Nandadeep Eye Hospital Dr Patwardhan
Nandadeep Eye Hospital Dr Patwardhan
  • 342
  • 1 476 988
How Cataract Surgery Changed Our CA's Life! How To Choose The Perfect Lens For Your Eyes!
🎥 Our Chartered Accountant’s Journey to Clear Vision After Cataract Surgery
In this video, our esteemed Chartered Accountant shares his personal experience undergoing cataract surgery at Nandadeep Eye Hospital. He talks about the vision challenges he faced before the surgery and how his life has transformed after the procedure. His inspiring journey highlights the positive impact of advanced cataract treatment.
👨⚕️ Expert Insights by Dr. Sourabh Patwardhan
Dr. Sourabh Patwardhan, a renowned cataract and refractive surgeon, explains why he chose a specific premium lens implant for the patient. He discusses the factors considered, including the patient’s lifestyle, vision goals, and work requirements, ensuring optimal post-surgery visual outcomes.
✨ Why Choose Nandadeep Eye Hospital?
At Nandadeep Eye Hospital, we combine state-of-the-art technology, experienced surgeons, and personalized care to restore clear vision. From cataract surgeries to advanced lens implants, we deliver life-changing results.
🔔 Don’t Forget to Subscribe!
If you found this video helpful, give it a thumbs up, share it with others, and subscribe to our channel for more inspiring patient stories and expert eye care tips.
#eyesurgery #cataractsurgery #nandadeepeyehospital #lens #iol #eyecare
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
CONTACT US: phone: 92 2000 1000.
Email: nandadeepeyehospital@gmail.com
For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: nandadeepeyehospital
Instagram: nandadeep_eye_hospital?hl=en
timestamps
00:00 - Dr. Sourabh introduces his CA Mr. Khire Sir
00:32 - Khire Sir tells us about past year after detecting cataract
00:54 - Dr Sourabh tells what happened when Khire sir came to the hospital
01:10 - Mr. Khire tells about the tests he did at hospital and what he expected from Dr. Sourabh
02:03 - Mr. Khire tells his experience during surgery
02:35 - Difficulties Mr. Khire faced before Surgery and How he feels now after the Surgery
03:03 - Dr. Sourabh tells why he chose EDOF lens
03:55 - Mr. Khire’s overall experience
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER:
The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date.
Nandadeep Eye Hospital may at any time replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, indirect, incidental, consequential, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.
Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other UA-cam users.
Any links to other websites are provided only as convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.
All comments will be reviewed by Nandadeep Eye Hospital and may be deleted if deemed inappropriate. Comments which are off-topic, offensive, or promotional will not be posted. The comments/posts are from members of the public and do not necessarily reflect the views of Nandadeep Eye Hospital.
Переглядів: 96

