कापूस तण नियंत्रण व व्यवस्थापन// Cotton Weed Control and Management

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2020
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
    bit.ly/2X1K3yh
    E-Book डाउनलोड करण्यासाठी खलील पेमेंट लिंक ला क्लिक करा, धन्यवाद!
    whitegoldtrust.in/home/pragat...
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

КОМЕНТАРІ • 333

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 4 роки тому

    Sir khup changli mahiti bhetli kapsati tan niytran.

  • @SanjayPatil-we1ec
    @SanjayPatil-we1ec 4 роки тому +4

    Thank you very much sir.

  • @sujitharshe1338
    @sujitharshe1338 4 роки тому +4

    सर खुप छान माहिती दिलीत आपण,मी एक शेतकरी आहे, आपल्या कार्यात माझी केव्हा ही काहीही करता आले तर मी स्वत: ला भाग्यवान समजेन.
    मी आज प्रथमच ऐकलंय की जिवंत शेतकऱ्यांसाठी ही सामाजसेवेचे कार्य करत आहे,मी कापसाच्या तणनियंत्रणाच्या माहीती साठी विडीओ ओपण केला, त्यातून लक्षात आले की आपले काम या विडीओ पुरतेच नसून खुप मोठे व जिवंत शेतकऱ्यांसाठी आहे.
    मी जिवंत शेतकरी हा उल्लेख मुद्दमहून करत आहे,कारण मी आज पर्यंत फक्त आत्महात्या करणार्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्था बद्दल ऐकले होते, त्यांच्या बद्दल मनात थोडाही अनादर नाही.माझा मो क्रमांक आहे 9822429605

  • @gopaldabhade3095
    @gopaldabhade3095 4 роки тому +3

    सर , छान व महत्वपूर्ण माहिती सांगितली आपण .
    जय महाराष्ट्र !
    जय हिंद !

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 2 роки тому +3

    धन्यवाद सर महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @navalchavan4737
    @navalchavan4737 4 роки тому +1

    अतिशय महत्त्वाचे आहे

  • @mangalpatil5809
    @mangalpatil5809 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 4 роки тому

    खुप महान कार्य साहेब

  • @prashantsurkar7059
    @prashantsurkar7059 4 роки тому

    bhau khup sundar mahiti dili thanks

  • @nitinmunde8972
    @nitinmunde8972 2 роки тому +1

    खूपच महत्वाची माहिती दिली..🙏🙏🙏

  • @krishnabhendekar57
    @krishnabhendekar57 3 роки тому +2

    धन्यवाद सर आम्ही तुमचे आभारी आहोत 🙏🙏

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 роки тому +1

    Khup khup dhanyawad sir

  • @vatankove7468
    @vatankove7468 2 роки тому +2

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल मी तुमचं खुप खुप आभारी आहे 🙏असेच नविन नविन माहिती या सर्व पिकांची देत रहा.तुम्हांला व तुमच्या परिवाराला सर्व गरिब शेतकर्यांचे दुवा तुम्हाला लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना आहे,

  • @akashkuduse648
    @akashkuduse648 4 роки тому

    Khup chan mahiti dili sir tumhi

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 4 роки тому +2

    खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा धन्यवाद 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

    • @SachinPatil07PikSalla
      @SachinPatil07PikSalla 3 роки тому

      ua-cam.com/video/E_e1fp1sEBg/v-deo.html

  • @rameshkakde9426
    @rameshkakde9426 4 роки тому

    उत्कृष्ठ माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @englishwithb.b.jadhao5285
    @englishwithb.b.jadhao5285 4 роки тому +2

    Sir , very good and important information regarding herbicide management.

  • @vaibhavfirange4055
    @vaibhavfirange4055 2 роки тому +2

    Thanks sir cotton information give me. 🙏

  • @prashantgohokar9527
    @prashantgohokar9527 2 роки тому

    Thanks sir .,. आमचं confusion दूर केल्या बद्धल

  • @chandrakantraut1845
    @chandrakantraut1845 3 роки тому

    धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @vishwaskolte5388
    @vishwaskolte5388 4 роки тому

    Sir tumcha jabab nahi tumhala koti koti salam namste

  • @rajendrawarade6033
    @rajendrawarade6033 4 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @rajendrachaudhari528
    @rajendrachaudhari528 4 роки тому

    Chan mahit i

  • @prabuddhadoye4437
    @prabuddhadoye4437 4 роки тому +4

    First thanks sir for your excellent advice every farmers community will accept.Realy your way of talking very nice and impressive.

