नाटक कला जीवंत कला!ज्योती ताई एक उत्तम अभिनेत्री आहेत यात शंकाच नाही. पात्र जगण म्हणजे नक्की काय? हे तर भारीच वाटलं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आवडला. मुला खत एकदम मस्तच! आपणा दोघीना धन्यवाद. ताईना प्रणाम!
तडवळकर, Forbes च्या यादीत 'धन्यवाद आणि आभार' यांचे धन असलेल्या लोकांची यादी केली तर तुमच्या जवळपास पण कुणी पोहोचू शकणार नाही..... एवढी संपत्ती तुम्ही जमवली आहे. मधुराणी, एका मुलाखतीत हातच्या बोटावर मोजता येतील इतकीच वाक्ये बोलून एक आख्खे चरित्र बाहेर काढणे, हाही एक वस्तुपाठ रंग पंढरीची देण आहे.
'पात्र' शब्दाची व्याख्या! व्वा व्वा! हॅट्स ऑफ़ to GoPu..... ज्योती ताई, तुमचा आवाज खरेच उत्तम आहे. No doubt! अनुभवी, अनुभव आणि त्याची अनुभूती देणारी अभिनेत्री!
Wa! Donhihi parts khup mast! Jyoti kaku tumch bolan itak sadh-saral ani kuthalahi abhinivesh n aanata zalay. Hich sahajata tumchya abhinayat aahe ji mala khup bhavate.
मी रंगपंढररीच्या मुलाखती बघते. मला फार आवडतं विशेषतः स्त्री नटांच्या मुलाखती. मराठी नाटक महान का आहे तर ते साध्या सच्चा माणसांनी केलं आहे याचा प्रत्यय येतो हे सगळं ऐकून. मधूराणी बोलणार्याला अवकाश देते हे पण खूप भावतं.
Hya upakramatali pratyek mulakhat hi abhinyachi ek karyashala ahe...prtyek mulakhat he ek pustak ahe. Jyoti subhash hyanchi hi mulakhatat hi ashich chan zali. Hya upakrmala Salam...khup chan.
ग्रेट मुलाखत ... अतुल पेठे ह्या झपाटलेल्या नाटकवेड्या माणसाची मुलाखत ऐकायला मिळाली , तर अनेकांना खूप काही नक्कीच शिकता येईल , ह्याची मला खात्री वाटते !
अतुल पेठे ह्यांची मुलाखत रंगपंढरी उपक्रमात घेतलेली आहे. दिग्दर्शनाच्या सीझनमध्ये ती लवकरच प्रकाशित केली जाईल. धन्यवाद. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी.
मी ज्योती सुभाष यांच्या सहज सुंदर अभिनयाचा fan आहे पण त्यांच्या नाटकांमधून केलेल्या भूमिकांचा नाही. वाटले त्यांच्या माहीत नसलेल्या कामाची ओळख होईल पण अधंतर सोडून काही मिळाले नाही. अधांतर काही वेळा पाहिले आहे पण तेव्हा आधीपासून माहीत नव्हते ज्योती सुभाष यांच्या बद्दल पण त्यांचे काम खूप आवडले होते. मुलाखती मध्ये येणारे माणसांचे उल्लेख सगळ्यांना कळतील असे करावे. कलाकार ओघओघात बोलून गेला तर मुलाखतकार व्यक्तीने ही जबाबदारी घ्यावी. अधंतार मध्ये लीना म्हणजे लीना भागवत का हे सगळ्यांना नाही कळणार. कलयलाच हवे असा आग्रह नको कारण आपला प्रेक्षक जगात पसरलेला आहे याचे भान ठेवावे आणि सगळ्या नाटकातले सगळे कलाकार त्याला माहीतच असतील असे नाही ना. मोहित म्हणजे कदाचित मोहित टाकळकर असावा असा अंदाज करावा लागतो. ज्योती सुभाष पुण्याच्या असल्या मूळे तोच असावा. या अश्या मुद्द्यांची काळजी घ्यावी. बाकी सारे उत्तम सुरू आहे.
The child of darkness....this was played in Kolhapur by Amruta. And after that a interaction session was done with audience. I still recall each moment very clearly.
