Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @aniketvelis
    @aniketvelis 6 місяців тому +68

    Worth to watch whole interview ❤ मी माझं भाग्य समजतो की असा नेता माझ्या महाराष्ट्रातला आहे.. राजकारणाचा झालेला चिखल बघता... ह्या नेत्याचा बोट धरत महाराष्ट्राने पुढे चालायला सुरवात करावी असं मला वाटतं.. मलाही कधीतरी साहेबांची भेट घ्यायची आहे.. आणी अनेक विषयांवर चर्चा करायला आवडेल

  • @prathameshrane1182
    @prathameshrane1182 6 місяців тому +164

    हे रसायनच वेगळं आहे हा माणूस समजायला तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून फक्त एक मराठी माणूस म्हणून बघावं लागेल
    महाराष्ट्राचा हिरा राजसाहेब ठाकरे

  • @hritikbobade9076
    @hritikbobade9076 6 місяців тому +275

    @bolbhidu सुरेख संगम....राज साहेबांची मुलाखत आणि मुलाखत घेणारे अरविंद सर....🙌🔥

  • @ShamSandy-r2k
    @ShamSandy-r2k 6 місяців тому +85

    एक दिलखुलास मुलाखत.... राजसाहेब म्हणजे भव्यता, दिव्यता एवढा प्रचंड मोठा वैचारिक नेता महाराष्ट्रला लाभला हे महाराष्ट्रच नशीब आहे... ह्या माणसाला वाया जाऊ देता कामा नये....सर्वांनी विचार करायची गरज आहे....

    • @kokilawagh8777
      @kokilawagh8777 2 місяці тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊3😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊3😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊3

    • @kokilawagh8777
      @kokilawagh8777 2 місяці тому

      😊😊😊😊😊😊3😊😊😊😊😊3😊😊

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 6 місяців тому +331

    लय भारी राज ठाकरे 🚩विधानसभेत आपण विरोधकांना उध्वस्त करून टाकू... माझी पूर्ण family मनसेचे मतदार आहेत.... 🚩जय भवानी🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩जय मनसे

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 6 місяців тому

      @one_pro_indian घरी बापाला पण असच बोलतोस काय रे... उद्धव आणि पवारचे कुत्रे आले भुंकायला

    • @बैलप्रेमी-प4झ
      @बैलप्रेमी-प4झ 6 місяців тому +2

      असच ठरवलं पाहिजे सगळ्यांनी, नक्की आपले आमदार येणार खुप प्रमाणात

    • @apatil5386
      @apatil5386 6 місяців тому +4

      मणशे ला मत कस द्यायचं ?
      साहेब नेहमी सुपारी वर असतात..😢

    • @neelrajenimbalkar9961
      @neelrajenimbalkar9961 6 місяців тому +1

      सगळ्यांनी ठरवले आहे मनसे ला मतदान कराचे जय मनसे

  • @funnyindia1986
    @funnyindia1986 6 місяців тому +458

    राज ठाकरे साहेब तुम्हीच खरे वारसदार आहात महाराष्ट्र व मुंबईचे...... सहमत असणाऱ्यांनी लाईक ठोका.. .

    • @Balaji-r7h
      @Balaji-r7h 6 місяців тому +9

      100% 100%

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 місяців тому +12

      Varasdar vikala gela gujrat la

    • @Akashnilange
      @Akashnilange 6 місяців тому +1

      ​@@VinayThakur-we6yk itly la viknya peksha barach ahe

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 місяців тому +2

      @@Akashnilange aata natchya chi bhumika barobar karil Raj thakare

    • @abhiakasar
      @abhiakasar 6 місяців тому +1

      खरे आहे मित्रा, आपल्या कडे लोकांना एखाद्या नेतृत्वाची कदर करायला जनता उशीर करते, म्हणूनच महाराष्ट्राचे आजपर्यंत नुकसान झाले आहे.

  • @Lamp141
    @Lamp141 6 місяців тому +133

    मनापासुन... राजसाहेब ❤
    सुगीचे राज्य येवो...

