बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    gavthi chicken recipe
    mutton dhangari special

КОМЕНТАРІ • 267

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 Рік тому +68

    ही मंडळी जिथं कुठं मुक्कामी असेल तिथल्या जवळच्या गावातील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवून बॅटरी चार्जिंग साठी मदत करावी.धनगर समाज प्रामाणिक समाज.

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 Рік тому +105

    साहसी, धाडसी, साधाभोळा,प्रेमळ आणि वेळ पडल्यास तेव्हढाच तिखट आमचा हिंदू धनगर समाज ❤️❤️❤️

  • @sarthaksalunke7353
    @sarthaksalunke7353 Рік тому +53

    सगळ्यांना विनंती की लाईक करा, खूप मेहनत करून बनवता, वास्तव सादरीकरण

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle3449 Місяць тому +1

    खरोखरच तुमचे एक कुटुंब नसून स्वर्ग आहे दोघे भाऊ आणि तुमच्या बायका किती एकजीवाने राहतात त्यामुळे खुप लोकांना माहिती नाही की सागर हा कोणाचा मुलगा आहे अर्चनाचा आहे की बाणाईचा कारण सागरावर तुम्ही चौघेही सारखेच प्रेम करतात असाच सुखाचा संसार राहो आपला हीच देवाकडे प्रार्थना.

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Рік тому +27

    दादा आमच्या घरातील लाईट गेली तर आम्हाला काहीच सुचत नाही ..आणि तुम्ही कायम वाड्यावर अंधारात सगळी कामे सराईत पने करता अगदी आनंदाने खरेच सलाम तुमच्या जीवन शैली ला

  • @maxkuldipyt
    @maxkuldipyt Рік тому +42

    एक शब्द फेमस कसं मस्तपैकी 😀

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +31

    घरच्या कोंबड्याच्या भाजी ची लई भारी चव लागते. 👌👌😋 मस्त झाला बेत

  • @user-kh8qu2nv8y
    @user-kh8qu2nv8y 6 днів тому

    खरच किती कष्ट खूप मेहनत किती अडचणी असतात पण नेहमी समाधानी आनंदी आयुष्य जगतात सगळे सण साजरे करतात एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे खूप मिळून जूळून राहतात रागरूसवे नाही पण खरच खूप भारी राहतात खरच एक आदर्श घेणयासारखा आहे आम्ही लहानपणी आमच्या गावात आले की अशे बघायला जायचे आम्ही त्यांना पण आम्हाला एकढ कळत नव्हते खरच सलाम तूमहला

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Рік тому +74

    तुमचे विडियो पाहून रडायला येते दादा
    मला माझे जुने दिवस आठवतात
    मेंढरांकडे च अभ्यास करत करत नोकरी ला लागलो

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 11 місяців тому +16

    परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो.किती काबाडकष्ट करून स्वाभिमानी कष्टकरी जिवन जगता.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 Рік тому +200

    शुभ सकाळ दादा, तुम्ही टेन्ट घ्या म्हणजे रात्री चे थंडी, वारा ,पाऊस, विंचूकाट्या ची भिती रहाणार नाही, तुम्ही सेफ रहाल.

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 Рік тому +19

    मस्तपैकी झालय 👍👌 बानाई वहिनी खूपच कष्टाळू आहे आणि चविष्ट स्वयंपाक बनवते

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 10 місяців тому +1

    दादा अस मटण आम्हाला कधीच खायला मिळत नाही घरात बनवलेलं आणि खुल्या वाड्यावर बनवलेलं मटण ह्यात खूप फरक आहे घरातल्या मटणाला कितीही गरम मसाले घालून सुध्दा अशी चव येत नाही आणि सोबत ज्वारी बाजरी ची भाकरी आहेच त्याची मजा काही औरच असते तोंडाला पाणी सुटलाय ते पण तुम्ही एकदम अंधारात चाचपडत बनवतात हे विशेष खूप धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤❤❤❤

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 Рік тому +9

    खूप टेस्टी बनवले ... बाणाई अन्नपूर्णा आहे👌👌

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 9 місяців тому +1

    अर्चना किसन ला पाहुन आनंद वाटला सर्वांना एकत्र पाहुन आनंद वाटतो असेच सर्व जन दीसत जा दीपावलीच्या शुभेच्छा पुणे महाराष्ट्र

