गावागावात भीती पसरवणारी Bhanamati नेमकी काय असते ? एखाद्याला भानामती होते म्हणजे काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 459

  • @mr.rishikesh6965
    @mr.rishikesh6965 Рік тому +187

    भारत देशातील no.1 मराठी UA-cam channel #bolbhidu ... 1M लवकरच🤩🙂

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Рік тому +28

    हे सगळं भावकी भावकितले वाद आणि दुसऱ्याच्या प्रगतीकडे जळण्याच्या हेतूने होत राहतात.

    • @skaran6081
      @skaran6081 Рік тому +1

      खर आहे

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 3 місяці тому

      चांगले चाललेले भावकीला बघवत नाही

  • @sagargore7882
    @sagargore7882 Рік тому +26

    ज्यांनी भोगलय त्यांनाच माहिती आहे. समोरचा व्यक्ती एकमेकांशी दोन हात करू शकत नाही मग तो या मार्गाचा वापर करतो.

  • @karankokare8601
    @karankokare8601 Рік тому +113

    Dada, आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी...🙌💯 #अंधश्रदधा🚫

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому +6

      हे अंधश्रध्दा नाहीय भाऊ......... Gaurav Tiwari che video bagh.......
      Aani mala suddha anubhav aahe aata tu mhanshil mi adani aahe MI DOCTOR chi degree ghetoy pan mala hya goshticha anubhav aahe

    • @sagargore7882
      @sagargore7882 Рік тому +2

      @@HINDAVI_SWARAJYA. बरोबर बोल्लात

    • @peacemind2023
      @peacemind2023 Рік тому +2

      @@HINDAVI_SWARAJYA. bhau ekda shyam manav yanchye video bagh. clear hoil ekdam

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому +1

      @@peacemind2023 आरे तो हिंदू विरोधी आहे...........
      करणार विरोध करू देत, त्याची फाटते का दुसऱ्या धर्माचा विरोध करायला

    • @kuldipmadnaik8908
      @kuldipmadnaik8908 Рік тому +1

      @@HINDAVI_SWARAJYA. right

  • @User-u3d2e
    @User-u3d2e Рік тому +31

    काही दिवसापूर्वी राजकीय फायद्यासाठी माझ्या गावातील काही दृष्ट लोकांनी असेच खोटे आरोप करून माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला होता, जेंव्हा पोलिसांनी खर खोटं तपासायचे ठरवले तेंव्हा त्रास देणारे लपून बसले....

  • @mayurpawar7826
    @mayurpawar7826 Рік тому +150

    नुसत्या स्पर्शाने माणसांचे रोग बरे करणाऱ्या ख्रिस्ती मिशनरी लोकांवर व्हिडीओ करा आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्याना सांगा की तिकडे पण लक्ष द्या!!

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому +23

      त्यांच्यात एवढी हिम्मत नाही.

    • @thefreevoice133
      @thefreevoice133 Рік тому +12

      थोड बातमी वाचत पण चला. म्हणजे कुठे कुठे अंनिसने विरोध आणि अटक करायला लावली हेही कळेल. माहिती नाही ना तर विचारा... सगळे पुरावे देऊ...

    • @akshay._762
      @akshay._762 Рік тому +9

      Fruad lok ahet te

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому +18

      ये आसं काही बोलू नकोस.........
      विरोध फक्त हिंदूंचा करायचा असतो

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому +11

      @@thefreevoice133 काय नाही ते फक्त हिंदू विरोधात बोलतो........

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Рік тому +2

    वाह वाह काय दर्जेदार माहिती दिली. खरोखर तुम्ही खूप सखोल अभ्यास करून माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता. असे विषय लोकांच्या समोर मांडणे सोप्पे नाही. तरी आपल्या व्हिडिओ मध्ये आपण नेहमीच विज्ञान व तर्क याला महत्त्व देता हे मला खूप आवडलं.

  • @dineshavachat
    @dineshavachat Рік тому +45

    सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर विद्याधर वाटवे यांनी खुप मोठं संशोधन केले आहे या विषयावर.

    • @Avinash1421
      @Avinash1421 Рік тому +6

      Tyanchya ya sanshodhana baddal kuthe vachayla milel

    • @dineshavachat
      @dineshavachat Рік тому +2

      @@Avinash1421 त्यांच्या कडे जाऊन भेटावे लागेल.

