LIVE: Eknath Khadse भाजपच्या वाटेवर, खडसे परिवारात चाललंय काय? Rohini Khadse Exclusive

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • LIVE: Eknath Khadse भाजपच्या वाटेवर, खडसे परिवारात चाललंय काय? Rohini Khadse Exclusive

КОМЕНТАРІ • 96

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 2 місяці тому +19

    ताई तुम्ही बोलता पण आपल्या बोलण्यावर ठाम रहा हि🙏 विनंती

  • @gautampagare2799
    @gautampagare2799 2 місяці тому +16

    सगळ्यात third क्लास राजकारण बघण्याची वाईट वेळ आणली ती BJP ne

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 місяці тому

      are pan to mahatara कृतघ्न nighala. ED CD BD FD काहीही कारण असो मग

  • @rohitdhangar1872
    @rohitdhangar1872 2 місяці тому +10

    तुमचा कार्यकाळ संपला कि तुम्ही पण भाजप सोबत जाणार.. लोकांना वेड समजू नका

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 місяці тому +4

    मुलाखत छान झाली आहे. अपेक्षित उत्तरे दिली आहेत.तयामुळे भविष्यात विजयी होतील.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 місяці тому +9

    भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे

  • @DRASADMUNAF
    @DRASADMUNAF 2 місяці тому +8

    फायदा खडसे परिवार चा होणार...

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 2 місяці тому +2

    ताई छान निर्णय
    यालाच म्हणतात लोकशाही
    कृपया आपण आपल्या निर्णयावर ठाम रहा विजय तुमचाच आहे.
    God bless you ताई.❤

  • @user-fd1ox1zb4f
    @user-fd1ox1zb4f 2 місяці тому +2

    विधानसभा तिकीट पाहिजे म्हणून हे शरद पवार साहेब बरोबर आहे हे नक्की 😅

  • @zuberali2116
    @zuberali2116 2 місяці тому +2

    Great Think Tai Saheb

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 2 місяці тому +2

    कुठली विचारधारा..जरा एकदा विचारधारा तरी कळु द्या..

  • @nivrutidabhade8484
    @nivrutidabhade8484 2 місяці тому

    पत्रकार खूप हाडाचे आणि प्रॉपर विचारत आहे सलाम त्यांच्या पत्रकारितेला

  • @user-fd1ox1zb4f
    @user-fd1ox1zb4f 2 місяці тому +1

    ताई तुम्ही नाथा भाऊ व रक्षा खडसे ला विरोध करणार आहे कां हे सांगा हे म्हणजे सगळे राजकीय सोबत आहे हे नक्की हे लोकांणांनी शिका 🤣🤣

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 місяці тому +2

    बाप एका पक्षात, वहिनी एका पक्षात, रोहिणी एका पक्षात, अरे बापाला पण सांग, कुठे जाऊ नका,घक्ष
    घरात बसवा एकनाथ ला,पाव
    पवार हिला पण भाजप ऑफिस मध्ये सोडून द्या

  • @ramdasshinde9819
    @ramdasshinde9819 2 місяці тому +1

    साहील जोशी साहेब हा पत्रकार खरोखर फारच हुशार आहे हा प्रश्न छान विचारतो

  • @gautampagare2799
    @gautampagare2799 2 місяці тому +7

    एकच माळेचे मणी

  • @vastubhushan
    @vastubhushan 2 місяці тому +3

    Joke of the day - Pawarsahebanchi vichardhara 😂

  • @shivrajbhoir2344
    @shivrajbhoir2344 2 місяці тому +2

    काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील 48जागा लढवाव्या कारण काँग्रेस हा देशासाठी पर्याय आहे

  • @arunsalve5119
    @arunsalve5119 2 місяці тому +2

    मुलीवर वडिलांचे संस्कार असतात मग तुम्ही वडिलांच्याच विचारधारेला धरून वडिलांच्या सोबत रहाव

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 2 місяці тому +2

    घरातील सख्खे तरी एकाच पक्षात राहावे हेच जनता पक्षकरिता पचणारे

  • @nivrutidabhade8484
    @nivrutidabhade8484 2 місяці тому

    सुप्रिया सुळे सारखं तुम्ही पण खडसे नाव काढून टाका आणि लागा तयारीला 100% फायदा आहे🙏

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 7 днів тому +1

    खडसे लबाड निघाले... घरची माणस सगळीकडे... जसे एकाच मालकाची ओळीत अनेक दुकाने😂

  • @moryatech4
    @moryatech4 2 місяці тому +1

    अगर आप दुश्मन की ताकत के सामने कमजोर हो तो, अकलमंदि ये है की उसी दुश्मन को दोस्त बनो

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 28 днів тому

    हिला विचारधारा म्हणजे काय हे विचारा. शरद पवारांनी आयुष्यभर दुसऱ्याचे वाटोळे करण्यात घालवली.

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 2 місяці тому

    सत्ता कुणाची ही असो पैसा शेवटी आपल्याच घरात

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 2 місяці тому +3

    Taisaheb❤❤

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 2 місяці тому +4

    Rohini Khadse is better than Eknath Khadse.learn a lesson from a woman.

  • @shashikantjankr8406
    @shashikantjankr8406 2 місяці тому +1

    तिसरा पर्याय उपलब्ध करावा लोकांनी

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 2 місяці тому

    खर सांगतो मी एक सामान्य शेतकरी, हे जे कोणी bjp मध्ये जात आहे ते सर्व मजबुरीनी जात आहे मनापासून त्यांना पक्ष सोडायची ईच्छा अजिबात नसते.पण सांगतो बळजबरीने केलेला विवाह टिकत नाही तसंच ऐक दिवस bjp मध्ये ज्वालमुखीचा येवढं उद्रेक होईल की मोठा स्पोट होऊन या पक्ष पूर्ण पने नेस्तनाबूत होईल

  • @KailasKulal-qu4kq
    @KailasKulal-qu4kq 2 місяці тому

    Very good Rohini Tai khadse

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 2 місяці тому

    बाळा तुझ्या वर कठीण प्रसंग आहे पण तुला तुझ्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे बाळा घाबरु नकोस आहोत मावळे तुमच्या साथीला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 місяці тому

    Rohini tai you have shown difference between you and Dr.Shrikant Shinde. You are right and with right party in current situation.

  • @user-ub6xu9rm5i
    @user-ub6xu9rm5i 2 місяці тому +1

    विचार धारा काय नाही घरात फक्त सता

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 2 місяці тому

    राजकारणाच्या पिचवर कोण कुठे स्वताच्या फायद्यासाठी उडी मारेल याची
    जनतेला जाणीव असते. जनता सब कुछ जाणती है

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 місяці тому

    खरंतर रोहिणी ताईंनी सुद्धा परत जावं,कारण कधी ना कधी ती वेळ येणार आहे,लोकांची आणि पक्षाची फसवणूक टळेल, प्रकरणं तरी मिटतील

  • @kishorpawar516
    @kishorpawar516 2 місяці тому +3

    Vidhansabhech गणित

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 місяці тому

    Rohini tai you are great, I salute you for your good decision.

  • @deepakghogare6239
    @deepakghogare6239 2 місяці тому +3

    जनतेला यड समजतात हे लोक

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 2 місяці тому

    Nata bhau apanas koti pranam.

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 2 місяці тому

    खूप छान बोलतात ताई 👍🏻👍🏻

  • @ganeshasurnar3014
    @ganeshasurnar3014 2 місяці тому +1

    ओन्ली सुप्रिया सुळे

  • @zuberali2116
    @zuberali2116 2 місяці тому

    Fix MLA 2024 Only Rohini Tai Saheb

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 місяці тому

    जनतेने पवार साहेब यांच्या बरोबर राहावे
    ताई पवार साहेब म्हणजे विठ्ठल आहेत
    सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर कामं केली आहेत
    ताई महाराष्ट्राचा संघर्ष यौध्दा पवार साहेबच
    त्यांच्या काळात जनता कधीही रस्त्यावर आली नव्हती

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 місяці тому

    दोन दिवसांपूर्वीपर्यंत जितक्या फ्रेश दिसत रोहीनी ताई तितक्या आज वाटल्या नाहीत. देव त्यांना योग्य विचारसरणी मागे उभे राहण्याची शक्ती देवो.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 місяці тому +1

    भाजपा निवडुन येत नाही

  • @vijaywangade1690
    @vijaywangade1690 2 місяці тому

    तुमचं आमदार होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आस वाटतंय..

  • @rjkipakp
    @rjkipakp 2 місяці тому

    'Natraj पेंसिल' & 'Apsara पेंसिल' एक ही कंपनी के प्रोडक्ट्स है।
    FYI😂😂😂😂😂

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 місяці тому +1

    पवार साहेब कशाला यांना तुमच्या पक्षात ठेवत्व हाकलून घ्याब
    हिफक्त तुमची मत घेण्यासाठीबतुमच्या पक्षात आहे हिच्यावर विश्वास ठेऊ nakab

  • @VishalSuryawanshi-ic7fd
    @VishalSuryawanshi-ic7fd 26 днів тому

    Only congress Tai

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 2 місяці тому

    थोडक्यात दोन्ही डगरी अमच्याच आसे होईन नाथाभाऊ तिकडे गेले तरीही.

  • @shilpamore649
    @shilpamore649 2 місяці тому

    घराणेशाही सांभाळायला तुम्हाला जावंच
    लागेल...🧐😄😄

  • @bhushanpuranik2685
    @bhushanpuranik2685 2 місяці тому +1

    Nathabhau...aata ghari basa...kiti ego....he thinks, he above party.....don't take him back.....3rd class politician....

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 місяці тому

    Indian

  • @arunkanhor
    @arunkanhor 2 місяці тому

    Hi

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 місяці тому

    सगळ्या पक्षात जावून मलिदा खायचा बाकी काय नाही

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 2 місяці тому +2

    Rajkarnyani sagli ghan keli aahe

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 2 місяці тому

    काय नौटंकी लावली आहे😂😂😂😂😂

  • @somnathjagtap1673
    @somnathjagtap1673 2 місяці тому

    Maharatratala ek Kary karate mhanun mi tumchyaa sobat aahe

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew 2 місяці тому

    स्वार्थासाठी किती खालच्या पातळीवर जातायतं जनतेला मुर्ख समजायला लागले की काय

  • @narendrakasabe5793
    @narendrakasabe5793 2 місяці тому

    Hii loka lokaana ullu samjatat lokano jagrut whaa aani hya lokanaa tyanchi jagaa dakhawa

  • @rahuldhengale7
    @rahuldhengale7 2 місяці тому

    व्हय घरी

  • @sumedhsonawane48
    @sumedhsonawane48 2 місяці тому

    Tai chya mage konich janta nhi n khich upyog nhi purn family n relative rss che kam krta , ith thapa martay

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 2 місяці тому

    तीन तिघाडा खडसे, यावेळी पडसे 😂😅

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 2 місяці тому

    Kha in mi khajur ,ncp ravin mere hujur 😂😂

  • @eranishyeri708
    @eranishyeri708 2 місяці тому

    Arey Baap ani lek😂 opposite

  • @SUNILSARAK-kz8zw
    @SUNILSARAK-kz8zw 2 місяці тому +1

    Kiti fasawal aamhala

  • @tashkentahire2304
    @tashkentahire2304 2 місяці тому

    Ghratch rahnar satta ikd tikd gele tri

  • @ashokpatil7957
    @ashokpatil7957 2 місяці тому

    लेवा पाटील समाजा च. नाव खराब केली😢

  • @dipakgolhar9409
    @dipakgolhar9409 2 місяці тому

    नौटंकी बंद करा

  • @babunarwade7090
    @babunarwade7090 2 місяці тому

    Tai janar nahit BJP madhi.tai rastravadi natha bhau BJP va political group

  • @arunkanhor
    @arunkanhor 2 місяці тому

    Janar Tu pan hirva kandil milala nahi tai

  • @vaibhavpatil5445
    @vaibhavpatil5445 2 місяці тому

    लोकांना मूर्ख समजता का ताई...

  • @rahuldhawale
    @rahuldhawale 2 місяці тому

    बोलबच्चन बाई

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 місяці тому +1

    ताई तुम्ही पवार साहेब सोबत राहा

  • @ravindrawadhankar2304
    @ravindrawadhankar2304 2 місяці тому

    😢😢😢😢😢😢😢फालतुगिरी

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 2 місяці тому

    वा बापसे बेटी सवाई