Beed Sarpanch Case New Updates । Walmik Karad च्या ट्रीटमेंटचा भांडाफोड, दीड तासात आजारपण पळालं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 369

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 9 днів тому +154

    लोकमत संपादक साहेब स्वारी माझ्या कडुन मागिल काळात लोकमत वर टिका झाली असेल पण मला आज समजल लोकमत लोकमान्य आहे असे वाटते धन्यवाद लोकमत संपादक साहेब आभार मानतो

  • @ssp7253
    @ssp7253 9 днів тому +162

    एक गुंड system कशी वाकवतो ह्याचे उत्तम उदाहरण

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 7 днів тому

      पोटदुखी, उपचार सगळं नाटक आहे

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 9 днів тому +148

    न्यूज 18 लोकमत चे मनःपूर्वक आभार तुमच्या सर्व टीम ने दवाखाना प्रशासन यांचा व वाल्मिक चा भांडा फोड केल्याबद्दल धन्यवाद

  • @janakghatul5930
    @janakghatul5930 9 днів тому +143

    या मेडीया मुळेच न्याय मिळतोय
    धन्यवाद या बांधवांचे मानावे तेवढे कमीच आहेत

  • @SandipDesai-u1p
    @SandipDesai-u1p 9 днів тому +109

    परळीत तर पोलीस आणि रुग्णालय प्रशासनचे तेरा वाजलेत. त्या ठिकाणी लोकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची..........!
    News lokmat 👍great work....

    • @sagarpatil9466
      @sagarpatil9466 8 днів тому +7

      परळी नवीन केंद्र शाषित प्रदेश केला पाहिजे

  • @narayanjawale9655
    @narayanjawale9655 8 днів тому +53

    या प्रकरणाला गृहमंत्र्यांचा 100% सपोर्ट आहे

    • @job9173
      @job9173 8 днів тому

      त्यांच्या सपोर्ट शिवाय इतकं शक्य नाही .

    • @राजनीती7040
      @राजनीती7040 2 дні тому

      100%

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 9 днів тому +68

    यापुढे गुन्हेगारांसाठी जो कोणी मदत करेल त्याला सस्पेंड करण्यात याव. व सह आरोपी कराव.

  • @kunaljadhav5285
    @kunaljadhav5285 9 днів тому +100

    त्याच्या चेहऱ्यावर काहीच परिणाम नाही सगळेच मजेत चालले

  • @nileshwaghmare7705
    @nileshwaghmare7705 9 днів тому +25

    आभार लोकमत चे 🙏

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 9 днів тому +47

    ही स्पेशल वागणूक फडणवीस ,आज्याच्या च्या आशीर्वादानेच दिली जातेय हे महाराष्ट्रातील जनतेन लक्षात घ्याव.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 9 днів тому +75

    संबंधित डाक्टर आणि कर्मचाऱ्यांची जुजबी चौकशी करून त्यांना लगेच बडतर्फ करा.
    जाऊद्या सुप्रीम कोर्टात.

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 9 днів тому +2

      , अगदी बरोबर बोललात रिपोर्टर साहेब तुम्ही

    • @harad5
      @harad5 8 днів тому +1

      दादा कसलं बडतर्फ?
      इतका कुप्रसिद्ध गुंड असुनही डाक्टर त्याला vip ट्रिटमेंट देतायत.

    • @santoshnikalje7008
      @santoshnikalje7008 8 днів тому +1

      सरकारचा जावई आहे तो, कोण चौकशी करणार दादा जनता सगळं उघड्या डोळ्यांनी बघणार आणि निवडणुकीत यांनाच निवडून देणार. आपण असच बोलत बसायचं. त्यांचं जनतेला बनवायचं सगळं आधीच ठरलंय

    • @job9173
      @job9173 8 днів тому

      गृहमंत्री पण जबाबदार आहेत .

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 8 днів тому +23

    धनंजय मुंडेंचा नुसता राजीनामा नव्हे तर आत टाकून पोलिस कष्टडीत घ्या. कारण या सर्वा मागे हाच माणूस आहे.

