КОМЕНТАРІ •

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Рік тому +616

    एकतरी मावळा जागा झाला भावा सलाम तुझ्या कार्याला

    • @prakashkatkar5446
      @prakashkatkar5446 Рік тому +2

      हर हर महादेव

    • @shiv_gamer_-mh3yk
      @shiv_gamer_-mh3yk 11 місяців тому +1

      Mast bhava

    • @surajpatil6004
      @surajpatil6004 11 місяців тому +3

      हाच मावळा राजस्थान चे किल्ले बघायला जाणार. ताज महाल बघायला जाणार तेव्हा झक मारत तिकीट काढणार आणि बघायला जाणार...
      आणि स्वराज्याच्या राजधानी च restoration ला तिकिटाचे पैसे वापरता येतील ते तिकीट काढणार नाही म्हणतो ..
      जागं करा त्याला

    • @surajpatil6004
      @surajpatil6004 11 місяців тому +1

      वाट लागली फक्त स्वराज्यातील किल्ल्यांची...
      बाहेरच्या किल्ले बघा जरा.. तिकीट लाऊन.. rules लाऊन कसे मेन्टेन ठेवलेत..
      २०२३ च्या शिव राज्ाभिषेक ला मावळ्यांनी कुठली भिंत पाडली म्हणे त्यावर उभ राहून ..

    • @santoshmohite388
      @santoshmohite388 11 місяців тому +2

      Kada ki ticket ulat jar te paise jar gad killyavar kharch honar aastil tar duppat ghya aani mantains che dabbe pan theva jyala jast dyachet te tyat taktil
      Kahi mhantil sarkar che kam aahe pan aaplya rajache gad kille savardhit karaychi aapla pa hat bhar lagla phaheje

  • @rohitpanmand5776
    @rohitpanmand5776 2 роки тому +1190

    *काही वर्षांपूर्वी आपल्या गड किल्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते.... आता अचानक हे तिकीट वाले कुठून आले..... जाहीर निषेध* 🚩🚩🚩🚩🚩

    • @vaibhavpalkar7259
      @vaibhavpalkar7259 2 роки тому +8

      जाहिर निषेध🚩🚩🚩🚩

    • @tanmayvlog7093
      @tanmayvlog7093 2 роки тому +4

      Morcha kada andhol karu pan he asa sann nahi karnar jai shiv rai

    • @srk2325
      @srk2325 2 роки тому +19

      Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato

    • @srk2325
      @srk2325 2 роки тому +8

      Are tumhi movie baghyala multiplex la jata...50-100ch ticket kadhun jar gad sanvardhanala madat milat asel ani apli gad sampatti japli jat asel tr kay farak padato

    • @rohitpanmand5776
      @rohitpanmand5776 2 роки тому +10

      @suraj kadam गड सौवर्धना साठी निधी देण्यात काहीच हरकत नाहीये मित्रा.पण जिथे पर्यटक जास्त जातात तिथेच का सौवर्धना करावस वाटत....महाराष्ट्रात सगळ्या गडांवर चालु करा. म्हणजे आपले सगळे गड चांगले होतील.....

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 Рік тому +191

    आम्ही टिकत काडू नक्की काडू पुरातत्व खात्याला सरकारला विनंती आहे आमचा रायगड पहिला होता तसा बांधून दया सुवर्ण शिहासानासकट ❤

    • @HarshitpatilSinger
      @HarshitpatilSinger 6 днів тому

      Agadi khr bollat bhava khrch tr kahi karat nahi an hyana paise pahijet fuktche lokanche khayla

  • @dattapatil8042
    @dattapatil8042 Рік тому +160

    बरोबर आहे भावा लोक खूप दुरून स्वराज्याची राजधानी पाहण्यासटी आणि राजांच्या समाधीवर दर्शन घेण्यासाठी जातात
    आम्ही सातशे किलोमीटरवरून रायगडावर येतो आणि हे लोक आमच्याकडून तिकीट घेतात
    बरोबर आहे कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @gajanandogre-qu7vn
      @gajanandogre-qu7vn 11 місяців тому +2

      बरोबर बोलला भावा 🙏

    • @user-yl6by6ek1z
      @user-yl6by6ek1z 11 місяців тому +2

      बरोबर आहे भावा

  • @SPCreation1
    @SPCreation1 2 роки тому +680

    तिकीट पाहिजे असेल तर सरकारने रायगड जसा होता तसा बनवा. काय केलं आहे सरकारने गडसवर्धनासाठी

    • @tejasmahajan7162
      @tejasmahajan7162 2 роки тому +30

      जे महाराष्ट्राचा स्वराज्यासाठी रक्त सांडले🩸 त्यांच्याच भूमिवार🌏 वसूली होत आहे या वर निशेद झालाच पाहिजे😡. जय भवानी 🙏जय शिवराय🚩🚩

    • @mkofficial6470
      @mkofficial6470 2 роки тому

      Barobar bhai ❤️

    • @komal57853
      @komal57853 2 роки тому +1

      Right

    • @dipakrajput5317
      @dipakrajput5317 2 роки тому +5

      काम करायची बोंभ नाही पण पैसे घ्यायची मात्र घाई

    • @pritamdolas3880
      @pritamdolas3880 2 роки тому

      Agree 😊💯

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 2 роки тому +286

    आरे आमच्याकडून आमच्याच दैवतांच्या दर्शनास पैसे लागतात आमच्या मुलांना महाराजांचा इतिहास पुस्तकातुन पुसुन टाकला आता गड किल्ले पैसा कमवायचे साधन बनवले जात आहे मित्रांनो आपण आवाज उठवला त्याबद्दल आपणांला मनापासून जय शिवराय

    • @loveforuniverse9128
      @loveforuniverse9128 2 роки тому +6

      औरंगजेब ने जझीया कर लावला होता हिंदू ना देव दर्शनासाठी जाण्यावर. आता आमच्या वर कोणता कर लावताय. अत्यंत निंदनीय.

