(Epi.007) ..आणि हे आहेत काचबिंदू वरील प्रभावी उपचार ! | GLAUCOMA (काला मोतिया) - Latest Treatment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 136

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  Місяць тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @arushpatil992
    @arushpatil992 Місяць тому

    खूपच छान व सविस्तर माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार सर, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @shubhangisawant4376
    @shubhangisawant4376 Рік тому +2

    छान माहिती दिली डॉक्टर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @adarshsatpute5222
    @adarshsatpute5222 10 місяців тому

    Best and important info. About eye

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 7 місяців тому

    Nice information. Thank you so much sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      Thank you for taking the time to leave us a review. Your feedback motivates us to continue delivering the highest standard of care.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 місяці тому

    खूप छान माहिती डॉ साहेब 👍🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому +1

      नमस्कार, आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि
      कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sangeetaborhade2825
    @sangeetaborhade2825 Рік тому

    Nice Information sir🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @BhaaskarDevikar
    @BhaaskarDevikar Місяць тому

    Lahan mulache Opreshan karayacha aahe kunakade kuru?😢

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार सर, आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार शस्त्रक्रिया पध्दती उपलब्ध आहेत. तसेच यावरील सर्व तज्ञ डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. तपासणी नंतरच कोणती शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे हे सांगता येयील.त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी किंवा तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता.नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @deepubamane678
    @deepubamane678 Рік тому +1

    Sir kach bindu cha drop ne allergy hot aahe kaya karve sir operation karave lagel ka please sanga sir. 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      या संदर्भात तुम्ही तुमच्या Dr. ना एकदा भेटले पाहिजे, Drop बदलून बघायला हवा. लेसर आणि ऑपरेशन दोन्ही पर्याय आहेत,त्यापैकी काय करू शकतो ते Dr. सांगतील.

    • @deepubamane678
      @deepubamane678 Рік тому

      @@nandadeepeyehospital thank u sir🙏

  • @ranjitnevde1496
    @ranjitnevde1496 Рік тому +2

    आमच्या आई ला एका डोळ्याला काच बिंदू आहे , ट्रीटमेंट चालू आहे , जालना येथे . एका डोळ्यामुळे दुसऱ्या डोळ्याला काच बिंदू होईल का ? तशी शक्यता असते का ? असेल तर किती टक्यांमध्ये असते . Thank u for ur excellent information 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      कुठल्या प्रकारचा काचबिंदू आहे त्यावर दुसर्‍या डोळ्याला असण्याची शक्यता ठरते. पण शक्यता असते.
      तर कृपया आपण आपला संपर्क क्रमांक आम्हाला द्यावा आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ अथवा आमच्या जवळच्या शाखेस भेट द्या. संपर्कासाठी ९२२०००१००० वर संपर्क साधावा.
      धन्यवाद

    • @AbhisheksG18
      @AbhisheksG18 6 місяців тому

      Ganpati netrayle

    • @ShraddhaWani-v7n
      @ShraddhaWani-v7n Місяць тому

      Thanks Sir

  • @sahebraomahore5268
    @sahebraomahore5268 3 місяці тому

    Sir preganancy sathi kach bindu drop kahi side effect aahet ka plz sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, काचबिंदू चे ड्रॉप्स किंवा औषधे यांचा (Pregnancy) मध्ये दुष्परिणाम होऊ पण शकतो , याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी कोणती औषधे चालू आहेत हे पाहणे गरजेचे आहे , डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कृपया 92 2000 1000 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. किंवा तुमचा नंबर आम्हाला दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून अपॉइंटमेंट बुक करून देतील. धन्यवाद.

  • @nandinirodrigues9360
    @nandinirodrigues9360 3 місяці тому

    both eyes i have 40% and 30% with carat also my age 70 yr working computer 4 to 5 hrly eye drop tds going on one wk

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      Hello, Some questions are better addressed through a direct conversation, we need to see the current condition of your eyes to give you proper advice and guidance in this regard, Please share your contact number or call us at 92 2000 1000 to discuss your concerns with our counselors. They will provide detailed advice after a thorough examination at our hospital. Thank you for reaching out to Nandadeep Eye Hospital.

