आता जर त्यांना खमक्या नवरा भेटला असेल तर त्याला बाहेर काढतील...? -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | Aba

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 205

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 9 місяців тому +3

    भाऊ तुम्ही आज इतकं परखड बोलत आहांत!
    तुमच्या अनुभवांचे बोल, तुमचे सत्य परखड विचार!
    खरोखरच गंभीरपणे विचार करायला हवा आहे!
    आम्ही लहांन असतांना, आमचे आजोबा, आमचं चुकलं की कडक शिक्षा करत असत!
    आज त्यांच महत्व कळतं आहे!
    *आपल्या देशाला; तुमच्या सारखे, अनेक अनेक; *भाऊ तोरसेकर* हवे आहेत!

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 9 місяців тому +129

    भाऊ तुम्ही कितीही चांगली गोष्ट, विचार सांगता पंरतु लिंब्राडूला मिरच्या झोबतात
    आणि झोबल्याच पाहिजे

  • @bhushankarnik1030
    @bhushankarnik1030 9 місяців тому +3

    भाऊ तुम्ही जे सांगता ते कोणीही सांगू शकत नाही; तुम्ही अगदी. खरं बोलता. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 9 місяців тому +37

    भाऊ.. अत्यंत सोप्या भाषेत किचकट राजकारण समजावतात...👌👌👌

  • @drmaheshbobade8169
    @drmaheshbobade8169 9 місяців тому +9

    तुम्ही राजकरण नाही तर जीवनात सुद्धा कसे समोर जाता येईल हे शिकावता
    खुप मार्मिक आहे
    खरा सक्सेस मंत्र

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 9 місяців тому +19

    श्री.पवार. साहेब आता वयस्कर झालेले आहेत आणि लोकांना मूर्खात काढणे हा साहेबांच्या डाव्या हाताचा मळ
    आहे हा समज करुन दिला आहे मिडिया...पेपरवाले...सामील आहेत हे माननीय तोरसेकर साहेबांनी लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार!!!!!

  • @qfx7
    @qfx7 9 місяців тому +7

    आबा , तुम्ही भाऊंचे हे व्हिडिओ दाखवता , त्याबद्दल धन्यवाद . कारण आम्हाला ते कुठे बघायला मिळत नाहीत .

  • @RimaSawant
    @RimaSawant 9 місяців тому +51

    सामान्य माणसाचा एक प्रश्न आहे. जर तज्ञ डॉ ची मुलगी अथवा मुलगा जर इंजिनिअर/सी एस/पायलट असे वैद्यकीय इतर शिक्षण घेतलै तर त्या डॉ च्या अपत्याकडुन कोणीही शस्त्रक्रिया करून घेणार नाही. औषध सुध्दा घेणार नाही. कारण त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही.
    तसंच इतर व्यवसाय बद्दल सुध्दा. सिव्हिल इंजिनिअरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्या कडून घर बांधून घेणार नाही. मग सामान्य माणसाचा प्रश्न असा आहे की राजकारणी लोकांच्या मुलांना आम्ही , त्याची राजकारणी होण्याची लायकी नाही तर आमच्या डोक्यावर का थापता त्यांना नेता म्हणून?

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 9 місяців тому +30

    सहा महिने पुर्वी चा विडिओ बघितला होता तो आता खरा झाला भाऊसाहेब दादा

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 9 місяців тому +84

    शरद पवारांचा बाल विवाह झाला आहे.त्यामुळे बालीका वधू आठवीली.एकदम पांचट सडके कुजके विचारांचे भंडार म्हणजे पवार.
    चथुर्थिला मटण खाऊन बोलतात रामकृष्ण हरि.
    आता तरी सुसु रमणार का सासरी.
    हरणार म्हणजे नक्की बसणार घरी आणि बोलणार रामकृष्ण हरि

    • @jagdishshetty156
      @jagdishshetty156 9 місяців тому

      😊p

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 9 місяців тому

      शेवटी शरद पवार हे मराठेशाहीतील गद्दार फितुर बारामतीच्या तुळ्या पवारचे वंशज आहेत, त्यामुळे हे होणारच...

  • @dinkarjadhav9496
    @dinkarjadhav9496 9 місяців тому +28

    अतिशय अभ्यासपूर्ण असे भाऊंचे व्याख्यान आहे.