  • @himanshuv1
    @himanshuv1 6 місяців тому +14

    अप्रतिम झाली मुलाखत... इतक्या मन मोकळे पणा ने बोलले... खूप छान वाटलं... अतिशय दुर्मिळ झाले आहेत ह्या प्रकार चे Politicians... सगळ्याच बाबतीत माहितगार असलेला, allrounder पण तितकाच Grounded... खूप छान.... 👌🚩

  • @swapnilrane3838
    @swapnilrane3838 6 місяців тому +11

    मुलाखत पूर्ण होई पर्यंत बाळासाहेब आणि मराठी हे दोनच शब्द 100 पेक्षा जास्त वेळा बोलले असतील साहेबांनी बघा किती प्रेम आहे बाळासाहेबांवर आणि मराठीवर❤❤❤❤❤❤

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 6 місяців тому +73

    श्री. राजसाहेब ठाकरे जी आपण महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असायला हवेत. आपण प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहात. आपण राज्याला खूप प्रगतीपथावर घेऊ जाऊ शकता. आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम राहील. आपल्या मुळे मराठी भाषेला जगात वेगळी ओळख निर्माण होईल. जय महाराष्ट्र🙏🏼🚩

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 місяців тому

      Aare te uthatat dupari 2 wajata te ky Maharastra la pidhe netil.....ya Savayi mule tyancha paksh sampayla aalay

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 6 місяців тому +77

    राज ठाकरेंना जर कोणी राजकारणी नेता म्हणत असेल तर समजून घ्या की तो राज ठाकरेंना ओळखत नाही. राज ठाकरे एक विचार आहे व त्यासोबतच एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. 🙏❤️❤️❤️

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 6 місяців тому +142

    Raj Thackeray is greatst political ❤❤❤

  • @amolmohol
    @amolmohol 6 місяців тому +42

    साहेब तुमी सर्व खरं बोलता मराठी लोकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि तुमी कधीही जात पात मनात नाही तुमाला सलाम आहे साहेब 🙏🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @satishpatole1882
    @satishpatole1882 6 місяців тому +82

    जस कळतं तस , राज साहेबांन सोबत आहे ,, ❤❤ वयाच्या 15 वरश्या पासून

  • @Aniket_Dighe
    @Aniket_Dighe 6 місяців тому +109

    फक्त Educated लोकं राज साहेब ठाकरे यांना समजतील, चाटनाऱ्या लोकांचं काम नाही राज ठाकरेंना समजन..☠️💪🏻

  • @abhishekgaikwad6914
    @abhishekgaikwad6914 6 місяців тому +587

    दहावीत असल्यापासून 2007-08 सालापासून राज साहेबांचा fan नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हापासून आज तळ्यात त्यांचे एकही भाषण एकही इंटर्यू सोडला नाही.. त्यांच्यामुळे मराठी महाराष्ट्रव अनेक गोष्टींचे महत्त्व समजले काहीही झालं तरी राज साहेबांची साथ कधीच सोडली नाही व कधी सोडणार नाही सदैव राज साहेबांसोबत love you Raj saheb❤

    • @anilbhaimanse
      @anilbhaimanse 6 місяців тому +28

      मी पण ..कॉलेज लाईफ पासून

    • @vaibhavwaim4364
      @vaibhavwaim4364 6 місяців тому +20

      मी पण पक्ष निर्माण केला होता तेव्हा पासून ते आजपर्यंत. या पुढेही एक निष्ट राहणार

    • @vaibhavwaim4364
      @vaibhavwaim4364 6 місяців тому +13

      मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому +2

      Tumhala Kini case mahit nasel... janmala ala hota ka???

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 6 місяців тому +7

      फक्त भाषण येत काय केल त्यांनी जनतेसाठी ते सांगा

  • @gauravdhulgande6348
    @gauravdhulgande6348 6 місяців тому +20

    राजकारण आवडायचं कारणच राजं कारण,
    राजं साहेब❤ एकमेव दूरदृष्टी आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारा नेता.

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 6 місяців тому +68

    राज एक राजकीय विचारवंत व दूरदृष्टा..... विलक्षण विवेक व प्रचंड संवादनकौशल , समर्पक व तितकेच मार्मिक बोलणारे.💐👏👍🙏

  • @kiransurpatne1217
    @kiransurpatne1217 6 місяців тому +97

    राज साहेब नक्किच ग्रेट तर आहेच पण मुलाखत घेणारे अरविंद सर आपली मुलाखत घेण्याची सरळ सोपी पद्धत आवडली कारणं विषय आणि इतिहास हा तर सर्वच लोकांना आणि त्याचं ज्ञान थोडाफार अधिक आहे पण महाराष्ट्राचं व्हिजन असणारा एकमेव नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे ❤

  • @SachinSS2023
    @SachinSS2023 6 місяців тому +17

    राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजसाहेब हे फारच जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, महाराष्ट्राने त्यांना न्याय नाही दिला निवडून न देवून ही खंत वाटते नेहमीच आणि तितकीच बहर अरविंद सरांनी आणलीये❤भारी झालिये मुलाखत एकदम.

