स्नेहबंध.... निवासी सहयोगी संकुल|Snehbandh.....A Home For Senior Citizens

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नयनरम्य निसर्ग सान्निध्यात, शहरी गजबजाटापासून दूर तरीही शहरी सुविधा हाकेच्या अंतरावर असणारे ज्येष्ठांसाठी निवासी सहयोगी संकुल स्नेहबंध हा.... ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम.
    ......इथे आहे ज्येष्ठ काका काकींचे ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट, मायेचे, आपुलकीचे घर. मनासारखी मोकळीक आणि समवयस्कारांची सोबत.
    ......हा वृध्दाश्रम नाही. इथे ज्येष्ठ दोन दिवस/ आठवडे / महिने / वर्षे किंवा कायमचे राहू शकतात. त्यांचे नातलगही त्यांच्यासोबत तात्पुरते राहू शकतात. दैनंदिन अडी-अडचणी, बारीक-सारीक गरजांची पूर्ण काळजी घेणारं नियोजनपूर्वक सुखसोयींनी युक्त, सन्मान, सुरक्षा आणि चैतन्य देणारे, तणावमुक्त वातावरण असणारे हे संकुल... स्नेहबंध.
    इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
    maps.app.goo.g...
    ७० ते ८० ज्येष्ठांची राहण्याची सोय.
    टीव्ही. पॅट्री, टेबल खुर्ची, कपाट इ.
    हवेशीर व प्रशस्त रुम्स
    लाँड्री सेवा
    प्रत्येक रुमला इमर्जन्सी बेल व म्युझिक सिस्टीम
    संगणक रुम, वाचनालय, गेम्स रुम,
    जीवनावश्यक सर्व सोयी सुविधा
    डॉक्टर ऑन कॉल
    आवडीनुसार बागकाम, हास्य, आरोग्य, योगा यासह
    जवळच असलेल्या ध्यानमंदिरामध्ये ध्यानसाधनेचा अपूर्व आनंद.
    अधिक माहितीसाठी.... संपर्क....
    स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
    नीलीमा पाटील (9371624464)
    नूतन केसरकर (9822109898)
    मिलन कोरगांवकर (9423039798)
    कल्पना चिटणीस (9226969859)
    पत्ता:
    सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.

КОМЕНТАРІ • 850

  • @chandrakantsant8651
    @chandrakantsant8651 8 місяців тому +6

    वा अप्रतीमच! अतिशय सुरेख आणि उपयुक्त अशी माहिती! नक्कीच चार दिवस येऊ! ठिकाण / वातावरण / सोयी सुविधा/ तसेच तेथील कर्मचारी वर्ग सारे काही वाचुन आणि बघुन खुप छान वाटले! खुप खुप धन्यवाद

  • @shailajapradhan7218
    @shailajapradhan7218 9 місяців тому +14

    खूप छान माहिती दिलीत
    स्नेहबंध जरूर लक्षात ठेवीन.❤

  • @bharatpatil7890
    @bharatpatil7890 9 місяців тому +7

    नमस्कार मी भरत पाटील संपादक नाथ नगरी
    या संस्थेबाबत कोल्हापूरच्या लेखिका रजनी हिरळीकर यांनी आमच्या नाथ नगरी दिवाळी अंकासाठी लेख पाठवला होता. त्यास आम्ही 2023, च्या दिवाळी अंकात प्रसिद्धी दिली. स्नेहबंधन या संस्थेचे कार्य मलाही आवडले. माननीय स्वरूपा ताई कोरगावकर यांनी मला या संस्थेला भेट देण्यासाठी आवर्जून निमंत्रण दिले आहे.
    स्नेहबंध संस्थेच्या एकूण कार्यास आमच्याकडून अनेक शुभेच्छा🎉🎉🎉

  • @sandhyaphatak7211
    @sandhyaphatak7211 21 день тому +2

    खूप छान उपक्रम आहे
    एकदा भेट द्यावी असे वाटते

  • @LataLokhande-m3v
    @LataLokhande-m3v 9 місяців тому +10

    खूप छान
    शेवटी सगळ्या सोबत आनंदी दिवस धालवणे

  • @aparnadeshpande1997
    @aparnadeshpande1997 9 місяців тому +9

    मी शोभा,दिलीपची मामेबहीण,भारतीची मोठी बहीण.कालच फेसबुकवर हे पाहायला मिळालं.मी तळेगावला राहते.उषाक्काने मला थोडे सांगितले होते ,मी तिच्याकडे गेले तेव्हा.तिला तुझ्याकडे राहायची इच्छा होती हे पण बोलली होती.तू खूप छान कार्य करते आहेस.हे तितके सोपे नाही.मनाला समाधान मिळत असेल ना.कसे काय हे ठरवलेस तू.मला उत्सुकता आहे