    • @wildlifesnakes2497
      @wildlifesnakes2497 2 роки тому

      Khup apmanasapd gosht ahe hi, ajun kiti ani ky ky baki rahily te atta amch diayvatch Jano, Cha. Shivaji Maharaj.

  • @user-gu3hc4nd1k
    @user-gu3hc4nd1k 6 місяців тому +15

    जय भोसले दादा अभिनंदन तुम्ही छान काम केले छत्रपती 💯🏵️ शिवाजी महाराज की जय

  • @umeshbhoye5311
    @umeshbhoye5311 Рік тому +74

    तिकिट घेत असतील तर गोर गरीब लोकांना जेवणाची सोय करावी हिच माझी इच्छा आहे जय शिवराय

    • @Rinkuhsinghfujnj
      @Rinkuhsinghfujnj 17 днів тому

      Gadachya maintenance sathi ani sudharh ha lavkr vhava mhnun ahe

  • @pramoddesale6521
    @pramoddesale6521 2 роки тому +289

    भाऊ मी पण आवाज उठवला तिकीट च्या वादावरून पण मला साथ कोणी दिली नाही पण तुमचं कार्ये चांगल आहे. एवढे पैसे जमा होता शासनाने काय खर्च केला गडकिल्या वर याचा हिशोब द्यावा

  • @jadhavpratik6552
    @jadhavpratik6552 2 роки тому +87

    भाऊ आम्ही तुझा सोबत आहे आपल्या राज्यांच्या गडावर जाण्यासाठी तिकीट काढणे हे खूप चुकीचं आहे भाऊ यांना आपला जाहीर निषेध जय शिवराय♥️✨

  • @akshaymahale8144
    @akshaymahale8144 11 місяців тому +20

    भावा खरंच मानले तुला... आम्ही पण नव्हते काढले तिकीट पण तुझ्या करायला सलाम 🙏🙏🙏

  • @amanmishra9175
    @amanmishra9175 11 місяців тому +18

    शिवरायांचे मावळे आम्ही आम्हाला राजेंचा दर्शनासाठी कोणी अडाऊ नाही शकत. हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभुराजे

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 11 місяців тому +1

      दोनच बोच्यावर सणसणीत हाणाच,की चोळत घरी गेला पाहीजे,,,,सस

  • @sandeshgurav5151
    @sandeshgurav5151 2 роки тому +220

    विरोध झालाच पाहिजे ह्या गोष्टी साठी तिकीट कोणीही काढू नये जय शिवराय ,जय शंभू राजे

  • @dhanarajpawar6231
    @dhanarajpawar6231 2 роки тому +597

    महाराजांचे गड किल्ले बघण्यासाठी तिकीट काढण हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.

    • @santoshshinde4200
      @santoshshinde4200 2 роки тому

      a

    • @omshanti9107
      @omshanti9107 2 роки тому +18

      Hech paise killya chya dekh rakhi sathi vaparle jate

    • @RushikeshJadhav-rl6mq
      @RushikeshJadhav-rl6mq 2 роки тому +22

      @@omshanti9107 kiti paise vaparale jatat ani kiti sahebanchya khishyat jatat te bagha adhi

    • @kaustubhjd
      @kaustubhjd 2 роки тому +2

      @@omshanti9107 shivsene chi satta ahe tari shivaji che kille halakit ahet. Lokankafun tikit kadhun nahi sarkar ne nidhi kadhun kel havay he. Tikit tgevaych ch ahe tar pardeshi paryatakana theva bharatiy nahi

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 2 роки тому +2

      Kay fayda itha shivsena sarkar asun aplech lok llachari mdhe vagtay 🖕 sarkarch lachar ahe mg he honarch

  • @swetabhagat182
    @swetabhagat182 Рік тому +27

    आम्ही नेरळ माथेरान जवळून खूप मेहनत करून गेलो होतो आमच्या राजाचं दर्शन घ्यायला ... खूप खंत वाटते असे या राजांच्या मायभूमीत त्यांच्याच गडावर प्रवेश करण्यासाठी पैसे मोजावे लागते

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 Рік тому +27

    तिकीट बंद करा नाही तर काही दिवसांनी आपल्या घराला सुध्दा हे तिकिट ठेवतील जागो ग्राहक जागो❌❌🚩🚩

  • @user-rk5mu9dh9l
    @user-rk5mu9dh9l 2 роки тому +70

    आज गड किल्ले पाहन्यासाठी पैसे घेता हे‌ आह्माला मान्य नाही ,एक वेळ जि शिवभक्त माझ्या राजांचा इतिहास सांगतात संपूर्ण गडाची माहिती देतात त्यांना आम्ही इच्छेप्रमाणे ज्यास्त पैसे देवू 🚩🚩🚩🙏🏻

  • @bhushanbangre7587
    @bhushanbangre7587 2 роки тому +314

    Ticket काढायची काय गरज, महाराजांच्या दर्शनासाठी.
    गडाच्या दुरुस्ती व स्वच्छता करण्यासाठी शासन तत्पर आहे.. अशी काही गरज लागली तर देणग्या काढू....

    • @me_kokani_saurabh
      @me_kokani_saurabh 2 роки тому +1

      🚩🚩🚩

    • @bhagvanmhatre5042
      @bhagvanmhatre5042 2 роки тому +4

      Hey khara uttar aahe. Aaj ticket kaadhtahet evdhe divas gadachya sanvardhnasaathi shasnane kiti paule uchallit.

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 роки тому +9

      @@bhagvanmhatre5042 , जनतेने दुर्लक्ष केलं त्याचं हा परिणाम. सरकारला गडांची डागडुजी करायला भाग पाडणं हे जनतेचं काम आहे.

    • @djaloalok5424
      @djaloalok5424 2 роки тому +2

      Maharaja che aanek gaad kille Aaj jamin dosta zhale aahe kiva modkalis aale aahe te durusti sathi ka kon andolan nahi kadhat. lok fakta aashe dengya kadhnyache comments kartataq

    • @djaloalok5424
      @djaloalok5424 2 роки тому +2

      Ha jo manus mhantoy gor garib tyacha 7/12 kadha

  • @shubhamkumavat726
    @shubhamkumavat726 Рік тому +22

    बरोबर आहे दादा या लोकांनी गरीब माणसाला रस्त्यावर आनायला घेतल.
    या लोकांना आत्ता जर विरोध केला नाही तर काही दिवसांनी आपल्याला गड किंल्ले बघण्यासाठी पण यांची परवानगी घ्यावी लागेल...🙏🚩
    दादा तुम्ही जे काम केल ते प्रत्येक शिवभक्तां साठी प्रत्येक मावळ्या साठी खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद ( प्रत्येक मावळा, शिवभक्त तुमच्या सोबत आहे .
    _जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे_
    🗡️📿🔥🚩🙏

  • @technicalediting2868
    @technicalediting2868 2 роки тому +16

    100% ह्या तिकिटाच्या विषयावर जाहीर निषेध करायलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 2 роки тому +250

    🚩जय शिवराय🚩पाहिले वनविभाग आणि पुरातत्व विभागा याने रायगड किल्ला 1674 मध्ये जे किल्ल्याचे वैभव होते ते तसेच्या तसे उभे करावे आणि बिनधस तिकीट घ्यावे . महाराष्ट्रातला येणार प्रत्येक मावळा तो मान ठेवेल असे मला वाटतंय कळावे 🙏🚩जय महाराष्ट्र🚩🙏

    • @mctandav8167
      @mctandav8167 2 роки тому +1

      Ho agdi barobr

    • @namdevnavghane2100
      @namdevnavghane2100 2 роки тому +6

      पैसे खाण्यासाठी हा खेळ आहे

    • @tangocharli9463
      @tangocharli9463 2 роки тому

      Ethe pan paise kamavnar ata

    • @sagarmali4171
      @sagarmali4171 2 роки тому +2

      बरोबर आहे ..पण त्याच पुरातत्व खत्याचे एक कर्तव्य पण आहे की त्या वास्तूची काळजी घ्यावी का नुसते पैसे उकळण्यापुरतेच काम आहे

    • @rupeshtakale4788
      @rupeshtakale4788 2 роки тому

      आगदी बरोबर बोलत आह.

  • @drkirankatke4740
    @drkirankatke4740 2 роки тому +132

    आता ही बातमी news चॅनेलवाले नाही दाखवणार
    त्यांना नेते, अभिनेते मध्ये आवड
    असल्या लोकांचा जाहीर निषेध 😡😡😡😡😡

    • @MH26Nandedkar
      @MH26Nandedkar 11 місяців тому

      भावा मिडीया विकली गेली आहे

  • @jagdishgoikane4416
    @jagdishgoikane4416 2 роки тому +12

    बरोबर आहे दादा हे काय कुठलं पर्यटन स्थळ नाही तर आपल्या बापाचा इतिहास आहे.....जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @rohitkale5267
    @rohitkale5267 11 місяців тому +41

    ना होता कायदा ना होता संविधान तरी सुखी प्रजा कारण सिंहासन बसला होता आमचे राजे

    • @user-sv3op2qs2w
      @user-sv3op2qs2w 9 місяців тому +1

      teva rajeshahi hoti mhanun..nantar lokshahi udayas ali,aj jawal jawal sarvch deshat kayda ani sanvidhan ahe..ani lokshahi che anukaran hot ahe mag ata jagasobat jayla nako ka..,purvicha kali rajashahnusar karbhar chalat hota pan kalanurup kahi maryada ani visangati janavu laglya mhanun slowly slowly sarv jagane lokshai swikarli tasa bhartane sudha lokshahi swikarli..pan lokshahi cha base ha rajeshahich ahe he visru naye mhanun sarvcha sarv rajeshahi parat anane shakya nahi..lokshahi is the next version of rajeshahi..