  • @varshapawar3132
    @varshapawar3132 Рік тому +40

    दादा तुमचे विडिओ पाहिल्यावर जुने दिवस आठवतात मस्त चुलीवरच जेवण धन्यवाद

  • @jejiramjopale2704
    @jejiramjopale2704 9 місяців тому +3

    Sadu dada tumhi aani vahini Sagar te dusre dada aani vahini aani tumche aai baba tumhala shat shat prnam aani tumhala udand aausha labho❤❤❤

  • @ramdaspathare95
    @ramdaspathare95 Рік тому +3

    सागरची कानटोपी खूपच छान आहे मीसुद्धा लहानपणी अशी घातलेली आहे

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому +10

    एक नंबर दादा कोंबड्याचा रस्सा. बाणाईताईंची कमाल आहे थोड्याशा उजेडात सुद्धा छान जेवण बनवतात. आणि सागरची धमाल तो म्हणतो मी जेवणार झोपणार नाही. 👍👌🙏🥰

  • @yojanatodkar7503
    @yojanatodkar7503 27 днів тому +1

    Mastpaiki chan vatate

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому +26

    तुमचे व्हिडिओ पाहुण मला देखील गावची खुप आठवण येते, दादा एवढ्या थंडीत तुम्हाला सर्वांना उघड्यावर रहावे लागते काळजी घ्या

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +2

    मस्त चुलीवर च कोंबडया च मटण आणि बाजरीची भाकरी

  • @udeshgaikwad8406
    @udeshgaikwad8406 8 місяців тому +1

    मी सध्या गावापासून लांब राहतो.पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर लहानपणी गावात कसा राहिलो याचि आठवाण होते.

  • @vandanatribhuvan4750
    @vandanatribhuvan4750 7 місяців тому +2

    खरी हिचं लक्ष्मी बानाई नेहमी हसत राहा 😊😊❤

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Рік тому +4

    सुंदर , खरच सुखी आहत .....

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Рік тому +3

    नमस्कार खुप छान रेसिपी कोंबडं बानाई माझी फार गुणांची. रात्र व
    दिवस उन वारा पाऊस थंडी काही ही. राहो नेहमी हसत मुखाने करती सगळ्यांच भाग्यवाबब बान आहे ओके,👌👌

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +18

    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Рік тому +1

    एक नंबर... मस्त साजरी केली कींक्रांत मस्त रहा आनंदी रहा..

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +17

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी कोंबडयाच कालवण बाजरीची भाकरी खूपच छान झाली आहे भानाई वहिनी खूप सुगरण आहेत

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 Рік тому +2

    🙏 नमस्कार 🙏
    खूप छान वाटतं वातावरण बघून तोंडाला पाणी सुटते आणि तुम्हाला भेटायला यावं वाटते पण कधी योग येईल ते माहित नाही
    👍👍👍👍👍👍

  • @vijaykolekar2469
    @vijaykolekar2469 Рік тому +3

    Jay balu mama

  • @maheshshinde8322
    @maheshshinde8322 Рік тому +21

    सगळी काही ना काही भेटवसतू यूटुबरला पाठवतात पण आपण हयाच कष्ट लक्षात घेता यांना टेंनट भेट देऊ

  • @vaibhavichiplunkar8499
    @vaibhavichiplunkar8499 9 місяців тому +1

    खूप छान

  • @vijaychavan3101
    @vijaychavan3101 Рік тому +1

    किती समाधानकारक जीवन जगत आहेत.

  • @snehakadam703
    @snehakadam703 Рік тому +4

    तुमची फॅमिली किती छान आहे असेच आनंदी रहा 👌👌

  • @ajitdevkule7656
    @ajitdevkule7656 Рік тому +8

    कोरडयास झक्कास दादा 👍👍👍

  • @ishantdeshmukh8711
    @ishantdeshmukh8711 Рік тому +4

    रात्रीचे शूट केलेले व्हिडिओ जास्त भारी आहेत दादा ....

