बानाई तू नेहमी म्हणतेस मी शिकले नाही शाळेत गेले नाही पण एखादी गोष्ट आत्मसात करण्याची तुझी सवय पहिली की वाटतं त्याने काहीच अडत नाही तू मुळातच सुशील आणि सुसंस्कारित आहेस.देव तुला सुखी राखो 🙏🙏
साक्षात अन्नपूर्णा आहे बानाई, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढे सगळे करणे म्हणजे जोक नाही,रोज नव्या ठिकाणी संसार मांडणे , व कुटुंबाला एवढे सुग्रास जेवण बनवून प्रेमाने खावू घाळणे, खुपकष्टाचे काम आहे, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो,आणि आमच्या बानई ल शक्ती देवो🙏🙏
बानाई ताईंनी केलेली कोणतीही भाजी अन्नपूर्णब्रह्म समान लागत असते. आम्ही कल्पना करूनच आपल्या आनंदावरून समजू शकतो. खूप छान. खाद्य संस्कृती जोपासण्याचे काम करत आहात. धन्यवाद.❤
वहिनी तुम्ही खूप छान जेवण बनवता घावन आणि मटण रेसिपी एवढ्या घनदाट जंगल एवढा अंधार असून पण मण लाऊन जेवण बनवता सर्वांना मनसोक्त खाऊ घालतात अन्नपूर्णा आहे. वहिनी तुम्ही 🙏🙏👍
बाहेर थंडीत सुध्दा किती छान जेवण बनवतात वहिनी आणि ते पण प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ खरंच 1नंबर सुगरण कसला सेटप नाही तरी सुद्धा खूप खूप छान🎉🎉🎉🎉 आम्ही राजगुरुनगरकर
❤❤🎉🎉 नाही खरच खूप हुशार आणि अतिशय लायक अशी मुलगी आहे आणि सिंधू घरची लक्ष्मी आहे बालाजी खरोखर बानू देवीच आहेस सुगरण आहे की तुमच्या हाताने काही बनवला तरी छानच बनतात खूप खूप प्रेम बनाये हिंदी मे माझी मुलगी आहे उभा अकोलकर नेरळ पुणे वडगाव शेरी सध्या परत इन ऑस्ट्रेलिया
😊 वाव मस्त ताई किती छान तुम्ही घावणे केले आहेत मटणाची पण भाजी किती तुम्ही खरच खूप सुगरण आहात अर्चनाताई आणि बाणाई ताई कसलाच कंटाळा तुम्हाला येत नाही खरंच तुम्ही हाके कुटुंबाच्या लक्ष्मी आहात😊
बानायी तुम्ही सुगरण आहात. दिवसभर इतके श्रम करून सुध्दा इतक्या उत्साही असता. देव, बाळूमामा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करो आणि तुम्हाला आरोग्य मय जीवन देवो.🎉
अन्नपूर्णा बाणाई आहे. तिला काही येत नाही असे नाही. कोकणातील घावणे पण छान झाली आहेत. सलाम बाणाईला. हसरा चेहरा प्रसन्न व्यक्तिमत्व
. छान व्हिडीओ. 🙏🙏🌹🌹
🙏🏻
बानाई तू नेहमी म्हणतेस मी शिकले नाही शाळेत गेले नाही पण एखादी गोष्ट आत्मसात करण्याची तुझी सवय पहिली की वाटतं त्याने काहीच अडत नाही तू मुळातच सुशील आणि सुसंस्कारित आहेस.देव तुला सुखी राखो 🙏🙏
साक्षात अन्नपूर्णा आहे बानाई, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढे सगळे करणे म्हणजे जोक नाही,रोज नव्या ठिकाणी संसार मांडणे , व कुटुंबाला एवढे सुग्रास जेवण बनवून प्रेमाने खावू घाळणे, खुपकष्टाचे काम आहे, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो,आणि आमच्या बानई ल शक्ती देवो🙏🙏
बानाई ताईंनी केलेली कोणतीही भाजी अन्नपूर्णब्रह्म समान लागत असते. आम्ही कल्पना करूनच आपल्या आनंदावरून समजू शकतो.
खूप छान. खाद्य संस्कृती जोपासण्याचे काम करत आहात.
