(Epi. 003) डोळ्याचा कोरडेपणा सहज घेऊ नका! How To Treat Dry Eye and Itchy Eye

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 98

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  4 дні тому

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @धिरजसुर्यवंशी

    खुपचं सुंदर माहिती, समाधानकारक स्पष्टीकरण आणि व्हिडिओ च आणखीन सौंदर्य वाढवणार आपल मधाळ बोलण..
    खुपचं धन्यवाद सर!!

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar Рік тому +1

    धन्यवाद डॉक्टर या माहितीसाठी! 🙏🏼

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @gaurikoli6316
    @gaurikoli6316 Рік тому +1

    Khup Chan mahiti dilit sir ..thank u..🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @navnathbangal2493
    @navnathbangal2493 10 місяців тому +1

    Very good and insightful information Doctor.❤

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 місяців тому

      Thank you very much for your feedback. Contact 92 2000 1000 for appointment and any information. Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @neelamshirgaonkar8178
    @neelamshirgaonkar8178 9 місяців тому

    धन्यवाद सर, खूप छानमाहिती दिली!❤

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @AishshaJadhao
    @AishshaJadhao 6 місяців тому

    Thank you so so much sir.. Very informative info for me.. My age is around 29 bt my eyes are very dry... Adhii laksh dil navhat bt ata treatment chalu ahe.. Khup tras ahe pn sir.. Thank you

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      Hello, We are glad you are taking a treatment on it. And Thank you for sharing your experience that by neglecting it earlier it is causing pain right now. This will help others to take treatment on dry eyes as well. The reason to create this video is to spread awareness about dry eyes and we hope we reach to many other people through this and help them in some way. Thank You.
      Providing excellent care and service to our patients is our top priority www.nandadeepeyehospital.org

  • @suvarnakhare1682
    @suvarnakhare1682 4 місяці тому

    Thank you for sharing such important and useful information Dr.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      Thank you so much sir for your valuable feedback! For appointments and any information contact 92 2000 1000. Subscribe to our channel: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured Like us on Facebook: facebook.com/nandadeepeyehospital Visit our website : www.nandadeepeyehospital.org

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 3 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद साहेब 💐💐🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार , आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या .ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ratnaprabhabhagwat9874
    @ratnaprabhabhagwat9874 Рік тому

    Khup chan samjun sangitale saheb thanks

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @anilshinde2211
    @anilshinde2211 11 місяців тому +1

    Give information about Pterygium

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      Thank you for contacting Nandadeep Eye Hospital.Some questions are difficult to answer through this medium, please you can give us your contact number or contact us on 9220001000 and discuss it with our counselors in detail, or visit the hospital directly after proper examination and you will be advised accordingly.

  • @mangalapatil6351
    @mangalapatil6351 4 місяці тому

    अतिशय सखोल माहिती दिली डॉक्टरसाहेब. Thank you so much 🙏🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आणि आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @PoojaAkhade-e7y
    @PoojaAkhade-e7y 7 місяців тому

    Sir khup chan mahiti dili

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @shobharepal4181
    @shobharepal4181 6 місяців тому

    धन्यवाद सर, माहिती खूप छान दिलीत.इ

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @yogeshkhade4274
    @yogeshkhade4274 Рік тому +2

    सर मी स्टुडिओ फोटोग्राफी करतो त्यामुळे मला नियमित आठ तास कॉम्प्युटर स्क्रिन समोर बसावे लागते आता माझे वय 47 वर्षे आहे, आता मला डोळ्याला खाज उठणे, व डोळ्यातून पाणी येते चष्मा 1.75 नं चा आहे.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @vasudevbulbule
    @vasudevbulbule 7 місяців тому

    धन्यवाद डॉक्टर या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला सुद्धा बरोबर हाच त्रास आहे, माझा लॅपटॉप वापरण्याचा वेळ हा रोज १० तास आहे कधी कधी १२-१४ तास वर जातो,
    तर यामध्ये blue light blocker glasses उपयुक्त ठरतील का?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  20 днів тому

      नमस्कार सर, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये Dry Eye डोळ्यांचा कोरडेपणा वरील सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याबाबतीत तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.डोळ्यांची पुर्ण तपासणी झाल्यावरच योग्य सल्ला देता येईल, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे, तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @SandipDagale-mb6qh
    @SandipDagale-mb6qh 9 днів тому

    Thank you doctor

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 днів тому

      Hello, We’re thrilled the information was helpful. For more information please call us at our helpline number 92 2000 1000. Also, don’t miss out - subscribe to our channel for the newest updates: Our Channel - ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured. Thank you.