    • @PSN376DON1
      @PSN376DON1 Місяць тому

      ​@@user-sv3op2qs2w
      आता BJP आहे.
      भिकारी जनता पार्टी😂

  • @maheshbhoir2387
    @maheshbhoir2387 2 роки тому +78

    रायगड वरती तिकीट बंद झालीच पाहिजे , जाहीर निषेध

    • @mayurjogdand2096
      @mayurjogdand2096 2 роки тому +2

      Hona aapale gad kille sanvardhan sarkshan karat nahit he lok kiti varsha jhale duravstha aahe aani aata aale aahet tickets gheun paisa kamvayla

    • @aniketgade1272
      @aniketgade1272 2 роки тому +1

      💯

    • @rameshwagh4338
      @rameshwagh4338 2 роки тому +1

      👍

  • @JayantBhomale
    @JayantBhomale 2 роки тому +148

    गडावर तिकीट काढून जावं म्हणजे साफ चुकीचं आहे
    महाराजांनी बांधलेल्या किल्यावर जाण्यासाठी तिकिट घेणं हे अधिकार कोणी दिला

    • @brofistgaming.7929
      @brofistgaming.7929 2 роки тому

      It's called tourism they want money 💰 to improve infrastructure

  • @KK-fb8el
    @KK-fb8el Рік тому +6

    भावा सलाम तुझ्या कार्याला..❤

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 2 роки тому +13

    बरोबर आहे भावा खुप खर्च करूण लोक पहाण्यासाठी जातात काहीतर हे पाहु पण शकत नाहीत महाराष्ट्राचे आसुन सुद्दा आणि त्यामध्ये आशी लुट मार नसायला हवी जय भवानी जय शिवराय

  • @sagarbhogam137
    @sagarbhogam137 2 роки тому +108

    लोकांकडून पैसे घेणे पेक्ष्या नेते मंडळी यांच्या फंडातून घ्या. प्रत्येक वेळी.🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे

  • @sakhare7682
    @sakhare7682 2 роки тому +42

    दादा माझ या गोष्टी वर अस मत आहे कि तिकीट काढले तर काहि हरकत नाही पण त्या पैशाचा वापर गड किल्ल्या साठीच केला पाहिजे🙏🙏🚩🚩

    • @manojkadam5860
      @manojkadam5860 2 роки тому

      तिकिटांच्या पैशांनी ते गडावरच दारू पितील.... हरामी साले

    • @ajjuswami4533
      @ajjuswami4533 2 роки тому +3

      नाही करत कोण भाई बस पैसे येतो ना खीशा भरलेले आहे ना तेवढाच बाकी काही नाही

    • @amitkadam7817
      @amitkadam7817 Рік тому

      काही करत नाही हे साले, फक्त पैसे जमा करायची काम आहेत, पत्येक गोष्टी मध्ये पैसे खायाचा पर्यंत करत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mayurgite22
    @mayurgite22 11 місяців тому +4

    तुझ्या कार्याला सलाम आहे भावा.👍🏻🙏🏻💯

  • @Minakshivlog309
    @Minakshivlog309 3 дні тому +3

    अगदी बरोबर आहे दादा आम्ही पण तिकीट नाही काढणार 😮😮

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 2 роки тому +109

    गडावर येणाऱ्या मावळ्याकडून तिकीट घेणे हे त्यांच्या उदात्त भावनेला तडा आहे.

  • @ameybait4796
    @ameybait4796 2 роки тому +31

    तिकीट काढून जाऊ नका सर्व शिव भक्तता विनंती आहे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @user-le4xp2dm1k
    @user-le4xp2dm1k Рік тому +3

    भावा तुझ्या कार्याला सलाम करतो. जय शिवाजी ⛳⛳⛳

  • @navnathmorede
    @navnathmorede 11 місяців тому +3

    आपल्या फुल सपोर्ट भाऊ
    तुझं कार्य महान आहे

  • @sudhakarsagar5049
    @sudhakarsagar5049 2 роки тому +75

    अतिशय योग्य निर्णय आहे तिकिटे बंद झालेच पाहिजे, जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    • @mayuratale
      @mayuratale 2 роки тому +1

      Nahi. Lok killya var jatat aani ghan karon yetat. Aaplya kilya chi aavasta bevdya lokan mule zhale aahe.....

  • @pathologyeducation9997
    @pathologyeducation9997 2 роки тому +62

    तिकीट काढू नका, काय होईल ते होईल, हे निर्लज्ज आहेत पैसे खाऊ ह्यांना अजिबात पुढे उभे करू नका, एकही पैसे न भरता आपण रायगड पाहू शकता

    • @ajitpatil3060
      @ajitpatil3060 Рік тому

      पैसे घेणे चुकीचे आहे

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Рік тому +1

    जय भोसले 👍🏻👍🏻👍🏻खुप छान अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्यासोबत असलेल्या सर्व शिवप्रेमीचा.

  • @wecareanimals
    @wecareanimals 13 днів тому +1

    तिकीट का द्यावं ? तरुण मुलांनी रायगड किल्ल्याची डागडुजी केली, त्याच जतन केलं आता आयत्या बिळावर नागोबा आले .. आणि शासनच काय योगदान आहे ..गडकिल्ले संवर्धन तरुण पिढीने केलंय .जय भवानी🚩जय शिवराय 🚩j

  • @GajendraKarle
    @GajendraKarle 2 роки тому +204

    Few of my friends visited Albert museum London. To see Chhatrapati’s sward, they had to pay for Visa travel ticket hotel stay. But no one charge them for museum visit. Here India government charging fees to see our own history

    • @siddhartbhosale6572
      @siddhartbhosale6572 2 роки тому +5

      Because of no one is here to say i can't pay anything because of this is my Chhatrapati s empire ❤️ जय शिवराय 🙏

    • @paraskhedekar1907
      @paraskhedekar1907 2 роки тому +7

      @@siddhartbhosale6572 Money is required for the fort maintenance, you people don't care about money in malls, while drinking but 50rs feel like a burden to you.

