तिन फुट उंच कापूस लागवड शेतकरयांना आवडली का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лип 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापुस शेती फायदेशीर नक्कीच होईल. कमी खर्चात जास्त उत्पादन साठी वरील व्हिडिओ फायदेशीर होईल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #कापुसशेती
    #दीपकबुनगे
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 129

  • @villagelife27269
    @villagelife27269 3 роки тому +25

    अभिनंदन दिपक भाऊ..जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या वृत्तीप्रमाणे आपलं कार्य आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍

  • @arjunchavan290
    @arjunchavan290 3 роки тому +20

    *भाऊ सर्वा हिशोब केला*
    *आपली शेती आपली प्रयोगशाला*
    हीच शेती एका एकरमधे २५ क्विंटन येते
    धन्यवाद भाऊ खुपच सोपी सरल पध्दतिने शेती केल्याबद्दल व पर्यावरण ची जोपासना केल्याबद्दल

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 3 роки тому +2

    दिपक भाऊ नमस्कार तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते .मी ह्या वर्षी ३ एकर क्षेत्र लागवड केली आहे .एकरी १० क्किंटल अपेक्षा आहे.यापूर्वी मी एकरी ४/२ जास्तीत जास्त ७ व्किंटल पर्यंत ऊत्पन्न घेतले आहे

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 10 місяців тому

    दिपक भाऊ तुमचे कपाशीचे व्हिडिओ पाहिले तुमची बोलण्याची जी पद्धत म्हणजे च बोलभाषा आहे ती आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏

  • @anilovetionstetassong7477
    @anilovetionstetassong7477 3 роки тому +6

    सर्वात भारी पध्दत आहे दादा ही ह्या कपाशीत नुकसान एक रूपया सुध्दा नाही कीतही पाऊस येवू द्या शंभर टक्के उत्पन्न यणार

  • @vshzipe480
    @vshzipe480 3 роки тому

    कपाशीवरील हा प्रयोग खरच जबरदस्त आहे

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj Місяць тому

    छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ

  • @mahadeoilag5912
    @mahadeoilag5912 3 роки тому +12

    भाऊ हा प्रयोग आम्ही स्वत: राबवू व त्या माध्यमातून शेतक-यां ही हीच पद्धत कशी फायदेशीर आहे ? हे नक्कीच दाखवून देऊ . तुमच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार

  • @gangasingone3659
    @gangasingone3659 2 роки тому

    दीपक भाऊ हे तो एक दम छान डिस्कशन झाल,

  • @Sunshine_English_School_Ghansa
    @Sunshine_English_School_Ghansa 3 роки тому +3

    फारच छान भाऊ 👌👌👌👍👍

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 роки тому

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 10 днів тому

    🕉️✡️🔯☸️👑🏔️🏞️⛰️🌄🌅🪔जय ईशपुत्र महायोगी सत्येन्द्रनाथ जी आपको कोटी कोटी दंडवत प्रणाम अर्पण करताहूं जय गुरूदेव जी सत् साहेब जी...!!🌾🌱🌲🌿🌴💐🛕🏵️🙏🤲🤚🙇🤗✨🌈🌘☀️🌏🚩🏳️‍🌈🏳️

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 3 роки тому +2

    मी कापूस करत नाही पण तुमचे सर्व विडिओ पाहत असतो

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 роки тому +1

    धन्यवाद भाऊ मी नांदेड जिल्ह्यातील आहे आपण माहिती खूप छान दिले आहे आपल्या माहितीनुसार मी यावर्षी बेड वर कापूस व सोयाबीन लागवड करत आहे तर आपले खूप मार्गदर्शन लाभत आहे पुन्हा एकदा धन्यवाद भाऊ💐💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌

    • @nikhilpatil6562
      @nikhilpatil6562 Рік тому

      काय रिजल्ट भेटला भाऊ

    • @dharmendrawarkad7788
      @dharmendrawarkad7788 Рік тому

      @@nikhilpatil6562 खूप छान सर

    • @nikhilpatil6562
      @nikhilpatil6562 Рік тому

      माझा सुद्धा नांदेड जिल्हा आहे नंबर भेटेल का सर तुमचा

  • @kalidas8989
    @kalidas8989 3 роки тому +1

    छान कापुस आहे.

  • @savimundada7966
    @savimundada7966 2 роки тому +2

    भाऊ, आपले कपाशी चे व्हीडीयो पाहुन मि सुधा या वर्षी 1 एकर 4/1 वर कापुस लावलो आहे,,, वाढ फ़ान्दि कट केली आहे,,,,आता शेन्डे कट करणार्,,आनी पान काढनार्,,,,,आपल्या सल्य्या प्रमाणे नियोजन करनार...

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 3 роки тому +1

    खूप छान

  • @kishorrajput3985
    @kishorrajput3985 3 роки тому +2

    दिपक भाऊ आपले अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ही आपल्या पासून प्रेरणा घेत शेती करत आहे. धन्यवाद. कृपया मला मार्गदर्शन करावे, आपण कापूस लागवड केल्यानंतर दर आठवड्याला वेस्ट डी कंपोझर Drinching ची केली तर चालेल का?

  • @dharmadasgedam4791
    @dharmadasgedam4791 3 роки тому +1

    Mi video baghun kapas prayog Kela khup fayada zala

  • @vilaschoudhari7080
    @vilaschoudhari7080 11 місяців тому

    Varey good cottan plat

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201 2 роки тому +2

    दादा लाड याच्या तंत्रानुसार मागच्या वर्षी बरेच व्हीडीओ पाहीले मागच्या वषी कीती एकरी कापूस आला हे कोनीच सागत नाही

  • @basavarajkbasavarajdore7341
    @basavarajkbasavarajdore7341 3 роки тому

    Supr sir

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 3 роки тому +1

    Very nice

  • @ashokvarde3361
    @ashokvarde3361 3 роки тому +7

    या प्रयोगा चे वेळोवेळी केलेल्या उपाय योजना चे पूर्ण पीडीएफ तयार करता येईल का ?

  • @manoharbhalerao9896
    @manoharbhalerao9896 5 місяців тому

    मी पण या वर्षी ही पद्धत अवलंबणार आहे ..खूप छान पद्धत आहे ...पण भाऊ खत कसे द्यावे हा व्हिडिओ बनवा...

  • @hemantchimankar8668
    @hemantchimankar8668 3 роки тому

    Badiya dada 💪👌👍

  • @sunilbombatkar4671
    @sunilbombatkar4671 2 роки тому

    भाऊ मी दोन एकरची गड फांदी काढल्या तुमचा व्हिडिओ पाहून ताकअंडा व लिंबू अंडा संजीवक पण फवराले आहे पाहू काय उतार येते आता चांडक मेथड व दादा लाड पद्धतीने शेती केली या वर्षी पाऊस पण वेळेवर आहे...धन्यवाद पीक चांगले आहे

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 роки тому

    Dipak bhau amchi jamin bhar kalichi Bhari ahe tyat he 1/2 by5 Cha farmula chalel ka..v kharach yatun yevdhe utpann hote ka

  • @prakashkokate484
    @prakashkokate484 3 роки тому

    दिपक भाऊ कपाशीचे पहिले वष आहे
    आमच्या कडे दीड एकर कपासी लागवड केली तुमचा विडीओ पाऊण पाऊण चालु आहे जैविक औषध तूमचे पाऊण करत आहे आमच्या कडे एक गाय दहा बकरी व तिस गावरान कोबडया आहे

  • @sujalchandak6210
    @sujalchandak6210 2 роки тому

    Super sir

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana 3 роки тому

    very good

  • @shrikantbhade2692
    @shrikantbhade2692 3 роки тому +4

    दादा कपासी 3ft. आहे 15ते 20 बोंड़े आहेत चुन खड़ी ची जमीन आहेत 4बाई1 लगवाड़ केली आहेत पाथी बोंड़े वाड़ी साठी काय करावे please replay

  • @user-qu7yp1sg9e
    @user-qu7yp1sg9e Рік тому +1

    Good,sar

  • @bantiwakhare7330
    @bantiwakhare7330 3 роки тому +1

    मला.तूमचा.प्यान.आवडला.भाऊ

  • @raviborde8131
    @raviborde8131 3 роки тому +1

    Dipak Bhau mipan 1acarvar ha praying kela 40bond aahet BHokardan jalna

  • @narhardesale7591
    @narhardesale7591 3 роки тому

    धन्यवाद मी आपल्या चर्चा मध्ये नवीन आहे मला कापसाची फळ व सोपं फादींमधील ओळख सागां व सेंडा किती दिवसांनी खुडावा ते कळवा.नमस्कार

  • @abhijeetpatil1203
    @abhijeetpatil1203 3 роки тому

    Bhau anda nimbu cha praman jast zal tr ful jaltat kay

  • @ganeshpawar5375
    @ganeshpawar5375 3 роки тому

    Bhau aantrvale sahebancha
    Ghan lagvad Mosambicha
    Aambebharacha video taka bhau
    Please

  • @rajkumarpalaspagar5541
    @rajkumarpalaspagar5541 3 роки тому

    Mi pan shoth kadat ahe changle parinam ahe

  • @pramodladke4159
    @pramodladke4159 3 роки тому +1

    दीपक भाऊ शेंडे न खुंडता,लीओशीन , फवारले तर चालेल काय.आपल्या तंत्रात.

  • @rammehtre8807
    @rammehtre8807 3 роки тому +3

    भहू बागायती मध्ये कपाशी साठी किती आंतर ठेवावे

  • @laxmangunjkar4429
    @laxmangunjkar4429 3 роки тому

    भाऊ आम्ही ४*1कापूस आहे
    पूढे तूमच मार्गदर्शन करावे
    कापूस लागवड कोणत्या पध्दतीने करावी

  • @mayanksudame9304
    @mayanksudame9304 2 роки тому

    नमस्ते। कपास् मे कितनी समय और कौनसी स्प्रे कोनसे दिन मे देते हो ??

  • @raosahebgagre3141
    @raosahebgagre3141 3 роки тому

    मी 2एकर प्रयोग केला आहे.

  • @sharadshivale4487
    @sharadshivale4487 3 роки тому

    भाऊ padul यांचा सिताफळ घन लागवड केली आहे त्यांचा फळ सेटिंग चा वीडियो करा

  • @vinodwankhede7097
    @vinodwankhede7097 3 роки тому +3

    दादा तुमच मार्गदर्शन खुप मोलाचे आहे. शेतकर्यासाठी तुम्ही व्हाटसप ग्रूप तयार करावा. अशी आमची अपेक्षा आहे.

  • @rajendranarule3558
    @rajendranarule3558 3 роки тому

    Bondali che aashadh sanga

  • @vishnukad2347
    @vishnukad2347 3 роки тому +4

    दिपक भाऊ आपले गाव कोणते आहे माजी इच्छा आहे आपली कपाशी भगणेची आपला मो नबर पाहिजे

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 3 роки тому

    Parhati shenda kiti divasani khudawa

  • @ramdasshisode2723
    @ramdasshisode2723 3 роки тому +4

    भाऊ मी देखील शेंडे मारले व वाढ फांद्या काढल्या पण मला घरच्या विरोधामुळे फक्त एक एकरवरच करता आले.

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Рік тому

    sir tanache niyojan kase kele

  • @pralhadmeshre3665
    @pralhadmeshre3665 3 роки тому +2

    भाऊ कापूस किती झाला एकरी याचा विडिओ टाका

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 3 роки тому

    Tur nahi takli hoti kya bhau

  • @gunavantsatao7605
    @gunavantsatao7605 3 роки тому +1

    bhau tumcha geo konta sanga mala yaycha aahe tumcha plot pahayala

  • @vpatil5940
    @vpatil5940 2 роки тому

    13400 plants per acre ya distance la... 15000 kuthun ale...?

  • @jitendrabowade7646
    @jitendrabowade7646 2 роки тому

    Dipak bhau hindi me bhi video banai ye please
    Chhindwara jila Madhya Pradesh

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 3 роки тому +1

    शेंडा कधी मारायचा भाऊ किंवा किती दिवसांनी। मारावा

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 3 роки тому

    Sod laden mhanje?

  • @rajnikantkhatke8815
    @rajnikantkhatke8815 2 роки тому +1

    मि 5 एकर कापुस लावला आहे आणी त्या मधील गळ फांदी कट केलेत

  • @RizwanKhan-bl3iy
    @RizwanKhan-bl3iy 3 роки тому

    Kiti utara ala kapus cha

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 3 роки тому +1

    I am also interesting to see ur plot but don't know ur village

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s 3 роки тому

    कपासी लागवड 3.5 बायें 3.5 केली तर चालेल का

  • @prafullshahane8580
    @prafullshahane8580 3 роки тому +1

    Bhau he patta paddhat ahe ka

  • @mayursawang706
    @mayursawang706 11 місяців тому

    Sunil.sawang.dipak.bhau.mazy.javav.don.akar.seti.ahe.mala.pan.tin.fut.kapus.thewayach.ahe

  • @amolrokade2942
    @amolrokade2942 3 роки тому

    यकरी किती खत टाकता आणि कोणते ते सागा भाऊ

  • @shaileshdhandre3210
    @shaileshdhandre3210 3 роки тому

    Sot kadne manje ka

  • @shriniwaspatil3863
    @shriniwaspatil3863 3 роки тому

    Dada pan kadhne ani sot kadhne samzle nahi.

  • @nitinkapase1612
    @nitinkapase1612 3 роки тому +1

    Bhau tumchyashi savistar mahiti havi ahe ...contact number kiva whats up group tayar kara

  • @amardipbambode681
    @amardipbambode681 3 роки тому

    Dipak bhau gad fhandi kashi odhkhaychi

  • @dharmadasgedam4791
    @dharmadasgedam4791 3 роки тому

    Mi aj wadh fandi kadhalya ahe

  • @assaultgaming7845
    @assaultgaming7845 3 роки тому

    Bhau aaple gav konte aahe

  • @omkardangare3249
    @omkardangare3249 2 роки тому +1

    दीपक भाऊ शेंडा केव्हा मारायचं

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 2 роки тому

    2 by 3 lawo shkta ka

  • @ganeshgaware4600
    @ganeshgaware4600 3 роки тому

    Dipak bhau tumcha purn patta pathava tumcha plot pahicha ahe

  • @avdhutshimpi3559
    @avdhutshimpi3559 3 роки тому +1

    भाऊ नुसतं सांगण्या पेक्षा क्रिया करून दाखविले तर फार चांगलं होईल,,,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 роки тому

      भाऊ मागील व्हिडीओ बघा सर्व माहिती टाकलेली आहे.

    • @sunilmali9170
      @sunilmali9170 3 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala त्याची लिंक पाठवा

  • @gajananpayghan8477
    @gajananpayghan8477 2 роки тому

    सोट काढणे म्हणजे काय ते समजून सांगा

  • @JayeshGaming
    @JayeshGaming 3 роки тому

    Dipak bhau nce crop
    I am proud of u r work congrat
    It is possible to take 15quintal cotton by ur method please say u r phne no we want to meet u

  • @istikhan2190
    @istikhan2190 3 роки тому

    Mina chende khudla ya warshi gelay warshi tum cha sayata karna sati dannewad

  • @shriniwaspatil3863
    @shriniwaspatil3863 3 роки тому

    Dada pan kadhane sample nahi

  • @shivajibhapkar7033
    @shivajibhapkar7033 3 роки тому

    Bhau mala phayla yayca aahe

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 2 роки тому

    3 by 1 var konsi variety lawache aahe bhau

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 3 роки тому

    आंतरकीती ठेवा

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Рік тому

    ऊंची कमी,झाड़े जास्त तर बोंडसड जास्त.ऊंची जास्त,झाड़े कमी तर बोंडसड कमी मात्र बांधणीचा खर्च जास्त.

  • @amolrokade2942
    @amolrokade2942 3 роки тому

    Aankho Pam sede khudto pate gal hot nahi bod pan bharpur yetat

  • @susenrahade4596
    @susenrahade4596 3 роки тому +8

    बुनगे सर आपला मोबाईल नंबर द्या
    प्लॉट ला भेट द्यायची आहे

  • @kishorpatil9877
    @kishorpatil9877 3 роки тому

    भाऊ पूर्ण झाडाचा व्हिडिओ दाखवा

  • @krishnawagh2277
    @krishnawagh2277 3 роки тому +1

    पाला काढल्यावर बाहेर फेकयचा का भाऊ

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 Рік тому

    No milel ka sir cha konakade

  • @raosahebgagre3141
    @raosahebgagre3141 3 роки тому +1

    अभ्यासू शेतकरी

  • @yogeshsolanki5069
    @yogeshsolanki5069 3 роки тому

    सोट काय आहे

  • @rathodlalubhai9677
    @rathodlalubhai9677 2 роки тому

    हिन्दी मे विडीयो बनावो

  • @sanjaymutkule484
    @sanjaymutkule484 3 роки тому +1

    सर आमची कापूस पीक पाहायला या आमची पण कापूस पीक अगदी सारखे आहेत ह्या कापूस पीक सारखे

    • @sanjaymutkule484
      @sanjaymutkule484 3 роки тому

      मोबाईल नंबर 7875568988 हा मोबाईल नंबर

  • @ashokkhankari7262
    @ashokkhankari7262 Місяць тому

    Tumha pohn nambr v tumala betayhe aasl tar Tumi konte ghavala ahet tevdesanga

  • @anildikkar408
    @anildikkar408 2 роки тому

    चांडक साहेबांचा मोबाईल नंबर मिळेल का.असल्स टाकावा. धन्यवाद

  • @dipakidhate1572
    @dipakidhate1572 3 роки тому +3

    दिपक भाउ शेंडा किती दिवसांनी खुडायचा कपाशिचा

    • @ashokdudhatkar3709
      @ashokdudhatkar3709 3 роки тому

      शेडा किती दिवसानी खुडायचा कपाशी चा सर

  • @nilimashelke104
    @nilimashelke104 2 місяці тому

    Fdart

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 роки тому +3

    सर्व जन सोबत बोलत आहे त्या पेक्षा एक एक करून बोलायला पाहीजे

    • @nikhilborse9398
      @nikhilborse9398 3 роки тому +1

      भाऊ तुमचा मोबाईल नंबर पाहीजे खते व फवारे कोण ती टाकटात

  • @virbhadrapawar139
    @virbhadrapawar139 Рік тому

    Tumcha no hawa sir mala

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Рік тому

    थोडक्यात घेत जा

  • @shahadevkadam6904
    @shahadevkadam6904 3 роки тому

    Sir phon no sanga