खोडवा ऊस पूर्ण खत नियोजन / Khodava Us Khat Niyojan / आडसाली उसापेक्षा खोडव्याचे विक्रमी उत्पादन
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- खोडवा ऊस पूर्ण खत नियोजन / Khodava Us Khat Niyojan / आडसाली उसापेक्षा खोडव्याचे विक्रमी उत्पादन
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
/ vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
धन्यवाद...🙏
#ऊस
#ऊसलागवड
#ऊस_खतनियोजन
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Dhanywad
कापसाबद्दल खूप छान माहिती देता... रिप्लाय मध्ये चांगली उपाय योजना सांगता पण उसाबद्दल अनेक प्रश्न विचारले परंतु माहिती देत नाही असे का 👏🏻
सॉरी भाऊ काय माहिती पाहिजे तुम्हाला
सर उसमध्ये पाचट कुट्टी केल्यामुळे आंतर मशागत होऊ शकली नाही , आत्ता पाच महिन्यानंतर बगला फोडल्या आहेत.... पाण्या अभावी खत टाकलं नाही... आत्ता पावसाळ्यात कोणती खत टाकावे हे सांगावे plz.. 👏🏻👏🏻
उसाची वाढ पण चांगली झाली नाही.... तुमच्या मुळे कपाशीचे भरघोस उत्पन्न मिळाले... कृपया सॉरी म्हणू नका... खूप उपकार आहेत तुमचे आमच्यावर.
मी अनेकांना तुमचं चॅनेल subscibe करण्यास सांगत असतो
खुप छान माहिती दिली आहे सर
Sir khodava zapatayani vadavnay sati 1li phavarni konthi gyavee jane averagela changli madat hoo.....
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
Khubchand mahiti diles sar
खूप छान माहीती सांगितली सर धन्यवाद सर मी नवीन शेतकरी आहे मला आता ऊस बांधणी करायची आहे मला खत कोणते टाकायचे ते सांगा 🙏🙏
खूप छान माहिती
Pivalya pana sathi Drip madhun konta fertilizer devo shakato ?
Zink
सरमि पाल्याचि कूटि केलि आहे ऊस कुटि कूजण्या साठि लागवड कोनति टाकावि
छान माहिती सांगितली, भैय्या! धन्यवाद! !🙏
Dhanyawad
Vishal vodio khup awafala taree gul ani chuna ya vishai maheeti dhyavi 😮jai bhawani😮
4:16
ऊसा बद्दल अजून माहीती चे विडिवो बनवा दादा
खुप छान माहिती दिली....👌👌
धन्यवाद
आपण रवोडवा ऊसासाठी रवत व्यवस्थापन सुचवलेले आहे ते रवोडवा ऊस तुटेपर्यत पुरेसा आहे काय? जर नेसल तर दुसरी कोणती रवते देणे आवश्यक आहे ते सविस्तर सांगावे. धन्यवाद
very nice sir
Very nice management sir
Dhanywad
Khtachi,mahitai,chagli,daili,dhnayvad
सर खोडवा, मोडुन पुढील पेरणी करण्यासाठी काय करावे, पाचात ठेवून जमेल का काय करावे
Best👍👍👍💯 🙏🙏🙏🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
Many many thanks
सर खतांची देण्यात येणारी मात्रा बरोबर आहे. पण ही खते देतानाचा कालावधी किती असावा याचे विस्तृत विवेचन करावे.
Silicon vaprale tar chalte ka
हो
🙏👌
🙏🙏
Have you analised uptake of ZNPK through lesf analysis?
छान माहिती
Dhanyavad
Very good🎉
Micronutrients konte use karave
Kontehi ghya
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
दुसरे खत किती दिवसांनी टाकायचे
sir शेणखत ला दुसरा ऑप्शन सांगा ( शेणखत कमी असेल तर काय देणे
Nai kahich
विशाल सर फवारणी नियोजन सांगा प्लीज.... साधारण 40 दिवस झाले आहेत ऊस तोडणी होऊन.... परंतु फुटवा खूप कमी आहे.... बरेच बुडख वाळून चालले आहेत... हमला 555 फवारणी केली आहे बुरशीनाशक ही सोबतच फवारले aahe
उपाय सांगा सर...🥹
Sir kiti divsachya antrane khat dyaych
Samjle nahi
Potash powder use kraych ki danedar use kraych?
पावडर करा ना
Iariya singal super and humic acid 👍👍
चाललं
दुसरे खत व्यवस्थापन किती दिवसा मध्ये करावे
1 mahinyane
Dusre khat kiti divsani Dene garjeche aahe
30
Nice
६महिने नंतर खत कोणता वापरावा खोडवा ८६०३२ आहे
ऊस फोडणी करताना कोणत्या खतांचा वापर करावा.
Tyavr video ahe
Palanto Krushi tantra Chalel Ka Sir
Ho
Dreep ne khat sodla tar chalel ka
Ho
O k bhai
👍👍👍
ठिबक
खोडवा खत व्यवस्थापन कसे करावे शेडयुल देवून सहकार्य करावे
Oky
2nd khat kadhi dyaych
तिसऱ्या डोस सोबत NPK टाकायचं का?
Thank you
धन्यवाद
Khat niyojan khodwya sathi. 2 Vela niyojan kay karayche
Ho dada
ऊसाचे फुटवे जास्त येण्यासाठी काय करावे
दोन डोस मधील अंतर कीती ठेवावे
4
Sir SSP usala kiti divsat lagu hote
120 kg
24.24.0 kiti divsat lagu hote
सर पोंगे काळे पडत आहेत.... उसाचे बुडखे गवत होत आहे... फक्त ❤ न देता उपाय सांगा plz
फेरस या अन्न द्रव्य ची कमतरता आहे
ऊस फुगण्यासाठी कोणती खते द्यावी सर
Potash soda
उसाचि झाडी उंची खत कोनते वापरायचे
पोटॅश
मायक्रो न्यूटन इतर खता सोबत लागू होत नाही असं ऐकले आहे मग ते टाकायचं कसे
ठिबक सिंचन असेल तर व्यवस्थापन कसे करावे
दादा पूर्ण विडिओ आहे आपल्या चॅनल वर तुम्ही पहा धन्यवाद
खोडवा साठी आळवणी व फावारणी काय करावी
1261....
सर....तुम्ही माहिती खूप छान देता
तुमचा नंबर देणारा काय
Dada ethe bola
Same Jamin made kiti Vela (varsh) Khodava gevu shakato :- krishi mitrala forward kara
Reg
3
एका आ ड सरी मध्ये 20mm रेन पाइप चालेल का.☝️👌🇮🇳🙏
हो
Tu kiti Vela ranat Gela aahes bhaiya
Mi shetakari ahe roj jato
चुनखडी जमिनीत हळद, ऊस पिकाला कोणती खते वापरावीत.🙏🇮🇳
Hech vapra
Harbhara pikat philya spring mdhe hamla 550 insecticide gheu shkto ka
आपण सांगितलेली माहिती कोणत्या ऊस जाती बाबतीत आहे.
265
Mahadhan 15.25.10 hi bag kashi ahe
Mast ahe
Tibak madun khat kase vaparane babat mahite dhay
Okay
नेडवा ऊसाला पहीला डोस काय टाकावा
Sirji Mala khodva usatil NAL narun khat ghalanya badal mahiti dya ki plz
Drip साठी काय वापर करावा
Tyacha purn video ahe dada channl
कोंबाच्या वाडीसाठी न्यानो युरीया १९ १९ मारलेतर चालतेका
Humani sati upaay sanga
Khodava us kiti divsana phutayala suruvat hoil
1 month
सर शेड्युल भेटले का खोडवा पीकासाठी
Schedule nahi dada mazyakde
सर आमचा खोडवा उस आहे पावसाळी डोस ची माहीती दया
Ho
Khodva pachat petavlanatar ki ti divsani pani sodave
Sir akri SSP kiti vaprav
100 किलो
एका खोडामध्ये उसाची संख्या किती पाहिजे
महत्त्वाचे तेवढेच बोलत चला
Br
Khodva uusa sati kharach dhos sanga
व्हिडिओ पहा
सिक्स बी ए सिक्स बीए खोडव्यासाठी वापरण्याचे प्रमाण
खत व्यवस्थापन तक्ता नंबर 123माहिती साठी पाहिजे
Samajle nahi
आता मी ऊस जाळलं आहे त्याच्या नंतर ची माहिती
Ky pahije
दादा लागणीला पन हे खत नियोजन केले तर चालेल का ❓
Ho
@@krushimitravishal2:42 2:45
ऊस बद्दल आळवनी व फवारणी तंत्र सांगा
नक्की
सुरु ऊसा साठी खत नियोजन सागा
खोडवा उसाला उणी चा प्रादुर्भाव जास्त होतो त्यासाठी उपाय सांगा
Fipronil gr taka khatamdhe
😅
🤔 फवारणी एक पण सांगीतली नाही😢
ऊस लागवड खत नियोजन shedule पाटवा
Mobile no bi पाटवा
In
पाचक लवकर कैसे कुजवा इ ची माहिती सा पाठवा
Waste dicomposer milty
ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग कसा करायचा
ठिबक मधून सोडायच 200 लिटर पाणी बनून एकरी
ऊस लागणी साठी सर्व खत व्यवसथापन सांगा
उसाच्या कांड्याची संख्या कशी वाढवावी.
Sir aapla no dya Cal vrti mahiti pahije aahe
7499293900 फक्त sms करा whatspp ल
आडसाली उसाची लागण चे पन खत नियोजन ची माहिती हवी आहे
अशोक जंगम
Samjle nhi
खोडवा फवारणी माहिती सांगा
खत डोस आंतर नाही सांगितल
त्यावर दुसरे विडिओ आहे
व्हिडिओ जास्तीत जास्त पाच मिनिटाचा ठेवत चला
Okay
No place
Phone no. Patva