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Рік тому

    खूप छान माहिती सर
    Sir काच बिंदू झाला तर किती वर्ष डोळे टिकतात
    कमजोर होत होत कमी होते डोळ्याने दिसणे 12-13/ वर्ष सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्ककेल्या बद्दल धन्यवाद. प्रत्येक काचबिंदूच्या प्रकार आणि स्थिती यावर दीर्घकालीन दृष्टि अवलंबून असते. काचबिंदूचे लवकर निदान झाल्यास आणि त्याची दर 3-6 महीन्यातून तपासणी करून औषध, लेजर, शस्त्रक्रिया गरजेनुसार केल्यास दृष्टि टिकू शकते. काचबिंदू नियंत्रणात आणण्यासाठी एका पेक्षा अधिक उपचार लागू शकतात. कृपया आपण आमच्या जवळच्या शाखेत भेट देऊन आपल्यासाठी सर्वोत्तम उपचाराची माहिती करून घेऊ शकता.अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपण कृपया आपला संपर्क नंबर देऊ शकता अथवा 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता.

  • @dadas120
    @dadas120 Рік тому

    आयुर्वेदिक टइटमएट उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,नंदादीप नेत्रालयामध्ये आयुर्वेदिक उपचार होत नाहीत, तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल.

  • @sanjaynagpure3662
    @sanjaynagpure3662 2 місяці тому

    सर नमस्कार
    मला मला दोन्ही डोळ्यांना काच बिंदू आहे माझे 2016 लां उजव्या डोळ्याचे trabaculer ऑपरेशन झालेले आहे दोन्ही डोळ्यांना नियमित synca आय drop टाकत आहे तरीपण ऑपरेशन केलेल्या डोळ्याचे प्रेशर 30 ते 35 असते व डाव्या डोळ्याचे प्रेशर 25 असते कृपया उपचार सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, हो सर यासाठी नंदादीप नेत्रालयमध्ये काचबिंदू चे सर्व अत्यधुनिक
      प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत.डोळ्यांचे प्रेशर नक्की कोणत्या कारणांमुळे वाढत आहे हे पाहणे गरजेचे आहे. काचबिंदू या आजारात आहे ती दृष्टी टिकवून ठेवणे गरजेचे असते, यासाठी वेळोवेळी चेकअप, नियमित दिलेल्या वेळेत ड्रॉप घालणे,आणि पोषक आहार या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे असते.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया 92 2000 1000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्रालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. धन्यवाद.

  • @vilasbhute1062
    @vilasbhute1062 4 місяці тому

    Very nice

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      नमस्कार , आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या .ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 2 роки тому

    iclआपरेशन countura आपरेशन बद्दल माहीती सांगा

  • @kailasraoshinde112
    @kailasraoshinde112 Місяць тому

    माझ्या दोन्ही डोळ्यांनपैकी एका डोळ्याला काचबिंदू आहे.उपचार सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, काचबिंदू या आजारात आहे ती दृष्टी टिकवून ठेवणे गरजेचे असते, यासाठी वेळोवेळी चेकअप, नियमित दिलेल्या वेळेत ड्रोप घालणे, आणि पोषक आहार या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे असते. नंदादीप नेत्रालय मध्ये काचबिंदू वरील सर्व आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @arunanikam7491
    @arunanikam7491 Рік тому +1

    माझ्या दोन्ही डोळ्यांचा प्रशर वाढतो व एका डोळ्याला काचबिंदू आहे उपचार सध्या डाप चालू आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      आपला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, काचबिंदू असेल तर दृष्टी टीकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असते, तुम्ही उपचारासाठीआपल्या हॉस्पिटल ला हि भेट देऊ शकता, कृपया तुमचा नंबर पाठवा आमच्याकडून फोन करून तुम्हाला वेळ दिली जाईल अथवा भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @AmrutaPatil-qg8ox
    @AmrutaPatil-qg8ox 7 місяців тому

