मुख्यमंत्रीपद, आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप अन् चहाच्या टपरीवरचा कॉल! एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • एकनाथ शिंदेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर असताना चा कारभार ते आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप यासह अनेक विषयांवर खुलासा केला आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    UA-cam - / @mahamtb

КОМЕНТАРІ • 178

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 5 місяців тому +75

    एकनाथ जी शिंदे आपल्या जिवावर उदार होऊन भन्नाट क्रांती घडवून आणली आहे.

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 5 місяців тому +24

    उ ठा च्या वागण्या आणि बोलण्यातून कळत कि तो किती स्वार्था आणि कपटी आहे. कोणतेही नेतृत्व गुण नसलेला आणि कर्तव्य शून्य असा गाचाल माणूस आहे हा

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 5 місяців тому +49

    संज्याला का राज्यसभेत घेतले त्याला मतदान न करता जायचे होते

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 5 місяців тому +24

    तुम्ही विश्लेषण केलेत आगदी सत्य वाटतेय लोकमताची प्रतारणा केली की आसेच होते...

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 5 місяців тому +10

    ज्या लेकराला नाईट लाइफ आणि बॉलीवूड शिवाय काही दिसत न्हवत तो काय मुख्य मंत्री बनून महाराष्ट्राचं भल करणार.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 5 місяців тому +28

    अभिमानी अगोदरचे संघर्ष काय माहीत .दूरदृष्टी नसलेला नेता सगळे आयत पाहिजे. म्हणून तर सगळे चिडचिड चालली आहे जनता जाणतीआहे3
    देशासाठी मत दान करते जनता .पवार ला सामन्य जनता जाणते ह्याना माहीत नाही

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 5 місяців тому +9

    सगळे नाही सांंगितले, हे नक्की. तोलून मापून सांगताहेत. अजूनही आपले आदरणीय साहेबांचा मुलगा म्हणून जपून व योग्य तो मान राखून बोलत आहेत.

  • @sandipkedia2044
    @sandipkedia2044 5 місяців тому +5

    बरोबर

  • @vilaswagh2922
    @vilaswagh2922 5 місяців тому +89

    शिंदे साहेबानी योग्य केले

  • @neelamkhirid6509
    @neelamkhirid6509 5 місяців тому +108

    उध्दव ठाकरे स्वार्थी हेतूने वागले

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 5 місяців тому +61

    गेल्या कित्येक वर्षांचा दोघांचा रेकॉर्ड पाहिला तर एक कायमच खोटारडा होता आणि आता सहानुभूती मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करतोय असं दिसतेय तर दुसरीकडे शिंदेंची वागणुक स्वाभाविक दिसतेय आणि त्यात कोणतेही मोठे दावे केलले नाहीत..

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 5 місяців тому +2

      For sake of Chief Minister Uddhav Thackeray joined to Congres and NCP

    • @ashokbjpisindinpartipatil3391
      @ashokbjpisindinpartipatil3391 5 місяців тому

      आता पायतान फाटो स्तो फिरा ,😢

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 5 місяців тому +58

    शिदे खोटं बोलत नाहीत.

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 місяців тому +23

    Eknath shinde is the great design salute

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 місяців тому +14

    ते पण घरात बसून

  • @arunkale7340
    @arunkale7340 5 місяців тому +16

    Shinde saheb khare shivsainik ,really a respectable personality . Salute to him.

  • @pravindeshmukh5224
    @pravindeshmukh5224 5 місяців тому +56

    एकनाथ शिंदे संयमी नेता उद्धव ठाकरे लालची आणि राजकारणाची बिलकुल जान नसलेला नेता

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 5 місяців тому +11

    होय अगदी बरोबर बोलत आहेत श्री ़एकनाथ शिंदे साहेब

  • @sangitagangan2662
    @sangitagangan2662 5 місяців тому +11

    Shinde is right

  • @vishalp5779
    @vishalp5779 5 місяців тому +2

    आत्मसन्मान महत्वाचा . जर तोच भेटत नसेल तर कोणीच राहणार नाही .

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 5 місяців тому +2

    आता याकडे दुर्लक्ष करावे असे वाटते.🎉🙏🏻

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 5 місяців тому +4

    मामु हा दिसतो तसा अजिबात नाही साळसूदपनाचा आव आणतो पण खूप स्वार्थी आणि लालची व्यक्ति आहे मामु जनतेने मामुचा भोळेपणा बळी न पडता निवडणुकीत मामु ला मजबूत अपटवा

  • @mallinathparshetti9377
    @mallinathparshetti9377 5 місяців тому +4

    Shinde Saheb is right.

  • @atmaramrasal5085
    @atmaramrasal5085 5 місяців тому +2

    खरी परिस्थिती लवकरच समजेल.

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 5 місяців тому +4

    सही है, जहाजे अहंकार ईतना बढ ज्याता है वहाॅं नाश निश्चीत आहे.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 5 місяців тому +28

    उध्दव ठाकरे घरी बसून राहणारे, he's not fit for politicians

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 5 місяців тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 5 місяців тому +53

    पुत्र प्रेमा पुढे मोठ मोठीं साम्राज्य गेली तिथे शिल्लक नकली सेना काय आहे 😂😂😂

  • @kalyanpawar9138
    @kalyanpawar9138 5 місяців тому +2

    "दैव देत आणी कर्म नेत" ही म्हण खरी करून दाखवली

  • @sharadpatil501
    @sharadpatil501 5 місяців тому +3

    एकनाथ शिंदे मेहनतीनंतर नेते बनले. गल्लीबोळातून ते विधानसभा असा प्रवास केला. तसे ऊद्धव व आदित्य ठाकरे यांचे नाही.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 5 місяців тому +15

    डॉ. एकनाथ शिंदे नी उबाठा चा चांगलाच उपचार केला की हो 😂😂😂

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 місяців тому +5

    Chhan knowledge

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 місяців тому +3

    उद्धव साहेब खुर्चीसाठी तुम्ही गद्दारी केली

  • @LalitSolav
    @LalitSolav 5 місяців тому +21

    हा घरकोबडा झाकण झुल्या महाराष्ट्रतील दूसरा केजरीवाल गिरगिटानंद आहे. बापाच्या नावांवर लोकांना भावनिक ब्लॅकमेल करतोय. आणि बायको समोर मुजरा करतो

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 5 місяців тому

      😂😂

    • @pklokhande4535
      @pklokhande4535 5 місяців тому +1

      Wah maza aa gaya

    • @ashokborse527
      @ashokborse527 5 місяців тому +1

      सोनिया समोर सुद्धा

  • @SubodhAwate
    @SubodhAwate 5 місяців тому +2

    एकनाथ शिंदे हे संयमी नेते आहेत मुख्यमंत्री पद पक्ष प्रमुखांच्या घरात ठेवने हे बाळासाहेबांना शोभनार नाही ते शिवसैनिका कडेच पाहिजे हे त्याचे मत होते

  • @gorakhshewale4923
    @gorakhshewale4923 4 місяці тому

    एक दम बरोबर आहे. शिंदे साहेब खरे बोलत आहेत.

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 5 місяців тому +7

    Uddhav thakre Yana CM banayche hote Ani tyana mahit hote ki BJP kadhi ch tayar honar nahi...agdi yogy kele Eknath shinde ni..fakt ek chukle ki sanjyala padayla pahije hote...

  • @govindvaidya6230
    @govindvaidya6230 5 місяців тому +1

    कोणते बाळासाहेब साहेब ठाकरे सच्चे ऊध्धव ठाकरे चे की एकनाथ शिंदे यांच्या फलकावर चे. लढाई बाळासाहेब विरूद्ध बाळासाहेब. सोनिया ऊध्धवराव फौज शिंदे चे ४० आमदार ची फौज. सोनिया गांधीजी नी अखेर बाळासाहेब साहेब ठाकरे ना दरबारात उभे केलेच.

