रंगपंढरी Face-to-Face: Sharad Ponkshe - Part 1
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- निडर स्वभाव, बुलंद आवाज, प्रभावी संवादफेक आणि कोणत्याही व्यक्तिरेखेशी एकरुप होण्याची विलक्षण हातोटी ह्या गुणांमुळे मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून गणले जाणारे चतुरस्त्र कलाकार शरद पोंक्षे.
हिमालयाची सावली, मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या तिघांची गोष्ट, बेईमान, तिची कहाणी, अथांग, अशा अनेक दर्जेदार नाटकांतून ३० वर्षांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण भूमिका सादर करून जगभरातील मराठी प्रेक्षकांची मनं जिंकणारे शरद सर उलगडताहेत त्यांची अभिनयाची प्रक्रिया.
(Interview shot on Dec 4, 2018 in Mumbai, India)
का कुणास ठाऊक...... पण नाना पाटेकर सर आणि शरद पोंक्षे सर हे दोन कलाकार बोलत असले कि ऐकतच रहावस वाटतं...... एकदम मनापासून बोलतात
Sharad Dada is brilient actor kupech chaan
Sharad ponkshe sir....tumhch vayktimahatv kharch khup bhari aahe...Marathi tumchya tondhun ektana ...marathi bhashecha abhiman vatato
Ggg
Very true
पूर्वीचा शरद पोंक्षे दिसायला लागला ,मनस्वी आनंद झाला !
अप्रतिम प्रवास आहे सर तूमचा.
तुमच्या मार्गदर्शनाची आज च्या कलाकारांना गरज आहे.
अप्रतिमच मुलाखत...नेहमीप्रमाणे खणखणीत आवाज स्पष्ट उच्चार ओघवते शब्द आणि रोखठोक....बिंधास्त
दिलखुलास! शरद पोंक्षेन्च्या विचारातला सरळपणा आणि स्पष्टपणा खूपच आवडला!
शब्द न् शब्द अनुभवाचे, संस्कार करणारे
सखोल चिंतनातून अभिनयाची छाप सोडणारे
रंगभूमीचे तपस्वी व्यक्तिमत्व.
हृदयापासून नमन सर!
शरद पोंक्षेना खुप दिवसांनी बघुन आनंद झालाच पण फार बरं वाटलं.
उत्तम मुलाखत ..... शरद सरांची अग्निहोत्र मालिका कायमची स्मरणात राहील ..... उत्तम नट उत्तम माणूस .....
का कुणास ठाऊक... पण ही मुलाखत मी तीन वेळा बघितली सलग. एक वाक्य मला खूप आवडलं. . हे पुरस्कार वगैरे काही नसतं.. खरा पुरस्कार हा रसिकांनी दिला असतो नटाला तोच खरा पुरस्कार
फारण सुंदर बोलणे व हसणे.मी नथुराम गोडसे बोलतो त्यांनी खरा डोळ्यासमोर उभा केला. ते कॅन्सर या आजारातून बरे झाले ऐकून आनंद झाला.त्यांना दीर्घ आयुष्य लाभो.
wow its good to see he is regaining his health..such a talented actor
Nathuram Natak mi college madhe asataana baghital. Shivaji Mandir la. Ekada nahi tin vela!!! Excellent acting!!!! Sundarach... Thanks Madhurani!!!
Pharach sunder tumhi khupach chan mulakhat gheta
My most favorite actor specially in agnihotra 😍
Absolutely 💯
रामराम
मनमोकळेपणाने सुसंवाद साधून अनुभव शेअर केल्याबद्दल आभार धन्यवाद
4:22 romanchak kissa!! Speechless moment..!! Best certificate for any actor!!
Congratulations sir 🎊
Best of luck for your bright future ✨️ 👍
हल्ली असं समजावून सांगणारे मिळत नाहीत ओ. नवीन लेखकांच्या साठी मार्गदर्शन च आहे हे.
खूप खूप धन्यवाद रंगपंढरी ला ♥️.
अभिनयापूर्वीचं स्क्रिप्टवाचन करताना किंवा तालमीविषयी, लेखकाची भाषा आणि प्रत्यक्ष अभिनय करताना डायलाॅग म्हणताना त्याच्याविषयी केलेला सूक्ष्मविचार किती सोप्या भाषेत पोंक्षेनी मांडला आहे !!! उत्तम !!! उत्तमच !!!
हो....मी अगदी सहमत आहे.....
शरद पोंक्षे यांचा अभिनय खूपच छान . अग्निहोत्र मधील महादेव काका अजूनही स्मरणात आहे.
Khup chan,..chauthi bhint hote..fulllll
I like yours lectures on Swatantra Veer Sawarkar.
Such finess in his normal talk too...amazing person ,awesome actor.
Interview was excellent.
Questions asked were also good, not the usual ones. Hats off to Sharad Ponkshe . Very intelligent and great actor. Got to know many things , how a good actor should be.
शरद पोंक्षे म्हणजे जबरदस्त ते बोलायला लागले कि ऐकत रहावेसे वाटते
शरद दादा तुम्हाला बघून बरीच वर्षे झालीत,तुम्ही नागपूरला दिलीप मसे कडे आले होते, तेव्हा बघितले होते तुम्हाला आता पुन्हा तसेच दिसत आहात, चांगलं वाटलं बघून तुम्हाला पहिले सारखंच स्वस्थ
मस्त
अतिशय उत्तम कलाकार, माणूस म्हणून खुप चागंले. त्याचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं.वादळवाट, अग्नी होत्र आहे. ह्या आवडत्या मालिका. 👌👌
Ani radha hi bawari pan 😍
शरद पोंक्षे तुमचे विचार खूप चांगले आहे.... ऐकत रहावस वाटत
वेगवेगळ्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. अनेक कलावंत माणसं म्हणून कळतायत. किती विचार करतात ऐकेका भूमिकेचा!!!!
