जंगलातला वनस्पती शास्त्रज्ञ, कथालेखक: श्री.मारुती चितमपल्ली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 131

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 10 місяців тому +29

    मॅम तुम्ही वाचता मध्ये मध्ये खुदकन हसता हे खुप छान वाटत,

  • @deepakghatkar786
    @deepakghatkar786 2 місяці тому +2

    Hello Madam, तुमचा आवाज मला खूपच ओळखीचा वाटतोय. जणूकाही मला हा आवाज माझ्या बालपणाची आठवण करून देतोय असं वाटतं. खूपच मंजुळ आणि मायेची उब असणारा असा आवाज आणि कथन करण्याची अजब दैवी देणगी आपल्याला लाभली आहे.धन्यवाद.

  • @drgholap9452
    @drgholap9452 5 місяців тому +5

    अत्यंत आदरणीय वन ऋषी चितमपल्ली सरांची अनुभव गाथा वाचताना ऐकताना भान विसरून जायला होते, त्यांना साष्टांग दंडवत!

  • @Pardhi-ut2qn
    @Pardhi-ut2qn 3 місяці тому +2

    माझे आवडते लेखक मारुती चित्तमपल्ली....

  • @-vedhmedia3223
    @-vedhmedia3223 4 місяці тому +2

    मुळात चित्तमपल्ली सरांचं ओघवतं लिखाण आणि दुधात साखरे प्रमाणे आपला मधूर आवाज... खुपच छान, साक्षात समालोचन सुरु असल्याचा भास 👌🏻

  • @SureshFaye-h3s
    @SureshFaye-h3s 2 місяці тому +1

    कथा लेखन खुप छान आहे. तसेच निवेदन(वाचन) त्याहून सुंदर, आवाजाची चढ उतार,वाचण्याची लकब .कथा ऐकण्याची उत्सुकता वाढत जाते. सोबत चित्र फीत असल्यामुळे त्यात रमून जातो. ❤👌👍🙏

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 6 місяців тому +12

    हे लोक म्हणजे देशाला लाभलेले रत्न 💐सलाम

  • @ashwinipande4669
    @ashwinipande4669 5 місяців тому +6

    कथा तर सुंदर आहेच वाचनही फार सुंदर आहे ... !

  • @pharmamee45
    @pharmamee45 10 місяців тому +3

    The way you telling is more mesmerizing than reading books and that's make a interest in finding out the books too .. 😍

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 5 місяців тому +8

    जीवनातील अनुभव माणसाला शहाणे करून सोडते,,जंगलातील दृश्य मला खूप आवडते,,उन्हाळ्यात शेतात रात्री निवान्त पण झोप येते,,आणि आकाशातील तारे,, मन भारावून जाते,,खूप छान,,धन्यवाद,💙🙏💙

  • @anandrao7668
    @anandrao7668 5 місяців тому +3

    मारूती चितमपल्ली जिम कॉर्बेट अँडरसन रूडयार्ड किपलींग ही सर्व निसर्गालाआयुष्य वाहून घेतलेली मंडळी यांचे साहित्य अनमोल ठेवाच आहे.जपला पाहिजे. पुढील पुढील पिढी साठी.

  • @brshingateshingate2229
    @brshingateshingate2229 9 місяців тому +1

    मॅडम खूप छान वाचन.

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 10 днів тому

    😊खूप छान लिहिले आहे . .सादरीकरण ही सुरेख

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 6 місяців тому +7

    श्रीमान,श्री.मारुती चित्तमपल्ली सराना प्रणाम.❤❤❤🎉🎉🎉

  • @pramodgaikwad5442
    @pramodgaikwad5442 9 місяців тому +9

    मला आज बऱ्याच दिवसांनी शांत झोप लागली. Thanx madam

  • @navanthghadi231
    @navanthghadi231 9 місяців тому +1

    Khup chan mahiti, aani tumcha aawaj dekhil Nisargane Sunder banavla aahe

  • @vijaytalbar2131
    @vijaytalbar2131 10 місяців тому +2

    खूपच छान , पहिल्यांदाच इतकं सुंदर वाचन अनुभवलं.!!!!!!

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 місяці тому +1

    🌹उत्तम मार्गदर्शन ताई धन्यवाद 🙏🏻💐👌🏻.

