मुस्लिमांचे नवे नेते, उध्दव बाळासाहेब ठाकरे! हिंदूंची मतं घेऊन जिंकणार आणि मुस्लिमांची घरं भरणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @SanatanHindu33
    @SanatanHindu33 15 днів тому +654

    हाच एक कलंक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर लावायचा बाकी ठेवला होता या उद्धव ने तो ही पुर्ण केला

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 15 днів тому

      यतीम खानयातील किंवा उकिरडयावरचा किडा आहे

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 15 днів тому +8

      🙏🚩👍

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 15 днів тому +25

      स्व.बाळासाहेब ठाकरेनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूत्व सोडलं नाही पण उध्दवन मता साठी इज्जत पण सोडली उद्या जाळीदार टोपी घातली तर आश्चर्य वाटणार नाही.

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому

      ​@@hindurashtra2851नमाजही पढेल लाचार सेना

    • @santoshchindarkar4820
      @santoshchindarkar4820 15 днів тому

      भिक्कार......!

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 15 днів тому +258

    सध्या देशातली परिस्थिती अत्यंत धोकादायक झालेली आहे. माझ्या स्वाभिमानी, तेजस्वी हिंदू बांधवांनो, मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि आपला देश आणि धर्म वाचवा 🙏🙏🙏🙏🙏

    • @DAMODHARRAKSHE-yq3cy
      @DAMODHARRAKSHE-yq3cy 15 днів тому +8

      Shivaji mahrajsnche swapna bhartala Hindu rashtra banvinyache hote.sambhaji raje Hindu dharmasathi Aaple pran dile.Ughada Dole bagha nit.begadi dharmnirpeksha tene Dhara sampun jau shakto.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 15 днів тому +3

      Agdi khar ahe saglyani voting karave

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 15 днів тому +2

      हो ताई जय श्री राम

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 14 днів тому +1

      एकदम बरोबर

    • @krishnatpatil302
      @krishnatpatil302 13 днів тому

      100% मोदी सरकार

  • @atulkale68
    @atulkale68 14 днів тому +125

    उद्धवस्थनी सुंथा करून घ्यायला पाहिजे आणि नाव ही बदलले पाहिजे

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 13 днів тому +26

    ऊध्वस्तरावांचे मुस्लिम अनुनय

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 15 днів тому +274

    प्रत्येक हिंदू वाघाने उद्धव ठाकरे ला त्याची जागा दाखवून द्यावी. आज खरंच बाळासाहेबांचा आत्मा खूपच तडफडत पडत असेल.

    • @DilipPatil-js3em
      @DilipPatil-js3em 14 днів тому +1

      are jare did damdicya

    • @sureshbade9947
      @sureshbade9947 14 днів тому

      @@DilipPatil-js3em दीड दमडीचा कोण आहे कळल 4 जूनला तुला

    • @borkardhananjay23
      @borkardhananjay23 14 днів тому

      तू वरती गेलेलास काय बघायला? Andhbhakt 😝😝😝😝😝😝😝

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 13 днів тому

      *उद्धव राव तूम्ही कोणाचे पुत्र आहात हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा तूम्ही "MAHARASHTRA मुख्यमंत्री पदावर असताना MARATHI MANUSH SATHI अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे !* १. *उर्दू भवन बांधले,२. हज हाऊस "प्रत्येक जिल्ह्यात" बांधले,३.MOGHUL गार्डन बांधले,४. हाजी अली दर्गा पुनर्बांधणी केली ५. टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारले,६.याकूब मेमनची मजार बांधली,७ PFI ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा त्यांना अटक न करता हिंदूंना अटक केली,८.पवारांच्या कार्यकर्त्यांनी पालघर साधू हत्याकांड घडविले तरी पण ती हत्या नसून गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे असे तूम्ही जाहीर केले, ९ नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडले,१० कचऱ्यातील केस काढून अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचला,११ बडतर्फ सचिन वाझे या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन वसुलीची कामगिरी दिली;१२ बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी स्फोटके ठेवायला लावली,१३ षडयंत्र फुटू नये म्हणून हिरेन मनसुखला जीवे ठार मारवले,१४ रेमडेसिवीर स्वस्तात विकले जाते आणि महानगर पालिकेत आपली टोळी चढ्या भावाने विकते त्या टोळीचा धंदा बसू नये म्हणून त्या कंपनी मालकाला मारण्यासाठी अपहरण केले,१५ हॉस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ४८०००/- ₹ अनुदान सुरू केले,१६. पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केली,१७ ईदसाठी ३५० कोटी ₹ अनुदान दिले,१८ मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसैनिकांचे हाल केले,१९."मुंबई pok नहीं है,मैं मुंबई आऊंगी" असे बोलणाऱ्या अबलेचे घर पाडून टाकले,हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना तूम्ही जुमानले नाही,२० ज्या काळात मृतदेह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून नातेवाईकांना पण न देता जाळून टाकत होते अशा भयंकर काळात तूम्ही मनपा मध्ये प्रचंड अमानुष भ्रष्टाचार घडवून आणला,21 बेरोजगार बांडगूळ असलेल्या आपल्या नातेवाईकांना ना ना तऱ्हेची टेंडर्स देऊन माल तोडला,२२ राम मंदिरावर टीका केली;२३ हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार एवढेच फक्त बोलल्या वरून तूम्ही एका खासदार बाईस व तिच्या आमदार नवऱ्यास घरात घुसून उचलून नेऊन अटक केली.अशी शेकडो पापे केलीत आणि आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय ???*
      *🛑 मुसलमान मते मिळवण्यासाठी तूम्ही वर नमूद सर्व पराक्रम केलेत तर मग हिंदूंसाठी काय केलत ते सांगा एकदाच. कोकणात मातीत गाडलेल्या लोकांना सुद्धा तूम्ही फुटी कवडी दिली नाही . .🛑*
      *मतदारांचे मत*

    • @akshaykulkarni5691
      @akshaykulkarni5691 12 днів тому +4

      Did damdi parwadli. Ardha Nagda nahi parwadat.