Відео

Cataract Surgery Experience, Trifocal Lens Benefits, and Advanced Eye Care Insights
Переглядів 1 тис.16 годин тому
In this heartfelt podcast episode, Dr. Sourabh Patwardhan sits down with Dr. Sushma Karandikar, his aunt and a certified counselor, to share an inspiring story of trust, care, and family bonds. Dr. Sushma opens up about her experience as a patient at Nandadeep Eye Hospital, where Dr. Sourabh performed her cataract surgery. She shares her journey from consultation to recovery and the personalize...
Nandadeep Eye Hospital’s Global Standards: A Visit to Singapore National Eye Centre(SNEC)
Переглядів 383Місяць тому
In this video, Dr. Sourabh Patwardhan shares insights from his recent visit to the Singapore National Eye Centre, a world-renowned institution in eye care and treatment. Dr. Patwardhan discusses the protocols and advanced procedures he observed there and explains how Nandadeep Eye Hospital follows similar standards to ensure high-quality care for its patients. From patient safety measures to st...
Eye care for Diabetic Retinopathy | Diabetic Retinopathy and It’s Treatment.
Переглядів 4792 місяці тому
Eye care for Diabetic Retinopathy | Diabetic Retinopathy and It’s Treatment.
मोतीबिंदू (Cataract) शस्त्रक्रिया | EDOF लेन्स: कधी निवडावे? | EDOF Lens Explained |
Переглядів 6612 місяці тому
मोतीबिंदू (Cataract) शस्त्रक्रिया | EDOF लेन्स: कधी निवडावे? | EDOF Lens Explained |
डोळ्यांची रोजची काळजी कशी घ्यावी? | How to Take Care of Your Eyes Daily?
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
डोळ्यांची रोजची काळजी कशी घ्यावी? | How to Take Care of Your Eyes Daily?
डोळ्यात दिले जाणाऱ्या इन्जेक्शन विषयी सर्वकाही|Eye Injections Explained: Benefits, Risks &Procedures
Переглядів 11 тис.2 місяці тому
डोळ्यात दिले जाणाऱ्या इन्जेक्शन विषयी सर्वकाही|Eye Injections Explained: Benefits, Risks &Procedures
नंदादीप नेत्रालयमध्ये डोळ्यांची तपासणी कशी केली जाते? Eye Checkup Process at Nandadeep Eye Hospital
Переглядів 2 тис.2 місяці тому
नंदादीप नेत्रालयमध्ये डोळ्यांची तपासणी कशी केली जाते? Eye Checkup Process at Nandadeep Eye Hospital
मोतीबिंदू शस्त्रक्रिया का लांबवू नये? | मोतीबिंदूचे धोके टाळा | Don't Delay Your Cataract Surgery
Переглядів 6152 місяці тому
मोतीबिंदू शस्त्रक्रिया का लांबवू नये? | मोतीबिंदूचे धोके टाळा | Don't Delay Your Cataract Surgery
मिरवणुकीमधील लेझरमुळे होऊ शकतात गंभीर डोळ्यांच्या समस्या - तज्ञांचा इशारा" | Save Your Eyes
Переглядів 1 тис.3 місяці тому
मिरवणुकीमधील लेझरमुळे होऊ शकतात गंभीर डोळ्यांच्या समस्या - तज्ञांचा इशारा" | Save Your Eyes
Can Eye Drops Get Rid Of Glasses? Fact or Myth? What are Entod PresVu Eye Drops?
Переглядів 3033 місяці тому
Can Eye Drops Get Rid Of Glasses? Fact or Myth? What are Entod PresVu Eye Drops?
Entod PresVu Eye Drops काय आहेत? आता चष्मा लागणार नाही ? Drops ने चष्मा जातो ?
Переглядів 12 тис.3 місяці тому
Entod PresVu Eye Drops काय आहेत? आता चष्मा लागणार नाही ? Drops ने चष्मा जातो ?
Experience World-Class Eye Care at Nandadeep Eye Hospital, Mulund (Mumbai)
Переглядів 4203 місяці тому
Experience World-Class Eye Care at Nandadeep Eye Hospital, Mulund (Mumbai)
डोळ्यांच्या पडद्याच्या मध्यभागी झालेलं छिद्र काय असते? Macular Hole: Causes, Symptoms, and Treatment
Переглядів 6243 місяці тому