    Sir mazha mulala fataka udun dolyvr khup motha aghat houn rakt gothale ahe te rakt surgery krun kadhal ahe pn tyacha dolya cha pressure vadhal ahe

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्ककेल्या बद्दल धन्यवाद, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या मुलाच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या मुलाच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @anilraut5614
    @anilraut5614 Рік тому

    Sir left eye purnpane and HTC aale kahich dist nahi right eye madhun disat aahe dr in kachbindu sangitla save old kahi upay such a sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @umeshkori2341
    @umeshkori2341 Рік тому

    Sir kachbindu aahe , purna andh zale aahe , 2 year zale . treatment karun bra honar ka.please reaply

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @seemabhalgat9122
    @seemabhalgat9122 9 місяців тому

    Dr mi kalch dole tapasayla gele hote tr mazhi dolyachi tapasani keli tr mazhya donhi dolyala kacbindu zhala aahe mazh vay 52 chalu aahe mala tr khup tenshan aal aahe yavar kahi chagala upay nahi ka dr, mi mazhya kad durlaksh zhal he don drop chalu aahe, BIDIN - LS, Refresh Liquigel, mazha vay 52 chalu aahe chashmyacha no 4,5 v 3,45 asa aahe machya mulala tumacha video pn dakhavla Dr yane puran dole jatat ka 😢plz replay 🙏

    • @seemabhalgat9122
      @seemabhalgat9122 9 місяців тому

      Mazhya dolyach preshar 18 , 19 aahe

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      नमस्कार मॅडम,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद .पण प्लीज इतकी काळजी करू नका व घाबरून जावू नका.
      तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ड्रॉप्स सुरू ठेवणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करून घेणे हे च काचबिंदूल नियंत्रणात ठेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
      प्रत्येक काचबिंदूच्या प्रकार आणि स्थिती यावर दीर्घकालीन दृष्टि अवलंबून असते. काचबिंदूचे लवकर निदान झाल्यास आणि त्याची दर 3-6 महीन्यातून तपासणी करून औषध, लेजर, शस्त्रक्रिया गरजेनुसार केल्यास दृष्टि टिकू शकते.
      तुम्हाला नंदादीप येथे सल्ला घ्यवा वाटल्यास,आमच्या जवळच्या शाखेत भेट देऊन आपल्यासाठी सर्वोत्तम उपचाराची माहिती करून घेऊ शकता.
      अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपण कृपया आपला संपर्क नंबर देऊ शकता अथवा 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता आम्ही तुमची पूर्ण मदत करू. धन्यवाद.

    • @seemabhalgat9122
      @seemabhalgat9122 9 місяців тому

      Ok , Thank Dr

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      Most Welcome Ma'am, If you have any more questions or need further assistance, feel free to ask.Thank You

  • @sadanandbakare6484
    @sadanandbakare6484 9 місяців тому

    सर माझा नंबर -10 आहे कोणती सर्जरी बेस्ट आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      नमस्कार सर व्हिडिओ ला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.सर साधारणपणे -10 ह्या नंबरसाठी IPCL(Implantable Phakic Contact Lens) ही सर्जरी केली जाऊ शकते तरीही तुमच्या नंबर ची अचूक मोजमापणी व बुबुळाची जाडी आणि ठेवण पाहून तुमचा नंबर -१० चा आतील असला तर अत्याधुनिक लसिक,फेम्टो लसिक सर्जरी किवा स्माईल चा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.पण अचूक निर्णयासाठी तुमच्या डोळ्याची तपासणी आवश्यक आहे .अधिक शंका निरसनेसाठी व कोणत्याही माहितीसाठी 9220001000 ह्या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधू शकता.धन्यवाद

  • @BabaraoDeshmukh-n7c
    @BabaraoDeshmukh-n7c 4 місяці тому

    Travoprost Ip 0.004%w/v हे डाॅप चालेल काय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत . कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 92 2000 1000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यवाद

  • @akashpawar6054
    @akashpawar6054 Рік тому

    sir kachbinduch operations jhala ahe father ch aani dolyatun pani yeto aani dolyaa madhe ruto ky karu sir
    Plz Ripley
    thanks sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @b.v.jadhav484
    @b.v.jadhav484 4 місяці тому

    🙏 Dr. रांजणवाडीवर उपाय काय.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, आपल्या हॉस्पिटल मध्ये रांजणवाडी वर उपचार होतात, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. धन्यवाद.

