Ujwal Nikam on Badlapur Encounter : अक्षय शिंदेला पश्चाताप होत असल्याची भावना चेहऱ्यावर दिसत होती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • #ujwalnikam #Badlapur #ABPMajha #BadlapurEncounter #AkshayShinde
    #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 178

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 2 години тому +50

    एखाद्या पक्षाची लाचारी कारण काय असते याचा उत्तम नमुना

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 години тому +106

    हा सरकारी वकील नाहीं BJP चा पडलेला लोकसभा उमेदवार आहे!!
    😅😅

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 Годину тому +1

      Yes

    • @anilpitambare
      @anilpitambare Годину тому +1

      True

    • @user-Samshail
      @user-Samshail Годину тому +3

      कसाबची पण डांग यांनीच मारली हे विसरू नये.🧐

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 47 хвилин тому

      मग तो कोलकाता मध्ये डॉक्टर प्रकरणातला सिब्बल सुद्धा सरकारी वकील नसून काँग्रेसी उमेदवारच आहे...

    • @Fearlessboy5
      @Fearlessboy5 18 хвилин тому

      Sarv paksha che vakil astat t ch bjp ujjawal nikal maha vikas aghadi Asim sarode aani bapat

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai 2 години тому +55

    याने धोतरात कमावले आणि लूगड्यात गमावले😂😂

  • @UbaleVM
    @UbaleVM 2 години тому +38

    मीडियाला विनंती यांची पहिल्यांदा जेवढी इज्जत होती ती आता राहिली नाहीं त्यामुळे यांची बाईट घेऊ नये

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 2 години тому +24

    उज्ज्वल निकम हयानी राही गेली इज्जत घालवली त्यामुळे कोणीही इज्जत देत नाही

  • @mayurmuthe3629
    @mayurmuthe3629 2 години тому +84

    बीजेपीचा एजंट आहे हा वकील याने राज्यघटने बद्दल काही सल्ला देऊ नये

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 45 хвилин тому

      राज्यघटना काय तुझ्या बापाची आहे..

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 години тому +18

    डोई जड होणार असेल तर असेच संपवायचं हे राजकारणी लोकांना माहित आहे

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 2 години тому +74

    Ujwal निकामी हे BJP चे प्रवक्ते आहेत त्यांची मुलाखत घेवू नयेत..

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 46 хвилин тому

      तू नको पाहू ना बे भाड्या

  • @ssnnrr
    @ssnnrr 2 години тому +25

    उज्वल निकम यांची कमाई बुडली.

  • @Manoj-u7l5p
    @Manoj-u7l5p 2 години тому +21

    Agent of BJP

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 години тому +22

    खर बोलला असता तर खासदार झाले असते

  • @rajendrakharat7605
    @rajendrakharat7605 2 години тому +47

    हा एजंट आहे.

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 44 хвилини тому

      तू ज्याचा फोटो लावला आहे,तो पण इंग्रजांचा एजंट होता...

    • @MONEYSHORTS5121
      @MONEYSHORTS5121 25 хвилин тому

      ​@@Usergkirdhktumcha baap aahe ... Izzat ne naav gheyacha..

  • @balapawar7925
    @balapawar7925 2 години тому +13

    तिकडे इम्तियाज जलील यांनी किती मोठा मोर्चा काढला आहे तो पण दाखवा लय हिंदू मुस्लिम करता बघा मुस्लिमांची ताकत जरा दाखवा एकी त्यांची आता राणे गेला नाही आडवायला त्यांना

  • @albertdsouza185
    @albertdsouza185 2 години тому +12

    अरे तुम्हाला अशा usual निम्म्याहून आणखी कोणी भेटत नाही का? अशा मळकट माणसापेक्षा इतर कोणाला शोधा ना.

  • @SharadBaviskar-eq2wj
    @SharadBaviskar-eq2wj 2 години тому +14

    साहेब आपण विश्वासार्हता गमावलेली आहे

  • @rajeshwaghmarebbbssvs5744
    @rajeshwaghmarebbbssvs5744 2 години тому +14

    ज्या उत्तर प्रदेश मध्ये हत्रस येथे घटना घडली होती, त्याबद्दल उज्वल निकम यांनी एक ही शब्द बोलले नाही, त्याचे कारण असे की त्या मुलीला रात्री 2:30 am ला आग्नी दिली पण आई,वडील,भाव नसताना आग्नि देण्यात आली.😢😢

