Eknath Khadse Interview : राष्ट्रवादी का सोडली, Sharad Pawar यांना काय सांगितलं?| Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #EknathKhadse #NCP #SharadPawar #LokSabha
    Live : शरद पवारांची साथ का सोडली? राष्ट्रवादी सोडताना पवारांना काय सांगितलं? जळगावमधून एकनाथ खडसेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 140

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Місяць тому +48

    तुमच्या जाण्याने राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही उलट तुमचं भवितव्य संपलेला आहे

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 Місяць тому +37

    पवार साहेबांनी दिलेली आमदार राजीनामा कधी देणार

  • @SwapnilPatil-ir2is
    @SwapnilPatil-ir2is Місяць тому +14

    नाथाभाऊ चे राजकारण हे भाजपा लाच संपवायचं आहे असं दिसून येतं आहे रोहनी खडसे यांचं योग्य निर्णय आहे

  • @Truth_seaker700
    @Truth_seaker700 Місяць тому +20

    परत राष्ट्रवादी मध्ये जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..😂

  • @babugawas9701
    @babugawas9701 Місяць тому +19

    नाथाभाऊ तुमचा विश्वास घात झाला

  • @haribhaukale4535
    @haribhaukale4535 Місяць тому +16

    आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे

  • @nitinpatil1452
    @nitinpatil1452 Місяць тому +20

    आमदारकीचा राजीनामा दे अगोदर बिनलाज्या

  • @manojmane9881
    @manojmane9881 Місяць тому +9

    यांना भाजप मधून बाहेर ढकलत होते म्हणून यांनी भाजप सोडली, आणि आता भाजप मध्ये घेत नाही तरी बळ बळ जायच पाहत आहे,काय वाईट अवस्था झाली यांची

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 Місяць тому +1

    आयुष्य भर राजकारणात असलेला नेता किती नीच पातळीवर उतरु शकतो .हे उदाहरण आहे एकनाथ खडसे.

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 Місяць тому +24

    असली कुत्री कोणत्या हि पक्षात नसावेत

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Місяць тому

      प्रत्येक पक्षात असतात पण जवळचा पक्ष असेल कितीही कोल्हे आले तर त्यांना पटाईत घोडे आले म्हणतात.

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Місяць тому +6

    Only Pawar saheb

  • @user-cr8ek3dp1s
    @user-cr8ek3dp1s Місяць тому +10

    वायकरानी सांगितलेली अडचण हे पण election नंतर सांगतील असे नसेल का?

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 Місяць тому +6

    नाथा भाऊ राष्ट्रवादी शरद पवार साहे बानी दिलेली आमदारकी सोडा आणि मग बोला तुम्ही परत भाजप मध्ये गेलात शंभर टक्के भ्रष्टाचार केलेला आहे

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Місяць тому +2

    स्वार्थी लोकं आहेत हे. जनतेने सावधान व्हावे. 🙏

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 Місяць тому +6

    नाथाभाऊ आमदारकीचा राजीनामा पण कधी देणार आहेत ते पण सांगा लवकर

  • @Discoveryvillagelifestyle
    @Discoveryvillagelifestyle Місяць тому +7

    काही होणार नाही, खडसे च राजकार संपले आहे,

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 Місяць тому +2

    दिला का रे याला प्रवेश उंबरठा बाहेर ठेवले आहे त्याला

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +19

    खडसे आत्ता शिडी कोणाला लावणार . की शिडी मोडली .

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 Місяць тому +3

    अरे काय ते खडसे आणि काय ते महाजन😮 बंद करा हे जळगाव चे चित्र😮 यांच्यापासून काय चाललेलं नाहीये