डोळ्यांच्या पडद्याच्या मध्यभागी झालेलं छिद्र काय असते? Macular Hole: Causes, Symptoms, and Treatment
चष्मा घालवा IPCL शस्त्रक्रिया च्या मदतीने | How To Get Rid Of Glasses By IPCL Surgery
Переглядів 2903 місяці тому
चष्मा घालवा IPCL शस्त्रक्रिया च्या मदतीने | How To Get Rid Of Glasses By IPCL Surgery
How is Cataract Surgery Done | मोतीबिंदू शस्त्रक्रिया:- प्रक्रिया आणि पद्धती
Переглядів 9663 місяці тому
How is Cataract Surgery Done | मोतीबिंदू शस्त्रक्रिया:- प्रक्रिया आणि पद्धती
Advanced Femto Ai Assited Laser Machine Now at Nandadeep Eye Hospital | दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच
Переглядів 1954 місяці тому
Advanced Femto Ai Assited Laser Machine Now at Nandadeep Eye Hospital | दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच
"Stop Minus Number Growth In Children With Nandadeep’s Myopia Clinic"
Переглядів 3164 місяці тому
"Stop Minus Number Growth In Children With Nandadeep’s Myopia Clinic"
Inside Nandadeep Eye Hospital's Operation Theatre | तंत्रज्ञानाचे नवे युग - आमचे ऑपरेशन थिएटर
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
Inside Nandadeep Eye Hospital's Operation Theatre | तंत्रज्ञानाचे नवे युग - आमचे ऑपरेशन थिएटर
Cataract Surgery( मोतियाबिंद शस्त्रक्रिया ) | What is Phacoemulsification and Femtosecond Surgery.
Переглядів 4184 місяці тому
Cataract Surgery( मोतियाबिंद शस्त्रक्रिया ) | What is Phacoemulsification and Femtosecond Surgery.
How to Treat Cataract | मोतीबिंदू शस्त्रक्रिय | Glasses-Free Life
Переглядів 2914 місяці тому
How to Treat Cataract | मोतीबिंदू शस्त्रक्रिय | Glasses-Free Life
मोतियाबिंद के कारण और लक्षण - Cataract Causes and Symptoms
Переглядів 8524 місяці тому
मोतियाबिंद के कारण और लक्षण - Cataract Causes and Symptoms
रांजणवाडी म्हणजे काय? | कारणे व उपचार | What is Eye Stye? How to Treat Eye Stye |
Переглядів 32 тис.4 місяці тому
रांजणवाडी म्हणजे काय? | कारणे व उपचार | What is Eye Stye? How to Treat Eye Stye |
चष्मा घालवा TransPRK शस्त्रक्रिया च्या मदतीने | How To Get Rid Of Glasses By TransPRK Surgery
Переглядів 4454 місяці тому
चष्मा घालवा TransPRK शस्त्रक्रिया च्या मदतीने | How To Get Rid Of Glasses By TransPRK Surgery
चष्म्या पासून मुक्त व्हा | LASIK Eye Surgery : Glasses-Free Life
Переглядів 4254 місяці тому
चष्म्या पासून मुक्त व्हा | LASIK Eye Surgery : Glasses-Free Life
What is Corneal Transplant? | जाणून घ्या बुबूळ प्रत्यारोपण विषयी सविस्तर माहिती.
Переглядів 2794 місяці тому
What is Corneal Transplant? | जाणून घ्या बुबूळ प्रत्यारोपण विषयी सविस्तर माहिती.
डोळे येणे | Viral Conjunctivitis | लक्षणे व उपचार | Red Eyes | डोळ्यातून घाण येणे |
Переглядів 5974 місяці тому
डोळे येणे | Viral Conjunctivitis | लक्षणे व उपचार | Red Eyes | डोळ्यातून घाण येणे |
नवजात काचबिंदू: तज्ञांकडून लवकर ओळख आणि उपचार जाणून घ्या. | Glaucoma Expert Diagnosis and Treatment|
Переглядів 4734 місяці тому
नवजात काचबिंदू: तज्ञांकडून लवकर ओळ आणि उपचार जाणून घ्या. | Glaucoma Expert Diagnosis and Treatment|
SQUINT- डोळ्यांच्या तिरळेपणा वर इलाज | Squint Surgery at Nandadeep Eye Hospital
Переглядів 6665 місяців тому
SQUINT- डोळ्यांच्या तिरळेपणा वर इलाज | Squint Surgery at Nandadeep Eye Hospital
Dr. Sourabh Patwardhan Talks On What is Myopia | On The Radio Station "Aapla Fm"
Переглядів 1825 місяців тому
Dr. Sourabh Patwardhan Talks On What is Myopia | On The Radio Station "Aapla Fm"

КОМЕНТАРІ

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 12 годин тому

    What is the difference between EDOF Lens and Trifocal Lens ? It appears that functions of both the types are same.

    • @SourabhPatwardhanPhacoTips
      @SourabhPatwardhanPhacoTips 4 години тому

      Trifocal lens has additional focus at closer distance. EDOF has lesser addition in the IOL. Experienced surgeon can suggest most suitable lens to the patient after checking eyes and patients needs.

  • @riteshsohar2439
    @riteshsohar2439 23 години тому

    Cost kiti yeil

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 22 години тому

      नमस्कार, तिरळेपणा हा डोळयांतील स्नायू वरती अवलंबून असतो, त्यामुळे आपल्याला किती स्नायू वरती उपचार करावे लागतील, त्यानुसार त्याचा खर्च अवलंबून असतो, नंदादीप नेत्रालय मध्ये डोळ्यांचा तिरळेपणासाठी आवश्यक असलेल्या Vision Therapy, Patching व आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. तसेच त्यासाठीचे तज्ञ डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत.याबाबत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. संपूर्ण तपासणी नंतरच अचूक सल्ला देता येईल.अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

    • @riteshsohar2439
      @riteshsohar2439 22 години тому

      @@nandadeepeyehospital approx cost range sanga squint surgery sathi

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 17 годин тому

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालय मध्ये Squint Surgery साठी 30,000 पासून खर्च सुरु होतो.आपल्याला किती स्नायू वरती उपचार करावे लागतील, त्यानुसार त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 यावर फोन संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m День тому

    Very nice through information. Thanks.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital День тому

      Hello, Thank you for your kind words. We’re thrilled the information was helpful. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @shekhargarg9260
    @shekhargarg9260 2 дні тому

    सर क्या ब्लडप्रेशर ज्यादा होने पर आंख का प्रेशर ज्यादा आ सकता है जी ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital День тому

      नमस्ते सर, हा.ब्लडप्रेशर ज्यादा होने पर आंखो के पडदे पर प्रेशर आ जाता हे.अधिक जानकारी के लिये आप हमारे 92 2000 1000 हेल्पलाईन नंबर पर कॉल किजीये.हमारे चैनल की सदस्यता लेने के लिए यहां क्लिक करें: सदस्यता लें- ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 2 дні тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appointment Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 2 дні тому

    Very nice Dr.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 2 дні тому

      Hello sir, We appreciate your feedback! Glad we could help. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @SavitaZende-v1t
    @SavitaZende-v1t 3 дні тому

    +२ Cylinder no hatavata yeto ka sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 2 дні тому

      नमस्कार, हो नक्कीच तुम्ही +2 Cylinder नंबर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी करून हटवू शकता. त्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरींची सेवा देतो, ज्यामध्ये LASIK, ब्लेडलेस LASIK, फ्लॅपलेस SMILE, IPCL, Trans PRK, Presbyond आणि CLE यांचा समावेश आहे. यावरील सर्जरीचा खर्च रुग्णाच्या गरजा, त्याच्या डोळ्यांची सद्यस्थिती, सर्जरीसाठी वापरली जाणारी तंत्रज्ञान आणि सर्जनच्या कौशल्यावर अवलंबून असतो. अधिक माहितीसाठी आपण आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकता - 92 2000 1000. धन्यवाद.

  • @Vikram.Madan.
    @Vikram.Madan. 4 дні тому

    Respected sir, I am writing this message just to thank you, one of my relatives was suffering from posterior polar cataract, we saw your videos and gained a lot of knowledge,now that relative of mine is just fine, I live in delhi ncr otherwise I would have personally came to you to THANK YOU, please keep making informative videos, millions of people round the globe get benefitted from your videos, THANK YOU SO MUCH, THANKS AND REGARDS

  • @kishorchavan7475
    @kishorchavan7475 4 дні тому

    खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब माझे कालच ऑपरेशन झालेले आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 2 дні тому

      नमस्कार, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 92 2000 1000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @HonestyALTPL
    @HonestyALTPL 4 дні тому

    MAZA AGE 41 AAHE ANI MALA LASER TRETMENT KARYACHI AAHE TI MI KARU SHAKTE KA

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 4 дні тому

      नमस्कार, हो नक्कीच तुम्ही करू शकता. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये, आम्ही चष्मा घालवण्यासाठी सर्व अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. आपल्याला सर्वोत्तम सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी, आपली सध्याची डोळ्यांची स्थिती याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आणि आपली अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी कृपया आमच्या हेल्पलाइन 92 2000 1000 वर कॉल करा. तसेच, आपण आपला संपर्क नंबर शेअर केल्यास, आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची मदत करू शकतात. धन्यवाद.

  • @MrPatil-wy7xb
    @MrPatil-wy7xb 4 дні тому

    Hello sir मोतीबिंदू ani काच बिंदू एकावेळेस करू शकतो का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 4 дні тому

      नमस्कार, हो नक्कीच तुम्ही करू शकता, त्यासाठी डोळ्यातील pressure बघणे गरजेचे आहे. आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये आधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. तुमचा डोळ्यांची सद्यस्थिती जाणुन आम्ही योग्य सल्ला देऊ शकतो. अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @pavanrajput7439
    @pavanrajput7439 5 днів тому

    Good information 👍

  • @komaljogdand5388
    @komaljogdand5388 5 днів тому

    खरच खूप छान माहिती दिलीत सर🙏🏻

  • @rahulkulkarni3712
    @rahulkulkarni3712 6 днів тому

    सौरभ सर,छान मुलाखत..

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 5 днів тому

      नमस्कार, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured धन्यवाद.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 6 днів тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appointment Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @Tusharbhittam
    @Tusharbhittam 6 днів тому

    Sir मला nistysgimus आहे आणि तिरळेपणा पण 😢 यावर उपाय saga. please 😢

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 5 днів тому

      नमस्कार सर, हो सर यावर नक्कीच उपाय आहेत. आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये या वरील सर्व अत्याधुनिक उपचार, तसेच शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत .याबाबतीत तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.डोळ्यांची पुर्ण तपासणी झाल्यावरच योग्य सल्ला देता येईल, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @tambhure0144
    @tambhure0144 7 днів тому

    सर माझी पण ट्रीटमेंट तुमच्या हॉस्पिटल मध्ये सुरू आहे माझी ट्रीटमेंट सायन्स मुखर्जी सरांकडे आहे मी छत्रपती संभाजी नगर वरून येतोय 600 km वरून येतोय खूप जबरदस्त रिझल्ट आहे 🙏🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 6 днів тому

      नमस्कार, तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चांगला अनुभव मिळाला,याचा आम्हाला आनंद आहे.आम्ही नेहमीच आपल्याला सर्वोत्तम आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो,भविष्यातही आपल्याला आमच्याकडून अशीच चांगली सेवा मिळेल याची आम्ही खात्री देतो.अपॉइंटमेंट किंवा इतर महितीसाठी 92000 1000 वर कॉल करू शकता.धन्यवाद.

  • @vijayapatil9188
    @vijayapatil9188 7 днів тому

    Khup. Chan. Mahiti

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 6 днів тому

      नमस्कार सर, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 7 днів тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appointment Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @rajivpatil6213
    @rajivpatil6213 7 днів тому

    Motibindu jar paddyala chiktla asel ani bubul mothe hot nsel tar kase operation karta yeal....

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 6 днів тому

      नमस्कार, हो सर यावरील सर्व उपचार पद्धती उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.धन्यवाद.

  • @atuluikey2484
    @atuluikey2484 8 днів тому

    सर ऑपरेश साठी किती खरच येतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 5 днів тому

      नमस्कार सर, वरील Video मध्ये आपला डोळा नेमका पाहतो कसा ? हे तुम्ही बघितला, आमच्या नंदादीप नेत्रालयामध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणत्या ऑपरेशच्या खर्च संदर्भात माहिती हवी आहे ते सांगा जेणेकरून आम्ही तुमची मदत करू शकतो. अथवा तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. तसेच तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून योग्य ती माहिती देऊ शकतात. धन्यवाद.

  • @sagarfatkare3006
    @sagarfatkare3006 8 днів тому

    सर आपला विरार Branch आहे का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 7 днів тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय मुलुंड तळमजला, पोस्ट ऑफिस, नेपच्यून अपटाउन बिल्डिंग, नेताजी सुभाष रोड, मुलुंड स्टेशन जवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई- ४००००८० अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.धन्यवाद.

  • @Swara11111
    @Swara11111 10 днів тому

    Thanks for this video doctor 🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 9 днів тому

      Hello, Thank you for your kind words. We’re thrilled the information was helpful. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @meenamane3432
    @meenamane3432 10 днів тому

    👍👍

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 9 днів тому

      Hello, We are grateful for your support, For appointments or more details, contact us at 92 2000 1000.Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. Thank you.

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 10 днів тому

    डान्स किती दिवसांनी करू ??

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 10 днів тому

      नमस्कार, मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असेल तर 8 ते 10 दिवस तरी काळजी घेणे आवश्यक असते.जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही व कोणती इजा होणार नाही.डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमची नियमित कामे करू शकता. अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @birudevmetkar2417
    @birudevmetkar2417 10 днів тому

    लेन बसवायचा खर्च किती आला

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 9 днів тому

      नमस्कार, व्हिडिओ मधील व्यक्तीला त्यांच्या डोळ्यांच्या सध्याच्या स्थितीनुसार व त्यांच्यासाठी जो पर्याय उत्तम होता. त्यानुसार, त्यांना EDOF ही लेन्स बसवली गेली आहे.नंदादीप नेत्रालय मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक लेन्सेस व वेगवेगळे Packages उपलब्ध आहेत.तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते. त्यासोबतच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर फोन करू शकता.धन्यवाद.

  • @birudevmetkar2417
    @birudevmetkar2417 10 днів тому

    कोणत्या कंपनीची लेन्स बसवली

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 9 днів тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय मधे वेगवेगळ्या Indian आणि imported कंपन्यांच्या lenses व त्यांचे packages उपलब्ध आहेत पेशंटच्या budget नुसार कोणतीही लेन्स निवडू शकता.धन्यवाद.

  • @ganeshwadekar5183
    @ganeshwadekar5183 11 днів тому

    Very good information

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 9 днів тому

      Hello, Thank you for your kind words. We’re thrilled the information was helpful. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 11 днів тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appointment Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @ashagawande602
    @ashagawande602 11 днів тому

    खूप छान माहिती दिली 🙏🏿धन्यवाद सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 11 днів тому

      नमस्कार सर, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @nitinbhoi-qg5nu
    @nitinbhoi-qg5nu 12 днів тому

    sir ek प्रश्न होता

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 12 днів тому

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील.धन्यवाद.

  • @pavanpatil7526
    @pavanpatil7526 12 днів тому

    चांगले ऑपरेशन कुठे होइल

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 12 днів тому

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालय सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांसाठी ओळखले जाते. सर्व शस्त्रक्रिया या अत्यधुनिक व काळजीपूर्वक पद्धतीने केल्या जातात. नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत.आमची केंद्रे - सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,बेळगावी,पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला,इचलकरंजी,आटपाडी,सांगली स्टँड व बैलहोंगल येथे कार्यरत आहेत.भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा.धन्यवाद.

    • @pavanpatil7526
      @pavanpatil7526 6 днів тому

      @nandadeepeyehospital सांगलीत कुठे आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital День тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय सांगली पाटीदार भवन समोर, माधव नगर रोड, सांगली-४१६४१६.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 12 днів тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appoi... Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: / nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_e...

  • @RamchandraWadikar
    @RamchandraWadikar 12 днів тому

    पांढरा चष्मा दिला नाही साहेब.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 12 днів тому

      नमस्कार, अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील.धन्यवाद.

  • @VijaySolav-w3k
    @VijaySolav-w3k 13 днів тому

    Mazya vadilache age 81 aahe motibindu operation karta yeyil ka,

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 13 днів тому

      नमस्कार, हो सर तुम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन शकता.आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत, तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @yogitakhobragade-hv4fb
    @yogitakhobragade-hv4fb 13 днів тому

    Sir Moti Bindu mummy la ale ahet tr. Moti Bindu opretion kdhi krayla. Pahije sir moti Bindu pikla vr opretion kel jate ki Kay piz sanga naa sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 12 днів тому

      नमस्कार, मोतीबिंदूचे ऑपरेशन केव्हाही करू शकता.ऑपरेशन लवकरात लवकर केले तर पेशंटला याचा फायदा होऊ शकतो.तसेच आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू च्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार अत्याधुनिक पद्धतीने होतात.आपल्याकडे Laser Cataract Surgery व Bladeless Femto Laser Surgery उपलब्ध आहेत. तसेच कोणती शस्त्रक्रिया करावी हे पेशंट च्या गरजेवर अवलंबून आहे. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यानुसार त्याचा खर्च अवलंबून असतो.तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @anaghasangelkar8287
    @anaghasangelkar8287 14 днів тому

    माझ्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर साधारणपणे आठ दिवसांनी डोळ्यात pressure दिसल्यामुळे डाॅक्टरानी प्रेशर चे drops टाकायला सांगितले. त्यानंतर किमान पाचसहा वेळा pressure check केले असता कायम normal pressure दिसले. ऑपरेशनला एक महिना झालाय. पण अजूनही दोन महिने pressure चे drops चालू ठेवण्यास सांगितलंय. Pressure normal असताना ही pressure चे drops आणखी दोन महिने टाकत राहिलं तर डोळ्यांना काही अपाय होऊ शकतो का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 13 днів тому

      नमस्कार, डोळ्यांच्या प्रेशरचे ड्रॉप गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत.डॉक्टरांच्या सल्ल्य्याने ड्रॉप घेतल्यास काही अपाय होत नाहीत.नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @anaghasangelkar8287
      @anaghasangelkar8287 13 днів тому

      @nandadeepeyehospital मनःपूर्वक धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 14 днів тому

    खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 14 днів тому

      नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital 14 днів тому

    CONTACT US: phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com For appointment: wa.me/919028817100?text=Appoi... Website: www.nandadeepeyehospital.org Facebook: / nandadeepeyehospital Instagram: instagram.com/nandadeep_e...

