EXCLUSIVE : निसर्ग साहित्यिक मारुती चितमपल्लींशी रानगप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • EXCLUSIVE : निसर्ग साहित्यिक मारुती चितमपल्लींशी रानगप्पा
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

КОМЕНТАРІ • 98

  • @kavisonawane271
    @kavisonawane271 2 роки тому +16

    अरण्य ऋषी ,एक महान निसर्ग तपस्वी,थोर निसर्ग साहित्यिक, निसर्ग संवर्धक व वनपितामह यांना शतश्य विनम्र भावे दंडवत आहे. 🙏🙏
    (एक खंत ह्या थोर महात्म्याने माय मराठी भाषेला निसर्गातला एक बहुमोल शब्दकोश दिलेला आहे. तसेच निसर्गातील प्राणी,पक्षी, वनस्पती ह्या बाबद अनेक बारकावे आपल्या लिखाणातून जगाला दिले आहे. तरी पण..... सरकारने एखाद्या पद्म पुरस्कार देवून त्यांची योग्य दखल का घेतलेली नाही ? असा प्रश्न पडतो आहे.)
    ह्या देशात नट नट्यांचा उदोउदो होतो.अनेक राजकीय चमच्यांचा, ताटाखालच्या मांजरांच्या ही उदोउदो होतो. पण निसर्ग संवर्धनीय समाजा संवर्धनीय काम करतांनी पुर्ण हायत घातलेल्या अशा ऋषी तपस्वींना डावलले जाते आहे.
    (सुभाष सोनवणे, अहमदनगर)

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Рік тому +3

    चितमपल्ली सरांच्या लेखनशैली मुळं त्यांच्या लेखनावर आधारित चित्र काढावी असं मला वाटलं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो एका पेंटिंग वर चितमपल्ली सरांची स्वाक्षरी घेता आली. अजून चित्र काढत जा म्हणाले. फार छान वाटलं.

  • @ramdasbhavar8379
    @ramdasbhavar8379 2 роки тому +6

    आपल्या इतका महान प्रत्यक्ष अनुभव घैऊन निसर्ग नवा कलाविष्कार मांडणारा लेखक किती किती नवे शब्द मराठी देणारे फोरेस्ट अधिकारी 🙏

  • @vishalphadnis1588
    @vishalphadnis1588 4 роки тому +10

    निसर्गाचे तात्वीक ज्ञान व जाण असणारे एक उत्तम साधे सरळ व्यक्तिमत्व।।ताठ मानेने तुम्हाला माझा जय हिंद।।
    आणि एॅंकर असे व्यक्ती स्वतः कमी सांगतात खूप ज्ञान असल्यावर ते काढून घेण आणी त्यांच्यकडून मिळवणे हि कला आहे।।तुम्हाला ती योग्यप्रकारे जमली नाही।।एका मुलाखतीमध्ये सर्व काही भेटत नसते तुम्ही आणखी एक मुलाखत योग्यप्रकारे एकरूप होऊन घ्यावी हि विनंती।।

    • @Daredevil111-v7z
      @Daredevil111-v7z 4 роки тому

      Exactly, मीही वर तीच कमेंट केली होती

  • @Avibhegade
    @Avibhegade 4 роки тому +14

    धन्यवाद एबीपी माझाचे या निसर्ग तपस्वीची भेट घडवून दिल्या बद्दल..

  • @pravinnazare5269
    @pravinnazare5269 3 місяці тому

    श्री मारुती चतमपल्ली यांची आता पर्यंत ऐकलेली सर्वात समृध्द मुलाखत. धन्यवाद एबीपी माझा. श्री मारुती चितमपल्ली साहेबांनी केलेल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Рік тому +3

    माकडांना फक्त आवाज ऐकता येतो माणस मोजता येत नाही हे स्मरणीय नीसर्ग वर्णन 👍👍👍👍👍👍

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 Рік тому +2

    रानगपा पुन्हा पुन्हा ऐकू वाटतात.विलक्षण नवीन आहेत धन्यवाद

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 Рік тому +3

    आमचे माडगुळयाचे व्यंकटेशतात्या आणि चित्तमपल्लीसाहेब या दोन्ही निसर्गपुत्रांना मानाचा मुजरा् . हे दोघेही ललितलेखनाचा मानदंड आहेत. यांनी निसर्गवाचनाची लिपी शिकविली. दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

  • @susa4444
    @susa4444 4 роки тому +9

    एक प्रगल्भ नैसर्गिक माणूस,
    मी अनुभवलंय तुमचं लिखाण...किती सरळ आणि शास्त्रीय ....सलाम !