  • @maratha465
    @maratha465 15 днів тому +1091

    मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात काँग्रेसने डिग्री मिळवली ! पण उद्धव ची प्रगती पाहता अल्पावधीतच Phd मिळवेल असे दिसते ! 🙏🚩🚩

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!! GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!
      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!! GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!
      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!! GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @milindkumthekar181
      @milindkumthekar181 15 днів тому +5

      🤣🤣

    • @AnilChavan-vz1he
      @AnilChavan-vz1he 15 днів тому +6

      तुमच्या पोटात का दुखतंय महाराजच्या महाराष्ट्र मुसन्मान होते

    • @maratha465
      @maratha465 15 днів тому +1

      @@AnilChavan-vz1he
      वचक महाराजांचा होता मुसलमानांचा नाही ! हिंदू म्हणून आताही जागृत होणार नसाल तर काळ कठीण आहे !

    • @prafullade9334
      @prafullade9334 15 днів тому +25

      ​@@AnilChavan-vz1heSamkalin sandharbh Purava de..... Bakhar lekha vagera........ 5 Muslim nav shagshil ka je maharaja sobat hote????

  • @vikastawke4536
    @vikastawke4536 14 днів тому +112

    प्रभाकरराव एकदम छान विवेचन,कदाचित 2024 च्या निवडणुकीनंतर ऊर्ध्व ठाकरे आणी परिवार आपल्या संजय राऊत ईस्लाम धर्म स्वीकारतील.

  • @parmoksha
    @parmoksha 13 днів тому +21

    ग्रेट, उद्धव ठाकरे योग्य मार्गावर आहेत, शिल्लक आदर गमावण्यासाठी.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 15 днів тому +323

    सलाम मालेकुम उद्धोदीन खान आपको बधाई हो आपने धर्मांतर किया है। महाराष्ट्रतील हिंदू डॉन फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेच होते आहेत आणि रहाणाराच अ णि हा शेपूट घाल्या उद्धो दिन आणि त्याचा मुलगा फावडया दाताचा पोरगा यांनी आता दिवसातून पाच वेळा नमाज पाडायला ढुगण वर करण्याची सवय लावून घ्यावी अता हा हिंदू नेता किंवा हिंदुत्व ची भाषा यांनी करू नये

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 14 днів тому +2

      Bhau saravch kahi sangun takle atta hindunna samajwayche ani samjnayche kahich baki nahi

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z 14 днів тому +7

      अच्छा तो इसिलीये हनुमान चालीसा का विरोध,

    • @dattatraypatil5683
      @dattatraypatil5683 12 днів тому

      ऐक पप्पू और एक मुंबईत चा प् पप्पू पप्पू खान साहेब

    • @rajanipotnis3223
      @rajanipotnis3223 12 днів тому

      😂

    • @user-iz9dm2er5j
      @user-iz9dm2er5j 12 днів тому +2

      उद्धोदीनखानसाहेबांपेक्षा गद्धोदीनखान जास्त समर्पक वाटतय...

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 15 днів тому +584

    सर्वांनी घराबाहेर येऊन मतदान करावे. हीच संधी आहे, परत 5 वर्ष नाही.

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 15 днів тому +31

      Please Vote for BJP ❤

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 15 днів тому +24

      Or vote for NDA Alliance

    • @pranit241
      @pranit241 15 днів тому +25

      मतदारराजा, रात्र वैऱ्याची आहे. जागा हो. एकजूट दाखव आणि देशद्रोह्यांना त्यांची जागा दाखव. जय श्रीराम.

    • @mohan1795
      @mohan1795 15 днів тому +20

      बीजेपी ला...

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 15 днів тому +6

      🙏 radhe radhe 🙏

  • @viveksaraf1383
    @viveksaraf1383 14 днів тому +39

    प्रभाकरजी आपण धन्य आहात !!!
    परखड पणे बोलता , आम्हाला अभिमान आहे

  • @arvindjadhav2470
    @arvindjadhav2470 13 днів тому +11

    आदरणीय बाळा साहेब ठाकरे या उद्धव ठाकरे ला कधीच माफ करणार नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 днів тому +435

    हिंदूनो जागे व्हा . सगळीकडे नीट बघा आणि सदसद्विवेक बुद्धी वापरून हिंदू-हितैषी भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करा .
    बार बार मोदी सरकार ! अबकी बार 400 पार !!
    ॥ जय श्रीराम ॥ 🙏 ॥ वन्दे मातरम् ॥ 🙏

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 15 днів тому +11

      Yes

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 15 днів тому +15

      किमान एका कुटुंबास एक कुटुंब असे कर्तव्य मानुन जास्तीत जास्त मतं राष्ट्रहित समर्थक पक्षांकडे वळवण्यात यशस्वी होऊया...आता नुसतं मतदान जागृती करणं,आपापलं मतदान करणं पुरेसं नक्कीच नाही 🙏🚩

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @amolghungarrao4574
      @amolghungarrao4574 15 днів тому

      तुझा बापाचे मतदान आहे आहे

    • @tsc2708
      @tsc2708 15 днів тому +2

      Yesssssssss

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 15 днів тому +201

    हिंदुनी १०० टक्के मतदान भाजपला करा तरच धर्म टिकेल नाही तर रडाव लागेल

    • @Panjtani313
      @Panjtani313 12 днів тому

      Bjp it sel

    • @kaustubhchikte605
      @kaustubhchikte605 12 днів тому +5

      रडाव लागणार नाही तर पळून जावे लागेल.