  • @pseries8647
    @pseries8647 9 днів тому +26

    पत्रकार बांधवांचे खुप खुप धन्यवाद.सर्व मिलीभगत फक्त जनतेची दिशाभूल सर्व सामान्य जनतेला हीच वागणूक देणार का सरकार,

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 9 днів тому +33

    उपमुख्यमंत्री व त्यांचा चेला मंत्री हे वाचवत आहे आरोपीला काय दिवस आलेत हेच का अच्छे दिन कुठे नेत आहेत महाराष्ट्र ला भावपुर्ण श्रद्धांजली फडणवीस अजित पवार व शिंदे यांना

  • @smb4459
    @smb4459 9 днів тому +40

    ही गुन्हेगारी कुणाच्या आशीर्वादामुळे वाढली हा खरा प्रश्न आहे....

  • @universalboss9216
    @universalboss9216 9 днів тому +13

    ही खरी पत्रकारिता ❤

  • @j.k.goodsj.k.52
    @j.k.goodsj.k.52 8 днів тому +7

    जिस की लाठी उसकी भैंस । असला कारभार सद्या महाराष्ट्र बीड मधी चालू आहे हे या बात्मी तुन समझते। लोकमत न्यूज चे आभार सत्य उघड़किस आनले

  • @satyavachan108
    @satyavachan108 9 днів тому +9

    धन्यवाद बातमी दाखवल्याबद्दल

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 9 днів тому +35

    आजारपणाचे नाटक करून तो सुखसोयी भोगत आहे. जेलमध्ये कोंडून राहण्यापेक्षा दवाखान्यात पंखा, एसीखाली चांगल्या बेडवर निवांत राहायला सोकावला आहे.

  • @ramdaspawar5956
    @ramdaspawar5956 9 днів тому +18

    सर्व पत्रकार बंधूचे अभिनंदन

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 9 днів тому +32

    नालायकांनो अशीच मदत करा आरोपींची कुठ फेडाल हे पाप . पापाची कमाई मुलाबाळांना घालूनका

  • @rajkamble1889
    @rajkamble1889 9 днів тому +9

    Great work done by Lokmat.. Congrats 🎉🎉

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 9 днів тому +10

    श्रीयुत क्षीरसागर साहेब हे अगदी तंतोतंत 100% खरं बोलले आहेत

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 9 днів тому +15

    त्या वाल्याला आदरार्थी संबोधण्याची काहीही आवश्यकता नाही लोकमत वाले.

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 9 днів тому +24

    गृहमंत्री झोपलाय काय? आरोपीला बेड्या घातल्या नाहीत. मग यापुढे सर्व सामान्य गुन्हेगाराला सुद्धा बेड्या घालायच्या नाहीत.

  • @maheshpakhare9901
    @maheshpakhare9901 9 днів тому +10

    चॅनेलचे मनःपूर्वक आभार

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 9 днів тому +10

    या मेडीया मुळेच नाय मिळतोय धन्यवाद या बांधवांचा

  • @nktechno7480
    @nktechno7480 7 днів тому

    न्यूज वाल्यांच्य मन पूर्वक आभार

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 8 днів тому +7

    हॉस्पिटल वर कारवाई करा

  • @vinayakgaikwad8638
    @vinayakgaikwad8638 9 днів тому +31

    आरे याला हात बेडी का नाही

    • @vrashiketsakhare67
      @vrashiketsakhare67 9 днів тому +2

      हे फसणवीस ला विचारा.

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 9 днів тому +8

    कराग्रह अधिकारी संपूर्ण देश आणि महाराष्ट्राचे लक्ष आहे, गैर वर्तन किंवा विशेष सोय करण्यात आलेली दिसली तर गंभीर परिणाम होऊ शकतात तुम्हाला पण जवाब विचारलं जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे जनता आग्रह आणि आंदोलन करण्यात येईल सावध रहा आणि योग्य सीमेत राहून कारवाही झालीच पाहिजे