  • @shrirangdhamanekar6220
    @shrirangdhamanekar6220 6 місяців тому +56

    Raj sheb love from belgaum ( karnataka)

  • @thefrickgeek1500
    @thefrickgeek1500 6 місяців тому +48

    आतापर्यंत बोलभिडू वर ऐकलेली सर्वात अप्रतिम आणि सर्वात चांगली मुलाखत हीच आहे.
    असा नेता बाळासाहेबांनंतर फक्त आणि फक्त राज साहेबच❤

  • @VinayKini-me7zn
    @VinayKini-me7zn 6 місяців тому +124

    राज साहेबा ना बाहेरच्या देशातला इतिहास माहिती आहे....
    आपल्या महाराष्ट्रतला किती माहिती असेल....साहेबा ना एकदा संधी द्या.... मुख्यमंत्री व्हायचा....🙏😇

    • @nkb6905
      @nkb6905 6 місяців тому

      Hya Murkh mansala Mukhyamantri banavnyachaya goshti boltahet tumhi?
      He is much more liked as a mimicry artist in MH!
      He is helpless in front of the BJP. Kol😮😂😮

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 6 місяців тому +20

    काहीही असो पण मी आणि माझं कुटुंबीयं कायम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच ❤❤❤

  • @stinny_here
    @stinny_here 6 місяців тому +93

    first comment and only vote to MANSE

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 6 місяців тому +11

    राज साहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही..यांना खरंच महाराष्ट्राने जपल पाहिजे, खूप मोठा विचार आहे महाराष्ट्र बद्दल..यांच्या हाती महारष्ट्र दिला पाहिजे..

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 6 місяців тому +423

    आम्ही पहिल्यापासूनच राज साहेब ठाकरे यांना मानतो कट्टर समर्थक माननीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 6 місяців тому

      अंधभक्त आहेस तू, उगीच राजू पेंटर च नाव घेऊ नको

    • @kkokate2218
      @kkokate2218 6 місяців тому +3

      Andhbhakt 😂😂

    • @_Feelings_
      @_Feelings_ 6 місяців тому

      Sir raj sahebanche June bhashan baghitle ka

    • @sainathpanchal7875
      @sainathpanchal7875 6 місяців тому +1

      @@kkokate2218 ani tu ky ahe

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 6 місяців тому

      gujrat Navnirman Sena

  • @omkarchitare2384
    @omkarchitare2384 6 місяців тому +24

    मला असा वाटत की आपल्या संपूर्ण देशात राजसाहेबानएवढा हुशार जगाचा अभ्यास असणारा राजकारणी नेता कुणीही नाही आपण सगळ्यांनी एकदा राजसाहेब यांना संधी द्यावी त्यांच्या हातात एकदा सत्ता द्यावी
    जय महाराष्ट्र 🚩
    राजसाहेब प्रेमी ❤

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 6 місяців тому +220

    येणाऱ्या काळात राज साहेब ठाकरे यांना साथ देऊन बघितला पाहिजे मराठी माणसाला अभिमान वाटेल असच काम करतील.❤❤❤

    • @kakjhal
      @kakjhal 6 місяців тому

      चांगला विनोद.. गुजराती मोटाभाई फक्त "ये" म्हणल्याने दिल्लीला जाणारी व्यक्ती मराठी माणसाचा वाली 😂 मुर्ख लोक.. दरवर्षी ते भाड्याने त्यांची पार्टी देतात - कधी इकडे, कधी तिकडे

    • @Perfect-Clips
      @Perfect-Clips 6 місяців тому +5

      उमेदवार दिला त्यांनी तरच देता येईन ना

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 6 місяців тому +9

      घंटा. नाशिक दिले होते हातात. काही नाही केलं. हा फक्त तोंडाच्या वाफा काढतो

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 місяців тому +5

      Aamhi tyanna sath denar hoto pan tech dusaryancha varatit nachayla laglet tyanna aamhi ky karnar

    • @shubhamchavan9438
      @shubhamchavan9438 6 місяців тому

      Are😂😂😂

  • @JalbaShubham
    @JalbaShubham 6 місяців тому +76

    गर्व आहे मला मी राज साहेबांसोबत असल्याचा माझा नेता माझा अभिमान माझा स्वाभिमान. ...❤❤❤❤😍😍😍

    • @vikaswarungase4937
      @vikaswarungase4937 6 місяців тому

      Tum to Swabhiman vikala

    • @WeAre-p3u
      @WeAre-p3u 2 місяці тому

      ​@@vikaswarungase4937 chal ree dusree lay Shane ahet pahilay

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 6 місяців тому +88

    Raj Thackeray is king of Maharashtra 👑👑👑👑

  • @aniketwaghmare24
    @aniketwaghmare24 6 місяців тому +18

    असा नेता पुन्हा होणे नाही......
    असे विचार आणि दूरदृष्टी कोणताच नेता मध्ये दिसत नाही 🚩🚩

  • @Roshan-q8s
    @Roshan-q8s 6 місяців тому +42

    प्रत्येकाने पाहावी अशी ही मुलाखत आहे ❤
    Love you Raj Saheb ❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 місяців тому +7

    छान मुलाखत .खुप खुप शुभेचछा .आपण मुख्यमंत्री होणार हीच सर्वाची इचछा.