    • @sra3361
      @sra3361 10 днів тому

      Shriyag bohat Muslims ne BJP ko bhi support kiye hai tab kyu nhi khete ki uddhav sahab ko vote karo hindu ek ho jao yeh kaise dogla pan hai BJP ko support kare muslim proof hai toh sahi udhav sahab ko kare toh hindu hoshar hojao kaunse logic use karte ho

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 14 днів тому +10

    विनाशकाले विपरीत बुद्धी. या उद्धवस्त ची आता फक्त सुंता होणे बाकी असेल कदाचित झाली ही असेल.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 15 днів тому +454

    मातोश्री ची जागा 😅😅😅जनाब उद्ध्यव ठाकरेंनी मशीद बांधण्यासाठी देऊन त्या ठिकाणी रोज नमाज पठण करावे 😅😅😅हेच बाकी राहिले आहे 😂😂😂

    • @Dileshranganekar
      @Dileshranganekar 15 днів тому +7

      Faar chaan

    • @pranit241
      @pranit241 15 днів тому +13

      आणि मातोश्री 2ची मदरसा करावी.

    • @shantappababshetti6276
      @shantappababshetti6276 15 днів тому

      Biryani khayala Pakistan la kon gele hote andhbhaktano

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 15 днів тому +4

      🙏🚩👍 Shameless fellow UBT

    • @sandykumbhakarn8141
      @sandykumbhakarn8141 15 днів тому +6

      अस पण तिथे हनुमान चालीसा म्हणत नाहीत 😂

  • @shriyag7112
    @shriyag7112 15 днів тому +855

    हिंदूनी आता तरी जागरूक व्हावे. आणि प्रचंड बहुमताने भाजपाला विजयी करावे.

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 15 днів тому

      Hindu nahi sudharla tar bemot martil tyala udhav sarkhe jaychand karniboot tharel

    • @Marathibana842
      @Marathibana842 15 днів тому

      अरे चाटू सुर्यवंशी प्रत्येक मुस्लिम तुला चुकीचा का वाटतो....अब्दुल कलाम, सानिया मिर्झा, इरफान पठाण, मोहम्मद शमी आणि अजून बरेच लोक आहे ज्यांनी देशा साठी काही तरी contribution आहे...... cricket मधला शमी आठवतो ना ज्याच्या खांद्यावर मोधी थाप देत होता त्याच्या काम गिरी बद्दल......nov 23 मधे शहीद झालेला SPG कमांडो आठवतो ना....एक मुस्लिम होता....माफिविर ची बंदूक ब्रिटन मधून भारतात आणणारा मुस्लिम होता...आणि शेवटचं म्हणजे ब्राह्मण पेक्षा भारतीय सैन्यात मुस्लिम आहे ......जरा चाटू पना कमी कर....आणि एवढी खाज आहे डांगी ला तर मोढी ला जाऊन विचार ....मुख्तार नक्वी ला मिनिस्टर कोणी केलेलं....इतिहास आठवतोय ना मुस्लिम लीग सोबत सरकार कोणी बनवल होत.....थोडा जिभेला आराम देत जा

    • @idontcarei
      @idontcarei 15 днів тому +39

      HINDU SARVAT NLAYAK JAMAT AAHE ...FAKT KAHI LOK JAGRUT AHET

    • @smitadalvi2938
      @smitadalvi2938 14 днів тому +1

      Bhadvya Tuch Jagrut Ahes

    • @user-zl5jk4pf8q
      @user-zl5jk4pf8q 14 днів тому +12

      देख तेरे सेना कि हालत क्या हो बाला सहाब कितना बदलगया तुम्हारा सतांन,,,,,,, हिंदू ना बदला,,,,मतदार ना बदला ना बदला धर्म प्रेमी,,,बदलगया तुम्हारा खुन

  • @vinodkarokar1272
    @vinodkarokar1272 9 днів тому +14

    मुस्लिम ह्रुदय सम्राट मो उद्धव

  • @roshanthakur1724
    @roshanthakur1724 13 днів тому +13

    राम कृष्ण हरी 🙏🙏
    खूप छान विषय मांडला आहे,
    खरंच सर्वांनी या विषयावर विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे

  • @yoginathkore9548
    @yoginathkore9548 14 днів тому +86

    उद्धव ठाकरे याची गळती चालू झाली आहे भारत माता की जय

  • @satishpusalkar6528
    @satishpusalkar6528 15 днів тому +163

    ह्या सरकारने ठाकरेंच्या संपत्तीची केस लवकर लावुन घ्यावी व निकाली काढावी!!!

  • @chayadeshpande4604
    @chayadeshpande4604 14 днів тому +13

    अतिशय खेद जनक गोष्ट ऐकावी लागत आहे

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 9 днів тому +3

    📌फक्त मोदीजी च
    दुसरा कोणीच नाही🚩🙏🚩

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 15 днів тому +415

    आपल्या हिंदूंमधे आहेत अनेक शिक्षित जयचंद जे देशापेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी शत्रू ला साथ देणाऱ्यांना समर्थन करताहेत. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @meghasawant2760
      @meghasawant2760 14 днів тому +6

      100% खरे आहे

    • @surajdhane8528
      @surajdhane8528 14 днів тому +1

      ❤❤❤

    • @shamkantdeshmukh2187
      @shamkantdeshmukh2187 14 днів тому +5

      Barobar ahe Swatacha Swartha Sathi Dev Desh Rashtra ani Dharma Rakshak Modiji na Badnam karnyachya prayatna ahe, pan yenar tar Rashtra Rakshak Dharma Rakshak Modiji

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 14 днів тому +1

      Hindu Hindu mhanayache Hinduncha sampavayache Udyoga BJP karat ahe !!

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 15 днів тому +212

    सर्व हिंन्दुनी भाजप व शिवसेना,राष्ट्रवादीला भरभरुन मतदान करा व हिंन्दु राष्ट्र निर्माण करा.
    ❤❤🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏❤❤

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 15 днів тому +12

      Vote for Mahayuti led by Shinde, Fadanvis and Ajit Dada❤

    • @hiteshkoli5278
      @hiteshkoli5278 15 днів тому +5

      राष्ट्रीवादी,,, पण मुस्लीम मतदान करते

    • @sarthakfreefire774
      @sarthakfreefire774 9 днів тому +1

      फक्त भाजप

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h 9 днів тому

      @@hiteshkoli5278 rashtrawadi, je Ajit dada la support kartat be it Muslim,te lok Ajit dadanach vote karnar , I'm not counting on all but those who are qualified and sofisticated muslim community believes in Modi vision for the country,te lok vote kartat , pan openly bolat nhi, community chi bhiti mule. Momin ladies pan hya veli, BJP lach vote kela aahe, ladies also suffering due to 4 -4 kids , pan bolat nhi bhiti mule, Ekda UCC aali ki tyana pan relax.

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 13 днів тому +7

    फावडा तर मनातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन वेळीच उतरला होता

    • @SP86471
      @SP86471 4 дні тому

      😂😂😂favada😬

  • @vaidyaraje
    @vaidyaraje 10 днів тому +3

    आपले विचार फार छान माहिती दिलीत झोपलेल्या मराठीभाषिक + सनातनी हिंदुनी जागे व्हा! - ** २ 🌹💐

  • @ashoksalvi6462
    @ashoksalvi6462 15 днів тому +128

    अगदी बरोबर काँग्रेस नंतर उध्दव ठाकरे हिरवी शाल पांघरून तयार 😭

    • @sandeepsapra8495
      @sandeepsapra8495 13 днів тому +3

      उद्धव को उद्धव दिन खान बनाए गए सोनिया खान का सूबेदार उद्धव दिन खान

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 13 днів тому

      कोणत्या ही पीर बाबा व दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @user-uf9xh1yl6y
    @user-uf9xh1yl6y 14 днів тому +45

    त्या मागच्या तसबीरीतून बाळासाहेब 5 सेकंदा साठी जिवंत झाले ना
    तर उद्धवच्या ढुंगणात लाथ घालतील

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 8 днів тому +1

      लाथ नाही, तलवार घालतील!

    • @kishorpatil8348
      @kishorpatil8348 8 днів тому

      Kay लखपति कॉमेट आहे राव सर्व कमेंट मधे

  • @siddheshsawant1855
    @siddheshsawant1855 9 днів тому +4

    मुस्लिमहृदयसम्राट जनाब उस्मान ठाकरे ✅

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 3 дні тому +1

    मोफत राशन, सौलती,कुटुंब नियोजन,कठोर सुरक्षा अपेक्षीत आहे
    एक माजी सैनिक

  • @user-is3qj6si4c
    @user-is3qj6si4c 10 днів тому +2

    आप बिलकुल सही बोल रहे हो भाई।..जय हिंद जय हिंदु राष्ट्र 🚩

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 15 днів тому +176

    हिंदुनीं हिंदुहितवादी पक्षाला मतदान केले नाही तर पाच वर्ष बोलायचा अधिकार रहायचा नाही.

    • @rajendravora2881
      @rajendravora2881 15 днів тому +2

      पांच वर्षा नंतर हिंदु धर्म नष्ट करणार, मग मत कोण देणार?

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 14 днів тому +1

      Nahitar sagle hindu hirwya chambuchya bhokat janar

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 14 днів тому +4

      100%मतदान करा हिंदुनी हिंदून साठी

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 14 днів тому +2

      100 %barobar pratek election aplya astitvachi ladhai ahe samjun matdan kara

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 14 днів тому +2

      @@rajendravora2881 jevha muslim 40% war jattil tevha hindula dalatyache bhav samajtil

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 15 днів тому +229

    ऊद्धव ठाकरेनीं पुर्ण महाराष्ट्रभर मुसलमान ऊभे केले तरी त्यांचे समर्थक मतदान करतील पण आम्हा हिंदुंना अधंभक्त बोलून टिंगल करणार.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому

      आपण मराठी माणसांनी उबाठाला धोबीपछा़ड देण्याची वेळ आली आहे परत उठलाच नाही पाहीजे

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 13 днів тому +4

    अगदी परफेक्ट विश्लेषण केले आहेत प्रभाकर जी तुम्ही. आज बाळासाहेबांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे तडफडत असेल.