    • @Avinash1421
      @Avinash1421 Рік тому

      @@dineshavachat ok ok 👍

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 Рік тому +16

    माहिती देताना आजून संदर्भ घेण्याची आवश्यकता होती, महाभारतातून देखील माहिती मिळाली असती.

  • @jiteshbuktare
    @jiteshbuktare Рік тому +9

    नांदेड मधी हा लय विषय चालू हाय दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनंतर 'माणूस मारता येतो, विचार नाही' 'आम्ही सारे दाभोलकर' .

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Рік тому +110

    भानामती काय असते ते नाही माहिती फक्त असल्या स्टोऱ्या ऐकुन एकट असताना आणि रात्री एकट फिरताना बरीच फाटते!😂🤣

  • @ashu.shorts
    @ashu.shorts Рік тому +8

    सुंदर व्हिडिओ केला 👍 अशा प्रकारे आजुन व्हिडिओ तयार करा.

  • @skystatus3691
    @skystatus3691 Рік тому +28

    द ग्रेट मॅन डॉ नरेंद्र दाभोळकर 🙏🙏🙏🙏

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому +7

      हड, कसला ग्रेट,,,,,,, ह्याच तुमच्या दाभोकरची मुस्लिमांच्या बकरी ईदच्या अंधश्रधे बद्दल बोलायला सांगितले, तेव्हा फाटली होती🤣🤣🤣.

    • @warning64459
      @warning64459 Рік тому +5

      @@sagarwalke7173 Karan तो हिंदू होता त्याला त्याच्या धर्मातील अंधश्रद्धा संपवायची होती. पण तुझ्या सारख्या मुस्लिम मधे धमक असेल तर तू तुझ्या धर्मातील अंध श्रद्धा संपवून दाखव मुल्ल्या 😂

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому +2

      @@warning64459 बुडा खाली मिरची झोंबली का???🤣🤣🤣

    • @skystatus3691
      @skystatus3691 Рік тому +2

      @@sagarwalke7173 तुमच्या धर्मात जास्त अंधश्रद्धा आहे

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому

      @@skystatus3691 हो,,,,,,मग सांग,
      ख्रिस्ती धर्माप्रमाणे मदर मेरीच्या पोटी लग्नं न करता, कुठल्याही पुरुषाच्या संबंधा शिवाय jesus जन्माला येतो ही अंधश्रद्धा नाही का???
      बकरी ईद ला कुरबानी च्या नावाखाली लाखों बकऱ्यांची कत्तल केली जाते,,,,, हि अंधश्रद्धा नाही का??? तुमच्यात आहे का हिम्मत त्याच्या विरुध्द बोलायची.
      तुमची मागून फाटेल.....🤣🤣🤣.

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 Рік тому +29

    राजीव दिक्षीतजींच्या मृत्यूवरती १ व्हिडीओ करा

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Рік тому +101

    भावा,,,,,,.🙏, मी स्वतः Post Graduate आहे, आणि काही दिवस परदेशात राहून आलोय. भानामती खरोखर असते,,,,ती काही अंधश्रद्धा नाही. अगदी यूरोप मध्ये पण ह्याला मान्यता आहे. आपल्याकडे त्या नावाखाली ' भोंदू गिरी ' चालते हे खरंय. पण भानामती वगैरे काही नसते,,,,, हे म्हणणं चुकीचं आहे. हे बुवा लोकं आणि मांत्रिक त्याचा फायदा घेऊन जनतेला फसवतात हे खरं आहे.

    • @sprrow6266
      @sprrow6266 Рік тому +6

      💯

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому +8

      @Sainath Patil अगदी बरोबर बोललात तुम्हीं.

    • @Rk-vlogs96
      @Rk-vlogs96 Рік тому

      Kutlya deshat gela hota

    • @nikhilrokade1998
      @nikhilrokade1998 Рік тому +23

      असते, नसते, तिथे असते इथे नसते.
      तूच गोंधळात दिसतो. विदेशात जाऊन आला तरी विश्वास ठेवायचा, शिक्षण वाया गेले.

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому

      @@nikhilrokade1998 गल्लीत बसुन अक्कल चालवु नकोस. Black Magic हा शब्द विदेशातून भारतात आलाय. हिंदी भाषेत Black magic शब्द नाहीं. मी निदान युरोप आणि दुबई फिरून तरी आलो. तू शिक्षण घेऊन झाडूच मारतोय🤣🤣🤣.