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 4 роки тому +1

    Very helpful information sir

  • @aniltangade6827
    @aniltangade6827 4 роки тому +3

    Thank you sir

  • @musicallinone8933
    @musicallinone8933 4 роки тому +1

    Very good sirji

  • @dayanandwaghmare7758
    @dayanandwaghmare7758 4 роки тому

    Chan margadarsh sir

  • @pramodkale7415
    @pramodkale7415 4 роки тому +3

    अतिशय योग्य मार्गदर्शन.

  • @gorakhdale3132
    @gorakhdale3132 4 роки тому +1

    चांगली माहिती दिली. माहितीचा योग्य उपयोग करू.

  • @allworld9257
    @allworld9257 4 роки тому

    धन्यवाद

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 4 роки тому +4

    खुप खुप आभार सर🙏🙏💐💐

  • @sanjaygade4501
    @sanjaygade4501 4 роки тому +1

    खूपच छान माहीती दिली सर ...मी सुरुवातीला कोरड्यात stomp मारलेले आहे आता कपाशी उतरुन पडलेली आहे ..५५ते ६० पर्यंत stomp चे रिझल्टस मिळालेले आहे आता hitweed v Targa मारले तर चालेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्याला विनंती..........

  • @rameshwarvarpe1294
    @rameshwarvarpe1294 4 роки тому +5

    It was very imp information related to various selective and non selective herbicide in cotton crop, it s much more usefull to all the farmers as well as students .. You are doing such great things , Thank you sir👌👌

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 4 роки тому

    Nice sir

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 роки тому

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @user-rl7zf3wv6c
    @user-rl7zf3wv6c 18 днів тому +1

    Good

  • @mayurwarade9801
    @mayurwarade9801 2 роки тому +3

    सर राऊंड अप कपाशीमध्ये तणांवर मारण्यासाठी कपाशी किती दिवसाची असली पाहिजे.

  • @arunherode535
    @arunherode535 4 роки тому

    Chaan mahity dili sir . soyabin tannashkchi mahity dya sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      ua-cam.com/video/keUIYpv7Mug/v-deo.html हा विडियो बघा तुम्हाला सोयाबीन बद्दल अधिकाधिक माहिती मिळेल

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 3 роки тому +1

    Best👌

  • @dharmajiphopase8023
    @dharmajiphopase8023 4 роки тому +2

    खुप छान सर, तण निब्बर काडीचे व केना गवत जास्त प्रमाणात आहे ग्लायसील चे प्रतीपंप काय प्रमाण घ्यावे

  • @arvindrathod8188
    @arvindrathod8188 4 роки тому +1

    Sir tumchya vichamule aamhala Anubhav milhato tar dhanyvad Jay javan Jay kisan.

  • @akashkuduse648
    @akashkuduse648 4 роки тому +2

    Ha prayog mi magil varshi krun bghitla sir tr khup chan results milale mla

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 роки тому

      पिकावर पडणार नाही याची काळजी घ्या तसेच योग्य माहिती घेऊन फवारणी करा धन्यवाद

  • @munjaambhure2489
    @munjaambhure2489 4 роки тому

    सर ही माहीती खुप छान आहे पन हीमाहीति सर्वशेतकरी बाधवाला भेटत नाही
    हि माहीती संच्यारवाहीनीला पाहिजे

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 роки тому

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @amolpawarambad6105
    @amolpawarambad6105 4 роки тому

    1 no sir

  • @MHTrader1201
    @MHTrader1201 3 роки тому

    Tnx sir

  • @dhananjaymahale7801
    @dhananjaymahale7801 4 роки тому

    Asha chhan video la suddha lok dis 👍 like lok?

