(Epi.005)मोतिबिंदू नेमका आहे तरी काय? जाणूया सहज सोप्या शब्दात संपूर्ण माहिती! | What is Cataract

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  3 місяці тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @bankarsudhir7927
    @bankarsudhir7927 12 годин тому

    Khup chan mahiti del dhanya vat Dr sahab 🙏🏻

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 годин тому

      नमस्कार, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला.आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured.

  • @nv1448
    @nv1448 3 місяці тому +1

    खूप खूप छान माहिती दिली सर तुम्ही

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, तुमच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @jaykudhage5302
    @jaykudhage5302 Рік тому +1

    धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Місяць тому

    धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार सर, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @MadvravIngle
    @MadvravIngle Рік тому

    धन्यवाद साहेब

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @kishornalawade6842
    @kishornalawade6842 27 днів тому

    Thank you sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  26 днів тому

      Hello, We truly appreciate your feedback, For any further questions or to schedule an appointment, please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out-subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured, Thank you

  • @SudhakarWani-q3q
    @SudhakarWani-q3q 2 місяці тому

    Thanks alot Sir

  • @manojangre444
    @manojangre444 4 місяці тому

    डॉक्टर साहेब खूपच छान माहिती दिलीत माझ्या मनामध्ये असलेले भीती आणि गैरसमज दूर झालेले आहेत त्यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद फक्त आता माझं एक विचारणार आहे की सात दिवसानंतर मला बॅडमिंटन खेळता येईल का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      नमस्कार सर, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्हिडीओ मधील माहिती तुमच्यासाठी उपयुक्त होती हे ऐकून आम्हाला आनंद झाला. जर आपली मोतीबिंदूची किंवा अन्य कोणती डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली असेल तर शक्यतो थोडे दिवस बॅडमिंटन किंवा इतर खेळ टाळावेत. जेणेकरून डोळ्यांवर ताण येऊ नये किंवा इजा होऊ नये यासाठी.इतर माहितीसाठी तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 92 2000 1000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @GajananKarlewad-v3j
    @GajananKarlewad-v3j 2 місяці тому

    Sir maz retina ch operation zal ahe vitras humreag ch ata moti Bindu zala ahe operation karav lagte Mane kay karao sir plz reply

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, हो सर यावरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @VijaySolav-w3k
    @VijaySolav-w3k 2 місяці тому

    Mazya vadilache age 81 aahe motibindu operation karta yeyil ka,

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, हो सर तुम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन शकता.आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत, तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @rajivpatil6213
    @rajivpatil6213 Місяць тому

    Motibindu jar paddyala chiktla asel ani bubul mothe hot nsel tar kase operation karta yeal....

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, हो सर यावरील सर्व उपचार पद्धती उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.धन्यवाद.

  • @ashagawande602
    @ashagawande602 2 місяці тому

    सर मला खूप भीती वाटत होती पण तुम्हचे एकूण खूप समाधान झाले पण कोणती लेन्स टाकली म्हणजे चागंली असते 🙏🏿plz सांगा म्हणजे चष्मा लावला लागणार नाही 🙏🏿

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत, तसेच पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म, उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @MrPatil-wy7xb
    @MrPatil-wy7xb Місяць тому

    Hello sir मोतीबिंदू ani काच बिंदू एकावेळेस करू शकतो का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, हो नक्कीच तुम्ही करू शकता, त्यासाठी डोळ्यातील pressure बघणे गरजेचे आहे. आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये आधुनिक उपचार आणि शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत. तुमचा डोळ्यांची सद्यस्थिती जाणुन आम्ही योग्य सल्ला देऊ शकतो. अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @kavyafoodrecipes6769
    @kavyafoodrecipes6769 6 місяців тому

    Sir maza baby 3 month cha ahe tyachya eka dolyachya bublavar white tik ahe.eye check kele padada changala ahe.pl suggest kay karu shaku

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, आपल्या शाखेमध्ये डोळ्यांच्या बुब्बुळाबाबत तज्ञ डॉक्टर आहेत. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @jyotikokane441
    @jyotikokane441 10 місяців тому +1

    Sir tumhi chan botaich pan patientla va tyanchya natevaikanna aapulakine samajaun sangha karan yabaddal kahich mahit nasata lokanna tyamule bhititar vatate pls. Tumhi samajaun sanghat ja

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 місяців тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे आम्ही समजू शकत नाही आहोत, कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, अथवा 92 2000 1000 या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.