  • @harshayamatkar540
    @harshayamatkar540 Рік тому +1

    अदभुत ! अचाट ! अकल्पनीय ,रानवैभवाचा ठेवा वाचकांसमोर उलगडून ठेवलाय सरांनी ! अशा ऋषितुल्य व्यक्तीमत्वाला नागपूर ला प्रत्यक्ष पाहिले तो क्षण अलौकिक होता .स्वत ला भाग्यवान समजते !

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 Рік тому +1

    abp माझावर ही मुलाखत ऐकली मुलाखत छानच आहेचित्तमपल्ली सर म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे !

  • @sameerkarbhari1053
    @sameerkarbhari1053 4 роки тому +7

    खरे अरण्य ऋषीं.
    अप्रतिम.
    परंतु अँकर यथा तथाच आहे.

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 7 місяців тому +1

    सर खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासु वृत्ती मुळे खूप काही शब्दकोश उपलब्ध करून दिलेत. त्यासाठी तुम्ही केलेली मेहनत खूप काही शिकवून जाते.तुमच्या या अभ्यासाचा सर्वाना खूप काही शिकायला मिळत आहे .खूप मनापासुन धन्यता मानते सर .खूप अगदी आवडीने तुम्ही हा अनमोल ठेवा कधीही न संपणारा उपलब्ध करून ठेवला आहे. संपूर्ण वाचक वर्ग तुमचा ऋणी आहे.

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 3 роки тому +12

    किती मोठी माणसं ही!आम्ही भाग्यवान याना पाहु शकलो ऐकू शकलो

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 6 місяців тому +2

    साहेब, मी पण शासकीय सेवेत होतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. मला पण अनेक ठिकाणी निर्जन निर्जन ठिकाणी राहावे लागले. आपल्यासारखा अनुभव चांगला मला पण आलाआहे.

  • @sumantsarje8236
    @sumantsarje8236 3 роки тому +6

    आपल्या सारखा लेखक होणे नाही कारण आपण प्रत्यक्ष अनुभवातून लेखन केलेलं आहे
    प्रणाम सर

  • @dipakmore1977
    @dipakmore1977 4 роки тому +4

    णिवेदकाची 'ण' ची बाराखडी ...अणेकांणीं, लिखाण,खपूण,अणेक,वणै,वणखांत ,...अणूभव. छापूण... सन्माननीय मारुती चितमपल्ली उत्कृष्ट लेखक.

    • @ashokbedekar1664
      @ashokbedekar1664 4 роки тому

      अगदी अचुक निरीक्ष "ण"! हा माणूस प्रतिथयश साहीत्यिक जे मुलत: तेलुगू भाषिक आहेत त्यांची मुलाखत घेतोय पण स्वतःच्या भाषेतील शब्दांच्या ऊच्चारणा बद्दल किती अनभिज्ञ आहे हे तीव्रपणे लक्षात येतं.

  • @laxmangorde6498
    @laxmangorde6498 4 роки тому +5

    Maruti chitampalli sir tumhi khup great Aahat. Tumchi pustke khup purun purun vachavi lagtat. Karan pustke vachtana sampuch naye as vatat. Tumhi nisargashi ekrup houn jaglat. Madhavrao patlanchi un tumchi Maitri khup Chan hoti

  • @savitamore3184
    @savitamore3184 6 років тому +12

    ग्रेट भेट...👍👍👍
    खुपच छान माहिती मिळाली या विडिओ द्वारे 👌👌👌

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 4 роки тому +3

    ही मुलाखत म्हणजे : -ABP माझाने केलेले एकमेव चांगले काम.
    अन्यथा सावरकरांविषयी बिनडोक खांडेकर ,व अप्रसन्न जोशी यांनी तोडलेले तारे .त्यांना सावरकरांसारखे तुरूंगातील जीवन व्यतित करायचे असेल तर ,तशी सोय केलेली आहे .

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 10 місяців тому

    ❤🎉अद्भुत. खूप माहिती मिळाली. धन्यवाद

  • @superdashgamerz6393
    @superdashgamerz6393 Рік тому +1

    Great knowledge, information collection and documents with kosh, vandan to you.

  • @ramchandrachavan8675
    @ramchandrachavan8675 5 років тому +9

    सर अभिमान आहे तुमचा वडार लोकाचा तुम्ही उल्लेख केला वडार समाजाचाकडे झाड पाल्याची औषधे आहेत, निसर्गची माहिती आहे या वडार समाजाकडे

    • @shivshankarjadhav8265
      @shivshankarjadhav8265 4 роки тому

      tse nahi bhau ..wadarch.nahi .tr adiwasi.gond.jmat.mde pn pot jati ahet.thakr..ramdam dehare ase jati asta

  • @DSTRAVELHISTORY
    @DSTRAVELHISTORY 3 роки тому

    खुप सुंदर अप्रतिम जंगल जगलेले तपस्वी अरण्यऋषी . ऋषितुल्य चितमपल्ली सर किरण पुरंदरे सर.खरतर आपण जंगल फिरतो जंगल पहातो.जंगल वाचायला अन् जगायला शिकल पाहिजे.🙏🙏🙏

  • @sandeepbhagwat877
    @sandeepbhagwat877 Рік тому

    Great sir🙏🙏🙏

  • @udaysnatekar
    @udaysnatekar 6 місяців тому

    आपण राजकीय लोकांना भारतरत्न देतो. पण खर तर अशा ऋशीतुल्य व्यक्तींना ते दिले तर आपला देश आणि पूर्ण मानवजातीच कल्याण होईल.

  • @prasannashinde3695
    @prasannashinde3695 Рік тому

    Khupach durmil mahiti Chitampalli sirani sangitali...

  • @aishadixit3508
    @aishadixit3508 Рік тому

    जिवन जगावे तर असे...❤

  • @arpitweb274
    @arpitweb274 4 роки тому +1

    अरण्य योगी! सलाम !

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 4 роки тому +1

    Khoopach sundar mahiti.
    Chittampalli sir,tumchya hya karyala manacha mujra.

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Рік тому

    खूप छान मुलाखत

  • @dnyangauriprakashandgp5853
    @dnyangauriprakashandgp5853 4 роки тому +1

    खुप छान वाटले मुलाखत ऐकून...

  • @maheshnamjoshi3385
    @maheshnamjoshi3385 4 роки тому +1

    Mi tyanchi bahutek pustake khopolichya librarit vachli ahet. Khupach chan mahiti

  • @pushpakhairnar3044
    @pushpakhairnar3044 Рік тому

    सर तम्ही ग्रेट

  • @rameshjitkar
    @rameshjitkar 6 років тому +4

    खरा अरण्य योगी

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 3 роки тому

    निसर्ग हाच आपला गुरु मारुती चित्तमपल्ली हेसाक्षात जंगल महर्षी आहेत

  • @dadasahebmohandeshmukh9287
    @dadasahebmohandeshmukh9287 7 років тому +5

    me aryan deshmukh i like your lesson in marathi book stad 7th . thank you

  • @durgeshvelhal9304
    @durgeshvelhal9304 3 роки тому

    Maze aavadte Lekhak... Aranyarishi.. All respect to Madhavrao patil, Bhiva Dhivar, Mangroo,