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 9 місяців тому +25

    व्वा साहेब मानलं तुम्हाला अगदी बरोबर तंतोतंत प्रखर विश्लेषण केले मी तुमचे विडिओ सर्व पाहिलेत

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 9 місяців тому +3

    Bhau great aahe

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 9 місяців тому +2

    अहो, भाऊ तुम्ही़ लय भारीउदाहरणे बाकी ़

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 9 місяців тому +46

    सध्या रिकामटेकडे असल्याने ग्रामीण महिलांना भेटायला वेळ मिळतो......

    • @kiranchavan5812
      @kiranchavan5812 9 місяців тому

      असाच रिकामटेकडा वेळ सोनियाच्या दारातले लाचार शरद पवार,उबाठा आणी संज्याकडे सुध्दा आहे म्हणुन ते काहीही बरळत असतात 🤧😂

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 9 місяців тому +2

    खूप छान भाऊ..
    मी आपला समकालीन असल्याने आपले उदाहरणे, गोष्टी, किस्से पुन्हा पुन्हा अनुभवतो..
    आपणं किती सहजपणे लोकशाहीचा तिढा सोडवता..
    कौतुकास्पद,..

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 9 місяців тому +7

    भाऊ शीर्षक अगदी शेवटच्या वाक्याला समजल,माझा थोडा गैरसमज झाला होता,नेहमी प्रमाणे खूपच सुंदर भाऊ,आपले खूप खूप आभार आणि आबानु तुमका धन्यवाद🙏🙏🙏

  • @dineshasawa8136
    @dineshasawa8136 9 місяців тому +49

    वाह भाऊ, एकदम कथा आणि किर्तनकार सारखी बैठक व्यवस्था केली आहे.

    • @dayananddhuri9531
      @dayananddhuri9531 9 місяців тому +2

      काही अंशी हे खरं असल तरी माइक अगदीच चेहऱ्यासमोर आलाय

    • @shrejosh1
      @shrejosh1 9 місяців тому +2

      हेच आहे, ते जे दिसत नाही ते सांगतात, आणि भेकड जे दिसत त्यावर चर्चा करतात😂😂😂😂

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 9 місяців тому +44

    महाबली महारुद्र अंजनीसुत हनुमान की जय 🌹🌹 जय श्रीराम 🌹

  • @sanatani9400
    @sanatani9400 9 місяців тому +7

    👌👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
    भाऊ अल्टीमेटम आहे

  • @chandrakantgurav6307
    @chandrakantgurav6307 9 місяців тому +5

    भाऊ नमस्कार ...आपले सांगणे अगदी सत्य असते परंतु आपण सर्व पत्तेच उघडे करतात

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 9 місяців тому +78

    पवासाहेब आता तरी निवृत्ती स्वीकारा, निवांत पणा स्वीकारा.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 9 місяців тому +63

    अंजनीच्या सुता तुला
    रामाचं वरदान...
    एक मुखाने बोला..
    जय जय हनुमान...
    राम लक्ष्मण जानकी...
    जय बोलो हनुमान की...
    हनुमान जयंतीच्या
    हार्दिक शुभेच्छा!
    आबकी बर 400 पार फिर एक बार मोदी साहेब सरकार ❤❤🚩🚩🙏🙏👍👍

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 9 місяців тому +6

      जय श्री हनुमान
      अब की बार ४०० पार

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 9 місяців тому +7

    आबा 🙏धन्यवाद तुम्ही भाऊंना आणतात आम्हांला रिप्लाय देता येतात त्यामुळे खुप आंनद वाटतो आज तर भाऊंनी श्रोत्याचे मन जिंकुन घेतलं खुमासदार शेलीत डिडेक्टिव्ह ची कथा खुप भावली तसेच मोदीजी आणि शहा बद्दल चे त्यांचे विचार आवडतात आणि मनाला पटतात त्यांचे अनुभव सत्य आणि खुप छान मांडलेले असतात 🙏त्यांना शुभेच्छा आणि तुम्हांला धन्यवाद 🙏

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 9 місяців тому +7

    आबा आपले खूप धन्यवाद 🙏भाऊंचे अभ्यासपूर्ण विवेचन कमाल.... काही वेळेस उस्फूर्त पणे भाऊ कया बात है.. असे शब्द आले.. ग्रेट🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 9 місяців тому +25

    भाऊसाहेबांच्या नावानी अनेक म वि आ वाले रडताहेत 😂😅 वाचायलाच हव्यात " त्यांच्या सर्व काॅमेंट्स "

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 9 місяців тому +6

    फारच चांगले विश्लेषण.