    • @nileshingle7193
      @nileshingle7193 Годину тому +1

      हाथरस che yala पैसे भेटले नाही म्हणुन to काही बोलला नाही

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 години тому +20

    निकम कॉमेंट वाच 🤣

  • @amarpatil6206
    @amarpatil6206 2 години тому +24

    या माणसाला टीव्ही वाल्यानी काहीही विचारू नेये. हा तर bjp चा आहे. तो काय सांगणार. तुमच्या चॅनलची विश्वासहर्ता घालवून घेऊ नका

  • @prafulyadav3945
    @prafulyadav3945 2 години тому +9

    बीजेपी वाले लोकांना काय येडे समजतात काय

  • @RajvilasVishwambhare-jm8kl
    @RajvilasVishwambhare-jm8kl 2 години тому +6

    बीजेपी चे वकील आहेत पण जे झालं ते चांगलं झालं असा

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 години тому +9

    Agent Ujwal !

  • @udaytamde7143
    @udaytamde7143 2 години тому +9

    आहो काय तुम्ही वकील आहात

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 2 години тому +4

    ज्येष्ठ विधी्ञ आहेत सोबत ते BJP चे सदस्य पणं आहेत...

  • @kshitijvartak9458
    @kshitijvartak9458 2 години тому +4

    हे बघा निवडणुकांसाठी किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी rule by law तोडत असेल. तर हे लोकशाहीसाठी मारक आहे. आता काही वाटणार नाही. चांगलं झालं असं आपण म्हणू पण भविष्यात न्यायालयाची गरज तुम्हाला भासेल. शिक्षा कायद्याने व्हायला हवी. न्यायालयीन प्रक्रियेत सुधार व्हावा. पण असे फेक एन्काऊंटर नको

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 Годину тому +10

    तू पडला आहे.तुझा भाव आता कमी झाला आहे.तुझी इमेज तू स्वतः कमी करून घेतली.तुझा विश्यी आमचा मनात खूप चांगली भावना होती.

  • @sanjayraut7777
    @sanjayraut7777 2 години тому +7

    Nikam manu bjp cha ahe

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Годину тому +2

    निकम यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या वार्षा गायकवाड यांच्या विभागातील काही लोकांची स्टेटमेंट आईकावी.... मगच निकमाच्या विरुध्द कॉमेंट करावी..

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 2 години тому +3

    आता उज्वल निकम साहेब पूर्ण पणे भाजपची बाजू लावून धरणार

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking Годину тому +2

    मी याचा कधी फॅन होतो याबद्दल मला आज लाज वाटते.

  • @bhikajikhose6420
    @bhikajikhose6420 2 години тому +3

    निकम हे निकामी झालेले b j p चे वकील आहे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Годину тому +2

    आरे न्यूजवाले कोणाला पण विचारतात हे आत्ता सरकारी वकील साहेब राहीले नाही

  • @deepaksawant6520
    @deepaksawant6520 2 години тому +3

    हा विशेष BJP एजन्ट आहे...

  • @santostirlotkar2888
    @santostirlotkar2888 2 години тому +3

    भाजपाचे वकील आले

  • @ashokrane4179
    @ashokrane4179 2 години тому +5

    Waa agent waa

  • @yogeshkasab28
    @yogeshkasab28 56 хвилин тому +1

    निकम सर खुप-खुप धन्यवाद,आणि पोलिसांच अभिनंदन.

  • @india2634
    @india2634 Годину тому +2

    साहेब तुमच्या बद्दल लोकांच्या कमेंट वाचा.... तुमची लाचारी कळेल....😂😂

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 2 години тому +3

    Ek number bhangar vakil

  • @rajanmunankar7694
    @rajanmunankar7694 Годину тому +1

    जर फक्त अक्षय शिंदे एकमेव आरोपी असेल तर त्या शिक्षण संस्थेचे ट्रस्टी आपटे का फरार झाले?

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 2 години тому +13

    उज्वल निकम म्हटला की आम्हाला अभिमान वाटायचा आता शिव्या द्या वाटतात

    • @maheshkaginkar6497
      @maheshkaginkar6497 58 хвилин тому

      मुस्लिम लीग अर्थात काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षा कडून लढले असते तर डोक्यावर घेऊन नाचला असता ना तुम्ही 😂😂

  • @jeevanyadav103
    @jeevanyadav103 56 хвилин тому +1

    गुन्हा सिद्ध झाला नसताना असे करणे चुकीचं आहे..पण असे करताना परत 1000 वेळा विचार केला पाहिजे ...मुख्य मंत्री शिंदे साहेब आणि पोलिस प्रशासन खूप खूप धन्यवाद