  • @छत्रपतीशिवाजीमहाराजकीजय123

    अजित दादा मुळे होते हे सगळ एनसीपी नो वोटिंग करा आता

  • @sunilauti3515
    @sunilauti3515 8 днів тому +3

    हे सरकार निष्क्रिय आहे ही सगळी मीलीभगत आहे सरकारचा निषेध जय महाराष्ट्र

  • @ajitkumarpatil2757
    @ajitkumarpatil2757 8 днів тому +1

    IBN LOKMAT चे मनापासून अभिनंदन 🎉

  • @sandeshkhandekar9040
    @sandeshkhandekar9040 9 днів тому +6

    शेम अशीच परीस्थिती मान तालुक्यात आहे जय गोरेच्या आशिर्वादाने

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 8 днів тому

    धन्यवाद बातमीदार❤❤

  • @santosharude990
    @santosharude990 8 днів тому +7

    सर्व मॅनेज झाले आहे पोलिस यंत्रणा व हाॅस्पीटल यंत्रणा मिलीभगत आहे सर्व वाल्मिकी कराड यांचें घर गडी झाले आहे

  • @dyaneshwarpatil3656
    @dyaneshwarpatil3656 8 днів тому +1

    मानलं हो लोकमत ला 🙏

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 8 днів тому +2

    धन्य आहे मंत्री आणि सरकार प्रशासनाची

  • @sudhirkadam2452
    @sudhirkadam2452 8 днів тому +2

    देशातील सरकारी कर्मचारी नेत्यांचे तळवे चाटायचे बंद होत नाहीत तोवर असच अन्याय घडणार व अन्याय करणार्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाणार

  • @raghawdaspawar2980
    @raghawdaspawar2980 9 днів тому +16

    वाल्मीक कराड ट्रीटमेंट घ्यायला नव्हता आला तर संपत्ती दुसऱ्याच्या नावे करण्यासाठी आला होता बल्लाळ साहेब होते तिथे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 8 днів тому +1

    💯% right 👌👍✅️

  • @MukundPatil-ss6dv
    @MukundPatil-ss6dv 8 днів тому

    आभार लोकमत

  • @भाऊसाहेबकेवळPagar

    लोकमत न्युज चे हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @dipakdongare5962
    @dipakdongare5962 8 днів тому +1

    मेडीया वाल्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद.

  • @Comment_wala27
    @Comment_wala27 8 днів тому

    News Lokmat 👍🏻 Great Work

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 9 днів тому +8

    जोपर्यंत जागरूक प्रामाणिक पत्रकार व दमानियां सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत तोपर्यंत सामान्य गोरगरीब माणसाला जगण्यासाठीची आशा आहे, गुन्हेगारांना कसलीही कुणाचीही भीती राहीलेली नाही, कारण दिवसाढवळ्या लोकांना लूबाडून मारून टाकण्यास प्रशासनच मदत करत आहे.

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 9 днів тому +8

    फडणवीस साहेब हीच का तुमची न्याय देण्याची पद्धत... 🙏😔

    • @vrashiketsakhare67
      @vrashiketsakhare67 9 днів тому +1

      नीच लोकांना साहेब म्हणायच सोडून द्या

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 9 днів тому +10

    गरीब घरगड्याला थोडी मदत काय केली तर तुम्हाला लय झोंबतय

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 9 днів тому +7

    मीडिया ला उगाच लोकशाहीचा 4था स्तंभ नाही म्हणत....

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 9 днів тому +18

    हा आरोपी असताना दाडी करायला कुठुन कारागिर आनला

  • @krushnagavande3021
    @krushnagavande3021 9 днів тому +7

    अरे मुख्यमंत्री च वाचवतोय

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 8 днів тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र न्यूज 18 लोकमतचे मन पुर्वक आभार तुमच्या सर्व टिमने दवाखान्याचा आणि प्रशासन यांचा व वाल्मिकी कराड याचा भांडा फोड केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता आपली रुणी राहिल आपले नतमस्तक आणि आभार

  • @sharadtembhare5688
    @sharadtembhare5688 8 днів тому +1

    संतोष देशमुखांना हाल हाल करुन मारल आनी आरोपींना VIP Treatment वारे न्यायालय आनी पोलीस