  • @imranbagwan5676
    @imranbagwan5676 10 місяців тому +4

    हसुन सांगण्याची कला छान आहे

  • @पुस्तकभटकंती
    @पुस्तकभटकंती 3 місяці тому

    Mi he pustak vachlay. Tumch narrative khup chaan vaatle👍👍👍😇

  • @shantabaikokare5267
    @shantabaikokare5267 10 місяців тому +1

    Kup Chan Kup Sundar

  • @gopaldudhe7375
    @gopaldudhe7375 10 місяців тому +1

    Khup Chaan Gargee. Majja ali story aikun. :)

  • @JayaJadhav-nw4yy
    @JayaJadhav-nw4yy 9 місяців тому +1

    अप्रतिम

  • @rahulpusate2381
    @rahulpusate2381 5 місяців тому +3

    Maruti chjtampalli was great Jungle story writer. Salute.

  • @bhaskarbeshakrao5482
    @bhaskarbeshakrao5482 5 місяців тому +8

    मारुती चितमपल्ली माझे पाहुणे आहेत..मुळ गाव सोलापूर महाराष्ट्र आहे..ते आता रीटायर्ड जंगल अधिकारी असुन सोलापूर येथे स्थिरस्थावर आहेत..

    • @bhausahebthorat2654
      @bhausahebthorat2654 5 місяців тому +1

      मला त्यांना भेटायचे आहे,कृपया मला त्यांना मो.नं द्या

    • @dhirajyadav2244
      @dhirajyadav2244 5 місяців тому

      @@bhausahebthorat2654hoy

    • @LaxmanGorde-yc1ly
      @LaxmanGorde-yc1ly 4 місяці тому

      Sirana khup bhetnyachi eccha ahe. Pls madat karal ka mala.

  • @bharatgude2727
    @bharatgude2727 10 місяців тому +1

    खूप छान
    निसर्गातील मोठा शास्रज्ञ🌹🌹

  • @shantanu1472
    @shantanu1472 5 місяців тому

    खरेतर मारुती चीतमपल्ली सर सिद्धहस्त लेखक तेवढेच तूमचे वाचन खूपच गोड आवाजात व प्रत्यक्ष अनुभवत आहोत असे जाणवते तूमचे खूप आभार

  • @santosharote7417
    @santosharote7417 9 місяців тому +1

    Tumcha sound khup chan ❤

  • @endeavourmarketing8261
    @endeavourmarketing8261 10 місяців тому +1

    Your narration is so calming, it is treat to listen to the episodes...please keep making great content...like thing...I am from Pune, and I always listen to your stories when my office hours are over

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  10 місяців тому

      Thank you 😊
      Please be connected.

    • @rampatil1219
      @rampatil1219 8 місяців тому

      U listen Marathi but talk in English 😭talk in Marathi plz marathi bola.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 6 місяців тому +2

    कथा वाचन हे जुळलेल्या छायाचित्रांच्या साहाय्याने तंतोतंत जुळले,,,व्वा

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 4 місяці тому

    Chitampalli sir maze awaDAte lekhak ahet jangalat firanyachi khup awad hoti pun te .nashibat navte tee bhook .tyanchi. Pustake. Wachun. Bharun kadhate
    Tumacha Lekhhi khup awadala..sangitalahi chan aani hasatahi chan .manjul. Agada GO. D

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  4 місяці тому

      प्रवास भरपूर बाकी आहे अजून. आता बाहेर पडा..कारण, खरं जगणं तर निसर्गच शिकवेल ना...जमेल तशी सफारी करा...पण जंगलं फिरा नक्की. खूप शुभेच्छा. :)

  • @arvindwadkar4233
    @arvindwadkar4233 4 місяці тому

    खूप छान , अतिशय अभ्यास पूर्ण

  • @Eknathpund290
    @Eknathpund290 10 місяців тому +3

    10 वाजले खूप छान झोप लागते निसर्गाची किमाया तुमच्या आवाजात आईकुन

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  10 місяців тому

      माझा आवाज ऐकून झोपण्यापेक्षा तुम्ही पुस्तकही सोबत वाचत चला ते जास्त बरं होईल...😀

    • @Eknathpund290
      @Eknathpund290 10 місяців тому

      @@GargeeYogAnand त्याने लवकर झोप येते

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 3 місяці тому

    सुंदर कथा ❤🎉

  • @nikhileshdeshmukh2734
    @nikhileshdeshmukh2734 5 місяців тому +2

    अतिशय सुंदर कथा लेखन तसेच अप्रतिम कथा वाचन या उत्तम विडिओ बद्दल धन्यवाद मॅडम

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 Місяць тому

    खुपच छान वाचन

  • @medhabhaway2116
    @medhabhaway2116 5 місяців тому

    चितमपल्ली सरांचे जंगलातील अनुभव अतिशय माहितीपूर्ण, कधी चित्तथरारक तर कधी हृदयस्पर्शी आहेत. तुमच्या मृदू तरी सुयोग्य चढउतारासहित आवाजातील वाचनामुळे तसेच समर्पक चित्रांमुळे कथावाचन परिणामकारक झाले आहे.

  • @sanatani9400
    @sanatani9400 5 місяців тому +2

    👌 खूपच छान अनुभव, आनंददायी
    धन्यवाद, 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendraadmuthe2919
    @rajendraadmuthe2919 4 місяці тому

    फारच छान . धन्यवाद

  • @mahadevpatil4328
    @mahadevpatil4328 10 місяців тому +3

    खूप छान. समोरच्यान एखादा विषय कसा समजून सांगितला पाहिजे याचे उत्तम उदाहरण, आवाज शब्दांचे उच्चार तसेच व्याकरन अविश्वसनीय.

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 5 місяців тому

    May be best Marathi story teller

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 5 місяців тому

    Apratim art of ur story telling ! We feel as if we are wandering in the jungle ! Nature teaches us lot of things ! What a beautiful photography ! Nice Dak Bunglows !

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 5 місяців тому

    किती माहितीपूर्ण vdo आहे.. खूपच आवडला आणि फोटो तर अप्रतिम
    सरांना साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 5 місяців тому

    तुम्ही खूप छान, सहज वाचता !

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 8 місяців тому +1

    लहानपणी गुरुजींनी तुम्हाला खुप वेळा वाचन करायला लावले असेल .. त्यामुळे तुम्ही Reading Expart झालात👌

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 2 місяці тому

    मस्तच

  • @AstrologybyRaghunathShelar
    @AstrologybyRaghunathShelar 5 місяців тому

    Waah. Farcha chaan. Tumhala sukha aani aanandachi prapti hovo. Jai kalbhairav 🌹🌺

  • @radhakrishnamhapsekar3584
    @radhakrishnamhapsekar3584 5 місяців тому

    🙏 श्री.मारुती चित्तमपल्ली. सरांची अनुभवातील वेगवेगळी पुस्तके वाचताना खूप आनंद मिळतो, प्राण्यांबद्दल ची बरीच गूढ समजून येतात व जंगलात फिरताना भीती वाटत नाही.
    मॅडम तुमचे कथा वाचन प्रथमच ऐकले/बघितले, फारच सुंदर-ओघवती वाणी, मनाला भिडणारी आहे. तुम्हास पुढील उपक्रमा करीता मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
    दि.४ऑगस्ट-२४ ,🌚 दीप अमावस्या दिनी-ज्ञानप्रकाश अनुभवला. (सिंधुदुर्ग-तळकोकण-दोडामार्ग.)

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 10 місяців тому

    हे सर्वात सुंदर च्या नल आहे.

  • @arunpawar694
    @arunpawar694 5 місяців тому

    फारच सुंदर वाचन. स्टेप
    हसणं..
    मुळातच सुंदर, अभ्यापूर्ण लेख
    श्री. मारुती चिंतंपल्ली यांना
    त्रिवार मुजरा. 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 5 місяців тому

    खुप सुंदर कथा
    आपण ती तेवढीच सुंदर सादर केली आहे

  • @tigersofindia1947
    @tigersofindia1947 5 місяців тому

    तुमची कथा निरंतर ऐकत रहावी असे वाटते. निरंतर धन्यवाद

  • @kamleshthorat7901
    @kamleshthorat7901 5 місяців тому +1

    अप्रतिम..❤

  • @sudhaphadke8622
    @sudhaphadke8622 6 місяців тому

    कथा अप्रतिमच आहे. पण तुमच्या वाचनाने तिचे सार्थक झाले. धन्यवाद!

  • @gahininathposugade3224
    @gahininathposugade3224 5 місяців тому

    अतिशय सुंदर विवेचन, ओघवती वाणी साक्षात जंगल सफारी ची अनुभूती, धन्यवाद.

