शिंदेंचं नोटांचं गोडाऊन आणि मातोश्रीचं तळघर! राहुल कनालच्या लाल डायरीत काय दडलंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • #eknathshinde #devendrafadanvis #adityathackeray #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 941

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 Місяць тому +55

    काही म्हणा पण , तुम्ही शिळ्या कढीची उपमा दिली, ती फारच छान वाटली.😂😂😂

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 Місяць тому +50

    कोण जाणे आता तोच एक नेता कोणत्या तरी केस मध्ये तुरुंगात जाईल सुद्धा... कारण विषय भरपूर आहेतच

  • @shreekrishnateli8414
    @shreekrishnateli8414 Місяць тому +51

    काय व्हायचे असते तर एवढ्यात आदित्य तुरुंगात असता. विधानसभा होऊदे, जर यांची गरज तर, काहीही कारवाई होनार नाही. चांगले कोण, हा प्रश्न निरर्थक ठरतो. कमी वाईट कोण हाच पर्याय शिल्लक आहे.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Місяць тому +194

    आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्री पदासाठी अजिबात लायक नाही

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 Місяць тому +17

      Nalaayak

    • @sadanandghag7425
      @sadanandghag7425 Місяць тому +24

      तो तर कोणत्याही पदासाठी लायक नाही.

    • @busylife4742
      @busylife4742 Місяць тому +13

      जुनिअर पप्पु

    • @snehak9275
      @snehak9275 Місяць тому +9

      1000,% सत्य आहे

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому

      बाप तसा लेक.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Місяць тому +30

    फडणवीस साहेब आता वर्मी घाव घालायची वेळ आली आहे !! ते मातोश्री चे तळघर आता उघडा....!!

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Місяць тому +336

    मोदीजीं नी, नोट बंदी केल्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थयथयाट उध्दव ठाकरे ने केला होता,,

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 Місяць тому +20

      एकदम बरोबर

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +12

      धुवा धुवा हो गया.

    • @ckpatekar
      @ckpatekar Місяць тому +12

      विदेशात नेऊन गुंतवली आहे

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 Місяць тому +17

      कारण त्याच तळघर भरलेल होत,त्याची सर्व रद्दी झाली म्हणून थयथयाट करत आहेत

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 Місяць тому +17

      लंडन मध्ये मातोश्री 3 चे काम चालू आहे

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Місяць тому +50

    बाप - बेटया वर कारवाई का होत नाही ?

  • @sgk2100
    @sgk2100 Місяць тому +33

    पाटणकर मामांचे उत्तरप्रदेश कनेक्शन उघड होण्याच्या शक्यतेने धास्तावलेले दिसताय. अटक होण्याची भीती अतिरेकी शिव्या शाप देऊ लागलीय.

  • @ManasBhosale-ee2mv
    @ManasBhosale-ee2mv Місяць тому +55

    खोटं बोला पण रेटून बोला असं काहीतरी चालेल असतं या बाप बेटांच, सरकारवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे बघाव आधी या उध्वस्ताने 🤬

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Місяць тому +65

    प्रभाकरजी, आपण सर्वांनाच बाळासाहेब ठाकऱ्याबद्ल आदर आहे पण त्यांचेही पैसे मिळवायचे स्त्रोत सर्वज्ञात आहेत 😮😮😮

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому

      Tari Sudha Bavlat Andh Lok Munglya wani Tyana Ka Chiktlele Aahe Te Jinkle Tr Free Ration Milnar ka
      Ek Pedhecha Tukada pn Bhetnar Naahi

  • @Tanmayswant55
    @Tanmayswant55 Місяць тому +100

    या उद्धव ठाकरेने नेहमीच आमच्या भावनांचा छळ केला आहे आम्ही त्याला कधीच माफ नाही करणार

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Місяць тому +246

    आमचं तर मत आहे की लोकसभेनंतर इडी ने उद्धव ठाकरेंचं मातोश्री चं तळघर उकरून काढावचं जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Місяць тому +5

      अजित पवार एकनाथ शिंदे राणे च बघा

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Місяць тому +17

      त्या तळघरात आता काहीही, कुठूनही जमा होत नाही. म्हणून तर भैसाटले आहेत उ ठा. 😂😂😂😂

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 Місяць тому +7

      ​@@swapnildhatrak45तू बघ बाबा

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 Місяць тому +5

      लोकसभेनंतर का?आत्ताच का नाही?