  • @vinaykumarguldagad3624
    @vinaykumarguldagad3624 9 місяців тому +12

    आबा, भाऊ नीं आज अतिशय सुंदर विश्लेषण केले.

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 9 місяців тому +51

    आबा भाऊनी अलग व्हिडिओ केलायं तो बहूधा सौ सुसु ताई नी ऐकला अस वाटतयं .आज चवताळून उठल्या व बरळल्या त्यांचा घटस्फोट झालाय सहा महिने झाले.पुरत्या वैफल्यग्रस्त झाल्यात अस वाटतयं.

    • @yashavantnawale
      @yashavantnawale 9 місяців тому +6

      खरं की काय 😢

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 9 місяців тому +4

      काय सांगता पहिल्यांदाच ऐकतोय

    • @pripen2674
      @pripen2674 9 місяців тому +1

      😂😂

  • @ganeshmalviya553
    @ganeshmalviya553 9 місяців тому +1

    ❤भाऊ साहब, दण्डवत तुम्हाला ,तुमि ग्रेट आहो

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 9 місяців тому +1

    जुग जुग जिओ प्रिय भाऊ साहेब 😊❤🌹🇮🇳

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 9 місяців тому +15

    खरंच सुप्रिया नवरया कडे का जात नाही..काय भानगड आहे ? काही तरी नक्कीच आहे. काय ते सांगाल भाऊ

    • @rajarammanglekar5562
      @rajarammanglekar5562 9 місяців тому +4

      तिचा नवरा cristion आहे..खरे आहे का

    • @radha-22
      @radha-22 9 місяців тому

      Tichi sasu aani jau christian aahe. Navryabaddal mahit nahi. Tase aais christian mhanje to ardha christian zalach ki. 😂😂​@@rajarammanglekar5562

  • @mumboy4u
    @mumboy4u 9 місяців тому +3

    भाऊंचं विश्लेषण नेहमीच ग्रेट अस्त कृपा करुन त्यानी नमूद केलेल्या पुस्तकाच नाव कळेल का

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 9 місяців тому +1

    आबा भाऊ म्हणजे शब्दच अपुरे ...जय श्रीराम 🚩

  • @ajagtap976
    @ajagtap976 9 місяців тому +1

    अगदी बरोबर आहे भाऊ सगळा marketing चां फंडा , देशाची दिशाभूल केली सगळी,

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 8 місяців тому

    मार्केटिंग छी सुलभ व्याख्या,अद्भुत विश्लेषक आहेत भाऊ

  • @shriramrane660
    @shriramrane660 9 місяців тому +4

    मी बुकगंगा कडून अश्वमेध 2024 आणी फक्त मोदी ही दोन पुस्तकं विकत घेतली

  • @rajendrajain5720
    @rajendrajain5720 9 місяців тому +1

    नेहमीप्रमाणेच नेमके विश्लेषण.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 9 місяців тому +1

    भाऊ किती छान बोलता..ऐकत राहावे वाटते

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz 9 місяців тому +14

    भाऊंचे वर्णन म्हणजे उपमा अलंकार सहित बहरदार वर्णन

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 9 місяців тому +1

      हा व्हिडीओ तर अतिशय उत्कृष्ट 👌भाऊ अतिशय चौकस पणे,उदा सहीत,निवेदन करतात आणि मानस शास्रा सहीत विश्लेषण करतात 🙏त्यांना ऐकत राहावंसं वाटतं 🙏धन्यवाद

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 9 місяців тому +6

    भाऊ जय श्रीराम

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 9 місяців тому +7

    ह्या पवार ला विनाकारण अती महत्व दीले गेले हे आपलेच चुकले आहे . ठाकरे आणि पवार हे खानदानी नीच आहेत .

  • @anitasane3903
    @anitasane3903 9 місяців тому +5

    राम 'लल्ला' आहे.. लग्न झालेला नाही हे उत्तर माहीत नाही पवार आजोबांना?

  • @subhashrathod2712
    @subhashrathod2712 9 місяців тому +1

    Bhau really ur great

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 9 місяців тому +1

    अतिशय सुंदर, योग्य व अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 9 місяців тому +1

    आदरणीय भाऊ शतशः नमन आपणाला!💐

  • @Hemangi-j2m
    @Hemangi-j2m 9 місяців тому +1

    Yesss very true said भाऊ, मोदी जी हे खरच खमके आहेत. जे सगळ्यांना पुरून उरले आहेत💪💪🙏🙏😊😊👍👍💐💐

  • @amitakant4771
    @amitakant4771 9 місяців тому +2

    भाऊंना भाजपाने स्टार प्रचारक करावे. फक्त एक सभा महत्वाच्या भागात द्याव्या. खूप फरक पडेल, लोक जागृत होतील मतदानाला आणि 400 पार मिळवून मोदींचे सरकार स्थापन करायला.