  • @ShubhamGaikwad-nt9sy
    @ShubhamGaikwad-nt9sy Рік тому +18

    बोल भिडू तुमच्यासाठी खास एक विषय आहे या विषयावर व्हिडिओ बनवा.
    दौंड तालुक्या मधील कुसेगाव या ठिकाणी
    दरवर्षी यात्रेला देव-दानव युद्ध होत असते त्या ठिकाणी खरोखर मुडदे पडतात आणि देव त्यांना जिवंत सुधा करतो या स्वरुपाची एक आगळीवेगळी यात्रा त्या ठिकाणी भरत असते या देव-दानव युद्ध मागे खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी मांडावी अशी अपेक्षा आहे
    देव-दानव युद्ध कुसेगाव आणि कोयाळी या गावांमध्ये होते. युट्युब ला तुम्हाला त्या विषयी थोडीफार माहिती उपलब्ध होऊ शकेल

  • @vijayendrapatil9920
    @vijayendrapatil9920 Рік тому +13

    जो पर्यंत भारतात साक्षरता दर कमी राहणार तो पर्यंत हे चालू राहणार 😡

  • @Railpremnituu
    @Railpremnituu Рік тому +6

    मी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील आहे भानामती ही खरी गोष्ट आहे

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Рік тому

      माझे आजुळ नांदेड जिल्हा मध्ये आहे

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp Рік тому

      Nitu kahi nasat tya baich mansik santulan bighadala asat kinva to natak karte atention sathi

    • @pintuborgaonkar
      @pintuborgaonkar 4 місяці тому

      मी पण नांदेड जिल्ह्यातच राहतो

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 Рік тому +3

    येवढ मात्र नक्की आहे की तुम्ही खरी माहीती देता

  • @ShitalrajPawar123
    @ShitalrajPawar123 Рік тому +37

    Never thought this much deep about it, thanks!!

  • @bhushansalvi1906
    @bhushansalvi1906 Рік тому +8

    Khup sundar ,jaagrut karnara video
    👍👍

  • @rahultanajigovardhane7312
    @rahultanajigovardhane7312 Рік тому +13

    महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यावर एखादी व्हिडिओ बनवा...

  • @मराठीहास्यधमाका

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्हिडिओ करा.

  • @Siddharth_Speak
    @Siddharth_Speak Рік тому +27

    सातपुडा पर्वतरांगा भागातील आदिवासी बांधवांच्या होळी सणाच्या वेळेस येणाऱ्या भोंगर्या बाजार विषयी विडिओ बनवा.

  • @sujit9912
    @sujit9912 Рік тому +12

    भावा आज लय गंभीर विषयाला हात घातला तू ☺️☺️👍👍

  • @ssgd1717
    @ssgd1717 Рік тому +16

    Dhirendra महाराज पळून गेला तो अंधश्रद्धा कायद्याला बघूनच 😅😅

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Рік тому +22

    महाराष्ट्रातील सर्व नवविवाहित जोडपे सुरवातीला जेजुरी खंडोबा ला का जातात... यावर व्हिडिओ बनवा

    • @titan3537
      @titan3537 Рік тому +5

      Devacha aashirvad ghenyasathi

    • @sd6795
      @sd6795 Рік тому +1

      देवावर विश्वास नसेल तरी देवाला कधी नाव ठेवून हेळसांड करू नये.

    • @dineshavachat
      @dineshavachat Рік тому +4

      पहिल्या पासूनच काळजी घ्यावी या साठीच जेजुरी ला जातात.
      1)हळद हि गुणकारी असते ती लग्न लावायच्या आदि लावतात व लग्न झाल्या वर इथे ऊधळली जाते. जेणे करुन होणारं अपत्य निरोगी चांगले जन्म पासूनच व्हावे यासाठी.
      2)सत्य समजन्या साठी जागृती जागरण करावे लागते व गोंधळ ऊडतो त्याला जागरण गोंधळ झाला कि संसार सुखाचा होतो नाही तर संसाराचा खेळ खंडोबा होतो जर जागृत नाही झाले नवी जोडपी तर.
      3)लंगर तोडून त्याची आठवण ठेवून जीवन संसाराचा खेळ पहायचा.
      खंडोबा ची गाणी आहेत त्याचा अर्थ साधारण असा निघतो.

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 Рік тому +6

    नरेंद्र दाभोळकरांवर एक व्हिडिओ बनवा

  • @shubhammarotkar7263
    @shubhammarotkar7263 Рік тому +1

    या विषयासाठी तुम्हीच बेस्ट....

