अभ्यास करून दारू पिण्यात वेगळीच मजा आहे भावा मी तर नोट्स काढल्या , ब्रँड ची नाव पण लिहून घेतली .. 🤓🤓🤣🤣 चिन्मय भाऊ की जय हो दारू पाणी की सोय हो.,.❤❤❤🍻🍻🍻
स्वस्त दारूसाठी दिव- दमण तसेच दादरा- नगर हवेली सुध्दा लोकप्रिय आहेत. या दोन्ही ठिकाणी किंग फिशर बिअर फक्त 80 रुपयांना मिळते. शिवाय बारमध्ये बसून पिण्यासाठी चार्जसुध्दा लागत नाही.
ते विषय नेहमी घेतात ते. परंतु त्यांच्या फॅन following मध्ये असे पण लोक आहे. ज्यांना या वीडियो chi गरज असते. आपल्याला नाही आवडत आपण एवढा वीडियो skip करायचा काय फरक पडतो.
मला महिती आहे बोल भिडू हे नेहमी चांगली आणि खऱ्या गोष्टीवर आधारित विडिओ बनवून चांगली माहिती देत असतात,मग ती राजकारणी असो वा आणखी कुठली,पण दादा ह्या स्वस्त दारूच्या शहरातील,किंवा राज्यातील, देशातील एक चांगले आणि स्वास्त दारू मिळण्याचे महत्वाचे ठिकाण,राज्य विसरलात,ते म्हणजे दीव-दमण,जे नाशिक शहर आणि गुजरात राज्यच्या एकदम जवळ आहे,माझी विनंती आहे की त्या (बेटा)राज्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी, धन्यवाद
चिन्मय भारी आहेच, पण या व्हिडिओच्या एडिटरला पुढच्या बैठकीत 30 ML एक्स्ट्रा!
😂😂😂
😂😂😂
बोल भिडू मध्ये चिन्मय दादाचा वेगळाच Fan-Bace आहे....😊❤
दारूड्याचा गॉड फादर चिन्मय भाऊ 😂
गावठी दारू राहिली की भावा... Old is Gold
चिन्या भाऊ दारू पाण्यात, सोडा, किंवा कोल्ड्रिंक्स मध्ये पिण्याचे फायदे तोटा याची माहिती द्यावी. गुरू
Cheers 🥂
आमची प्रवराची टॅगो व कोपरगावची भिंगरी. लावा अंगाला अंग...ही देशी,विदेशी जगात भारी
तरूण व वयात येणाऱ्या मुलांना चांगला मार्ग दाखवण्यापेक्षा वाईट मार्गाला लावण्यासाठी आपला प्रयत्न खूप तुच्छ आहे.
नाव चिन्मय पण तुझ बोलण एकदम चित्त आणि मन लावून एकाव असं वाटतं,.. एकदम कडक भाऊ 🥂 cheers......❤
वाह क्या शेर पहले अपने दिल खुश कर दिया आपने चिन्मय भावा तू जी माहिती देतोस एकदम Details आणि दारू ची तर एकदम Details की Livar च खवलतो तू घेतोस का 🍺🥂🍾🍷🥃
अरे मला वाटतय हा खरोखर हा पिऊन व्हिडीओ बनवतोय 😂😂😂
दारू बाबत ज्ञान वाढले😊
काय यार भाऊ दमण चा उल्लेख नाही केला तुम्ही ...😅
या कधी दमण ला बसू सोबत cheers करायला ...🎉
मस्त माहिती. एकदा अनूभव घेणार च. धन्यवाद.
चिन्या भाऊ आपल्या महाराष्ट्रात मोहाची दारू कशी बनली जाते,याची माहिती द्यावी 😎
होना
आमच्या कड़े या डेमो देतो. फ्री प्यायला पण देतो
एक 90T चिन्मय भाऊ साठी🥂🍺🍻🥃पिले पिले ओ मेरे राजा🍺
😂😂😂😂
यारो की ही यारी निभानी.. पिले पिले ओ मेरे राजा.. पिले पिले ओ मेरे जानी 😁
चिन्मय भरपुर भरपुर माहिती मिळवली आहे ग्रेट👍👍👍....
