How Much Alcohol Is Good For Your Liver Health | Dr. Bipin Vibhute | Marathi Motivational Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 601

  • @dhirajpachange4642
    @dhirajpachange4642 11 місяців тому +17

    ईश्वर तुम्हाला खूप चांगले आयुष्य देवो तुमच्या हातून अशीच समाज्याची सेवा घडो हीच देवाकडे प्रार्थना 🙏

  • @priteshpg4302
    @priteshpg4302 Рік тому +68

    🔥मनामध्ये इच्छा असेल तर नक्कीच आपण त्या आजारामधून बाहेर पडू शकतो👌

  • @praveshsomwanshi
    @praveshsomwanshi Рік тому +96

    आवाजातील सौम्यपणा व समाजाची परिस्थिती ची जाण डॉक्टरांच्या यांच्या शब्दांतून जाणुन घेता येते .
    माझ्या सुंदर देशाला अजून सुंदर बनवण्याच्या प्रयत्नांबद्दल...
    💐💐💐धन्यवाद डॉक्टर 💐💐💐

  • @pradippakhare184
    @pradippakhare184 Рік тому +198

    डॉक्टर साहेब, अप्रतिम माहिती.६२ वर्ष झाले एकही alopathi औषध घेतले नाही.रोज १२० ml मिलिटरी दारू घेतो.पूर्व सैनिक. ईश्वर कृपने काहीच आजार नाही.फुल्ल पॉझिटिव्ह.

  • @adityagarje9016
    @adityagarje9016 Рік тому +95

    मी स्वतः dr साहेबाना खूप वेळस भेटलो आहे त्यांच्या कामाला तरर तोड नाही... आणी स्वभाव पण खूप भारी आहे...great work dr. Saheb.. ❤️🫡👍🏻🙏

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Рік тому +24

    दारू पितात त्याना आनंदाची बातमी,धन्यवाद,तुमचेआभार मानावे तेवढे थोडेच आहे.

  • @pawankhandekar1121
    @pawankhandekar1121 Рік тому +85

    वैचारिक किडा टीमचे खूप आभार🙏. फार महत्त्वाचा विषय मांडला खूप छान आणि योग्य माहिती सरांकडून मिळाली🤗

  • @raghunathyadav4227
    @raghunathyadav4227 Рік тому +14

    अशी चांगली माणसं अजूनही आहेत याची प्रचीती आली सर thanks a lot

  • @laxmanjadhav-6220
    @laxmanjadhav-6220 Рік тому +24

    ग्रेट जॉब सर चांगली माहिती दिली तुमच्यासारखा डॉक्टरांचे आवश्यकता आहे देशाला

  • @gopalswamisilam4163
    @gopalswamisilam4163 Рік тому +7

    बिलकुल सही बताया, मै यही सोच रहा था, लिमिटेड म्हणजे ९० असायलाच पाहिजे.

  • @nileshnaikade3482
    @nileshnaikade3482 3 місяці тому +2

    सर माझा बहिणीच ऑपरेशन तुम्हीच केलेलं.... खरच सर खूप छान आहेत...आणि योग्य सल्ला. देतात...

  • @rutu3090
    @rutu3090 Рік тому +17

    महत्व्चा विषय साध्या,सरळ, सोप्या भाषेत मांडला. खूपच छान माहीती दिलीत ,धन्यवाद डॉक्टर साहेब.🙏

  • @ashokvt
    @ashokvt 7 місяців тому +6

    खूप छान मार्गदर्शन !
    नैतिकता , सामाजिक धारणा इत्यादींच्या दडपणाखाली अनेक डॉक्टर अर्धसत्य सांगून मोकळे होतात पण हा रुग्णांशी विश्वासघात असतो . आपण मात्र तटस्थपणे खरे तेच सांगितले . धन्यवाद डॉक्टर साहेब .
    - अशोक थोरात
    अमरावती/पुणे .

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 Рік тому +2

    आपण इतकं सुंदर ‌विश्लेषण करुन आजारावर कशी मात करता येते, तुमची वाणी ऐकुनच समोरचा व्यक्ती अगदी निश्चिंत जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो.
    !!!आपले मनापासून आभार ,
    धन्यवाद!!!

  • @prakashthakur2449
    @prakashthakur2449 Рік тому +7

    बरेचसे गैर समज दूर झाले छान माहिती दिलीत आभार

  • @shortvines561
    @shortvines561 Рік тому +3

    बर झाल डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली , आधी मी खंबा घेऊन बसत होतो आता कमी करतो

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Рік тому +13

    " छान...मस्त व्हिडिओ...तुमचा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी होता...आज जगण्याला एक नवीन चेतना भेटली...कारण मी महिन्यात फकत २ किंगफिशर पितो...त्यामुळे कायम ते प्रमाण ठेवण्यात काही हरकत नाही "

  • @shrushtiarts9577
    @shrushtiarts9577 Рік тому +4

    डॉक्टर साहेब खुप खुप छान माहिती दिली आपण
    खूपच सुंदर आणि आपण माहिती सांगत असताना डॉक्टर पेक्षा
    आपण मला एखादा पोलीस ऑफिसर प्रमाणे दिसलात खुप छान . . . .
    वैचारिक किडा टीमचे मनापासुन आभार . . .

  • @rameshjoshi9661
    @rameshjoshi9661 Рік тому +2

    डाॅ मीतुमचा पेशंट, रमेश जो शी,नासिक
    मी एकदम ओके आहे. तुमच् या क्लिप Regular ऐकतो

  • @maheshvasudev9531
    @maheshvasudev9531 Рік тому +4

    धन्यवाद डॉकटर साहेब आपल्या ह्या माहिती मुळे अनेक जण औषध घेण्याचं प्रमाण (सर्व प्रकारच् हा) कमी करून सुस्वास्थ्य लाभण्यासाठी प्रयत्न करतील...

  • @sharadnaik3886
    @sharadnaik3886 Рік тому +10

    Dr बिपीन सर तुमचे फार फार चांगले मार्गदर्शन. ऐकून खूप खूप बरे वाटले.😊धन्यवाद

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 Рік тому +11

    धन्यवाद सर,
    खुपच छान माहिती आणि ओघवत्या शैलीमध्ये दिलात, ज्याची सर्व सामान्य माणसाला खुप धास्ती वाटते.
    बर्‍यापैकी आजारी लोक, सर हे आपले स्पिच ऐकूनच बरे होतील.
    कृपया, असेच सुरु ठेवा. टीम वैचारिक किडा चे पण धन्यवाद ... Thanks, Go ahead...

    • @madhukarpatil9503
      @madhukarpatil9503 Рік тому

      फारच सुंदर आवाज उत्कृष्ठ शब्द मोजके व कथनशैली खुप परीणामक सर्वाना समजून येणारी कथनशैली

  • @sagarsutar9922
    @sagarsutar9922 Рік тому +9

    Sir आपण खूपच मोलाची माहिती दिली आहे. मनामध्ये तीव्र इच्छा शक्ति असेल तर नक्कीच बदल होईल.

  • @sanjayteke6261
    @sanjayteke6261 Рік тому +17

    अत्यंत महत्वाची माहिती दिले बद्दल
    तुमचे खूप खूप धन्यवाद...

  • @sudhirpatil818
    @sudhirpatil818 Рік тому +3

    Indias no 1 liver transplant team
    Dr. Vibhute
    Mazya lahan bhavache liver transplant kele ahe . Khup khup runi ahe amhi ya samprun team che
    Sandesh patil and family

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Рік тому +3

    Khoopach Chhan Mahitipurn Video !
    👌👍🙏

  • @TimesOfAkash
    @TimesOfAkash Рік тому +6

    स्मजवण्याची पद्धत..उदाहरणे खूप छान...

  • @pandurangwalzade6891
    @pandurangwalzade6891 11 місяців тому +6

    इतके मोठे डाक्टर असुन खुप साधेपणाने बोलतं आहे कुठलाही पैसेचा गर्व नाही

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 Рік тому +2

    खुप छान माहीती दिली सर तुम्ही धन्यवाद ❤❤

  • @akshaychalpate9677
    @akshaychalpate9677 Рік тому +3

    माडगूळे गावच्या मातीत गदिमा व व्यंकटेश माडगूळकरांसारखे महान लेखक तर आहेच आहे, त्यासोबत डॉक्टर बिपिन विभुते सारखे महान डॉक्टर सुद्धा आहेत.
    #माडगूळकर

    • @ajitpatil2081
      @ajitpatil2081 Рік тому

      मग काय मी नाचू.... 👎👎

  • @nageshmadrasi482
    @nageshmadrasi482 Рік тому +2

    Khup Chan mahiti dili Bipin saranni aaikun khup mahiti milali dhanyawad sir 🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिली ठिक आहे प्रत्येक आपलीं ईच्छा दारू औषध म्हणून घेतले तर ठिक आहे रोज घेणारं आत्महत्या आहे आपल्या शरीरात आणि सर्व कुटुंब नियोजन साठी घातक आहे

  • @sanghapalpatode5713
    @sanghapalpatode5713 Рік тому +5

    खूप छान डॉक्टरसाहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanketthorat9600
    @sanketthorat9600 8 місяців тому +1

    @Please make a video on long term Alcohol effects on Brain ...and its visualisation memory @dr Abby Philips

  • @kirannagtilak6860
    @kirannagtilak6860 Рік тому +2

    खूप सुंदर माहिती दिली सरांनी प्रत्येकांसाठी महत्त्वाची माहिती.

  • @rahulgajbhar5567
    @rahulgajbhar5567 Рік тому

    मी एक ॲटो रिक्षा ड्रायव्हर आहे कुणाला मला पोटात गॅस होण्याची समस्या आहे मला पण असे वाटत होते की माझे लिव्हर खराब झाले आहे पण तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब❤

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 місяці тому

    खुपचं चांगली माहिती दिली ❤Dr saheb.

  • @kishorkadam5911
    @kishorkadam5911 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलात डॉक्टर साहेब
    👌🙏

  • @sunilkatkade9736
    @sunilkatkade9736 Рік тому +1

    Khup chan mahiti dili sar badal hoel he aeikun jivnacha

  • @harishchandrakevaskar5979
    @harishchandrakevaskar5979 Рік тому +6

    महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद.

  • @BhauraoSonawane-h3r
    @BhauraoSonawane-h3r 6 місяців тому

    सर धन्यवाद खरं बोलताय ❤
    पण विज्ञानात देव नाही असुन
    निसर्ग महत्वाचा आहे 🎉🎉🎉

  • @nivrativarape9398
    @nivrativarape9398 Рік тому

    खरोखर सर एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा यवडिसादीसोपीमाहेतीसगतलबदलधनेवादसर

  • @adhikraopawar3808
    @adhikraopawar3808 Рік тому +1

    अतिशय सुंदर उपयुक्त माहिती सांगितली आहे,

  • @Ask_7577
    @Ask_7577 Рік тому +2

    खुप छान पेक्षा अतिशय महत्वाची माहिती दिली सर . खुप खुप धन्यवाद

  • @jagannaththakur2021
    @jagannaththakur2021 Рік тому +4

    डॉ.खूपच छान व महत्त्वाची माहिती सध्या,सोप्या, व सरळ सर्वांना समजेल अशा भाषेत आपण सांगितले.त्यामुळे सर्व गैरसमज दूर झाले.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 7 місяців тому +1