  • @aniketgudgal5867
    @aniketgudgal5867 6 місяців тому +1

    Mobile kasa ky oil Kami karto tyach scientific Karan ky ahe ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार, नंदादीप नेत्रालयशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे देणे कठीण आहे, कृपया तुम्ही आम्हाला तुमचा संपर्क क्रमांक देऊ शकता किंवा 9220001000 वर आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या समुपदेशकांशी सविस्तर चर्चा करा किंवा योग्य तपासणीनंतर थेट हॉस्पिटलला भेट द्या आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला दिला जाईल.

  • @anujamungekar5740
    @anujamungekar5740 Рік тому +1

    Doctor kharch khup chhan mahiti dili tumhi.
    Maza mulga 22 year cha aahe computer eng. 4th year la.
    2010 madhe tyache right side dolyache opration zale aahe tirke panamule. Pan ata tyacha dola adhun madhun dukhat asto . no. Pan jast aahe .
    Yavar kahi upay plz sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому +1

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद,
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.या संदर्भात तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी डोळ्यांची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन डोळे तपासावेत. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर कॉल करू शकता , किंवा तुम्ही आम्हाला तुमचा नंबर दिल्यास आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @SanjeevaniMahadik-q8t
    @SanjeevaniMahadik-q8t 3 місяці тому +3

    माझा डोळ्याला खाज ऊठून डाॕय होते चेहराला पण सुज आणि खाज आणि जळजळ होते आणि I ge 877 रक्तात एॕल्जी वाढली आहे आयन वाढले आहे औषध खाऊन पण बरं नाही वाटत आहे डोळ्याला पण सुज येते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, आपल्या नंदादीप हॉस्पिटल मध्ये डोळ्याचा कोरडेपणा वर सर्व उपचार व अत्याधुनिक शत्रक्रिया होतात. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
      धन्यवाद .

  • @TanmayMohite-wt4eh
    @TanmayMohite-wt4eh 6 місяців тому +2

    Dryness mule dokh sudha dukhu shakt ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार सर , व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
      डोळे कोरडे असण्याची लक्षणे :- जळजळ, खाज सुटणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, अशी लक्षणे असतात. डोके दुखी का होत आहे यासाठी तुमच्या डोळ्यांची पूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे.तपासनी करून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या नंदादीप शाखेत भेट द्या. अपॉइंटमेंट साठी तुम्ही तुमचा फोन नंबर आम्हाला द्या किंवा आमच्या हेल्प लाईन नंबर 9220001000 या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

  • @TanmayMohite-wt4eh
    @TanmayMohite-wt4eh 6 місяців тому +1

    Dryness symptoms madhe headache sudha hou shakt ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Місяць тому

      नमस्कार सर, आपल्या नंदादीप नेत्रालयामध्ये डोळ्याचा कोरडेपणा (Dryness) यावरील सर्व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे , तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.धन्यवाद.

  • @vilasbhute1062
    @vilasbhute1062 3 місяці тому

    Very nice

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      नमस्कार , आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या .ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Рік тому

    Knowledgeable vidio ,Tnx dr patwardhan .avdhi mahitisuddha koni dr .det nahit ,tumhi dnyan vatun lokana jagrut kartay .GOD BLESS YOU.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 Рік тому

    हॅलो डॉक्टर मी वैशाली दातार पुणे येथून मला काय झालं आहे ते सांगते माझ्या रक्त वाहिन्या मधून रक्तस्त्राव होत आहे तर त्याबद्दल माहिती दिलीत तर बर होईल मला छान वाटला व्हिडिओ

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      तपासणीसाठी तुम्हाला एकदा हॉस्पिटलमध्ये यावे लागेल. आमचे नंदादीप हॉस्पिटल पुणे येथे उपलब्ध आहे..संपर्कासाठी आपणास पत्ता आणि लोकेशन पाठवते..काही शंका असल्यास कृपया संपर्क साधावा...नंदादीप सेरी नेत्रालय 101-102, ब्लू सफायर बिझनेस पार्क, पुणे- नाशिक हायवे, गोविंद गार्डन हॉटेल जवळ, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे-411027 goo.gl/maps/siVzSBr5pTEYQuvS9
      📲फोन -7028100023 / ९२०००१०००

  • @harshadbhadkamkarno5016
    @harshadbhadkamkarno5016 11 місяців тому

    Memography चा रिपोर्ट जर 42 व 57 टक्के असेल तर जास्त आहे की कमी आहे?
    Dry Eye Therapy गरजेचे आहे का ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @shreeshinde3416
    @shreeshinde3416 4 місяці тому +1

    Sir plz mala sanga mi ky kru .. dolyat tochly sarkh hote ughd zhap krte vels papni

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @pranav9732
    @pranav9732 3 місяці тому

    धन्यवाद 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @prakashmadane7308
    @prakashmadane7308 6 місяців тому

    Chhan mahiti , sir 🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार, तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @daivashalaveer1224
    @daivashalaveer1224 8 місяців тому

    या आजारावर काही मेडीसीन असेल तर सांगा प्लीज

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 місяців тому

      नमस्कार, हो सर.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @darshanaavhad8973
    @darshanaavhad8973 2 місяці тому

    Sir mazy ujvy dolyla lezy eye problem sangitla a tr ya vr upchar hoil ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 місяці тому

      नमस्कार, हो आपल्या हॉस्पिटल मध्ये (LAZY EYE) या वर सर्व उपचार केले जातात, आपल्याकडे या वरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. तरी पेशंटच्या डोळ्याची सध्याची परिस्थिती पाहणे गरजेचे आहे. तरी तुम्ही आपल्या जवळच्या शाखे मध्ये डोळ्यांची तपासणी करू शकता. नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. संपर्कासाठी 9220001000 वर संपर्क साधावा. धन्यवाद.

  • @jafarshaikh7025
    @jafarshaikh7025 Рік тому

    Nice 👌👌👌👌💐💐💐💐👍🙏

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद सर!
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @kalyanitote5529
    @kalyanitote5529 4 місяці тому

    सर माझ्या डोळ्यांनी पाच वर्षाच्या आधी मला दिसत होते पण.. हळू हळू नजर गेली आणि डॉक्टरांनी एका डोळ्याची नस चपलेली आहे सांगितली आणि एका डोळ्याला बारीक होल आहे सांगितलं तर काय करावं मला पूर्ण ब्लर दिसत... Help me sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому +1

      नमस्कार सर,
      कोणत्या कारणाने डोळ्याच्या नसे वर परिणाम होत आहे व पडद्याची सद्य परिस्थिती काय आहे हे पाहून पुढील उपचार होऊ शकतात. प्रथम तुमच्या डोळ्याची पूर्ण तपासणी करून अचूक निदान करणे आवश्यक आहे, तूम्ही आम्हाला तुमचा फोन नंबर दिल्यास किंवा 9220001000 नंबर वर आमचा संपर्क केल्यास आम्ही पुढील तपासणी करिता नक्की मदत करू
      धन्यवाद

    • @kalyanitote5529
      @kalyanitote5529 4 місяці тому

      @@nandadeepeyehospital Okk sir

  • @suchitaraje4710
    @suchitaraje4710 7 місяців тому

    Dr.namaskar chhan mahiti dilit,pn mala ek vicharayche aahe ki majhya donhi dolyanchi catract surgery jhaleli aahe, davya dolyachi 4 varsha purvi keli aahe, pn Don chaar divsapasun majhya davya dolyachi papni la kadela adhun madun khaaj yete,kadelach yete,sakali kahi velela
    Dole chikatat...tar yavar kahi ilaj saangal
    Tumcha mahiti pramane me mobilcha wapar jasta karte,..ithe dhuliche pradushanhi khup aahe...bldg.constructions kaame chalu aahet

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद . नमस्कार या बाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या पूर्ण तपासणी नंतर आमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करतील. कोणत्याही अधिक माहिती साठी तुम्ही 9220001000 वर संपर्क करू शकता ,अथवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील.