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Рік тому

    Thank you Bol Bhidu. Aamhala tv bghayla aavdat nahi ani tumhi khup chan mahiti deta mhnun UA-cam var yeun tumche video pahto.
    Pan kityek mahinya pasun tya Guru culture che adds pahun atishay vaitaag aala aahe. Ha video paahtana sudha 2 adds bghayla milalya jyaat asa dava kela jato ki, he guru aamhala karodpati banavnya sathi dhadpadat aahet. Ase guru kiti khare aahet ani tyanchya training cha kaay fayda hoto asha vishyavar ek abhyaas karun documentary banva vi ashi vinanti. 🙏🏻
    He guru kharech kahi kaamache aahet ki sagla fkt scamming business aahe hya var ek video banva.

  • @Analysis565
    @Analysis565 Рік тому +21

    काय नसते ओ आमच्या इथे एक परिवार आहे करणी केले फालन केलं हे केले म्हणुन त्या पोरीने 26 वर्ष पासुन स्थळ बघितले नही आता 31 वर्ष झाले वर फालतु स्थळ येत आहे जे करणी काढणारे होते ते गेले पळून मला doubt आहे त्या पोरीला रूम मधे sexual abuse केलंय पण ती सांगत नाही... ते परिवार पण थोडा विक्षिप्त आहे आता सोडुन पुण्यात गेले नंतर कळलं की आत्महत्या केलीय म्हणुन सर्व कुटुंब डिस्टर्ब होऊन संपलं

  • @pankajthorat-kw5ij
    @pankajthorat-kw5ij Рік тому +4

    चिन्मय खरंच तू फार सुंदर व्हिडिओ बनवतोस आणि संपूर्ण माहिती सह पण आज अस वाटलं की तू फक्त एका बाजूचे विचारच मांडले आहेस !
    ज्या प्रमाणे तू भानामती ला विरोध करणाऱ्या तज्ञांचे मत च सत्य आहे असे सांगितलेस तसेच अशा गोष्टी वर विश्वास असणाऱ्या साधूंचे म्हणणे हि दाखवायला हवे होते ! मलाही माहित आहे फार मोठ्या प्रमाणावर अशा गोष्टींचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे म्हणून ती गोष्ट पूर्णपणे खोटी आहे असे हि होऊ शकत नाही .
    नुसत्या आपल्या देशात आणि धर्मात नव्हे तर संपूर्ण जभरातील सर्व धर्मात आणि संस्कृतीत काही ना काही प्रमाणात अशा गोष्टींचा वापर आजही अस्तित्वात आहे. आपल्या धर्मात हि फार पूर्वीपासून तंत्र विद्या अभ्यासली गेली आहे हा फक्त त्याचा वापर चांगल्या कार्यासाठी न करता काही लोक वाईट कार्यासाठी करत आहेत . त्यामुळे काही लोकांचे म्हणने कि अशा गोष्टी अस्तित्वातच नाही ते देखील त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नसताना केवळ ते म्हणत आहेत म्हणून सत्य मानणे हि सुद्धा अंधश्रद्धाच आहे.

    • @peacemind2023
      @peacemind2023 Рік тому

      saglya goshtichi uttar ahet... andhshradha theu nakos...

    • @pankajthorat-kw5ij
      @pankajthorat-kw5ij Рік тому

      ho uttara astil mag dusri baju pan sangayla hawi hoti na ya goshti practice karnarya sadhunchya side hun dekhil
      ekach bajuch mat ka sangitla ani swatahch sangtayt 1000 varshapasun ya goshti hot aahet kontihi khoti gosht itka jast vel follow nahi keli jau shakt
      aani ekch baju khari manun dharn dusri baju n baghta hi dekhil andhshraddhach aahe !

  • @ultrainstinct9304
    @ultrainstinct9304 Рік тому +3

    राजीव दीक्षित यांच्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi Рік тому +1

    खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे 👌👌

  • @vinayakjadhav.7483
    @vinayakjadhav.7483 Рік тому +6

    बागेश्वर धामची धीरेंद्र शास्त्री आणि पंडखोरचे गरु यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Рік тому +17

    ही सगळी अंधश्रदा आहे अस बोलणारा माझा मित्र जेव्हा आमच्या गावाला कोकणात आला होता तेव्हा रात्री दारा च्या बाहेर जा याला घाबरत होता तेव्हा हसून पुरेवाट झाली त्याला बोललो बाहेर गिऱ्या असतो 😌😌😌

    • @akshay._762
      @akshay._762 Рік тому +6

      Mhun me kokanat nay jay tete manse kami ani bhute jast zalyt 🤣🤣

    • @peacemind2023
      @peacemind2023 Рік тому +2

      jya goshti chi laj vatavi ti abhimanane sangtayet....andhshradha madhun baher kadha koknala.