तु जे शेवटी म्हटले ते खरं आहे का आणू का तुझ्यासाठी पण 😮😮😮....
Thank you very much for creating a seperate playlist for "daaru"🥳🥳
चिन्मय साहेबांचा नांदणच नाय करायचा काय बस का भाऊ ❤❤😍😍
अभ्यास करून दारू पिण्यात वेगळीच मजा आहे भावा मी तर नोट्स काढल्या ,
ब्रँड ची नाव पण लिहून घेतली .. 🤓🤓🤣🤣
चिन्मय भाऊ की जय हो दारू पाणी की सोय हो.,.❤❤❤🍻🍻🍻
स्वस्त दारूसाठी दिव- दमण तसेच दादरा- नगर हवेली सुध्दा लोकप्रिय आहेत.
या दोन्ही ठिकाणी किंग फिशर बिअर फक्त 80 रुपयांना मिळते. शिवाय बारमध्ये बसून पिण्यासाठी चार्जसुध्दा लागत नाही.
टाका महाराष्ट्राला बेवडे करून...
आम्ही बी येडे बघतो तुमच्या व्हिडीओ...😅
कृपया डॉ लहाने यांनी राजीनामा का दिला यावर एक व्हिडिओ बनवा
तुला काय वाटतं
जास्त नक्की माहीत नाही म्हणून तर बनवा म्हणतोय ना
अजूनही चांगले विषय आहेत समाजाच्या प्रगतीसाठी
ते विषय नेहमी घेतात ते. परंतु त्यांच्या फॅन following मध्ये असे पण लोक आहे. ज्यांना या वीडियो chi गरज असते. आपल्याला नाही आवडत आपण एवढा वीडियो skip करायचा काय फरक पडतो.
सगळया बोल भिडू वर असले डेंजर विषय फ़क्त चिन्मय तूच हॅन्डल करू शकतोस बाबा......... 🍡😄😄😄😂🤣🥰🥰
दारू प्यायची ट्रेनिग क्लासेस सुरु करा की राव तुम्ही
Thanks for suggestions 😊...
चिन्या भाऊ चकना कोणता खावा आणि किती 😊
Bhai bhai 😂
चिन्मय भावा तु एक नंबर. खुप भारी वाटल तुझा ह्वीडीओ पाहुन 😊
अरुणराज सर पूर्ण बोल भिडू टीम ची ओळख करून देणारं होते... झाले की ओ 10 लाख subscribers... बनवा की एक व्हिडिओ
bhava nadach khula ...1no tuzi sangaychi styke jam bhari vatali bhava
मला महिती आहे बोल भिडू हे नेहमी चांगली आणि खऱ्या गोष्टीवर आधारित विडिओ बनवून चांगली माहिती देत असतात,मग ती राजकारणी असो वा आणखी कुठली,पण दादा ह्या स्वस्त दारूच्या शहरातील,किंवा राज्यातील, देशातील एक चांगले आणि स्वास्त दारू मिळण्याचे महत्वाचे ठिकाण,राज्य विसरलात,ते म्हणजे दीव-दमण,जे नाशिक शहर आणि गुजरात राज्यच्या एकदम जवळ आहे,माझी विनंती आहे की त्या (बेटा)राज्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी, धन्यवाद
मी नाशिककर. सुलावाइनला बर्याच वेळा भेट दिली आहे.
Chinmay ❤
यारो की ही यारी निभानी.. पिले पिले ओ मेरे राजा.. पिले पिले ओ मेरे जानी 😁
Chimay, wine, bear, wisky daruchye difrant type and tyatle Difrances var video banava
चिन्मय भाऊ, लई भारी ❤
गोपीनाथ मुंडेंचा अपघात की अजून काही
लोकांच्या चर्चा यावर एक व्हिडिओ हवा
Chateu Indage ही वाईनरी बंद पडली, पण तिथे टॉप क्वालिटी ची वाइन बनते, तिची ही माहिती सुद्दा द्या!
1ch number Chinmay...
Aj asa vatla Bhai mi daru piun kahi chukicha nahi karat kharach salam ahe tuzya information la
लवकर लिहून घेतो upsc किंवा एमपीएससी मध्ये कामाला येईल 😂
दारूसाठी डेस्टिनेशन ची गरज नाही चांगल्या सोबतीची गरज असते
Perfect!!
Bhai I like ur style....chan boltos
Abhinandan team bhidu che for 1m subscribers....
लय भारी👍 या एकदा पुण्यात बसायला,
Love you brother ❤❤❤
Bhava sathi ek JD HONEY... ❤
B fizz bear aahe ka?
मोहाची पहिली कूठे तयार झाली
12 एके 44... 😀😀😀😀 एक no व्हिडीओ
भाऊ एक नंबर.........कडक
Chinmay ne fakt chaukar aani shatkaar marlet ya vdo madhye 🎉🎉
Chinmay bhau la gheun basav mhanto..😅
Bhau tar character madhyech ghuslay😅
चिन्या भावा 1 च नंबर
Mastch Chinmay Bhau
Ek no content 😂😂👍🏻
Wahhhhh perfect
Chinmay 😘
Lai bhari... Tere nissar saakiya.. Jitni piyu pilaaye jaa... Cheers!!!! 🍻🍸
चिन्मय तू पित नाहीस म्हणतोस पण आज पिल्यासारखा दिसतोस. छान एपिसोड. तो z ब्रिज वाला रम्या घेतो की नाय?
मस्त काम धरलेत रे..........
चिन्मय आहे मग चिंता कसला....
मनातला विशय काढला भाऊ 😄😄
Hat's off bhidu❤❤❤
छान presentation
Video basun bola bhari vatala 😅😅😅😅😂
Daru Guru😊👌🏻
Bhau tuzha aawajt ch mazha ahe
चिन्मयचा विषय भारी
Chinmay🙏😁😂
Kiti peg takun baslay ?
जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात जा पण देशी शिवाय मजा नहीं🍻🍺
😂
चिन्या भाऊ तू दारू पितोस की नाही पीत? लय उत्सुकता आहे तुझ्या फॅन क्लब ला.
Chinmay dada tumhi Hindi channel pn kadha. Bhartachya kana kopryat apala content pohchala pahije🥂
भारीच ❗
Ek number ❤❤❤
काय भावा इतका दिवस कुठं होतास....😮😅😅😅😅😅 लय भारी वाटलं तुला बघुनशान 😅😅😅😅😅.. हातभट्टी राहिली की राव 😂😂😂😂
ग्रेट भावा
Ek number video😂❤😊
Dialogue mast aahe 12 ek 44
Khup sundar
गोवा दीव दमण आणि सिल्वासा लय भारी
चिन्मय भावा... बाकी सगळ ठीक आहे, पण मुंबई मध्ये काही नाही का? का तिथं पण ठण ठण गोपाळ...
Amrut amalgam aamchya brand😂😂😂
दारू शौकिन आणि बेवडे यामधे खूप फरक आहे... हा व्हिडिओ फक्त दारू शौकिनासाठी आहे....😜😜😂😂
भाऊ खर सांग 45ml तर टाकलीय ना ??
Ha bhai one side trip planning karun deil
चिन्मय तू रोज एक पॅक मारूनच व्हिडिओ टाकत जा, तू तसाच चांगला माणूस आहे, पण ऐकायला अजून थोडी मजा इतकचं आपल😅
Kadakk
सलाम चिन्मय भाऊ !👌👌👌🙏🙏🙏🍗🍗🥃🥃🥃🍺🍺🍺
चिन्मय भावा तुझा नाद नाही💥💥💥💥
आता चिन्मय वर व्हिडिओ बनवा, कसा घडला चिन्मय?
Dada love u
No matter how hard life gets , never touch alcohol
Tula kay kalanr lavdya
तू पाहू नको ना चोंग्या मग😂
@@AP-ff3ro 😂😂😂😂
Jinkla bhava
वहां ❤❤❤
मराठीवाला चांगलाच मस्त स्टाईलनी बोलतो . तुला काय मला काय हैका नाय😂
Craft beer tap station aani brew pub in Mumbai var ek video yeu dya
नाद भाऊ नाद 🍾🍾🍾