एक डाॅक्युमेंटेशन होतंय.
शुभेच्छा
Thanks for watching शिल्पा-जी.
तुम्ही ओळखलंत तसा Documentation आणि Knowledge Transfer हाच रंगपंढरी उपक्रमाचा उद्देश आहे.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
सरांना पहिल्यावरच बरं वाटतं त्याचे जिवन आनंदी राहो
Good to see you recover sir! Very nice interview.
हा त्यांचा cancer ट्रीटमेंट च्या आधी चा interview आहे। 2018 चा। not d latest.
शरद सर तूम्ही ग्रेट आहे.
शरद पौंक्षे
सुंदर च दमदार आत्मविश्वास नेहमीच वावरत असलेला कलाकार ,कलावंत परखड मत
परखड मत मांडुन परिणामांची फिकीर न करणाऱ्या कलावंत तसे कमीच
खुप छान
जय हो
कार्यक्रमाचे नाव बरोरबर आहे, आजकाल कितीचे पाकीट घेता?
Khup chhan zala samwad..Sharad Ponkshe brilliant actor aahet.
कडक मुलाखत ,शतायुषी व्हा सर 😍
किती जागरूकतेनं एखाद्या भूमिकेकडे बघतात ! जातिवंत नट !🙏🙏🙏🙏
Pogashe saheb namaskar
सर्वांचे गोत्र एकच.
I watched him in Sajjan Re Phir Jhooth Mat Bolo, loved him! Evergreen star❤️
I salute Sharad pongshe courage he fights against cancer his views and acting always best
Great Actor 👍🙏
तो बेस्ट चा पास असेल अजून जवळ तर आम्हाला तरी द्या , आम्ही फिरू तुमचं नाव घेत :-) a different perspective .. nice interview !!!
We ❤ U Sharadbhau...
Stay blessed and long life forever
खूप सुंदर ॲक्टर.....as nana Patekar......
Pramanik prayant karnare....
My fevorite actor
Khup sundar.....👌
जब्राट, अफलातून सॉलिड मनभावलं
Great vyaktimatva
Great Person & Artist
बठड
Brilliant actor.
Very brave personality.
True nationalist.
माझी जर आठवण बरोबर असेल तर ज्यायला म्हणायची सवय जशी पोंक्षे ना आहे तशी ती व्ही शांताराम यांना ही होती !
नथुराम गोडसे अमर रहे... सच्चा देशभक्त नथुराम...
चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांचे पुरस्कार करू नका. खुद्द सावरकर सुद्धा गांधी हत्येच्या विरोधातच होते. गोडसे हा एक अत्यंत मूर्ख आणि दूरदृष्टी नसलेला माणूस होता. त्याच्या कृत्या मुळे गांधी आहे त्यापेक्षा फार मोठा होऊन बसला. ब्राह्मणांचे पतन झाले ते वेगळेच. ही एककल्ली विचार करण्याची प्रक्रिया देशाला हानिकारक आहे. गोडसे देशभक्त होता ह्यात काही वाद नाही, पण त्याच्या देशभक्तीचा देशाला कितपत उपयोग झाला हे आपणच ठरवावे.
@@tanmaysardesai3654 नथुराम मूर्ख असेल नसेल पण ब्राह्मणाचे पतन तरीही झालेच असते , ब्राह्मणानां चे घर जाळणारे मराठा , जैन आणि बहुजन होते ।
Sir...tumhi parat purvi sarkhe mast distay...asech
raha nehmi...aata khare chhan vatle tumhala baghun.....
4 December 2018 cha interview a sirancha.
Great shard sir....
Sharad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Agnihotra malikevishyi sangawe ponkshe sirani
Kya baat hai sir!!✨❤️
Apla abhinay pahayla milne he mothech bhagya ahe amche
प्लीज गिरीश ओक, वंदना गुप्ते आणि सगळ्यांच्याच मुलाखती अपलोड करा.....
लवकरच!
👌👌👌💐
❤️
Tumhi jase aahat tasech manus mhanun Uttam aahat.
SARRRRSARRRRUNNN KATA KALA ,SHARADJI.
.
Ha interview kadhi घेतलाय ....हा interview tyacha cancer treatment cha adhicha ahe Ka?
Dec 4, 2018
AAPRATIM MAANUS, KITIDAA HI BAGHAVE, AAMHI THAKAT NAAHICH
ha ek navin kalakar kharokhar bindhast an hushar nat.spastavakta an kadhihi chaplushi nakarnara bindast kalandar. Nana Patekaranchya yadit yetoy ata..khara Marathi Manus.
Ha aajarpana adhicha
Madam mast
Aal tha best sir
Kahitari Motha role he nakki karnar yanchya career madhe... ajun barach kahi kartil... yogya director... writer..script milali pahije yanna...role cha sona kartil..
नथुराम: गांधी हत्या नाही वध
madam sharad ponkshe he senior ahet tevha jara aho jaho kele tar bare hoil.pl jara he tartamya balga na.
Madam
Prabhurani tyana "Dada" mhante.
Mothya bhavala apan ekeri bolto ki ho...
Tyachya madhe prem ahe...