  • @Toproofgamerz
    @Toproofgamerz 6 місяців тому +1227

    स्वताच्या जीवावर जगायला शिका,
    थोडी फाटेल पण अभिमान वाटेल
    - R Thackeray -

    • @amaranthswami2577
      @amaranthswami2577 6 місяців тому +44

      मग स्वतः निवडणुक का लढत नाहीत

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому +21

      2019 la paise gheun virodh karaycha ani 2024 la support.... te pan bin shart... asla manus ahe... RT

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому

      @@amaranthswami2577 koni mat nahi det hya mansala

    • @HighLights00270
      @HighLights00270 6 місяців тому +27

      उठ दुपारी घे सुपारी 😅😅

    • @Toproofgamerz
      @Toproofgamerz 6 місяців тому

      लोक टोमणे मारतिल आपन ते फाट्या वर मारायचे 😂🤣

  • @RajPatil-ul4su
    @RajPatil-ul4su 6 місяців тому +15

    ही मुलाखत पूर्ण निवांत ऐका खुप काही मनमोकळ्या गोष्टी साहेबांनी यात संगीतल आहे , 1 ते 34 मी पर्यंत मनमोकळी चर्चा माहिती,
    आणि 35.00 मी नंतर राजकीय चर्चा आहे, त्यात सर्व काही आहेच निवांत ऐक आपले साहेब दूरदृष्टी आणि किती मनातून अभ्यासक बोलतात याचे ही मुलाखत आवर्जून पहा निवांत ,
    जय मनसे,
    जय महाराष्ट्र
    माझा राजा
    राज साहेब ठाकरे
    किंगमेकर मनसे❤️🚂👑🚂🚩🇮🇳👑

  • @asankhe1
    @asankhe1 6 місяців тому +23

    No one like him… he is so close to my heart. Deep inside my heart..Very personal !!

  • @admalkin94
    @admalkin94 6 місяців тому +20

    शाळेत असल्यापासून ह्या माणसाचा फॅन आहे... कट्टर मनसैनिक ❤

  • @ganeshchunekar5394
    @ganeshchunekar5394 6 місяців тому +76

    शिवसेनेत असताना देखील साहेबांसोबत होतो आजही साहेबांसोबतच आहोत दूरदृष्टी असणारा एकमेव नेता मा राजसाहेब

  • @samirbagde
    @samirbagde 6 місяців тому +7

    फार सुंदर मुलाखात पहायला मिळाली. एक वेगळेच राज ठाकरे अनुभवायला मिळाले. नेहमीचे उत्स्फुर्त व्यक्ती मागे एक संवेदनशील राज ठाकरे पहायला मिळाले. पुन्हा अशी मुलाखात पहायला नक्कीच आवडेल.

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 6 місяців тому +71

    Saheb 🎉🎉🎉

  • @AmarKadam-g7w
    @AmarKadam-g7w 6 місяців тому +9

    राज साहेबांची आतापर्यंत ची सगळ्यात मनमोकळी छान मुलाखत 👌🏻

  • @CMDevaBhau
    @CMDevaBhau 6 місяців тому +60

    रोखठोक उत्तर💪राजसाहेब ठाकरे 🚩✌️

  • @prashantladi6358
    @prashantladi6358 6 місяців тому +9

    राज साहेब कोणत्याही विषयावर तासनतास बोलू शकतात , सखोल वाचन अभ्यास सर्व जगाची माहिती, काही गोष्टी आज या मुलाखती मधून शिकलो

  • @mohanpawar7080
    @mohanpawar7080 6 місяців тому +50

    साहेब ❤

  • @prashantravrane8372
    @prashantravrane8372 6 місяців тому +9

    आता पर्यंत हा राजा माणूस आपल्या मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी झटत आला,कित्येक केस अंगावर घेतल्या आता आपली मराठी माणसाची वेळ आहे राज साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कारण असा माणूस असा नेता होणे नाही
    राज साहेब तुम्ही ग्रेट आहात
    शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत

  • @pramilapanchal7737
    @pramilapanchal7737 6 місяців тому +7

    अशी मुलाखत फक्त ना फक्त राज साहेबाची होऊ शकते . मला तर भारी वाटत आपण योग्य व्यक्ती बरोबर आहोत ...