  • @sanjaymagdum287
    @sanjaymagdum287 11 місяців тому

    सर मला काचबिंदू झाला आहे बुबुळ पांढरा पडत आहे ऑपरेशन करून पंढरेपणा कमी करता येतो का काय ट्रीटमेंट आहे का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому +1

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @sanjaymagdum287
      @sanjaymagdum287 11 місяців тому

      हो सर धन्यवाद

  • @nandkishorgarte6334
    @nandkishorgarte6334 2 місяці тому

    Travisight eye drops is safe for glucoma.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      Hello sir, At Nandadeep Eye Hospital, We provide advanced treatments and surgeries for glaucoma. To offer you the best advice and guidance, it’s important for us to evaluate your eye condition. We encourage you to visit our hospital for a thorough examination. To schedule your appointment, please call our helpline at 92 2000 1000. Alternatively, if you share your contact number, one of our representatives will reach out to assist you. Thank you.

  • @SantoshKokitkar-te5qz
    @SantoshKokitkar-te5qz 28 днів тому

    सर माझ्या वडिलांना काच बिंदू झालेला आहे त्यामुळे एक डोळा निकामी झालेला आहे आणी दुसरा डोळ्याला पण त्रास होत आहे मी रेग्युलर ड्रॉप घालतो आहे पण त्रास वाढतो आहे त्यासाठी काय करावे....

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  28 днів тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @rohitkamble8246
    @rohitkamble8246 Рік тому

    Sir squint varil treatment hote kay...

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      हो, प्रथम डोळ्यांच्या तपासणीसाठी एकदा हॉस्पिटल ला भेट द्या.आमच्याकडे श्री.सायन सर हे स्क्विंट स्पेशालिस्ट आहेत. आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

    • @rohitkamble8246
      @rohitkamble8246 Рік тому

      Sir case paper chi price kiti aahe

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      कृपया या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमचा नंबर पाठवा, तुम्हाला फोन करून माहिती दिली जाईल. अथवा ९२२०००१००० या क्रमांकावर संपर्क साधा.

  • @santoshkamble8757
    @santoshkamble8757 Рік тому

    सर माझ्या बाबा ना कांचबिंदु आहे त्याना दिसत नाही ओप्रेशन होईल का,आणी त्याच्या डोळ्याची नस खराब झाली थोड़ी होईलका चांगली

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार,नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, हो काचबिंदू ची शस्त्रक्रिया होऊ शकते. किती प्रमाणात डैमेज आहे ते बघावे लागते, झालेला डैमेज पूर्वस्थितीत करता येत नाही, पण ऑप्टिक नर्व्ह वर अजून दुष्परिणाम होऊ नये म्हणून वेळेत तपासणी व उपचार करायला हवेत.
      वेळेवर उपचार केल्याने आहे ती दृष्टि टिकवता येते व पुढील दुष्परिणाम नक्की टाळता येतात, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

    • @padmalohar4340
      @padmalohar4340 2 місяці тому

      सर माझ्या मिस्टरांचे वय 57 आहे त्यांना उजव्या डोळ्याला काचबिंदू झाला आहे त्या डोळ्याने अजिबात दिसत नाही उपचार होवू शकेल काय?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, काचबिंदू या आजारात आहे ती दृष्टी टिकवून ठेवणे गरजेचे असते, यासाठी वेळोवेळी चेकअप, नियमित दिलेल्या वेळेत ड्रोप घालणे, आणि पोषक आहार या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे असते. नंदादीप नेत्रालय मध्ये काचबिंदू वरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे,अधिक माहितीसाठी व तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @roshanmalasne4544
    @roshanmalasne4544 6 місяців тому

