रायगडाच्या पायथ्याशी असलेला जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा (पाचाडचा कोट)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 579

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 роки тому +147

    मला तुमचे ब्लॉग्ज खूप आवडतात. किती समर्पक इतिहासाची माहिती तूम्ही देता. तुमची मेहनत, तुमचा अभ्यास, तुमचं या मातीवरचं प्रेम यातून दिसून येतं. खूप छान. तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏 आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍💐

  • @rameshpatil5374
    @rameshpatil5374 3 роки тому +68

    जिजाऊ माँ साहेब यांच्या पद्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन घडवतो आहे भाऊ धन्यवाद सर

  • @rakeshahire4580
    @rakeshahire4580 3 роки тому +84

    शिवाजी महाराजांच्या पावन गुणांची जेवढी वास्तू आहेत त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने नम्रतेने घ्यावी हीच कळकळीची विनंती

    • @sapanadoke5775
      @sapanadoke5775 3 роки тому +1

      Chhatrapati mhnich agodar🙏🚩jay shivray

    • @sharduls9216
      @sharduls9216 2 роки тому +1

      Chatrapati maharajnchya aausahebanchya vadyachi punarbandhani Government ne keli pahije

  • @AkshayJangam-d9g
    @AkshayJangam-d9g Місяць тому +2

    मी हा वाडा एकदाचं पाहिला होता पण पूर्ण पाहिला नव्हता . धन्यवाद दादा तुझ्यामुळे पूर्ण माहिती मिळाली

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 2 роки тому +6

    नुसतच शिवछत्रपतींचा राजकारण करणारे या सरकारला अशा वास्तूंचा पुनर उत्थापन का करता येत नाही हा महाल परत एकदा बांधण्यात यावा हीच खरी जिजाऊ मासाहेबांना श्रद्धांजली होय

  • @omkarsarak5217
    @omkarsarak5217 3 роки тому +23

    धन्यवाद तुझ्यामुळे Amla घर बसल्या शिवरायांचा इतिहास बगाय भेटतो 🚩🚩🚩🚩

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 роки тому +21

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
    अतिशय सुंदर माहिती आहे. आपल्या मुळे ऐतिहासिक काळातील वास्तुचे दर्शन घडते. खुप खुप धन्यवाद 🙏🚩

  • @Sarve_Santu_Niramayah
    @Sarve_Santu_Niramayah 2 роки тому +1

    खूप खूप सुंदर माहिती दिली सागर.खूप खूप मनाासून धन्यवाद.

  • @prabhakarkadam3658
    @prabhakarkadam3658 11 місяців тому +1

    मी छत्रपती शिवाजी महाराज व मा साहेब जिजाऊ यांच्या पद सरपस्याने पावन भूमी मधी मी जाऊन आलो धन्य झालो खूपच मस्त आणि आनंदी वाटले

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 3 роки тому +7

    👌👌👌👌👍✌🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏
    अतिशय सुंदर, अप्रतिम आणि दैदिप्यमान मन पूर्णतः राजमाता जिजाऊंंच्या विचारात गढून गेले.. आईसाठी खास अशा नेत्रदीपक वाड्याचे बांधकाम करवून घेणारे छत्रपती आम्हांला लाभले.. महाराष्ट्रात जन्म घेण्याचा खूपच मनोमन अभिमान वाटतो.. माहिती खूपच चांगल्या प्रकारे सांगितली भावा.. धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 3 роки тому +7

    धन्य ती माऊली जिने धरली स्वराज्यावर सावली
    जय जिजाऊ, जय शिवराय.
    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा

    • @kamlasurywanshi6139
      @kamlasurywanshi6139 3 роки тому

      धन्य वाद दादा जीजाऊच्या आठवणींना ऊजाळा दील्या बद्ल येवढ्या अडचणीच्या ठीकाणी जाऊन सवीस्तर माहीती दीली धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 3 роки тому +13

    मी खुप नशीबवान आहे की मी हा वादा 3 ते 4 वेळा पाहीला आहे. यातुन राजान्चे मातेवरील प्रेम दिसून येते. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ मासाहेब !!!👆👆👆❤❤❤❤❤

  • @shorts.007.
    @shorts.007. Рік тому +4

    दादा एकदा जिजाऊंच्या माहेरी या जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 3 роки тому +16

