तात्याचं मुंबईचं मित्र भेटायला आल्यात , मग जेवणाचा काय बेत हाय आज बघूया | Tatyacha Mala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 бер 2022

КОМЕНТАРІ • 759

  • @shraddhapatil8278
    @shraddhapatil8278 Рік тому +161

    अजून हि या वयामध्ये आजोबांचा आपल्या मित्रवरचा जीव राहिला...सलाम...आणि व्हिडिओ मस्त... रेसिपी शिकायला मिळाली...😊👏

  • @user-vx7ci5ds1s

    पण तुम्ही मुंबई ला गेल्यावर एवढया प्रेमाने जेवणाची सोय करतील ❓

  • @supriyashinde9784

    काका काकू नमस्कार तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो.

  • @kishornikumbh1878
    @kishornikumbh1878 Рік тому +21

    अत्यंत साधेपणा, कुठलाही बडेजाव नाही. आपण शेतकरी माणसे आहोतच अशी.... तात्या आणि आजी तुम्ही खुप मस्त आहात, मी आशा करतो कि एक दिवस तुमच्या हाताने बनवलेलं सुंदर आणि चविष्ट जेवण जेवावं....

  • @altabshaikh1937

    आलेल्या पाहुन्याची आदरातिथ्य तांब्याभर पाणी देऊन करायचं हे फक्त गावखेड्यातीलं प्रेमळ आणी आपुलकिची माणसचं करु शकतात ,आजच्या आधुनिक आणी धावपळीच्या जगात माणुसकी आणी प्रेमळपणा संपत चालला आहे.

  • @sagarsabale4520
    @sagarsabale4520 Рік тому +44

    काय ति मजेशीर भाषा ,काय ते झणझणीत माशाच कालवण ,काय ते हीरवगार शेत ओक्के मध्ये आहे सगळ.....😘

  • @sidhdarthkamble6797

    आबा मित्राला काही तरी एखादी दारूची बॉटल घेऊन या म्हणजे झाले आबा तुमचं शेतातील वातावरण पाहून मला सुद्धा तुमच्याकडे पाहुणा म्हणून येण्याची इच्छा होत आहे व्हेरी गुड आजी आबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantpuranik2556

    तेरे जैसा यार कहा, याद करेगी दुनिया. जुने मित्र भेटल्यानंतर आठवणी जाग्या होतात. काकू ज्या शांततेने स्वयंपाक बनवतात, त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे.

  • @sandipwaychal9590

    अशी मैत्री आता बघायला भेटत नाही आज काल

  • @arunkhadse6641
    @arunkhadse6641 Рік тому +27

    या वयात तुम्ही दोघांनी तुमच्या कडे असणारी कला जिवंत ठेवली व तिला जपलंय खरचं तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.👌👌👌 तुम्हाला व तुमच्या मित्रपरिवारनां दीपदान उत्सव दिपावली निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🙏🙏

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 Рік тому +36

    " गेले ते सोनेरी दिवस , राहिल्या त्या फक्त गोड आठवणी.

  • @vidyashirke6142
    @vidyashirke6142 2 роки тому +41

    मस्त, असं जिवन जगायला नशिब लागत 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 Рік тому +10

    तात्यांनी हे वया परेंत अशी मित्रता टिकाऊन ठेवली सलाम तुमच्या ऐक जुटी ला तात्या मला तुमचा नुसता nonveg वर तडाका भारी वाटला लय भारी 👌💪

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 2 роки тому +178

    माणुसकीचे दर्शन व्हावे इतकी सुंदर व्हिडिओ आहे... उदंड निरोगी आनंदाचे आयुष्य लाभो 🥰🙏

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 2 роки тому +92

    आज्जी, आजोबा खूप छान जेवण बनवता तुम्ही, एकदम मराठमोळ्या पद्धतीने, तुमचे जेवणाचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं, तुम्ही असेच आनंदी आणि सुखात रहा,

  • @udaypatekar
    @udaypatekar 2 роки тому +16

    किती प्रेमळ लोक आहेत. भाषा मनाला घर करते.

  • @sainathpanchal54
    @sainathpanchal54 2 роки тому +32

    तुमच्या दोस्तीला सलाम 👍❣️❣️

  • @sanglipistons1090
    @sanglipistons1090 Рік тому +15

    खास मित्राला माहित असते आपल्या मित्राला काय आवडते 😍😍

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 роки тому +15

    पहिल्या लोकांचे प्रेम च वेगळे होते खूप छान वाटलं पाहुन

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 2 роки тому +7

    खेडयात अजुन पन खुप प्रेमळ लोक आहेत,जास्त कोकण आणि मराठवाड़ा । तुम्ही सांगली कोल्हापुर सातारा भागातले दिसताय। तुमचा खर प्रेम आहे पन हाच मुम्बई चा मित्र मुंबई ला गेल्यावर ओळख सुद्धा देणार नाही हो ,याचे घरचे सुद्धा कधी परत जाणार याची च वात पाहतिल हो,काकू।है खुप व्यवहारिक असतात।