  • @vipuljamdar6860
    @vipuljamdar6860 6 місяців тому +38

    आमच्या महाराष्ट्रात आजवर अनेक गुणी आणि प्रामाणिक माणसांना त्यांच्या हयातीत समाजाने दगड मारली आहेत आणि नंतर त्यांच्या पश्चात त्यांनाच देव बनवून पुजलं
    राज साहेबांच्या बाबतीत अस काही घडू नये अशी इच्छा !
    #आम्ही मनसेचे मतदार..
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय मनसे...

  • @akshaybodake4105
    @akshaybodake4105 6 місяців тому +4

    साहेब खूप भारी विचार आहेत तुमचे...खूप काही शिकण्यासारखे आहे...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @gauravm.jaware4614
    @gauravm.jaware4614 6 місяців тому +9

    राजकारणासाठी सतराशे साठ पण मराठी महाराष्ट्रासाठी एकच मराठीहृदयसम्राट हिंदूजननायक मा.राजसाहेब ठाकरे 🔥🙏

  • @sourabhbabar5894
    @sourabhbabar5894 6 місяців тому +49

    Saheb ❤️💕

  • @ajjones8439
    @ajjones8439 6 місяців тому +8

    People of Maharashtra should wake up and understand this leader, thoughtful leader

  • @kdphotography2015
    @kdphotography2015 6 місяців тому +71

    saheb.........
    ❤❤❤

  • @somnathingole05
    @somnathingole05 6 місяців тому +16

    एकदम अभ्यासू नेतृत्व आहे आणि दूर दृष्टी पण तेवढीच 🔥🔥

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 6 місяців тому +330

    राजसाहेबांना तुम्ही विरोध करू शकता पण तुम्ही त्यांना टाळू कधीच शकत नाही... बाळासाहेबांन नंतर असा नेता पुन्हा होणे नाही! शेवट पर्यंत राजसाहेब ठाकरे 🚩

    • @vijaygore1008
      @vijaygore1008 6 місяців тому +4

      मस्त ❤

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 6 місяців тому +1

      bye bye....

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 6 місяців тому +6

      😂😂😂 Balasaheb rok tok bolat hote ata Raj saheb ghabrle ahet 😂😂

    • @Raj_Thackeray_samrthak
      @Raj_Thackeray_samrthak 6 місяців тому +5

      @@sujeetsaravade2892 उद्धव ठाकरे नाही ते की घाबरतील कोणाला. अरे उद्धव लाचार झाला सोनिया पुढे झुकला

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 6 місяців тому +3

      @@Raj_Thackeray_samrthak 🤣🤣🤣lav re to video pasun gayb zale 🤣🤣

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 6 місяців тому +11

    महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय नेता , आणि माझा आवडता नेता . राज साहेब ठाकरे

  • @dattatrayjadhav6543
    @dattatrayjadhav6543 6 місяців тому +168

    मा श्री राजसाहेब ठाकरे 🚩

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 6 місяців тому +1

      उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

    • @amolchavan24
      @amolchavan24 6 місяців тому

      ​@@Kalyankar12असं सांगालाईस की तुझ्या पक्षाने महाराष्ट्रात सोन्याचा नांगरच फिरवलाय😂

    • @niranjanchavan7973
      @niranjanchavan7973 6 місяців тому

      ​@@Kalyankar12 कोणाचं कधी उठतं तुला काय करायचे रे रताळ्या

    • @dena_thombare_
      @dena_thombare_ 3 місяці тому

      ​Gap tu lay shahana ahes 😂@@Kalyankar12

  • @pankajtripathi9996
    @pankajtripathi9996 6 місяців тому +11

    रंगारी जी... तुमचं महाराष्ट्र बद्दलचे विजन आणि तुम्ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबद्दल चे विवरण केलं त्यातून तुमची देशा प्रती व महाराष्ट्र प्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते.
    महाराष्ट्राच्या जनतेने खरंच तुम्हाला एक संधी द्यायला हवी🎉❤

    • @vedhh7727
      @vedhh7727 6 місяців тому

      रंगारी 😅

  • @adityamore2812
    @adityamore2812 6 місяців тому +139

    राजसाहेब ❤

  • @swapnilgorivale2556
    @swapnilgorivale2556 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर.. मुलाखत....खुप छान साहेब....महाराष्ट्राला खरंच गरज आहे...साहेबांची.......पण आपल्या माणसांना कधी कळेल काय माहीत...असो.....नक्की दिवस येतील आपले... जय मनसे जय शिवराय....