    • @rajeshvaidya3659
      @rajeshvaidya3659 Рік тому +1

      Briton is the only country who shows the world what they had stolen.

    • @allanmascranhas6072
      @allanmascranhas6072 Рік тому +1

      😝😂😂😂🤣🤣🤣....

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Рік тому +3

      ​@@paraskhedekar1907 lol. They are not using that money for fort maintenance 😂😂. They are adding that in their pockets. Those ticket sellers are not assigned by government.

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 2 роки тому +52

    सरकारला भिक लागली बहुतेक...???
    विशेष त्यात गुंतलेल्या अधिकारी व राजकारणी लोकांना...

    • @dnyaneshwarbagal5481
      @dnyaneshwarbagal5481 2 роки тому

      सरकार पहिल्यापासून भिकारीचं आहे जोपर्यंत आपला पैसा कर स्वरूपात वर जातोय तोपर्यंत मजा आहे ह्यांची

  • @abhimanyushelkepatil8654
    @abhimanyushelkepatil8654 11 місяців тому +3

    एकही रुपया देऊ नका, गड आपल्या राजेंचा आहे, कोणाच्या बापाचा नाही...🦁👑🚩

  • @dhirajkarmase8466
    @dhirajkarmase8466 Рік тому +3

    आम्ही ५० नाही ५०० रुपये देउ पण आमचे सर्व किल्ले जसे होते तसे बनवून द्या मग तिकीट काढा अन त्या सगळ्या मजारी आधी काढा तिथून मी त्या सगळ्या मजारीचा निषेध करतो जय शिवराय🚩🚩🚩

  • @MH11SJ
    @MH11SJ 2 роки тому +31

    देव पाहण्यासाठी पण पैसे द्यायला लागणार जाहीर निषेध

  • @dayanevge1627
    @dayanevge1627 2 роки тому +30

    आता माझ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पण तिकीट काढून घेतले जाते काय जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏

  • @Akklkot
    @Akklkot 20 днів тому +1

    रायगड पहिल्या सारखा बनवा आणि मग पैसै मागा जय शिवराय❤🚩🚩🚩

  • @krunalsable3954
    @krunalsable3954 11 місяців тому +2

    खुप छान..... जय शिवराय

  • @sagarghodake8405
    @sagarghodake8405 2 роки тому +37

    तिकीट घेणे हे योग्य नाही मावळे हे महाराजांच्या दर्शनाला येतात

    • @mustafamaner1107
      @mustafamaner1107 2 роки тому

      पण महाराज तीत कूट आहेत तींची समाधी कुठे आहे

  • @kumarzalte6035
    @kumarzalte6035 2 роки тому +21

    माझ्या राज्याच्या गडावर जायला कुणीही तिकीट देता कमा नये ..
    🚩ज्या स्वराज्य साठी छत्रपतींनी आणि मावळ्यांच्या रक्तान स्वराज्य उभ केल ..त्या पवित्र भूमीवर कोणताही पैसा घेतला जाऊ नये.. आणि खपून सुधा घेतले जाणार नाही..!
    🚩 जय शिवराय 🚩 जय भीम , जय जिजाऊ , जय महाराष्ट्र 🚩 सर्व धर्म समभाव 🚩

  • @KanchanPatil-dz2bh
    @KanchanPatil-dz2bh 9 днів тому +1

    जय भोसले दादा नाद खुळा 🙏🏻🙏🏻

  • @awadhutshort8368
    @awadhutshort8368 Рік тому +3

    भावा तू मानतो ते बरोबर आहे आपल्याच राजाचा दर्शन घेण्यासाठी तिकीटकडायचा हे बरोबर नाही . ........ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ajayjadhav2313
    @ajayjadhav2313 2 роки тому +18

    तिकीट चे पैसे सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या नावाने मागितले तर नकी देऊ कारण त्यांनी काम तरी केली आहेत

  • @santoshnachanekar1959
    @santoshnachanekar1959 2 роки тому +18

    पैसे घेणे चुकीचे आहे जो कोण पैसे घेईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारण सर्व किल्ले फिरण्यास सर्व जनतेला मोफत हक्क आहे. जो कोण पैसे घेईल त्याला चांगलाच चोप दिला पाहिले. त्याला त्याची अद्दल घडवलीच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @PSN376DON1
    @PSN376DON1 Місяць тому

    भावा लाख लाख कोटी कोटी सलाम.
    🗣️ "हर हर महादेव"🕺
    🗣️ "जय छत्रपती शिवाजी"🕺
    🗣️ "जय भवानी"🕺

  • @prabhakarparte6228
    @prabhakarparte6228 12 днів тому

    भावा भोसले नावाची माणसं कशी असतात ते पुरात्व खात कोण अरे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत तुम्हांला आमच्या कडून किल्ले रायगड चे दर्शन घेण्यासाठी येतोय त्या साठी आम्ही सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे जय शिवराय जय भवानी,

  • @ketantijare2187
    @ketantijare2187 2 роки тому +50

    महाराष्ट्रातील शिवरायांचे किल्ले पाहुन माझा मते जर शासन किल्ल्याचे दुरुस्ती, स्वच्छता कडे लक्ष देत असेल तर पर्यटकांकडून तिकिटे घ्यावी.
    कारण; मी शिवरायांचे किल्ल्याचे झिंज होताना पाहू शकत नाही..😓😭😦
    जय शिवराय 🚩🚩

    • @rupalipatilvlogs293
      @rupalipatilvlogs293 2 роки тому +3

      अगदी खरे आहे आपले, मी अनेक वेळा हा प्रश उठवला पण कोणीच कधीच लक्ष दिले नाही आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चे किल्ले खूप भयानक अवस्थेत अवस्थेत आहेत त्याच्या कडे लक्ष देणे गरजे चे आहे,,

    • @kokanimulgaabb..5997
      @kokanimulgaabb..5997 2 роки тому +3

      सरकार काय लक्ष देते ते माहीत आहे सर्वांना🙏 बघितलं किती लक्ष देते 🙏 ह्या ज्या संस्था आहेत ना तेच लोक गड किल्यांच्या संवर्धन करतात सरकार फक्त नावाला च बस ...आशा किती तरी संस्था आहेत त्यांची आता मी नवे देत नाही..सरकार बस खंडणी वसूल करायला बसलं बस ....बाकी विकासाच्या नावाने बोंबाबोंब...📢📢📣....🙏🚩🙏

    • @pghadage
      @pghadage 2 роки тому +1

      Ky ghanta krt nhi Sarkar....nuste paise khatat...Gadkille sanvardhan fkt Sahyadri Prathisthan sarkhya samajik sanghatnach krt aahet

  • @nikhilpatil744
    @nikhilpatil744 2 роки тому +21

    हे सर्व ठिकाणीच चालू आहे किल्ले जंजिरे इथेही हेच चालू आहे पण कोणीही याकडे लक्ष देत नाही

  • @user-on8tq8zg8w
    @user-on8tq8zg8w 11 днів тому

    १ नंबर भावा ,,मस्त अभ्यास आहे आपला, सेक्युरिटी पोलिस यांना ज्यांनी ठेवलं जे भाड खातात त्यांना मीडिया समोर घ्या आणि चोप द्या ,,रायगड आपला आहे आपल्या महाराजांच आहे ,आपल्या पूर्वजांच इथ रक्त सांडल ती हीच माती आहे आपला अधिकार आहे फिरण्याचा अभ्यास करण्याचा हक्क आहे ,,जय शिवराय जय जिजा🚩

  • @karmpalbande3346
    @karmpalbande3346 16 днів тому

    महाराजांना पाहण्यासाठी आम्ही तिकिटच काय आम्ही काहीही करायला तयार आहोत पण आम्ही विनाकारण कुणाचे खिशे भरणार नाही, आमच्या राजानं कधी गरिबांवर कर लावला नाही आणि त्या महान राजांच्या दर्शनासाठी हे जर अशी लुटपाट करत असतील तर यांचा निषेध करण्यात येईल ! जय शिवराय ⛳

  • @Khairkarpraful
    @Khairkarpraful 2 роки тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या शोभत आहे..👍

  • @sachinpawar6615
    @sachinpawar6615 2 роки тому +9

    महाराजांवरील श्रद्धा कमी करण्याचा सरकारचा डाव आहे पुरातत्व विभाग फक्त प्यादा आहे मेन गुन्हेगार सरकार आहे लक्षात ठेवा आपण मतदार आहोत ह्यांना ह्यांची लायकी येणाऱ्या मतदानात नक्की दखुयत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mustaksayyad9339
    @mustaksayyad9339 2 роки тому +1

    जय शिवराय मित्रानो.🚩🚩🚩
    अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे, ज्या जनतेसाठी आपल्या शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे रक्त सांडवलं ते आपल्या भल्यासाठी आणि सुखी राहण्यासाठी सांडवलं .अशा महान जाणता राजाच्या दर्शनासाठी सुद्धा यांनी तिकीट पाहिजे अशी व्यवस्था केली आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे . शिवरायांच्या दर्शनासाठी मावळे लांबून पायी चालत येतात आणि दर्शनाचे सुद्धा पैसे हे काही योग्य नाही ,आहे का गड किल्ले सुरक्षित, तिकिटाचे पैसे इतके गोळा करतआहे का गड किल्ले सुरक्षित नाही मग कुठे जाता है पैसे. हे थांबल पाहिजे.
    जय शिवराय,जय जिजाऊ.🚩🚩🚩

    • @ravindragavali5657
      @ravindragavali5657 Рік тому

      जर तुम्ही गड पाहायचे पैसे घेत असाल तर पहिले माहाराजाचे वाघ नखे भवानी तलवार अनखिन दोन तलवार केंद्र सरकारने आणि राज्य सरकार नी आणामगआमचे कडे पैसे माघा आम्ही सगळे तिकिट काढून घेऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शेबू

  • @pinkeshtopale727
    @pinkeshtopale727 Рік тому +1

    ही खिसेभरू संघटना बंद झाली पाहिजे.. आम्ही देखील नाशिक हरिहर या गडावर भेट देण्यासाठी गेलो असता प्रति व्यक्ती कडून 30 रु. कर आकारला.. अश्यामुळे सर्व शिवभक्त नाराज होतात.. कृपया हे फुकटचे चोचले बंद झाले पाहिजेत... 🙏🏻