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 3 місяці тому

    डॉ छान माहिती दिली माझ्या बाबतीत पण कोरडे पणा आणि खाज आणि डोळ्यात पाणी येतं थँक्यू सांगितल्या बद्दल धन्यवाद मी करून बघेन ❤😮

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @vidyamane9848
    @vidyamane9848 6 місяців тому

    Namskar sir 🙏 mazya ujvya dolyala purna andhuk diste aani davya dolyala pn chashma lavlyashivay disan nahi davya dolyasathi chashma lavava lagto kahi vela dolyat pandhara padada aalya sarkhe vatate yavar kahi upay karta yeil ka

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  20 днів тому

      नमस्कार, तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, नंदादीप नेत्रालय येथे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत.तसेच नक्की कशामुळे अंधुक दिसत आहे हे देखील पाहणे गरजेचे आहे.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, एकदा व्यवस्थित तपासणी केल्या नंतर आम्ही तुमच्या दृष्टीत किती सुधारणा होऊ शकते ते नक्की सांगू शकतो, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. धन्यवाद.

  • @bhavanamalkar7674
    @bhavanamalkar7674 7 місяців тому

    सर तुमचे हॉस्पिटल कुठे आहे माझ्या डोळयात कोरडेपणा जाणवतो आणि खाज येते मला यायचे होते तुमच्या दवाखान्यात

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 місяців тому

      नमस्कार मॅडम ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, हो मॅडम तुम्ही नक्कीच नंदादीप नेत्रालायला भेट देऊ शकता. नंदादीप नेत्रालय च्या शाखा:- सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे, मुलुंड, जत, आष्टा, विटा, सांगोला, सावलज,आटपाडी, इचलकरंजी या ठिकाणी आहेत. यापैकी तुम्हाला जवळपास असणारी शाखा कोणती असेल ते कृपया आम्हाला कळवा किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला योग्य ती माहिती देतील.आम्ही नेहमीच तुमच्या सेवेस तत्पर राहू. कोणत्याही शंखेसाठी व अधिक माहितीसाठी कृपया 9220001000 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद.

  • @komalkadam7072
    @komalkadam7072 7 місяців тому

    Khup chan sir pn mla tumcha hospital mde yaych hot

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  7 місяців тому

      नमस्कार मॅडम ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. हो मॅडम आपण नक्की येऊ शकता . नंदादीप नेत्रालय च्या शाखा:- सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे, मुलुंड, जत, आष्टा, विटा, सांगोला, सावलज,आटपाडी, इचलकरंजी या ठिकाणी आहेत यापैकी तुम्हाला जवळपास असणारी शाखा कोणती असेल ते कृपया आम्हाला कळवा किंवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला योग्य ती माहिती देतील.आम्ही नेहमीच तुमच्या सेवेस तत्पर राहू. कोणत्याही शंखेसाठी व अधिक माहितीसाठी कृपया 9220001000 वर संपर्क साधा धन्यवाद.

  • @SunitaKondvillkar
    @SunitaKondvillkar 4 місяці тому

    Thank you

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      You're welcome. For any eye related problem or to book an appointment at our nearest Nandadeep eye hospital please call our helpline number 9220001000.