    फार फार आवडला भाऊ , आपल्या मेहनतीचं आणि माझ्या राजाच खर खर प्रेम आहे तुझ्या मनात भाऊ, तुझ्यासारखा मावळा पाहिल्यावर माझा उर अभिमानाने भरून आला, असेच व्हिडियो आमच्यासाठी तयार कर भाऊ. धन्यवाद, जय जिजाऊ. जय शिवराय.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 роки тому +1

    अती सुंदर. किती भव्य दिव्य दिसत असेल तो माँ साहेब जिजाऊ यांचा वाडा त्या काली. जय जिजाऊ जय शिवराय भाऊ.

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 роки тому +1

    सागर मदने भाऊ आपणास खुप खुप धन्यवाद शुभेच्छा सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹

  • @komalkomal8509
    @komalkomal8509 3 роки тому +18

    🙏🏻जय जिजाऊ🙏🏻 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩 🙏🏻तुम्ही खूप छान माहिती सांगता 😊
    शिवराययांनी जेव्हा हा वाडा बांधला तेव्हा किती छान असेन पण आता 😥..😥..

    • @WOTA878
      @WOTA878 3 роки тому +2

      शासनाने वाड्याचे Renovation व्हायला हवं

  • @prabhakarkadam3658
    @prabhakarkadam3658 11 місяців тому +1

    महाराष्ट्र सरकारने सर्व कीले दुरुस्त करून नवीन पिढी साठी हे काम करावे हीच खरी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 3 роки тому +2

    खुप सुंदर शब्दांत सहज सांगता आस वाटत महाराजाचा इतिहास समोर उभा करता छान
    अतिसुंदर

  • @niranjantare6537
    @niranjantare6537 3 роки тому +6

    शत शत नमन जीजाबाई मातोश्री देवी स्वरूप धन्यवाद सागर मदने यांस

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому +1

    मला खूप उत्सुकता होती माँसाहेब यांचा पाचाडकोट बघण्याची. आपल्या मुळे ही इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद.

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 3 роки тому +3

    खरोखर धन्यवाद जिजाऊआईसाहेब यांचे वास्तव्य राजवाड्याचं घर बसल्या माहीती दिली,धन्यझालो, आपले शतशः आभारी. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @vidyadharpawar7246
    @vidyadharpawar7246 2 роки тому +1

    फारचं छान आहे, माँसाहेब जिजाऊ यांच्या महालाचे दर्शन घेतले आहे.आपले खूप धन्यवाद.ज्याप्रमाणे सर्व लोक रायगडाचे दर्शन घेतात तसेच येथे सुद्धा आवर्जून भेट दिलीच पाहिजे.येथील स्थानिक तसेच पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे त्याजागी साफसफाई करून पडझड झालेल्या वास्तूची डागडुजी करून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.

  • @sujalapatil803
    @sujalapatil803 3 роки тому +6

    जिजाऊ मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिचे दर्शन झाले,,🙏🌸🙏

  • @anujaraorane6965
    @anujaraorane6965 3 роки тому +1

    जय शिवाजी जय मासाहेब खूप सुंदर खरंच महाराजांना मानावे खू छाश माहीती दिली

  • @komalbhoir9087
    @komalbhoir9087 3 роки тому +15

    जय जिजाऊ.... 🙏जय शिवराय....🙏 जय शंभुराजे 🥰😍⛳

  • @puku31089
    @puku31089 3 роки тому +2

    जय जिजामाता . युगप्रवर्तक शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मातेला त्रिवार मुजरा

  • @jagdishcheulkar9904
    @jagdishcheulkar9904 2 роки тому +1

    🙏🚩🙏जय जिजाऊ
    भाऊ आपण आंम्हास ईतिहासाचे छानच दर्शन देत आहात, आपणांस प्रणाम 🙏

  • @sudeshwaghmare2093
    @sudeshwaghmare2093 Рік тому +2

    आमच्या गावच्या घरच्या अगदी शेजारीच आहे, माता जिजाऊ यांचा राजवाडा.

  • @poojabora5920
    @poojabora5920 8 місяців тому +1

    अतिशय छान पद्धतीत तुम्ही माहिती सांगता तुमचे मनापासून धन्यवाद याचं प्रमाणे तुम्ही प्रतापगड या किल्ल्याची महिती सांगा ही विनंती.