    • @NarayanShirodkar-wp9og
      @NarayanShirodkar-wp9og 12 днів тому

      Divangaat aatmya kade bolnare kahi jan aahet tya peki chatrapati shivaji maharaj n kade bolun jhale aahe .tar te mhanale ki jija aau cha janam jhala tar mi tichi poti punha yein. Mi he sarv facebook var ek group madhye vachale hote.vasant desai, savitribai phule yanch shi bolun jhale aahe.
      Pan aajun late Balasaheb n kade bolale nahi

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj 2 дні тому +1

    बरोबर 👌🏽💙 विवेचन सर

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 15 днів тому +325

    बाळासाहेबांच्या आत्म्यास प्रचंड यातना देणे सुरू आहे.

    • @user-pj8ku5bp8b
      @user-pj8ku5bp8b 15 днів тому +20

      ते हयात असताना सुद्धां त्यांना त्रासच दिलाय...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 15 днів тому +19

      Maharashtratla Aourangjeb 😮😮😮😮😮

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 14 днів тому +1

      खरोखरच यातना होत असतील

  • @pramodpandharpure3311
    @pramodpandharpure3311 15 днів тому +247

    अजूनही उध्दव महाराष्ट्राला मूर्ख च समजतो, कमाल आहे मराठी माणसाची....

    • @archanavishayevishaye137
      @archanavishayevishaye137 15 днів тому

      मराठी लोक आहेत मूर्ख जे उद्धव ठाकरे ला सुपूर्त करतात

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 15 днів тому

      त्यांचे अनुयायी मूर्खच आहेत 🙏

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 15 днів тому

      मराठी माणूस मूर्खच आहे . अजूनही त्याच्या मागे जाणारे आहेत . हे दुर्दैव आहे . हे डोळ्यानी बघतोय , अनुभवतोय . हे आमचेही दुर्दैवच आहे .

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому

      ह्या घडीला जागृत मराठी माणूस उबाठाला मतदान करणार नाही . मी आतापर्यत शिवसेनेला मतदान केले पण आता उबाठा सेनेला मतदान करणार नाही

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 14 годин тому

    मुलाच्या राजकीय भविष्या साठी बाप कोणत्या हि स्थराला जाऊ शकतो असे ऐकले होते . ते आज उद्धव साहेबांच्या रूपाने आज पहिले . जय महाराष्ट्र

  • @sarangeenetke7926
    @sarangeenetke7926 14 днів тому +1

    आमचे संपूर्ण कुटुंब BJP la मतदान नक्की करणार ही commitment 👍👍👍, मोदींना पाठिंबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 15 днів тому +113

    मला असे वाटते की यांनी मनातून मुस्लिम धर्म स्विकारला आहे

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 15 днів тому +9

      सुंता केली असणार नक्की.

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 15 днів тому +7

      ​@@hemakayarkar3529उद्धोदिन खा टाकरेंद्दींन अस नाव आहे त्याच 😃😝

    • @user-pj8ku5bp8b
      @user-pj8ku5bp8b 14 днів тому +4

      दोन्हीही गोट्यांसहीत कापून टाकला.

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 14 днів тому +81

    हिंदू बचेगा संविधान भी बचेगा , देश बचेगा और मुसलमान भी बचेगा इसलिए , जय श्रीराम ! जज भाजपा !!

  • @bhushangadekar9431
    @bhushangadekar9431 13 днів тому +2

    सर तुम्ही अगदी स्वच्छ अस्खलीत वास्तव तुमच्या तल्लख जागरूक तेन हिंदुची बुद्धी नेहमी जागरूक रहावी म्हणून सांगता तुमचे कोटी कोटी आभाळभर धन्यवाद 💐💐💐🙏

  • @mkulkarni8942
    @mkulkarni8942 10 днів тому +1

    बाळासाहेब माफ करा आम्हाला, आम्ही नाही सांभाळू शकणार उद्धव ला !!

  • @rider2918
    @rider2918 15 днів тому +47

    हिंदु एकत्र आले तर कुठे देश टिकेल....नाहीतर अवघड आहे

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 15 днів тому +45

    माणूस इतका घृणास्पद होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही."माँ साहेबांचे संस्कार" पाण्यात गेले.

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 13 днів тому +4

    शिवाजी महाराजाप्रमाणे 12 बलुतेदार, सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा योग्य हिंदुत्ववादी संदेश

    • @user-iv3lq2bq4b
      @user-iv3lq2bq4b 11 днів тому

      मुस्लिम बारा बलुतेदार नाहीत

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 14 днів тому +4

    मतदान करा. योग्य उमेदवार निवडा. योग्य उमेदवार नाही म्हणून उदासीन राहू नका. NOTA आहे.
    नाहीतर बसा जिझिया खाली भरडत.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 15 днів тому +98

    जनाब उध्ववद्दीन 😂😂😂

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 15 днів тому +34

    सर्यवंशी सर आपण हिंदु समाजाला जागृत करत आहात आणि तथ्य आणि सत्याच्या कसोटीवर करता हे महान कार्य आहे धन्यवाद सर व आभार

  • @VRCreation1979
    @VRCreation1979 14 днів тому +6

    बाळासाहेब कधीही भारतीय मुस्लीम विरोधी नव्हते

  • @dr.k.dbagul9843
    @dr.k.dbagul9843 День тому

    खुप दुःख होत आहे..... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी कसलं हे कार्टून.....

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 15 днів тому +110

    उद्धव ठाकरे चे किती अधःपतन होणार.
    कुठे चालला उबाठाचा प्रवास.
    विनाशकाले विपरीत बुद्धी.
    दुसरे काय

    • @mohan1795
      @mohan1795 15 днів тому +4

      फक्त मोदी द्वेष!!! 😱😭

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 15 днів тому +74

    मराठमोळी व हिंदू संस्कृती,संस्कार परंपरा,रितीरिवाज व मराठी अस्मिता जोपासण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणकर्त्यांना मतदान करावे.

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 14 днів тому +2

    प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप छान केलात
    खरं आहे की उध्दव ठाकरे हे खूप पुढे गेलेले आहेत. एखाद्या राजकारणी माणसाने आपले विचार बदलावे तर असे
    शी आम्हाला तर लाज वाटते की हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे पुत्र आहेत .

  • @shigonatthinfo
    @shigonatthinfo 2 дні тому

    महाराष्ट्रात तर आम्हाला ठाकरे साहेब पाहिजे.
    गद्दारांचं सरकार नको .धन्यवाद

  • @rajukhatu1613
    @rajukhatu1613 15 днів тому +93

    खूपच चांगलं विश्लेषण केले उध्वस्त ठाकरे चे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

  • @prashant.3110
    @prashant.3110 15 днів тому +61

    घालीन लोटांगण वर करी ढुंगण 😀😀👌👌👌

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 15 днів тому +1

      मामी रियाज

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 15 днів тому +1

      ​@@babasahebgund413बॉबी खान😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 15 днів тому +1

      बरोबर रियाज अली खान...
      मामी ला गाण्याचा नाद आहे .

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 15 днів тому

      @@babasahebgund413 दीपाली सय्यद ला बॉबी सोबत काय करायचा नाद आहे माहिते का? 😂

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 13 днів тому

      *उद्धव राव तूम्ही कोणाचे पुत्र आहात हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा तूम्ही "MAHARASHTRA मुख्यमंत्री पदावर असताना MARATHI MANUSH SATHI अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे !* १. *उर्दू भवन बांधले,२. हज हाऊस "प्रत्येक जिल्ह्यात" बांधले,३.MOGHUL गार्डन बांधले,४. हाजी अली दर्गा पुनर्बांधणी केली ५. टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारले,६.याकूब मेमनची मजार बांधली,७ PFI ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा त्यांना अटक न करता हिंदूंना अटक केली,८.पवारांच्या कार्यकर्त्यांनी पालघर साधू हत्याकांड घडविले तरी पण ती हत्या नसून गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे असे तूम्ही जाहीर केले, ९ नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडले,१० कचऱ्यातील केस काढून अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचला,११ बडतर्फ सचिन वाझे या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन वसुलीची कामगिरी दिली;१२ बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी स्फोटके ठेवायला लावली,१३ षडयंत्र फुटू नये म्हणून हिरेन मनसुखला जीवे ठार मारवले,१४ रेमडेसिवीर स्वस्तात विकले जाते आणि महानगर पालिकेत आपली टोळी चढ्या भावाने विकते त्या टोळीचा धंदा बसू नये म्हणून त्या कंपनी मालकाला मारण्यासाठी अपहरण केले,१५ हॉस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ४८०००/- ₹ अनुदान सुरू केले,१६. पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केली,१७ ईदसाठी ३५० कोटी ₹ अनुदान दिले,१८ मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसैनिकांचे हाल केले,१९."मुंबई pok नहीं है,मैं मुंबई आऊंगी" असे बोलणाऱ्या अबलेचे घर पाडून टाकले,हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना तूम्ही जुमानले नाही,२० ज्या काळात मृतदेह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून नातेवाईकांना पण न देता जाळून टाकत होते अशा भयंकर काळात तूम्ही मनपा मध्ये प्रचंड अमानुष भ्रष्टाचार घडवून आणला,21 बेरोजगार बांडगूळ असलेल्या आपल्या नातेवाईकांना ना ना तऱ्हेची टेंडर्स देऊन माल तोडला,२२ राम मंदिरावर टीका केली;२३ हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार एवढेच फक्त बोलल्या वरून तूम्ही एका खासदार बाईस व तिच्या आमदार नवऱ्यास घरात घुसून उचलून नेऊन अटक केली.अशी शेकडो पापे केलीत आणि आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय ???*
      *🛑 मुसलमान मते मिळवण्यासाठी तूम्ही वर नमूद सर्व पराक्रम केलेत तर मग हिंदूंसाठी काय केलत ते सांगा एकदाच. कोकणात मातीत गाडलेल्या लोकांना सुद्धा तूम्ही फुटी कवडी दिली नाही . .🛑*
      *मतदारांचे मत*

  • @vinayakmehata2815
    @vinayakmehata2815 10 днів тому

    मी 86 वर्षाचा जेष्ठ जेष्ठ नागरिक मतदार आहे लाइन मध्ये उभे राहून मतदान केले. तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्वानी
    100% मतदान करुन देशाची शान राखावी.