  • @kumudtalwalkar2214
    @kumudtalwalkar2214 2 роки тому +1

    रक्त पातळ व्हायचे औषध किती दिवस बंद करायचे

    • @SourabhPatwardhanPhacoTips
      @SourabhPatwardhanPhacoTips 2 роки тому +1

      मोतीबिंदू ऑपरेशन आधी 3-5 दिवस बंद करावे. आता ऑपरेशन बिना injection होत असल्याने, हे औषध बंद केल्यास शारीरिक धोका असल्यास, बंद नाही केले तरी चालू शकते. या विषयी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • @dewanandramteke2993
    @dewanandramteke2993 Місяць тому

    मोतीबिंदू पिकला आहे. तीन चार महिने झाले आहे. ऑपरेशन करणे गरजेचे आहे काय.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, मोतीबिंदू पिकला असेल तर त्वरित ऑपरेशन करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, नंदादीप नेत्रालय च्या जवळच्या शाखेत भेट द्या.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @sangeetakamble3054
    @sangeetakamble3054 2 роки тому

    माझ्या दोन्ही डोळ्याचे मोती बिंदू ऑपरेशन
    झाले आहे महिन्याभरात पण एका डोळ्यावर
    पांढरा पडदा येतो त्याबद्दल काही सांगाल का?

  • @sachinrathod3646
    @sachinrathod3646 Рік тому

    सर माझ्या डोळा ला बॉल लागला आहे आणि मला 1 डोळा ने दिसत नाही काही होऊ शकेल का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याच्या पडद्याची तपासणी करून सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @aishwaryapatil9527
      @aishwaryapatil9527 Рік тому +1

      nakkich bhet dya hos la

  • @sudhirdakare8145
    @sudhirdakare8145 2 місяці тому

    मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी कॉम्प्युटर वापरू शकतो का? त्यासाठी गॉगल वापरला पाहिजेस का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर ८-१० दिवस डोळ्यांची काळजी घेणे आवशक असते.
      कॉम्प्युटर साठी तुम्ही Anti- Reflective गॉगल वापरू शकता.
      अधिक माहितीसाठी `तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर फोन करू शकता. धन्यवाद.

  • @NavnathPashte
    @NavnathPashte 4 місяці тому

    माझं वय 59 आहे मला मला दूरचे धुरकट दिसते मग सर काय करावं

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      नमस्कार सर, हो. तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही नक्कीच दूर करू शकतो. यावरील सर्व आधुनिक उपाय व उपचार पद्धती आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये उपलब्ध आहेत. तसेच, आपल्याकडे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दतीसुद्धा उपलब्ध आहेत. नक्की कशामुळे धुरकट दिसत आहे हे पाहणे गरजेचे आहे. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. धन्यवाद.

  • @jeevanmalavi2003
    @jeevanmalavi2003 11 місяців тому

    40व्या वर्षी जर मोतीबिंदू होत असेल तर
    त्याची कारणे काय काय असू शकतात?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      नमस्कार सर ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद .
      मोतीबिंदू होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वय त्याशिवाय विविध कारणांमुळे मोतीबिंदू तयार होऊ शकतो जसे की मधुमेह,उच्च रक्तदाब, मागील न उपचार केलेल्या डोळ्यांच्या इजा ,अनुवांशिकता, बदलेली जीवनशैली किंवा विशिष्ट औषधांचा अति वापर इत्यादी असू शकतात.काही अधिक शंकेसाठी व कोणत्याही माहितीसाठी कृपया 9220001000 वर संपर्क साधा. धन्यवाद

  • @mangalgaikwad6376
    @mangalgaikwad6376 2 місяці тому

    माझं पहीलं लेसर शस्त्रक्रिया झालेली आहे तर मोतीबिंदू झाला आहे

    • @mangalgaikwad6376
      @mangalgaikwad6376 2 місяці тому

      उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, यावरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तसेच नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.याबाबत अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @MandakiniKumbhar-zf8pv
    @MandakiniKumbhar-zf8pv 3 місяці тому

    Moti mindu Sati kidhi Chauhan ettu.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार, तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे आम्ही समजू शकत नाही आहोत, कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, अथवा 92 2000 1000 या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.

  • @MandakiniKumbhar-zf8pv
    @MandakiniKumbhar-zf8pv 3 місяці тому

    Murty bindu saathi Kitty kharchi A.
    Two

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप नेत्रालय मध्ये मोतीबिंदू वरील सर्व अत्याधुनिक प्रकारचे उपचार,शस्त्रक्रिया पद्धती व लेन्सेस उपलब्ध आहेत,पेशंटचे वय व कामाचे स्वरूप यावर आपल्यासाठी कोणती लेन्स योग्य आहे हे समजते.तसेच लेन्स चे गुणधर्म,उपयोग आणि फायदे यावर त्याचा खर्च अवलंबून असतो.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता.