Ladki Bahin Yojana:कोणत्याही अफवांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेऊ नये - जामसिंग गिरासे,अधिकारी
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Ladki Bahin Yojana:कोणत्याही अफवांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेऊ नये - जामसिंग गिरासे,अधिकारी
| SMP |
#ladkibahiniyojana #punenews #maharashtragovernment #govermentscheme
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Batmya Live | Marathi Live
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : y…
अपात्रतेच्या ज्या खोट्या बातम्या किंवा अफवा पसरणाऱ्या वर कारवाई झाली पाहिजे
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
खूप खूप धन्यवाद सर
शंका दुर केलयाबदल आभारी आहोत
चांगली माहिती दिली🎉❤
धन्यवाद
कारवाही केली पाहेन सर
धन्यवाद सर
धन्यवाद खूप खूप खरी माहिती सांगितली काही चॅनल वर किती खोटी बातमी सांगतात आज नक्की बातमी कळली धन्यवाद
Thanks you so much sir
Thanks sir
डिसेंबर 2024 चे पैसे व दिवाली बोनस टाकल्यावर महिलांना पुन्हा विश्वास बसेल.
Sir jalna Jilla madhe October madhil form kadhi tapas le jatil
Thank you sir good information
धन्यवाद खूप छान आणि थोडक्यात माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
Sir... छान. माहिती सांगितली.. त्या मुळे.. आपले. मनापासून.. धन्यवाद... Ak la. बहीण... अश्विनी दि. भंडारे. पिपंरी... पुणे.
धन्यवाद माहिती दिल्या बदल जय महारास्ट्र
Khupch chan sir
डिसेंबर महिनाचपैसा आणी बोनस आले की विश्वास बसेल दादा खरी माहिती दिला बदल धन्यवाद
Dhanyawad sir tumch ya mahiti baddal ❤❤
Thank You Sir
सर काही नियम काढल्यास आणकी एक व्हिडिओ टाका सर,
Thank you so much sir
Thanks good news
Chan sar❤
Thanks
Thank You Sir❤❤❤❤❤
Thanku sir
Khoop chan 🎉🎉🎉🎉
👍🏻🙏
आहो सर ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहे त्यांना कधी मिळतील
🎉🎉🎉🎉khup chan Maheti❤
Ty
छान
Chan mahiti dili thank you sir
अफवा बळी पडू नये पन सरकारी नी अफवा पसार करनाराना कार्यवाई केली पाहिजे व शिक्षा दिली पाहिजेल ही विनंती....
Good 👍
🙏💐
नवीन अर्ज
भरणेकेव्हा सुरु होणार ?
Thank you sir aap ne sari bate clear ki humein nhi to kya kya afwah fail gyi bahar newaja ka tension hora tha sab ko ye afwah failane wale chennal ko jail honi chahiye
Bilkul sahi hai
गाडीच अट रद्द करण्यात यावे धोरणाचे साधन आहे आमचं ते😢😢😢😢😮
🙏🙏🙏🙏🙏
सर.
मी या योजनेवर पहिल्या दिवसापासून सर्व महाराष्ट्रातील महिलांना माझ्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे अजून अशा बऱ्याच महिला आहे ज्यांना फॉर्म भरायचे आहेत आणि त्या माझ्याकडे पण सांगत आहेत बोलत आहेत की नवीन फॉर्म कुठे आणि कसे भरायचे ते.
यास योजनेच्या अंतर्गत माझ्या ग्रुप मध्ये 650 महिला जॉईन आहेत आत्ता तिथेही बऱ्याच महिलांना फॉर्म भरायचे आहेत
पण त्या संदर्भात काहीही माहिती अजून मिळालेली नाही.