  • @saifalishaikh2580
    @saifalishaikh2580 Місяць тому +2

    आमच्या राष्ट्रवादीचे आमदारकी सोडून द्या बसला पगार खात

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 Місяць тому +19

    ज्या लोकांनी यांना अडचणीत आणले त्यांच्याच छत्रछायेत जाऊन बसले

  • @kirangaykwad5139
    @kirangaykwad5139 Місяць тому +7

    तुमचा भाजप ने प्रवेश स्वीकारला आहे का

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 Місяць тому +6

    फडणवीसांचा राजकारणात संपुष्टात आणला असलं तर खरा मराठा असतो

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 Місяць тому +2

    यालाच म्हणतात हाथ दाखवून अवलक्षण

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 Місяць тому +2

    नाथाभाऊ चे राजकीय भविष्य संपलं 😅

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 Місяць тому +11

    घाबरला

    • @dmp2022
      @dmp2022 Місяць тому

      तुझा बाप घाबरला असेल.... झाट्या

  • @RajendraChaudhari-mp6zg
    @RajendraChaudhari-mp6zg Місяць тому

    भाऊ खूप वाईट अवस्था आहे तुमची बीजेपी वाले तुम्हाला पक्ष सोबत घेऊ इच्छित नाही तरी तुम्ही जाता आहात तर साहेबानी दिलेले आमदार की चा राजीनामा देऊन जा

  • @dhaneshwargaikwad5143
    @dhaneshwargaikwad5143 Місяць тому +3

    कार्यकर्त्यांनी अशा दल बदलून नेत्यांच्या नादाला लागू नाही कारण ही फक्त नेतेमंडळी स्वतःचा फायदा बघतात यांना कार्यकर्त्यांचा काही देणेघेणे नाही स्वतःला विधानपरिषदेवर आमदारकी सुनीला खासदारकीचे तिकीट मुलीला आमदारकीचे तिकीट

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 Місяць тому +4

    तूम्ही असेच करत राहा.

  • @ravindranikam333
    @ravindranikam333 Місяць тому +6

    Jail की bail

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Місяць тому +1

    इडीला घाबरले लाज वाटते मतदारांना असे नेते आज जीवंत आहे भावपूर्ण श्रध्दांजली

  • @anirudhawaghmare6843
    @anirudhawaghmare6843 Місяць тому +5

    हतबल होऊन गेला.. मरता क्या न करता

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Місяць тому +1

    जीवंत आहे तोपर्यंत थोबाड दाखवू नका

  • @sushanthingepatil6816
    @sushanthingepatil6816 Місяць тому

    नाथा भाऊंना भाजप ने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवावे तरंच महाराष्ट्रात एक हाती सत्ता येईल

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Місяць тому +1

    तुमच्यावर कोण्ही आता विश्वास नाही ठेवणार .

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Місяць тому +1

    संकटात साथ देणाराला च चांगले दिस आले कि लाथ देण्याच्या प्रकारा मुळे फुढे कोणी ही कुणाला वाईट काळात साथ न देता एकट सोडेल व जनता त्या लोकांना कधीच साथ देणार नाही

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    🙏

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 Місяць тому +1

    भाजप मध्ये सुद्धा तुला किंमत नाही राहणार

  • @ajitkhandekar9435
    @ajitkhandekar9435 Місяць тому

    नाथाभाऊ राष्ट्रवादी सोडली मान्य आहे परंतु बीजेपी ने तुमचं मुख्यमंत्रीपद घालवला आहे हे लक्षात ठेवा

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 Місяць тому +1

    Nathabhauchi CD corrupt zali re Bawa 😂🤣😂🤣

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 Місяць тому +1

    राजनामा दया जाऊद्या ed ची भीती होती

  • @vinayakdholi467
    @vinayakdholi467 Місяць тому +4

    उपट्या

  • @dineshhhhrathod1850
    @dineshhhhrathod1850 Місяць тому +5

    Lachar

  • @ganeshchavhan5589
    @ganeshchavhan5589 Місяць тому +1

    एकनाथ खडसे तू राजीनामा दे

  • @RajendraChaudhari-mp6zg
    @RajendraChaudhari-mp6zg Місяць тому +1

    बीजेपी घेणार नाही

  • @RajendraChaudhari-mp6zg
    @RajendraChaudhari-mp6zg Місяць тому

    साहेब सुज्ञ आहेत मग तुम्ही मतलबी आहेत

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 Місяць тому

    भाऊ आपण राष्ट्रवादीचे चिलखत घातलं होतं का चिलखत फक्त शिवाजी महाराजांनाच वाचवतं कारण ते रयतेचे राजे आहेत

  • @pandurangkatkar1116
    @pandurangkatkar1116 Місяць тому +5

    गद्धार

  • @chandrahassalunkhe556
    @chandrahassalunkhe556 Місяць тому

    कृपया टीका करू नका पवार साहेब सुद्धा याबद्दल काही बोलले नाहीत त्यांना कारण त्यांची सून रक्षा खडसे याना तिथली मंडळी त्रास द्यायला लागली होती एकटं पडला होता त्यांना आणि हे सगळं खडसे एक वडीलधारी व्यक्ती या नात्याने उघड्या डोळ्याने नाही बघू शकत हीच त्यांची मजबुरी होती बीजेपी मध्ये जाण्यासाठी

  • @user-zv5fz4pj1k
    @user-zv5fz4pj1k Місяць тому

    जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये टरबूज आहे तोपर्यंत साहेबांना हीच वागणूक भेटणार आहे जादू शूटर टरबूज घरी बसेल त्यादिवशी एकनाथ खडसे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील त्यामुळे महाविकास आघाडीला मतदान करून हे टरबूज पहिल्या घरी बसवा आणि एकनाथ खडसे साहेबांना मुख्यमंत्री करा

  • @aniketrock206
    @aniketrock206 Місяць тому +3

    Kahi Farak padat Nahi
    India jetega

  • @mohindersinghgiran5798
    @mohindersinghgiran5798 Місяць тому

    आता खोटे बोलून काही फायदा नाही आमदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये आला होता

  • @user-qn2ph9we8q
    @user-qn2ph9we8q Місяць тому

    पक्षा पक्षा मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गाला.... 'नाथा मार्ग'असे नाव द्यावे

  • @user-jz6ji6qb1c
    @user-jz6ji6qb1c Місяць тому

    डर गया छोरा मोदीजी से!! माफ करा वृद्ध पोराला.. .

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 Місяць тому

    2:21

  • @balirampatil9684
    @balirampatil9684 Місяць тому

    अत्यंत दयनीय अवस्था. राजकारणा पेक्षा स्वभिमान महत्वाचा. असे केविलवाण जगण्यापेक्षा राजकीय संन्यास घ्या व आयुष्याचे शेवटी तरी मुक्ताईच्या मंदिरात पाप क्षालनासाठी भक्ति करा.

  • @user-yi6pn6lt9n
    @user-yi6pn6lt9n Місяць тому

    नाता भाऊ आमाला असा वाटतो तुमी कुठे ही गेले तर कोनाला व जंतेला पन कही कडीमातर फरक पडतनाही कारन तुमचा नावच नाथा आहे तर था तरी तुमी अनी नाथा तरी तुमीच तबयती कडे शेतीकडे लक्ष्य ठेवा

  • @user-qn2ph9we8q
    @user-qn2ph9we8q Місяць тому

    काय अडचणी होत्या ते पण सांगा ... ED चा धाक होता की काय

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Місяць тому

    राजकिय नेते सर्व गब्बर मोदी जी ला ईडी चे शस्त्र सत्तेसाठि कामयाब होंगे

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 Місяць тому

    पवार चव्हाण गवळी नंतर वॉशिंग मशीन चा नविनअॅटम

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Місяць тому

    एकंदरीत असे वाटत पंकजा आणि रक्षा यांचा पराभव होतो काय असे वाटते फडणवीस आणि महाजन मिळून यांचा कार्यक्रम करतील असे वाटते कारण असे भाजप प्रभवाच्य छायेत आहे

  • @user-fr5yz8hc3o
    @user-fr5yz8hc3o Місяць тому +3

    Eajat geli sagali tumchi

  • @ramchandrachaudhari7164
    @ramchandrachaudhari7164 Місяць тому

    यश तर मिळेलच

  • @ravindranikam333
    @ravindranikam333 Місяць тому

    Ed

  • @balajigavli9482
    @balajigavli9482 Місяць тому

    भाजप ने आमदार की ला मोताज केले होते

  • @irfanjomel7056
    @irfanjomel7056 Місяць тому

    ED effect natha bhau

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 Місяць тому

    Sr tumchi nista ahe tumhi man mothe kara sarv thik honnar .🎉🎉

  • @drtusharsalunkhe6986
    @drtusharsalunkhe6986 Місяць тому

    Saheb jikde jata ti party opposition la jate tya mule bjp opposition mdhe jate ya wela la bjp t entry ghetanch brobr

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 Місяць тому

    ED 😂😂😂

  • @tahirali3982
    @tahirali3982 Місяць тому

    Nitish Kumar

  • @user-rn6yh2op1x
    @user-rn6yh2op1x Місяць тому

    तुम्ही तुमच्याच कारकिर्दीची लाज चव्हाटय़ावर काढली, तसेच तुम्ही तुमच्याच मुलीवर अन्याय केला याचा पश्चाताप करून राजकिय संन्यास घ्यावा !

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Місяць тому

    काय सांगुन : मोदी जी ईडी का ईस्तेमाल कर सकते इसका खडसे को अदांजा हो गया :😊😊😊

  • @SadashivThorat-pr5fd
    @SadashivThorat-pr5fd Місяць тому

    ईडी

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Місяць тому

    Khdase saheb ek abhyasu vyaktimatva aahe.te kuthehi rahile tari virodhakanchya mangutivar bastat.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Місяць тому

    तेवढी BJP चांगली आहे तर का सोडली होती भाऊ , फालतू एनसीपी एक mlc खाल्ली.

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z Місяць тому

    मज़बूरी बहोत बुरी होती है

  • @amolthakur7576
    @amolthakur7576 Місяць тому

    Sarv ghara mdhe ch pahije yana

  • @lancy001
    @lancy001 Місяць тому

    Kidney dialasis war ahe ha manus ankin kay hava amdarkicha cha rajinama dya matlabhi

  • @tusharpatil2857
    @tusharpatil2857 Місяць тому

    Konach Kay tr konach kay

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Місяць тому +3

    bhamta khdku

  • @sandeshpanchal5157
    @sandeshpanchal5157 Місяць тому

    Kama purte mama

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому +1

    Tumala pawar sahebani sat dili nasti ter natha bhavu aj disle aste ka

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Місяць тому +1

    Ha jal Medha gela Asta ha palun gela

  • @yogitafoods7571
    @yogitafoods7571 Місяць тому

    स्वार्थी माणूस आहेत हे

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 Місяць тому

    म्हातारचळ म्हणतात याला !

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 Місяць тому

    ना घर का न घाट का एकनाथ खडसे

  • @rameshjadhao6497
    @rameshjadhao6497 Місяць тому +1

    संपले हे

  • @sanjaypatil9231
    @sanjaypatil9231 Місяць тому

    Hushar manus, bakichyan sarkhe aplya gharat virodhat ladhale nahi.,nahitar ajit dada pawar vs supiya tai yana bjp ne ekach gharat asun aapsath ladhawale

  • @NavnathChaudhari-eo1up
    @NavnathChaudhari-eo1up Місяць тому

    म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 Місяць тому +1

    सूनेबरोबर होते म्हणे??

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e Місяць тому

    Khadse. Orijnal. MVA. Che. Gupvhup. Farmula. Haye. Ha.

  • @pravinkshirsagar5939
    @pravinkshirsagar5939 Місяць тому

    Bhou tumi rajinama day

  • @ajaydabhade9208
    @ajaydabhade9208 Місяць тому

    Rip

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Місяць тому

    Maan na maan mai tera mehman😂

  • @HomiSarwe
    @HomiSarwe Місяць тому

    Opportunist Leva Patil matLabi

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Місяць тому +1

    Khdku jel mdhe pahije hota halkt

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff Місяць тому

    Kon vicharat navat tevha pawar sahebanni amdar kel. Ani palun gela

  • @gsp2042
    @gsp2042 Місяць тому

    He matarede rakar natun nivruti ka jeht nahi! 😢

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Місяць тому +1

    भाजपने मुख्यमंत्री ची आफर दिली वाटते याला म्हणते निष्ठावंत. का e di मुळे आले का.

  • @panditulape3890
    @panditulape3890 Місяць тому

    E D Ka Khel