मराठीत शिलालेखाचं सुंदर विश्लेषण केल्या बद्दल घाणेकर सरांना त्रिवार अभिवादन...सेवेचे ठाई तत्पर म्हणजे नक्की काय हे सांगून आजच्या सरकारी नोकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्या बद्दल धन्यवाद.
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..?? *होता जीवा म्हणून वाचला शीवा..!* आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
@@tejassonje9988आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..?? *होता जीवा म्हणून वाचला शीवा..!* आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
Prof. P.K.Ghanekar explained what it means by translating the inscription. However , the said inscription was removed from its original place which was in around Rajsadar which was within the residential complex of both the chatrapatis and placed in its current position. This was done in the begining or mid 19th century a very strange incident. If one sees the earlier photographs of this side of the wall ,it's absolutely plain with nothing on it. Also one could notice as to how this inscription has been forced and fixed on this wall. This is the historical fact.
काही इतिहासकारांच्या मते शिलालेखावरती जगदीश्वर अस मंदिराला नाही तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेशून बोलले गेले आहे. कारण जगदीश्वराच्या मंदिराचा 1800 च्या आधीच्या कागदपत्रां मध्ये कधीच जगदीश्वर असा उल्लेख आढळून येत नाही त्या ऐवजी वाडेश्र्वर असा उल्लेख आढळून आलेला दिसतो .
दादा वाडेश्वर वेगळा आणि जगदीश्वर वेगळा....रायगडावर गेलात तर कळेल वडेश्वराचे एक वेगळे मंदिर आहे आणि जगदीश्र्वराचे वेगळे मंदिर आहे....वडेश्वर हे नाव तिथे महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील पाच जणांना वाडे बांधून दिले होते तर त्या लोकांना रोज जगदीश्वर मंदिराकडे येणे शक्य नव्हते म्हणुन तिथे महाराजांनी त्यांना तिथेच एक मंदिर बांधून दिले ते म्हणजे वाढेश्वर....त्या पाच वाड्यानमध्ये मूळ करून ब्राम्हण लोक राहत असे
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
मुळात हा शिलालेख वाडेश्वर मंदिराच्या अशा ठिकाणी आहे की जो सर्वसामान्यांना सहजासहजी दृष्टीस पडत नाही आणि तिथे कमानी वजा बांधकाम आहे म्हणजे तिथे पूर्वी दरवाजा असण्याची शक्यता आहे हा शिलालेख मूळ बालेकिल्ल्याच्या भिंतीवर असायला हवा होता परंतु पेशवाईच्या काळात तो वाडेश्वर मंदिराच्या तिथे बसवलेला असावा यातील जगदीश्वर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला उद्देशून उल्लेख केलेला आहे .
हिराजी / हिरोजी - मोठा शिलालेख संस्कृत मध्ये आहे आणि पायरी वरचा तत्कालीन मराठीत आहे. त्या काळातील मराठीत काही नावाच्या शेवटी ओ कार लावायची प्रथा होती( कुडतोजी, मुधोजी, हिरोजी ). एक तर्क. जानकरांनी बोलावे.
