आता लाडक्या बहिणीची गरज संपली😂😂आता योजना बंद होणार 😂😂आता डायरेक्ट 2029 ला पुढच्या निवडणूकीच्या आधी योजना काढू आणि पुन्हा अडाणी लाडक्या बहिणीचे मतदान घेऊ 🤣🤣🤣
ह्या निकषांची चा्ैकशी निवडणुकीची आधी का केली नाही हा प्रश्न त्यांना विचारा.अर्जाची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या महिलांना लाभ दिला गेला आणि निवडणुकीत घवघवीत यश मिळाले तर आता नियम अटी सांगायला लागले आहे ...हे लाडके भाऊ नसून राज्याच्या राजकारणाला कलंक आहेत
पहिला दणका लाडक्या बहिना ला घ्य आता ❤
आता लाडक्या बहिणीची गरज संपली😂😂आता योजना बंद होणार 😂😂आता डायरेक्ट 2029 ला पुढच्या निवडणूकीच्या आधी योजना काढू आणि पुन्हा अडाणी लाडक्या बहिणीचे मतदान घेऊ 🤣🤣🤣
Barobar aahe 😂😂
Absolutely right
लाडक्या बहीणीची गरज संपली आता
2029 च्या निवडणुकीत जनता हुशार राहील!
@rohiniingole5723 Jantepeksha Pudgari khup hushar asatat.
Ya veli jasa ya yojane dware tumhala murkh banavala, tasa 2029 madhe navin yojana aanun parat murkh banavatil.
Konatyach Sarkarane " Fukat Yojana " dene, tya rajyasathi & deshasathi changale nahi. Ashane rajya & desh lavkar galat jail... 😊
आजून सरकार स्थापन पण झालं नाही.. तो पर्यंत.. गॅस मध्ये ३0 रु वाढ केली... एसटी मध्ये ३०% तिकीट दरवाढ केली. 😄😉🤣
निवडणूक संपली मुख्यमंत्र्यांना लाडकी बहिण च विसर पडली
पहिले 5 हप्ते अपात्र महिलांना त्यांचे मत विकत घेण्यासाठी दिले होते का
@@santoshsarode3616 हो, सगळेच देतात
आता लाडक्या बहीनी फक्त निवडणुकी पुरती होती आता गरज संपली
ओटिंग झाली लाडक्या बहिनीची सासरी हकाल पट्टी😂😂
२०२९ मध्ये आम्ही सावध राहू!
इलेक्शन होई पर्यंत वारला होता का😂😂😂
आता गरज पडल्य स बहिणी गरीब आठवण ऐईल
चांगला सर्वे करा
साम टीवी वाल्याना सरळ बातमी देण्यात काय प्रॉब्लम होतो नेमका काही कळत नाही 😂😂
तीन महिने थांबा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊद्या मग निकष पडताळणी होईल तोपर्यंत २०२९येईल
B J P चुना लावला आहे 😂😂😂😂
Barobar aahe
सरकारचा योग्य निर्णय
झालं आता सगळं बंद😂😂
😂😂😂😂😂 गरज संपली आता
लाडक्या बहिणी मुळेच महागाई झाली
बरोबर आहे
हो खूप महिला खोट बोलून घेत आहे पैसे.
द्या अजून द्या त्यांना मतदान करा या हेच होणार होतं भोगा आता
ह्या निकषांची चा्ैकशी निवडणुकीची आधी का केली नाही हा प्रश्न त्यांना विचारा.अर्जाची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या महिलांना लाभ दिला गेला आणि निवडणुकीत घवघवीत यश मिळाले तर आता नियम अटी सांगायला लागले आहे ...हे लाडके भाऊ नसून राज्याच्या राजकारणाला कलंक आहेत
बरोबर सर
आता असंच होणार फसणवीस मुख्यमंत्री केला तुम्ही आता हळूहळू लाडकी बहीण योजनाच गायब होणार😂
एकनाथ शिंदे लोकशाही देवेंद्र फडणवीस हुकुमशाही
नवीन फार्म चालू होनर का?
एका महिला दोन पगार चालू नसल्या पाहिजे.दोन.दोन.पगारे.आहे
गोड बोलून बहिणींना दणका दि देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा लाय सरकार आणि
आम्ही लक्षात ठेव जर आम्हाला या योजनेतून बाहेर काढल्या तर आम्ही लक्षात ठेव पुढल्या मतदानाला बहिणी विसरा मग
आमच्या भागात सरकारी नोकरदार महिला आपात्र असून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि लाभ घेतात
Elegible asel manun ghetla kay naavin aahe tyat.
Vote vikat ghetale fakta
सरकार हे लबाड आहेआमच्या बाया सुद्धा लाडक्या बहिणीला फसल्या
😂😂😂
मेसेज व्हायरल करणारे भाजप चेच आहेत
आत्ता काय काय होते ते बघाच
नाही त्या 5000पगार घेणार
Saam tv ❤
निकष मतदानाचया आधि होत तेवहा सागायच होत निवडुन आलयावर का निकष सागता
म्हनजे किमान हे तरी मान्य आहे ना की हयात झोल झाला आहे आणि बर्याच लाभार्थी ह्या निकषा बाहेर च्या आहेत
इलेक्शनच्या अगोदरच तुम्ही अशी जाहीर सभा करायची होती मग तुम्हाला समजलं असतं
कसं आहे चॅनेल झालेत जास्त काही हेडलाईन्स टाकायचं आणि चालू द्यायचं तुमचा टीआरपी कसा वाढेल.
निवडून आल्यावर हे होणारच होते
लाडकी बहिण बटी नही फिर भी कटी
बंद करा.... गॅस मोफत करा...
आत्ता घ्या केळे
गरज सरो वैद्य मरो
सावत्र शेतकरी बहिन पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना बद केली
सध्या ची निवडणूक जि. परिषद झाली कु होईल
लाडक्या बहिणच नाव गायब झाल्यावर महायुती आमदार च अवघड आहे
हे होणार च होते
Nivadnuk galat sampling Yojana band😅😅
गरज संपली आता
मला १ रुपय पण भेटले नाहीत 😢
कधी देणार आहे पैसे
Jya baikancha ghri mahinyala 10 lakh rupay yetat tyani pn swatach naav ladki bahin yojnet register kelay. Jyana kharach garaj ahe paisechi tyanach paise milayla havet.
लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी.. सरकारकडून कारणे दया योजना सुरू.
सरकार तर्फे नारा
विश्वास ठेवत रहा,
विश्वासघात करत राहू.
Viral nahi he khar ahe😂😂
Ladki aata savatra honar ka???
Lay bahri kela 😂😂😂
योग्य आहे हे
आत्ताच का, म्हणजे मतांची खरेदी केली सरकार वर केस केली पाहीजे
5 varshanantar kay karnar
Aata te nivadun aale na mag aata yojana bandach karnar
हामीपत्रातील नियम लागू होतील बाकी काही नाही
२१०० हे एकदाच टाकले ५ वर्षासाठी 😂
तो खटाखट वाला कुटे आहे तो भाघा जरा ३००० देणार होता 😂😂😂
Sarkar kunachi aalay
😢😢
Ladki band jhali pahije hya mule khup mahgai wadli aahe
Tax bharnare jast valid ahet yojanesathi. Because they pay to government
Sir ladies kdun ky asa krta ahet. Tyana dya
झाल काम हो लांब 😂
Kay he barobar nahi
पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना बद केली लाडकी बहिन योजना बद होईल
Konti bahin athavan yenar nahi ata
हे काय आणखी
Kahi honar nahi chukichya afva aahet he mahiti aahe sarvana
Khel khatam dukaan band😂
Srvana srskt paise dile पहीजे
Ho ata garaj sampli na saheb
Dusrya aticha arth tari kay?
Tax bharnareyna ya 2100 chi garaj nay lagnar,
Je garib astat rojgar kami asto tech tax bharu shakt nahit tyanach ya yojnechi garaj ahe.
Mhanje garibannach ya yojnecha labh nahi..,. 😮😮😮
आता,मतदान,मागायला,एतेल,तवा,मार,गातील
Band. Kara, Nav. Gayeb. Nako
😂😂😂😂
गाजर
Aapke sath prank hua hai
ही जर बातमी खरी झाली तर 2029 ला च काय आयुष्यात परत कधीच B.J.P येणार नाही हे लक्षात घेऊन कारवाही करा bjp सरकार
Bhoga ata karmachi fale😢😢
Marude government modi and shinde 😂😅
Aamchykade ya paiki kahich nahi aamchya kade
माविआ चा डाव आहे हा पण आता काही फायदा नाही.
Kara mtdan ajun yeudhya sarkar prt yekda
😂😂😂
Paise dhayela lagtay manun natki
😂😂😂😂😂😂
😂
😂😂
🤣🤣🤣🤣👍
Nahi milnar paise
तस कही जि-आर आले नाही फेक ते
सगळे लाडकी बंद करा
Tumala dyaych navt tar kashala faltu giri kelat election chya adich ya saglya niyam sangital pahije hota election jhalyavar ata nataki karu rahilet
Je patra nahi, tyana oradnaryani dyave😂 ya allah, je patra ahe tyana govt deil jay shree ram,😂
Mag adhi ka nahi padtalni keli
😂😂
😂
😂😂
😂😂