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 3 роки тому +4

    🚩🙏 खूपच छान माहिती आणि व्हिडीओ आहे व्हिडीओ च्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊचं दर्शन झाल धन्यवाद दादा 🙏🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय संभूराजे 🙏🚩

  • @madhuris2223
    @madhuris2223 2 роки тому +1

    Khup chan mahiti Diali .
    Chatrapti Shivaji Maharaj
    Aani AauSahebana Shatsha parnam .

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +1

    पाचाड किल्ला माहिती छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागर मदनेजी.

  • @rahulkudekar3576
    @rahulkudekar3576 2 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ आणि माहिती आपण समाजापर्यंत पोचवत आहात. जय जिजाऊ जय शिवराय💐💐💐

  • @harshvadane1444
    @harshvadane1444 2 роки тому +1

    Tumhi je maharajanchya gadache darshan dakhavatay , te khup anmol aahe , jyana kharach samakhsha jaun he pahata yet nahi tyanchyasathi hi aanand achi parvani aahe , jay bhavani jay shivaji

  • @krishnanikam1996
    @krishnanikam1996 2 роки тому +1

    अप्रतिम असे विसलेशन छान माहिती.👌👌

  • @creativereva3067
    @creativereva3067 3 роки тому +6

    खुप सुंदर माहिती दिली आहे दादा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 роки тому +1

    साक्षात जिजाऊ माॅसाहेब यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन केवळ सागर व आपली टीम यांचे मुळे धन्यवाद..!

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद तुमच्या उपक्रम आणि कार्याला 👍👌🙏💐

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 3 роки тому +7

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. 🚩🚩🚩🚩 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 3 роки тому +8

    100% मराठी बोलता तुम्ही मस्तच भाऊ
    जय शिवराय 🙏🚩

  • @jitendraborse1517
    @jitendraborse1517 Рік тому +2

    जय शिवराय सागर दादा तुम्ही खूप छान माहिती देत असतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळत असते

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 3 роки тому +9

    खुप छान माहिती दिली जाजाऊंचा वाडा घरबसल्या आम्हाला पाहिला मिळाला त्याकाळी विहिर किती सुंदर तयार केली होती आतमधे उतरणारा सहज पाण्यापर्यत पोचत होता आणि खरच तुम्ही आजच्या तरूणांना गडाची माहिती सांगता तुमचे कौतुक करावेसे वाटते तुमच्या चायनला शुभेच्छा आमचेसुध्दा यूटूबला आम्ही दोघी सासू सुना हे चायनल आहे तुम्ही नक्की भेट द्या लाईक शेअर ससस्क्राईब करा नक्की

  • @babasahebgorde2212
    @babasahebgorde2212 3 роки тому +3

    खूप खूप छान माहिती मिळाली🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @mohanvaidya1870
    @mohanvaidya1870 2 роки тому +1

    सागर दादा जय शिवराय
    जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन झाले.
    मनापासून धन्यवाद

  • @sanvis.utekar565
    @sanvis.utekar565 3 роки тому +2

    खूपच सुंदर माहिती दिली
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 2 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩.. खुपच छान प्रकारे माहिती दिली, वाड्याचे दर्शन घडवले..धन्यवाद भाऊ.

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 3 роки тому +1

    Atishay sunder mahiti ghar basala milali. Thank you

  • @minakshimemane2394
    @minakshimemane2394 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @bhausahebdesle7061
    @bhausahebdesle7061 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili bhau tumhi jai jijau jay shivaray

  • @nitakondke541
    @nitakondke541 3 роки тому +2

    Jay jijau ma saheb 🙏 Jay shivray🙏 Jay shambhuraje🙏🚩🚩🚩 Jijau masahebanmul aaj he swarajya pahayla miltay, khup sundar vedio 🚩🚩

  • @ranjanapatil1695
    @ranjanapatil1695 3 роки тому +1

    खुप छान वाड्याची माहीती सांगीतली👌👌👌

  • @vaibhavthakur9989
    @vaibhavthakur9989 3 роки тому +4

    महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा इतिहास लाभलेला आहे हे किल्ले आम्ही तुमच्या व्हिडिओ मधून बघतोच परंतु आता त्यांची अवस्था वाईट झाली आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येवून या किल्ल्यांची साफसफाई केली तर किती छान होईल

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती मिळाली मी पाचाडला जाऊन आलो जिजाऊ मासाहेब यांचं दर्शन घेतले पण विहीर व सखोल माहिती आपल्या मुळे मिळाली धन्यवाद सर

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 Рік тому +1

    आपण खूपच छान जूनी माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 3 роки тому +1

    Atishay sunder mahiti milali. Presentation pan apratim. Thank you.