    • @pramodkulkarni-lg2sd
      @pramodkulkarni-lg2sd Місяць тому +12

      कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसवर धाड टाकली पाहिजे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Місяць тому +25

    फारच छान आणि मुद्देसूद विश्लेषण सुर्यवंशी सर

  • @harishmulay3023
    @harishmulay3023 Місяць тому +34

    arrest UT and AT

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Місяць тому +89

    मूळात ज्या व्यक्तीने ही वसुली सुरू केली, आणि त्याचे उत्तम धडे मुलाकडून गिरवून घेऊन, त्याचं बेबी सिटींग करायला नातवासकट गरीब शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोक्यावर थोपवला, त्या धृतराष्ट्राचं हे कर्म आम्ही मुंबई महानगरपालिकेचे करदाते भोगतो आहोत.

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 Місяць тому +252

    एकनाथ शिंदे साहेब का मुग गिळून गप्प आहेत? तेच समजत नाही. कसला विचार करत आहेत? तुमच्या मनात जे काही आहे ते शिंदे साहेब बोला. एक एक गुपिते फोडा याची मस्ती उतवायचा हा क्षण सोडू नका.

    • @madhavdesai2145
      @madhavdesai2145 Місяць тому +6

      कारण ते मिंधे आहेत. सरकार मैने आपका नमक खाया है

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому

      Namak Aur Bhaoot Kuch Khaya Bol Nahi sakta 😂😂😂😂😂​@@madhavdesai2145

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 Місяць тому +7

      कर नाही त्याला डर कशाला. या दाढीखाली दडलेय काय.

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 Місяць тому +11

      ह्याच्या वर लोकसभा निवडणुकी नंतर एकच घाव बसेल. आता ह्याला आत टाकलं तर सहानुभुती मिळवून भाजपचं ४०० पार चे स्वप्न भंग होईल.

    • @KARTIKSAI-cu8jx
      @KARTIKSAI-cu8jx Місяць тому +3

      Ha Chanel andhbhakt Ani bjp supporter aahe yanche pratyek video thakare virodhat asato

  • @vishnukale894
    @vishnukale894 Місяць тому +64

    प्रभाकरजी हिंदूनी एकत्र येऊन मोदीजींचे हात बळकट करणे जरुरी आहे जय श्रीराम जय भारत

  • @KeshavBhandari-xk4zl
    @KeshavBhandari-xk4zl Місяць тому +85

    उद्धव ठाकरे यांनी कायम जनतेच्या भावनेशी खेळलेला आहे त्याला यंदा जनता माफ करणार नाही.

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Місяць тому +87

    मिलिंद नार्वेकरांना बोलते करा, सगळी गुपित बाहेर येतील.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Місяць тому +2

      मिलिंदभाऊ, सत्यवचनी नरेंद्रभाई यांनी अजित पवारचे सत्तर हजार कोटी मोजून ठेवले आहेत. 😅

    • @blackblack1553
      @blackblack1553 Місяць тому

      Asi gupite saglya pakshachi aahe ,jyachya kade dayri aahe te jadhav bjp t aahet.

  • @kalpanaraipalle7228
    @kalpanaraipalle7228 Місяць тому +330

    ठाकरे ना शाप आहे साधुं चा सर्वनाश तर नक्की

    • @RajendraIngavale-zi7sk
      @RajendraIngavale-zi7sk Місяць тому +29

      आता काय,,, शिल्लक आहे,,,???? ज्या दिवशी निष्पाप साधु ना मारले गेले,,, त्याचं वेळीं " शंभरी भरली ," 😢😮

    • @onajourneycalledlife3265
      @onajourneycalledlife3265 Місяць тому +6

      How many seats NDA can win in Maharashtra?

    • @ashokpise9806
      @ashokpise9806 Місяць тому

      Uuuuuuyy to wash ​@@RajendraIngavale-zi7sk

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 Місяць тому

      Its fake news... खोटं बोला रेटून बोला,,, watch dhruv rathi,
      अमित शहा and मोडी एक number फेकू 🎉