  • @user-gc3vv5rb5c
    @user-gc3vv5rb5c Рік тому +3

    एकच नंबर गावरान चिकन

  • @meghadharade1972
    @meghadharade1972 Рік тому +2

    Kiti samadhani disatat tumi khup chan vatat video bghun ani kiti respect ahe tumchya natyat, smjutdarpana, lovely couple banai ani dada

  • @rajudhongde2191
    @rajudhongde2191 Рік тому +2

    फारच छान🎉

  • @raneusha
    @raneusha 6 місяців тому +1

    बाणाई, माझी आई सुद्धा कोंबड्यांचं मटण शिजायला घातलं की आधी 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायची आणि मगच आदणावर पाणी घालायची. गरम झालेलं पाणी थोडं थोडं मटनात ओतत राहायची. तू खूप छोट्या छोट्या पण अति महत्त्वाच्या सूचना देतेस. अगदी सहजपणे. You are a best cook my dear💐
    अनेक आशीर्वाद💕

  • @tukaramchoramale1621
    @tukaramchoramale1621 Рік тому +2

    Mast gavthi kombdyach Jevan enjoy and take care stay safely

  • @saibabagangasagre813
    @saibabagangasagre813 Рік тому +2

    Sagar chi topi khup zakas 🎉🎉🎉

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Рік тому +3

    ❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️
    MST VIDEO ❤️

  • @shobhapalse8361
    @shobhapalse8361 Рік тому +8

    खुप छान दादा ,बानाई बानाई बोलता बानाईला मदतकरता बेत भारी आहे. असेच नवनवीन व्हिडीओ पाह्यला आवडतात .🙏🙏काळजी घ्या थंडी खुप आहे.

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 8 місяців тому +1

    तुम्ही छान बनवता भाजी

  • @vickysalgarvs9334
    @vickysalgarvs9334 Рік тому +6

    दादा तुमचा मुळे आपल्या समाजाच रहाणीमान जगापुढे यालय

  • @gajananeghare18
    @gajananeghare18 2 дні тому

    लय मस्त मजा येते शेतात आम्ही पण शेतात जेवायला जातो

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +4

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @user-ep9sf1rc4g
    @user-ep9sf1rc4g 6 місяців тому +1

    खरं आहे भाऊ, माझ्या पण घरी 3 कुत्रे आहेत, पण ते घर राखतात, आणि सिद्धू हाक्के भाऊ, एखदा तरी तुमच्या वाड्यावर येऊन जेवण करायचं मला

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 Рік тому +7

    खूपच छान पद्धत आहे तुमची.... 👌👌👌👌👌
    ताई खरंच सुगरण आहे.

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 8 місяців тому +1

    साडी छान आहे बाणाई ताई

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Рік тому +13

    Lay bhari kordyas 👌👌👌👌👌dada archna n kisan dada pn khup Bhari aahet

  • @ashokshinde3011
    @ashokshinde3011 Рік тому +6

    सोलर बॅटरी घेऊन या मस्त चलती ,त्याला लाईट लागत नाही, त्यामुळे तुम्ही
    कुठेही चार्जिंग करू शकता त्याला फक्त ऊन ची गरज असती❤️❤️

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Рік тому

    दादा तुमचे जिवन फार कष्टाच आहे ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवन जगत असता तरी तुम्ही सतत आनंदी असतात सलाम तुमच्या कष्टाला

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi Рік тому +12

    धनगरी जीवन कठीण आहे पण आनंदी आहे, शहरी जीवन सोपं आहे पण दुःख दायक आहे

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 Рік тому +3

    मस्तच.....

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 Рік тому +4

    दादा तुमच्या चुलीवरचे कोंबड्याच कालवण पाहून मलाच भूक लागली लय भारी व्हिडीओ वाटला दादा .

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 Рік тому +1

    1 च no

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 2 місяці тому +1

    😋😋

  • @lalamore2819
    @lalamore2819 Рік тому +1

  • @SrinivasGhorpadeghp
    @SrinivasGhorpadeghp Рік тому +3

    सागर फार गोड मुलगा आहे👌

  • @satishthombre6099
    @satishthombre6099 Рік тому +4

    एकचं नंबर दाजीबा

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +2

    मस्त चुलीवर च मटण भाकरी

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Рік тому +2

    Man vs wild पेक्षाही जबरदस्त जीवन आहे ,खूप धाडसी साहसी

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 Рік тому +3

    Khup chan

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 Рік тому +7

    चांगल्या चांगल्या शेफ ला मागे टाकशील बनाई तुम्ही 🤗🤗🤗लयच भारी रेसीपी सांगता,मी तुमची कारल्याची रेसीपी बनवलेली छान झाली होती

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +15

    🌹शुभ सकाळ 🌹
    सागर खूप छान बसलाय😊 मस्त जेवणाची वाट बघत छान 👌👌👍

  • @amarnathpatankar168
    @amarnathpatankar168 Рік тому +5

    अलीकडे दादा तंबू चांगले मिळतात वजनाला हलके असतात तदपद्री पेक्षा वजन कमी असते सर्व संसार सुरक्षित ,व्यवस्थित राहील
    बानाई माऊली कोणत्याही भाजीस तेल अतिशय माफक टाकते कमी नाही ज्यास्त नाही माऊली संसारी आहे

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 Рік тому +1

    Khup sundar beth

  • @shivananddegaon
    @shivananddegaon Рік тому +4

    Super

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Рік тому +1

    बाळुमामाचे चांगभले

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Рік тому +3

    मस्त बेत 👌

  • @dattabhojane4723
    @dattabhojane4723 Рік тому +5

    नमस्कार दादा मी पण एक धनगर आहे बानाई ला पण नमस्कार लवकरच तुमच्या तालुक्यात बदली होणार आहे आपन भेटूच नक्की

  • @jmshetty4552
    @jmshetty4552 Рік тому +1

    👌

  • @saajfishing1352
    @saajfishing1352 Рік тому +2

    Naad khula

  • @anusayakhose2983
    @anusayakhose2983 Рік тому +8

    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात दादा खुप थंडी आहे सागरला पायात स्वाॅक्स घालत जा

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 Рік тому +6

    खूप छान दादा 👍👍🙏

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому +5

    अर्चना,छान तयार होईल, बानाईच्या हाताखाली

  • @RakeshSuslade
    @RakeshSuslade Рік тому +11

    खूप छान 👌👌

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 9 місяців тому +1

    😊😊

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +2

    मस्त वाटलं.

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 Рік тому +1

    खूप छान वाटत व्हिडिओ बगून

  • @cookingmarathitadka
    @cookingmarathitadka Рік тому +1

    Mi tumche sarv video baghte.. khup Chan astat tumchya recipe...ghavthi kombda rassa tr ek no ..

  • @gauriarts7327
    @gauriarts7327 Рік тому +4

    माझं बाळ १वर्षाचं आहे सागर ला बगतो आणि तुमच्या वादाचे मेदर बागतोय तयला खूप आनंद होतो तुमला भेटायचं दादा कुठं हात तुम्ही आता दादा

  • @borkar9458
    @borkar9458 Рік тому +1

    झक्कास दादा

  • @nilamsalvi8413
    @nilamsalvi8413 Рік тому +2

    खूप छान.

  • @shrikantchoble3387
    @shrikantchoble3387 Рік тому +1

    सागर बाळ लई भारी ये पण 😘😘❤️🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому +2

    Nice video

  • @nareshwagh3408
    @nareshwagh3408 Рік тому +1

    Mast paiki word bhari bolta

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 Рік тому

    अप्रतिम..लय भारी. वहीनी नमस्कार

  • @yadnyakarmarecipes
    @yadnyakarmarecipes Рік тому +4

    वाह! गावाकडची आठवण आली....👌

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Рік тому +2

    बरं झालं सागर मटण तयार होऊस्तोवर जागा राहिला । मस्तपाकी बेत झाला म्हणायचं।

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 Рік тому +4

    Nice

  • @dadasahebshingade8620
    @dadasahebshingade8620 Рік тому +2

    खुपच छान

  • @umapatil4756
    @umapatil4756 Рік тому

    Itakya bikat paristhitit evadhe teasty ani mehanatiche Jevan banavta.kautuk ahe tumache

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 Рік тому +2

    ताई तुम्ही खूप छान जेवन बनवतात 👌👌

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 11 місяців тому +1

    ❤❤❤

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ असता दादा

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому +2

    Mast