  • @amrutagavade2340
    @amrutagavade2340 16 днів тому

    Sir tumhi je symptom sangitle te sarv hot ahe majya eyes vr

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 16 днів тому

      नमस्कार सर, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये Dry Eye डोळ्यांचा कोरडेपणा वरील सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याबाबतीत तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.डोळ्यांची पुर्ण तपासणी झाल्यावरच योग्य सल्ला देता येईल, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @rahuldabade4574
    @rahuldabade4574 16 днів тому

    🙏😔😕👌

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 14 днів тому

      Hello, Thank you so much for your support.For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website :www.nandadeepeyehospital.org

  • @ashokshende5164
    @ashokshende5164 16 днів тому

    Very nice 👍

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 16 днів тому

      Hello, Thank you so much sir for your valuable feedback.For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website :www.nandadeepeyehospital.org

  • @sahillagiwale3299
    @sahillagiwale3299 16 днів тому

    सर माझा डावा डोळा आळशी आहे त्यामुळे मला एका डोळ्यातून कमी दिसते परंतु दोन्ही डोळ्याने मला स्पष्ट दिसते तर मला नोकरीसाठी वैद्यकीय तपासणी करावयाची आहे तरी यामधे ky अडचण होईल काय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 16 днів тому

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालय मध्ये आळशी डोळा वरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.आळशी डोळा किती प्रमाणात आहे हे पाहणे गरजेचे आहे, तो डोळा पूर्ववत कामांमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे व्हिजन थेरपी हा उपचार उपलब्ध आहे.तसेच या थेरपीचा नोकरीत व तुमच्या भविष्यात नक्कीच उपयोग होईल.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @surajlashkar4141
    @surajlashkar4141 17 днів тому

    👍

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 16 днів тому

      Hello, Thank you so much for your support.For appointments and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website :www.nandadeepeyehospital.org

  • @anjalideshpande9810
    @anjalideshpande9810 18 днів тому

    सर आॅपरेशन करताना रूग्णाला वेदना जाणवतात का ड्राॅप/ इंजेक्शन काय देतात

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 18 днів тому

      नमस्कार, ऑपरेशन करताना कोणतेही वेदना जाणवत नाही, Topical Anesthesia दिला जातो.याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. तसेच आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured धन्यवाद.

  • @surekhapatil7646
    @surekhapatil7646 19 днів тому

    Chan mahiti.... Uttam seva

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 19 днів тому

      नमस्कार, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @mangalgaikwad6376
    @mangalgaikwad6376 19 днів тому

    नाशिक मधे तुमचा Ho spitalआहेका

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 19 днів тому

      नमस्कार, आमची केंद्रे - सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,बेळगावी,पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला,इचलकरंजी,आटपाडी,सांगली स्टँड व बैलहोंगल येथे कार्यरत आहेत.भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. धन्यवाद.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 18 днів тому

      नमस्कार, तुम्हाला नंदादीप नेत्रालय पुणे शाखा जवळ आहे,अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @mangalgaikwad6376
    @mangalgaikwad6376 19 днів тому

    माझं पहीलं लेसर शस्त्रक्रिया झालेली आहे तर मोतीबिंदू झाला आहे

    • @mangalgaikwad6376
      @mangalgaikwad6376 19 днів тому

      उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 16 днів тому

      नमस्कार, यावरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तसेच नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.याबाबत अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @गोरखपरशुरामबालगुडे

    किती खर्च येयील

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 19 днів тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत, तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.धन्यवाद.

  • @KeshavL-l6w
    @KeshavL-l6w 19 днів тому

    Thanks sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital 19 днів тому

      Greetings from Nandadeep eye hospital.Thank you for your kind words. We’re thrilled the information was helpful. For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.