  • @prasannthorwat7988
    @prasannthorwat7988 2 роки тому +6

    फुल्ल सपोर्ट भावा तुला तिकीट बंद झालंच पाहिजे.. एक दुर्गसंवर्धक.. कोल्हापूर 🚩🚩🚩

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +20

    फक्त स्वच्छता ठेवा ... सन्मान ठेवा ... बाकी फटकून काढा ...
    🙏🚩🙏

  • @deepakmali7530
    @deepakmali7530 13 годин тому

    काहीं मुले मुली अनेक किल्यावर येऊन रोमायांस करतात ती रोमांस करण्याची जागा नाही.
    शिव प्रेमींना माझी विनंती की त्यांना सुद्धा चोप बसला पाहिजे.ही तुमा आम्हा सर्वांची जवाबदारी आहे.👃👃

  • @changdevaghav2579
    @changdevaghav2579 6 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय
    कुठल्याच गडावर तिकीट नसायला पाहिजे
    आणि जर ज्या ज्या गडावर तिकीट पाहिजे असेल तर त्यांनी गडाचे पूर्ण जशाच्या तसे पुनर्वसन करावे

  • @pranav2212
    @pranav2212 2 роки тому +14

    जर तुम्ही माणसानकडुन तिकीट काढून पैसे कमवु नका ती जागा सरकारी न्हवे
    ती जागा फक्त स्वराज्याची आहे

  • @sureshnikam7233
    @sureshnikam7233 2 роки тому +4

    कोणत्याही गडावर तिकिट काडणे हा फार मोठा निंदनीय प्रकार आहे 🙏🙏🙏🌼

  • @user-ir1ld2iq7q
    @user-ir1ld2iq7q 11 місяців тому +1

    बर बर आहे भावा सलाम तुझ्या कार्याला

  • @gargeeandshravani1569
    @gargeeandshravani1569 Рік тому +3

    बरोबरच आहे मित्रा तिकीट काढून जाणे योग्य नाही आहे

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 2 роки тому +15

    तिकीट नक्की कोणाच्या दानपेटीत जात आहे . ते बघून च शिवभक्त सहकार्य करतील, पण गडाच्या संवर्धनाच्या नावाखाली पैसे उकळू नका. तसेच असेल तर तिकेटघर ऐवजी गड संवर्धन देणगी घर उपयुक्त ठरेल.जय शिवराय

    • @sanjaymahajan7768
      @sanjaymahajan7768 2 роки тому

      Tumhala mahit nahi ka ki he sagde kon karit aahe

    • @karbharichavan4654
      @karbharichavan4654 2 роки тому +1

      @@sanjaymahajan7768 Desi Malmatta viknare kendratil central Government

    • @user-op7kr4jn6j
      @user-op7kr4jn6j 2 роки тому

      आज पर्यांत प्रशासनाने काय आणि किती गडकिल्यावर कोणता खर्च केलाय.कोणी कधी विचारल आहे का ?

  • @suryakantpokhare7031
    @suryakantpokhare7031 2 роки тому +13

    तिकीट काढून गडावर जाण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे निषेधार्ह आहे मी एक शिव समर्थक याचा निषेध व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय

  • @prabudhsalve9112
    @prabudhsalve9112 2 роки тому +1

    माझ्या मते प्रत्येक व्यक्ती कडून कोणत्याही गडावर जाण्यासाठी २०-३० रुपये तिकीट स्वरूपात आकारावे, आणि जे पैसे जमा होतील त्याचा शासन दरबारी हिशोब ठेऊन ते पैसे त्या गडाच्या संवर्धनासाठी वापरावे. असे केल्याने दोन गोष्टी होतील, १) फक्त फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी गडावर येणाऱ्या आणि नावालाच शिवभक्त असणाऱ्या लोकांना आळा बसेल, २) गड संवर्धनाचे काम सुद्धा होईल. माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आपण गडावर फिरण्यासाठी नाही तर त्या गडाचा इतिहास समजून घेण्यासाठी जावं. त्याने आपलेही आणि पर्यायाने समाजाचेही चांगलेच होईल. आणि आणखीन एक गडावरचा कचरा साफ करता येत नसेल तर नका करू, पण त्यात भर सुद्धा नका टाकू. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🔥🙏🏻

  • @sandeshsutar1759
    @sandeshsutar1759 Рік тому +7

    ह्या गोष्टीवर प्रत्येक मावळ्याने कट्टर विरोध केला पाहिजे कारण आपल्या वडिलांच्या घरात जर जायला पैसे द्यावे लागत असतील तर ह्या सरकार ला सडकून संन सणीत उत्तर दिले पाहिजे
    जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र

  • @sahilbukkam9296
    @sahilbukkam9296 2 роки тому +59

    This is exactly what is happening in other States as well, as a Goan I have to pay 100 Rs to visit forts in Goa. It is understandable that money is required for maintenance..but atleast spare locals..

  • @saralakandekar6979
    @saralakandekar6979 2 роки тому +10

    महाराजांचे गडकिल्ले बघण्यासाठी जर मावळ्यान कडून जर हे लोक तिकीट घेत असतील तर हे खूप चुकीच आहे यांना आपणच विरोध केला पाहिजे 🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🏻

  • @sushtanugade2582
    @sushtanugade2582 Рік тому +2

    तुमचे मत बरोबर आहे तरी पण मी तिकीट कडायाला तयार आहे पण आपला जाणारा कर हा किल्याच्या डागडुजी साठी वापरला गेला पाहिजे

  • @user-on8tq8zg8w
    @user-on8tq8zg8w Рік тому +4

    जाहीर निषेध 🏁🏁 तिकीट बंद करा 🏁🏁

  • @ankitshinde9762
    @ankitshinde9762 2 роки тому +6

    जय भवानी भावा तुला मानचा मुजरा

  • @UlkaBollywoodSongsandMovies
    @UlkaBollywoodSongsandMovies 2 роки тому +12

    टिकीट काढणे न काढणे हा विषय नाही जर गरीब लोक टिकीट काडत असेल तर जे पन मोठे लोक गडावर जातात जसे की PM , CM किंवा मोठा अधिकारी यांना पन टिकीट काढावे लागनार!!!!!!

