राज ठाकरे शिवसेनेची पोकळी व्यापणार...| lakshyavedh | AbaMalkar | Rajthakarey

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • राज ठाकरे शिवसेनेची पोकळी व्यापणार...
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 54

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 місяці тому +18

    श्री राजसाहेब ठाकरे यांनी अतिशय योग्य मुद्दे मांडले आहेत जय महाराष्ट्र

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz 4 місяці тому +21

    विरोधकांनी किती पण काही पण बोला इथून पुढे फक्त राज साहेब ठाकरे हेच महत्त्वाचे महाराष्ट्राचे नेते आहेत❤❤❤

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 4 місяці тому +26

    राज ठाकरे यांना खूप च चांगली संधी आहे

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 4 місяці тому +13

    खुपच छान विश्लेषण आबा.....👌🏻

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 місяці тому +14

    महायुतीला राज ठाकरेमुळे मजबूती आली.पक्षाचा विस्तार आमदार खासदार यावरती पक्षाची ताकत माहित पडते हेतू आणि विचारधारा नाही.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 місяці тому +7

    मा.मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी मुंबई गोवा हायवेचे अर्धवट राहिलेले काम ईतर विकास कामे चांगले मुद्दे मांडले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आभार

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 4 місяці тому +8

    राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे निरीक्षण केले तर उध्दव ने फक्त छळचं केला..त्याचे परिणाम आज उद्धव भोगतोय.

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 4 місяці тому +7

    फक्त राज साहेब ठाकरे ❤

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 4 місяці тому +6

    महाराष्ट्राचा नेता Raj साहेब ❤❤

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 4 місяці тому +3

    आधी हे बाहेरच्या राज्यातून पर प्रांतीय महाराष्ट्रात येत आहेत त्यांना आवरलं पाहिजे. अजून किती दिवस पोसायचं आपण ह्या उपर्यांना ?? त्यासाठी महाराष्ट्रात राज ठाकरेंचं सरकार हवं

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 4 місяці тому +3

    आबा माळकर आपण चांगले मार्गदर्शन करत आहात धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 4 місяці тому

    खरा मराठी माणसाचा पाठीराखा फक्त मनसे आणी राज साहेब आहेत

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 4 місяці тому +3

    आबासाहेब सुंदर विश्लेषण. 👍👍

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 4 місяці тому +6

    बरोबर बोळलेकरण मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून काँग्रेस छा हाथ धरले आहेतज्याना मशिदी वर जास्त प्रेम आहे.

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 4 місяці тому +5

    Khup chhan vishleshan

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 4 місяці тому +6

    जय मनसे ❤

  • @govindsanaye9192
    @govindsanaye9192 4 місяці тому +6

    Jay manse !manse zindabad 👍

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 4 місяці тому +1

    ऑन्लि राज ठाकरे

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 місяці тому +8

    Bala Thakre Nantar Raj Thakre.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 4 місяці тому +8

    आबा नु नमस्कार.वास्तविक २००९ ला मनसे न मुंबई ठाणे १० जागा लढवल्या परिणामी फक्त एक जागा सेना भाजपा ला मिळाली बाकी मत विंभागणी मुळे कॅांग्रेस ०९ जागा जिंकल्या.विधानसभेला १३ जागा पटकावल्या .२०१४ ला जर आता जसा लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला असता तर चित्र वेगळ असत.असो राज भाजपाकडे झुकले म्हणून नव्हे तर मराठी माणसाचा कैवारी म्हणून पुढे येत आहेत कात टाकत आहेत विधानसभा व महानगरपालिका राज उबाठा शी सरळ सरळ पंगा घेणार .भाऊनी “राज दबा धरून बसलेला वाघ” असा व्हिडिओ केलाय त्याची झलक राज नी दाखवली.

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 4 місяці тому

    Only Raj ❤

  • @sunilkamble5495
    @sunilkamble5495 4 місяці тому +1

    हेाय

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 4 місяці тому

    मत फक्त मनसेला❤

  • @omiraje
    @omiraje 4 місяці тому +4

    कोणत्या का पक्षाचे असा तुम्ही ... कोणाला का मतदान करणार असाल ... पण श्री राज ठाकरे यांनी ज्या मागण्या केल्यात पंतप्रधानांकडे... खास करून 4... मराठी भाषा , आपल्या छत्रपतींचे गड किल्ले , मुंबई - गोवा महामार्ग , मराठा इतिहास शालेय शिक्षणात ... खरंच खूप छान वाटल ... अभिमान वाटला ... कोणीतरी आहे जो फक्त टिका टिप्पणी आणि राजकारण नं करता खरोखर मराठीचा आणि महाराष्ट्राचा विचार करतोय... मागण्या मान्य होतील की नाही वगैरे ही पुढची गोष्ट ... बोलणारे बोलत राहतील सुपारी , गुजराती वगैरे ... पण इतक्या मोठ्या platform वरून फक्त हांजी हांजी न करता मराठी माणसासाठी परखडपणे कोणीतरी बोलतोय, थोडक्यात पण थेट मुद्द्याला हाथ घालतोय हे पाहून ऐकून खरंच बरे वाटले अगदी मनापासून ... धन्यवाद श्री राज ठाकरे🙏🏻

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz 4 місяці тому +1

    वेळ आणि तो उद्धव ठाकरे सारखे 40 सोडून पण गेले ना

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 місяці тому +4

    Daba Dharun Baslela wagh.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 місяці тому +4

    Maharashtra cha Jantene Lokani Uddhavdin Thakre La Matdan Karu Naka, karal tar Musalman honas Tayar Raha.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 місяці тому +2

    Sharduddin, Uddhavdin,Rohtodin, Adityadin la Gada.

  • @sushantkhot7647
    @sushantkhot7647 4 місяці тому +3

    Kadhi Kadhi mediyamulech Raj Sahebanchi sandhi jate.... Itarahi lok Ubturn ghet astata.. Pan ran sahebanche jast dakhawal jate..... Raj sahebana support karnare ata u tubers pahijet....

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 місяці тому +1

    Marathi mansacha buland aawaz mhanje shree Raj saheb Thakray tyani bjp aani shinde shivsensshi maitri Keli ha tyancha atishay yogya nirnay

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 місяці тому +1

    राज ठाकरे राजकारणांत परत मोठे केले सातत्य नसलेले नेतअत्व last chance pl

    • @amit5286
      @amit5286 4 місяці тому

      Kahi samjat nahi spatha liha

  • @me_Marathi1
    @me_Marathi1 4 місяці тому

    लास्ट लाईन मलाच नाही आवडला 😂😂😂 7.48

  • @swapnilpatil4795
    @swapnilpatil4795 4 місяці тому

    Malach naay avdla 😂😂😂

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +1

    मराठी जनता आता राज वर भारोसा ठेवणार नाही विश्वास उडणार आज एक उद्या एक का आमदार सोडून गेले का नेते राहत नाही फक्त मी

    • @amit5286
      @amit5286 4 місяці тому +2

      Swata bola amhi Marathi ahot Ani Raj var Purna vishwas ahe

    • @medic_123
      @medic_123 4 місяці тому

      Marathi mansacha मक्ता नका घेऊ आम्ही पण मराठी आहोत राज साहेबांसोबत

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 4 місяці тому

    *भाऊ तोरसेकर आणि तू त्या राज ठाकरेचं गुणगाणं गा पण हा राज बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाराचं होता , कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही विसरणार नाही😂

    • @-xv8rq
      @-xv8rq 4 місяці тому

      झाटू तु दात दाखव पण तु लायकी दाखवली बाळा साहेबानं बद्दल

    • @Trueman271
      @Trueman271 4 місяці тому +2

      Adhi etihas kay ahe te samj senech mg bol eka cameraman la sena pramukh kel ata radat forto lokant dahanubhutisathi

    • @medic_123
      @medic_123 4 місяці тому

      सुशमा अंधारे fan club 😂

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 4 місяці тому

    राज ठाकरे या माणसापासून अतिशय सावध रहाणे गरजेचे आहे.मराठा समाजाने जातीयवादी राज ठाकरे पासून फारकत घेऊन शहाणे व्हावे

    • @amit5286
      @amit5286 4 місяці тому

      Ha mag Jo jarange sarsakat marathyana kunabi tharun arakshan dya sangnaryala support Karu Jo marathyanch astitva mithvayala chalay to

  • @su-in6lt
    @su-in6lt 4 місяці тому

    ya m n se chya Raj thakare la hi mothi sandhi. Kahi nahi yane swata aaplya tondun aapli izzat ghaloun ghetali aahe kahi karan nastana Bai la ban marayala gela hota toch ban ulat ghusala aani b j p chya dalindar fadn20s ne tyala suparibaj Raj thakare mhanun tyala degree dili TV channel var yeoun he koni visrale nahi ha lagech satte sathi kahi tari milel mhanun b j p chya PM modi , Amit shaha chi chakari karun chatnara yala koni kimant det nahi janta aapli izzat yane swata ghaloun ghetali aahe jante samor bolun.