  • @user-jf3rz4cw5m
    @user-jf3rz4cw5m 9 днів тому

    बस तुमचे चरण स्पर्श केवळ शब्द नाही व्यक्त होणे माझी ताकद नाही पण आपला आभारी आहो

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 15 днів тому +42

    कदाचित ut ने आतून इस्लामी धर्म स्वीकारला ही असेल.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 15 днів тому +4

      Lavakarach shabana salama zeenat ghari aanayachi asel ho lavakarach sun mhanun

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 15 днів тому +37

    थोडया दिवशानी ते मुलासाठी जात सुद्ध बदलतील पण मुलाला मुख्यमंत्री बनवतील पण आपल्या लोखांनी उद्धव ठाकरेला ओळखले पाहिजे

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 14 днів тому +1

    मुंबईकरांनी चार जून नंतर सावध रहावे आणि आत्मसंरक्षण करावे.

  • @suniljoshi9652
    @suniljoshi9652 14 днів тому +1

    बाप एकच मा 2-4 चालतील अस म्हणणार्याला भारतमाता सोडून शंभरच्यावर मा आहेत त्याना तेथे जावूद्या म्हणजे ते पण सुखी राहतील

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 15 днів тому +74

    एक हिंदू बदलला म्हणून बाकीचे नाही बदलणार.Be positive,.think positive.

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 15 днів тому +1

      पण मराठी समज बदला aarkshanasathi

  • @bhaouravbhangare808
    @bhaouravbhangare808 15 днів тому +45

    भाऊ च्या गोष्टी प्रमाणे प्रत्येकाची चौथी पिढी हे राज्य बुडवते पण उद्धवराव हे बाळासाहेबाची शिवसेना बुडवूनच दम घेतील अस दिसतय

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 14 днів тому

    हिंदूंनो.जागे.व्हा.विचार.करून.मतदान.करा.प्रभाकरजी.ऊत्कृष्ट.विश्लेषण

  • @user-mc7ub3lr6l
    @user-mc7ub3lr6l 12 днів тому +1

    मलातर असं वाटतं आहे की उध्दव नी राजकारण साठी मुगलाना खुशकरनन्या साठी स्वताची पेन्सिल ✏️ सोलेली दिसते य

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 15 днів тому +109

    गटबंधन वाले 4 जून के बाद मुक्त हो जायेंगे सिर्फ भारत मे भाजपा आयेगी भाजपा जिथे मोदी साहेब

  • @vaishalimendki8819
    @vaishalimendki8819 15 днів тому +48

    मतदानाच्या राहिलेल्या पाच फेऱ्यांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे हीच प्रत्येक मतदाराला कळकळीची विनंती 🙏🙏

  • @sadanandgawad1591
    @sadanandgawad1591 9 днів тому

    उद्धव शिवसेना आता सेक्युलर पक्ष आहे.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 15 днів тому +70

    खरा हिंदु असेल तो मतदाना दिवशी घरातून बाहेर पडून मतदाना दिवशी मतदान करीलच अशी आशा बाळगूया .

    • @mohan1795
      @mohan1795 15 днів тому +6

      बीजेपी ला!!! 🚩🇮🇳🙏

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 14 днів тому +1

      होय आम्ही मराठा संतांच्या विचार श्रेणीचे आहोत, सनातनी नाहीत. दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे संतांच्या विचार श्रेणीने वागतो त्यांना मतदान करणार आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 днів тому +152

    प्रभाकर सर , तुम्ही सांगत असलेल्या ह्या भयानक गोष्टी ऐकून तरी बिनडोक लोकांना अक्कल येईल का ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 15 днів тому +11

      नाही

    • @archanavishayevishaye137
      @archanavishayevishaye137 15 днів тому +9

      नाही येणार

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 15 днів тому +11

      ते बिनडोक आहेत अक्कल कशी येईल? 😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 15 днів тому +7

      पोकळ बांबू चे 🤣

    • @NileshShivalkar
      @NileshShivalkar 15 днів тому +3

      साहेब प्रभाकर सुर्यवशी पैसे घेऊन भाजप ची दलाली करतात हे न समजण्या इतके आम्ही बिनडोक हिंदू नाहीत. यांना फक्त जनतेला दिशा भुल करण्यासाठी भाजप पोसतो. या माणसाची एकतरी अशी व्हिडिओ दाखवा जी समाजाच्या खरोखर हिताची आहे किंवा असेल.

  • @devanshpawar6531
    @devanshpawar6531 День тому

    सविधान बचाना है या खुर्ची बचानी है...
    "पेहले जो हुवा वो छोडो" यावर लक्षात येत बाळासाहेबांची शिवसेना संपुन उध्दव ठाकरे ची शिवसेना आली आहे...

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 9 днів тому +1

    महाराष्ट्रात आणि एक औवेशी तयार झाला

  • @user-pt8ie5wy9s
    @user-pt8ie5wy9s 15 днів тому +67

    यांनी मुसलमानांना जवळ केले तरी मुसलमान यांना मते देतील असे वाटत नाही. कारणे अनेक आहेत, पण हिंदूंच्या मनातले स्थान मात्र घालवले हे नक्की.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 15 днів тому +5

      मुस्लिम देतील मते... याने सर्व Eligibility Criteria पूर्ण केलेत त्यांचे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 13 днів тому

      समुदाय,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी जहरी विषारी पदार्थ तयार,,,
      🤑🧟🥃🥃🐍🐛🐍🐛

  • @RajuJalkote
    @RajuJalkote 15 днів тому +70

    समर्थन देशासाठी, समर्थन धर्मासाठी..🙏🙏🚩🚩
    होय, आम्ही मोदीजी...🙏🚩

  • @vishal.s.h9699
    @vishal.s.h9699 9 днів тому +1

    Barobar...bolat sir...jay Maharastra 👍

  • @mishtyhasteraho8323
    @mishtyhasteraho8323 11 днів тому +2

    Please VOTE for you and Your Children's FUTURE...🙏🙏🙏
    Vote for BJP

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 15 днів тому +40

    विनाश काळे विपरीत बुद्धी. जय महाराष्ट्र.

  • @rafaparker-1900
    @rafaparker-1900 15 днів тому +29

    जागो हिंदु जागो.....🚩

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 11 днів тому +1

    हिंदू नु उध्दव ठाकरे ना एकही मत देऊ नका

  • @proudindian9170
    @proudindian9170 13 днів тому

    माझ्या हिंदू माता भगिनी आणि भावांनो विसरून गेले

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 15 днів тому +70

    बापाच्या लाखाचे बारा हजार कसे करायचे हे शिल्लक सैनिकांनी लवकरच शिकुन घ्यावे.

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 15 днів тому +33

    सवॅ महाराषटरीयन हींदु यांनी घराबाहेर निघून , रांगेत उभा राहून भाजपा नां आणि भाजपानां प्रचंड रीती ने मतदान करावे . एक पण हींदु वोट , मराठी मत, even पूवॅी चे बाळा साहेब चे शिव सैनिकां नी पण जागावे आणि आपले भविष्य चे हिता चे विचार करावे.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 15 днів тому

      खेडोपाडी जाऊन पहा हिंदू कांग्रेस ला मतदान करतात.🎉🎉🎉

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 15 днів тому +1

      ​@@babasahebgund413ते स्वतः च्या कर्माने जे करून घ्यायचंय ते करून घेतील.

    • @riteshpawer03
      @riteshpawer03 10 днів тому

      ​@@DESIBOY-fe7nm आम्ही भाजपाला अजिबात मतदान करणार नाही भाजपाने हिंदू हिंदू करून देशाच्या वाट लावले

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 11 днів тому

    मजबूरी का नाम उद्धव ठाकरे

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 11 днів тому +1

    उद्धवुद्दिन ठाकरे

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 15 днів тому +35

    ❤❤❤ very nice मी एक 79वर्ष मतदार आहे मी अर्धा तास रांगेत उभा राहिलो आणि मतदान केले तुम्ही पण मतदान जरूर करा तुमच्या भविष्या साठी

    • @andy15z22
      @andy15z22 12 днів тому

      Very nice sir. Thank u. BJP only. Modi only.

  • @abhiii2927
    @abhiii2927 15 днів тому +14

    हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कलंकित केले या जनाब उध्वस्त ने

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 9 днів тому

    ❤❤ सडेतोड निर्भीड भाषा.ग्रेटच

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 13 днів тому

    बाळासाहेब ठाकरे किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही धर्म विरोधी नव्हते, मात्र त्यांचेच होऊन रहा, असा स्वार्थी अर्थ ही नव्हता.

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 15 днів тому +33

    सनातन धर्मा साठी उद्धव ठाकरेना घरी बसवा बी जे पीला
    नीवडून द्या

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 15 днів тому +39

    रोहिंग्या हृदय सम्राट मौलाना उद्उद्दीन ठाकरूद्दीन

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 15 днів тому +57

    4 जुन को हिनदुतव से गददारी का रिजलट जनता दिखा देगी सच आईना देखेगे ठाकरे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 15 днів тому

      GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!GADDAR OF HINDU NOV 2019 MODEL !!!!!!!!!!!!!!!!!

  • @jrfs8480
    @jrfs8480 15 днів тому +61

    अल्पसंख्याक लोकांचा विकास करता करता हिंदू समाज विकासापासून वंचित राहिला..😢😢

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 13 днів тому

      समुदाय,,,,,,
      ना अल्पसंख्याक आहे,,,,
      ना गरीब आहे,,,,,,
      ना भरोसा लायकी आहे,,,,
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी जहरी विषारी 🧟🤑🥃🥃🐛🐛🐍🐍🐍

    • @user-di4ib7qs4u
      @user-di4ib7qs4u 13 днів тому

      Tumchech lok tithe Dubai laa jaun landyanchi chakri kartat 😢 ani to Modi tar paighadi ghalto

  • @DeepakSingh-zr5zq
    @DeepakSingh-zr5zq 9 днів тому

    waqt badal diya haalaat badal diya jajbaat badal diya... पूरी शिव सेना की विचारधारा ही बदल डाली ।।।।।

  • @saching24
    @saching24 5 годин тому

    आपले कधी शहाणे होणार. होणारे बदल आपले लोक लक्ष देणार नाहीत आणि देतही नाहीत. त्यांनी आता पावित्रा बदलला. राजकारणाचे बळी होऊ पाहत आहेत.

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 15 днів тому +19

    जनाब उध्वस्त शिवसेना ठाकरे

  • @vitthalpatil6236
    @vitthalpatil6236 10 днів тому

    राज ठाकरेंना चांगली संधी आहे. स्पेस भरून काढण्यासाठी ...

  • @sachinkenilworthoi20
    @sachinkenilworthoi20 10 днів тому +1

    Perfect Analysis