नट-खट मोहन | Baaton Baaton Mein | Full Interview | Mohan Joshi | Kaanchan Adhikkari
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Veteran actor Mohan Joshi, known for his powerful performances in Hindi, Marathi, and Bhojpuri films, is coming to the Baton Baton Mein podcast by Kaanchan Adhikkari! 🎬✨
With an illustrious career spanning films, television, and theater, Mohan Joshi has been a part of some iconic roles that have left a lasting impact on audiences.
In this exclusive conversation, he shares his journey, experiences, and insights into the world of cinema and theater.
Don’t miss this special episode on Baton Baton Mein by Kaanchan Adhikkari Subscribe now and stay tuned for an inspiring chat!
#MohanJoshi #BatonBatonMein #KaanchanAdhikkari #MarathiCinema #HindiCinema #Actor #Podcast #marathi cinema #marathi podcast
ह्या मुलाखतकार म्हणून फारच बोरींग आहेत
खरंच , मधे मधे खूप प्रश्न विचारता. मुलाखत देणाऱ्याचे बोलणे कधी तोडायचे नसते .
तुम्ही मुलाखत घेताना मधेमधे बोलता. कलाकाराला खूप कमी बोलू देता. त्यामुळे कलाकाराचं काय म्हणणं आहे ते कळतच नाही. तुम्ही कलाकाराला बोलूच देत नाही.
अगदी बरोबर
सहमत 👍😊👍कांचन अधिकारी
एक मस्त बिनधास्त व्यक्तीमत्वं आहे.
गप्पीष्टपणा त्यांचा स्वभाव आहे;np पण गेस्टच्या मध्ये मध्ये बोलणं आणि भयंकर ठहाके लावून हसणं जरा जास्त होतं😅 सेलीब्रेटी गेस्चं बोलण्यावर ते ओव्हर लॅपिंग ठरतं!
isse bhi kharab woh hasya jatra anchor hai.
skits ke beech beech mei apni gandhi awaaz sunaati rehti hai
Barobar aahe
अतिशय इरिटेटिंग, स्वतःलाच या कलाकाराबद्दल किती माहिती आहे हे दाखवण्याची खुमखुमी जास्त दिसते.
आणि ती नाहीये. किती चुका केल्या बोलताना.
खरेच आहे..हसणे खूपच जास्त वाटत आहे...
कांचन बाई अहो गेस्ट ना बोलू देत ज जरा! तुमचं हसणं भयानक वाटतं!
त्यांना फार दाखवायचं आहे की त्यांना सगळ्यांच्या आयुष्यातलं सगळं माहित आहे. 😒
गेस्ट ना बोलावतातच कशाला?स्वतः च एकटीने सांगून टाकायची एकेकाची life स्टोरी 😒😏
@@asmiarvind8745 🤣🤣🤣
Ani kahi goshti mulat evdhya hasnta sarkha kahi nahich ahe...tari ugach apla...
तुम्ही मुलाखत घेताना प्लीज मधेमधे बोलू नका. बघताना खूप त्रास होतो. म्हणजे
तुम्ही मुलाखत घेताना कारण नसताना एवढे हसत आहे याचे काही गरज नाही
मुलाखत ऐकण्या पेक्षा मोहन जोशी चे ' 'नटखट 'पुस्तक वाचावे
कांचनताई,
कलाकारांना बोलू द्यावं ही नम्र विनंती
खरच..मोहन जोशी हे ग्रेट ग्रेट अवलिया आहेत..
जीवन खऱ्या अर्थाने जगत आहेत ते..
त्यांचे बरे वाईट अनुभव ऐकून आजच्या तरुण पिढीने खूप शिकण्यासारखे आहे..
त्यांना आणि त्यांच्या उत्तम दीर्घ कारकिर्दीला मनापासून सलाम ..
त्यांना उत्तम दीर्घायुमान लाभो हीच देवाचरणी प्रार्थना.. आणि
त्यांना खूप सारे प्रेम
🙏🌹
कृपया एक विनंती करते अमृता ताई..
माझी ही प्रतिक्रिया मोहन जोशीजीं पर्यंत पोचवावी..pl pl pl..
धन्यवाद
🙏
तुम्ही फार बोलता त्यांना वाक्य पूर्ण करण्यासाठी वेळ तरी द्या मोहन जोशी फार मोठे कलाकार आहेत तुमचं हसणं छान आहे पण येथे जरा जास्तच होते भयानक
तुम्ही मुलाखत घेताना हसण / खिंकाळण बंद केलत तर ऐकायला आणखी मजा येईल.
अहो कांचन ताई तुम्ही कमेंट्स वाचत नाहीत का? प्लीज आलेल्या पाहुण्यांना बोलू द्या जरा मध्ये मध्ये बोलू नका. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना पूर्ण करू द्या.
Tyache assistant read करतील ani सांगतील त्यांना 😂
With due respect, let him speak madam. Ur personality is very very sweet madam but you should let others express more.
ज्याची मुलाखत घ्यायची त्यांची संपुर्ण माहिती असेल तरच मुलाखत घ्यावी.मुलाखत घेणारी फारच बावळट आहे.
फार मधे मधे मधे मधे बोलतात, गेस्टना बोलूच देत नाहीत, काय विचित्र हसणं
😂😅
अगदी खरं आहे.... पाहुण्यांना बोलतं करायचं सोडून मलाच किती माहिती आहे हे दाखवून कार्यक्रमाचा दर्जाचं कमी करतात.
बाई इंग्रजी मुलाखत घेत आहेत का?मराठीत प्रश्न विचारा
Kanchan Adhikari tumhala jar guest la boluch dyaycha nasel tar tumhi jama keleli mahiti amhala vachun dakhwa na , kashala ugaa guest na bolawta? You have to be humble and forget that you are from Adhikari family. Faar jorat bolta ani faar madhe madhe bolta!
मोहन जोशी यांनी आपल्या आयुष्यात भरपुर कष्ट केलेले दिसतात
मुलाखतकार खरच खूप मधे मधे बोलते आहे. हसणं तर एकदम च भयंकर ....
ताई तुम्हीच बोला मोहन सरांना दुसरीकडे ऐकू 😅
मोहन जोशी सर माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत त्यांचं नटखट - नट खट मोहन जोशी हे अप्रतिम आत्मचरित्र आहे मी ते विकत घेऊन वाचले आहे तरी ही ते पुस्तक नेहमी अधूनमधून चाळायला आवडते
U have to learn listening more than speaking. एक चांगल्या अभिनेत्याचा interview फुकट गेला. We wanted to watch till end but really can't looking at ur immatured behaviour, मराठीची तर बोंब आहेच.
थोडासा संयम पाळा पुढच्या व्यक्तीला पूर्ण बोलू द्या मग पुढचा प्रश्न विचारा एवढं साधं कळत नाही या बाईला....
कांचन, मुलाखत घ्यायला शिकून घ्या , मगच मुलाखती घ्या !
मुलाखत घेण्याची पद्धत अती सुमार
He lived the Life..
One of the best actors @मोहनजोशी
Nakki konacha interview ahe Taai?
😂😂😂
Mohan Joshi is very nice and great actor and person. But Madam taking the interview is bit boaring. She laughs very loud and talks much then Mohan ji. Secondly being marathi interview, she uses lot of English language.
भारी हसलात..तुम्ही दोघे..गमती सांगितल्या..किस्से अनुभवले..आम्ही हा आनंद उपभोगला..मोहन जोशी..खूपच उत्तम नट..आणि दिलदार
After Nana Patekar, he is the Marathi actor who did Main role in bollywood not MAID role
Best actor
Tyana bolu de tumhi madhe madhe ka bolta
तुम्ही पाहुण्यांना कशाला बोलावता? तुम्हीच बोला ना सगळं! अत्यंत वाह्यात आहात तुम्ही. पाहुणे 10% आणि तुम्ही 90% बोलताय. आणि हसताय किती वाईट. तुमच्याकडे थोडाही सिव्हिक सेन्स नावाचा प्रकार नाही.
मोहन जोशी आणि कांचन अधिकारी यांचा हा पॉडकास्ट ,मुलाखत अनेक वेळा पाहिली ,अतिशय मनमोकळी आहे ,सुंदर ,अतिशय सुंदर .
मुलाखातकार बाईंनी पुढच्या वेळेस स्वतःचीच मुलाखात करावी, आणि त्यास अस नाव द्याव, किती ग बाई हुशार मी.
किती मध्ये मध्ये बोलता बाई 😢, आम्ही मोहन जोशी यांना बोलताना ऐकायचे आहे.
Kanchan tai so irritating hosting
Tumhi jara madhe madhe boln band Kara aadhi please 🙏🙏
I stopped watching this program because of her unnecessary laughter
मोहन जोशी हे अत्यंत समंजस प्रगल्भ कलाकार आहेत सध्या अशा कलाकारांची वानवा आहे
From 29:30 mins onwards I stopped watching. He was talking something related to Asha Kale incident.. madam interrupted and did all mess.