  • @preshitchakole8265
    @preshitchakole8265 4 роки тому

    Dhan pikatil herbicide sanga

  • @MangalSingh-un4mc
    @MangalSingh-un4mc 4 роки тому

    Stamp, is, 👍best,

  • @vaibhavmandlik7798
    @vaibhavmandlik7798 4 роки тому +2

    Thank you sir.

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 роки тому +1

      सर धन्यवाद!
      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 4 роки тому +2

    धन्यवाद मिक्स करुन फवारले तर चालेल का

  • @ateefkhan1480
    @ateefkhan1480 3 роки тому

    Sir Pendamethalyne jamel ka.kiva pre emerging herbicide konte waprava kasala

  • @majeedqureshi7
    @majeedqureshi7 4 роки тому

    Sir Mira exel roundup mix karke mare to kitne dinke baad perni Karna

  • @dattukolhe5148
    @dattukolhe5148 4 роки тому

    आपण खत,व तनाचे नियोजन कसे करावे याची खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर.जय किसान जय महाराष्ट्र.

  • @bhaskarsatonkar385
    @bhaskarsatonkar385 4 роки тому

    👌👌🙏🙏

  • @chandrashekharpatil8475
    @chandrashekharpatil8475 4 роки тому +1

    सर हिटविट एक जून च्या उष्णतेत काम देईल का

  • @bhushanmahajan835
    @bhushanmahajan835 4 роки тому

    Thanks sir, navin Hitweed-maxx kase aahe...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 роки тому

      त्याबद्दल काही कल्पना नाही आमचा अभ्यास झाल्यावर आपणास कळवू

  • @shekrafikshek3331
    @shekrafikshek3331 4 роки тому

    Thanks🌹 sar

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 4 роки тому +1

    सर लवाळसाठी लवाळ मुळासकट जळेल अस तणनाशक कोणते मारावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 2 роки тому

    Saheb hitvid ani targa super hi tan nashke kapshivar favartana udale tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल हे कापसातील निवडक तणनाशके आहे

  • @shubhammhaisane2122
    @shubhammhaisane2122 2 роки тому

    सर आमचा कडे जास्तीत जास्त एकरी 6 पंप पडतात तर Hitweed आणि Tagra super 20 लिटर चा पंपला प्रमाण किती टाकावे.

  • @akashkuduse648
    @akashkuduse648 4 роки тому

    Sir lagvd zalya nnter 3 divsachya aat apn heetwed ani targasuper marnya peksha gycel chi favarni keli tr chalnar nhi ky

  • @ghanshamrathod1767
    @ghanshamrathod1767 2 роки тому

    The page you requested was not found

  • @sachinpatil3971
    @sachinpatil3971 4 роки тому

    vichu kena sathi mahiti pahije

  • @pramodjiwane5662
    @pramodjiwane5662 4 роки тому +1

    Sir raundp favarni keli tar jamin chi nuskan honar ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 роки тому

      पानांवर व खोडावर न पडल्यास झाडाला काहीच होत नाही,
      जमीन मशागत न केल्याने टाईट होते

  • @shubhamparaskar8484
    @shubhamparaskar8484 4 роки тому

    Sir cotton che khatache ekari cha dose sanga ...

  • @harshadkate4918
    @harshadkate4918 4 роки тому

    कापसाची पेरणी केल्यानंतर लगेच तणनाशक फवारून नंतर 3 दिवसांनीं तूर टोकन केली तर चालेल का

  • @rahul249975
    @rahul249975 4 роки тому +3

    Hitweet madhe koncha gatak asato

  • @chandrakantraut1845
    @chandrakantraut1845 3 роки тому

    Sr hit wid an. Vip super perni nantr 3 divsa aat marl tr tan kiti divas nighnar nahi

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      हिटविड + टर्गासुपर घेऊ शकता

  • @adityaraghorte7103
    @adityaraghorte7103 2 роки тому +1

    Sir lagwachya pahile maru sakto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हो चालते

  • @satishwavhale3950
    @satishwavhale3950 3 роки тому

    नमस्कार सर. सोयाबीन पिकावरिल उपयुक्त असे तननाशक सांगा सर.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому +1