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 5 місяців тому +8

    Eknath Shinde he khare bolat asatil ase Maze mat ahe. Te Shivseneche sachhe karyakarte ahet. Layaki nasatana/MLA nasatana vinasayas keval balasahebanche Putra evadhi layaki mhanun mukhya mantri pad milavile. Milale nahi. Ani adich varshe gharat badun rahile. Rajya karbhar kasa chalvava he kahihi yet nahi.

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 5 місяців тому +2

    चहाच्या टपरीवर फोन होता यांचे मोबाईल खाडीत टाकले होते का

  • @khushalahire-gf2ug
    @khushalahire-gf2ug 4 місяці тому +2

    मालकापेक्षा गाढव शहाने असले की असेच होते। हो हो ... तेच गाढव, जे सकाळी 10 वाजता TV वर यायचं 😂😂

  • @pad3805
    @pad3805 5 місяців тому +11

    No more future left now for UT&AT Shillak family

  • @GAURAV20227
    @GAURAV20227 4 місяці тому +1

    100 sonar ki 1 SHINDE SARKAR KI! JAY MAHARASHTRA!!!

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 4 місяці тому

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं बोलत आहेत. 👍👍

  • @mtnl259
    @mtnl259 5 місяців тому +5

    Bihari thackray ....Maratha shinde✌✌❤✌✌

  • @hanumantaware
    @hanumantaware 5 місяців тому +3

    411पारभाजप.सरकार

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 5 місяців тому +24

    एकनाथ शिंदे साहेब खोट बोलत नाहीत।

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 5 місяців тому

    योग्य बोलत आहात

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 5 місяців тому +5

    खोटं बोलणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी धारणा शरद पवार, उद्धव ठाकरे यांची आहे. वैयक्तिक आणि परिवारिक स्वार्थ साधण्यासाठी ते राजकारणाचा उपयोग करतात. त्यांच्या चुकांना माफी नसावी.

  • @s14546
    @s14546 5 місяців тому +1

    उद्धट ठाकरे वसुली किंग, अडीच वर्षात फक्त तीन दिवस लोकांसाठी संसदेत गेला घरी बसुन पैसे मोजत राहिला

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 5 місяців тому +1

    मित्रा एकनाथ राव नी सर्व कांही मुलाखतीत सांगितलयं त्याची पुनरूक्ती केली आहे.नवीन कांहीच नाही.रडत राऊत ना पाडतां आल असत पण हाडाचे शिवसैनिक गद्दारी केली नाही.

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 5 місяців тому +2

    He उध्दव आता काहीही करतील, तेव्हा कार्यकर्ते सोडाच,स्वतःच्या मंत्री,मोठे नेते याना पण भेटत नव्हते,फाट्यावर मारत होते !

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 5 місяців тому +3

    Udhav thakare zindabad udhav thakare saheb 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 місяців тому +1

    सजंय.साहेब.घरीच.बसा....

  • @dnyanrajpatil1898
    @dnyanrajpatil1898 5 місяців тому

    😊

  • @RamanOswal
    @RamanOswal 5 місяців тому +1

    खुर्ची टीकावी म्हणून धडपड पण ढुंगण टेकायला जागा नाही

  • @जयश्रीरामराम-भ5छ

    है परत कधीच नाही

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 5 місяців тому +1

    एकनाथ शिंदेने छान पैकी उघडे पडले आहे उद्धवला

  • @dilipkulkarni2468
    @dilipkulkarni2468 5 місяців тому

    एकनाथ शिंदे खरे बोललात असे त्या परिस्थितीत वाटते.