  • @priyankasakpal3491
    @priyankasakpal3491 2 роки тому +2

    मनःपूर्वक धन्यवाद, अशा ऐतिहासिक पवित्र वास्तू चे दर्शन घडवलत 🙏 राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना मनाचा मुजरा 🙏
    मी नशीबवान आहे कि या भूमी मध्ये माझा जन्म झाला, पाचाड पासून 1 तास अंतरावर माझे गाव आहे.
    🚩जय शिवराय 🚩जय जिजाऊ 🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद

    • @ushaashokbhuvad3018
      @ushaashokbhuvad3018 2 роки тому

      खुपच सुंदर माहीती दादा तु दिली😃
      स पाचाडच्या वाड्याबद्ल

  • @gajananmhetar2545
    @gajananmhetar2545 3 роки тому +2

    तुम्ही खूप छान माहिती सांगता जय शिवराय जय जिजाऊ आणि जय शंभुराजे 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏 मला हा वाडा पूर्णतः बघायचं होता पण आता त्याच्या उशीर होत राहिली आहे 🙏 तरीही छान माहिती सांगितले तुम्ही माहिती छानच सांगता मी एक व्हिडिओ पाठवलेला आहे एक राजगडची प्रतिकृती आहे तू नक्की पहा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vithai9667
    @vithai9667 Рік тому +1

    khup chan mahiti deta tumhi tumchech video chan ahet agdi 🙏🙏🙏🙏

  • @shivrajsonawane9594
    @shivrajsonawane9594 2 роки тому +1

    आम्ही कालच दि 28 फेब 2022 ला भेट दिली पण कुणीही guide नव्हता तुमच्यामुळे अतिशय सुंदर माहिती मिळाली thank u भाऊ

  • @dipalimane9107
    @dipalimane9107 Рік тому +1

    अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती आहे आणि तुमच्या मुळे गडकोटांचे दर्शन मिळते खुप चांगल काम करत आहात दादा.
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ओमखरे
    @ओमखरे 3 роки тому +1

    🚩🚩तुम्ही आज जिजाऊंचा आणि पुतळा राणीसाहेबांचा वाडा दाखवून दर्शनच घडवले🚩🚩एकदम मस्त🚩🚩

  • @ujjwalajadhav9662
    @ujjwalajadhav9662 2 роки тому +1

    तुम्ही माहिती एवढी मनापासून सांगता मला खूप हेवा वाटतो आणि अभिमान पण धन्यवाद दादा

  • @varshalad4965
    @varshalad4965 3 роки тому +1

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ! रायगडला जाऊन केव्हाच पाहिला नाही पण आता नक्कीच पाहणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @priyankajogdand4356
    @priyankajogdand4356 2 роки тому +1

    Aamhi tyanchya pudhe natmastak hoto jyanchya mule aaj aamch astitwa aahe ....maharaj manacha mujra🚩🚩

  • @maxprochannel1205
    @maxprochannel1205 2 роки тому +2

    खूप छान विडीओ आहे

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Рік тому +1

    खुपचं छान माहिती दिलीत भाऊ जय जिजाऊ जय शिवराय 💐💐

  • @samarthtake5421
    @samarthtake5421 2 роки тому +1

    Khup chan. Jai Jijau Jai Shivrai

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 3 роки тому

    फारच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

  • @udaykale897
    @udaykale897 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही मी फक्त समाधीचे दर्शन घेतले होते वाड्याची खूप छान माहिती मिळाली.

  • @siddharthjawale2442
    @siddharthjawale2442 3 роки тому +2

    आपल्या मुळे मासाहेबाचे समाधी दर्शन झाले

  • @yuvrajhamre2904
    @yuvrajhamre2904 2 роки тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ मा साहेब

  • @amolwarkhade5091
    @amolwarkhade5091 3 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    खुपचं छान vedio बनवलाय तुम्ही

  • @Nandlalbahirwal1988
    @Nandlalbahirwal1988 2 роки тому

    खरच दादा जिजा माता राजवाडा dakhavlyabaddal danyavad

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 роки тому +1

    तुमच्या मुळे बरासाच ईतिहास समजला आभारी आहे सर

  • @panditgund5433
    @panditgund5433 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती dili

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 3 роки тому +1

    Jay jijau jay shivray dada khup chan video kela nai mahiti pan chan deli 😘😘

  • @bhagwanlad5014
    @bhagwanlad5014 5 місяців тому +1

    Abhari Aahe molachi mahiti samajali dhanyavad

  • @nikhilpawar8277
    @nikhilpawar8277 2 роки тому +1

    मला पावन भुमीच दर्शन झाले खुप छान वाटतं

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 2 роки тому +1

    सागर खुप छान लहान वयात तुझा ईतिहासाचा आभ्यास खुप छान आहे तुझे कौतु करेल तेवढे थोडेच आहे नक्कीच एक तरी किल्ल्याची सफर तुझ्या सोबत करायला आवडेल

  • @hemantpawar6977
    @hemantpawar6977 3 роки тому +1

    Khup changali mahiti milali , thanku..

  • @shravansantoshgund3563
    @shravansantoshgund3563 3 роки тому +7

    जय जिजाऊ.......🙏 जय शिवराय .........🙏जय शंभुराजे......🙏👑

  • @kailasghule9430
    @kailasghule9430 Рік тому +1

    अप्रतिम जय शिवराय जय शंभुराजे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 роки тому +2

    फार सुंदर माहिती दाखविली . रायगड पाहीला होता .पाचाड गाव पाहीले .समाधी पाहिली होती पण राजवाडा पाहिला नव्हता . धन्यवाद !

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 6 місяців тому +1

    Sagar bhau tumcyamule aamhi ghri basun aaplya Raja nche gad kille baghayla milate khup Chan 🎉🎉

  • @tkva463
    @tkva463 4 місяці тому +1

    जेव्हा रायगडचे व्हिडिओ दाखविले जातात, आपण पाचाड विसरून जातो. पाचाडचा व्हिडिओ प्रथमच पाहतो आहे.धन्यवाद!

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 2 роки тому +1

    खुप छान समजावून सगतातधनवाद

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 3 роки тому +1

    🚩🚩 खूपच सुंदर व्हिडिओ छान माहिती सांगितली आहे🚩🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 3 роки тому +1

    मस्त माहिती दिली.आवडले.

  • @hemangiwakchaure7793
    @hemangiwakchaure7793 Рік тому +1

    Nice video and nice Fort ❤❤Jay shivray 🚩🚩🚩

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 10 місяців тому +1

    छान व्हिडीओ सागर बाळा 👌🙏🚩🚩

  • @jayashripatil8995
    @jayashripatil8995 3 роки тому +1

    Khupch chan 🙏Bhawa...jay jijau jay shavray🙏,

  • @hanumantsubhane6431
    @hanumantsubhane6431 2 роки тому +1

    मस्त
    फारच छान माहिती दिलात

  • @shraddhanalage7528
    @shraddhanalage7528 10 місяців тому +1

    Dada khup chan mahiti dilis.. Jai jijau jai shivrai 🚩🚩🚩🕉

  • @vishwnathgangotri8741
    @vishwnathgangotri8741 3 роки тому

    धन्यवाद सर.आपण आम्हांला माँ जिजाबाईचे राहते घर दाखविलात,

  • @chhayashete5956
    @chhayashete5956 3 роки тому +1

    Khup sundar mahiti dada.Jay Jijau .
    Jay Shiwray

  • @anitashep9478
    @anitashep9478 2 роки тому +1

    Dhany te mauli jine asa putr ya maharastrbhumila dila sager bhau khup chan watle masahebancha wadyache darashan zale thank you so much🙏🙏

  • @rajendramane5222
    @rajendramane5222 2 роки тому +1

    Thangs bro
    Jai bhavani.
    Jai shivaji .
    Jai ma jijau saheb ....

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🚩💖👌खुपच सुंदर👌 💖

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 3 роки тому +1

    🙏🚩माँ साहेब जिजाऊ कोटी नमन🚩🙏 खुप छान