    ऑपरेशन केल तर त्रास नाहीसा होतो का सर मला वयाचा 22 पासून त्रास आहे आज माझं वय 36 आहे बिमेंट ls हा ट्यूब वापरतो पण माझा त्रास कमी नाही

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार सर, तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो. पण नक्की आपला प्रश्न काय आहे हे आम्हाला समजला नाही.आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये काचबिंदू (Glaucoma) वरील सर्व अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. कृपया आपला संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा, जेणेकरून आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. अन्यथा, कृपया 92 2000 1000 या क्रमांकावर कॉल करा. धन्यवाद.

  • @mrrock4266
    @mrrock4266 Рік тому

    Sir माझ्या एका डोळ्याचे मोतीबिंदू आणि काचबिंदू दोन्ही operation झाले आहे. ऑपरेशन करते वेळी तुम्ही सांगितलं की त्या डोळ्यांनी थोड चांगल दिसेल म्हणून.पण आता मला काहीच दिसत नाही अस का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 7 місяців тому

    गेलेली दृष्टी पुन्हा येते का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार सर, आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, काचबिंदू मध्ये गेलेली दृष्टी पुन्हा येत नाही, काचबिंदू असेल तर दृष्टी टीकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असते. काचबिंदू मध्ये आहे ती द्रुष्टी टिकवणे गरजेचे असते., याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
      धन्यवाद.

  • @abhijeetambekar4851
    @abhijeetambekar4851 Рік тому

    प्रेशर कमी करण्यासाठी रुग्णाने घरी काय काळजी घ्यावी

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      काचबिंदू या आजारात आहे ती दृष्टी टिकवून ठेवणे गरजेचे असते, यासाठी वेळोवेळी चेकअप, नियमित दिलेल्या वेळेत ड्रोप घालणे, आणि पोषक आहार या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे असते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किव्हा आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @SunilYadav-ie3ky
    @SunilYadav-ie3ky 11 місяців тому

    आजोबांचे वय 100 वर्ष आहे उपचार होईल
    काय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @sachindube3356
    @sachindube3356 8 місяців тому

    22mmgh असेल तरी सुद्धा तो काच बिंदू असतो का,,, तो किती control मधे येऊ शकतो 🙏🙏🙏🙏ples reply

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 місяців тому +1

      नमस्कार सर, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल व आमच्याशी संपर्क केल्या बदल धन्यवाद.
      डोळ्याचे नॉर्मल प्रेशर १०-२० mm पर्यंत असत,२२ mm pressure असल्यास डोळ्याची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे.
      काचबिंदू ह्या आजाराचा कंट्रोल हे किती लवकर त्याचे निदान व त्यावर उपचार सुरू होतात त्यावर निर्भर असते.
      तुम्ही आम्हाला तुमचा फोन नंबर दिलात तर आम्ही तुमच्या जवळच्या नंदादीप शाखेत तपासणी करून घ्यायची नक्कीच सोय करू, किंवा तुम्ही आमच्या हेल्प लाईन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता. धन्यवाद

  • @PratibhaKamble-x9x
    @PratibhaKamble-x9x Рік тому

    Kach bindumule majya aaichi purn pane drushti geli ahe ti parat yeu shakte ka yite dr boltat ki ata kahi hou shakat nahi

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @bhimabardee6963
    @bhimabardee6963 Рік тому

    सर मला गुलकोमा आहे टिबौलाल ं5/्ड्राप चालु आहे आपरेशन होईल

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे.
      तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
      नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vijayatapkir8260
    @vijayatapkir8260 6 місяців тому

    डोळ्यांचे प्रेशर का वाढते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, डोळ्यांचे प्रेशर वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. डोळ्याला मार लागला असेल किंवा काचबिंदूची औषधे चालू असतील तरी डोळ्यांचे प्रेशर वाढू शकते. काचबिंदू असेल तर दृष्टी टीकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असते, तुम्ही उपचारासाठीआपल्या हॉस्पिटल ला हि भेट देऊ शकता, कृपया तुमचा नंबर पाठवा आमच्याकडून फोन करून तुम्हाला वेळ दिली जाईल, अथवा भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा.धन्यवाद.