    • @rockys_voice
      @rockys_voice Рік тому +5

      ​@@peacemind2023 ये राहायला कळतंय

    • @peacemind2023
      @peacemind2023 Рік тому +1

      @@rockys_voice rahilo ahe tithe 2 varsh...tithle lok ata vishwas nahi thevat, chetuk, karni...ajun baryach andhshrdha ahet.
      kokani lokaan sudha vatate ya mule kokanchi badnami hote

    • @rockys_voice
      @rockys_voice Рік тому +2

      @@peacemind2023 तू कोकणचा आहेस का .. कस आहे भावा .. बऱ्याच गोष्टी योग्य नाहीत पण सगळ्याच गोष्टी खोट्या नाहीत

  • @vivekchigure3668
    @vivekchigure3668 Рік тому +2

    Rajiv dikshit please

  • @dnyaneshwargarkal3015
    @dnyaneshwargarkal3015 Рік тому +5

    ⚘⚘⚘नरेंद्र दाभोळकर ⚘⚘⚘
    अंधश्रद्धा निर्मूलन समिती विषयी एखादा वीडियो बनवा.

  • @Tabeldar
    @Tabeldar Рік тому +21

    हाकमारी रात्री येते तिला ओ म्हणायचे नाही
    तसेच घरावर × चिन्ह काढणे
    असे काही बालिश प्रकार आम्ही लहानपणी केले 🤣

    • @agam000
      @agam000 Рік тому +1

      या विषयावरही बोल भिडूने व्हिडिओ बनवलाय.

    • @samrat.chandanshive
      @samrat.chandanshive 8 місяців тому

      Link aahe ka?​@@agam000

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत.
    प्रशांत पोतदार यांनी अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अशा अनेक घटना बंद केल्या आहेत.
    बोल भिडू चे अभिनंदन!

  • @shrishri8767
    @shrishri8767 Рік тому +1

    भावा कोकणी शिमगा आणि संकासुर काय भानगड आहे यावर एक व्हिडिओ फक्त चिन्मय

  • @Hub-of_information.
    @Hub-of_information. Рік тому +1

    किती सुद्धा सुशिक्षित झाले तरी आजही गावा खेड्यातच नव्हे तर शहरांमध्ये सुद्धा सगळे याला follow करतात

  • @SangramBade
    @SangramBade Рік тому +7

    भाऊ भानामती केली जाते ही गोष्ट खरी आहे मी पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही पण ज्याच्या घरात होत त्यालाचं कळतं 😞

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 5 місяців тому

      जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत खोटे वाटते

  • @kushgroup4338
    @kushgroup4338 Рік тому +5

    ज्यांच्यावर भानामती भिनली आहे त्यांनाच माहीत आहे की हे काय असत
    बाकीच्यांना फक्त अंधश्रद्धा हा विषय असतो

  • @sahiltikode4905
    @sahiltikode4905 Рік тому +6

    1 no. Video Dada 👍🔥💯

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Рік тому +12

    Exam chya Timing laa Jya Veli Question Bank sodun Prashan Yetat Tyala Bhanumathi asa Boltat 😂🫣🫣🫣😏

  • @audiobug9
    @audiobug9 Рік тому +4

    I'm a sound engineer, music programmer and video editor. I have gone through this for 2 years very badly. and I believe that it happen. I can't explain it here. जेव्हा तुमच्या G##! गुस्ते ना तेव्हा कळत. नाहीतर फक्त अंध श्रधा.
    कोणाला ही ह्या गोष्टींचा अनुभव कधीच येऊ नये हीच प्राथना.

    • @buzztube1738
      @buzztube1738 Рік тому +1

      Kahi fayda nahi engineering karun

    • @audiobug9
      @audiobug9 Рік тому +1

      @@buzztube1738 एथे शिक्षनाचा विषय नाही आहे. जेव्हा स्वतः बरोबर घड़ते ना तेव्हाच kalel

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp Рік тому

      @@audiobug9 vivekbuddhi vapar ashya shikshanacha apaman karu nako

    • @audiobug9
      @audiobug9 Рік тому

      @@StudyBoy-by7wp I don't want it to happen with you Bro. And with anyone but it's true. If you don't want to believe in it, good. But this shit does exist Bro.