जगात dusari khoop काम आहेत. ती तुम्ही करा. मुलाखत अत्यंत रटाळ झालीय. मी पुस्तक विकत घेणार होतो. आता नाही घेणार.
असो, मोहन जोशी खूप मोठे कलाकार आहेत.
कांचन ताई,
तुमचे खूप खूप आभार..
तुम्ही सर्व मान्यवर व्यक्तींच्या भेटी घडवत आहात.. त्यामुळे ही मंडळी
आम्हाला जवळून समजतात ...त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो..
तुमचे खूप खूप आभार..
धन्यवाद..
🌹🙏
👎 karan tumhache bolne ani hasane irritating होते 🤧😖
Plz do not mind...pan tumhi khaas sulekha talwalkar Kashi mulakhati ghete te paha....kadhi hi disturb nhi karat...bolu dya samo chyala..sampu dya tyancha bolun...mag vichara pudhcha..link todu naka samorchyachi...
Mam Chan Hasta😊😊
This interviewer is just interrupting and talking about herself very bad interview.
Khup chan mulakat
17:49 काय आहे हे? मुलाखतीत कसलं बॅकग्राऊंड म्युसिक देताय? उगाच नवीन काहीतरी सुरु करू नका.
खुपच छान मुलाखत झाली. मोहन काका बद्दल खूप समजले. खरच खूप महान व ग्रेट कलाकार आहेत. हसणे येत काका चे लाजवाब आहे. ❤❤
Mahaguru nantar tumchi Taai😂
This one has got to be the most irritating anchor in the history of anchoring. Ill informed, not letting the guest speak, interrupting all the time, crackling .... Also Subhash Ghai never hired Nana patekar ... Disappointing interview.
मोहन जोशी यांना त्यांच्या पत्नीची..ज्योती मॅडम ची उत्तम साथ लाभली आहे..
दोघांना लग्नाच्या सुवर्ण महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नि मनापासून नमस्कार..
🌹🙏🌹
Irritating
किती काॅमेणस केल्या तरी कांचन ताई ऐकत नाही .बहुतेक नकळत होत असावे .😂
अरे हीच किती खिदळते!! स्वतः ला आवरा जरा, मुलाखत लोकांसाठी आहे ना?? की तुमच्या दिवाणखान्यात दोघेच बोलताय
50:48 राजेश खन्ना यांच्या काळात बाहेर पार्किंगमध्ये गाडीच्या डिकीवर बसून बोलण्याचा फोन होता?????😮🤔🤔🤔
Wireless Telephone - haa padhaarth kadhiicha jaga maddhey aaleyla vishay aahey. America maddhey 70s aani 80s maddhey-ch tho hotha.
Kanchan Adhikari is very irritating. Changlya interview chi vaat laavli.
मस्त मुलाखत. अनेक किस्से ऐकले .मोहन जोशींची अॅक्टींग आवडते. kahe diya pardes chi आठवण झाली.
मोहून जोशी सर माझे आवडते कलाकार आहेत
Great person
awful anchoring!
फार छान गप्पा , मोहन जोशी मस्त अभिनेते ❤
Mohan joshi Dashing personality ani bhardasta awaz 👍👍
I Dont's think that that Madam is not allowing the guest to talk.
उत्तम झालेय मुलाखत 👌🏻👌🏻✨😍☘️🌹
Haa khup ati bolate madhe madhe
मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती ला पण थोड बोलू द्या की
Kanchan bai मध्ये मध्ये स्वतःच जास्त बोलत होत्या मोहनजी ना बोलूनच देत नाहीत.
कांचन तू जरा कमी बोल, मोहन ला बोलू दे
प्रश्न मोठे विचारतात कि तयाची उत्तर एकदम कमी .
तुम्ही खूप जास्त बोलता, मध्ये मध्ये बोलता. खूपच loud वागता. कलाकाराला धड बोलू देत नाही. मॅडम तुमच्या मुलाखत घेण्यात बरीच सुधारणा करायला हवी
मोहन जोशी सर आता हिंदी सिनेमात का काम करत नाहीत ?
काय म्हणतो मोहन
My god i just saw the entire interview only for Mohan Joshi because i do like him a lot but this lady made him say Adhikari brothers are his God,such an arrogant lady.
ही मुलाखत नाही. ह्या गप्पा आहेत.
😢😢😢😢😢.
Mastch Zaali Mulakhat
पुस्तकाच
This is not an interview, but a podcast... the concept is different...get to know it please before commenting !
Please define 'podcast'!
Some people are supportive and some are always jealous. Many a time s guests forget some certain things which I feel should come in my podcast and it’s a podcast like doing gappa and not interviewing