खूप उपयोगी आणि माहिती आहे बारीकसारीक गोष्टी लक्षात घेतल्या दादा आणि आजपर्यंत एवढं अभ्यासु चिंतन शेतकरी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांना खुप मोलाचं मार्गदर्शन केले नमन तुमच्या अभ्यासाला
सर खरंच आवश्यक आणि गरजेची अगदी सोप्या, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत माहिती मार्गदर्शनातून देता. सद्यस्थितीला दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याला चांगला जोडधंदा बनलेला आहे. त्यामध्ये तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले तर
पाटील सर १? म्हशीचे दूध हाताने काढने योग्य का अयोग्य .२?म्हशीचे दूध मिल्क मशीन ने काढने योग्य का अयोग्य.३? पाटील सर तुमच्या डेअरी फार्म वरच्या म्हशीऺंचे दूध हाताने काढता का मिल्क मशीन ने दूध काढता.४? एक ते पाच म्हशीचे दूध काढण्यासाठी मिल्क मशीन ची किंमत किती आहे.
खूप उपयोगी आणि माहिती आहे बारीकसारीक गोष्टी लक्षात घेतल्या दादा आणि आजपर्यंत एवढं अभ्यासु चिंतन शेतकरी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांना खुप मोलाचं मार्गदर्शन केले नमन तुमच्या अभ्यासाला
आभारी आहे अशी माहिती मिळाली तर दुध उत्पादक शेतकरी गरीब राहणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏
नवीन शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी माहिती
खुप खुप धन्यवाद
किती सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगितलं दादांनी 🙏
धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद सर , सकाळ 3 ते 6 चे रुटींग एकदा सांगितले तर खूप चांगले होईल
🙏 साष्टांग दंडवत पाटील साहेब धन्यवाद 🙏
युवा पिढी ला व्यवसाय सुरू करण्यासाठी व तो यशस्वी होण्यासाठी खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏
👍
सर खरंच आवश्यक आणि गरजेची अगदी सोप्या, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत माहिती मार्गदर्शनातून देता. सद्यस्थितीला दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याला चांगला जोडधंदा बनलेला आहे. त्यामध्ये तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले तर
एक नंबर माहिती !
सर अतिशय उपयुक्त माहिती आहे. ही माहिती बर्याच शेतकरयांना माहिती नाही.
याचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होईल.
सर खरोकर खुप चांगल मार्गदर्शक केला आहे खुप आभार आहे सर असच मार्ग दर्शक करत जावा
खुप छान ❤सर
शासनाने ह्यांना दुग्धव्यवसायाचे ब्रँड अंबेसिडर म्हणून घोषित केले पाहिजे
Htut
अगदी बरोबर ❤
अगदी बरोबर दादा खरी
अतीशय चांगले मार्गदर्शन आहे सुपर
दुग्ध व्यवसायातील डॉक्टर आहात तुम्ही जसा रुग्ण तशी ट्रीटमेंट
खूप छान दादा 🙏 आभारी आहे
सर जी आपण खुप महत्त्वपूर्ण अशी माहिती,समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितली. खुप खुप धन्यवाद सर जी.
Khup changli mahiti dilit sir
मार्गदर्शन खूप जोरात आहे सर तुमचं ,अनुभव खूप मोठा आहे
धन्यवाद सर खूप खूप चांगल मार्गदर्शन केले
Khup chhan Mahiti dili sir. धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर 👌👌👌👌🙏🙏
राम राम दादा खुप छान माहीती दीली धन्यवाद 🙏🙏
Very niceeee khupach chan Sir
Khup chhan samjavta sir apan..
अप्रतिम मार्गदर्शन साहेब🙏
खुप छान❤
एकच नंबर माहिती आहे सर
मस्त आहे हे 🙏🙏
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर
अतिशय सुंदर
खुप छान दादा
खुप छान माहिती दिली सर
Sunder mahiti
खुप छान सर माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏
फारच छान माहिती साहेब
Nice sir.... good luck
खूप छान👌👌
खुपच छान सागीतले सर
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Sir khup khup chan mahiti bhetiy
खुप छान माहिती दिली सर....
Nice information sir 👌👌👌
Mast aahe 🔥
🙏🙏 खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
Ek number sir
, खूप भारी केलं भाषण
जबरदस्त माहिती सर ❤️❤️❤️❤️
Nice information sir.
सर छान माहीती दिलात आभारी आहे
Khup chan mahiti dili sir
Nice information
वा!
सर खरंच तुम्हाला आदरश पुरस्कार द्यावा
Very nice sir
Thank you sir
shetkri bhaset sangeetl khup chan
Unbelievable information 👌👌👏
Super speech sir
मस्त च
अप्रतिम
सर खूप छान ..मला लग्न झाल्यावर खूप ताप झाला अस वाटत होत की शाळेत मला का नाही हे काम शिकव गेल...
Super sir
अद्भुत
Very good sir 👍🙏
Nice information sir
1नंबरच
1 no sir👌👌👌👌
सरांनी खुपच छान माहीती दिलिय
त्याबद्दल सरांना धन्यवाद !!
पण सरांकडे किती गाई आहे हे नाही कळलं .
300
Vyalelya janavarla minral mixer divasala kiti dyve
Great information sir
खूप ताण सर
Good 👍🏾👍🏾 sir
Mast aahe
❤️❤️ no.1 sir
हे . सर्व बरोबर आहे पण देशी गाई टीकवण्यासाठी गोकुळ काय करत आहे . की नुसते संकरीत जानावरे पाळने इतकेच
तुम्ही गोशाळा चालू करा मग
Good
Mast
Hf gai kiti temperature chya hwamanat vavyastit dudh dete
लम्पि आजार विषयी मार्गदर्शन कारावे
गाय भरल्यावर गाब धरत नाही काय औषध घालु
4 वेताची आहे
दरशी आहे
गाईला लस भरला नंतर नेपीयसचे हिरवे गवत घालायचे की नाही व किती दिवसाने घालायचे
Mast sir
Sir nemka 500kg gai sathe nemka chara kitee Don Vela 16kg ki 32kg
Sukhya charya wr dudh vevsay hoto ka
Mur ghas ksa banvaycha yaar video banva sir
Salam sir tumchya कार्याला 🥰
Nice Sir... 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
❤️🙏👍
वाळलेल्या वैरणी च्या साठवणुकी मध्ये ऊससाच्या वाळल्या पाल्याचा कुट्टी करून समाविष्ट केला तर चालेल व ती उपयुक्त ठरेल काय
🙏🙏🙏🙏👍
👌👌
दादा गायीच्या सुक्या चाय्रावर खान्याचा चुना टाकला तर चालेल का
सिंगल फेज कुट्टी मशीन किती परेंत मिळेल..
पाटील सर १? म्हशीचे दूध हाताने काढने योग्य का अयोग्य .२?म्हशीचे दूध मिल्क मशीन ने काढने योग्य का अयोग्य.३? पाटील सर तुमच्या डेअरी फार्म वरच्या म्हशीऺंचे दूध हाताने काढता का मिल्क मशीन ने दूध काढता.४? एक ते पाच म्हशीचे दूध काढण्यासाठी मिल्क मशीन ची किंमत किती आहे.
मला मॕसेज करा 9860764401
Sir mazi mahis dhoodhala Khup kadak aahe kahee upay sanga
February madhe nutrifhid karave ka sir
मला.10जणावरांचा गोटा करायचा आहे खर्च कीती येईल
5 वा भाग कधी अपलोड करताय
Nice sr
🙏