ताई, मी मेळघाट मध्ये 10 वर्ष शासकिय सेवेत होतो,अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून फक्त आरोग्यसेवा. कुपोषणामुळे होणारे मृत्यू, बालमृत्यू, माता मृत्यू यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कार्यरत. जंगलात फिरलो ते फक्त पर्यटकां सारखं , परंतु जंगल वाचन करता आले नाही, हि एक खंत मनामध्ये आहेत. त्याची उनिव आता निसर्ग प्रेमी चे व्हिडिओ पाहून भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं वाचन खुप छान आहे. धन्यवाद
मला या चॅनलचं नावच विलक्षण आवडलं मारुती चितमपल्ली यांची बहुतेक सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत ती अक्षरशः तुम्हाला ओढून क्या जंगलांच्या जादूमय जगात घेऊन जातात. ज्या ज्या वेळी मी ती पुस्तकं वाचले त्यावेळेला मला असेच वाटते की मी त्यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणी आहे
ताई आपला रातवा हार्दिक चिदंपल्ली सरांचा रातवा हा ललित लेख एकला सुंदर आवाजात आपण सादर केला चिदंपल्ली सरांचे निसर्गा बद्धलचे अद्भुत व मनोहरी लेखन मनाला भूल पाडते त्यांचे चांदन चकवा हे 700 /800 पानांचे पुस्तकं कधी संपले हे कळले ही नाही आपला हा उपक्रम प्रशंसानीय आहे. धन्यवाद
मी माझी शासकीय सेवा सुमारे दहा वर्ष या परीसरात केली आहे व म्हणून मला सर्व या कथा परीचित व माहितीच्या वाटतात सेवानिवृती नंतर ही मी माझे ❤पर्यावरण प्रेम व कार्य अविरत सुरु ठेवले
संपूर्ण आयुष्यात चिमण्या व अजुन दोन चार पक्षी जातीतील पक्षांची आपली ओळख असते त्या पलिकडे विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी असतात हे माहीतच नव्हते पण *रातवा* मुळे अनगणित पक्षांची ओळख झाली. चितमपल्ली सरांचे खुप खुप धन्यवाद मॅडम आपल्या ऐकवन्याच्या शैली मुळे अनेक पक्षी अवती भवती उडताना भासु लागले आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान... लेखक जंगल जगले पक्षी प्राणी वृक्ष वेली.. प्रत्येक प्राणी पक्ष्यांचे आवाज त्यांची वृत्ती यांचा सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. वाचन संस्कार उत्तम.. ऐकतच रहावे असे वाटते.. आभार
हा चॅनल मारूती चितमपल्ली सर चालवत आहेत काय? कारण आवाजातील एक्सप्रेशन खुप रियल वाटतात. खुप छान सादरीकरण आहे. आम्हाला प्राण्यांच्या मराठी नावांसह चित्रांसह ओळख होते. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Tamsu ch swapn angavar shahara ananara ahe .jeva wagha chi to junglacha Raja Mhanun Ullekh karto Ani Devala hi tyaach swapn padav ..kharach kiti Apratim Ani Bhavnik
@@GargeeYogAnand हे पुस्तक माझे नाही असे वचन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते का भरती ठाकूर नर्मदा परिक्रमा एक अंतर यात्रा उदयन आचार्य नर्मदा परिक्रमा आनंद यारा जगन्नाथ कुंटे नर्मदा परिक्रमा .साधना मस्त.धूनी .अशी अनेक पुस्तके आहेत
मॅम, नर्मदा नदीवरच काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाचा मी परिचय करून दिला होता. त्याचं नाव 'तत्वमसी'. जमेल तसं मी त्याचं वाचन काही दिवसांनी सुरू करेल.आपण केलेल्या सूचनेसाठी आपले मनापासून आभार! 🙏
ताई, मी मेळघाट मध्ये 10 वर्ष शासकिय सेवेत होतो,अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून फक्त आरोग्यसेवा. कुपोषणामुळे होणारे मृत्यू, बालमृत्यू, माता मृत्यू यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत कार्यरत. जंगलात फिरलो ते फक्त पर्यटकां सारखं , परंतु जंगल वाचन करता आले नाही, हि एक खंत मनामध्ये आहेत. त्याची उनिव आता निसर्ग प्रेमी चे व्हिडिओ पाहून भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं वाचन खुप छान आहे. धन्यवाद
एका माहिती पूर्ण पुस्तकाची सुंदर ओळख करून दिली . वाचन फार छान .ऐकतच रहावे ,वाटते .🎉
मला या चॅनलचं नावच विलक्षण आवडलं मारुती चितमपल्ली यांची बहुतेक सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत ती अक्षरशः तुम्हाला ओढून क्या जंगलांच्या जादूमय जगात घेऊन जातात. ज्या ज्या वेळी मी ती पुस्तकं वाचले त्यावेळेला मला असेच वाटते की मी त्यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणी आहे
ताई आपला रातवा हार्दिक चिदंपल्ली सरांचा रातवा हा ललित लेख एकला सुंदर आवाजात आपण सादर केला चिदंपल्ली सरांचे निसर्गा बद्धलचे अद्भुत व मनोहरी लेखन मनाला भूल पाडते त्यांचे चांदन चकवा हे 700 /800 पानांचे पुस्तकं कधी संपले हे कळले ही नाही आपला हा उपक्रम प्रशंसानीय आहे. धन्यवाद
मी माझी शासकीय सेवा सुमारे दहा वर्ष या परीसरात केली आहे व म्हणून मला सर्व या कथा परीचित व माहितीच्या वाटतात सेवानिवृती नंतर ही मी माझे ❤पर्यावरण प्रेम व कार्य अविरत सुरु ठेवले
वन विभागात नोकरी करून त्या काळाचे सोने केले जीवनाचा पुरे पूर आनंद घेतला आदरणीय चितमपल्ली सर
खरोखर तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे. खुप छान पद्धतीने तुम्ही वाचन करता. तुमच्या आवाजाच्या प्रेमात मी पडलो
ताई अप्रतिम माहिती तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळते.धन्यवाद.