  • @suchetakulkarni6500
    @suchetakulkarni6500 2 місяці тому +2

    खूप छान.एकदा येवून भेट देवून 1/2 दिवस रहावेसे
    वाटत आहे. सर्व माहिती दरासहित कळविल्यास
    बरे होइल. धन्यवाद.🍁🌹

    • @nalawadester
      @nalawadester  2 місяці тому +1

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @JyotiNand-vf8ur
      @JyotiNand-vf8ur 2 місяці тому +1

      पता कुठे कसे यावे याची माहिती.व चार्ज किती आहे

    • @nalawadester
      @nalawadester  2 місяці тому

      @JyotiNand-vf8ur व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  2 місяці тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  21 день тому

  • @shankardeshmukh4125
    @shankardeshmukh4125 8 місяців тому +5

    आजच्या काळाची गरज आहे खुप छान

  • @NitanjanaParatwad
    @NitanjanaParatwad 5 місяців тому +9

    खूप छान वाटतंय व्हिडिओ क्लिप पाहुन. उन्हाळ्यातील सुट्टीत दोन दिवस राहायचे असेल तर, रहाता येईल काय. माझे वय 55 वर्ष आहे .आणि जे काय दर असतील ते कळविण्यात यावे.🙏🙏🙏

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @vasudhabokil7814
    @vasudhabokil7814 6 місяців тому +3

    फारच छान स्नेह बंध चा उपक्रम.

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 6 місяців тому +12

    वृद्धाश्रम
    यांचि माहिती,वर्णन, सुविधा ही माहिती सर्व चालक देतात. पण कळीची माहिती कोणीच देत नाहीत ती म्हणजे खर्च. कोणाला परवडेल वा नाही हे सर्व ठरवायला
    येईल. तेंव्हा ही माहिती जरूर द्यावी. नाहीतर लंकेत सोन्याच्या विटा
    सुचनेचा विचार सर्व वृद्धाश्रम चालकांनी करावा

    • @nalawadester
      @nalawadester  6 місяців тому +2

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @vrushalitamhane3195
      @vrushalitamhane3195 6 місяців тому +1

      खूप छान

    • @MangalShingan-gp9ww
      @MangalShingan-gp9ww 5 місяців тому +1

      Khup chan disat ahe

    • @sheshraodeshmukh1779
      @sheshraodeshmukh1779 5 місяців тому +1

      What are charges applicable

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      @sheshraodeshmukh1779 व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @suryakantpatil3777
    @suryakantpatil3777 10 місяців тому +9

    माणूसकीची भावना जपणारे स्नेह बंध सुंदर असे घरकुल खुप छान

  • @ashagaikwad9385
    @ashagaikwad9385 3 місяці тому +1

    खूपच छान व्हिडिओ व खूप पुण्याचे काम करत आहात. धन्यवाद 🎉🎉

  • @shaileshchordiya1220
    @shaileshchordiya1220 9 місяців тому +8

    ❤❤Chairman and all team are so admirable. God always bless uou. My heartiest salute.

  • @ChandrakantDhanawade-k5h
    @ChandrakantDhanawade-k5h 5 місяців тому +4

    खूप छान आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना किती वया नंतर ठेऊन घेता. व वार्षिक फी कीती आहे. नियम व अटी याची कुठेही माहिती नाही ती कळावी

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  3 місяці тому

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080 7 місяців тому +10

    खुप छान मुले काही दिवस बाहेर जातात त्या दरम्यान वृध्दांना राहण्यासाठी उत्तम पर्याय मला ही संकल्पना मनापासून आवडली

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому

      🙏

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому

      @alkavinod212 @MrManjrekarvijay व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @ranjanadeshpande7353
      @ranjanadeshpande7353 6 місяців тому +2

      Khoop chaan❤

    • @nalawadester
      @nalawadester  6 місяців тому

      👌🙏

    • @supriyanetravali2993
      @supriyanetravali2993 6 місяців тому +1

      VERY NICE but give
      Us charges.

  • @shekhartawde4569
    @shekhartawde4569 9 місяців тому +17

    खुपच चांगला उपक्रम. आपण यात चार्जेस बद्दल उल्लेख केला नाही. तो होणे आवश्यक आहे.
    धन्यवाद.

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому +3

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @jayantinamdar7635
      @jayantinamdar7635 9 місяців тому +1

      अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, ज्येष्ठांचा आधार.

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      🙏🙏🙏

    • @chandrakantsant8651
      @chandrakantsant8651 9 місяців тому +1

      अतिशय सुरेख व ऊपयुक्त माहिती

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      🙏

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 8 місяців тому +5

    Absolutely excellent mam. It is great mind you have.

  • @niyatibanerjee29
    @niyatibanerjee29 8 місяців тому +3

    Khupch chan Video aani SnehBandhan hi Thumhala anek anek dhanywad vichar kartye aahye kayamchye rahanya sathi 🎩👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @nalawadester
      @nalawadester  8 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @chitramujumdar2008
      @chitramujumdar2008 5 місяців тому

      Purna adress dya Ani phone no amhalahi jata येईल किंवा राहता येईल

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 3 місяці тому +1

    LOOKS TO BE REALLY UNIQUE. I'LL SURELY VISIT FOR A SHORT STAY.

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 9 місяців тому +6

    आजच्या काळाची गरज छान माहिती आहे

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      👌🙏

    • @alkavinod212
      @alkavinod212 7 місяців тому +1

      Monthly expenses

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому

      @alkavinod212 @MrManjrekarvijay व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому

      @MrManjrekarvijay व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 5 місяців тому +1

    खूप छान ❤❤❤ धन्यवाद देव तुमचं भलं करो 🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 7 місяців тому +5

    खुप छान , मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 9 місяців тому +4

    खूपच छान आहे

  • @ujwalakathe2253
    @ujwalakathe2253 9 місяців тому +5

    Khup chan

  • @jayashisurana7941
    @jayashisurana7941 7 місяців тому +3

    खूप छान आहे येऊ बघायला कधीतरी

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 6 місяців тому +5

    अप्रतिम काम आहे👍 🙏आपल्या कार्याला त्रिवार वंदन🙏

  • @sarikagorivale2634
    @sarikagorivale2634 2 місяці тому +1

    खूप छान आहे🙏🙏

  • @aniljoshi1855
    @aniljoshi1855 7 місяців тому +5

    अतिशय सुंदर माहिती.निवेदन त्याहुनही सुंदर आहे.नुसती माहिती ऐकुन राहण्याचा मोह होतो.

  • @vidyatare9767
    @vidyatare9767 9 місяців тому +5

    What a beautiful initiative MAM.❤ . I would want to visit

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही. या संकुलात एक दिवसापासून कितीही दिवस राहता येते. खालील फोन क्रमांक वरती फोन करून तुम्ही चार्जेस बद्दल चौकशी करू शकता
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @kiranshah6271
    @kiranshah6271 7 місяців тому +2

    खुप सुंदर अभिनंदन छानच काम करत आहात मला यायचं आहे नक्की येणार

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 5 місяців тому +2

    अतिशय उपयुक्त उपक्रम

  • @VaishaliWaghmare-c2e
    @VaishaliWaghmare-c2e 5 місяців тому +2

    Khupch chan👌

  • @udaymahuli1970
    @udaymahuli1970 7 місяців тому +3

    GREAT JOB DONE BY THIS TRUST.

  • @vaishalikhedekar5511
    @vaishalikhedekar5511 Місяць тому +1

    Chhan ahe, khupch

  • @deepakvaradkar2053
    @deepakvaradkar2053 8 місяців тому +2

    व्हीडिओ आवडला. भेटीची उत्सुकता आहे. पाहूया कधी योग येतो ते. आमच्या कार्यालयीन मित्रमैत्रीणींचा एक व्हाॅटस् अ‌ॅप ग्रुप आहे, त्याचे नांवही स्नेहबंध असे आहे. धन्यवाद!

  • @SangeetaGajjali
    @SangeetaGajjali 8 місяців тому +3

    खूप छान आहे.