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 5 місяців тому +3

    राजयसभाए चे वेळी फार चूक कशी असे आता तरी. वास्तू ना

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 5 місяців тому +1

    UBT swarthi manus

  • @anilprabhu-r9r
    @anilprabhu-r9r 5 місяців тому +1

    Anathema Shinde khara shivsainik❤

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 5 місяців тому +3

    BARBOBAR

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 5 місяців тому +1

    उद्धव सारखा लालची आणि स्वार्थी नेता सापडणार नाही

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 5 місяців тому +1

    मोदीजी हम दोनों आमने-सामने आयेंगे,ढाई साल मे मै क्या काम किया है और दस सालों में आपने क्या किया है ..होऊन जाऊ द्या आमनेसामने .. एका प्रचार सभेत .. इति उबाठा उवाच 😂

    • @ashokborse527
      @ashokborse527 5 місяців тому +1

      मुंगळा निघाला हत्तीला गिळायला.

  • @sanjaywakharkar1140
    @sanjaywakharkar1140 4 місяці тому

    उद्धव ठाकरे काय घंटा उत्तर देणार?

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 4 місяці тому

    One and only achievement during Uddhav's ruiling,every single second/effort was spent to save his C. M's seat, and sadly, nothing else.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 5 місяців тому +6

    जनतेला काय पागल समजता

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 4 місяці тому

    मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने उद्भव उद्धट झाला व संपला हिंदु मतदारांचा महागद्दार 2019

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 5 місяців тому

    उ बा ठा .हा अतिशय कारस्थानी कपटी आहे.

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 5 місяців тому

    संज्याला निवडून देऊन खूप मोठीं चूक केली त्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारास निवडून द्यायला पाहिजे होतें.

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 5 місяців тому

      त्याला निवडून देणारे चाळीस चोर. मातोश्री वर खंडणी पोहचविणारे. १०० कोटी वसुली. सगळे देशद्रोही.
      शिव शिव शिव करत शिवशाही बेजार.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 5 місяців тому +4

    मी दोन पक्ष फोडून आलो असे फडणवीस का बोलले? सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला जाण्याचा तसेच पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्याचा खर्च कुणी केला हेही सांगा

    • @jogenasher9046
      @jogenasher9046 5 місяців тому

      Tume kela aahet ka??

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 5 місяців тому

      fasvnisani kela

    • @sureshvyas2163
      @sureshvyas2163 5 місяців тому

      मविआ च्या स्थापने आधी कांग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारां साठी तीन वेगवेगळ्या पंचतारांकित हाँटेलमध्ये मुक्काम, विधानसभेत जायला लक्झरी बसेस. वा काय थाटमाट. सुप्रियाताई राणीसाहेबां सारख्या दारात एकेका च स्वागत करायला उभ्या. जनतेला दिले वा-यावर सोडून.

  • @ssdssd7102
    @ssdssd7102 5 місяців тому +1

    The way Mr.UBT is putting forth different stories, the language he is using is more than enough to prove that he is most unreliable person in whole of political universe.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 5 місяців тому

    Dil ke tukde tukde kar ke muskurana shika diya

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 5 місяців тому +1

    Every thing is right what he says....
    UBT was done big mistake
    That times....
    It's true 😅😅

  • @khushalahire-gf2ug
    @khushalahire-gf2ug 4 місяці тому

    आता एकमेकाची खाजवत बसा। 😂😂

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo 4 місяці тому

    ATA JANATAA CHE MAT CHI GARAJ. PADAVICHAA MOH ANI KURSEE SAATHI DADPAD. COURT KACHERI CHHKAR. VAKEEL LAANCHI FEES HE SAGALE DOK DUKHEECHI AWASTAA.. ATTA PARYANT KITHI KHOKE KHARCH JAALI ???. KITEE LOKAANCHI SAMARTHAN YAACHANAA KARAAYCHE HOTE ??? HE SAGALE DOKDUKHEECHI HOTE..