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp Рік тому

      @@audiobug9 bhava mi pan asach bivun mazya aani family chya life problem ashya karani aani karamati var viswas tevun eka mothya sankat odhavun ghetal hot. Velich docter kade jaun consult karun aani vivekacha vapar karun mi veda honyapasun vachalo. Tyamule karani bhanamati nasatech, aani jari bhanamati che lakshan asale tari to vyakti monorugna tari asate nahi tar ti nataka karte

  • @jaybirajdar4623
    @jaybirajdar4623 Рік тому +8

    बोल भिडू जी गुरुदेव दत्त मोराळे या चॅनेल ला भेट द्या सर्व काही कळेल भाग नंबर 177 पहा

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan Рік тому +1

    या बोल भिदुचा आज पर्यंतचा सर्वात चांगला व्हिडिओ. आज हे बोल भिडू बुद्धाचे शब्द बोलू लागले. जय भीम भिडू.

  • @yogeshmalwade4895
    @yogeshmalwade4895 Рік тому +4

    कृपया साने गुरुजींवर विडिओ बनवा... 🙏🙏

  • @gl555bass6
    @gl555bass6 Рік тому +11

    नरेंद्र दाभोळकर 🙏🙏🙏🙏 अंधश्रध्दा निर्मूलन समिती 💪💪💪💪

  • @kirantambe2272
    @kirantambe2272 Рік тому +7

    १४ एप्रिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे....त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Рік тому +23

    आजची भानमती म्हणजे.... सोसिअल मीडिया 😃

  • @ganrajekatpure9158
    @ganrajekatpure9158 Рік тому

    Annebella doll varti 1 video banava

  • @krishnarawle3444
    @krishnarawle3444 Рік тому +1

    i am very happy to Hear that

  • @kirankamble4791
    @kirankamble4791 7 місяців тому

    Kup chan information

  • @minetejas4300
    @minetejas4300 Рік тому +7

    काळी जादु,भानामती ह्या गोष्टी चा अनुभव घेतल्या शिवाय कोणीच काही बोलु नका मी तब्बल 15 वर्ष सहन केलय कृपया गंमत म्हणून कोणीच काही फालतु कमेंन्ट करू नका

    • @jayeshjamdare108
      @jayeshjamdare108 5 місяців тому

      काय झालं होतं

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 3 місяці тому

      खरं आहे काळी जादू, भानामती,करणी कवटाळ सगळं खरं आहे मी सुद्धा अनुभव घेतलाय 😢

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 11 місяців тому +1

    निसर्गाचा चमत्कार मान्य, आपले कर्म वर्तमान व भविष्य निर्धारित करते देवाचं अस्तित्व नाकारता येणार नाही,खूप विज्ञानवादी व अंधश्रद्धाळू होऊन चालणार नाही...

  • @Dr.Ajayshinde09
    @Dr.Ajayshinde09 Рік тому +1

    आमच्या इकड पण एका घरावर सारख दगड पडायचित. लोक भ्याली.. म्हनु लागली भानामती लागली.. पण नतर व्यवस्तित निरीक्षंतरी कलल की ति दगड टेंचयाच् घरातील पोरग फेकायाच्... जे घरची त्रास देल्यांन तस् करायच😂😂

  • @the...devil..
    @the...devil.. Рік тому +3

    Aata ek video shyam manav yanchyavar banva.....purogami maharastra cha durdaiva aahe he...ka aamhi aajun pan bhanamati var visvas thevto

  • @Sidd3976
    @Sidd3976 Рік тому +4

    Bol bhidu team la Holichya shubhechchha

  • @surajlahare4297
    @surajlahare4297 Рік тому

    खऱ्या गोष्टी आहेत.... या उगाच थोडी
    आता मागे बैलगाडा शर्यत मधे फक्त एक लिंबू फेकले अणि पळणारा बैलाने जागेवर बसून घेतल.... कसकाय मग काहितरी आहे ना विषय शेठ

  • @badmastl3780
    @badmastl3780 Рік тому +2

    दुध वाढी साठी वापरले जाणारे ओषधे या वीडियो बनवा

  • @onkarkhade6337
    @onkarkhade6337 Рік тому

    Chinmay dada tumche video khup Chan aahet 😀

  • @sudhakarathawale601
    @sudhakarathawale601 Рік тому +1

    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या वर व्हिडिओ बनवा

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Рік тому +5

    या सगळ्यावर एकच उपाय विज्ञानवादी बौद्ध धम्म.. आम्ही पण यावर विश्वास ठेवायचं सुरुवातीला.. जेव्हा बौद्ध धर्मामध्ये आलो तेव्हा हे सगळं सोडून दिले. छान लाईफ जगतोय..