      नमस्कार दादा
      सोयाबीन तणनाशक
      परशूट किंवा शाकेद किंवा ODC घेऊ शकता
      अधिक माहितीसाठी आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा

  • @popatavhad8396
    @popatavhad8396 4 роки тому +10

    नमस्कार सर कापूस पिकामध्ये लव्हाळा व केना गवत खूप प्रमाणात आहे गवत जास्त दिवसाचे झालेले आहे यावर उपाय सांगा

  • @rajnikantshirpurkar7595
    @rajnikantshirpurkar7595 3 роки тому

    सर glycil च्या कपाशी बद्दल माहिती द्या. आमच्या कडे तन काढणीला खूप जास्त मजुरी लागत असल्यामुळे जास्त शेतकरी glycil ची पराठी लावतात. त्या बद्दल माहितीचा व्हिडिओ बनवा ही विनंती.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर, सोमवारच्या लाईव्ह मध्ये सविस्तर माहिती देऊ. लाईव्ह पाहावे

  • @prakashshinde1916
    @prakashshinde1916 4 роки тому

    Sir stompextra baddal thodi jast mahiti pahije hoti ex. Ti kevha fawaraychi, dose kiti,pani kiti diwasne dyayche ....vagaire vagaire

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 роки тому

      कोरड्यात पाऊस पडण्यापूर्वी १० -१२ दिवसात फवारू शकता, अनुभव चांगला नसल्याकारणाने शिफारस करीत नाहीत धन्यवाद

  • @raviingole1212
    @raviingole1212 3 роки тому +9

    सर कपाशी 5 फुट आहे... त्यात ग्लायफोसेट फवारणी करतांना ते कपाशीच्या खोडावर गेले त काही दुष्परिणाम होईल का

    • @bleeble3897
      @bleeble3897 15 днів тому

      Ho dada ghyphote nka vapro te selective herbicide nahi aaje

  • @nileshwaghamare7499
    @nileshwaghamare7499 Рік тому

    🙏🙏🙏🙏👍

  • @itsyogy7353
    @itsyogy7353 4 роки тому

    Jar hitweed and targasuper sobat fawarayche asel tar kay praman asawe दोघांचे सोबत 15 लिटर पंप साठी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      हीटविड 30 मिलि + टारगासुपर 40 मिलि 15 लिटर पंप साठी

  • @rahulsaindane72
    @rahulsaindane72 2 роки тому

    Sir Htbt वरvideo banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , ठीक आहे या विषयी माहिती देऊ

  • @rahulsawarkar3187
    @rahulsawarkar3187 3 роки тому

    Namaskar sir
    Kapus perni nantar 24 hours madhe glycil favarni karta yete ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊ आम्ही याची ट्रायल घेतली नाही त्यामुळे सांगता येणार नाही धन्यवाद

  • @vaibhavchatap7198
    @vaibhavchatap7198 4 роки тому +1

    Round off jaminit olava astanich marave ka

  • @anantsanap6928
    @anantsanap6928 4 роки тому

    Sir gramozon haldila Chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      हळद लागवडी नंतर चालेल परंतु उगवणीनंतर चालणार नाही

  • @kiransultane9788
    @kiransultane9788 4 роки тому +1

    भाऊ हिटविट आणि टरगासुपर सोबत फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 роки тому

      दोन्ही प्रकारचे तण असल्यास सरानी सांगितलेल्या प्रमाणात तसेच योग्य काळजी माहिती घेऊन फवारणी करू शकता

  • @vishwanathachane5927
    @vishwanathachane5927 2 роки тому +1

    Sir mala tumchi bhet gyaychi aahe karan mala tumchi mahit khup aawadte krapa karun bhetkarusakta ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ , आपला जिल्हा तालुका कळवा . धन्यवाद

  • @swapnilpatil6393
    @swapnilpatil6393 4 роки тому

    Pendamithiline drip astana spray krta yeil ka kal kapus lavlay

  • @avinashkale2216
    @avinashkale2216 4 роки тому

    Muga varil tan nashak kapashi var chalte kay

    • @vishalaucharmal6769
      @vishalaucharmal6769 4 роки тому

      सर ,काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पिकांच्या अवस्थेनुसार फवारणी करावी लागते.धन्यवाद!

  • @shrikantbhade2692
    @shrikantbhade2692 4 роки тому

    सर ग्लासेल मारले तर चलेल का उगवनी पूर्वी

  • @ashwinikalode2389
    @ashwinikalode2389 4 роки тому

    Pernina tar Tin Diwasacha Aat Glaycil Waparle Tar Kapasisathi Chalel Kaay

    • @jivangirhe585
      @jivangirhe585 4 роки тому

      Sir mla pn yach ans hv ahe plz tel mi

  • @akshaydawre5054
    @akshaydawre5054 4 роки тому

    फवरनीचा विडीयो टाका सर

  • @jummakhanshaikh3546
    @jummakhanshaikh3546 4 роки тому

    Glyphoset marlya nantar kiti divsa nantar kapasi chi topni karavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      ग्लायफोसेट मारल्यानंतर 21 दिवसा नंतर टोपणी करावी

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 2 роки тому

    💐💐🙏🙏

  • @babasahebpoghe5424
    @babasahebpoghe5424 3 роки тому

    Sir hitwid max ne kena marel Ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      केना हे गवत कोणत्याच तणनाशकाने मरत नाही,त्यासाठी उपाय म्हणजे संपूर्ण शेतामधील केना वेचुन /जमा करून घ्या आणि शेताच्या बाहेर टाकून द्या..

  • @SanjayDhoke-hj9bc
    @SanjayDhoke-hj9bc Рік тому

    Kapus va mung madhe konte tannashak favarave sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टरगा सुपर वापरू शकता

  • @mkunal7772
    @mkunal7772 3 роки тому

    Hitweed Maxx bhetat ahe te Chalel ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      हो घेऊ शकता सोबत शॉकअब-४० मिली घ्या..

  • @onlineguruji14
    @onlineguruji14 4 роки тому +2

    सर कपासितील केना या तनाचे नियंत्रण कसे करावे

  • @samadhannawale5678
    @samadhannawale5678 4 роки тому

    सर उस्मानाबाद मध्ये riyansh booster कोणाकडे मिळेल

  • @dnyaneshwarpatil9824
    @dnyaneshwarpatil9824 2 роки тому

    सर glycel चे जमिनीला काही साईड इफेक्ट होतात का काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , नाही

  • @akashwankhede7663
    @akashwankhede7663 4 роки тому

    Sir mi tr kapashi nigalya nantr marl sir kaich problem ala nahi

  • @mangalpatil5809
    @mangalpatil5809 2 роки тому

    नमस्कार सर मी हिटविड maxx आणि टरगा सुपर फवारणी केली आहे पन वाढ थाबली आहे वाढ होण्याची कोणती फवारणी करावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

    • @mangalpatil5809
      @mangalpatil5809 2 роки тому

      @@whitegoldtrust सर रिफ्रेश टॉनिक आहे का

  • @mangalpatil5809
    @mangalpatil5809 2 роки тому

    नमस्कार सर कापूस तन नाशक फवारणी साठी हिटव्विड आणि टरगा सुपर 4जी कापूस साठी आहे का सफुरन जाती साठी आहे कापुस मध्ये दुशपरिनाम होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , चालेल

    • @mangalpatil5809
      @mangalpatil5809 2 роки тому

      @@whitegoldtrust नमस्कार सर मी हिटविड maxx आणि टरगा सुपर फवारणी केली आहे तन किती दिवस नी जळेल सर

  • @MP303.07
    @MP303.07 4 роки тому +2

    स्टाॅम्प एक्स्ट्रा चा वापर नियोजित पद्धतीने केला आहे पण काही योग्य रिझल्ट मिळाला नाही. आता कापूस 9 दिवसांची झाली आहे, काही नवीन उपाय सांगा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 роки тому

      21 दिवसा नंतर हीटविड 300 मिली प्रती एकर + टारगासुपर 400 मिली प्रती एकर 🙏

  • @balkrushnachaudhari1297
    @balkrushnachaudhari1297 4 роки тому

    सोयाबीन खत व्यवस्थापन माहिती द्याल साहेब