वाम माशाचा वाड्यावरच्या लोकांसाठी मस्तपैकी बेत, वाडं वेगवेगळ्या गावाला चारणीसाठी जाणार | Fish recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2023
  • वाम माशाचा वाड्यावरच्या लोकांसाठी मस्तपैकी बेत, वाडं वेगवेगळ्या गावाला चारणीसाठी जाणार | Fish curry recipe
    fish fry recipe
    fish curry
    fish fry
    fish market
    fish recipe
    mashache kalvan
    धनगर वाड्यावरचं चुलीवरील माशाचे कालवण
    रस्सा व तळलेला मासा रेसिपी
    #मासा_रेसिपी
    #fishrecipe
    #माशाचेकालवण
    #fishcurry
    #fishfry
    #dhangarijivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

КОМЕНТАРІ • 316

  • @user-kz6gj6gd6b
    @user-kz6gj6gd6b Рік тому +110

    एक नंबर जिवन,,,,,ना बिपी, ना शुगर, ना झटका, ना कुठला रोग.....असं रोज एकत्र कुठुंब पद्धतीने जेवल्यावर चटनी भाकरी सुद्धा गोड लागते आणि शरीरास मानवते,,,,,नाहीतर हाॅटेलातले 1000 रूपयाचे पर मानशी असलेले ताट जरी खाल्ले तरी,,,,,रात्री अपचन होतंय, पित्त वाढलंय,

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +147

    एक नंबर बेत झाला आहे. मस्त फ्राय केले आहेत. बाणाई वहिनी नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करते. त्यामुळे स्वयंपाक चविष्ट होतो.👌👌😋

  • @yam668
    @yam668 Рік тому +48

    कालवण बघून दादा जेवायला तुमच्याकडे जावे असे वाटले.बानाई खूपच छान जेवण करते.

  • @anitashinde156
    @anitashinde156 Рік тому +11

    सिदुभाऊ बानाई आणि अर्चनाला कालवण उर्ते का? त्यांना पण बरोबर घेऊन जेवत जा. त्या दोघी भरपूर मेहेनत करतात

  • @SwamiOm7141
    @SwamiOm7141 Рік тому +60

    बानाई लक्ष्मी आहे .... अन्न पूर्णा आहे ....बाबा छान म्हणले गाणं

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Рік тому +42

    पैसा नसेल पण खुप आनंदी गोतावळा आहे तुमचा.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +22

    खरंच जगाला हेवा वाटावा अशी आमची पाहुणे मंडळी.

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 Рік тому +15

    तुमच्या बायका किती छान व खुप स्वच्छ सर्व ठेवतात .मातीत रहाता पन वाटतही नाही. स्वयंपाक तर एकच नं बनवतात

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 Рік тому +9

    बाणाई किती सुंदर,स्वच्छ रितीने स्वयंपाक करते.खूप खूष असतात सर्व! उघड्यावर राहून निट नेटक करते बाणाई.कौतुक वाटते.

  • @Stdstd415
    @Stdstd415 Рік тому +42

    एकच नंबर दादा ,,,दादा गान पुन्हा एकदा झाल पाहिजे,,,प्लीज दादा नक्की खुपच छान गान आहे दादा 👌👌👌👌🥰🥰🥰

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 Рік тому +16

    गडी माणसाचं आयुष्य रांगड असतं हे खरय.....पण ती माय माऊली दिवसभर बाहेर पडून काबाड कष्ट करून संध्याकाळी आणि सकाळी पहाटेपासून उठून बकीची कामे उरकून जे काही असेल ते अगदी प्रेमाने जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालते याच खुप कौतुक वाटतं......

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Рік тому +24

    आजोबाच गाणं खूपच सुंदर आहे.

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Рік тому +10

    बानाई चे खूप कौतुक वाटते एवढ्या छोट्या पाट्यावर मसाला करतात , कोणतीच तक्रार न करता.

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 Рік тому +82

    मामाच गाणं एकदम मस्त.

  • @rutujap6037

    स्वच्छ्ता खरच खूप छान

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 Рік тому +20

    किसन खरचं खूप गुणी आणि कष्टकरी आहे

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 Рік тому +26

    माझी मानस माझी संस्कृति 🥰❤️।

  • @sumitrawagh7416

    दादासाहेब मामा बाणाई किती सुंदर कुटूंब आहे तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 Рік тому +7

    वा फारच छान, बेस्ट लाईफ धनगर लाईफ, एकदम ओरिजनल, साधी आणि प्रामाणिक मानस , धनगर समाज

  • @dikshajadhav7286
    @dikshajadhav7286 Рік тому +7

    जेवण बनवण्याची पद्धत बघुनच समजतं किती चविष्ट असेल... खूप सुगरण आहेत ताई तूम्ही... कमी साहित्यात चविष्ट जेवण बनवण हे फक्त सुगरण करु शकते... खूपच सुंदर