  • @vitthalraut-v5r
    @vitthalraut-v5r 8 днів тому

    चॅनलचे आभार

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 8 днів тому

    आभार लोकमतचे

  • @nitinbhise8787
    @nitinbhise8787 8 днів тому +1

    तुम्ही प्रामाणिक पणे न्यूज दाखवता अभिनंदन

  • @ashokpalwade6823
    @ashokpalwade6823 8 днів тому +1

    आरोपी हा आरोपीच आसतो. त्याला आरोपी सारखीच वागणूक दिली पाहिजे

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 8 днів тому

    पत्र कार बंधु चे आभार असंच सहकार्य करावे 🎉

  • @A06_j
    @A06_j 9 днів тому +3

    वाल्या आणि त्याचा मालकाचे काही खरे नाही

  • @prabhakarapsunde2819
    @prabhakarapsunde2819 9 днів тому +3

    मुख्यमंत्र्याला वाल्याला वाचवायचे आहे. मग कशाला कोर्ट कचऱ्याचे नाटक

  • @DyandevPawde
    @DyandevPawde 9 днів тому +3

    कोटी कोटी धन्यवाद न्यूज लोकमतचे सरकार आंधळा आहे त्याच्यावर भरोसा नाही कुणाचा आता

  • @SomnathJadhav-my5qw
    @SomnathJadhav-my5qw 8 днів тому +2

    इतके लवकर कसा बरा झाला

  • @shobhashinde9518
    @shobhashinde9518 8 днів тому

    असाच चांगलं काम सगळ्या न्यूज चॅनल ने केले पाहिजे

  • @SantoshBhawar-ku6rj
    @SantoshBhawar-ku6rj 9 днів тому +4

    ये पैसा बोलता है, 💯 पैसा आहे पैसा आहे पैसा अच्छा को छुपा देता है यंदा कानून हे 🖤🖤

  • @आशोककाशिनाथपवारपवार

    अतीक,अहमद,सारखे,उडवा,दौलतवाडी

  • @sandipsarwade6531
    @sandipsarwade6531 8 днів тому

    Lokmat nice wark

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 8 днів тому +1

    ही केस आणि आरोपी मुंबई ला हलवा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 8 днів тому +1

    ना khaunga ना खाणे dunga chya अफाट यशानंतर मोदी साहेब आणि देवाभाऊ यांचे तुफान पैसेवाले आरोपी गुन्हेगार को ना पकडुंगा पकडा तो भी हॉस्पिटल मे रखुंगा 🙏🙏
    सच्चे भाजप कार्यकर्ता को कभी न्याय नहीं dunga 🙏🙏 नवीन कार्यक्रम आता पुढील 5 वर्ष भाजप la राक्षसी बहुमत देणाऱ्या जनतेने निमूट भोगावे 🙏🙏

  • @bk47news
    @bk47news 9 днів тому +2

    सजा व्हायलाच पाहिजे

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v 8 днів тому +1

    पैसा आणि सत्तेच पाठबळ त्याला मिळत आहे. हे स्पष्ट दिसत आहे. आणि याला म्हणायचं लोकशाही !

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 8 днів тому

    Nice Reporting ❤

  • @DinanathRanher
    @DinanathRanher 8 днів тому

    धन्यवाद

  • @Santoshss3555
    @Santoshss3555 8 днів тому

    याला धन्या जबाबदार आहे

  • @dilippawara-oo8cz
    @dilippawara-oo8cz 8 днів тому +1

    कायदा सामन्यात माणूस राजकीय आणि गुडा लोकं ना सेवा दिली जाते हें किती खेदाची गोष्टी आहे

  • @PopatKamble-u6x
    @PopatKamble-u6x 8 днів тому +1

    या सर्व आरोपींना व मुंडेला बिहारची पोलीस कस्टडी फक्त 28 दिवस द्या.

  • @vishakhashappyworld4975
    @vishakhashappyworld4975 8 днів тому

    Great work👍

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 8 днів тому

    आरोपीला शाही जैवण आई सरकार आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. वरून मात्रा सजा देण्याची भाषा करतंय. 5:51

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 8 днів тому +1

    आता जनतेनेच योग्य निर्णय घ्यायला हवे नाही तर शासन व प्रशासन सामान्य जनतेलाच संपवणार आहे.

  • @rajkamble1889
    @rajkamble1889 9 днів тому

    Kadtus.. Fadtus aahe 😍

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 8 днів тому +1

    अवैध धंदे आणि हत्या सारखे गुन्हे करणाऱ्यांचे तळवे चाटतात पोलीस प्रशासन ...
    याहून खालचा दर्जा काय असू शकतो .... 😂

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 8 днів тому +1

    धनंजय मुंडे नी राजीनामा द्यावा VIP टिट्रमेट आपोआप बंद होईल

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 8 днів тому +1

    बेकार हाल आहे, आय,पी,एस IPS, पी एस आय,PSI अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, पोलिस, शिक्षक, मंत्री, आमदार, सगळेच जबाबदार आहे ह्या मधे.

  • @PopatKamble-u6x
    @PopatKamble-u6x 8 днів тому

    सर्व मिडियावल्याना विनंती कराडच्या प्रत्येक बारीक नजर ठेवा.अजूनही बरेच खून खंडणी उघड होणार आहे.

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 9 днів тому +1

    जोडी कराडची संबंधित सिस्टम आहे डॉक्टर पोलीस सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आता ए बी शिस्त सरकार आहे

  • @Rpsbd127
    @Rpsbd127 8 днів тому +1

    सरकारी अधिकारी किंवा डॉक्टर चा दोष नाही, मोठा आका चा बंदोबस्त झाला पाहिजे, सर्वांवर दबाव टाकतो

  • @ganeshjavir3630
    @ganeshjavir3630 3 дні тому

    Great work by news 18, abhinandan...asach sasemira lavun dhara jo paryant aaropina shiksha hot nahi..toparyant....great work ..salute tumha sarvana

  • @chiller9835
    @chiller9835 9 днів тому

    Thanks लोकमत❤🎉

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 9 днів тому +2

    कराड यांना असे का म्हणतात ,कराड याला असे म्हटले पाहिजे

  • @mr.indian9284
    @mr.indian9284 8 днів тому +1

    दोन वाक्यात माहिती द्या आणि बाजूला करा...बातमी देताय की प्रसिद्धी देताय तीच शंका आहे, त्याला मोठी शिक्षा होणार नाही... लवकरच बाहेर येऊन इलेक्शनला उतरेल.. मोठं पद घेईल... पुढच्या अमदरकिला गुंडगीरीवर निवडून येईल...आणि मग महाराष्ट्राचा बीड करून टाकेल.. कारणीभूत मात्र तुम्ही असाल, की त्याला आज जास्तच फोकस मध्ये ठेवताय

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 9 днів тому +3

    प्रशासन काय वाट बघते का धनजंय देशमुख यांनी हातात बंदूक घ्यावी आणि आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यावा

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 8 днів тому

    याचा खुलासा प्रशासनाने करावा.. ??

  • @balugagare6277
    @balugagare6277 8 днів тому

    या बिडमधील सर्व आरोपी व आधिकारी व नेत्यानची नार्को टेस्ट करावी त्यातुन खरी माहीती जनते समोर येईल .व त्याचींबँक खाते व सर्व प्राँपर्टी जप्त करुन जनते ला न्याय न्यात ध्यावा.

  • @narsingr5803
    @narsingr5803 8 днів тому

    अजूक आरोपी झाला नाही हे संसद आहे

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 9 днів тому +1

    मुख्यमंत्री वाचवतो

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 9 днів тому +6

    बीजेपी वाईट आहे 😢

  • @marb7467
    @marb7467 9 днів тому +1

    याला अजित दादा जबाबदार आहे

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 8 днів тому

    न्युज लोकमत छान

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 8 днів тому

    जे कोणी अधिकारी याला सहकार्य करत असतील त्याला पण आरोपी करा आणि नोकरी वरुन काढून टाका

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 9 днів тому +2

    फडणवीस लाज वाटू दे