रंगपंढरी उपक्रमात प्रतिमा कुलकर्णी यांची मुलाखत रेकॉर्ड केलेली आहे. दिग्दर्शनाच्या सीझनमध्ये ती लवकरच प्रकाशित केली जाईल. धन्यवाद. -योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Jyoti subhash majhya awadtya kalakaar Jyoti bainni paishasaathi kadhi kaam kela nahi he aikun bare watle Paishyasathi kachryasarkhe kaam karnya peksha swatachya samdhanasathi aani aplya manala patel ase thodech pan sonya sarkhe kaam karnaare kalakaar farach thode aahet Jyoti bainche malaRUKMWTI KIHAWELI Hi teli film khupach awadli hoti ti durdarshanwar dakhwali jaychiaatahi you tube war baghayla milate khupach chan abhinay kelay tyaweles mahit navte ki ya marathi kalakaar aahet ase Dusare ase ki nsd madhun alkazi kinwa satyadev dube yanchyakdun jeetke marathi kalakaar shikshan ghewun aalet tya sarwanni ekatra yewun ek ashi acedemy ka kadhli jaat nahi ki tya sansthecha warsa ani yenarya navin kalakaranna uttam natya abhinay prashikshan gheta eil ase academi ka suru karat nahi karan alkazi satydev dube vijaya mehta yanchya sarkhyankade shstiche shikshan ghetlelya kalakaranni asi sanstha sthapan karun yenarya peedhila sheeksha n dyayla hawe
नाटक कला जीवंत कला!ज्योती ताई एक उत्तम अभिनेत्री आहेत यात शंकाच नाही. पात्र जगण म्हणजे नक्की काय? हे तर भारीच वाटलं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आवडला. मुला खत एकदम मस्तच! आपणा दोघीना धन्यवाद. ताईना प्रणाम!
काय गोड बाई आहे ही 😊
अभिनयही तसाच, खूप गोडवा .
अप्रतिम उपक्रम योगेश.
सेवादलानी किती कलाकार दिले असतील रंगभूमीला !
“पात्राची” व्याख्याही आवडली !
खुप काही शिकायला मिळालं....खूप धन्यवाद 🙏❤️
तडवळकर, Forbes च्या यादीत 'धन्यवाद आणि आभार' यांचे धन असलेल्या लोकांची यादी केली तर तुमच्या जवळपास पण कुणी पोहोचू शकणार नाही..... एवढी संपत्ती तुम्ही जमवली आहे.
मधुराणी, एका मुलाखतीत हातच्या बोटावर मोजता येतील इतकीच वाक्ये बोलून एक आख्खे चरित्र बाहेर काढणे, हाही एक वस्तुपाठ रंग पंढरीची देण आहे.
चेरी जी. 😊 निःशब्द करणारी प्रतिक्रिया! खूप खूप आभार.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
अतिशय अप्रतिम मुलाखत
'पात्र' शब्दाची व्याख्या! व्वा व्वा! हॅट्स ऑफ़ to GoPu..... ज्योती ताई, तुमचा आवाज खरेच उत्तम आहे. No doubt!
अनुभवी, अनुभव आणि त्याची अनुभूती देणारी अभिनेत्री!
रंगपंढरी, मनापासून धन्यवाद. मी ज्योती सुभाष यांच्या मुलाखतीची मनापासून वाट पाहत होतो ती आज पाहायला मिळाल्यामुळे खुप छान वाटलं.
Intelligent and very impressive. A long lasting impact it would be.
खूप छान
Wa! Donhihi parts khup mast!
Jyoti kaku tumch bolan itak sadh-saral ani kuthalahi abhinivesh n aanata zalay. Hich sahajata tumchya abhinayat aahe ji mala khup bhavate.
केवळ अप्रतिम❤मधुराणी,तुमची मुलाखत घ्यायची पध्दत अतिशय सुंदर❤👏👏👍
Without getting into personal life, nice way of getting required information about artist's professional life.
अधांतर | Adhantar | Superhit Marathi Family Drama with Subtitles | Sanjay Narvekar, Rajan Bhise
ua-cam.com/video/ECwRnB8n2z4/v-deo.html
अरे व्वा! ज्योती ताई! Welcome home! A complete wholesome interview असणार आहे......