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 5 місяців тому

    खुप छान सादरीकरण
    मॅडम आपले खूप खूप धन्यवाद

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 5 місяців тому

    अस्वल जंगलातील वनस्पती शास्र न्य, जंगल निरीक्षक dr. मारुती चितपल्ली यांचं लेखन आणि मॅडम च गोड आवाज त निवेदन ऐकताना आपण प्रत्य क्ष जंगलात फिरण्याच अनुभव घेतो. 🎉आभार 🎉

  • @shridhargore85
    @shridhargore85 5 місяців тому +2

    मेळघाटात नोकरी करत.. मारूती चित्तमपल्ली सरांची मेळघाटातील कथा ऐकत आहे...😊😊

  • @chandralekhasatardekar7895
    @chandralekhasatardekar7895 6 місяців тому

    खूपच छान वाचन केलंय तुम्ही. लहान मुलांना ही आवडत ऐकायला

  • @thefact969
    @thefact969 5 місяців тому +1

    तुमचा आवाज आणि त्यापेक्षा तुमचं मधे मधे खुदकन हसन खुप छान वाटत ऐकायला 👌🏻😅

  • @spp4708
    @spp4708 5 місяців тому

    तुमचा आवाज किती गोड आहे... खूप मस्त गोष्ट सांगितली👍

  • @ajitgawade7241
    @ajitgawade7241 5 місяців тому

    तुमचा आवाज युनिक आहे. मंजुळ घंटीसारखा kinkinaara

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 10 місяців тому

    अतिशय छान 👌👌

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 5 місяців тому

    अप्रतीम सुंदर छान मस्त ❤❤❤❤

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 5 місяців тому

    खूप छान विवेचन

  • @saiyadakbarsaiyadmahammad
    @saiyadakbarsaiyadmahammad 5 місяців тому

    मॅडम नक्की तुम्ही आकाशवाणी केंद्रावर निवेदिका पाहिजे होत्या . तेथे आकाशवाणीला व तुमच्या वाणीला न्याय मिळाला असता . बालपणी आकाशवाणी जळगाव केंद्र माझ आवडत केंद्र होत . त्यावरील निवेदिका ताईचा आवाज ऐकण्याचा उजाळा मिळाला . नक्कीच मी माझ्या विद्यार्थ्यांना हे ऐकवणार .
    जि . प . आदर्श शाळा
    रायपूर ता . जि . बुलडाण

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 місяців тому +1

      आपली आभारी आहे मी. 🙏
      हे विद्यार्थ्यांना नक्की ऐकवा जर हे वर्णन ऐकून विद्यार्थ्यांना अरण्याची ओढ लागली तर मला आनंदच आहे.
      😊

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 10 місяців тому

    खूप छान वाचन ❤

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 5 місяців тому +1

    असे वाटते आपण बोलत राहावे आम्ही ऐकत राहावे 😢

  • @prasadsonar3746
    @prasadsonar3746 5 місяців тому

    खूपच छान 🙏 Thank you!

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 5 місяців тому

    खूप मजेदार माहिती मिळाली

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 8 місяців тому

    खूप सुदंर पुस्तक वाचन. विदर्भात आढळणाऱ्या गवताच्या जाती बाबत कोणते पुस्तक / या बाबत कोणाशी samparg साधावा ते कळवावे ही विनंती.

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  8 місяців тому

      Grasses of Vidarbha
      Author: Dr. Priyanka Masatkar.
      You can read this book..this book is beautiful and informative.

