Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान माहिती दिली सर
*ऊसाचे भरघोस उत्पादन काढण्यासाठी ऊसाला खताचा संतुलित डोस..*(प्रति एकर)*पहिला खताचा डोस लागवड करताना किंवा अंबवणीला**१) ९:२४:२४ किंवा १०:२६:२५ -५० किलो.**२)सेटअप - ५० किलो**३)मेटलाईन जी आर - १२.५ किलो**४)सिंगल सुपर फॉस्फेट पावडर - ७५ते१०० किलो**५)युरिया - ४५ किलो*=========\\\\===========*दुसरा खताचा संतुलित डोस*बाळ भरणीला( ५५ ते ६० दिवसाचा ऊस असताना)*१)१०:२६:२६ किंवा ०:२४:२४ किंवा १८:४६:००( डीएपी) - ५० ते ७५ किलो.( Npk खत)**२)मॅग्मा - २५ किलो**३)मेटलाईन जी आर -१२.५ किलो**४)हायकेल जी - १२.५ किलो**५)युरिया - ७५ किलो* *किंवा / ऑर**१)सिंगल सुपर फॉस्फेट -३ ते ४ बॅग**२)पोटॅश -५० किलो**३)मेटलाईन जी.आर-१२.५ किलो**४)सेटअप - ५० किलो**५)युरिया - ७५ किलो**६)हायकेल जी आर -१२.५ किलो*वरील डोस मधील सर्व खत एकत्र मिक्स करून प्रति एकरी सरीमध्ये देऊन माती आड करावे..*अधिक माहितीसाठी संपर्क*शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर *पठारे पी ए**मो - ९७६७००११४४**मुळीक बी एस**मो. ९६५७०९९३१९*
Good morning sir छान माहिती दिली
थॅन्क्स सर
आंबवणीचे पाणी किती दिवसांनी द्यावे.... Please sanga sir.. 🙏🙏
थंडी अणि भारी जमिनीत 15 दिवसाने
जमिनीचा प्रकार पाहून वापसा पाहून हवेतील गारवा थंडी पाहून तो निर्णय घ्यायचा असतो .. सध्या ऊस लागवड केली असेल तर दहा ते बारा दिवसात द्यावे आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लागवड केली असेल तर 15 ते 17 दिवसांत द्यावे..
करेक्ट सर जी
VSI चे वसंत ऊर्जा विषयी पण माहिती द्या सर उसाला काय फायदा होईल व वेळ कोणती चांगली फवारणीची
ओके सर नक्की
सर साठ दिवसाच्या पुढची डोस कोणते द्यावे
ओके सर
खुप छान माहिती दिली सर
*ऊसाचे भरघोस उत्पादन काढण्यासाठी ऊसाला खताचा संतुलित डोस..*
(प्रति एकर)
*पहिला खताचा डोस लागवड करताना किंवा अंबवणीला*
*१) ९:२४:२४ किंवा १०:२६:२५ -५० किलो.*
*२)सेटअप - ५० किलो*
*३)मेटलाईन जी आर - १२.५ किलो*
*४)सिंगल सुपर फॉस्फेट पावडर - ७५ते१०० किलो*
*५)युरिया - ४५ किलो*
=========\\\\===========
*दुसरा खताचा संतुलित डोस*
बाळ भरणीला( ५५ ते ६० दिवसाचा ऊस असताना)
*१)१०:२६:२६ किंवा ०:२४:२४ किंवा १८:४६:००( डीएपी) - ५० ते ७५ किलो.( Npk खत)*
*२)मॅग्मा - २५ किलो*
*३)मेटलाईन जी आर -१२.५ किलो*
*४)हायकेल जी - १२.५ किलो*
*५)युरिया - ७५ किलो*
*किंवा / ऑर*
*१)सिंगल सुपर फॉस्फेट -३ ते ४ बॅग*
*२)पोटॅश -५० किलो*
*३)मेटलाईन जी.आर-१२.५ किलो*
*४)सेटअप - ५० किलो*
*५)युरिया - ७५ किलो*
*६)हायकेल जी आर -१२.५ किलो*
वरील डोस मधील सर्व खत एकत्र मिक्स करून प्रति एकरी सरीमध्ये देऊन माती आड करावे..
*अधिक माहितीसाठी संपर्क*
शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर
*पठारे पी ए*
*मो - ९७६७००११४४*
*मुळीक बी एस*
*मो. ९६५७०९९३१९*