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 Місяць тому

      ​@@onajourneycalledlife3265nda 34 to 38

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Місяць тому +141

    कर्माची फळं उशिरा का होईना भोगावी लागणारच आहेत

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Місяць тому +69

    देवेंद्र जी शुद्ध चरित्र्याचे आहेत त्यांच्यावर हे चिरंजीव वाट्टेल ती विशेषण लावून आरोप करत आहेत निरलस काम करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेजी ह्यांच्यावर सुद्धा base less आरोप करत आहेत बारामतीचे special coaching क्लासेस जोरात सुरु झालेत वाटतं बघा Ex C M साहेब व त्यांचे चिरंजीव पुन्हा महत्वाकांक्षा जागृत झाली असेल तर चांगलेच आहे निदान चांगल्यान्ना शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना घरा बाहेर पडून आपल्या राज्यात फिरता आहात

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi Місяць тому +207

    छकुलीपेंग्विन फावडे आणि त्याचा ब्वॉयफ्रेंड डिणू मौव्हरीया यांची कसून चौकशी झाली पाहिजे. सुशांत दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. 😢😢😢

    • @anupritamedhekar4499
      @anupritamedhekar4499 Місяць тому +10

      Sushant / Disha chya SIT che kay zale?

    • @abhijitdeshpande7762
      @abhijitdeshpande7762 Місяць тому +6

      Setting zali😂

    • @phule_shahu_ambedkarwadi
      @phule_shahu_ambedkarwadi Місяць тому +9

      उबाठ्याने सेटिंग करून प्रकरण दाबले

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Місяць тому +12

      परमेश्वरावर विश्वास ठेवा. कर्मफळ लांब नाही.

    • @madhavdesai2145
      @madhavdesai2145 Місяць тому

      SIT ला सरकारनेच फेविकॉल लावून खुर्चीवर चिकटवून ठेवले आहे आणि फेविकॉल दिले आहे ठाकरेंनी त्यामुळे SIT जग्यावरून उठूच शकत नाही दुसरे म्हणजे फडणवीस साहेबान कडून पेन ड्राईव्ह घेऊन ते अरबी समुद्रात टाकले त्यामुळे ठाकरे वाटेल ते बोलायला मोकळे तो पेंग्विन बघा मांजरासारखा आवाजात बोलतो.त्यांनी बहुतेक सुशांत आणि दिशा प्रकरणावर कायमची तोड काढलेली दिसते

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Місяць тому +198

    फडणवीस कशाला दुसऱ्यांच्या मुलाला घडवण्याची अवघड जबाबदारी स्वतःवर घेतील ?

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Місяць тому +9

      Mul dusaryachi kon sambhalanar Raj saheb mhanalech hote

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Місяць тому +7

      There are SP and SS for that already.

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому

      आणि ते सुद्धा बेअक्कल बापाच्या बेअक्कल मुलाला.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Місяць тому

      यांचा काका हेक्कडतोंड्या शरदोद्दीन, मागच्या निवडणुकीत विखे पाटलांना म्हणाला होता, दुसय्रांची लेकरं खेळवायला मला काय लेकरं,नातु बातु नाहीत का?☺️😊😢😢आणि हा उध्दट वाकय्रा नेमकं "शरदोद्दीन चचा"च्या विरुध्दार्थी बोलतोय!☺️😊😢अबे हिंदुद्रोही उध्दटा, तुझ्या पेंग्विन ला "अंधारलेल्या बाई"ची शिकवणी लावं ना!☺️😊😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Місяць тому +11

      सुसूं पाळणाघर उघडतील तेव्हा करा या नन्हा पप्पू चे संगोपन😅

  • @prachiprabhukhadpe3897
    @prachiprabhukhadpe3897 Місяць тому +20

    Superb ....Prabhakar ji.... jio.... Keep it up & God bless You

  • @nehajadhav4839
    @nehajadhav4839 Місяць тому +66

    हे बाप लेकाच उत्तम आहे स्वतः माती खायची आणि त्याचं खापर एकनाथ शिंदे यांच्या माथ्यावर फोडायच जनता तुम्हाला चांगलीच ओळखून आहे पेंग्विन आणि उद्ध्वस्त त्यामुळे आता शहाणपणा करायची गरज नाही.

  • @mohan1795
    @mohan1795 Місяць тому +16

    ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये नुकतीच जी प्रचंड मालमत्ता विकत घेतली आहे, ती रक्कम किती आहे व हा पैसा कुठून आला, हे त्यांनी स्वतः जाहीर करावे.
    ईडी ने या व्यवहाराची माहिती मागवावी किवा स्वत: गोळा करावी.
    व स्पष्टीकरण मागवे

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Місяць тому +54

    आदूबाळाने मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर गेटच्या दोन्ही बाजूस बार उभे केले असते, शिवसैनिकाचा घसा ओला करण्यासाठी.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Місяць тому +261

    आयुष्यभर या ठाकऱ्यांनी फक्त दादागिरी करून खोकेच गोळा करण्यापलीकडे दुसरं काहीच केले नाही हे जनता जाणून आहे.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Місяць тому +8

    सुय॔वंशि साहेब खरोखरच चांगले विशलेषण ऊधव ठाकरे लबाड आहे हे सत्य आहे

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 Місяць тому +64

    दिशा सालियन प्रकरणाची चर्चा आली की ड्रगीस्टची वाचा बसते बरी.

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 Місяць тому +3

      काय उपटायची असेल ती उपटून घ्या.सर्व यंत्रणा हातात आहेत ना.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Місяць тому +3

      म्हणून तर नितेश राणेंना सहन करतात ना !😂

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Місяць тому

      ​@@vijaybhosle3850असं बोलायची पेंग्वीनच्या गां... हिम्मत आहे काय ?

  • @dnyanwagh7091
    @dnyanwagh7091 Місяць тому +25

    लिफ्टचं तळघर -वेल

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому +242

    फडणवीसांना सर्व माहित असणार, वेळेवर घाव नक्कीच घालणार.

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 Місяць тому +7

      100%

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL Місяць тому +7

      अरे किती अंत बघणार

    • @adityakore3455
      @adityakore3455 Місяць тому +5

      कधी?

    • @Shubhbandh
      @Shubhbandh Місяць тому +2

      Kahi naahi honar

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e Місяць тому +2

      निवडणूक झाली की 'सारं कसं शांत शांत'

  • @akankshac9463
    @akankshac9463 Місяць тому +11

    आमचा पाठिंबा फक्त महायुती सरकारला

  • @popatmusudage
    @popatmusudage Місяць тому +54

    या ठाकरेंना फक्त पैसा दिसतोय.
    कारण येणारा पैसा बंद झालाय.

    • @mohan1795
      @mohan1795 Місяць тому +3

      आता जगणार कसा बिचारा!!! 😢

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому +20

    पापाचा घडा भरत आला आहे, थोडा धीर धरा 🙂

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 Місяць тому +29

    नक्की काय ४० खोके की कॅश गोडाऊन! ४० खोके देऊन कॅश गोडाऊन वाचवले म्हणायचे आहे का? बाकी ४० सोडून का गेले ते पण सांगा!

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Місяць тому +24

    चला, हळूहळू तळघराकडे विषय सरकायला लागला!

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Місяць тому +9

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏

  • @Rutikpawar.
    @Rutikpawar. Місяць тому +60

    जनतेचा पाठिंबा फक्त आपल्या महायुतीलाच आहे..

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 Місяць тому +4

    मस्त रोख ठोक साहेब 😊अनुभवाचे बोल आणि हे उबाठा वाल्यांचं काळेपण महाराष्ट्रा समोर आलंच पाहिजे 🙏🏾आणि हे तुम्हीच पब्लिक समोर आणू शकता 🙏🏾धन्यवाद

  • @kalpanaborhade6718
    @kalpanaborhade6718 Місяць тому +20

    प्रभाकर जी... तुम्ही संज्या ला "बिरबल" उपाधी लावू नका हो! बिरबल हुशार व चतुर होता. तुम्ही संज्या ला " सुरमा भोपाली " असे संबोधा. संज्या त्याच्या सारख्या भुवया उडवतो आणि डोळे फिरवतो.

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 Місяць тому +95

    पहिल्यांदा त्याला युवराज म्हणणे थांबवा.. जास्त शेफरला आहे

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Місяць тому +256

    पालघरचे साधू, दिशा, सुशांत, मनसुख हिरेन, कंगना राणावत या सगळ्यांचा तळतळाट नक्कीच भोवणार

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Місяць тому +11

      आणि अर्णव गोस्वामी पण

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Місяць тому

      @@indiancitizen8297 असे अजून बरेच असतील, आपल्याला नावं सुद्धा कळली नसतील

    • @V2V2009
      @V2V2009 Місяць тому

      एसटी महामंडळाच्या 124 कष्टकरी एसटी कामगारांच्या आत्महत्येचा तळतळाट घरकोंबड्याला लागणारच..🐧🐓🐧🐓🐧🐧🐧

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Місяць тому +4

      तळघर आणि तळतळाट, यात साम्य आहे😂

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Місяць тому

      यांना साधूंचा शाप लागला आहे शिल्लक सेना खतम होणार 1000%

  • @akashpardeshi4425
    @akashpardeshi4425 Місяць тому +22

    ओवेसी वि. माधवी लता हैदराबाद यावर पण एक विडिओ करा सर❤❤

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 Місяць тому +31

    प्रभाकर, खरयं उबाठाचे दिवस भरलेत

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 22 дні тому +1

    शिंदे साहेब खरे , रक्ताचे लढवाये मावळ्यांचे सरदार , यशस्वी वाटचाल 👍

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Місяць тому +55

    यांचे पाय तर खोक्यात अडकले आहेत.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Місяць тому

      KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Місяць тому +32

    उध्दव ठाकरे संजय राऊत आपण कोरोना काळात मुख्यमंत्री असताना जे हाॅस्पीटल अस्तीवातच नाही अशा हाॅस्पीटलची बोगस बिल दाखऊन करोडों रुपयाचा भष्ट्राचार केला.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Місяць тому

      KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Місяць тому +56

    उबाठा आणि बाळराजे यांना 'काय बोलू आणि किती बोलू' याचे अजिबात भान राहिले नाहीये.

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 Місяць тому +7

      तो रोजचा भोंगा राहिला ना

    • @Sdjadhav1517
      @Sdjadhav1517 Місяць тому +3

      😂😂😂

    • @phule_shahu_ambedkarwadi
      @phule_shahu_ambedkarwadi Місяць тому +5

      बाळराजे नाही, बाळराजकुमारी

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Місяць тому

      सगळे सारखे च जनतेला कोण नाही आता कुणी तरी करून दाखवले तर बरे पडेल मग ठरवु आम्ही कोण बरे ते

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m Місяць тому +13

    ४ जून नंतर आदू-उध्वस्त मिमिक्री चा फड उभा करतील बरोबर नाच्या संज्या सुरमा भोपाली आहेच नाचायला.

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Місяць тому +8

    अप्रतिम विश्लेषण, प्रभाकरजी.

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Місяць тому +5

    आदित्यची मंत्री होण्याची अजिबात योग्यता नाही. जनतेसाठी विकास करणे हा विचार त्याच्या डोक्यात येतच नाही. फक्त आपलाच विकास कसा करायचा यात ते पूर्ण तरबेज आहेत हे आपण त्यांच्या कार्यकाळात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याला सत्तेपासून कायमचे वंचित ठेवणे सर्वांच्या हिताचे आहे. नियतीलाही तेच मंजूर आहे.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Місяць тому +7

    छान विष्लेषण.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Місяць тому +2

    जो हिंदुत्व के साथ
    उन्हे ही मिलेगी जनता कीं साथ

  • @sunilShinde-tm4cu
    @sunilShinde-tm4cu Місяць тому +6

    इलेक्ट्रोलर बॉड ने केलेले घोडेबाजारी ,सिचन घोटाळ्याचे शुद्धीकरण तसेच सचिन वझे, परमसिग यांच्या बेहिशेबी मालमत्ता बाबत बोलला असते तर.

  • @vasantchougule9066
    @vasantchougule9066 Місяць тому +10

    पोरगं दारात उभा राहून मुतायला लागलं म्हणून शिंदे सांगायला बापा कडे गेले... तर बाप उभा राहून चुलित मुतत होता.....!

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Місяць тому +26

    लोकसभा निवडणूकी नंतर ही कडी ऊतू जाऊन शिल्लक सेनेचे टोप रिकाम होणार आहे.

  • @uniqueexperiment6514
    @uniqueexperiment6514 12 днів тому +2

    बोलण्याची भाषा आणि उदाहरणं आवडली

  • @nmbhamare2636
    @nmbhamare2636 28 днів тому +1

    *सुंदर शोध...सुंदर चिकित्सा...सुरेख विश्लेषण...!*

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 Місяць тому +5

    Very well said baap numberi tar beta दुस numberi! I liked it very much.

  • @kalpanaraipalle7228
    @kalpanaraipalle7228 Місяць тому +27

    महाराष्ट्र पुणे ण्यात ख्रिश्चन मिशनरी नको नको करुन ठेवले

    • @UlkaMalaviaaura
      @UlkaMalaviaaura Місяць тому +2

      Tyancha conversion business jorat chalu aahe....