  • @maqboolwarsi2276
    @maqboolwarsi2276 2 години тому +4

    A man of bjp

  • @pundlikbhusari9136
    @pundlikbhusari9136 2 години тому +2

    हा काय सांगणार भाजप चा एजेंट आहे

  • @MarutiPise-t2q
    @MarutiPise-t2q 2 години тому +4

    चमचा

  • @pradipkharode2828
    @pradipkharode2828 2 години тому +1

    पक्षात पद मिळवण्याची धडपड

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 2 години тому +2

    Bjp agent मीडिया ने याला बोलायला सांगू नये

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 Годину тому +1

    निकम तू कितीही कशी पण मत वेक्त कर पण तू पण विकला गेला आहे.म्हणून तुझा वर .इन्कम टॅक्स साठी बचाव करतोय.नाही तर........

  • @kirtikumarkudtarkar9384
    @kirtikumarkudtarkar9384 2 години тому +3

    भा ज पा वकील

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Годину тому +1

    या भाजपच्या प्रवक्त्याला काय विचारताय राव

  • @surendrachavan8676
    @surendrachavan8676 Годину тому +1

    निश्पणाचा कळसू किती छापले

  • @Kiran-x2c
    @Kiran-x2c 2 години тому +4

    Yala khup mahatwa devu naka

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 55 хвилин тому +1

    याचीच आइडिया असेल 😂😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Годину тому +1

    हां भाजप चा प्रवक्ता आह़े यांकडून कांय अपेक्षा करणार

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 Годину тому +2

    Bjp चा एजंट 😮

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 Годину тому +1

    सर्वात अविश्वासू नर आहे हा😂😂😂😂😂😂

  • @SRP_12KA4
    @SRP_12KA4 Годину тому +1

    याला कशाला विचारताय.

  • @soundzone1517
    @soundzone1517 Годину тому

    जे ही झाले ते खूप छान झाले. Thank you Maharashtra police 🙏

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Годину тому +1

    सरकार बदलणार व असे खोटे वाचाळवीर व कृत्य करणारे जेल मध्ये जाणार

  • @VijayMahajan-q7d
    @VijayMahajan-q7d Годину тому

    निकम साहेब, थोडीफार........ असेल तर वकिली पेशेंमधून रिटायर्ड व्हा, लोकांची प्रतिकिया बघा

  • @dineshmithbavkar5005
    @dineshmithbavkar5005 38 хвилин тому

    निकम साहेब तुम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून न बोलता पक्षपातीपणे बोलताय.

  • @manojjadhav8296
    @manojjadhav8296 2 години тому +3

    Mahnun encounter kela kay

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 години тому +2

    C nikam!

  • @vikaspawaskar3906
    @vikaspawaskar3906 2 години тому +2

    Ha manus BJP cha aahe

  • @sachinpatil-hu4dm
    @sachinpatil-hu4dm Годину тому

    साहेब आपन खरे वकील भा ज पचे आहेत फक्त वकीली घोळातूनसरकारला सोडवत आहेत

  • @itsadhi7865
    @itsadhi7865 48 хвилин тому

    यांना कोण ओळखत नाही असा कोणी नसेल जोरात पडले आहेत

  • @GautamBalkhande-yl3be
    @GautamBalkhande-yl3be 35 хвилин тому

    भाजपमध्ये गेल्यापासून सर्व भाषाच बदलली साहेबाची

  • @Arun_satya
    @Arun_satya Годину тому

    काही असो निकम साहेबांना यातून प्रसिद्धी मिळायची संधी गेली... याच त्यांना दुःख असेल

  • @sachinkadam8370
    @sachinkadam8370 Годину тому +1

    तुम्ही bjp चे वकील आहेत साहेब

  • @SuhasGaware-o2x
    @SuhasGaware-o2x 2 години тому +1

    Only mahartra police gret

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 24 хвилини тому

    चॅनल चालू ठेवायचे असेल तर पुन्हा या माणसाची मुलाखत दाखवू नका.😂😂😂

  • @sangrampawar-vt5kh
    @sangrampawar-vt5kh Годину тому

    सगळ्यात खुश !!! विषय च संपला. जर अक्षय ला आरोप पत्र वाचून एवढेच कळत असते तर प्रत्यक्ष कृती करताना वेडा होता का? अशी कृत्य करणारे यांना काही लाज नसते. " आपली समाजात अजून छितू होईल" एवढी समज त्याला अचानक कशी येईल? किती झाकता? सगळ्यांना सगळे माहीत आहे. निवडणुका आल्यात!!!
    हाच अक्षय जर मोठ्या/ श्रीमंत घरातला असता तर?
    झाले ते बरेच झाले. पण मानल... सीएम, Dy CM ना!!!

  • @amitakadam8033
    @amitakadam8033 Годину тому

    ह्या प्रकरणावर एवढे का बोलतात ज्याने ज्याने रेप केले असतील त्यांना ह्याच पद्धतीने एन्काऊंटर करा.

  • @kiranjadhav260
    @kiranjadhav260 Годину тому

    विशेष भा ज पा वकील😅😅😅

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 51 хвилина тому +1

    Uran vallya cha pan kadhi karnar

  • @JivanChore
    @JivanChore Годину тому

    Nikam tumhi fadanvis chya sangnyanusar statement dyal. .he mahiti aahe

  • @VaishnaviKadam-f5b
    @VaishnaviKadam-f5b 9 хвилин тому

    Great sir 👏
    Ujwal Sir

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking Годину тому

    जर भाजप विरोधी पक्षात असता तर हा शहाणा काय म्हणाला असता?

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 2 години тому +1

    Ha bjp pravkta ahe ata vakil nahi

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Годину тому +1

    bjp हस्तक

  • @ashokkarbhari752
    @ashokkarbhari752 Годину тому

    हा bjp चा गाढव, काय बोलणार, गरीब ला न्याय द्या, कोर्ट नुसार होईला पाहिजे होतं.

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Годину тому +1

    Bjp cha 🥄 🥄😂😂😂

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 43 хвилини тому

    हा भाजपचा पोपट हा काय नविन सांगणार याला चॅनलवर बोलवायलाच नको.

  • @VishalShelke-e3y
    @VishalShelke-e3y Годину тому +1

    Yach kahi ch iku naka sarwana mahiti ahe .janta ch kort ahe

  • @pravintawade7983
    @pravintawade7983 2 години тому +2

    😂

  • @dineshkhuraniya-k7g
    @dineshkhuraniya-k7g 21 хвилина тому

    Yogi ji ne sikha diya❤

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p Годину тому

    Nonsense.. Maharashtra law and order going UP way... 3rd class

  • @vitthalchorge8153
    @vitthalchorge8153 Годину тому

    हे पत्रकार या माणसाला काय म्हणून प्रतिक्रिया विचारतात ? कारण हा माणूस महाराष्ट्रातील लोकांच्या मनातून उतरलेला आहे.., काहीतरी टाइमपास म्हणून बोलत असतो निव्वळ फालतूगिरी

  • @जयमहाराष्ट्र

    BJP cha stamp aahe hychyvar...hyala question vichau naka

  • @VishnuDigole-h5t
    @VishnuDigole-h5t 52 хвилини тому

    Aarop karun sutaych asel tr yana kes dya kitihi aarop kele tari sutka hoil

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Годину тому

    Contractor / frku 😂😂😂😂😂

  • @pinkyvanjari
    @pinkyvanjari Годину тому

    she she she😢

  • @bhanudaskamble1364
    @bhanudaskamble1364 Годину тому

    Nikam he bjp che vakil tyani bjp kadun niwadnuk ladhwali tyamule tyanche vichar he bjp la wachawnre ahe apte ani etar farar lok ajun polisana sapdat nahi tyawar bola vakil saheb

  • @KingPatil-r9w
    @KingPatil-r9w 2 години тому

    Kapil sibbal suddhaa congress chaa ahe

  • @Sac-108
    @Sac-108 Годину тому

    You lost your credibility in just one wrong step sir. You are inspiration for young generation, but unfortunately you don’t understand what young generation thinking about you. Still we believe you are the best but you must accept your wrong decision.

  • @shivshakarmourya1895
    @shivshakarmourya1895 57 хвилин тому

    निकमकाकेसबदनेतागिरतरीखपेतरिखतमफैशलाअचछाहै

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 Годину тому

    tumhi itaki lachari karu shakatay asa vichar kadhich kela navata

  • @nileshingle7193
    @nileshingle7193 Годину тому

    Aata ha aala banavat ghatnela kaydeshir tathyat sarkar chi baju mandayala...laj watat nahi yala

  • @RaviKedare-z2o
    @RaviKedare-z2o 39 хвилин тому

    BJP ऐजंट आहे

  • @gauravkamble4079
    @gauravkamble4079 Годину тому

    अला Rss cha ku.....😂

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 2 години тому

    God saw all history true or false?

  • @mhalappareve486
    @mhalappareve486 Годину тому

    wakil saheb aropichya hatat bedya asnar as asatana aropi kashi attack karu shakato