खूप छान मुलाखत झाली आहे मधुराणी, धन्यवाद तुम्हा दोघींचे
पात्रात ओतायचे फारच छान
Jyoti tai u r gr8,mala tumchya saglyach bhumika avadtat.Thank u Madhurani.ajun kahi prashna mala vicharavese vattat hote.
अशा व्यक्तीशोधून त्यांना बोलतकरण हे अगदी दर्जेदार वाटल यालोकांचेमनोगतफारच छान साधलय त्याबद्दल एक रसिक म्हणून आभार
मी रंगपंढररीच्या मुलाखती बघते. मला फार आवडतं विशेषतः स्त्री नटांच्या मुलाखती. मराठी नाटक महान का आहे तर ते साध्या सच्चा माणसांनी केलं आहे याचा प्रत्यय येतो हे सगळं ऐकून. मधूराणी बोलणार्याला अवकाश देते हे पण खूप भावतं.
Hya upakramatali pratyek mulakhat hi abhinyachi ek karyashala ahe...prtyek mulakhat he ek pustak ahe. Jyoti subhash hyanchi hi mulakhatat hi ashich chan zali. Hya upakrmala Salam...khup chan.
धन्यवाद माधुरी जी.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
खूपच छान इंटरव्ह्यू झाला
Khup chhan anubhav
किती विनम्र प्रेमळ व्यक्तीमत्त्व! पात्र या शब्दाची त्यांनी सांगितलेली व्याख्या, आणि अशाच कितीतरी insights! रंगपंढरी rocks !!
ज्यो ती ताई तुमचं बोलणं खूप सहज साधं सोपं पण सुंदर आहे मजा आली विचार आवडले
Great memories of Nilubhau and Ram Nagarkar
Patra shabdachi defination khup Chan interview mastach
ग्रेट मुलाखत ... अतुल पेठे ह्या झपाटलेल्या नाटकवेड्या माणसाची मुलाखत ऐकायला मिळाली , तर अनेकांना खूप काही नक्कीच शिकता येईल , ह्याची मला खात्री वाटते !
अतुल पेठे ह्यांची मुलाखत रंगपंढरी उपक्रमात घेतलेली आहे. दिग्दर्शनाच्या सीझनमध्ये ती लवकरच प्रकाशित केली जाईल. धन्यवाद.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी.
@@RangPandhari thank u sir
Best actress despite not having typical ‘heroine’features.my favourite actress who can play any role.
मस्तच मुलाखत
thodkyat, agdi nemka, khup chhan ashi mulakhat zali..aaplya senioritycha kontahi abhinivesh na balagta agdi manmokli uttara milali saglya prashnanchi.. kya baat hai!!
Nehmi pramanech khup chhan episode 👌👌👌👌
You all doing such a wonderful work......God bless You.....
Please do an interview with Yogesh Soman as well......
. ज्योती ताईची मुलाखत खूप छान वाटली. धन्यवाद.
उत्क्रृष्ट मुलाखत.ज्योतीताईंच मोठेपण कळाले
Kalokhachi lek - I watched it at Kolhapur....performed by Amruta Subhash
What a definition of 'Paatra' ... Very nice interview!!
या किती साध्या , सोज्वळ आहेत, एकदम एखाद्या आई , आजी सारख्या
अगदी खर आहे
खुपच सुंदर...
छान. अनवट .
Khupch chaan
माझी आवडती गुणी अभिनेत्री
Dress far chhan ahe madhu, aaj god dislis
❤❤❤👏👏👌👌
Questions were not needed at all I feel. Madam had so much to say and she's so eloquent also
Madhu ilike you and your lnterview ilike your work in Saha kutumb.aftre so many days I seeyou in screen.
Madhurani chehi khup kautuk...khup chan bolate..response hi chan dete..mast ch.
रंग पढंरी आणी टीम चे धन्यवाद
लीना कोण आहेत?
Pls. Invite Shubhangi Gokhale in RANGAPANDHARI
विद्या गोखले तुझ्या आईची पण मुलाखत आम्हाला ऐकायला आवडेल
WhatsApp emoji मध्ये हनुवटीखाली दोन हात आडवे ठेवून उत्सुकतेने बघणारी एक emoji आहे. रंग पंढरीच्या प्रत्येक मुलाखतीनंतर आमचे तसेच होते!