धन्यवाद.❤
छान जमून आले घावन👌 सुगरण अन्नपूर्णा आहे बाणाई
🙏🏻
सर्व गुण संपन्न बाणाई आहे . बाणाई तुझ्या अपार कष्टाला सलाम
काय येत नाही,बानाईला, अन्नपुर्णा आहे, नेहमी हसतमुख चेहरा हसीबाने दिला आईच्या कुशीत घेऊन आलीस माऊली 🙏🙏 मस्तच भारी विडीओ, ज्योती पाटील नागपूर
बानाईला सर्व खूप छान जमते खरोखरच खूप सुगरण आहे मला खूप आवडते हे चॅनल
वहिनी तुझ्या बदल बोलायला शब्द अपुरे पडतात पडतात किती कष्टाची कामे केली तरी तू व अर्चना ताई नेहमीच हसत असता ❤❤
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत... कोणताही पदार्थ त्या अप्रतिम आणी चविष्ट बनवतात 👌👌
Super mast mast ahe vaini mutton curry 🥰👌👌
Aj Banaine Konkan jinkla Ghawne ani mutton banvun .Baghun tondala pani sutale ase vatale patkan jaun jevayla ch basave. Tuzyakadun khup kahi shiknyasarkhe ahe.Thank you Banai !👌👌👍👍
रानात वनात राहून सर्व प्रकारच्या पदार्थाचा आस्वाद घेता खरच खूप भारी.
वहिनी तुम्ही खूप छान जेवण बनवता घावन आणि मटण रेसिपी एवढ्या घनदाट जंगल एवढा अंधार असून पण मण लाऊन जेवण बनवता सर्वांना मनसोक्त खाऊ घालतात अन्नपूर्णा आहे. वहिनी तुम्ही 🙏🙏👍
Aaj bhakri la sutti😊kokni ghawne 😋😋mast kele banaie 👍vedeio👌👌👍👍
हि आमची रेसिपी आहे कोकणात जास्त बनवतात मस्त बाणाई एक नंबर 😊
बघण्या आधीच लाईक करते खात्रीच असते की विडिओ एक नंबर च असणार ! एक नंबर घावणे आणि मटण ! अन्नपूर्णाच आहे बाणाई !
एकच नंबर घावने आणि मटण ❤❤❤❤
Chhan ❤❤mast banavale mutton
Delicious recipe banai. Beautiful video
अहो हा आम्हा कोकण्यांचा स्पेशल पदार्थ.
बाणा वहिनींनी त्याच्यावर पण ताबा मिळवला.
😀
व्वा! छान.
माणलं बाई तुला.
🙏
Mast paiki lay bhari vataye
बाहेर थंडीत सुध्दा किती छान जेवण बनवतात वहिनी आणि ते पण प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ खरंच 1नंबर सुगरण कसला सेटप नाही तरी सुद्धा खूप खूप छान🎉🎉🎉🎉 आम्ही राजगुरुनगरकर
खुप छान जमलेत घावनं जाळी पण खुप छान पडली घावनाला .
बानाई खरच भारी सुगरण आहे.
अतिशय सुंदर रेसिपी बनवली आहे ❤❤❤❤❤
खुप मस्तच घाऊणे 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
बाणाई ताई घावणे आणि मटण खूप भारी बनवलय
Banai tai khup chhan Jevan bnvtat .aamhi kayam tumche video s bghato. Chhan vat bghayla.
खुप छान रेसिपी ❤❤
भारीच की ❤❤❤
हो खूप छान लागतं घावणा बरोबर मटण रस्सा
खुप छान झाले घावन कोकणात महालक्षुमी ला घावन घाटलं याचा नेवेद्यदाखवतात पण बाणाईने मटण घावन बनवून टाकले मस्त झाले पण 👌👌👌
अन्नपूर्णा आहात बाणाई तुम्ही खूप छान घावणे जमलेत👌👌👌😍
घावण व मटण एकच नंबर🎉🎉
❤❤🎉🎉 नाही खरच खूप हुशार आणि अतिशय लायक अशी मुलगी आहे आणि सिंधू घरची लक्ष्मी आहे बालाजी खरोखर बानू देवीच आहेस सुगरण आहे की तुमच्या हाताने काही बनवला तरी छानच बनतात खूप खूप प्रेम बनाये हिंदी मे माझी मुलगी आहे उभा अकोलकर नेरळ पुणे वडगाव शेरी सध्या परत इन ऑस्ट्रेलिया
एकच नंबर मटन...👌👌
Banai mast jone banvtat ek number ❤
Aaj banai Waheeni ghaavane aani mutton rassa bhaaji ressipi chhan banavli aaj jevanacha bet chhan aahe video khup chhan vatala baghyala maja aali
बाणाई सर्व गुणसंपन आहे खुपच छान घावण
खूप छान रेसिपी होती सागरला तर घावणे खूप आवडले वाटतं बाणाई सुगरण आहे
साक्षात सुगरण बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो
मस्त मटण झाले आहे 🎉🎉🎉
घावन छान केली. परिपूर्ण अन्नपूर्णा आहे बानाई ❤❤ .
बाणाई छान बनवलेस घावणे 👌👍👍❤❤
एकच नंबर ताई आज छान बेत केला खरच सुगरण आहात बाणाई ताई 👌👌👌❤❤❤🎉🎉🎉
खूप छान घावन आणि मटन रस्सा खायला लागते ❤
Khub chan tai and dada ❤
मी सकाळपासून व्हिडिओची वाटच पाहत होती शेवटी आता रात्री 10:30 ला दिसला धनगरी जीवन व्हिडिओ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही एक नंबर चानल
जय मल्हार खुपचं छान बानाई ताई 🙏👌
😊 वाव मस्त ताई किती छान तुम्ही घावणे केले आहेत मटणाची पण भाजी किती तुम्ही खरच खूप सुगरण आहात अर्चनाताई आणि बाणाई ताई कसलाच कंटाळा तुम्हाला येत नाही खरंच तुम्ही हाके कुटुंबाच्या लक्ष्मी आहात😊
खूप छान आहे बाणाई रिशिपि❤❤❤❤
बानायी तुम्ही सुगरण आहात. दिवसभर इतके
श्रम करून सुध्दा इतक्या उत्साही असता.
देव, बाळूमामा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं
रक्षण करो आणि तुम्हाला आरोग्य मय
जीवन देवो.🎉
खरच बानाताई अन्नपूर्णा आहेत 🙏🙏
खूप छान रेसिपी❤
घावन आणि मटण मस्तच बेत जमला.....👌💐
खुप छान बनवल😊😋😋😋🍛🍛🍛😊
खुपच भारी बानाई वहिनी ,एकच नंबर
आणि घावन पण एक नंबर .
अप्रतिम सुंदर चिकन
Khup chan!❤
बाणाई खुप च सुगरण आहे छानच घावन बनवले एकदा खमंग ढोकळा बनव बणाई तुझी रेसिपी पाहून च पोट भरते आमचे ❤
आम्ही विदर्भात चीले म्हणतो. घावण्याला आणि सकाळी चहासोबत खात असतो. मस्त लागतं.
Banai एकच नंबर 👌
खूपच भारी बनवतेस गं बाई बाणाई
खूप छान रेसिपी ताई
Lai lai lai mhanje laichaa bhari
खूपच छान आलेत घावणे
😊किती छान जेवन बनवता तुम्ही
छान खूपच.
एकच नंबर ❤❤
❤ एकच नंबर घावणे बनवले आहे कोकणाला आहे ना सगळं ठीक आहे ना ❤ 👌🏻👌🏻❤️❤️
खूप छान रेसिपी
राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏 घावन खुप छान झालेत 👌👌👍👍
खूप छान ताई दादासाहेब
नाद खुळा घावणे
विडिओ बघ्याच्या आधीच like &coment,, आणि रेसिपी तर भारीच होणार 👌👌👌👍👍👍👍💐💐🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
अगदी एकच नंबर 👌😊
एक नंबर👌❤
Sagar mast aahe❤❤❤❤❤❤ khup chan recipe dada
आई तू सुगरनच आई❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान घावन झाले त एक नंबर 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूपच छान ❤️
घावन एकच नंबर 👌
Khupch chan.
Chan bhanvle ghavne,mala ekdam kokan(ghavchi)aatvan aali mast.
एक नंबर 👌👌🤤🤤
Khup chhan❤ Kami suvidha tri uttam jevan bnvte banai🎉👌👌🙏🙏 1 namber vidio
खरच अन्नपूर्णा आहे बानाई
Banai sakshat annapurna 🙏
भारीच बेत
बाणाई तुला खूप खूप आशीर्वाद खूप चांगली मुलगी आहेस तू खूप आशीर्वाद
एक नंबर घावन बानाई ताई
घावन छान जमली
खुप छान आम्ही पन बनवतो मटण बरोबर घावने👌👌❤️❤️
मस्तपैकी बेत. मस्तपैकी विडिओ.
खुप छान ❤❤
बाणांई, मटण मस्तंच झाले.
चव तर भारीच असणार.👍
एकच नंबर घावन झालं आहे
Khup chan banavle ghavan
धनगरी मटण पण खूप छान बानाई🎉🎉❤❤
Lay bhari tai❤❤❤❤