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Рік тому +3

    माथेरान फेमस का आहे..??..कसं जायचं यावर व्हिडिओ बनवा....👍👍

  • @sagargore7882
    @sagargore7882 Рік тому

    हे वास्तव्य आहे याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करू नये.हा विषय काय आहे प्रत्येक महामानवाने समजून घेतला पाहिजे.

  • @vijayvisave8686
    @vijayvisave8686 Рік тому +1

    Bhawa u r great

  • @LathasKitchen12
    @LathasKitchen12 9 місяців тому

    माझी सासुबाईला पण भानामती येत होती पण आता बरेच दिवस झालेत आता आपोआपच बंद झाली माझ लग्न झाल्यावर बंद झाली🙏

  • @mangeshkandekar2236
    @mangeshkandekar2236 8 місяців тому

    Bhava tumbad. Var ek video banav bhava ❤❤

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Рік тому +4

    जर 40 आमदार फुटले तर शिवसेना पक्ष त्याचा होतो तर 50% खासदार फुटले तर बिजेपी चे मालक ते होऊ शकतील का .. या वर व्हिडिओ बनवा

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +2

      म्हणजे तुम्हाला राजू पेंटर ला धडा शिकवायचा आहे तर 😂😂😂

  • @aditya____________________
    @aditya____________________ Рік тому +21

    Dhokeshwar लेणी वर एक व्हिडिओ बनवा 🙏 ही लेणी अहमदनगर मध्ये आहे ! Ellora मध्ये जशा हिंदू caves आहेत तशीच ही लेणी आहे ! पण जास्त लोकांना या लेणी बद्दल माहीत नाही

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 Рік тому +3

      You mean takli dhokeshwar ka parner talukyatil

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. Рік тому +2

      आमचं नगर लई भारी आहे पण जास्त publicity नाही झाली 🥲

    • @yogitavawhal4618
      @yogitavawhal4618 Рік тому

      Leni kharach khup bghnyasarkhe ahet ...amhi shrawan mahinyamadhe gelo hoto ...

    • @nileshgunjal697
      @nileshgunjal697 Рік тому

      Parner

    • @sachinsinare6451
      @sachinsinare6451 Рік тому

      Only parnerkar

  • @swwagh9538
    @swwagh9538 Рік тому +2

    खान्देशात याला 'करणी' म्हणतात,उदा.त्या बाईवर कोणीतरी करणी केली!

  • @दवर्ल्डहिंदू

    Jay shivaray 🚩🙏

  • @yashx_2000
    @yashx_2000 Рік тому +2

    Thumbnail बघुन मला कळलं तु व्हिडिओ मध्ये ‌आहे

  • @Shantanudarwatkar
    @Shantanudarwatkar Рік тому

    Thanks Sir.

  • @SumitKamble-tv3ux
    @SumitKamble-tv3ux Рік тому +1

    ranveer alahbadia tyachya beerbiceps channel var podcast madhun asale kahi vichitra mahiti sangnare podcast banvato.
    ya var kahi tari pratikriya?

  • @shripadshinde366
    @shripadshinde366 Рік тому +19

    Please add English Subtitles in videos 🙏

  • @vikasrokade4691
    @vikasrokade4691 Рік тому

    Tula aiknya purvich like deto ….Kadak vishleshan kertos tu mitra

  • @anandkamble8651
    @anandkamble8651 Рік тому +1

    Sailani baba darga Dist bulddhana ya var video banava

  • @amolabhosale3293
    @amolabhosale3293 Рік тому +5

    संत दामाजी बद्दल माहिती

  • @रहस्यतक
    @रहस्यतक Рік тому +2

    Bhau mazya aaila sadhya खूप त्रास होत आहे. 😢 अचानक अमावस्या आली की हात पाय ओढत आहेत जोर जोरात किंकाळ्या ऐकायला येत आहेत माझी आई जोर जोरात रडत आहे मी बाहेर शिकायला होतो म्हणून मला काही माहिती navat pn ata घरी आल्याने हा प्रकार कळला आईची अवस्था पाहून मला पण विश्वास झाला की कर्णी वेगेरे असते म्हणून पण खर काय आहे ते तूच सांग किंवा मी कुठे संपर्क करू या साठी ते तरी सांग please हात जोडून विनंती आहे replya द्या 🙏🙏🙏

