @jayashreedhage4065
    @jayashreedhage4065 Рік тому

    👌🙏मला पण आवडतो

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому

    Very nice video dear 👌👌

  • @Sdffffgd
    @Sdffffgd Рік тому

    Yes

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 Рік тому

    मी नक्की करून पाहीन चिक

  • @sidhantdongargave2202
    @sidhantdongargave2202 Рік тому

    Tai khup mast 100k coming soon 😍😍😍😍😍