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @SupriyaBile
    @SupriyaBile 5 місяців тому +1

    तुमचा व्हिडीओ खुपच छान आहे

  • @prakashbhurke3812
    @prakashbhurke3812 8 місяців тому +3

    खूप chan👍

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @rmpatilvmsk7499
    @rmpatilvmsk7499 9 місяців тому +3

    खुप छान् धन्यवाद 🙏🙏

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 6 місяців тому +1

    खूप छान सवंगडी उपक्रम तर खूपच छान

  • @pravinvakil9485
    @pravinvakil9485 5 місяців тому +2

    Sneh BabdhNisargRamniya Arogya Wardhak AtmosphericVatavaran❤❤❤🎉🎉🎉

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 9 місяців тому +3

    फारच छान

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 9 місяців тому +4

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 असं च सुंदर काम करावे जेष्ठा नां आधार द्यावा

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 9 місяців тому +2

    खूपच सुंदर उपक्रम !
    आणि तसाच अप्रतिम व्हिडीओ !!!

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      👌🙏

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 місяців тому +1

      छान वाटतय वातावरण वगैरे,आठवड्याकरता.नक्कीच येवु

    • @nalawadester
      @nalawadester  6 місяців тому

      🙏

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 4 місяці тому +1

    मस्त आहे

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 9 місяців тому +4

    Very very nice 🙂👍 I will come there.

  • @arunaphatak880
    @arunaphatak880 2 місяці тому +1

    खूपच छान स्नेहबंध ❤🎉🎉😊😅

  • @meeraadmane8768
    @meeraadmane8768 7 місяців тому +2

    Very good initiative. Nice. Thank you. Would like to visit it.

  • @madhavkavalekar4253
    @madhavkavalekar4253 8 місяців тому +1

    जिवाभावाच्या माणसाचे बंध
    फार छान

    • @nalawadester
      @nalawadester  8 місяців тому

      🙏

    • @vaishali4980
      @vaishali4980 8 місяців тому

      ​@@nalawadesterA❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊

  • @TanmayJawaleYT
    @TanmayJawaleYT 9 місяців тому +2

    Vखुप छान आहे धन्यवाद

  • @smitaparab7089
    @smitaparab7089 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर. नक्कीच विचार करु

  • @mrudulathombare800
    @mrudulathombare800 9 місяців тому +47

    खूप छान भेट देऊन दोन चार दिवस राहायची ईच्छा आहे तरी चार्जेस किती पडतील ते कळवले तर फार बरे होईल

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому +9

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @smitakurtkoti7780
      @smitakurtkoti7780 8 місяців тому +4

      मला हेच विचारायचे आहे व डिटेल पत्ता हवा

    • @nalawadester
      @nalawadester  8 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @ushaghate1248
      @ushaghate1248 8 місяців тому +1

      Khup Chan upkram ahe.

    • @baba801000
      @baba801000 7 місяців тому +4

      I am 60 years old .can I stay here ? Now a days I am alone and my daughter and son in law residing in Ireland. I am pensionar please reply immediately

  • @kishordate1202
    @kishordate1202 3 місяці тому +1

    😂👍🏼🙏🏼

  • @prabhaverma5587
    @prabhaverma5587 4 місяці тому +1

    Khubch chhan

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 місяців тому +2

    Dhanyawad 🌹🙏

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 9 місяців тому +2

    🎉खुप छान 🎉

  • @surekhac2956
    @surekhac2956 9 місяців тому +14

    आम्ही इथे राहून आलो आहोत. खूपच सुंदर सोये आहेत. शांत आणि प्रसन्न वातावरण आहे.

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому +1

      🙏

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 9 місяців тому +1

      Only Vegetarian food ahe na? Veg. nonveg , doni ekatra ase nahi chalnar. so asking.

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому +2

      मांसाहारी जेवण क्वचित असते.मांसाहारी जेवणाचे स्वयंपाक घर, भांडी सर्व वेगळीच ठेवली जातात.

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 9 місяців тому +1

      @@nalawadester dhnyawad sir

    • @sunetrabarve3676
      @sunetrabarve3676 9 місяців тому +3

      चार्जेस कळले तर बरं होईल म्हणजे राहण्याच ठरवायचे जमेल

  • @ashasawant948
    @ashasawant948 9 місяців тому +3

    खूप छान, आवडले. धन्यवाद.

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      👌🙏

    • @dilipwaghmare6547
      @dilipwaghmare6547 5 місяців тому +1

      छान परंतु अर्धवट माहिती. राहणे व खाणे खर्च माहिती दिली नाही.

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      @dilipwaghmare6547 व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @theavenger3200
    @theavenger3200 7 місяців тому +1

    खूप छान आहे.धन्यवाद.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 9 місяців тому +3

    खूप छान....🙏🙏

    • @nalawadester
      @nalawadester  9 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 9 місяців тому +2

    खूपच. छान

  • @prakashmehendale1365
    @prakashmehendale1365 7 місяців тому +1

    खूप छान जमेल तेव्हा नक्की येवू

  • @sandeepvengurlekar9179
    @sandeepvengurlekar9179 5 місяців тому +3

    वेडिओ पाहून खूप छान वाटते एका दिवसाचे, एका महिन्याचे, व कायम स्वरूपी वास्तव्य करावयाचे असल्यास त्या प्रतेकाचे चार्जेस किती असतील ते कळविल्यास आपल्या स्नेहबंध मधे वास्तव्यास आम्ही येऊ शकतो

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому +1

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @sandeepvengurlekar9179
      @sandeepvengurlekar9179 5 місяців тому +2

      सध्याचे जे काही चार्जेस पाठविल्यास आम्हाला स्नेह बांधाचा लाभ घेता येईल

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      @sandeepvengurlekar9179 व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 9 місяців тому +3

    खुप छान ❤😂🎉

  • @vasudevrao6419
    @vasudevrao6419 10 місяців тому +3

    Mala toda dhivas javun rahayla avadel. Thanks, Baguntari yeto

    • @nalawadester
      @nalawadester  10 місяців тому

      नक्कीच.खूप छान आहे. आवडेल. ज्येष्ठ नागरिकांना बरोबर त्यांचे नातेवाईकही राहू शकतात.

  • @dhirendradesai9309
    @dhirendradesai9309 6 місяців тому +1

    Saheb...khoop apratim samajik kaarya karta..Parameshwar tumcha bhala karo..matimanda mula saathi ek changala ashram asel tar kalawa

  • @urmilathorat715
    @urmilathorat715 9 місяців тому +1

    अतिशय छान आहे

  • @jaiwantpandagale
    @jaiwantpandagale 5 місяців тому +1

    Best....🙏🙏

  • @deepakshelar-i6l
    @deepakshelar-i6l 10 місяців тому +5

    Very nice

  • @kishordate1202
    @kishordate1202 3 місяці тому +1

    👍🏼🙏🏼

  • @anjalijadhav119
    @anjalijadhav119 5 місяців тому +1

    खुप चढाई🙏🙏🎉🎉👍👍💐🍫

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 8 місяців тому +1

    🎉🙏👌👍

  • @mayakatdare7300
    @mayakatdare7300 2 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nayanahiwarka9597
    @nayanahiwarka9597 5 місяців тому +1

    छानच

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 8 місяців тому +2

    Me asavari dekhane.dombivalila रहात आहे. Bangalal ahe.he 4varshapurvi he gelet.ektepanacha kantala yeto.kharech ase vatale 4,5divas yeun baghayachi इच्छा आहे. Khupach chan vatale.yayachi iccsha आहे. Baghu kase jamel te.pryatna nakkich karen.

    • @nalawadester
      @nalawadester  5 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @pradipmandlekar942
    @pradipmandlekar942 9 місяців тому +1

    खुप छान ऊपकृम एकदा भेट देण्यास छान वाटेल

  • @doc250882
    @doc250882 7 місяців тому +2

    Second trustee na bolayala.Chance dhawa.Khupch chhan

  • @jaiprakashkaiwade5050
    @jaiprakashkaiwade5050 8 місяців тому +2

    Very nice 🎉

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 7 місяців тому +1

    खूप छान उपक्रम.🙏🙏

  • @prakashbhurke3812
    @prakashbhurke3812 8 місяців тому +1

    फार छान 🌹

  • @shobhapradhan1696
    @shobhapradhan1696 2 місяці тому +1

    Khupach chhan. Loketion kalale nahi.charges pan kalale nahi.kayam swarupi rahayache asel tar kay vyavastha aahe ?

    • @nalawadester
      @nalawadester  2 місяці тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @dineshsawant8353
    @dineshsawant8353 3 місяці тому +1

    व्वा छान उपक्रम आहे
    पॅरलाईस झालेल्या वृद्धांना तुम्ही ऍडमिशन देता का काय चार्जेस आहेत

    • @nalawadester
      @nalawadester  3 місяці тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @dineshsawant8353
      @dineshsawant8353 3 місяці тому +1

      धन्यवाद

  • @KARUNADESAI-rw4zk
    @KARUNADESAI-rw4zk 9 місяців тому +2

    V ery nice

  • @ArunShende-c7q
    @ArunShende-c7q 7 місяців тому +1

    Atishay sundar .nakki wichar Karu.😊

  • @swatinaik1229
    @swatinaik1229 6 місяців тому +1

    खूपच छान उपक्रम 👌👏👏 जमेल तेव्हा नक्की भेट देऊ 👍

  • @mandarsawant3709
    @mandarsawant3709 10 місяців тому +3

    Nice video

  • @mahendrakale7247
    @mahendrakale7247 7 місяців тому +3

    कृपया स्नेह बंध चा पत्ता किंवा संपर्क क्रमांक कळवावा, ही नम्र विनंती

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому +1

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

    • @mahendrakale7247
      @mahendrakale7247 7 місяців тому +1

      @@nalawadester thanks sir

    • @nalawadester
      @nalawadester  7 місяців тому

      🙏

  • @nishigandhaselote9092
    @nishigandhaselote9092 9 місяців тому +3

    छान आहे एकदा नक्कीच भेट द्यायला आवडेल

  • @madhavjoshi9599
    @madhavjoshi9599 5 місяців тому +1

    Very Good job

  • @suhasinisalunkhe7648
    @suhasinisalunkhe7648 9 місяців тому +2

    Kharch khup chan aahe. Maja bhau pn rahat hota to pn khush hota

  • @vasantbhujbal176
    @vasantbhujbal176 8 місяців тому +1

    Zkkaas Upakram✨🙏✨👍

  • @nandakulkarni1443
    @nandakulkarni1443 7 місяців тому +1

    Khup, chan

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 7 місяців тому +1

    सेवाभावी उपक्रम

  • @rashmighag7703
    @rashmighag7703 6 місяців тому +2

    Khup sunder aahe.
    Add. Pathval ka pl.

    • @nalawadester
      @nalawadester  6 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @veenatawade815
    @veenatawade815 6 місяців тому +2

    ताई खूप छान माहिती दिलीत. भविष्यात याचा उपयोग होईल.धन्यवाद.

  • @meghanajoshi9881
    @meghanajoshi9881 6 місяців тому +1

    नमस्कार ‌मी पुण्याला राहते.यू ट्यूब वर
    आपल्या स्नेहबंध बद्दल वाचले व्हिडिओ
    पाहिला.खूपच छान वाटले.आपला
    पूर्ण पत्ता आणि तेथील आठ-दहा
    दिवसांचे किती पैसे आहेत ते क्रुपया
    कळवावे मला तेथे रहायला यावेसे
    वाटते धन्यवाद

    • @nalawadester
      @nalawadester  6 місяців тому

      व्हिडिओच्या शेवटी फोन नंबर व पत्ता दिलेला आहे. चार्जेस व इतर माहितीसाठी पुन्हा फोन नंबर देत आहे.युट्युब वरील व्हिडिओ हा कायम स्वरूपाचा असतो. तो बदलता येत नाही. खूप वर्षे तो तसाच youtube वरती राहतो. आजचे चार्ज काही वर्षांनी तसेच राहतील, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे युट्युब वर व्हिडिओमध्ये चार्जेस सांगता येत नाही.
      अधिक माहितीसाठी.... संपर्क....
      स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
      नीलीमा पाटील (9371624464)
      नूतन केसरकर (9822109898)
      . मिलन कोरगांवकर (9423039798)
      कल्पना चिटणीस (9226969859)
      लक्ष्मी शिरगांवकर (9881378930)
      पत्ता:
      सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.
      इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
      maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 9 місяців тому +1

    Chan upakram.👍👍

  • @deepakchine6359
    @deepakchine6359 3 місяці тому +1

    खूप सुंदर location अगदी resorts type त्या भागात आम्ही सहलीसाठी आलो तर निश्चितच भेट देऊ.