# चला बघा लवकर आपला जेवणाचा बेत कसा काय हाय चला जेवायला👌👌😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

КОМЕНТАРІ • 96

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 6 місяців тому +30

    आज तरी देवाला नैवेद्य दाखव नाग देवता ची पुजा पन केली नाही

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 6 місяців тому +53

    सासू-सासऱ्यांना पण बोलवा जेवायला

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 6 місяців тому +25

    तो राज्या मेहुण्याला पाहायला आला कि खायला आला टोपल्यातच खातो बैल.

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 місяців тому +80

    सत्यनारायण पूजा घर वास्तुशांती केली नाही म्हशी

  • @HariPawar-k6z
    @HariPawar-k6z 6 місяців тому +56

    हडळीला नवऱ्याची काही पडली नाही

  • @ashu_rp
    @ashu_rp 6 місяців тому +25

    पिंकी हुशार आहे स्वयंपाकात पुरणपोळी छान झाली आहे आणि भाजी पण😊

  • @योगिताप्रितीव्हलोग

    पूनम ताई खरचं सागते पिकि मनान खुप छान आहे

  • @ashwinikendre2682
    @ashwinikendre2682 6 місяців тому +27

    पुनम अगोदर देवाला नैवेद्य दाखवायच आज श्रावण महिन्यातील पहिला सण आहे

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 6 місяців тому +19

    Devajaval nevedhya thevava lagto he hi yanna samjat nahi,bas khane,yashivay kahi samjat nahi,khanyatach lakshha aste.pujapath naha nahi.

  • @roohanikachavan1522
    @roohanikachavan1522 6 місяців тому +24

    ती पिंकी कशी खाजवते ऑन कॅमेरा

    • @राही1111
      @राही1111 6 місяців тому +8

      तरी लोकांना आवडते. मनजे यांना like करणारा वर्ग कोणता असेल यावरून कळते.

    • @poonamr6013
      @poonamr6013 6 місяців тому +1

      He nakkich khara aahe,tyanchya sarkhech tyana like comment kartar​@@राही1111

    • @Swamibhakt8
      @Swamibhakt8 5 місяців тому

      ​@@poonamr6013आपंग जीवन संघर्ष हा चॅनेल पहा 🙏

  • @DipaliChougale-yq5cm
    @DipaliChougale-yq5cm 5 місяців тому +3

    Yana bhavishacha vicharach nasto fakt chamchmit khayach ni video kadayche

  • @मराठा96k-u3s
    @मराठा96k-u3s 13 днів тому

    आता जेवण करा आणि😂 जाताणा भांडण करा video per video per video per video 😂

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 5 місяців тому +1

    आपल्याला कुणाला चांगल बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नये,आपलेच पाप कर्म वाढते,दुसर्याचे मन दुखावल्या मुळे, प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने जगत असतो,कुणाचा पाय मागे खेचू नये

  • @AartiBadache
    @AartiBadache 6 місяців тому +19

    Tai sasu sasryana pan jevayla bolvaych hota aajun chan vatal asat

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 місяців тому +15

    देवाला नैवेद्य दाखव

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 6 місяців тому +33

    मस्त वाटते सगळे एकत्र बसून हसत खेळत जेवत आहात असेच हसत खेळत एकत्र रहा 😊😊

  • @shraddhagiri8719
    @shraddhagiri8719 6 місяців тому +5

    पुनम ताई तुम्ही सगळेजण जेवत आहे आणि योगिता ताई चे इथले दाजी कुठे आहे

  • @santoshpawar2334
    @santoshpawar2334 6 місяців тому +1

    खुप छान पुनम ताई सगळे मिळून जेवन करताय भारी वाटते मला तुझा स्वभाव खुप अवडतो पुनम ताई दिलदारपणा❤

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g 6 місяців тому +5

    Konich hat dhut nahi jevtana

  • @shreyasanjalischannel.4885
    @shreyasanjalischannel.4885 3 місяці тому

    Jeva Punam javl kahi navt garib hoti Teva koni yet navt ata ghar paysa bagun sagle chitktat he tumcha lakshat nahi yet ka Punam😡

  • @पजछनवक्षा
    @पजछनवक्षा 6 місяців тому +11

    सासुबाईंना पन जेवायला बोलवले ताई खुप बर वाटले ..

    • @savyap2913
      @savyap2913 6 місяців тому

      Poonam cya bajula aahe black red sadi dokyavar padar ghetlay

  • @siddharthabokhare2685
    @siddharthabokhare2685 3 місяці тому

    आगये मसी कधीतरी साडी घालत जा सारखी सारखी गाऊन वरच असते😢

  • @vaishaligurav5583
    @vaishaligurav5583 6 місяців тому +1

    Punam madat tumala kay vatay fhulpatr kay nay kay puran poli Keli ki gulavni amti tyachyat dyavya devala naivdya karava he kalat nay kay

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 6 місяців тому +2

    पूनम तू वाढ ना जेवायला. यांना जमत नाही वाढायला

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 6 місяців тому +8

    तुमचे बघून टोमॅटोची चटणी मला पण खाऊ वाटली उद्या करेल मी पण

    • @प्रदीपरोकडे
      @प्रदीपरोकडे 6 місяців тому

      हो मला पण् खावं वाटलं टोमॅटो चटणी ऊधया बणवते मी पण् 🎉😊

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 6 місяців тому +6

    भांडण करत जाऊ नका असं गोडी गुलाबी न राहता केले तरी कॅमेऱ्याच्या ॲड करा कॅमेरा दाखवा जाऊ नका कसे भांड्याला भांड लागतच असते पण जगाला दाखवत जाऊ नका छान वाटलं सगळे एकत्र सगळ्यात चांगलं हो त्याच्या मागून देवाने आमचं चांगलं करावं सगळ्यात चांगलं व्हावं भाऊ भाऊ जैन सुद्धा असंच प्रेमाने राहावं भांडण करू नये दोघांनी पण चांगलं वाटलं योगी ला करमत नसेल भात मालक गेल्यामुळे गावाला

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 місяців тому +12

    नुसतं खायचं गुराळ करू नको देऊ कर

  • @kishanyewale6372
    @kishanyewale6372 6 місяців тому +3

    Pinki cha savbava kupa chan aha

    • @poonamr6013
      @poonamr6013 6 місяців тому

      Savbhav nahi swabhav to cchan swabhav palun gela hota ankush sobat

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 6 місяців тому +1

    Gahr chan ahe 👌👌👌

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 6 місяців тому

    Poonam chapati ch, tople badal na kasa diste ta tople chan bet ahe

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 6 місяців тому

    आमच्या घरी तर लय नंबर एक असतं खायला दररोज तेच वाटली पाहिजे तुम्हाला

  • @kishanyewale6372
    @kishanyewale6372 6 місяців тому +2

    Pinki chan aha bolana

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    सासू सासरे ला सोडलं वाऱ्यावर 🤬😡🤬🤬🤬अरे काय

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 6 місяців тому +3

    Ag Poonam poli barober. gulavani madheya milk tari taky cha na. Kasa vatay

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 6 місяців тому +1

    खुप खुप छान आणि नागपचंमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤

  • @RudraShalke
    @RudraShalke 6 місяців тому +6

    छान झालाय पुरणाचा स्वयंपाक पुनम ताई

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 6 місяців тому +1

    Ratri kichan swatcha thevaya cha asata Tai jeun karuen zalla ki swacha karaya cha

  • @sainathwaghmode6817
    @sainathwaghmode6817 6 місяців тому

    खुप छान

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 6 місяців тому +1

    पिकी 👌👌👌👌

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 6 місяців тому

    Tai durdi ana na

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 6 місяців тому

    आगते तर का द बदल बाई भाकरीच

  • @kajajsingh-qg2pt
    @kajajsingh-qg2pt 6 місяців тому +1

    Ag nagpanchami la bhat kart naste

  • @rajukamble7027
    @rajukamble7027 5 місяців тому

    Tu kaun hayes sang aamala

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 6 місяців тому

    Khup Chan swacha

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 6 місяців тому

    लय भारी बेत

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 6 місяців тому +3

    मस्त पुरण पोळी

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 6 місяців тому

    4दिवस ब्लॉग नसते बनवले तरी चाचा लले असते की एवढी धावपळ होते आहे patiet दाजी असल्यामुळे पाएकूण पाहुणे वगैरे
    पण नाही दिवस भरात 3/4ब्लॉग आलेच पाहिजे
    असं काय घरात टेन्शन चं असेल तर उलट जास्तच करते ही बाई

  • @Archnamanvar5086
    @Archnamanvar5086 5 місяців тому

    😂

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 6 місяців тому

    खूप छान बेत टोमॅटोची चटणी कशी केली पिल्लू खूप छान दिसत

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 6 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g 6 місяців тому

    Sasu sasryana nahi bolvl

  • @chhayaabdule9624
    @chhayaabdule9624 6 місяців тому +7

    छान पुनम ताई..... सगळे आशेच आनंदी रहा 😊❤

  • @gayatrisawant6134
    @gayatrisawant6134 6 місяців тому +3

    पुनम किती छान सर्वजण एकत्र मिळून मिसळून जेवण करता पाहायला छान वाटले

  • @priyankajadhav690
    @priyankajadhav690 6 місяців тому +2

    Pinky vahini ka j1 nahi karat

  • @pallavijadhav2158
    @pallavijadhav2158 6 місяців тому +1

    Tai khup chan maza taich pn hec ahe ki priya

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 6 місяців тому +3

    पुनम ताईला म्हैस बोलायला लाज वाटते का तीला कोण खायला घालत का एवढ वाईट बोलू नये कूणाला गरीबांना वाईट कमेंट्स करून त्रास देऊ नये

  • @sangitapawar1568
    @sangitapawar1568 6 місяців тому

    खुपचं छान पुरणपोळी कटाची आमटी आम्ही पण बनवतो तोंडाला पाणी सुटले माझ्या सगळे एकत्र आनंदी राहा खुप छान दाजी ना द्या आगोदर खायला सासु सासरे आले नाही का जेवायला बोलावले की नाही त्या दोघांना एकत्र जेवले असते घरी दीले का जेवायला ठीक आहे ताई तुम्ही सगळे जेवण करा

  • @ishawarimadane
    @ishawarimadane 6 місяців тому

    Mast

  • @MangalGunjal-j4o
    @MangalGunjal-j4o 6 місяців тому +4

    टोपल बदल पहिल

  • @sopanpatil8083
    @sopanpatil8083 6 місяців тому +2

    Are to rajya la haklun de aata

  • @manojsnue5196
    @manojsnue5196 6 місяців тому

    ❤👌👌👌👌

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 6 місяців тому

    आतिश सुंदर बेतं झाले आहे खरंच खूप खूप छान मस्त आसं चनेहमी हसत खेळत राहिला पाहिजे हिचं ईछा आहे देवाजवळ प्रार्थना तुम्हाला सृवणा साठी 🎉❤

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 6 місяців тому

    Khup chan video

  • @shobhazete9870
    @shobhazete9870 6 місяців тому

    मस्त