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 роки тому

    खूपच छान 🙏

  • @rajantamhane7435
    @rajantamhane7435 4 роки тому +2

    Very interested and informative hats off 👌

  • @ganeshchakor9824
    @ganeshchakor9824 3 роки тому

    खरे जीवनाचे शिल्पकार

  • @geetadudhgaonkar276
    @geetadudhgaonkar276 6 років тому +18

    मी 10 वी ला असताना 'रोजनिशीतला दिवस' हा धडा किमान 100 वेळा तरी वाचला होता

  • @sainaththakur2543
    @sainaththakur2543 6 років тому +4

    Great work sir

  • @the_akki280
    @the_akki280 5 років тому +4

    Lu sir.. Really amazing.. To " Arani ".. Chapter khup sunder hota in 9 th standard

  • @ravisawant8504
    @ravisawant8504 5 років тому +7

    निसर्ग योगी, जंगलसेवक

  • @pawar.krishna2572
    @pawar.krishna2572 2 роки тому +1

    Nice sir

  • @sandipchavan2825
    @sandipchavan2825 4 роки тому +2

    Great man

  • @6373abhi
    @6373abhi 7 років тому +10

    Darwin of India 👏

  • @prakashpatil9478
    @prakashpatil9478 5 років тому +28

    20 व्या शतकातील महान तपस्वी

  • @vijayawankhade2258
    @vijayawankhade2258 3 роки тому

    Really great!!

  • @alkadeshkulkarni
    @alkadeshkulkarni 3 роки тому

    really great!

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere 3 роки тому

    Waa क्या बात है

  • @Mr-info.4
    @Mr-info.4 4 роки тому +3

    मुलाखत घेणारा पण साहीत्यातला हवा

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 роки тому

    अरण्य ऋषी मारुती चिल्लमपल्ली यांची मुलाखत निसर्ग व मानव संबंध,लेखन शैली साधना याविषयी फार चांगली आहे.

  • @rajeshsable8210
    @rajeshsable8210 4 роки тому +1

    Great

  • @bhaveshghodinde9949
    @bhaveshghodinde9949 4 роки тому +1

    nisargatil dev

  • @Non-stopearning
    @Non-stopearning 2 роки тому

    श्री चितमपल्ली सर सोलापुर ला कुठे आहेत ? Addres कॉन्टैक्ट आहे का कुणाकड़े ???

  • @lyradcruz2626
    @lyradcruz2626 Рік тому

    Great work.

  • @omkarbhave
    @omkarbhave 4 роки тому

    "Anchor" ne far Shan ghetali ahe mulakhat. Good Job.

  • @ganeshawachar86
    @ganeshawachar86 4 роки тому +2

    निसर्गाचा सोबती

  • @ambadassathe4270
    @ambadassathe4270 5 місяців тому

    22:49

  • @shashikantmali9993
    @shashikantmali9993 11 місяців тому

  • @adityaHB456
    @adityaHB456 6 років тому +6

    i want to live my life like this..but its too late for me..
    mi hi Solapurcha aahe pan mala sandhihi milali nahi ani tashi mahiti vagere milali nahi nisargachya sannidhyat career hou shakta he mala koni sangitla nahi ani mi shewti saglyanchya sangnyawarun engineering ghetla va ata paschatap hotoy..nisargachi khup aawad aahe pan kahi karu shakat nahiye😔😔😔

    • @prakashpatil9478
      @prakashpatil9478 5 років тому +1

      donot worry, now you can develop your interest in nature and serve for nature. go ahead

    • @Akshayhelande
      @Akshayhelande 4 роки тому

      काळजी करू नको दादा अजूनही तुम्ही करू शकता निसर्ग सेवा ,झाडे लावायला सुरुवात करा. त्यांची सेवा करा.बघा खूप आनंद मिळेल.

  • @nileshmalusare3371
    @nileshmalusare3371 2 роки тому

    मोठा माणुस

  • @hemalatakarande2585
    @hemalatakarande2585 Рік тому

    🎉

  • @user-rc8iw4yq4esurajyadav
    @user-rc8iw4yq4esurajyadav 6 років тому +3

    🙏🙏🙏

  • @vijaykamble5890
    @vijaykamble5890 Рік тому

    Chitampalli sir chya jeevanavar ek bhavya chitrapat hou shakto. Matra evadha pratibhasampanna nirmata, director durmil aahe. Kinva tyanchya ek ek prasangavar swatantra episode banavnyache dhadas koni karel ka? Ha ek vegala prayatna asel. Animation chya madatine pashu pakshi dakhavata yetil.