  • @seemadpatil
    @seemadpatil 9 місяців тому

    Sir mi dakhavle hote nandadeep madhe tevha dr. Sangtle hote ki dolyachya nasa jallya ahet pn ata mala disayla khup trass hotoy upay ahe ka plz sanga

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @pallavipagarkelkar7283
    @pallavipagarkelkar7283 Рік тому

    त्यावर उपाय सांगा दर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
      डोळे कोरडे आहेत यासाठी खाली सुचविलेले उपाय करू शकता..
      १.सकाळी गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवावा,त्याची पट्टी डोळ्यावर ठेवावी आणि डोळ्यावर त्याने हलका हलका मसाज करावा.रोज साधारण सकाळी उठल्यावर पाच मिनिटे हा उपाय करावा.
      २.उन्हातून आल्यास, प्रवासाहून आल्यास,किंवा फार वेळ स्क्रीनचा वापर फार वेळ झाल्यास थंड पाण्याची पट्टी डोळ्यावर ठेऊ शकता.
      तसेच आपल्याकडे अद्ययावत ड्राय आय थेरेपी सुविधा देखील उपलब्ध आहे..
      ३.विशेषतः आहारामध्ये अक्रोड ,बदाम,मासे आणि जवस यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
      आणि जर तुमच्या डॉक्टरांनी कोणता ड्रॉप वापरण्याचा सल्ला दिला असेल तर तो ड्रॉप डोळ्यात घालू शकता.
      कृपया आपण आमच्या जवळच्या शाखेत भेट देऊन आपल्यासाठी सर्वोत्तम उपचाराची माहिती करून घेऊ शकता.अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपण कृपया आपला संपर्क नंबर देऊ शकता अथवा 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता.

  • @riyajkazi6295
    @riyajkazi6295 8 місяців тому

    Tumcha address dya

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 місяців тому

      नमस्ते ,नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.नक्की तुम्हाला कोणता पत्ता हवा आहे? आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे, मुलुंड, जत , आष्टा, विटा, सांगोला, सावळाज येथे आहेत.

  • @aratijoshi8377
    @aratijoshi8377 3 місяці тому

    मोतीबिंदू च operation होऊन एक वर्ष झालं.. तरीही डोळ्यांची आग होते असं का होत

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 місяці тому

      तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @milindshitole4420
    @milindshitole4420 4 місяці тому

    माझ्या बाबतीत हेच होते आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      नमस्कार, कृपया अमच्या नंदादीप नेत्रालायाच्या जवळच्या शाखेत भेट देऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या. तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता. धन्यवाद

  • @pednekars7770
    @pednekars7770 Рік тому

    Sir....majhi ekach papani sarkhi fadfadte 2 mahine zhale

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      प्रथम डोळ्यांच्या तपासणीसाठी एकदा हॉस्पिटल ला भेट द्या.आमच्या नंदादीप नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधाण्यासाठी कृपया 9220001000 वर कॉल करा आणि नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी www.nandadeepeyehospital.org

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 Рік тому +1

    तुमच्या चेहेराच बरच काही सांगून जातो सविस्तर माहिती देता समाधान कारक आहे वैशाली दातार

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  Рік тому

      आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा
      आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: ua-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @bibhishanpatil6962
    @bibhishanpatil6962 11 місяців тому

    Dolya smor kale dag distat

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 місяців тому

      नंदादीप ला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत. नंदादीप येथे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत . एकदा व्यवस्थित तपासणी केल्या नंतर आम्ही तुमच्या दृष्टीत किती सुधारणा होऊ शकते ते नक्की सांगू शकतो. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

  • @zx7876
    @zx7876 9 місяців тому

    डोळ्याचा व्यायाम केल्याने डोळे चागले होऊ शकतात का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 місяців тому

      हो सर,अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला 9220001000 वर कॉल करा नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @skstyle...9679
    @skstyle...9679 Рік тому

    Sir mala chasma nko ahe

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 місяці тому

      तुम्ही आमचा जवळच्या शाखेत एकदा भेट द्या आणि डोळ्यांची तपासणी करून घ्या. तुमच्या डोळ्या ची सद्ध्या ची स्थिती पाहून आम्ही नक्की तुमचा चष्मा घालवू. आमच्या हेल्पलाईन नंबर 9220001000 वर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद