Rohini Khadse यांना एकनाथ खडसेंना भेटण्याचं धाडस का होत नाही?| Sharad Pawar | Raver Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RohiniKhadse #EknathKhadse #RaverLokSabha
    रोहिणी खडसे यांची मोठी कबूली, ‘एकनाथ खडसेंना भेटण्याचं धाडस का होत नाही? #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 48

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 Місяць тому +5

    रोहिनीताई आपल्या साठी आदर खूप वाढला आहे

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Місяць тому +4

    नगरच्या कर्डिले कोतकर आणि जगताप कुटुंबाने बऱ्याच लोकांना शिकवले घरातल्या लोकांनी वेगवेगळ्या पक्षात राहून सत्ता कुठे ही गेली तरी आपल्याच घरात राहिली पाहिजे आणि दुसरा कोणता नेतृत्व वरती येऊ द्यायचा नाही 🙏🙏🙏आता जनतेने सुज्ञ बनावे आणि असे सगळी घराणे घरी बसवावेत आणि सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्यावी 🙏🙏🙏

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Місяць тому +12

    नैतिक जबाबदारी रोहिणी खडसे यांचीच आहे.इंडिया गठबंधन सत्तेवर येत आहे. त्यामुळे ताईचे भवितव्य उज्ज्वल आहे.

  • @manojpatil9661
    @manojpatil9661 Місяць тому +13

    Khup Chan Vichar Tai Future Aamdar

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 Місяць тому +19

    धन्यवाद रोहिणी ताई आपल्या कार्याची ओळख आपल्या वागण्यातूनच कळते

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +24

    Bhavi Aamdar 💯💯💯💯💯

  • @swapnilpatil2769
    @swapnilpatil2769 Місяць тому +2

    क्या बात?

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому +3

    ह्या ताई विधान सभेला BJP च तिकीट घेतील रक्षा ताई आहेतच BJP मध्ये आता खडसे साहेब आले BJP मध्ये विधान सभेला तुम्ही BJP बरोबर याल

  • @gadkillyanchibhatkanti3596
    @gadkillyanchibhatkanti3596 Місяць тому +2

    शरद पवार साहेबांनी खडसे कुटुंब उद्ध्वस्त केले

  • @mirabaikhandekar8446
    @mirabaikhandekar8446 Місяць тому

    🎉

  • @dmp2022
    @dmp2022 Місяць тому +8

    लोकांना भाजप हवे, महाजन चव्हाण चंद्रकांत नको.... जळगाव चे नुकसान बचाव

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 22 дні тому

    Right

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 Місяць тому +3

    यांचा। हा पांचट खेळ आहे

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 Місяць тому +1

    Jai Shriram ❤

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 19 годин тому

    All this is humbug! There’s a very clear understanding amongst the family and political outfits to protect their vested interests it has nothing to do about integrity and social service . No ethics !

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 Місяць тому

    Great mam

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Місяць тому

    छान बोलत आहे ताई संयमित

  • @rmp1968
    @rmp1968 Місяць тому +3

    आदे उदर आदे इधर

  • @sontakkesomeshwar8551
    @sontakkesomeshwar8551 28 днів тому

    Great leadership

  • @bashlogical3949
    @bashlogical3949 Місяць тому +12

    खडसे कुटुंबीय घरंदाज आहेत. प्रत्येक जण त्याचा त्याचा धर्म पाळत आहे. रोहिणी ताई , तुमच्या विषयीचा आदर दुणावला. खूप खूप शुभेच्छा !!

  • @Kailas110
    @Kailas110 Місяць тому +2

    Sab milibhagat

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Місяць тому +2

    Eknth kdkune😂laj sodli

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 Місяць тому +1

    काय हे फालतू दाखवताय मुंबई तक वाले😅😅 कोण एकनाथ खडसे काय तीर मारलाय किती पक्ष बदलला आहे😅😅 आता फक्त टिंब टिंब बदलायचं बाकी आहे 😢😢

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Місяць тому +5

    बाप म्हणतोय मोदीच पाहिजेत वहिनी पण म्हणते मोदींसाठी मत द्या हीच काय

    • @dmp2022
      @dmp2022 Місяць тому

      एक सोनवणे शिवसेनेत, दुसरा भाजप मध्ये, तिसरा अपक्ष, चौधा कोणाच्या पण बॅनर वर... तू तुझ बघ आधी.

  • @vinitdeore9800
    @vinitdeore9800 Місяць тому +1

    आदरणीय रोहिणी ताई आपणा बद्दल आदर आहेच व नाथाभाऊ बद्दल देखील

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 28 днів тому

    रोहिणी खडसे तू हरणार आहेस.

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 28 днів тому

    तुझे बाबा स्वार्थी राजकारणी आहेत.

  • @SuhasShahade-tz2ku
    @SuhasShahade-tz2ku Місяць тому

    Maniy sharad pavar saheb eknath khadse peksha mala vidhan parishat chi amdarki dili asti mala rari 1 lakh rupay mahina chalu zala asata

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Місяць тому

    बर झालं किमान घरात कुणीतरी इमानदार पणे एका पक्षा सोबत आहे नाहीतर एकनाथ 6महिने एक पक्षात 6 महिने दुसऱ्या पक्षात पद राष्ट्रवादीच प्रचार भाजप चा त्यामुळ च फडणवीस ने त्याला हाकलल पद घरातच राहिले पाहिजे दुसर्यांना संधी देऊ नका तुम्ही😊

  • @sumedhsonawane48
    @sumedhsonawane48 Місяць тому

    Sarw natak ahe ticket khi bhetnar nhi

  • @amitb348
    @amitb348 Місяць тому

    Lok bapasathi kam krtet aani tumhi 😂😂😂😂😂 munde che संस्कार लागतात...

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Місяць тому

    Tmasha vali rohini

  • @avishkarkamthe2545
    @avishkarkamthe2545 Місяць тому

    Rkxatai

  • @ayazpatelayazpatel782
    @ayazpatelayazpatel782 Місяць тому +1

    Rohini tai fix aamdar 2024