“मॉर्निंग वॉक”चे 21 आश्चर्यकारक फायदे || Morning Walk benefits for Health in Marathi || Health Tips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • “मॉर्निंग वॉक”चे 21 आश्चर्यकारक फायदे || Morning Walk benefits for Health in Marathi || Health Tips
    “मॉर्निंग वॉक”चे 21 आश्चर्यकारक फायदे
    1) मॉर्निंग वॉक केल्याने वजन नियंत्रणात राहते.
    2) मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला पोटात gas, acidity यांसारखे प्रॉब्लेम्स सहसा होतं नाहीत.
    3) मॉर्निंग वॉक केल्याने डायबीटीस असणाऱ्या व्यक्तींची शुगर कंट्रोल मध्ये राहते.
    4) महिलांमध्ये आढळणारा breast cancer चा धोका morning walk ने कमी होतो.
    5) दररोज मॉर्निंग वॉक केल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
    6) रोज सकाळी नियमित चालण्याने स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढते.
    7) मॉर्निंग वॉक डिप्रेशन म्हणजेच नैराश्य दूर ठेवते, तसेच वाढत असलेला चिडचिडेपणा, अस्वस्थता कमी करते.
    8) नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार मॉर्निंग वॉक केल्याने स्नॅक्स, चॉकलेट, जंकफूड हे खाण्याची लालसा 70%नी कमी होते.
    9) रोज सकाळी चालण्याने एकाग्रता वाढते. स्मरणशक्तीचा विकास होतो.
    10) मॉर्निंग वॉक नियमित करणाऱ्या व्यक्तीला रात्री शांत झोप लागते.
    11) पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम मॉर्निंग वॉकने होते.
    12) सतत काम केल्याने येणारा थकवा नाहीसा होतो.
    13) मॉर्निंग वॉक दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
    14) सकाळी नियमित 30 मिनिटे चालण्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि चपळ बनते.
    15) सध्या वाढत असलेले ह्रदयाचे प्रॉब्लेम्स मॉर्निंग वॉक केल्याने 30% नी कमी होतात.
    16) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
    17) मॉर्निंग वॉकने फिटनेस लेव्हल दिवसेंदिवस वाढत जाते.
    18) रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो, परिणामी blood pressure नियंत्रणात राहते.
    19) मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तींना मोतीबिंदू होण्याचा धोका कमी असतो.
    20) गरोदर महिला जर नियमित मॉर्निंग वॉक करत असतील, तर त्यांना प्रसूतीसमयी जास्त त्रास होत नाही.
    21) चालणे हा फक्त शारीरिक व्यायाम नसून त्याने मानसिक आरोग्य देखील जपले जाते.
    मित्रांनो, मॉर्निंग वॉकचे हे सर्व फायदे नियमित मॉर्निंग वॉक केल्यानेच मिळतात. यासाठी आपला नियमितपणा देखील तेवढाच महत्वाचा आहे.
    तुम्ही मॉर्निंग वॉकला जाता का? कमेन्ट मध्ये नक्की कळवा. किंवा आजपासून सुरुवात करणार असाल तर तसे लिहा.
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
    धन्यवाद!
    ओम नमो नारायणा

КОМЕНТАРІ • 27

  • @ganpatpatil9370
    @ganpatpatil9370 Рік тому +3

    VERI GOOD MAHITI

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 Рік тому +3

    मॉर्निंग वॉक चा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सकाळच्या वेळी असणारा फ्रेश ऑक्सिजन शरीराला मिळतो त्या मुळे दिवसभर ताजेतवाने वाटते बिल्कुल आळस येत नाही.

  • @babankasbe5282
    @babankasbe5282 Рік тому +4

    हो मी रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉक ला जातो

  • @deepaliajitparanjape2520
    @deepaliajitparanjape2520 Рік тому +7

    Ho. हो मी रोज मॉर्निंग वॉकला जाते

    • @rajeshheda3016
      @rajeshheda3016 Рік тому +1

      मी नियमित मार्निग वाॅक ला जाणार

  • @shrinivasjoshi1825
    @shrinivasjoshi1825 Рік тому +3

    हो मी नियमित Morning walk करतो.

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 Рік тому

    खरच फारच चांगला व्यायाम आहे मला सुध्दा वजनाची समस्या तर होतीच पण चाकलेट खाण्याची सवय होती आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार समजले मी जेव्हा पासून सकाळी चालणे चालू केले आणि माझे वजन तर घटलेच पण चाकलेट खाण्याची सवय सुटली ध्यन्यवाद 🙏

  • @jyotsnadalvi770
    @jyotsnadalvi770 3 місяці тому +1

    होय. मी रोज सकाळी चालायला जाते. खूप फायदा होतो.

  • @atulguldhe-tx7fq
    @atulguldhe-tx7fq Рік тому +3

    Yes

  • @vasantigaikwad8036
    @vasantigaikwad8036 Рік тому +1

    Yes for last 40 years.

  • @snehalatadandale1082
    @snehalatadandale1082 Рік тому +3

    मी दररोज मार्निंग वाकला जाते

  • @krushnapatil9523
    @krushnapatil9523 3 місяці тому

    Yes I Go

  • @randeeppatole7636
    @randeeppatole7636 Рік тому +1

    Yes 30 minute

  • @ganjiramesh23
    @ganjiramesh23 Рік тому +1

    Yea

  • @minigame4684
    @minigame4684 Рік тому

    Yes mi khup walking kartey exercise bharpur karte khanyache niyam palat aste sugar BP hart control hot nahi tress khupch yete please marg dakhun dya

  • @SachinPatil-gf4yd
    @SachinPatil-gf4yd 3 місяці тому

    Ho morning walk jato

  • @geetanerlekar7370
    @geetanerlekar7370 Рік тому

    हो।मीही रोज 45 मिनिटे मॉर्निंग walk करते

  • @santoshpunyarthi3338
    @santoshpunyarthi3338 Рік тому

    I am daily morning walk

  • @shrinivasgosavi5064
    @shrinivasgosavi5064 Рік тому

    Pn sakali kiti vajta morning walk la Jane time kiti lal jave he pls sanga

  • @jayantdeshmukh873
    @jayantdeshmukh873 Рік тому

    Mi morning walk la roj jato

  • @manishayenorkar6033
    @manishayenorkar6033 Рік тому +1

    Mi morning walk la jate.

    • @Sohum_lifetricks7A
      @Sohum_lifetricks7A Рік тому

      Pan exarsize karats ka ki maitrinibarobar gossip 😀😀😀😇😊

  • @shanteshkapase225
    @shanteshkapase225 Рік тому +2

    Yes

  • @rohinigajare2581
    @rohinigajare2581 Рік тому +2

    Yes

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 Рік тому +1

    Yes

  • @shubhangisuryawanshi4635
    @shubhangisuryawanshi4635 23 дні тому

    Yes