  • @999mrabhinav
    @999mrabhinav 6 місяців тому +29

    Its not easy to run a political party. This person is still relevant with just 1 MLA. Political stanz and comprises are part of field but He has been PRO MAHARASHTRA all these years.

  • @shaileshbade5048
    @shaileshbade5048 6 місяців тому +3

    खूप छान मुलाकात... जगताप लई भारी.. Raj sir was very relaxed after many years

  • @TejasD61
    @TejasD61 6 місяців тому +223

    हा माणूस सत्तेमध्ये नाही हे‌ राज साहेबांचं नाही तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ❤ असा दूरदृष्टी असलेला नेता पुन्हा होणे नाही 🙏

    • @divu98
      @divu98 6 місяців тому +4

      💯💯

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 6 місяців тому +1

      दूरदृष्टी साठी मुंबई बाहेर जावं लागत लोकमध्ये फिराव लागत.. स्वतः हुन पक्ष संपवला याने

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 6 місяців тому

      Nahi te bara..mla adhi tasach vataych pn ata me mature zaloy..tu pn hoshil 😂

    • @TejasD61
      @TejasD61 6 місяців тому +2

      @@suhasbhalerao9733 tu adhi pan balish hota ani ajun pan ahe

    • @suhasbhalerao9733
      @suhasbhalerao9733 6 місяців тому +1

      @@TejasD61 jast nai 4 month thamb tu…tula vatel 4 month adhi me kiti khula hoto..fakast vidhansabha paryant thambach tu ata😂😂😂😂

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 6 місяців тому +9

    स्वतःच्या जीवावर आहे जे काही आहे ते... राजसाहेब ठाकरे 🔥🔥

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi3331 6 місяців тому +88

    कोणी कीतीही टीका केली तरी बाळासाहेब यांच्या नंतर खरा वारसदार हे राज साहेब ठाकरे हेच आहेत कारण बाळासाहेब हे जसे सर्व क्षेत्रात वावरत होते तसे राज साहेब ठाकरे आहेत

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 6 місяців тому

      Bt fattu ahe, Ed ne bolvla ani lav re to video band karun takala, uddhav made dum ahe, modichya against ubha rahila

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n 6 місяців тому +6

    खुप ग्रेट विचार आहेत राजसाहेब यांचे

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h 6 місяців тому +821

    मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून साहेबांसोबत रोखठोक बोलणारा नेतृत्व महाराष्ट्रातील आदरणीय राज साहेब ठाकरे

    • @mythoughts601
      @mythoughts601 6 місяців тому +70

      आणि आता मतदान अधिकार वापरता येईना कारण राज साहेब निवडणूकच लढत नाही😅

    • @Raj_Thackeray_samrthak
      @Raj_Thackeray_samrthak 6 місяців тому

      झवन्या तू नको शिकवू आता ​@@mythoughts601

    • @Ranjeet_T
      @Ranjeet_T 6 місяців тому +13

      100% सहमत

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 6 місяців тому +22

      ​@@mythoughts601मग काय आम्ही मनसेचे मतदार बीजेपी ला मत देणार हे नक्की... मनसेने बीजेपी ला support केलाय 🚩

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 6 місяців тому +16

      @@mythoughts601 विधानसभा निवडणूक लढविणार आहेत

  • @udaysali6867
    @udaysali6867 6 місяців тому +21

    पूर्ण मुलाखत बघणारे✅❤️

  • @-xv8rq
    @-xv8rq 6 місяців тому +185

    राजसाहेब मानबिंदू आहेत महाराष्ट्र चे हिंदू जाननायक❤❤❤❤❤❤

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 6 місяців тому +6

      लाचार Ramagadi 😮

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 6 місяців тому

      ​@@vilasnarkar1845लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते उद्धव ठाकरे सारखे सत्ते साठी लाचार नाहीत

    • @-SurajAllishe
      @-SurajAllishe 6 місяців тому

      Bapala asa boltat ka bala​@@vilasnarkar1845

    • @shrinivasbabar4729
      @shrinivasbabar4729 6 місяців тому +10

      लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते आणि मंत्री झाले असते उद्धव ठाकरे सारखे सत्तेसाठी लाचार हो नाहीत

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 6 місяців тому +1

      @@vilasnarkar1845 Nich aahes ki re

  • @सागरहारळे
    @सागरहारळे 6 місяців тому +19

    स्थापनेपासून एकनिष्ठ शेवटचा श्वास असे पर्यंत . 😊 आत्ताचे बाळासाहेब ❤❤❤❤❤

  • @ganeshchavan1107
    @ganeshchavan1107 6 місяців тому +31

    महाराष्ट्रातला एकमेव नेता असा आहे की ज्याची विचार करण्याची क्षमता ही खूप वेगळी आहे पण फक्त द्वेशाच राजकारण करणारे कार्यकर्ते व त्यांचे नेते यांची कीव येते

  • @RajPatil-ul4su
    @RajPatil-ul4su 6 місяців тому +2

    खूपच सुंदर मुलाखत , मनमोकळ्या चर्चा ,दूरदृष्टी, आणि अद्भुत अभ्यास

  • @Nilesh12345-o
    @Nilesh12345-o 6 місяців тому +27

    वाटच बघत होतो❤

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 6 місяців тому +7

    दूरदृष्टी आणि प्रचंड अभ्यासु असलेला महाराष्ट्रातील एकमेव नेता❤ फक्त राजसाहेब ठाकरे

  • @vdcapture1742
    @vdcapture1742 6 місяців тому +87

    राजसाहेब ठाकरे....🚩💪🏻💪🏻

  • @prabhakarmanjrekar9719
    @prabhakarmanjrekar9719 6 місяців тому +7

    पूर्ण अभ्यासु राज साहेब 👌👌👌🌹🌹🌹

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 6 місяців тому +247

    राज ठाकरे साहेब जिंदाबाद प्रामाणिक नेता आहे

    • @ajaykurane5468
      @ajaykurane5468 6 місяців тому +6

      लयच प्रामाणिक नेता 😂

    • @chetan5682
      @chetan5682 6 місяців тому +3

      कसले हे तर सुपारी चे व्यापारी आहेत

    • @sankettambe440
      @sankettambe440 6 місяців тому

      ​@@chetan5682 जास्त बोललास तर हेच तुझी सुपारी अडकात्तीत टाकून .. तुझी सुपारी 2 तुकड्यात उडवतील.. 😂😂

    • @सागरहारळे
      @सागरहारळे 6 місяців тому +3

      आता काहींना झोंबेल मित्रा 😂😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 6 місяців тому

      उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

  • @arpitganorkar9929
    @arpitganorkar9929 6 місяців тому +6

    खूप अभ्यासू मुलाखत.राजकारना व्यतिरिक्त इतर अनेक विषयांची सखोल माहिती असलेला नेता.हल्ली इतर विषयांवर कोणी बोलत नाहीत पण अशा विषयांवर बोलणारा एकमेव नेता.(अराजकीय).

  • @Kadamsoma_226
    @Kadamsoma_226 6 місяців тому +76

    मुलाखत नक्कीच खूप जोरात झाली असेल 😂❤💥🔥

    • @Papboii
      @Papboii 6 місяців тому +2

      Anchor ghabart prashn vichartoy😂

    • @shubhamkale2082
      @shubhamkale2082 6 місяців тому

      ❤ du

    • @Kadamsoma_226
      @Kadamsoma_226 6 місяців тому

      ​@@shubhamkale2082 भावा तू म्हणशील तस

    • @prathmeshmoreashok
      @prathmeshmoreashok 6 місяців тому

      ​@@Papboii जगताप सर घाबरत प्रश्न नाही विचारत आहे त्यांची पद्धत तशी आहे कृपया त्यांचे आधीचे व्हिडिओ पहा.

  • @Sachin_Sonawane09
    @Sachin_Sonawane09 6 місяців тому +11

    काय माणूस आहे हा ..अप्रतिम 🙏🏽

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 6 місяців тому +81

    राज साहेब ठाकरे ❤

  • @biggboss259
    @biggboss259 6 місяців тому +13

    हा माणुस next level आहे... जनतेनी साथ दिल्ली पाहिजे महाराष्ट्र सुखी होईल..

  • @santoshjagadale353
    @santoshjagadale353 6 місяців тому +96

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @jayramthakare8508
    @jayramthakare8508 6 місяців тому +6

    मराठी भाषा व मराठी माणसांवर प्रेम करणारे रोखठोक नेतृत्व, मराठी माणसाचा बुलंद आवाज... सन्माननीय राज साहेब ठाकरे

  • @dattapraptidgsnbohule5942
    @dattapraptidgsnbohule5942 6 місяців тому +160

    दूरदुष्टी असणारे अभ्यासू नेते सन्मा.राज साहेब ठाकरे ..!❤

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 6 місяців тому +2

      Durdrishti......13 Varun ....1 var aalet ......kay durdrishti? ...