आपले सादरीकरण अतिशय सुंदर आहे
खूपच छान
Your voice is amazing....feeling relax and peaceful....😊 Gargee tai
Thank you dear 😊
श्री. मारूती चितमपल्ली
जंगल विश्वात नेणारे
आणि आपल वाचन
दूधमे शक्कर और केशर
संपूर्ण आयुष्यात चिमण्या व अजुन दोन चार पक्षी जातीतील पक्षांची आपली ओळख असते त्या पलिकडे विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी असतात हे माहीतच नव्हते पण *रातवा* मुळे अनगणित पक्षांची ओळख झाली. चितमपल्ली सरांचे खुप खुप धन्यवाद मॅडम आपल्या ऐकवन्याच्या शैली मुळे अनेक पक्षी अवती भवती उडताना भासु लागले आहेत.
🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमचं वाचन खूप सुंदर आहे, आवाज तर खूपच छान. हरोळीचं वर्णन खूप आवडलं. हा सुंदर पक्षी सहजा सहजी दिसतंच नाही. हरोळी हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे.
खूप छान... लेखक जंगल जगले पक्षी प्राणी वृक्ष वेली.. प्रत्येक प्राणी पक्ष्यांचे आवाज त्यांची वृत्ती यांचा सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. वाचन संस्कार उत्तम.. ऐकतच रहावे असे वाटते.. आभार
❤ खरोखर सुंदर पुस्तक आपले निवेदन अैकून समाधान झाले ❤❤❤
तुमचा आवाज आणि सांगण्याची पध्दत खूपच छान आहे
❤ & RESPECT मारुती चितमपल्ली Sir 💐
अवर्णनीय ❤🎉नमस्कार 28:47
❤❤❤
Nicely information good voice ❤❤
हसत खेळत वाचन😊
Wah Apratim vachan
खुप छान आवाज आणि सांगण्याची पद्धत छानच आहे
Khup Sundar awaj mam,thanku very much,agdi dolya samor ubhe rahile
हास्य छान वाटते. असेच ठेवा.
Apratim voice quality and story
खूप सुंदर!
Khup changla vishay nivadla aahe tumhi
❤❤❤❤
very sweet narration...thank you...made my day today....i like how you laugh in between the narration
Thank you 😊
हा चॅनल मारूती चितमपल्ली सर चालवत आहेत काय? कारण आवाजातील एक्सप्रेशन खुप रियल वाटतात.
खुप छान सादरीकरण आहे. आम्हाला प्राण्यांच्या मराठी नावांसह चित्रांसह ओळख होते. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
चितमपल्ली सरांना भेटण्यासाठी सविस्तर पत्ता असेल तर कृपया द्या
Tamsu ch swapn angavar shahara ananara ahe .jeva wagha chi to junglacha Raja Mhanun Ullekh karto Ani Devala hi tyaach swapn padav ..kharach kiti Apratim Ani Bhavnik
खूप सुंदर वाचन माझी नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचना
पुस्तकाचा विषय छान आहे तुमच्या. मला माहिती कळवा आपल्या पुस्तकाबद्दल, मी नक्की विचार करेन.
@@GargeeYogAnand हे पुस्तक माझे नाही असे वचन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते का
भरती ठाकूर नर्मदा परिक्रमा एक अंतर यात्रा
उदयन आचार्य नर्मदा परिक्रमा आनंद यारा
जगन्नाथ कुंटे नर्मदा परिक्रमा .साधना मस्त.धूनी .अशी अनेक पुस्तके आहेत
मॅम, नर्मदा नदीवरच काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाचा मी परिचय करून दिला होता. त्याचं नाव 'तत्वमसी'. जमेल तसं मी त्याचं वाचन काही दिवसांनी सुरू करेल.आपण केलेल्या सूचनेसाठी आपले मनापासून आभार!
🙏
@@GargeeYogAnand किती छान लवकरात लवकर करा मला ते ऐकायचे आहे
Sound quality and volume needs to be upgrade.
ही पुस्तके कुठे व कशी विकत मिळतील ?
Gargee tai asech hasat raha 😊
Thank you. 😀
🎉🎉🎉🎉🎉
वाघांची संख्या वाढत आहे जंगल कमी पडत आहे
Your name ❤❤❤
Real neam
❤❤
❤❤❤❤