"There is no good bhidu or bad bhidu.... Only Chinmay bhau bhidu...." चिन्मय भाऊ तुम्ही वेगवेगळे विषय खूप हटके व रंगक पद्धतीने व जीव ओतून मांडता.... Great work & keep it up Chinmay bhau & bol bhidu team👍
65 कोटी असते तर देऊन टाकले असते, भाई स्टोरी कुठली ही असो तुमच्याकडून ऐकायला फार भारी वाटते. नाही तर व्हिस्की नी आपला काय दूर दूर पर्यंत संबंध नाही.......
Aple faltu news channel asla kahi dakhvat nahi. Lockdown madhe fakta NHK WORLD JAPAN 🇯🇵 channel pahicho. News kami pan Cultural jasta hota. Sake, Mizo,Sushi ek number. Core Kyoto travel diares che episode baap hote. Trains journey ek number hoti. DAIKO games college madhle ek number hote. Japanese SHINTO dharma madhe 85% Gods aple Hindu Gods ahet. Indra devachi dolyache parne fednare murti eka betavar ahe. Ratrichi jyanna jhop yet nahi kivva vichar yetat tyanni NHK WORLD JAPAN 🇯🇵 channel baghava ekdum relax ani shant jhop lagte. Tata sky varti 644 la lagta.
चिन्मय दादा विषय काही ही असू दे पण भाषा शैली बोलण्याची पद्धत माहिती अचूक असते काही ही विषय असू दे पण तुझा विषय खोल आहे...
विषय बघूनच कळलं सादर करनारा कार्यकर्ता चिन्मय भिडूच असणार, जराशे अतरंगी विषय असतील तिथ चिन्मय शिवाय पर्याय नाही...
"There is no good bhidu or bad bhidu.... Only Chinmay bhau bhidu...."
चिन्मय भाऊ तुम्ही वेगवेगळे विषय खूप हटके व रंगक पद्धतीने व जीव ओतून मांडता.... Great work & keep it up Chinmay bhau & bol bhidu team👍
भावा तुझी बोळणायची शैली खूप वेगळी आणि अप्रतिम आहे.... तुला भविष्यच्या शुभेच्छ 🙏🙏🙏
देशी जिदांबाद...tango power
बरोबर बोलास भावा
भिडूंनो आज चिन्मयच्या तोंडाचा रंग कसा बदलला होता 😃 चिन्मय तुझ्या सांगण्यातूनच आम्ही त्या विस्की ची टेस्ट अनुभवली 😂आपल्या नशिबात कुठली एवढी महाग विस्की
चिन्मय दादा तुझी भाषा शैली आणि विषय explain करायची शैली खूपच भारी आहे. हा चॅनल खरच informative 👍 आहे
खुप लोकांची तर किम्मत बघुनच उतरली असेल 😂😂😂
😉😉😄
मला चढली कीमत ऐकून
परवा गोव्यावरुन आणलेली ब्लेंडर स्पराइट ची चव ,,हे ऐकल्यावर पार पार रसातळाला गेली ,,,,,,बास आता इथून पुढे पार बंद करणार,,,,
बोल भिडू बघायचं 😭😎😎😎😀
🤣😂😂😂
हे पाहून सुरू करावं म्हणतोय,,दारू पिणे वाईट नसतं,पण अतिरेक होऊन गेले तर अवघड आहे,मोहात पाडणारा विडिओ आहे
अप्रतीम, असा इतिहास सांगितला की पिणारा माणूस नक्कीच ह्या माहिती चा उपयोग करेल .
देशी चा इतिहास सांगा
Chinmay bhava me कधीच ghet nahi but tuza mule mitran madhe me lai hava kru shaklo aj🙏... Thnks
देश प्रेम.
प्रिन्स संत्रा. बोलेतो टॉप क्लास.
मी घेतली असती पण पाणी टाकल्यावर तिची चव राहणार नाही. 😄😄
यामधून तुझी आवडती कोणती आहे मित्रा
नाद करायचा नाही , तुझ्या शब्दफेकीचा ,, लयच वाइट बोलालयस ,,,असाच तुला डोसक्यावर उचलुन रंकाळा फिरवून आणावं आसा वाटतंय
Kiti chhan Vishay nivdla..thank u so much
henri iv dudognon heritage cognac grande champagne ya brand नावाचा brandy vr video banav जगातली सर्वात expensive ahe
भाऊ तुझ्या विषयच वेगळा आहे तुझ ते मान हलवून बोलन स्पष्टीकरण देण हे मनाला भावत
The Yamazaki single malt whisky suntory hibiki harmony whiskey, suntory toki, hakushu he sarv Japanese best whisky company ahet
Oaksmith Gold Whisky No1 ahe .. Scotch ani Bourbon Donhi pn Ekach madhe.. Top Class 🔥👌
खूपच भारी ज्ञान दिलात आपण गुरुदेव 👌👍🏻💐
Best discription thank you very much
तुझी कुठली फेव्हरेट आहे भावा...
चिन्मय दादा आणि विषय ...= लयभारी
खूप छान ..माहिती सुंदर आहे
भावा लय भारी वाटलं की रे . . खूप छान माहिती . . .बरीचशी विंग्रजी साईट्स वर बघितलेली ऐकलेली . .पण आज आपला भिडू सांगतोय अस साधं सोप्प चिअर्स वाटलं 👌👌👍🥃
Oaksmith gold best in mid range brand
मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल व्हिडिओ बनवा ना राव प्लिज
65 कोटी असते तर देऊन टाकले असते, भाई स्टोरी कुठली ही असो तुमच्याकडून ऐकायला फार भारी वाटते. नाही तर व्हिस्की नी आपला काय दूर दूर पर्यंत संबंध नाही.......
Deshi bhau..........!!!👌
He mast ahe koparyt lihlay dinking injurys to health
Yamazaki 55
दारु कुठली ही असो फक्त ती चढलि पाहिजे आणि लवकर उतरली नाय पाहिजे... अशी काहि असेल तर सान्गा उगाच थापा मारु नका
Chala mag arthvyvasta majbut karayla,
Bhava Amrut la worlds number one declared kela ahe 2023 madhe
आमच्या कडे स्व... देशीला प्राधान्य आहे ! 🇮🇳
बरंय विकसित आहोत....! 🙈 🙉 🙊
Tumchi aavdti sanga chinmay bhau
Ive taken atmanirbhar bharat seriously so😏
बाबुराव ग आपटे To Shyam: वोह दुकान पे जा aur खंबा लेके आ 😅😅
चागंले काहीतरी सांग परफेक्ट फक्त गावठी
This is such a cool guy❤❤
Chhan mahiti 👍👍😍😍
ले5 भारी1 वाटल1 भावा1 🥃🥃🍾
क्वार्टर मधे मॅटर मिटतात 😆
माझ्या कडे १३ ते २० वर्षे जुन्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅक दारूच्या बॉटल्स आहेत कोणी खूपच जुन्या दारूचा चाहता असल्यास नक्की संपर्क साधावा
Khup swast aahe bhau aplya laykichi nahi ti whisky no 1 bhingri
देशी समोर सर्व फिकट राव,😎
देशी दारु विषयी माहीती सांगां...😜
Evdi kimat daaruchi deun ti chadel ka cinmay bhau
आपली वोशी एक नंबर
देशी प्या, स्वस्तात मस्त . कमी किमतीत जास्त चढती.
पण एवढी महाग wishky घेणारा तळीराम आहे तरी कोण....? त्याला भेटून यावं म्हणतो एकदा 😅😅😂
आपला एकच ब्रांड I.B आहे I. B नाय तर काय बि नाय
4:00
Khup mast
blander pride
भावा तुजा ह्वीडीओ पाहुन न पीना रयानां पण चढली असेल.
सगळ्यात भारी " मोहाची "
एक दिवस मी इतका मोठा होईल की ही बॉटल 2 आणेल घरी प्यायला....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😄
All the best. 👍👍👍 with 💓
तथास्तु
मित्रा...inflation पण consider कर....त्या काळात किंमत हीच नसेल....All the best
4.0
Tu konti gheto
राणा शेरसिंग वर विडिओ बनवा
एक नंबर चिन्मय भिडू
Mast.
नवरात्री संपल्यावर चिन्मय भाऊच्या नावानी एक पेग जास्त प्यावा लागेल चीर्स टू बोल भिडू🍻🥂🍾
💫
Nice information bhau👍👍👍👍👍
1no
Mi guruprasad Agavne 😅
Lay bhari,....👌👌🤩😋🥳
Only one☝👍 TANGO 👌✌😁😍❤😂😂😂😂😂
Mast 👌👌👌👌
Desi vissky
Bhau tu aamchya room met sarkha disto , to pan asach bolat hota
आम्ही गावठी प्रेमी भावा
OLD MONK is Love 😂❤️
old monk whisky or whiskey donhi pan nahiye
@@rajnaik6196 mahitiye. made in india ahe mnun bollo bhava
Whisky parvadenashi zali ki kattar bewde old monk kade valtat.
Karan,same 44%alcohol content
AND CHEAP price
1500000 लाख मिळतील म्हणून मोदींना मत देणारे आपण भारतीय 65 कोटी मिळाले तरी देशीच पितिल 😄😄😄
यकदम सही बोला.
😂
Script 👌👌👌
अतिशय उत्तम 😂😂
ek divas bhava mi pn ghein tula bolven tya veli basu mg dogh
RUM jindabad.....
कधी तुम्ही कोणता विषय घ्याल ह्याचा नेम नाही
असले विषय मांडू नका .. चट लागते. 😋🤣
Only Indian.. प्या i b अन्...करा काय बी 🍻
अमृत 🤣🤣😇😇
Isme poora 1 MLA chala jayenga
आम्ही नंबर 1
आता माझ्या मित्राला सांगणार की आपण दारू पिन सोडून देऊत.कारण आपल्याला पैसे गोळा करून करून ही दारू पियायची आहे😆😆😆😆😆
राजेश आहीरराव यांना विचारा भो पि पा णी
Bhava hi whisky pilyasarakaha wattty ata 😅😅😅😅
भिडू तुझा ब्रँड कोणता तेवढं पण सांगून टाक आत्ता 😅
आमची गरीबाची वोडका सौफ
मुंबई मध्ये flat ? अरे akkhi बिल्डिंग येईल ।
Become me assistant in your studio Bol Bhidu.
Make me assistant (असं लिही )
Aple faltu news channel asla kahi dakhvat nahi. Lockdown madhe fakta NHK WORLD JAPAN 🇯🇵 channel pahicho. News kami pan Cultural jasta hota. Sake, Mizo,Sushi ek number. Core Kyoto travel diares che episode baap hote. Trains journey ek number hoti. DAIKO games college madhle ek number hote. Japanese SHINTO dharma madhe 85% Gods aple Hindu Gods ahet. Indra devachi dolyache parne fednare murti eka betavar ahe. Ratrichi jyanna jhop yet nahi kivva vichar yetat tyanni NHK WORLD JAPAN 🇯🇵 channel baghava ekdum relax ani shant jhop lagte. Tata sky varti 644 la lagta.
Financ syatiym आहे का?😂
एवढ knowledge पिनाऱ्यालाच असू शकत.
OLD MONK ❣️
दारू पिऊन धिंगाणा घातला