Eknath Khadse on Rohini Khadse : रोहिणी खडसे लग्न होऊन गेल्या त्यांचं आणि आमचं कुटुंब वेगळं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
    Eknath Khadse on Rohini Khadse : रोहिणी खडसे लग्न होऊन गेल्या त्यांचं आणि आमचं कुटुंब वेगळं
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 51

  • @uttamraopatil6142
    @uttamraopatil6142 11 днів тому +30

    नाथाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रातील किंमत होती आता माती खाल्ली

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 11 днів тому +12

    बारा खात्यांचे मंत्री.....काय हालत करून घेतली नाथाभाऊ

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 11 днів тому +9

    नाथाभाऊ तुमची फार वाईट प्रश्ठिती निर्माण होऊ शकते

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 11 днів тому +17

    किती शन खातात हे राजकारणी काल पवार चांगले होते आज मोदी चांगले

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 11 днів тому

      😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 днів тому

      खरे तर एकेकाळचा भाजपचा नेता तेव्हा मोदी चांगलेच होते पण स्वार्थ नडला व पवारचे गुणगान केले असावे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 днів тому

      खरे तर एकेकाळचा भाजपचा नेता तेव्हा मोदी चांगलेच होते पण स्वार्थ नडला व पवारचे गुणगान केले असावे.

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 11 днів тому +6

    नाथाभाऊ तुम्ही bjp सोबत जाऊन तुमची इज्जत घालवली हे मात्र नक्की

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 11 днів тому +11

    काय वेळ आली आहे नाथाभाऊ
    काहीतरी चांगला मार्ग काढा नाहीतर आता निव्रुत्ती घ्या तो टरबुज्या आणि पिस्तुल्या तुमचा बिजेपी मधे बजेट बसु देणार नाही बरं सुरु होत शरद पवार सोबत आता मोदीच सरकार येत नाही इंडिया गठबंधन चे सरकार येत आहे

  • @nitinthakur9637
    @nitinthakur9637 11 днів тому +1

    खडसे साहेब
    पवार साहेब मुळे तुम्ही आज naws वर आहेत

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 10 днів тому

    पनोती आहात नाथाभाऊ तुमी तिकडं गेलात म्हणजे सरकार जाणार.
    रोहिणीताई पॉवरफुल नेत्रत्व 👍👍👍👍👍👍

  • @user-nr9fs2kv7c
    @user-nr9fs2kv7c 11 днів тому +6

    Tumhi. Sharad pawar gatat rahnar aahet. He aagodar ch tarle aahe

  • @sweetlife472
    @sweetlife472 11 днів тому +1

    बस घरी आता... लेकीचा नाहीस तू जनतेचा काय होणार

  • @vaibhavpatil6259
    @vaibhavpatil6259 11 днів тому

    संधीसाधू माणूस एकनाथ खडसे.... जय श्रीराम

  • @priyankasandeep7916
    @priyankasandeep7916 11 днів тому +12

    तुम्हाला भाजपामध्ये घेतलं पण नाही तरी तरी जात याच्यावरून देवेंद्रजी तुमच्याशी वागले ते बरोबर आहे आज samjle

    • @dmp2022
      @dmp2022 11 днів тому

      देवेंद्र ल काही दिवसात कोणी बघणार पण नाही.... कसं असतं देवेंद्र ल टीव्ही वर बघायला मस्त वाटत, पण खडसेंना ग्राउंड वर, लोकं मध्ये बघा जरा मग बोला....

  • @yogeshrane7341
    @yogeshrane7341 11 днів тому

    🔥🔥🔥🔥

  • @sanjaypatil129
    @sanjaypatil129 День тому

    याच डोकं फिरल आहे

  • @sunilkharat8525
    @sunilkharat8525 11 днів тому

    ___यांना काहीच लाज वाटत नाही रक्षा ताई रोहिणी ताई. संगती दिसतील म्हणतात. मतदारांनो बघा .

  • @sanjaypatil129
    @sanjaypatil129 День тому

    याला भीती घातली आहे

  • @gabajigunjal6758
    @gabajigunjal6758 9 днів тому

    नाथा भाऊ आता लोकसभा झाली. आता मुलीसाठी शरद पवार यांच्या सोबत थांबा.

  • @balirathod83
    @balirathod83 9 днів тому

    1:56 😂

  • @user-vr2jd4kf2w
    @user-vr2jd4kf2w 11 днів тому

    राजकारण तुमच्या कडून अनुभवतात असे लोक सांगतात o😟

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 11 днів тому +2

    मोदी हटाव किसान बचाव

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 11 днів тому

    नाथा बाहू यांनी आराम करावा आता

  • @sweetlife472
    @sweetlife472 11 днів тому +1

    😄

  • @travellingwithpranay
    @travellingwithpranay 11 днів тому +2

    महाजनांच्या नादाला लागले गिरीष महाजनांने गेम kela😮

  • @PandurangGayaki-cg8to
    @PandurangGayaki-cg8to 11 днів тому +1

    शिंदे नी ठाकरे तुडून जाव आणि ठाकरे निशिंदे सोबत शेपूट हलवत जाव अजित पवारअजित पवारा नी शरद पवार यांची पोस्ट मार्टम करून गेले व शरद पवारांनी स्वःतःहून अजीत पवार सोबत जाव हि श्रीची इच्छा -

  • @arjunjadhav8586
    @arjunjadhav8586 11 днів тому

    सरपंच आहे

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 11 днів тому

    लाचारी कशी असते त्याचे उत्तम चित्रण

  • @mangeshc.8543
    @mangeshc.8543 11 днів тому

    Khadase Modina kadhi pasun manayla lagale , ED cha impact aahe😂

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 11 днів тому

    तुला काही ही दिसू लागलय

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 11 днів тому

    PAWAR.SAHAB.IS.GRAT

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 11 днів тому +4

    आप तो बने घर का न घाट का

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 11 днів тому

    Lachari 😂😂

  • @user-jd2lx5ul7u
    @user-jd2lx5ul7u 11 днів тому

    Ekmath khadse tumhi gadder nighalat buwa

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 11 днів тому

    असल्या को विचाराने जर तुझा पोलिओ झाला

  • @balupatil6363
    @balupatil6363 11 днів тому +1

    मोदी तो गयो. आपका क्या।