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h Місяць тому +3

      Mhanun toh chota Thackeray metro cha Kamala yewada oppose kela ithe mumbait , he is saving Christian missionaries arey colony nahi colonisation of Christianity missionary chya adda jhalay

  • @satguru53
    @satguru53 Місяць тому +2

    भाऊसाहेब यांचे त्रिवार अभिनंदन - त्यांना रामलल्ला पावला 👌👌👌👌👌

  • @vjoshi25
    @vjoshi25 Місяць тому +6

    लंडनमध्ये मातोश्री ३ कि ४? चौथ्या मातोश्रीची कल्पना नव्हती.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Місяць тому

      Dubai t Pn Bharpoor Aahe Sootra Kadun 😂😂😂😂

  • @girishkulkarni1271
    @girishkulkarni1271 Місяць тому +5

    सामान्य जनतेचे मनोरंजन या मधून होते. या शिवाय दुसरे काही होत नाही. सर्व प्रकरणे व्यवस्थित दडपली जातात. इ्रीगेशन स्कॅम पासून ते आजपर्यंत. एकाही व्यक्तीला अटक झाली नाही. सुशांतसिंग राजपूत पुढे काय झाले? असो कलियुग म्हणायचे आणि कालाय तस्मे नमः म्हणत पुढे जायचे प्रभाकरजी

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Місяць тому +15

    युपीच्या 200एकर टाउनशीपची पाटणकर काढ्याचा ही समाचार घ्या एकदा

  • @indiaprasad
    @indiaprasad Місяць тому +2

    😂😂😂राजकारण। म्हणावे की हास्यकारण ...फारच मजा आली राव हे सगळं ऐकून.... शिट्ट्या टाळ्या हशा😂😂😂

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 Місяць тому +3

    30 वर्षे मुंबई महानगरपालिका अख्खी लुटली जनता याना कदापि माफ करणार नाही जनतेने याना निवडणुकीत मजबूत अपटावे

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Місяць тому +8

    खूप छान

  • @Ramesh-mg2lz
    @Ramesh-mg2lz Місяць тому +8

    पण ते GST वरून भरपूर काही सुरू आहे...त्यावर रणनीती काय असेल हा एक पाहण्याचा विषय असेल...आता खतावर GST नसेल तर त्यात किती काळाबाजार होणार हा एक मोठा प्रश्न आहे....शेतीची अवजारे यावर GST नसता तर हीच अवजारे किती महाग स्वरूपात विकली गेली असती हा एक मोठा प्रश्न आहे... जशी रिटेल चैन किंवा दुकानातील पॅकेट मधील शेतमाल विकला जात होता...काहीही प्रिंटेड भाव MRP लावून...आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे GST येण्याआधी कोणताच TAX शेतकऱ्यांना भरावा लागत नव्हता का.... अडते, दलाल कृषी उत्पन्न बाजारात किती अडत किंवा दलाली घेत होते हा एक मोठा प्रश्न आहे...शेती अवजारे किती उपलब्ध होती हा ही एक मोठा प्रश्न आहे...GST आहे म्हणून मार्केट मध्ये एक सुसूत्रता आहे हे कटू सत्य भारतीय नागरिकांनी स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे...

  • @vikasaglawe3024
    @vikasaglawe3024 Місяць тому +2

    उबाठा.... आता महाराष्ट्राचा शेवटचा मुजरा...देव यांचं भल करो...🔥🤔😇🙏

  • @arunkanhor
    @arunkanhor Місяць тому +17

    Sanjya barobar property sangel matoshree chi

  • @madhavghate5117
    @madhavghate5117 Місяць тому +8

    बरेच दिवस आहात कुठे suryvaushigi

  • @shubhnish
    @shubhnish Місяць тому +6

    त्या टोमणाबाई पुत्र बायकी छगन पेंग्विनला बाळराजे म्हणू नकात प्लिज कारण बाळराजे असं साक्षात छत्रपती शंभू महाराजांना त्यांच्या लहानपणी म्हणलं जायचं

  • @AnthonyPadamadan
    @AnthonyPadamadan Місяць тому +1

    फक्त शिंदे सरकार जय महाराष्ट्र

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Місяць тому +1

    आ. भाऊ तोरसेकर यांना प्रतिष्ठित असा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! 💐
    अत्यंत निर्भीड , परखड व बिटवीन द लाईन्स विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून त्यांच्या ब्लॅाग ची आम्ही वाट बघत असतो. 🙏

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Місяць тому +25

    मग घ्या ना तळघराची झडती माहीतघराना बरोबर घ्या

    • @samikshamote35
      @samikshamote35 Місяць тому +1

      Paisa hawala. Marfat gayab Kela Asu Shakto,Desha baher,landon la Bangladesh pan ghetla aahr

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 Місяць тому +8

    उध्दव ठाकरे अतिशय स्वार्थी व सत्तालोलुप नेता, शिल्लक राहिलेल्यानी सावध व्हा.

  • @sureshmane631
    @sureshmane631 20 днів тому +2

    तुम्ही कितीही ठाकरेंच्या विरोधात बोलला तरी त्यांना काही फरक पडत नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @sunilshelake4233
    @sunilshelake4233 Місяць тому +4

    Chatugiri kiti karnaar? One side jornalism.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +3

    शिंदे यांच्या कडे ईतके पैसे होते म्हणजे ते त्यांनी शिवसेने मध्ये असताना मिळवली होते असे आदित्य ठाकरे यांना म्हणायचे असेल तर सर्व शिवसेना अशीच आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय?

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Місяць тому +10

    लय भारी जोक खुप छान विचार मांडले आति‌ सुंदर किती सत्ते साठी कीर्ती खाली च्या पातळीवर गेलं

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 Місяць тому +1

    शेवटी संस्कार लपत नाही.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +4

    दिशा चुकली।। जय महाराष्ट्र।।।

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Місяць тому +8

    मुख्यमंत्री म्हणजे काय पेंग्विन पाळण आहे का.

  • @sureshmane631
    @sureshmane631 20 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 प्रभा कर तुम्ही रडा ठाकरे ग्रेट ❤

  • @_Harshad__jadhav__
    @_Harshad__jadhav__ Місяць тому +1

    जनतेचा पाठिंबा फक्त शिंदे सरकारला

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Місяць тому +4

    ठाणेकरांना माहिती आहे मिंधेने अर्ध्या ठाणे मध्ये स्वतःची कमीतकमी ५००० कोटीची प्रॉपर्टी करून ठेवली आहे...

  • @Hemant_dalvi
    @Hemant_dalvi Місяць тому +3

    दुसऱ्याचं वाईट बागीतल की स्वतःच त्या पेक्षा जास्त वाईट होत.....

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 Місяць тому +1

    एक दिवस असा येईल की, होत्याचं नव्हतं होईल. कालाय तस्मै नमः।

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Місяць тому +6

    मातोश्री ची भरभराट कशी झाली हे शिवसैनिक काला चांगले माहीत आहे, म्हणून ही चिखलफेक थांबवा। व आपल्या जाहीरनामा व आपल्या टुकड़े गैंग चा सरदार कोन कोना साठी ही धावपळ की आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न😮

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +2

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @URMAN33
    @URMAN33 Місяць тому +1

    Great Analysis 💯💯💯

  • @rajeshshirsat1915
    @rajeshshirsat1915 21 день тому +1

    निवडणुका आल्या की सगळे जागे होतात .. बाकी दिवस आपली खिसे भरत असतात...

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Місяць тому +5

    नमस्कार सर

  • @SunilThakur-yn7xz
    @SunilThakur-yn7xz Місяць тому +6

    Ubt best emotional actor

    • @Hindukush9
      @Hindukush9 Місяць тому

      मराठीत लिहा ✔️

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 Місяць тому +1

    धन्यवाद साहेब खरंच हा शेळपट पोरका बायकी आवाजाचा ह्याला मुळातच मंत्री मंडळात घ्यायला नाही पाहिजे खरं तर ही तीनमहाराष्ट्रातल्या राजकारणला लागलेली कीड आहे राऊत उद्धव व शेम्बडे पोरटे ही कीड आहे ह्यांच्या वर खरंच काहीतरी नक्की कार्यवाही व्हावी

  • @SandipJadhav-wp7uf
    @SandipJadhav-wp7uf 20 днів тому +1

    दादा तुमचं विश्लेषण ऐकताना तुम्ही हसवता खूप .

  • @sumitmane4983
    @sumitmane4983 Місяць тому +3

    Justice for ssr and disha salian

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Місяць тому +3

    तो नेता ,राऊत क्लासेस चा "ढ" विद्यार्थी,,