    • @ravirampurkar7940
      @ravirampurkar7940 Рік тому +1

      Morale sangli la bhet dya

    • @रहस्यतक
      @रहस्यतक Рік тому

      @@ravirampurkar7940 🙏🙏

    • @aadeshsusare6903
      @aadeshsusare6903 11 місяців тому

      Ahmednagar District madhe pathardi yethe Kanifnath temple urf madhi ahe tithe ghevun ja

    • @aadeshsusare6903
      @aadeshsusare6903 11 місяців тому

      Nahi tar Ahmednagar city madhe buranagar yethe Mirawali baba darga ahe yethe ja

  • @ahireadesh1238
    @ahireadesh1238 Рік тому +1

    पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या वर व्हिडिओ बनवा

  • @nagorifunnyvideos929
    @nagorifunnyvideos929 11 місяців тому

    Hindi me bhi banaye sir

  • @omkarratnaparkhi03
    @omkarratnaparkhi03 Рік тому +1

    Sailani baba vishyi video banava

  • @unknown_00_1
    @unknown_00_1 Рік тому

    Best marathi book var video banava

  • @ganeshsangale21
    @ganeshsangale21 Рік тому

    Makes video on shyam manav

  • @pradipgunjal2645
    @pradipgunjal2645 Рік тому +1

    Kahi mhana pn ase karnare lok ahet ya jagat amhi anubhavlay

  • @Article-19_
    @Article-19_ 8 місяців тому

    आमचा शेजारी देखील अशीच काही काम करतो रात्री ११ च्या सुमारास धूर करन मग पूर्ण घराच्या आजूबाजूला पाणी शिंपळण आणि लिंबू कापुन त्यावर कुंकू लावून आमच्या घराकडे फेकन असो किवा आमच्या जायच्या रस्त्यावर रांगेने कुंकू लावलेले लिंबू ठेवण असो 😂 त्याच्या तर घराच्या gate च्या एका बाजूला त्याने काहीतरी पुरल आहे एका बुआ ल बोलवून रात्री काहीतरी केलं त्यांनी नी तिथे ते गाढल

  • @sushantpatil2701
    @sushantpatil2701 16 днів тому

    तात्या ...गड नदी कणकवली 1968 वारकरी मृत्यू... आणि भजन. या विषय बोला

  • @prakashkalu6116
    @prakashkalu6116 Рік тому

    माझे नाव प्रकाश मी रत्नागिरी मधून बोलतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालयात जाण्यासाठी मला योग्य ते मार्गदर्शन करावे. आमच्या घरातही असाच प्रकार घडला आहे त्यासाठी योग्य सल्ला घ्यायाचा आहे.

    • @prakashkalu6116
      @prakashkalu6116 Рік тому

      अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे माहिती द्यावी.

    • @geetapatil-bf8yl
      @geetapatil-bf8yl Рік тому

      Hello sir

  • @DVM584
    @DVM584 8 місяців тому

    हालेलूया वर व्हिडीओ बनवा

  • @ayushkute2101
    @ayushkute2101 Рік тому

    Sir tumhi mumbai central Station baddal mahiti dya karan kahi tari court issue ahe

  • @namasteindia1627
    @namasteindia1627 Рік тому +2

    चिन्मय दादा सर्दी झाली आहे का ?

  • @pramodkhairnar5130
    @pramodkhairnar5130 Рік тому +1

    धन्यवाद चिन्मय भाऊ छान माहिती दिलीत 🌹🙏

  • @royalgaming0721
    @royalgaming0721 Рік тому

    जय हनुमान 🚩

  • @TheRebel-jy3rr
    @TheRebel-jy3rr Рік тому

    Plz make video on great master OSHO

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Рік тому +1

    अंधश्रध्दा निर्मूलन समिती खूप छान काम करत आहे

  • @ashokbangar8757
    @ashokbangar8757 Рік тому

    श्री संत भगवान बाबा वर व्हिडिओ बनवा .