Ho Tai
Mazya aai cha form ajun bharlela nahi
Navin arja bharne kadhi chalu honar
Ani mala ajun 1 Rs suddha milala nahi
Pune district madhun ahe mi
हो हे खर आहे अजुन काही महिला फॉर्म भरायचे बाकी आहेत, तरी सुद्धा त्यांनी भाजपला च वोट केले आहे, ह्याच आशेवर की पुनः सरकार फॉर्म भरणे चालू करतील.
Ok
Nice ❤🎉
❤❤ GOOD🙏🙏MORNING❤❤
नवीन फार्म भरणे चालू होईल का?
धन्यवाद सर, खरी माहिती दिल्याबद्दल... 🙏
पूढील हप्ते मिळतीलच, पण सिलेंडर ची सबसिडी केव्हा मिळेल??????
मेसेज आलाय आचारसंहिता लागण्यापूर्वी......
पण पैसे अजून जमा झालेले नाहीत....
प्लिज ते केव्हा मिळतील ते कळवा....प्लिज.....
AC Opan केल्यापासून 1 रुपया सुद्धा आला नाही. इलेक्षण झालं आता मला नाही vatat ki paise येणार म्हणून.
सर अमीपण फोम भरला होता 4महीने झालें पण अमाला हजुन कलाले नाही संदेश पण अमाला हजुन आला नाही सर काय करावे सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤
फॉर्म approved असून सुद्धा जुलैपासून एकही रुपया नाही मिळाला. सीडींग सुद्धा झालय.
Same here
Maj hi asach zaly
@sunitavaishnav4250 kuthe rahata aapun
@@surekhajadhav410 kuthe rahta aapun?
Same
ज्यांना अजून ऐक रुपया अजून आला नाही त्यांना बघा आधी....❤❤❤
Barobar.... Kahich nahi milale
Navin aarj kadhi suru honar
मला डिसेंबर चे पैशे नही आले सर
बॅकान बाबत जी व्हिडिओ आहेत ते काय आहे?
नवीन अर्ज करता येईल का कृपया सांगा
नाहि केलें म मला डिसेंबरच्या हप्ता नाहि आला मी पण गरीब आहे घर काम करते ना गाडी ना घर तरी मला पैसे नाहि आलेत आता बघू या महिन्यात भेटतात का 😢
ज्यांना अजून पर्यंत नाही मिळाले, काही प्रॉब्लेम असतील तर, आता दया.
6 vha hafta kadi aail?
New form bharu shakto ka sir
Sir kadi bhetnar 6 aani 7 hapta
20 जुलै ला फॉर्म भरला आहे एप्रिल 24 जुलै ला आला आहे तरी पण अजून मला एकही हप्ता आलेला नाही
Hi yojana kup chan ahe tari labh milawa
Navin form kevha chalu honar
Sir aarj Bjarne chaalu aahe ka
6वा हाप्ता सर्व माता बहीणी ना मिळू दे सर्व माता बहीणी वाट बघत आहेत
4th August.. Form Approved... 5oct aadhar seeding done... Ek rupaya suddha aala nahi 😢😢😢kadhi yenaar paise...???
Mala kadhi form bharata yeil?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्हाला पंधराशे तर पंधराशे ठिक आहे
When get dec month premium?
दादा मला एक ही हप्ता भेटला नाही मुंबई महाराष्ट्र अतुलजा संतोष तांडेल सप्टेंबर ला फोम भरला आणि अपलोड सहा तारखेला झाला पण अजून ही एक ही पैसा भेटला नाही कधी भेटणार
शर 15 अकटोबर ला फोम भरल होत पन अपरुल चा माशेज आज परेत नाहि आला फोम च शकेश होते
लवकर हफ्ता पाठवा म्हणजे लाडक्या बहिणीचा तुमच्या वर पुन्हा विश्वास बसेल नाहीतर त्या परत पाच वर्षांनी तुमचा चांगला चांगला विचार करतील.
सर १३ ऑक्टोंबर ला ठाणे जिल्ह्यांतून फ फॉर्म भरला होता 14 तारखेला your application has been submitted successfully हा मेसेज आला होता, पुढील काहीच मेसेज आलेले नाहीत ,आणि एक रुपया पण मिळालेले नाही ठाणे जिल्ह्यात कधी पैसे मिळतील.
Same maza pan ha problem aahe sir
मला पण एक ही पैसा आला नाही आहे
माझा सेम प्रॉब्लेम आहे सर
मला पण नाही आले पैसे अजून
तुमचे बँक अकॉउंट आधार कार्ड शी सिडींग आहे का बगा
2100 kdhi yenar
. मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरून 2 हीं मेसेज येवून गेले तरीपैसे आले नाही तर काय करावे
Sir mala ajun hi ek hi rupya nai milala,majha form August mahinyat approved jhala hota,
अजून मला एकही हप्ता मिळाला नाही पालघर जिल्हा आमच्याकडे चार चाकी गाडी पण नाही उत्पन्न पण नाही तरीसुद्धा पैसे नाही आधार कार्ड लिंक आहे बँकेमध्ये
December cha hapta aala nhi
Ho sir maza bahini ca fom barayca ahe ajunparent fom barla tar calelka sir wrdha jila T, Hngangat
माझी एकच मागण आहे इलेक्शन आधी ज्यांना 5 हप्ते दिले ती संख्या आणि 6 वा हप्ता द्याल त्याची आकडेवारी सांगा.
Mala approval cha msg ala ahe
Pn mala 1 Rs suddha ala nahi
Ani mazya aaicha form ajun bharlela nahi
Navin form bharne chalu ahe ka??
Same here
आमच्या इथे सरकारी नोकरीमध्ये नवरा आहे त्याला पगार 60,000/- आहे आणि त्याच्या फॅमिलीचया तीन महिला फॉर्म भरतात आणि त्यांना या योजनेतून 22,500/- rs मिळतात. असे तर कितीतरी सरकारी फॅमिली असतील की असा लाभ घेतात. त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. कारण मतदान देताना आम्ही पैसे मिळाले नसतानाही योग्य सरकार यावे म्हणून मत दिलं मग लाडक्या बहिणींनी निवडून दिलं अस म्हणून तुम्ही बाकीच्या महिलांवर अन्याय करताय असं वाटत नाही का? आणि गरीब गरजूंना मिळावं यासाठी योग्य आहे पण जे केशरी रेशनिंग कार्डच्या आधारे फसवतात त्यांना त्यांच्या फसवणूकच बक्षीस देताय का सरकार?
new form Bharata yeil ka
आता अर्ज भरता येईल का
Mazya adhar kard var mazya mister cha phone no ahe ani bank account la maza no ahe mhanun maza arj rejected kela ka
दादा आमच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर कधी मिळणार दादा आमच्या कडे लक्ष द्या सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत मी कोणत्या लाभ घेतला नहीं घेतला मला खोटे बोलत नाही लाडक्या बहिणी चे पैसे मिळाले पाहिजे धन्य वाद सर
अहिल्या नगर 12 ऑक्टोबरला फॉरम भरला aporrd मॅसेज आला नाही काय करावे
Diwali bonus milal pahije sir.
Dhanyvad sirf ❤
आणि ही योजना आजून महागाई वाढल्या नंतर ही योजना सुद्धा बंद होईल 😢😢😢😮😮😂😂😂
5 July mahinyat approved zala ajun 1hi rupaya nay aala
नवीन अर्ज केव्हा भरणे चालू होणार
Sir September la approve jhale pan adhar seeding 10 October la kayle tar mala paishe milnar kay?
१४ऑगस्टला फॉर्म मंजूर होऊनसुद्धा अजून १रुपयाही आला नाही.
माझे पण आले नाही पैसे
Sir malaa 4500 midale ahae
जे आपण बोललात ते होणार असे तुम्ही लेखी आश्वासन देणार का.?
मला पुणे जिल्ह्या तुन पैसे आले नाही इंडियन नॅशनल बँक डेक्कन