  • @chandrakantfulsaunder8726
    @chandrakantfulsaunder8726 9 місяців тому +1

    Aaba khup jabardast, Bhaunche vishlession❤❤

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj 9 місяців тому +2

    जय श्रीराम भाऊ साहेब

  • @hiralalpatil188
    @hiralalpatil188 9 місяців тому +2

    Bhausaheb patrakarita Kay asate he tumhala ikalyavar kalat dhanyavad.tumhala manacha mujra.

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 9 місяців тому +101

    सूरतची सीट बीजेपीला बिनविरोध कशी मिळाली हे पण कळले नाही कॉंग्रेसला

    • @Radhakrishna-d2g4r
      @Radhakrishna-d2g4r 9 місяців тому +11

      प्रस्तावकाच्या खोट्या सह्या करून फॉर्म भरला ज्यांच्या खोट्या सह्या होत्या त्यांनी प्रतीज्ञापत्र सादर केलं आम्ही ह्यांचे समर्थन करत नाही त्यामुळे फॉर्म रद्द झाला

    • @sandeshsaid_theOILMAN
      @sandeshsaid_theOILMAN 9 місяців тому +3

      😅😅😅

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 9 місяців тому +4

      हा RSS cha Agent ahe अत्यंत विक्रूत विचारसरणी पवाराबद्दल अत्यंत विष भरलय याच्या मनात

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 9 місяців тому

      ​@@ganpatchaudhary1924पवार भयानक विषारी आहे

    • @rajendraunecha8162
      @rajendraunecha8162 9 місяців тому +15

      ​@@ganpatchaudhary1924
      तु कोणाचा एजंट आहे ते सांग आधी ,काय खोटं बोलले आहेत भाऊ तोरसेकर ते सांगा, उगाचच आरोप करू नका
      आंधळ प्रेम काही कामाचं नाही

  • @माझीमुलगीमाझीसंपत्ती

    ४२२ सिट मोदी आणि मित्र पक्षाला मिळत आहेत आसे दिसून येत आहे हे खरे झाले तर माझ्या वर विश्वास ठेवा

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 9 місяців тому +10

    भाजपा चा वारू , एव्हढा वेगाने चाललाय कि , किती नेत्यांना , मानसतज्ञांची गरज भासेल सांगता येणार नाही.

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 9 місяців тому +5

    उत्तम विश्लेषण🙏🙏

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 9 місяців тому +2

    Such a wonderful talk

  • @vishaldoshi4421
    @vishaldoshi4421 9 місяців тому

    The best bhau

  • @shriniwasb..5511
    @shriniwasb..5511 9 місяців тому +4

    भाऊ,आमच्या मनातले विषय मांडता.आम्ही जनरली बोलू शकत नाही.

  • @purushottamdeosarkar1311
    @purushottamdeosarkar1311 9 місяців тому +6

    २०४७ ची घोषणा,दोनशे जागा अविरोध,अशी असेल 😂😂😂😂😂

  • @amitsonaidairyandmilkprodu9011
    @amitsonaidairyandmilkprodu9011 9 місяців тому

    Out standing bolta Bhau tumhi

  • @Sunita96896
    @Sunita96896 9 місяців тому

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 8 місяців тому

    Apratim vishaleshan

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 9 місяців тому +1

    ह्याला सगळ कळत

  • @ghanashyampatade8484
    @ghanashyampatade8484 9 місяців тому +1

    Very nice

  • @shivanandwadgaonkar1133
    @shivanandwadgaonkar1133 9 місяців тому +3

    भाऊ बोलू लागले की ऐकतच रहावे असं वाटतं

  • @vijayshah9931
    @vijayshah9931 9 місяців тому +1

    You are very easy explain in our mindset

  • @suhasdandekar1737
    @suhasdandekar1737 9 місяців тому +1

    Most beautiful speech.I Like it every much.

  • @naikmohit123
    @naikmohit123 9 місяців тому +3

    bhau shevat masta kela

  • @satishsoman66
    @satishsoman66 9 місяців тому +8

    आणि त्याच मुलीला मुलाबाळ आहेत.

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 9 місяців тому +1

    Great bhau

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 9 місяців тому

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 9 місяців тому +2

    very nice

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 9 місяців тому +1

    Golden words... " 75 ℅ matadan... Gadricholi....... "
    " Tho addami vyvahari vichar kartow.... "Bhau Torsekar LAKSKA VEDHA -Aba Malkar... 23 April 2024...

  • @anagh3223
    @anagh3223 9 місяців тому +1

    वर्तमानपत्र आणि tv pahane band Kel aahe.

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 9 місяців тому +12

    पवासाहेब आता तरी निवृत्त्ती 2:35

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 9 місяців тому

      लोकांनी श प ला हाताला धरुन बाहेर काढून टाकायची वेळ आली आहे कोडगा व सत्ते साठी लाचार कपटीमाणुस

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 9 місяців тому +1

    २०४० साल उजाडेल तेव्हा एनसीपी सीतामाईचे मंदिर बाधण्यासाठी त्यांना महिला हा प्रश्न विचारत होत्या.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 9 місяців тому +4

    🙏🙏🙏

  • @suhastiwari4387
    @suhastiwari4387 9 місяців тому

    अचूक निरीक्षण

  • @GreaterBharati
    @GreaterBharati 9 місяців тому +1

    सुसु 😂😂

  • @pushpasomvanshi8344
    @pushpasomvanshi8344 9 місяців тому

    Sir aap log great ho kuch karo sir

  • @vijaydudhane9107
    @vijaydudhane9107 9 місяців тому

    संपूर्ण व्हिडिओ कुठे आहे

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 9 місяців тому

    Jay shree ram

  • @santoshsawant5932
    @santoshsawant5932 9 місяців тому +1

    Jai Sanatan Bhausaheb

  • @gauravmkt1
    @gauravmkt1 9 місяців тому

    भाऊ साहेब, त्या डिटेक्टिव चे नाव सांगा प्लीज़. मला पुस्तक वाचायची आवड आहे.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 9 місяців тому +2

    काही लोक फक्त भाऊ वर टिपनी करतात ते पुर्ण ठरवुन खायला आले ले च आसतात शि चांगलं घेयच च नसतं

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 9 місяців тому +1

    Bau.tumala.dive.sekte.aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 9 місяців тому

    Golden words.... " Obvious is overlooked..... "...

  • @vasantwangdare1013
    @vasantwangdare1013 9 місяців тому +4

    Only Narendra Modi bjp

  • @dpmarathe
    @dpmarathe 9 місяців тому

    Bhau Jay hind

  • @abhijeetdeherkar1932
    @abhijeetdeherkar1932 9 місяців тому

    गावातल्या स्त्रीने श्रीरामांसोबत सितामाई प्रश्न विचारला हे पण आपण खरे मानले तरी शरद पवारना त्या प्रश्नावर उत्तर देता आले नाही ह्यातच त्यांच्या ज्ञानाचा स्तर व खोटेपणाने वागण्या बोलण्याची सवय स्पष्ट होते.

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 9 місяців тому

    We , N India N PM Narendra Damodarji Modi want 100 some more editors like Bhau Torsekar.

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 9 місяців тому +1

    Audio weak aahe..

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 9 місяців тому

    Mediala Ani nna qb question Bank dili jate, Ani Uttar Dili jate, Jay Bharat Jay Hind Jay Ho dhanyawad

  • @dpmarathe
    @dpmarathe 9 місяців тому

    Jay hind Jay ho Modi ji

  • @SatyajeetGiri-f8e
    @SatyajeetGiri-f8e 8 місяців тому

    शरद पवारा इतका "बदमाश" माणूस राजकारणात दुसरा कुणी आहे का ?

  • @ravisaraf3040
    @ravisaraf3040 9 місяців тому +1

    Mantala prashan proper vicher tala nahi

  • @manoharshirsat2864
    @manoharshirsat2864 9 місяців тому +4

    Ashi mankawadi Manas Aaj kal rahul gandhi , Priyanka, supriya Yana khup prashn vichartat

  • @lakshmandeshmukh8129
    @lakshmandeshmukh8129 9 місяців тому

    Bhu aaple vidio me roj pahto aapan virodhakana shalitun jode marta kharokhach apli patrakarita khup vichar karayala bhag padte apli patrakarita khup sundar ahe dhanyvad jaihind

  • @visalabhay
    @visalabhay 9 місяців тому

    Media marketing 😂

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 9 місяців тому +1

    भाऊना भारतरत्न मिळाला तरी काही विशेष वाटणार नाही,