  • @SachinKankal-l8z
    @SachinKankal-l8z 5 місяців тому +1

    Boring

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 5 місяців тому +1

    Reality mrs. Patankar run Ubhatha ☪️
    For self greed for CM & choose wakdya Tondacha Hawra against marathi Manus Hindutwa, supported mafia Don sharad khan

  • @prakashjn9581
    @prakashjn9581 5 місяців тому

    Shinde khara bolat Asher.

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 3 місяці тому

    Ubatha.mhanje.baapjadhyanchya.punyaiwar.rajkaranat.aallela.gandul.bandagul.aani.maandul.
    Rang.badlanarya.sardyachya.dhaave.etkich.dhaav..aakkal.shunya.rajkarani.hich.ubatha.chi.ollakh.swartha...saathisonia.gandhiche.talve.chaatale.sharad.pawaranchi.laal.ghotali..aassa.ha.sandhi.saadhu.aapmatalabi.aani.kapati.manus..ha.gharkombda.ghatatach.bara.

  • @satyamevjayate7087
    @satyamevjayate7087 5 місяців тому

    What a hypocrite is this UT?

  • @rajeshpai1150
    @rajeshpai1150 5 місяців тому

    Such a great lier
    Only selfish , corrupt,collector of bribe from police dept.

  • @Paresh-g7q
    @Paresh-g7q 5 місяців тому

    Ubatha😅😅😅

  • @RohitYT-cc1bd
    @RohitYT-cc1bd 5 місяців тому +1

    Tomne shaha, tomne bahaddur ani tomne samrat ani tyache putra gapp kase basnar .

  • @rampandya779
    @rampandya779 4 місяці тому

    Udhavastsa one ward comments

  • @Vande4392
    @Vande4392 5 місяців тому

    शिंदे सोन्याचा चमचा न घेवुन येनारे, तलागलातिल सामन्य नेता.

  • @sagarmalkar6704
    @sagarmalkar6704 5 місяців тому

    Ha ata nivadnuk aliy mahanun khot boltoy.he kon pn sangu shakat.evdhe divas ky zoplela ka ha he sangayla.dadhiwala.swatachya mulachya seat sathi dusaryanna varyavar sodal yane.

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 5 місяців тому

    एका वृत्रपत्राला का? त्या वृत्रपत्राच नाव नाही का? सरळ सरळ टाईस्म ऑफ इंडिया असं म्हणायला जीभ जड होते का ?

  • @Rahul5226
    @Rahul5226 5 місяців тому

    40 jann ekach weli jaan hi chhoti gost nahiy.. yacha arth netruvta chukat hot... etakya lokani eksath asa pavul kahitari kaarana mulech uchalal asnar na.. chota porga hi sangel...

  • @dnyanrajpatil1898
    @dnyanrajpatil1898 5 місяців тому

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @kpramod1950
    @kpramod1950 5 місяців тому

    UT is selfish,egoistic person.He got what he deserved. Surprising that new govt can't do anything legally even when UT is insulting everybody
    Indirectly it is agreeing with UT,sanjya allegations.

  • @dnyanrajpatil1898
    @dnyanrajpatil1898 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @AshTaw
    @AshTaw 5 місяців тому

    Maag hodue ghalun shibde ani deva ka bhetat asat. 😂😂 Sarva ekach mali chi nani. Kon bolnar mi chori keli. Shah , uddhav , deva, ki uddav. 😂😂

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 5 місяців тому

    Havrat dalbhadri ubt

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 5 місяців тому

    एकनाथ जरा कमी घेत जा . पाणी टाकत जा

  • @akshaybora3411
    @akshaybora3411 5 місяців тому +3

    Yachyavarun kalte udvasta thakre sapasarkha ahe dudh pajla tri dasnar

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 місяці тому

    हलकट नो निति नो देशप्रेम एक जानवरों कम नही

  • @indianpublic1129
    @indianpublic1129 5 місяців тому

    Eknath Shinde's statements are more reliable and relatable. Uddhav has always been disloyal to the party's core ideology.