गड-किल्याची कैफियत 😔😔 विशाळगड- नशीबवान आहेस मित्रा (रायगडास उद्देशुन)? रायगड- का रे का अस म्हणतोस तुझ्या सारखाच मी ही एक आहे ? विशाळगड- कस सांगू तुला माझं दुःख..? रायगड- सांग मन मोकळे पणाने आपण भाऊच आहोत.. विशाळगड- बघ ना तुझ्या अंगावर फक्त हिरवी चादर पडली पांढरी चुन फासली तर सगळ्या शिवप्रेमीनी ती हाणून पाडली.. पण माझ्यावर रोज अत्याचार होतोय हिरव्या चादरी सोबत रोज कत्तली होतात पण कोणी बोलायला तयार नाही..? माझ्या पेक्ष्या तुझ्यावर एव्हाना सर्वांपेक्षा जास्तच प्रेम आहे राजांची राजधानी आहे तुझं घर... रायगड- नाही रे अस का बोलतोस तू मी काही वेगळा नाही माझ्या पेक्ष्या तू खुप पवित्र आहे आपल्या राजाला तू गणिमापासून वाचवलं आसरा दिला तुझ्या मुळे माझं अस्तित्व आहे तूच नसता कुठून उभी राहिली असती राजधानी उभी.. तुझ्या अंगा खांद्यावर छत्रपती शिवाजी राजे शंभू राजे आणि छत्रपती ना सुखरूप बांदल सेनेचे बाजीप्रभू देशपांडे तुझ्याच पदरात आहे तू तर स्वराज्याचा खरा खुरा दागिना आहेस.. विशाळगड- हो हे सगळं खरं आहे पण मग माझ्या नशिबी अजुनी गुलांमी का माझा शंभू राजांचा वाडा दुरवस्था मध्ये पडलाय माझ्या रोज मोघली आक्रमण आजही होतायत माझी मंदिर त्यात झाकुन गेली.. दारूचे अड्डे बनलेत.. माझा जीव गुदमरतोय रोज.. शिवप्रेमींना सांग माझ्याकडे पण यायला मी पण राजांचा मावळा आहे.. परकीय आक्रमणातुन मोकळं करायला हे फक्त शिवभक्त करूच शकतात.. प्रतापगड- माझ्या पण ह्या कबरीचा बाजार मांडलाय सदरेवर घ्या आणि निकाल लावा.. लोहगड- राज माझ्या पण अंगावर हिरव्या चादरी कधी पडल्या कळलंच नाही आता त्या वाढतच गेल्या रायगड - साक्षात राजे सदरेवर प्रकटले आणि कडाडले.. गणिमानी माझ्या स्वराज्यावर मावळ्यांवर पुन्हा आक्रमण करायला सुरुवात केलीय माझे गडकिल्ले आणि माझे शिवभक्त हेच माझं स्वराज्य आहे सर्वांच्या हिरव्या चादरी तातडीने काढायला सांगा पंत हंबीरराव मामाना लगोलग सदरेवर बोलवा प्रतापराव माझा ताना हिरोजी बाजी येसाजी कंक सगळ्यांना सांगावा धाडा तातडीने सदरेवर ह्या शंभू राजे तुम्ही बी जातीने या..पंत खलिता लिहा जे कोणी गनीम अजून ही स्वराज्यात दगा फटका करत असतील ताबडतोब थांबवा सर्व आणि जे करतील त्यांचा कडेलोट करा त्यांचा हा आदेश आहे आऊसाहेबांचा आणि स्वराज्याचा.. जय भवानी.. हर हर महादेव...🚩🚩 लेख- अज्ञात
tumcha dyaan ani shivbhakti yavar kaslahi prashna upsthit na karta tumhala ek vinanti/Agraha karto..." hiroji kay mhanto(ekeri) " ya peksha "Hiroji kay Mhantat (adarvachak) " asa bolle tar te tyancha yogya samman hoil 🙏
This Stone placed there in Peshawa raj or later ! Bcoz if we study Chatrapati's letters and other proofs there a they used language was called Modi lipi. Shivaji maharaj never ever used sanskrit in his administration.
ज्ञानी आहात, पण अदरानि बोला , हिरोजि जि होते म्हणून हे वैभव पहिले आपण, पण एक खंत आहे आपली रायगड कडे जाताना एक हि दिशा दर्शक फलक् नाही आहेत, जिजामाता उद्याना जवळून गेले तरी समजत नाही.
मराठीत शिलालेखाचं सुंदर विश्लेषण केल्या बद्दल घाणेकर सरांना त्रिवार अभिवादन...सेवेचे ठाई तत्पर म्हणजे नक्की काय हे सांगून आजच्या सरकारी नोकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्या बद्दल धन्यवाद.
मराठी शिला लेखांचं सुंदर विश्लेषण केल्याबद्दल घाणेकर सरांचे त्रिवार अभिवादन
Professor P K Ghanekar on Raigad Shilalekh ( Rock inscriptions)
खर आहे मित्रा.
Ghanekar sir used to teach us Botany at Garware college pune in year 1973/74
शिलालेखवरून आपण किल्ल्याचे महत्व कळाले..
राजेंना देवाने आजून 20 वर्ष जर आयुष्य दिले असते तर आजचा भारताचाच नकाशा बदलला असता..
जय शिवराय💐💐
Kharay....sambhaji Maharaj + shivaji Maharaj doghehi sobat ajun 10 yrs aste tr dakhhan ani uttar saglikade kayamcha bhagwa zenda ubharla asta..🚩🚩
nakkich
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..??
*होता जीवा म्हणून वाचला शीवा..!*
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
@@tejassonje9988आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो..? शिवनेरी किल्यावर ज्या तलवारीने गद्दार ब्राम्हण कृष्णा भास्कर कुलकर्णीचे 20 फुट छलांग मारून जीवा महाराने त्याचे सीर उडवले ती तलवार कुठे आहे..?? पुरंद-याच्या घरात..??
*होता जीवा म्हणून वाचला शीवा..!*
आम्ही फक्त जय म्हणायला शिकलो कां..??
Excellent Information Really Nicely Explained. 😊🙏
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
आमचा सुध्दा नमस्कार आपण वंदनीय आहात..आपण अगदी स्पष्ट समजेल असेच समजावून सांगितले आहे.
वा फारच छान सर, खूप उत्कृष्ठ माहिती आपण दिलीत. खूपच सुंदर बारकावे तुम्ही मजकुरातले सांगितलेत, त्या बद्दल धन्यवाद....🌹🌹🌹🌹
आपली संस्कृती,वैभवशील इतिहास जपणं आणि पुढच्या पिढी पर्यंत पोहचवना खूप महत्वाचं आहे 🙏💯
Excellent Influence.
Pranaam dilse. For forwarding this beautiful treasure.
Shivrayanche charnee manacha mujra.
Dhanya to sevadaar.
Please read as
Excellent Information.
Beautifully and in easy language explained sir
खूप खूप धन्यवाद सर.
हे शिलालेख मिटण्यापासून वाचवले गेले पाहिजेत..
Khoop sundar mahiti 👌🏻👌🏻
प्रणाम घाणेकर जी. माझे गाव वाळसुरे. रायगडच्या पायथ्याशी आहे. 🌹 🙏 💐
किती सुंदर अक्षरांत कोरलेले आहे. अप्रतिम 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
Prof. P.K.Ghanekar explained what it means by translating the inscription. However , the said inscription was removed from its original place which was in around Rajsadar which was within the residential complex of both the chatrapatis and placed in its current position. This was done in the begining or mid 19th century a very strange incident. If one sees the earlier photographs of this side of the wall ,it's absolutely plain with nothing on it. Also one could notice as to how this inscription has been forced and fixed on this wall. This is the historical fact.
१९ व्या शतकात कोणी हलवले हे? व का हलवले? माहीत आहे का?
दुर्लभ स्पष्टीकरण ...छान 👍
Jai bhavani jai shivaji Maharaj 🕉️🚩🚩🗡️💪🇮🇳🇮🇳🇮🇳💪🗡️🗡️🗡️🗡️🚩🚩🕉️🕉️🗡️🗡️🗡️🗡️🚩🕉️
सर्व इतिहासकार महान आहेत ज्यांच्यामुळे आज शिवाजी महाराज आपल्याला समजले सर्वाना त्रिवार मानाचा मुजरा ❤❤❤
farach chan. atyant aabhari aahe. ek vinanti, shakyto shilalekhas haat laavu naye v itaranasuddha haat lavnyapasun paravrutt karave
Surekh Sir....Perfectly explained 👍🙏
सर तुम्ही "बावन्न खनी "सोनआक्षरांची माहीती आम्हा पामरांना करुन दिलीत त्या बद्दल मी सतीश भगत माजीवडे ठाणे येथुन तुमचे जाहीर आभार मानतो !
“बावन्न कशी “ असे म्हणायचे आहे का ?
बावनखणी ही जुन्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील वाडा सदृश्य भली मोठी इमारत होती
He is my Sybsc garware College botany professor nice to see you after long time
Kup chan mahiti ❤
खूप छान माहिती दिलीत.
काही इतिहासकारांच्या मते शिलालेखावरती जगदीश्वर अस मंदिराला नाही तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेशून बोलले गेले आहे. कारण जगदीश्वराच्या मंदिराचा 1800 च्या आधीच्या कागदपत्रां मध्ये कधीच जगदीश्वर असा उल्लेख आढळून येत नाही त्या ऐवजी वाडेश्र्वर असा उल्लेख आढळून आलेला दिसतो .
ho barobar ahe tumch
दादा वाडेश्वर वेगळा आणि जगदीश्वर वेगळा....रायगडावर गेलात तर कळेल वडेश्वराचे एक वेगळे मंदिर आहे आणि जगदीश्र्वराचे वेगळे मंदिर आहे....वडेश्वर हे नाव तिथे महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील पाच जणांना वाडे बांधून दिले होते तर त्या लोकांना रोज जगदीश्वर मंदिराकडे येणे शक्य नव्हते म्हणुन तिथे महाराजांनी त्यांना तिथेच एक मंदिर बांधून दिले ते म्हणजे वाढेश्वर....त्या पाच वाड्यानमध्ये मूळ करून ब्राम्हण लोक राहत असे
वाड़ेश्वर आणि जगदीश्वर ही दोन वेगळी मंदिरे होती आणि शिवाजी महाराज स्वतःला जगदीश्वर म्हणतिल इतक्या छोट्या विचारांचे नहवते
शिलालेख- लेख वाचताना पूर्ण वाचावे, इतिहासातला एक एक शब्द महत्त्वाचा...
Khup sunder mahiti dili guruji
Very nice information sir.
Many many thanks.
Mi tumchya dnyaenane and vanine ekdam prabhavit jhalo sir...
Excellent explanation sir for new comers 🙏🙏🙏🙏🙏
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Great information sir 🙏🇮🇳🙏
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद।
खुप छान माहिती दिली सर ...असाच ऐक माहितीपर विडिओ शिवभूशण या चॅनलवर देखील आहे.
आपण नक्की भेट द्या तिथे..
Khupach chyan saheb
Sir tumhi khup changale Kam kart aahat Pali bhashecha abhyas karun Pali bhasheche pan shilalekh vacha hi vinanti
लाख लाख धन्यवाद सर
धन्यवाद... 🙏🌹
छान माहिती सांगितली
सर खूप छान माहिती मिळाली
जय शिवराय सर
मुळात हा शिलालेख वाडेश्वर मंदिराच्या अशा ठिकाणी आहे की जो सर्वसामान्यांना सहजासहजी दृष्टीस पडत नाही आणि तिथे कमानी वजा बांधकाम आहे म्हणजे तिथे पूर्वी दरवाजा असण्याची शक्यता आहे हा शिलालेख मूळ बालेकिल्ल्याच्या भिंतीवर असायला हवा होता परंतु पेशवाईच्या काळात तो वाडेश्वर मंदिराच्या तिथे बसवलेला असावा यातील जगदीश्वर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला उद्देशून उल्लेख केलेला आहे .
हिराजी / हिरोजी - मोठा शिलालेख संस्कृत मध्ये आहे आणि पायरी वरचा तत्कालीन मराठीत आहे. त्या काळातील मराठीत काही नावाच्या शेवटी ओ कार लावायची प्रथा होती( कुडतोजी, मुधोजी, हिरोजी ). एक तर्क. जानकरांनी बोलावे.
गड-किल्याची कैफियत 😔😔
विशाळगड- नशीबवान आहेस मित्रा (रायगडास उद्देशुन)?
रायगड- का रे का अस म्हणतोस तुझ्या सारखाच मी ही एक आहे ?
विशाळगड- कस सांगू तुला माझं दुःख..?
रायगड- सांग मन मोकळे पणाने आपण भाऊच आहोत..
विशाळगड- बघ ना तुझ्या अंगावर फक्त हिरवी चादर पडली पांढरी चुन फासली तर सगळ्या शिवप्रेमीनी ती हाणून पाडली.. पण माझ्यावर रोज अत्याचार होतोय हिरव्या चादरी सोबत रोज कत्तली होतात पण कोणी बोलायला तयार नाही..? माझ्या पेक्ष्या तुझ्यावर एव्हाना सर्वांपेक्षा जास्तच प्रेम आहे राजांची राजधानी आहे तुझं घर...
रायगड- नाही रे अस का बोलतोस तू मी काही वेगळा नाही माझ्या पेक्ष्या तू खुप पवित्र आहे आपल्या राजाला तू गणिमापासून वाचवलं आसरा दिला तुझ्या मुळे माझं अस्तित्व आहे तूच नसता कुठून उभी राहिली असती राजधानी उभी..
तुझ्या अंगा खांद्यावर छत्रपती शिवाजी राजे शंभू राजे आणि छत्रपती ना सुखरूप बांदल सेनेचे बाजीप्रभू देशपांडे तुझ्याच पदरात आहे तू तर स्वराज्याचा खरा खुरा दागिना आहेस..
विशाळगड- हो हे सगळं खरं आहे पण मग माझ्या नशिबी अजुनी गुलांमी का माझा शंभू राजांचा वाडा दुरवस्था मध्ये पडलाय माझ्या रोज मोघली आक्रमण आजही होतायत माझी मंदिर त्यात झाकुन गेली.. दारूचे अड्डे बनलेत.. माझा जीव गुदमरतोय रोज.. शिवप्रेमींना सांग माझ्याकडे पण यायला मी पण राजांचा मावळा आहे.. परकीय आक्रमणातुन मोकळं करायला हे फक्त शिवभक्त करूच शकतात..
प्रतापगड- माझ्या पण ह्या कबरीचा बाजार मांडलाय सदरेवर घ्या आणि निकाल लावा..
लोहगड- राज माझ्या पण अंगावर हिरव्या चादरी कधी पडल्या कळलंच नाही आता त्या वाढतच गेल्या
रायगड - साक्षात राजे सदरेवर प्रकटले आणि कडाडले.. गणिमानी माझ्या स्वराज्यावर मावळ्यांवर पुन्हा आक्रमण करायला सुरुवात केलीय माझे गडकिल्ले आणि माझे शिवभक्त हेच माझं स्वराज्य आहे सर्वांच्या हिरव्या चादरी तातडीने काढायला सांगा पंत हंबीरराव मामाना लगोलग सदरेवर बोलवा प्रतापराव माझा ताना हिरोजी बाजी येसाजी कंक सगळ्यांना सांगावा धाडा तातडीने सदरेवर ह्या शंभू राजे तुम्ही बी जातीने या..पंत खलिता लिहा जे कोणी गनीम अजून ही स्वराज्यात दगा फटका करत असतील ताबडतोब थांबवा सर्व आणि जे करतील त्यांचा कडेलोट करा त्यांचा हा आदेश आहे आऊसाहेबांचा आणि स्वराज्याचा..
जय भवानी..
हर हर महादेव...🚩🚩
लेख- अज्ञात
Khup Chan
शिलालेख कोरणारे कोण असतील
Khup chan👏👏👌😊
Khup chan
Superb 👍
Take #his_name🙌🏻 with respect..!! ⚔️🚩
Hya sirancha number milel ka ???
कोणी लिहिलं हे आणि केव्हा
Can you Read devanagari lipi
हिरोजी इंदळकर
Khup mast mahiti aahe
इथं उल्लेख च गणपती वंदनाने केलाय. आणि तो एडझवा बाजारू आमल्या मुतकरी म्हणतो किल्ल्यावर मशीद होती 😡
Mashid nvti tithe jagdishwarachya Mandira cha aakar mashidisarkha kela hota shatrula confused krnyasathi...karn tyanna vatatch ithe mashid ahe mhnun te Mandiravr hlle krt nvte...jay jijau jay Shivray⛳🧡🧡
तुझ्या भाषे वरूनच तुझी लायकी कळून येती. आई वडिलांचे संस्कार दाखवत फिरू नकोस.
Khup. Chan mahiti👌👌
Thanks for informing.
सुंदर विश्लेषण 👌👌👌👌😢
हिराजी आणि हिरोजी एकाच व्यक्तीची दोन नावेही असू शकतात ही सुद्धा एक शक्यता असू शकते👍
ह्यावर protective काचेच कपाट लावून संरक्षित केलं पाहिजे आणि कोणाला हाथ लावायला परवानगी नसावी❤
🙏🙏 great 🙏🙏
Kay Kal Asul to rajucha kalat jnmlela prtek mavla mhnat asel amhi savta amcha najrenu dev pahila
Jay Jijau Jay Shivay 🙏🙏
Best ( jai Shivaraj)
ज्ञान चांगल आहे पण ऐतिहासिक व्यक्तिबद्दल कृपा करुन समानननीय शब्द वापरावेत ही विनंती. जय भवानी, जय शिवराय.
Dadanche calf baghunach kalpana yete tyanchya bhramantichi aani shivbhaktichi . 💪🖒
👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Majaaa Aalinrao aaikaylaa
🔥🔥🔥🔥
🙏🏻😇
जय जिजाऊ . जय जिजाऊ . . . .
💕💕
खुप सुंदर 🙏🙏
🙏🙏
जय शिवराय
Make sure to make glass window and conserve it
🚩👌👌
एकेरी नाव का घेता हिराजी म्हणून
Te Hiroji Indalkar ahe
Jyani anek kille ubharle
👌
राज्याभिषेक 1596 म्हणताय ... महाराजांचा जन्म 1630 चा.... हे समजलं नाही .. कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सांगावे....
Shake 1596 mhanje es vi sun 1674..shake chhya warsha madhe 78 add kele ki es vi sun yete..
शके वर्ष आणि इसवी सन वर्ष वेगवेगळं असतं.
सर शक संवत नुसार ते तसे येते
इंग्रजी वर्षनुसार 1630 असे येते
आपणा सर्वांच्या माहितीसाठी मनापासून
धन्यवाद 🙏... जय शिवराय जय शंभुराजे 🙏
शके 1596
इंग्रजी वर्ष 1674
,🙏🙏🙏
Please translate it either in hindi or english
हेच ते प्र.के. घाणेकर का ज्यांनी संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती लिहिलेले पुस्तक प्रकाशित केले. 😅
छञपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 आणि राज्याभिषेक 1674 ला केला तर तो शिलालेख मध्ये 1596 चा राज्याभिषेक कस काय🤔🤔
Shake 1596 ahe baba
@@rajankadam9095 धन्यवाद कन्फ्यूज दुर केल्या बदल
1596 राज्याभिषेक
बुक मध्ये 1673 आहे
शके आणि इसवी सन वेगळे असते...दोघात फरक आहे
Jagdishwar means...lord shiva.....not Shivaji Raje...
tumcha dyaan ani shivbhakti yavar kaslahi prashna upsthit na karta tumhala ek vinanti/Agraha karto..." hiroji kay mhanto(ekeri) " ya peksha "Hiroji kay Mhantat (adarvachak) " asa bolle tar te tyancha yogya samman hoil 🙏
Are bochya ghari basun UA-cam war comment lihinyapeksha gad kota war jaun Tu video banawa mag
@@Rahul-jm2wq shivrayancha mavlyancha adar kara mhanun sangna suddha aajkal lokala zhombat ahe.. tumcha sarkhe loka kalank ahet Hindunvar 💯
1500 mdhe tr Shivaji Maharaj nvte mg he kss ky shkkay
शक आणि इसवीसन मध्ये गोंधळून जाऊ नका ..शिलालेखात शक काल गणना आहे.
संवर्धन करणे गरजेचे 🙏
No doubt about your Analysis but have anybody checked the truthfulness of शिलालेख?
Hroji etalkar he Vadar samaj che aahet Dagada che sarv kaam he fakt ani fakt Vadar samaj ch karat asat parantu tyncha etihaas koni lihla nahi
मग ह्या शिलालेखात काय त्यांचा इतिहास नाही का?
This Stone placed there in Peshawa raj or later !
Bcoz if we study Chatrapati's letters and other proofs there a they used language was called Modi lipi.
Shivaji maharaj never ever used sanskrit in his administration.
Ala ka tu, baramatikaranchya watsapp chya itihasacha pustak gheun....😂😂😂
@@hogginarmocount9562 , Mitra Kunachi pustake vachayachi garaj nahi tu swatah jaun shivaji maharajanchya kalatil patra vachu shakto. Todhi buddhi aapli pan vaprayachi.
Lipi modi pan madhyam sanskrit- rajmudra
Mag never ever used mhanta yeil ka?
Modi lipi was never used to write Sanskrit
बिनडोक.. महरांजाच्या स्वराज्यात संस्कृत ला महत्त्व होत... संभाजी राजे स्वतः संस्कृत पंडित होते
Hgj
Nkli inscription😂
ज्ञानी आहात, पण अदरानि बोला , हिरोजि जि होते म्हणून हे वैभव पहिले आपण, पण एक खंत आहे आपली रायगड कडे जाताना एक हि दिशा दर्शक फलक् नाही आहेत, जिजामाता उद्याना जवळून गेले तरी समजत नाही.
please guys dontvforget your roots snd also languages !! 🙏🏻
Hiraji yanch nav ghetana respect ne ghayayla hav