  • @pallavijadhav605
    @pallavijadhav605 10 місяців тому

    Khup chan mam thanks 👌

  • @Shera_1729
    @Shera_1729 5 місяців тому

    मॅम तुमचं आंतकरणानी जे वाचता ते खूप गोड वाटतं....😊

  • @kavishwarsambare6088
    @kavishwarsambare6088 5 місяців тому

    मस्त वाचन

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 9 місяців тому

    Khoooooooop Chan likhan,tumcha aawaz

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 5 місяців тому

    फार छान वाचता
    आवाज छान आहे.
    पण वाचायचा वेग कमी कराना please

  • @Arnav449
    @Arnav449 9 місяців тому +5

    अशी कथा,गोष्टी एकवून झोपवणारी बायको पाहिजे...असे नुसते मनात आले.😂.खूप छान.❤

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  9 місяців тому

      All the best !
      👍
      😀

    • @rampatil1219
      @rampatil1219 8 місяців тому +1

      Swata aik headphone lavun baykola kashala tras deto😜😂

    • @Arnav449
      @Arnav449 8 місяців тому

      @@rampatil1219 मी काय तुझ्या बायकोला माझ्यासोबत झोपायला नाही बोलवलं! आणि समजा बोलावलं तर तू पाठवशील काय? दुसऱ्यांच्या भावनांमध्ये तंगडी घुसव्हायला तुझ्या आई बापाने शिकवलं का रे? ज्यांना मी शुभेच्छा दिल्या त्यांना त्या कळल्या, त्यांना अभिप्राय आवडला आणि त्या खरंच सृजनशील आहेत. तुझ्यासारख्या विकृत माणसाला तोंड घालायची काय गरज होती? किंवा तू एक नंबरचा जळका असावास !😂

  • @gayatrikhare8739
    @gayatrikhare8739 9 місяців тому

    वाचन खूप छान....मॅडम🙏😊

  • @dr.ashish.talnikar5269
    @dr.ashish.talnikar5269 8 місяців тому

    Khupach chan🎉🎉🎉

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 10 місяців тому

    खूप छान मॅडम

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 6 місяців тому

    खूप छान...

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 8 місяців тому

    खूपच छान धन्यवाद ❤

  • @sachinyadav3303
    @sachinyadav3303 5 місяців тому

    खुप छान

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 6 місяців тому

    मनातल वन ❤❤

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 5 місяців тому +1

    ऐकताना त्या अरण्यात प्राण्यांमध्ये आणि त्या विश्वामध्ये हरखून गेल्यासारखेच झाले

  • @rakeshahiwale3798
    @rakeshahiwale3798 5 місяців тому

    Katha chanach hoti pan tumchya vachnamule katha kupach Chan vatli.me swata vachli asti tar evdha impact zala nasta mannavar. I actually feel that Safari 😊

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  5 місяців тому

      Thank you, please try to read original book too. कारण लेखकाने लिहिलेल्या शब्दांमध्ये त्यांना नेमकं काय म्हणायचं हे जास्त लवकर आपल्याला लक्षात येतं. 🙏

  • @sukhdeokapgate3058
    @sukhdeokapgate3058 9 місяців тому

    सुंदर!

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 5 місяців тому

    Saglya katha vachlyat tarihi punha aikayla khup avadate.

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 5 місяців тому

    Mast Mahiti

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 5 місяців тому

    Sunder

  • @babasahebchavan4088
    @babasahebchavan4088 5 місяців тому

    अहो माझी माय कसं सहजतेने मला तुम्ही मला त्या अरण्य विश्वात घेऊन गेला तर

  • @ravt1653
    @ravt1653 5 місяців тому

    महाराष्ट्र शासनाने मारुती चितमपल्ली यांच्या नावाने एखादे वन किंवा अरण्य नाव ठेवावे म्हणजे त्यांच्या कार्याला पोचपावती मिळेल

  • @subushjadav1554
    @subushjadav1554 8 місяців тому +1

    खूपच छान मॅडम तुमच्या आवाजात जादू आहे वाचन ऐकत राहावेसे वाटते

  • @ArwindKawade
    @ArwindKawade 9 місяців тому +1

    Nawegao bandh che divas pustak kuthe milel

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  9 місяців тому

      amzn.in/d/69rfWzr

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  9 місяців тому

      नक्की वाचा हे पुस्तक आणि मला आठवणीने सांगा.आनंद वाटेल मला. :)

  • @rishikeshshelar2752
    @rishikeshshelar2752 5 місяців тому

    कुठे आहे स्थान भेट द्यायला मिळेल का

  • @arunjadhav1200
    @arunjadhav1200 8 місяців тому

    Very nice mam

  • @suhashule4399
    @suhashule4399 5 місяців тому

    सुंदर वाचन

  • @shankarjadhav1735
    @shankarjadhav1735 6 місяців тому

    How books written by Maruti chitampalli are available or purchase? Please give address of seller thank you hartfully

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  6 місяців тому

      Links are provided in description.
      Please check.

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 5 місяців тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 10 місяців тому +1

    ताई कथा आणि तुझ्या शब्दाची हळूवार फेक संपुच नये अस वाटत
    मी तुझ्या पुढील कथेची वाट पाहतोय
    संजय शाहुवाडी चांदोली अभय आरण्य

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  10 місяців тому +1

      खूप बरं वाटलं आपले शब्द वाचून...!!!
      धन्यवाद.