    • @swapnilgawalwad9872
      @swapnilgawalwad9872 2 роки тому

      टिकीट देण्याची गरजच नाही ना

    • @swapnilgawalwad9872
      @swapnilgawalwad9872 2 роки тому

      तो गरीब असो किवा श्रीमंत

  • @RBRanjitBhosale
    @RBRanjitBhosale Рік тому +1

    भावा माझ पण अण्णाव भोसले आहे तु त्यां लोकांना तिथेच धडा शिकवला धन्यवाद जय शिवराय भावा🚩🙏🏻

  • @manojkorade6113
    @manojkorade6113 2 роки тому +2

    बरोबर आहे तिकीट काढायचं नाही 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @nikhilgothekar9010
    @nikhilgothekar9010 2 роки тому +5

    मी पण रायगड मधला आहे मी पण गेलो गडावर तेव्हा ही असच झालं एक काळ होता जेंव्हा गडावर येणारा प्रत्येक मावळा शेतकरी गरीब महाराजांना भेटायला आले हे समजताच महाराज त्यांना आवडीने जवळ घेत त्यांचा मान पान देऊन घरी पाठवत होते नि हा आपला काळ महाराष्ट्र मध्ये राहून आपल्याच राजाच्या गडावर जायला पैशे लागतयात ह्या आशा मुले आज छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार वाघ नखे आणि बरेच काही वस्तू इंग्लंड मध्ये गेले

  • @swagatpowar6083
    @swagatpowar6083 2 роки тому +8

    सामान्य माणसाकडून पैसे घेण्यापेक्षा नेत्यांच्या फंडातून पैसे घ्या आपले गड किल्ले पाहण्यासाठी तीकीटाची गरज नाही जय शिवराय जय शंभुराजे..🚩🚩🚩

  • @DattatrayParkale-xb6ib
    @DattatrayParkale-xb6ib 2 дні тому

    जय शिवराय जय शंभुराजे सलाम या तरुणाला मराठा बांधवांना हार्दिक शुभेच्या कर्जत जामखेड 😊

  • @nileshjadhav3661
    @nileshjadhav3661 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @ganu_gaming0929
    @ganu_gaming0929 2 роки тому +10

    Proud of Jay bhosale dada.....

  • @dipeshmhatre4120
    @dipeshmhatre4120 2 роки тому +8

    Bhava jai shivray 🚩🙏 aapla raigahd aahe tikit ny kadnaar ani ye sagl sahi khel khelatay bhava. Tujya sobt aakha Maharashtra aahe ❤jai shiray bhava 🚩

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 Рік тому +2

    गडांची संरक्षण डागडुजी करणे ह्या कडे शासन लक्ष देत आणि आता टिकीट घेणे चालू केले आहे

  • @dineshtatkari9807
    @dineshtatkari9807 25 днів тому

    पाठिंबा पाठिंबा 👍👍👍👍
    संभाजी महाराज यांना, जो मान आता आहे तो शिवरायांमुळे आणि त्यांचाच नावावर लुट करता. गादी सोडा.

  • @vigneshgejageofficial6358
    @vigneshgejageofficial6358 2 роки тому +8

    या विषयावर चर्चा झाली पाहिजे 🤬

  • @devenrebelvlogs
    @devenrebelvlogs 2 роки тому +10

    कोणत्याही मंदीरा मध्ये ऐतिहासिक स्थान भेट देण्यासाठी तिकिट आकारला जातो असे का ❓❓❓ या जागा सर्वांसाठी खुले आहेत हे खुप चुकिचे आहै 🙏🚩

  • @the_sky_point
    @the_sky_point 2 роки тому +2

    देवाच्या मंदिरात पैशे अन्यथा तिकीट लागतं नाही....
    #जय भवानी #जय शिवाजी...

  • @sudhamjadhaw1941
    @sudhamjadhaw1941 12 днів тому

    बरोबर आहे कोणीच तिकीट नाही काढायला पाहिजे आमच्या राजाच्या घरी जाण्यासाठी तिकीट नाहीच काढणार आमचा राजा पूर्ण प्रजाला पोटभर जेवण खाऊ घालवणारे होते कोणाच्या हातात घेणारे नव्हते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 2 роки тому +22

    रायगड म्हणजे पैसे कमवायची जागा नाही. टिकीट नको.

  • @vishalbhausasane3141
    @vishalbhausasane3141 2 роки тому +3

    भाऊ मला पण पटलंय तुज 💯जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Місяць тому

    तिकिट काढून रायगड दर्शन घेणं म्हणजे मराठ्यांचा इतिहास मराठी माणसासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून आपण मागे आहोत एकतर तिकीट महाग सरकारने स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे

  • @kunalchirke2296
    @kunalchirke2296 2 роки тому +4

    किल्ला कोणाच्या मालकिचा आहे का, तो आमच्या शिवरायांच किल्ला आहे तिथे कोणी पण जाऊ सकतो, आणि हे लोक कसे काय तिकीट घेणार, याचा विरोध झालच पाहिजे " जय शिवराय "🚩