    Realy great Doctor Vibhute

  • @prakashvelhal6558
    @prakashvelhal6558 2 місяці тому

    A very nice, hope full explanation. Thanks doctor. God bless you. 🎉

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 Рік тому +2

    खूप महत्वाची माहिती सांगीतली आहे

  • @vinodmotiwale8888
    @vinodmotiwale8888 Рік тому +2

    Sir tumhi khup changl kaam krta ahet

  • @vishnumahale6928
    @vishnumahale6928 Рік тому +4

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 Рік тому +1

    Apan khup chan mahiti dili sir aple khup abhari aahe

  • @stephenmartis7028
    @stephenmartis7028 Рік тому +23

    Doctor your explanation was really wonderful... thank you so much 🙏

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 Рік тому +106

    बेवडयाना प्रोत्साहन देणारी माहिती दिल्याबद्दल शतशः आभार,

    • @VaicharikKida
      @VaicharikKida  Рік тому +47

      पटकन प्रतिक्रिया देण्याच्या नशेत झिंगून पूर्ण चित्रफीत न बघता प्रतिक्रया देऊन स्वतःला जे बोलायचे आहे ते चॅनल कसा प्रमोट करतो हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.....!
      चित्रफितीत कुठल्या क्षणाला आम्ही बेवड्यांना प्रोत्साहन दिले हे आम्हाला सांगावे .... ?

    • @ashishnikam9380
      @ashishnikam9380 Рік тому +10

      docterani real situation sangitali ahe ..jyana daru gyayachi ahe te ghetil jyana ghyachi nahi te ghenar nahit..

    • @nilshimpi
      @nilshimpi Рік тому +2

      @@VaicharikKida aaho saheb pinare pan selective baghtil 🤣

    • @nilshimpi
      @nilshimpi Рік тому +1

      Tas doctor kadun apeksha nahi.. Pinare pitilach

    • @maheshkshirsagar9751
      @maheshkshirsagar9751 Рік тому

      जंगम सॉलिड मारा

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 11 місяців тому

    Dr sab Namaskar apne bahut achhi jankari di dhanyawad 🙏 very nice

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 Рік тому +1

    छान माहिती दिली सर खुप खुप आभार..,🙏🙏🙏♥️

  • @manishabarange7123
    @manishabarange7123 Рік тому +1

    Dhanywad sir.far molachi mahiti dili

  • @vinoddange9293
    @vinoddange9293 11 місяців тому +1

    बोरो रो बर सर

  • @dhulamote9395
    @dhulamote9395 Рік тому +1

    अशा देव माणसाची गरजं आहे

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 Рік тому +2

    सर खूप छान समजाऊन सांगितले👍👍👌👌

  • @ShetiEkUtsav
    @ShetiEkUtsav Рік тому +19

    प्रत्येक 15 दिवसानंतर उपवास करने चांगले 🚩🚩🚩🚩🚩

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 Рік тому +3

    सर फार सुंदर माहिती दिली आहे.

  • @vikas2147
    @vikas2147 11 місяців тому

    Khup chan mahiti dilit sir, khup khup abhar aple ...

  • @harshabandgar6397
    @harshabandgar6397 5 місяців тому

    Realy great information Dr vibhute sir thank you so much

  • @yashwantvaidya7639
    @yashwantvaidya7639 Рік тому

    अप्रतिम माहिती देण्यात आली डॉ.साहेब .

  • @rajaramajgekar2529
    @rajaramajgekar2529 7 місяців тому +1

    Khup chan doctor sr mahiti thanks

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 Рік тому +37

    Bipin, we are proud of you. Thank you for sharing your valuable information. 🙂

  • @dhananjaydusane5326
    @dhananjaydusane5326 11 місяців тому +1

    No1 Doctor

  • @balbhimkolpuse7193
    @balbhimkolpuse7193 Рік тому +2

    धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल

  • @kiranmane4787
    @kiranmane4787 Рік тому +2

    अप्रतिम मार्गदर्शन विभुते सर

  • @pratikshazanke5634
    @pratikshazanke5634 Рік тому +1

    Very nice explain sir👌👌👌
    Thanks and hat's off 🙏🙏

  • @maheshkadam5862
    @maheshkadam5862 Рік тому +2

    खूप चांगली बातमी दिली सर

  • @rohitnalawade4297
    @rohitnalawade4297 Рік тому +3

    Dr. Vibhute sir you are so great I experienced that, thank you so much sir for this good and helpful information.

  • @sunildhavan9329
    @sunildhavan9329 3 місяці тому

    खूप सुंदर सांगीतले

  • @kk_9399kadam
    @kk_9399kadam Рік тому +1

    Khup chan mahiti sangitali swath ch udaharan deun spastikaran dila .mana pasun dhanyawad Dr ani baki team...🙏

  • @balasahebmulay4107
    @balasahebmulay4107 Рік тому +5

    खुप छान डॉक्टर 🙏🙏🙏🙏

  • @amolyadav8752
    @amolyadav8752 Рік тому +1

    चांगली माहिती दिली 💓💓💓

  • @ganeshsoyam9622
    @ganeshsoyam9622 Рік тому +2

    खूप खूप छान सर धन्यवाद 🙏🙏

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 6 місяців тому

    Dr Saheb Tumhi Devachey Dusre Rup ahat 🙏🙏🙏

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 Рік тому

    बरोबर आहे मी पण सहा वर्ष पुर्वी बदलला आहे यकृत

  • @shashikantvardhan1336
    @shashikantvardhan1336 Місяць тому

    Nice information thank you sir

  • @vaibhaoraut8472
    @vaibhaoraut8472 Рік тому +2

    Khup chan mahiti dili sir

  • @bollywoodpakhawaj5393
    @bollywoodpakhawaj5393 Рік тому +2

    Changli information Dilit doctor khup khup abhar 🙏🏻

  • @deed2820
    @deed2820 Рік тому

    Bahoot hi sundar in short dr jee ne samjhaya aaj kal k jeevan me hum sab man mani karte hai our nateeja ulta hota hai gyanvardhak vdo k liye aapka shukriya umeed hai aage bhi aise hi valuable vdos dekhane milenge jay hind..

  • @INVINCIBLE_MIX
    @INVINCIBLE_MIX Рік тому +7

    Dont just pick random things from the video which are beneficial for you. Each and every part was useful.

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 Рік тому +2

    Dr. Very thanks for your information

  • @SagarPatil-ci2ik
    @SagarPatil-ci2ik 11 місяців тому +1

    Thanks for all the information Doctor 🙏

  • @narayanpaikrao32
    @narayanpaikrao32 Рік тому +2

    Effective possitive knowledge thanks doctor

  • @paragbhawar5825
    @paragbhawar5825 Рік тому +24

    या ब्लॉग वरील सर्व कंमेंट वाचल्या कुणी पॉसिटीव्ह बोलतोय कोणी निगेटिव्ह असो ज्याला जे घायचंय ते घ्या पण वीकएंड किंवा वीक मध्ये 2/3वेळा तरी घ्या 😀😀😜

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar Рік тому +1

    Dhanya aahat doctors tumhi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 Рік тому +3

    खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर बिपीन 👌👌🙏🏻🙏🏻

  • @goverdhangite149
    @goverdhangite149 Рік тому +1

    एकदम बरोबर धन्यवाद सर

  • @SaurabhMarjive-rp5bp
    @SaurabhMarjive-rp5bp 6 місяців тому

    No no.... bt I want must Clapping for dr bipin sir

  • @DaljeetWaste
    @DaljeetWaste 8 днів тому

    Good information...

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 Рік тому +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी साहेब

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Рік тому +4

    Well information Sirjee 👏 👍🏿

  • @somnathpelmahale8795
    @somnathpelmahale8795 Рік тому

    मस्त माहिती दिली सर जय श्रीराम

  • @1984sanjubaba
    @1984sanjubaba Рік тому +4

    Execellent video sir 🙏

  • @bhumeshwarsakat3206
    @bhumeshwarsakat3206 Рік тому +1

    आभारी अहोत तुमचे ,

  • @mangilaljohare8359
    @mangilaljohare8359 Рік тому +1

    Changli mahiti Dr saheb

  • @smartniti7690
    @smartniti7690 Рік тому +5

    Great expectations with suitable example