    • @SataraPlus
      @SataraPlus 6 місяців тому +1

      मोदीची सभा होती इंजिन ची एक गाडी आणि चार लोकं इकडून तिकडं करत होते कोणी त्यांना विचारत नव्हतं 😢 हे पाहून वाईट वाटलं

    • @SoteKaGota
      @SoteKaGota 6 місяців тому

      @@ramdasrozatkar2647 Tumchyasarkhe laach khanare sodun jatat paksha

    • @swapnilshinde6580
      @swapnilshinde6580 6 місяців тому

      Jai shree ram

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 6 місяців тому

      2014/19 la disli Aamhala durdrushti!!!
      😂😂😂😂

  • @rahulpundkar3177
    @rahulpundkar3177 6 місяців тому +7

    मुलाखतकार अरविंद जगताप उत्तम लेखक 👍

  • @swapnilsawant3343
    @swapnilsawant3343 6 місяців тому +28

    श्री राज साहेब ठाकरे ❤ आम्ही राज साहेब ठाकरे यांना मानतो आमचे काळीज ❤

  • @RMworld673
    @RMworld673 Місяць тому +2

    1:10:12 what he said was very true. Also, in the overall interview, Raj spoke with absolute maturity.

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 6 місяців тому +46

    शिक्षण, कला,क्रीडा,राजकारण, मनोरंजन या सर्व विषयांवर व्यापक पद्धतीने बोलणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता..श्रीमान राजसाहेब ठाकरे..❤❤

  • @PratapShinde
    @PratapShinde 6 місяців тому +5

    Beautiful discussion.
    There is such a Class in this discussion.

  • @Bring4545
    @Bring4545 6 місяців тому +61

    आवडता न्यूज चॅनल,आवडता नेता ❤

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 6 місяців тому +2

    अतिशय प्रगल्भ, राजकारणी, अतिशय अप्रतिम विचार, उच्च दर्जा ची विचारशैली, राज साहेब ही महाराष्ट्र ची भविष्यात ली गरज आहे.
    धन्यवाद राज साहेब
    धन्यवाद चॅनल - बोल भिडू 🚩🚩🚩🚩

  • @souravsatpute7541
    @souravsatpute7541 6 місяців тому +6

    Most viewed video of Bolbhidu haach honar lihun theva ❤ vel saglyanchi yete Raj Saheb ani MNS chi pan nakki yenar ❤

  • @kunalwalkhade1422
    @kunalwalkhade1422 6 місяців тому +4

    पूर्ण मुलाखत छान आहे जय मनसे 🙏

  • @RahulPawar-oj8zg
    @RahulPawar-oj8zg 6 місяців тому +75

    Only Rajsaheb Thakrey 💪💪💪💪

  • @mhvideo1235
    @mhvideo1235 6 місяців тому +2

    मुलाखत १तासाचा वर होता पणं पाहताना अस कुठेच वाटलं नाही आपण एक तास झालेय बसून पाहतोय 😊 काय ते विचार आणि दूरदृष्टी असलेल्या माणूस ❤

  • @hackersden6817
    @hackersden6817 6 місяців тому +605

    काहीपण बोला हा माणूस आपण वाया नाही घालवला पाहिजे असा माणूस दक्षिणेत असता तर पंतप्रधान झाला असता मराठी माणसासाठी एकच वाली राज ठाकरे वस्तुतिथि आहे..

    • @Expers493
      @Expers493 6 місяців тому +15

      😂

    • @NATURE-Films24
      @NATURE-Films24 6 місяців тому +25

      नाही कळणार हे जनतेला ...शेवटी खोटी लोकच खरे वाटतात लोकांना

    • @manoharnerkar2682
      @manoharnerkar2682 6 місяців тому +7

      खरय

    • @vivekchikankar9310
      @vivekchikankar9310 6 місяців тому +8

      😢😢😢😢😢Aplech Lok apli tang khichtat na to ha prakar ahe

    • @user-qr5ff1fc4t
      @user-qr5ff1fc4t 6 місяців тому +11

      लोकांना हे नाही कळणार लोकांना फक्त तो उध्दव आवडणार ज्याने बाळासाहेबांना ३ मुले असताना सगळी प्रॉपर्टी स्वतः हिसकावून घेतली मातोश्री १ आणि २ बांधला

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 6 місяців тому +8

    सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे तुम्ही बोलतात ना ते ऐकून गर्व वाटतं की मी राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आहे...❤

  • @pramodmunde19
    @pramodmunde19 6 місяців тому +40

    👑 Raj saheb ❤

  • @banjorhythm1425
    @banjorhythm1425 6 місяців тому +2

    खुप छान सर एकदम क्लिअर आणि रोखठोक बोलणं. सध्या ची परिस्थिती पाहता आपल्या सारख्या नेत्याची काळाची गरज आहे.