  • @sangeetakamble3054
    @sangeetakamble3054 2 роки тому

    माझे दोन महिन्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे पण माझा डोळ्याचा प्रेशर खूप वाढत आहे तो कमी करण्यासाठी काय करावे लागेल कशामुळे वाढतो ते कळत नाही

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 роки тому

      डोळ्यांचे प्रेशर वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, काही वेळा मोतीबिंदू नंतर दिलेल्या औषधा मुळे प्रेशर वाढू शकते.. तर ही काचबिंदू ची सुरुवात असू शकते..
      तुम्ही एकदा प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करणे गरजेचे आहे, तुमची appointment निश्चित करण्यासाठी आम्हाला 9220001000 या नंबर वर संपर्क साधावा अथवा तुमचा नंबर दिला तर आमचे समुपदेशक तुम्हाला संपर्क करतील.
      धन्यवाद

    • @sangeetakamble3054
      @sangeetakamble3054 2 роки тому

      @@nandadeepeyehospitalसर मी कल्याण मुंबई येथे रहाते

    • @sangeetakamble3054
      @sangeetakamble3054 2 роки тому

      आज मी एका दवाखान्यात जाणार आहे त्या नंतर बोलेल

    • @sangeetakamble3054
      @sangeetakamble3054 2 роки тому

      धन्यवाद सर

    • @SourabhPatwardhanPhacoTips
      @SourabhPatwardhanPhacoTips 2 роки тому +1

      Ok. आमची एक शाखा मुलुंड येथे आहे...जरूरत वाटल्यास भेट द्या अणि डॉ विनीत शाह यांचे मत घ्या

  • @R.k-n5c
    @R.k-n5c Рік тому

    Sir Pune Cha address milel ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप सेरी नेत्रालय पुणे
      पत्ता-पहिला मजला, ब्लू सफायर बिझनेस पार्क, मुंबई-नाशिक हायवे, हॉटेल गोविंद बागेजवळ, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे
      goo.gl/maps/siVzSBr5pTEYQuvS9
      अधिक माहितीसाठी ७०२८१०००२३ / ९२२०००१००० या क्रमांकाशी संपर्क साधावा. धन्यवाद.

  • @vishaljadhav1391
    @vishaljadhav1391 Рік тому

    Sir काच बिंदु चा खरच किती ये नार

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @Clasherarcade
    @Clasherarcade Рік тому

    सर ऑप्टिक नर्व्ह डैमेज झाली असेल तर नीट होते का ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार,किती प्रमाणात डैमेज आहे ते बघावे लागते, झालेला डैमेज पूर्वस्थितीत करता येत नाही, पण ऑप्टिक नर्व्ह वर अजून दुष्परिणाम होऊ नये म्हणून वेळेत तपासणी व उपचार करायला हवेत.
      वेळेवर उपचार केल्याने आहे ती दृष्टि टिकवता येते व पुढील दुष्परिणाम नक्की टाळता येतात, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @श्रीस्वामीसमर्थ-र6च

    त्या साठी ड्राँप कोणते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      ड्रोप हे काचबिंदूच्या स्तिती ची तपासणी करून आणि रुग्णाच्या इतर आजाराच्या नुसार ठरवले जातात, प्रथम डोळ्यांच्या तपासणीसाठी एकदा हॉस्पिटल ला भेट द्या. नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,जत,आष्टा,विटा ,सांगोला,मुलुंड येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @KrishnaVitkar-s7l
    @KrishnaVitkar-s7l 10 місяців тому

    Hii

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 місяців тому

      Thank You For Connecting Nandadeep Eye Hospital. How Can We Help You?

  • @vishalpatil-un7es
    @vishalpatil-un7es Рік тому

    सर माझा आईचे ऑपरेशन तुम्ही केलं आहे पण आता त्या डोळ तून पहिल्या प्रमाने नाही दिसत

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @bhimabardee6963
    @bhimabardee6963 Рік тому

    सर विनती तिन महिने झाले निदान झील्

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे.
      तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
      नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @yogeshjamdar4036
    @yogeshjamdar4036 Рік тому

    रॅटिना होऊन 8 महिने झालेत दृष्टी पुर्ण गेली आहे तर उपचार होवु शकेल काय आणि दुसरा डोळ्याला काच बिंदु आहे उपचार जर आपल्याकडे होत असतील तर आम्ही आपल्या हॉस्पीटलला भेट देवु

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @sunitalondhe4534
    @sunitalondhe4534 Рік тому

    माझ्या दोन्ही डोळ्यांना काचबिंदु ,मोतीबिंदू आहे दोन्ही चे प्रेशर 15 15 इतके आहे ,ऑपरेशन करायला सांगितले आहे पण अस्थमा आहे तो ही असा की घरी ऑकिसजन सिलिंडर घ्यावा लागतो आहे 2.1/2 लिटर ऑकिसजन लागतो आहे डाॅ रानी अॅन्यासस्थास्ट यांच्यावर अवलंबून आहे. काही अडचण ऐऊ शकते का? हे दोन्ही ऑपरेशन लेजरने होतात का?.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,
      कृपया प्रथम तुमच्या अस्थमा वर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमची सध्या शारीरिक स्थिती शस्त्रक्रियेसाठी योग्य आहे किंवा नाही या संदर्भात डॉक्टरच तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.
      तुमच्यासाठी औषधे किंवा शस्त्रक्रिया कुठला उपचार योग्य होऊ शकतो हा निर्णय निवडण्यासाठी तुम्हाला डोळ्यांची तपासणी करणे देखील आवश्यक आहे.
      जर दोन्हीही आजारवर शस्त्रक्रियेने उपचार करावे लागणार असतील , तर तुमच्या डॉक्टर आणि सर्जनशी सल्ला मसलत केल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन त्याचे नियोजन केले जाऊ शकते.
      तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @Unknownsoul818
    @Unknownsoul818 Рік тому

    😔😔😔

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Рік тому

    खूप कमी दिसायला लागले सर किंवा अंधत्व आले तर काय होईल

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालयामध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पध्दती उपलब्ध आहेत. तसेच काचबिंदू वरील सुद्धा योग्य ते उपचार उपलब्ध आहेत. नक्की कशामुळे अंधत्व आले आहे हे पाहणे गरजेचे आहे.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी आपण 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @kishorparab-nt5tl
    @kishorparab-nt5tl Рік тому

    काच बिंदु सर्जरीला किती खर्च येतो?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @vaishnavighuge7308
    @vaishnavighuge7308 Рік тому

    Sir........ काचबिंदू झालंय पण..... नजर पूर्णपणे गेल्यावर कलय .........त्या डोळ्याने काहीच दिसत नाही .....तरी पण opretion , lesser karu shakto ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @dinkarwadikar3792
      @dinkarwadikar3792 5 місяців тому +1

      काच बिंदू नसलेल्या दुसऱ्या डोळ्यावर काही परिणाम होतो का

  • @nandkishorgarte6334
    @nandkishorgarte6334 2 місяці тому

    Travisight eye drops is safe for glucoma.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому +1

      Hello sir, At Nandadeep Eye Hospital, We provide advanced treatments and surgeries for glaucoma. To offer you the best advice and guidance, it’s important for us to evaluate your eye condition. We encourage you to visit our hospital for a thorough examination. To schedule your appointment, please call our helpline at 92 2000 1000. Alternatively, if you share your contact number, one of our representatives will reach out to assist you. Thank you.

  • @KrishnaVitkar-s7l
    @KrishnaVitkar-s7l 9 місяців тому

    Hi