  • @omkarmohite5853
    @omkarmohite5853 4 роки тому +1

    Sanika Sainath Natak

  • @ravimate8106
    @ravimate8106 5 років тому +2

    Aranyarishi

    • @channel-gw3qe
      @channel-gw3qe 4 роки тому

      इतिहास जंगलाचा लेखक जंगल राज साहीतिक 9579134439

  • @sunilmoharil7909
    @sunilmoharil7909 2 роки тому

    मुलाखत घेणाऱ्याने थोडे शुद्ध बोलावे ही अपेक्षा.

  • @savitajade9824
    @savitajade9824 3 роки тому

    अरण्य ऋषी श्री मारुती चितमपल्ली यांना नमस्कार ........ त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा......
    मुलाखतकारांना नमस्कार कारण, एका अत्यंत विशेष विषयावर ते एका मान्यवरांची मुलाखत घेत आहेत.
    पण,एक सुचना, मराठी भाषेतील "न" आणि "ण" याबाबत थोडा अभ्यास आवश्यक आहे.
    उगाचच, अतिशुद्ध मराठी बोलण्याच्या नादात
    थोडीशी चुक होते आहे.

  • @Mr-info.4
    @Mr-info.4 7 років тому +3

    योगी

  • @sagarnashine4946
    @sagarnashine4946 5 років тому

    Plz konitari Shri Maruti chitampalli jyanchya pata dyawa

    • @hemantghayal7709
      @hemantghayal7709 4 роки тому

      Abhirika Apartments, Laxminagar, Nagpur 440022

  • @Daredevil111-v7z
    @Daredevil111-v7z 4 роки тому +16

    अँकरला १० पैकी २ फक्त
    अरे खजिना आहे त्या माणसाकडे, कसले बिनडोक प्रश्न विचारतो तू??

    • @digambarmore8428
      @digambarmore8428 4 роки тому +3

      उत्तम निरीक्षण मित्रा, तू घे एखादि मुलाखत, बुद्धीची झेप सगळ्यांकडे नसते

    • @being_maratha
      @being_maratha 4 роки тому +1

      खरं बोलला भाऊ, अरे या एंकर ला manners नाहीत एक्चुअली कसा response द्यावा या आशा पर्सनालिटी ला... तो फक्त प्रश्न विचारन्यामधे च गूंग आहे पुढच्याच एकाव पण

    • @Daredevil111-v7z
      @Daredevil111-v7z 4 роки тому +1

      @@being_maratha अरे बघा ना, फक्त काढून आणलेले प्रश्न वाचतोय नुसता. अशा व्यक्तीमत्वासाठी कसलेला व्यक्ती हवा त्यांचे पैलू उलगडणारा

  • @ashishjoshi9223
    @ashishjoshi9223 4 роки тому

    evdhya mothya maharshinchi mulakhat ghenaryachi bhasha shuddha asavi hich ek apeksha.
    private channels var dekhil aata aarkshanacha mahima disu laglay he matra khare

  • @bharatmarne8949
    @bharatmarne8949 4 роки тому +2

    आणि माणसांचा दिवस सुरू झाला.....
    हा धडा आम्हाला
    इ.७ वी मध्ये होता....
    मंत्रमुग्ध अनुभव...

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 7 років тому +2

    🙏🐱🐄🐒🐶🐕🐯🦁

  • @tulshirambirari4122
    @tulshirambirari4122 Рік тому

    Stop falatu

  • @chintamanihasabnis3587
    @chintamanihasabnis3587 4 роки тому +2

    20,000 (वीसहजार) नवीन शब्दांची निर्मिती? अहो मराठी भाषेतच मुळात फक्त 50 - 60 हजार शब्द आहेत.
    कोण आहे हा निवेदक, मुलाखतकार ? आपण काय बोलतोय ह्याचं भान ठेवायला हवं, स्लिप ऑफ टंग असू शकते पण नंतर एडिटिंग तर करता येतं ना ?