नितांतसुंदर गप्पा, दुसरा भाग जास्त अपिलिंग वाटला
रंगपंढ़री साठी प्रश्न....आजपर्यंत कुणी, पुरस्कार हे कामाचं समाधान देणारी गोष्ट आहे, असं उत्तर दिलं आहे का?
हो, बर्याच जणांनी. पण पुरस्कार सर्वोच्च समाधान देतात असं एकालाही वाटत नाही.
मी ज्योती सुभाष यांच्या सहज सुंदर अभिनयाचा fan आहे पण त्यांच्या नाटकांमधून केलेल्या भूमिकांचा नाही. वाटले त्यांच्या माहीत नसलेल्या कामाची ओळख होईल पण अधंतर सोडून काही मिळाले नाही. अधांतर काही वेळा पाहिले आहे पण तेव्हा आधीपासून माहीत नव्हते ज्योती सुभाष यांच्या बद्दल पण त्यांचे काम खूप आवडले होते. मुलाखती मध्ये येणारे माणसांचे उल्लेख सगळ्यांना कळतील असे करावे. कलाकार ओघओघात बोलून गेला तर मुलाखतकार व्यक्तीने ही जबाबदारी घ्यावी. अधंतार मध्ये लीना म्हणजे लीना भागवत का हे सगळ्यांना नाही कळणार. कलयलाच हवे असा आग्रह नको कारण आपला प्रेक्षक जगात पसरलेला आहे याचे भान ठेवावे आणि सगळ्या नाटकातले सगळे कलाकार त्याला माहीतच असतील असे नाही ना. मोहित म्हणजे कदाचित मोहित टाकळकर असावा असा अंदाज करावा लागतो. ज्योती सुभाष पुण्याच्या असल्या मूळे तोच असावा. या अश्या मुद्द्यांची काळजी घ्यावी. बाकी सारे उत्तम सुरू आहे.
Adhantar madhli jyoti taainchi bhumika ajramar ahe... Aaj chya pidhitlya mulani he natak avarjun pahile pahije🙏🙏
The child of darkness....this was played in Kolhapur by Amruta. And after that a interaction session was done with audience. I still recall each moment very clearly.
That's a nice memory!
प्लीज प्रतिमा कुलकर्णी नी बोलवा.
रंगपंढरी उपक्रमात प्रतिमा कुलकर्णी यांची मुलाखत रेकॉर्ड केलेली आहे. दिग्दर्शनाच्या सीझनमध्ये ती लवकरच प्रकाशित केली जाईल. धन्यवाद.
-योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@@RangPandhari धन्यवाद..त्या एपिसोड ची वाट पाहील.
Madhrani please Amruta Subhash barobarhi lavakar episode kar na
Jyoti subhash majhya awadtya kalakaar
Jyoti bainni paishasaathi kadhi kaam kela nahi he aikun bare watle
Paishyasathi kachryasarkhe kaam karnya peksha swatachya samdhanasathi aani aplya manala patel ase thodech pan sonya sarkhe kaam karnaare kalakaar farach thode aahet
Jyoti bainche malaRUKMWTI KIHAWELI
Hi teli film khupach awadli hoti ti durdarshanwar dakhwali jaychiaatahi you tube war baghayla milate khupach chan abhinay kelay tyaweles mahit navte ki ya marathi kalakaar aahet ase
Dusare ase ki nsd madhun alkazi kinwa satyadev dube yanchyakdun jeetke marathi kalakaar shikshan ghewun aalet tya sarwanni ekatra yewun ek ashi acedemy ka kadhli jaat nahi ki tya sansthecha warsa ani yenarya navin kalakaranna uttam natya abhinay prashikshan gheta eil ase academi ka suru karat nahi karan alkazi satydev dube vijaya mehta yanchya sarkhyankade shstiche shikshan ghetlelya kalakaranni asi sanstha sthapan karun yenarya peedhila sheeksha n dyayla hawe
धन्यवाद प्रभाकर जी. तुमची प्रतिक्रिया आणि दिलेल्या सूचना interesting आहेत.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी